Ladki Bahin Yojana : Fadnavis सरकार हप्त्यांचा निकष बदलणार? कुणाचे हप्ते बंद? | BBC News Marathi
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #bbcmarathi #adititatkare #ladkibahin #ladkibahiniyojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. सरकार या योजनेच्या निकषांमध्ये, लाभार्थ्यांच्या पात्रतांमध्ये बदल करणार का? निकषाबाहेर जाऊन हप्ते मिळणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येेणार? महिला व बालविकास खात्याच्या माजी मंत्री आणि आमदार आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
काही करु नका..
फक्त लाडकी बहीण वरच चर्चा करा 5 वर्ष...
😂😂
महागाई.. बेरोजगारी.. शिक्षण.. शेतमाला ला भाव.. यामध्ये खुप खुप विकास झाला आहे... यावर कुणाही चर्चा करू नये...
वारे शासन आणि मीडिया..😂😂🤦🏼♂️🤦🏼♂️
😂😂😂😮😂😂😂
बरेच असे बोगस लाभार्थी आहेत
जे घरचे सदन आहे ते सुद्धा लाभ घेत आहे
ताई खरंच ज्या गरीब महिला आहेत त्यांना याचा लाभ मिळालाच पाहिजे. पण सरकारी नोकरीला असणाऱ्या महिलाच खूप आहेत
निकष लागू न होणाऱ्या बहिणीने तुम्हाला मत दिले आहे. हे लक्षात ठेवा. नाही तर लाटणं
Please फार्म चालू करा आम्हाला गरज आहे तुमची
बस करा आता भाषण...लाडकी बहिणीच्या खात्यात पैसे टाका आता..
😂😂😂 तोपर्यंत गु ळ खा 😂😂😂
@@keepsocialdistance1643
😂😜🤓💩🤓😜😂
सुशिक्षित बेरोजगारांना सरकार रोजगार देणार का ? महागाई कमी करणार का? मोफत आरोग्य सुविधा देणार का? शिक्षणात सवलत देणार का? ही सर्व सुविधा न देता फक्त 1500 रुपये???????????????
रोजगार गुजरातला पाठवणार
@@crazy1596 Sarkar rojgar nahi deu shakat. Tyabaddali Rs. 2100 ladkya bhahinina Ani Rs 10000 ladkya bhavana.
Thank you
Chan
गरीब असो किंवा श्रीमंत असो सर्वांनी मत दिले आहे
मला ताई हप्ता मिळाला नाही जानेवारीचा बारडगाव दगडी
आदिती ताई जे फॉम पेंटींग आहेत त्याकडे कधी लक्ष देणार आणि ज्या बहिणींनी लेट फॉम भरलेत त्यांना कधी पैसे मिळणार
पैसे कधी येणार तारीक सांगा ताई
@@rohitjadhao-ym7wb भीक लागली तुला 😂😂😂😂लूटमारीच्या 7500 एकदम घेतलास
Jevha tumhi tax bharnar.
Ata ladki bahin la 1500 denar, nantar ladki bahin kadun double tax ghenar.🤣🤣
Next 5 years nantar
@@mein3324 ladkya bahinikdun nhi ghenar tax.. Ladkya dajikdun tax vasul krnar.. Jaudya tasepn ladke daji paise det nhi kharchayla.. Tax brobr bhartil🤣🤣🤣🤣.. Bharudya..
2029 ला येनार ताई 😂😂😂😂
आता निवडणूक झाल्यावर तुम्ही येवढं फार मोठं उत्तर देण्याची गरज नाही . फक्त पैसे कधी देणार ते सांगा.✅
आता बहीणीची गरज नाही . पाच वर्षांनी पाहु . जनता वेळी आहे . जनता वेळी आहे .
ताई मला जानेवारीचा आता भेटला नाही पुणे जिल्हा
ताई मला जानेवारी चा हप्ता मिळालेला नाही तो कधी भेटणार
ताई.. छान माहिती दिली. धन्यवाद....
Hi tai khote bolate nikashasanmadhi ati lagu karanyasathi gawagawat anganwadi sevika Kamala lagalyat sarkarne Kamala lawale
@@Samarthbhandrae madam Tumhala
Salut aahe
Tumhi
Kiti sadharan aani
Tumchaya Jawad
Yewdhi mahiti
Asoon sudha tumhi
Yewdhe
Sadharan mahila
Sarkhi tumhi
Bhoomika
Phir se
*Salut*
आम्ही या योजनेत आहेत तर जानेवारी dbt बंद का
Tumche Boss , Benam
मॅडम मला डिसेंबर चा हप्ता आला नाही अजून ही
मला अजून भेटला नाही लाभ कधी भेटणार आहे एक पण हफ्ते नाही
65 वरच्या वयोगटतील महिला या लाभाची खुप गरज आहे तरी त्यांना हा लाभ देण्यात यावा
Tai Maja form 15 October la bharlay pn mla paishe ale nahit ajun
3000 लागु करा ताई डिसेबर हप्ता टाका
Tai mala pan january cha afta nahi ala kya karan hai
लाडकी बहिण चा एकही हप्ता आला नाही मॅडम
आजच्य एका पेपर मध्ये आपण सांगितले आहे असे ते वर्तमानपत्र म्हणते.
