Special Report On Shivsena | शिवसेनेत कोण टाळी देणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • Special Report On Shivsena | शिवसेनेत कोण टाळी देणार?
    राष्ट्रवादीत पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचं पर्व सुरु असताना दोन तुकडे झालेल्या शिवसेनेतही एकत्रिकरणाचे वारे वाहू लागल्याचं दिसू लागलेत. शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला. तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावं असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिलाय.
    #uddhavthackeray #eknathshinde #shivsena #Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 91

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +100

    शिवसेना ही एकच आहे ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचीच 💯💯💪🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Місяць тому +25

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @ghanshyamp.masotkar8379
    @ghanshyamp.masotkar8379 Місяць тому +28

    शिवसेना फक्त एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल

  • @umeshkawar8725
    @umeshkawar8725 Місяць тому +6

    शिवसेना फक्त उद्धव ठाकरे आहे

  • @harshwardhanshingade6561
    @harshwardhanshingade6561 Місяць тому +72

    शिवसेना एकच आहे... ती फक्त उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंची आहे... 👍👍🔥🔥👑👑🇮🇳🇮🇳

  • @VishalJagtap-h5r
    @VishalJagtap-h5r Місяць тому +13

    शिवसेना फगत ठाकरे

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 Місяць тому +28

    आता वायफळ बडबड टाळावी. अडीच वर्षे संजय शिरसाट,दिपक केसरकर कुठे उपटत होते काय ?जयमहाराष्ट्र.

  • @nitinnepire2978
    @nitinnepire2978 Місяць тому +26

    आडीच वर्षे केसरकर आणि हे सगळे कुणाची काढायला गेले होते का

  • @ravikharwa6707
    @ravikharwa6707 Місяць тому +12

    SS UBT 🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯✌✌✌✌🥇🥇🥇🚩🚩🚩 king maker uddav Thakre Sahib. 🔥🔥🔥🔥

  • @umeshbarate7591
    @umeshbarate7591 Місяць тому +7

    उद्धव ठाकरे यांनी परत नाही घेतले पाहिजे

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d Місяць тому +16

    भाजप येऊन देणार नाहीत लिहून ठेवा

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 Місяць тому +18

    फडणवीस यांनी शिंदे सेनेत पेरलेले हेर असे होऊ देणार नाहीत लिहून ठेवा.

  • @pratik_patil_57
    @pratik_patil_57 Місяць тому +15

    महाराष्ट्र हितासाठी दोन्ही शिवसेना एकत्र यावेत

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Місяць тому +20

    संजय राऊत मुळे शिवसेना एकत्र येणार नाही

    • @InsanHoi
      @InsanHoi Місяць тому +1

      Gap re ......

    • @maheshkhane8510
      @maheshkhane8510 Місяць тому

      Exactly currect aahe tya yadzavyla pathva ncp madhe tyncha kutra ahe to

    • @InsanHoi
      @InsanHoi Місяць тому

      @@maheshkhane8510 Mahesh Daalee 🤣🤣🤣

  • @NarasappaMhetre
    @NarasappaMhetre Місяць тому +7

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब सैनिक पाठीशी आहे जय शिवराय जय

  • @somnathshiroshe8955
    @somnathshiroshe8955 Місяць тому +2

    Tyana उद्धव साहेबांची 101 %गरज आहे
    EVM मुले जिंकल हे
    उद्घव साहेबानमुले याना कित्ती पैसा तकव लागला इलेक्शन मध्य
    तेच उद्घव साहेब बीजेपी कड़े आसते तर अवधि उलथपलट करवी लगाली नस्ती बीजेपी ला

  • @navnathsatpute-e8i
    @navnathsatpute-e8i Місяць тому +1

    या एकत्र

  • @umeshbarate7591
    @umeshbarate7591 Місяць тому +2

    पळून जाताना काय वाटलं नाही

  • @vinodkinge1607
    @vinodkinge1607 Місяць тому +3

    शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मित्र

  • @nageshposture3980
    @nageshposture3980 Місяць тому +14

    पायापढा आमच्या उद्धव साहेबांच्या मग बघू पुढे .पण निष्ठावंत शिवसैनिक नाराज होइल

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 Місяць тому +4

      कोण 🏠🐓 का 😂😂

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Місяць тому

      घर कोंबडा गजानन मांडे तुझा बाप जो तुझा आईबरोबर. दिवस भर बसून असतो,

    • @nageshposture3980
      @nageshposture3980 Місяць тому

      @gajananamande4225 कोबड पाहिजे का 😂

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Місяць тому

      @@gajananamande4225 गजानन मांडेतुझा बाप घर कोंबडा जो तुजा आई सोबत दिवसं भर चकरा मारत असतो,

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 Місяць тому

      57 walyanni 20 walyanchya paaya padaych ka😂😂

  • @kinarakonkan3418
    @kinarakonkan3418 Місяць тому

    प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस ला आपल केल अस बोलल जात पण सोईस्कर रित्या एक गोष्ट विसरली जाते की दुसरीकडे पण तेच चित्र आहे की कट्टर विरोधात असलेल्या तीन पक्ष्यांची युती झाली
    याचाच अर्थ सत्तेसाठी हे नेते राज्य नाही तर देश देश पण विकतील
    आणि त्याला कारणीभूत मतदारच म्हणजे आपणच आहोत हे विसरून चालणार नाही

  • @shaileshtadvi9414
    @shaileshtadvi9414 Місяць тому +1

    shaileshiTadvi

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 Місяць тому

    आता नाही होणार ....!! एकतर नवनिर्माण अथवा पुर्ण विध्वंस ....!!