स्त्री पुरुष जन्म दर पाहिला पाहा बरोबर आहे का ते बघायला पाहजे तटकरे ताई स्त्री भ्रूहत्याप्रकरणी कारवाई करा. मागचा सरकार ने काहीच केलें नाही लग्न करने हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Ek Pan hafta Batla nahin ladki bhainsa cha😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 Goregaon West Mumbai
मला डिसेंबर पर्यंतचे पैसे भेटले जानेवारी चा हप्ता का आला नाही
मॅडम आम्ही तर गरीब आहोत आमच्याकडे फोर व्हीलर नाही काही नाही शेती पण खूप कमी आहे मग माझ्या खात्यावर पैसे कसे पडले नाहीत सगळ्यांच्या खात्यावरती पैसे पडले
मला एक ही रुपाया भेटला नाही
मस्त ओ ताई मॅडम 👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
शेत कऱ्यांचा कर्ज माफ होणार ki नाही.
Mala tar ajun paise alech nahit
Tai maza formche 6augast la apruval aala bank siding pan zale tari hi yek rupaya pan aala nahi
डिसेंबर चे पेसे नोव्हेंबर मधी देणार म्हणी 🤣🤣🤣🤣डिसेंबर लागून 10 दिवस जाहले
निकषाचे बाहेर जाऊन फॉर्म भरले आहे अडीच लाखपेक्षा जास्त उपन्न असणाऱ्यानी सुध्दा फॉर्म भरले आहे एका कुटूंबात एका पेक्षा जर 4 स्त्रीया असेल त्यानी ही लाभ घेतला आहे.
तटकरे ताई आमचा लाडकि बहीण चा अर्ज भरुन जुन 2024 ला भरुन आज पर्यंत पैसे जमा झाले नाहीत का अस अर्ज अपुरु झाले आहे
ताई मी शिलाई काम करून घर चालवते माझा डिसेंबर चे 1500 नाही मिळाले काय चूक होती सांगा ना मॅडम
मग अजूनपर्यंत बहिणींना पैसे का मिळत नाही आहेत..???
Aaj aale 1500 dhnywaad tai aani sarv saheb khup khup dhnywaad🙏🙏🙏🙏🙏
tai janewari cha hapta ala nahi tai amhala khup garaj ahe
मॅडम डिसेंबरचा हप्ता आला नाही
@@kirtisonawane1057 happy ala ny mala disembar cha
ताई पैसे पाठवा धनुष्य बाण ला मतदान केले आहे
डिसेंबर महिना संपत आला अजून किती वाट बघायची?
मला चार दिवसांपूर्वी १५०० रुपये आले
धन्यवाद
या सरकार कडून आता कोणतीही अपेक्षा नाही.
हे काम फक्त शिंदे साहेबच करू शकले आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर भरवसा नाही.
ही बालविकास काय करणार या फक्त स्वतःचा विकास करणाऱ्या आहेत 😂😂😂😂
मॅडम ज्यांना गरज आहे त्यांना पैसे नाही ज्यांना गरज नाही त्यांना पैसे पडत आहे परत निवड करणार नाही का आम्हाला पैसे नाहीत
Tai muje 9000 dec me aya thanks❤ jan new year nahi aya muje thana dist ulhasnagsr
परत पाच वरशांनी गरज पडणारच ना मग पाहू
लाडकी बहिण जा हप्ता आला नाही 1 पण मॅडम
ताई मी पुण्यावरून बोलते मला लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीये
देऊच नका कशाला करता फेर तपासणी पहिल्या वेळेस नाही समजले का तुम्हाला डोळे नसल्या वाणी फॉर्म aprod केले
Mala nahi melale😢😢
मॅडम तटकरे जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा मी 64 वर्ष होते 2025च्या एप्रिल महिन्यात 65 असल्याने मी ह्या योजनेस अपात्र असू शकते का.अश्यावेळी तर गरज आहे ना मॅम हया योजनेची
आमच्या भावांची
मला सहावा हप्ता आला नाही ताई.
😂
Kkolhapur madhe ayetat ki nhi
मला जानेवारी चे पैसे आले नाही
स्वतःचा घर दोन-दोन कामगार मुंबई ठिकाण योजना देऊ नये माझी लाडकी बहीण हे लोकांना फुकट खायचं सवय झालेली आहे मुंबईमध्ये कुठून काय भेटते आणि मी जाणून घेतोय त्यांची मुंबईकरांची ही आहे
कोणताही नियम वगैरे न काढता पहिली जशी चालू होती लाडकी बहीण योजना चालू ठेवावी ही विनंती
जय श्रीराम
Ata Niyam ka lavta? Election purvi he Niyam ka lavale nahi. Ladkya bhahinina Lach deun election jinkalat. Ata Niyam atavatat. Kuthlehi niyam na lavta sagly bhahinina Rs. 2100 dya.
ताई सर्व लाडक्या बहिणीने तुम्हाला निवडून दिलेले आहे.म्हणून ही योजना कायम चालू ठेवता येईल असे प्रयत्न करा.जेणेकरून तुमच्या नावावर पुन्हा महाराष्ट्रात हक्क मारू नये.ही दक्षता घ्या.
Thanx Sri aale payse 4500
निडणुकीपूर्वी 2100 देणार होते आता 1500 ते पण आले नाहीत, ही शुद्ध फवणूक आहे.
मॅडम मला अजून एकही हफ्ता आला नाही मी जुलै मध्ये फॉर्म भरला
😂
लाडकी बहिण ला निकष लावण्यात येणार, पात्रता तपासली जाणार, मस्त....
पण काही लाख पगार आणि काही लाख पेन्शन घेणाऱ्या आमदार लोकांची पात्रता कोण तपासणार, त्यांना कधी निकष लावणार.......??
5 condition sanga madam la.
Knowledge wadwa madam.
Freeze ahe ka aplya gharat.
सरकारी कर्मचारी सुधा लाभ घेत आहेत
फडवणीस करणार बंद आता... ही योजना... शिंदे सरकार यायला होत...😮
मुख्यमंत्री सांगतात २०० तक्रार आहे
बोलाचीच कढी आणी बोलाचाच भात ...जे आॅन रेकाॅर्ड बोलताय त्यावर ठाम रहा म्हणजे झाले.. आणी अजुन ज्या काही योजनांची आमिषे दाखवलीयत त्याची पण अंमलबजावणी ताबडतोब करा. आणी दिल्या शब्दाला जागा....
Madam Fadvnis saheb mhanale ki Form Padtalni hoil
Majha form 11 august pasun pending madhe aahe approve kadhi honar
ताई मला अजून पैसे आले नाही मला फक्त 3000 रुपये आले बँक ऑफ इंडिया पिंपळगाव बसवंत
Jati bhed karnar ahe ky
@@tabasumshaikh7778 maine bhi suna hai.... Muslims female ko band krege yeh yojna
Madam mala ajun paise ale nahit janevari cha hapta
January Mahina ala nahi
पैसे कधी मिळणार जिल्हा रायगड आहे
Paise kadhi milel gasabsidi ch kay zal
I didn't get money
आता तुम्ही आम्हाला कधी पैसे देणार आहेत ते सांगा तुम्ही निवडून आले आता आम्ही काय करायचं आम्हाला आमचे पैसे हवेत याआधी सगळे पैसे बरोबर आले आता आता फॉर्म चेक करायला घेतले म्हणजे याचा अर्थ आम्हाला पैसे मिळणार नाही
पैसे कधी येणार
Paise kadhi yenar
आदीती ताई मी नारी शक्ती आँनलाईन फार्म भरला आहे पण ओपन होत नाही काय करु
तू मला फक्त निवडून येण्यापुरताच फक्त लाडक्या वहिनी म्हणाल्या तुम्ही
Taxpayer tax भरा
आज पासून हप्ता देणे बंद फक्त हप्ता खाणे चालू
Gharaneshahi chi amdar
Election jhala aata December pasun band kel mala
Mam please angan Wadi
Balwadi teacher ka liya kuch karo
मला साडेचार हजार रुपये आले नाही
Election hoi paryant sarve eligible hote. Result laglya aata tar cross verify karnar sarv
Nhi krnar cross verification.. Purn video paha.. Spasht sangitalay aditi taini.. Samajamadhe gairsamj pasravale jataye.. Kothun takrar aali tr pahu as boltayet tya
मला अजून मिळाले नाहीत ... फसवणुक होते
मला नाही भेटले दोन हापते
लाडकी बहीण योजना ह्यंचा कडे माघीतलीच कोणी
4:07 Ladki bahin yojna me vidhva mahila asun Tila ek Hafta midala nahi, Kiva lagna nahi jhalay tiya mahilana barabar hafta Diya please
@@islamickhan718 ho
Mam maze paise ale nahit mi tumchya yojanet baste tri ale nahit
के
लाडकी आणि लबाड याना वेगळे केलेच पाहिजे कारण आता अपेक्षित निकाल लागला आहे तसेच संपूर्ण निकश लावून सामान्य करदाते आणि सरकारच्या रेवन्यू ची गळती (मग ती शेतकरी सन्मान योजना असो की क्रिमी-लेयर चे आरक्षण ईत्यादी) थांबवलीच पाहिज.
माझे पैसे आले नाही
नक्की,पैसे,कंधी,देणार,, इलेक्शन,होऊं,किती,दिवस,झाले,
Tai mla payse ale nahi
आता लाडक्या बहिणी पण तुमचा रस्ता तुम्हाला दाखवणार माहिती सरकार