  • @ShadabShaikh-f3k
    @ShadabShaikh-f3k Місяць тому +11

    मग सुपारी मास्टर ला जे बीजेपी ने चॉकलेट दिला तयचा काय मग😂

  • @Chandrakantsawant-pu8zh
    @Chandrakantsawant-pu8zh Місяць тому

    दोघांनी ही आपापली मतं बाजुला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन आपला मोठेपणा दाखवा वा. ........ एवढंच मला
    वाटतें,.......जय महाराष्ट्र 🙏

  • @eknathpawaskar72
    @eknathpawaskar72 Місяць тому +1

    आम्हाला तुमच्या टाळीची गरज नाही तेव्हा तुम्ही गेलात तिथे सुखी रहा तुम्ही चुकी केलात हे मान्य केलाय हेच बरे आहे

  • @yogeshsonawane5679
    @yogeshsonawane5679 Місяць тому +1

    संजय राऊत असं होऊ देणार नाही

  • @dattaraygokhale4894
    @dattaraygokhale4894 Місяць тому +7

    असंभव और नामुकीन कधिही शक्य नाही दोघेही घमंडखोर नेते वाट लावतील राज्याची फक्त आपला स्वार्थ आणि काही नाही

  • @cops5886
    @cops5886 Місяць тому +2

    जो तण उद्धव ठाकरेला जवळ करेल जनता मविआ सारखं वाटुळ करेल

  • @Adit-di9sy
    @Adit-di9sy Місяць тому

    शिंदेंना आयतं मिळालंय ते एकत्र करुन सोडणार नाही

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp Місяць тому +2

    सगळे सरकार मधे प्रवेश करून घ्या आता

  • @Bhaiyya7463
    @Bhaiyya7463 Місяць тому +2

    कुठले वारे.. उगाच काहीही

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d Місяць тому +4

    शिंदे गट भाजप साठी बातमी पेरतोय

    • @KingmakerApk
      @KingmakerApk Місяць тому

      तु होतास काय तिथ 😂🤣

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d Місяць тому +3

    काहीच नाही हे बातमी पेरली आहे

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Місяць тому

    शिवसेनेत एकात्रीकरण करण्यासाठी एकवेळ एकनाथ शिंदे टाळी देतील पण उद्धवजी कबुल होतील का?

  • @datta6859
    @datta6859 Місяць тому

    कधीच नाही ठाकरे साहेब गद्दारी कुणी सागित

  • @ParmeshwarKakde-r8g
    @ParmeshwarKakde-r8g Місяць тому

    आता वाचाळपणा बंद करा,
    आता काहीच उपयोग होणार नाही,
    आधी काँग्रेसला विचारा मगच निर्णय घ्यावा,
    धन्यवाद राम राम,

  • @dyanobadhavale492
    @dyanobadhavale492 Місяць тому +2

    याला पाहिजे काहि गैर काय आलें तर

  • @yogeshdeshmukh5135
    @yogeshdeshmukh5135 Місяць тому

    Kesarkar sarv thikani firun ale Ani ata mhanata khari shivsena konachi

  • @JalindarRaskar
    @JalindarRaskar Місяць тому

    टाळी नको.

  • @sureshmohite8555
    @sureshmohite8555 Місяць тому

    Avo kesrkar त्याच काँगेस. महाविकास आघाडीत. अडीच vrsha काय करत होता तेव्हा

  • @omkarbuwa8889
    @omkarbuwa8889 Місяць тому +4

    288 amdar ekach yutit....😂😂😂...

    • @साहेब99
      @साहेब99 Місяць тому

      हा No विरोध सगळे एक 👏🏻👏🏻

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d Місяць тому +2

    राजू सुपारी बाज काय होणार

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 Місяць тому

    पवार वर विश्वास ठेवू नका रे बाबांनो

  • @dhanajibhosale503
    @dhanajibhosale503 Місяць тому

    Udhav saybachi khari shivsena ahe Sanjay shirsat ani Dipak kesarkar kay Adich varshe kay Upatat hote kay

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz Місяць тому +1

    Kay garj nahe

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 Місяць тому +2

    Uddhav Thackeray's ni opposition madhye rahave Congress barobar tya Sharad pawar la soda marathi manoos support karnar, Karan Maharashtra madhye opposition pahije nahitar sangle sarkar madhye janar tar virodh kon karnar

  • @YashMurgulwar
    @YashMurgulwar Місяць тому

    Shinde uddav Thakre ektara NR

  • @MangeshMhatre-e9h
    @MangeshMhatre-e9h Місяць тому

    Ata ky garaj nahi uddhav sahebana tumchi

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 Місяць тому

    कॉंग्रेस मुळे देशाला इंग्रजां pasun स्वातंत्र्य दिले हे कुटे तरी wachale होते खरे आहे काय ?

  • @SantoshPatil-hj3qm
    @SantoshPatil-hj3qm Місяць тому

    Gaddaranchi sivsenela garaj nahi

  • @sushantkoli3319
    @sushantkoli3319 Місяць тому

    Nko yeo baba 😂

  • @prashantpalaskar2687
    @prashantpalaskar2687 Місяць тому

    Shindenchi fadfat pahili mg saheb athwale. Kesarkar rashtrawadi tun aalet te congreswar boltayet

  • @nilamahire9663
    @nilamahire9663 Місяць тому

    I

  • @ManasGirkar
    @ManasGirkar Місяць тому

    Gaddarani shikau nnsue,

  • @omkarbuwa8889
    @omkarbuwa8889 Місяць тому +1

    LOL