Tv9 Marathi Special Report | लाडकी बहीण योजनेवरुन घमासान, Aditi Tatkare यांच्याकडून मुद्दा क्लिअर
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- लाडकी बहीण योजनेवरुन अनेक राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत, तर विरोधकांकडूनही दबाव टाकला जात आहे. अशा सगळ्या चर्चांवर माजी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
TV9 Marathi News LIVE | Devendra Fadnavis Maharashtra CM Oath Taking | Eknath Shinde | Maharashtra Govt Formation | CM Swearing-in | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Maharashtra CM and DCM Swearing-in Ceremony | Devendra Fadnavis | Maharashtra CM and DCM Oath Taking Ceremony | Fadnavis | Eknath Shinde | Maharashtra CM Fadnavis DCM Eknath Shinde and Ajit Pawar LIVE | Maharashtra Govt Formation | CM Devendra Fadnavis | Cabinet
#maharashtranewcm #DevendraFadnavisoathceremony #EknathShindeoathceremony #AjitPawaroathceremony #DevendraFadnavisnewCM #DevendraFadnavistobesworn #MaharashtraCMNews #MaharashtraCM #BJPLegislativePartyleader #MahayutigovernmentinMaharashtra #Mahayutigovernment #Maharashtraelectionsfinalresult2024 #Maharashtracabinetlist #Maharashtragovtswearingceremony
#Maharashtracabinetlist #Maharashtragovtswearingceremony #bjplegislativeparty #leadermaharashtra #DevendraFadnavisMaharashtraCM #BharatiyaJanataParty #ShivSena #BJP #NCP #MaharashtraChiefMinister #DevendraFadnavis #AjitPawar #Mahayuti #MaharashtraAssemblyElections #MaharashtraGovernment
#MarathiBatmya #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #ElectionWithTV9 #maharashtraelection2024voting #maharashtraelection2024counting #opinionpoll #pollsurvey #maharashtravoting #pollpercentage #mharashtracm2024 #mahavikasaghadi #mahayuti #mumbaielectionnews #SindkhedaElectionNews #JalgaonElectionNews #MuktainagarElectionNews #BuldhanaElectionNews #BalapurElectionNews #AkolaElectionNews #BadneraElectionNews #AmravatiElectionNews #TeosaElectionNews
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm name announcement, Maha CM, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, maharashtra new cm announcement, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Devendra Fadnavis CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, Devendra Fadnavis BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, Ashish Shelar, maharashtra government formation, maharashtra deputy cm, Mahayuti government, Mumbai Azad Maidan, maharashtra cm swearing in, maharashtra cm swearing in ceremony, maharashtra cm oath ceremony, Maharashtra, Maharashtra elections, Maharashtra cabinet, Maharashtra govt swearing-in ceremony, Maharashtra swearing-in ceremony, Maharashtra CM Devendra Fadnavis, Maharashtra Deputy CM Eknath Shinde, maharashtra cabinet, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet decision today, maharashtra cabinet meeting today, bjp cabinet ministers maharashtra, shiv sena cabinet ministers maharashtra, ncp cabinet ministers maharashtra, shinde cabinet ministers maharashtra, fadnavis cabinet ministers maharashtra, ajit pawar cabinet ministers maharashtra
अगदी बरोबर आहे
संजय राऊत बरोबर म्हटले
संजय राऊत अगदी बरोबर बोलतात
ज्या महिला विधवा आहेत त्या महिला बहिणी नाहीत का.....?
त्यांचे जीवन खूप कठीण असते.....
तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ जर काढून घेतला तर तुमचं सरकार सहा महिने सुद्धा चालू शकत नाही
पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा देवीन फडवणीस ला मागे करा सर्व व्यवस्थित होते
मतदानाच्या अगोदर पाहिजे होते
आधार कार्ड वर तुम्हाला लाडक्या भईनीचा फोटो आहे का दाजी चा आहे हे सरकार काय डोळे झाकून पैसे टाकत होते काय
Barobar
बजेट तुला निवडणूक चा आधी दीसली नाही काय फडणवीस
संजय राऊत नगर लाडकी बहीण योजना बंद केली झिरो सिटी मिळेल पुढच्या वेळी 29 ला
धन्यवाद ताई
संजय रावसाहेब खरं बोलले तुम्हाला लागते सरकारचा डोकं फिरलंय आता सत्तेत आल्यामुळे
अर्जाची छाननी होणार नाही आणि पैसे पण येणार नाहीत😂😂😂
बहिणी ला उल्लू बनवले 😂
राऊत साहेब बरोबर आहे
अभ्यासू मुख्यमंत्री आलेत कागदपत्र जमा करून ठेवा 😂
New form kadhi suru honar
कारण तुमचं पाच वर्ष आता तुमचं तुमच्याच हातात आहे कोणाला लाभ द्यायचा किंवा नाही द्यायचा
Ok👍👍👍👍👍💐💐💐💐
बरोबर आहे संजय राऊत याच आता फॉर्म चेक करु नका निवडणूक च्या पाहिले ज्या महिला ना लाभ भेटला thya महिला परत लाभ भेटला पाहिजे नाहीतर महायुती सरकार ही जनता la फासणारी सरकार आहे
माहिती दिल्या बदल धन्यवाद साहेब 🙏🏻
लाडकी बहिण ❌ परकी बहिण ✅
मला आता पर्यत 1500आले बाकी हप्ते मिळाले नाही बाकी चे मिळेल का
Sarkar ka barobar aahe
Agadi barobar
ओके
Mast
वाघ आहे मुळ तपास करा
Adhar card kunacha hota purusha cha ki mahile cha
Bank pasbook kunacha hota
Brbr
😊राऊत.गर.बोलतात
Maza form cha Approved sms mala aalela aahe aani 27/01 /2025 .mala samjl ki mazya form la dusryach bai ha Addhar number form var lihilela aahe .aani sarv from mazya navane bharlela aahe .aani document aatch sudha maze ch aahet aani addhar number from var ticha aslyane maze sarv 9000 rs aata prayant che Tila gele aahet .mag sarkarne document check n kratach asa kasa from appved kela aahe .jas mazya from sobt zalay asha ajun hi mahilya pan problem ashu saktat tar please kahi help ho shakel sir /mam tumchya kadun
वैभवनिवदे
साहेब स॑जय राऊऊत धेविन्र घडनवीस सर सही कररहे सब
सा ज्ञ 5:21
या बाईचं सरकार मधील स्थान काय, हिच्या बाष्कळ भुंकण्याला काही अर्थ नाही
मी अनिता शेलार पुण्या हुन बोलत आहे मला डिसेंबर जानेवारी चे पैसे मिळाले नाही हि माझी फिर्याद आहे
सरसकट राहू द्या मंगलाट की बहीण कशाला निकष काढीत
सरसकट पडताळणी करा
ज्या महिलांना लाडक्या बहिणीला अजून लाभ मिळाला नाही त्याच काय
मग माझे पैसे का दिले नाही अजून माझ्या बरोबर चया सर्व महिलांना पैसे मिळाले आहे पण मला नाही आले
त्याच्या डोक्यावर नाही तर bjpwalyancya डोक्यावर परिणाम झालाय
You are right Chitra tai
Sajey rauat saheb barobar Bolt aahe
फक्त निवडणुकी पर्यत सरसकट होत आता संपले सगळ आता आमच्या मणावर
मी कुठल्याही नेमाच उल्लंघन केले नाही तरी पण मला अजून ही पैसे आले नाही का
Namskar🙏
अहो बाई सहावा हफ्ता कधी देणार हा मुद्दा सॉल करा
निवडणुकीच्या अगोदर हे सांगायला हवं होतं
मला एक रुपया पण आला नाही अजून जुलै मध्ये फॉम भरलाहोता
बहिणी जर रस्त्यावर आल्या तर. एकही भाजप नेते.ज्यांनी ही योजना चालू केली ते घरी बसल्याशिवाय राहणार नाही.जय हिंद जय महाराष्ट्र. थापा मारू नका. अपमान करून घेवू नका.मग तो कोणताही नेता असू द्या.
नमस्कार 🙏
आमच्या कडे काहीच नाही चौकशी करा ज्यांना गरज आहे त्यांना द्या जे खरचं खुप गरीब आहे त्यांना द्या
Sanjay raut is right
EVM cha घोटाळा करून कस तरी सरकार आलाय आणि आता जर हि योजना बंद केली तर 6 mhinyant च सरकार पडणार
हे पैसे कुठे कुठे टॅक्स वाढवून काढणार ते सांगा
रोहित साहब आप बात करो जो कह रहे हैं वह सत्य है वोटिंग के लिए बहनों का साथ लिया बाद में बहनों की चेकिंग हो रही है आप बोल रहे हैं वह सत्य इसी के लिए जरूर कुछ करिए धन्यवाद बहुत
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असता तर सगळे महिन्याला 3000 रुपये महिन्याला मिळवले असते
Bindok cm hota deshache watole karel ani Pakistan sarkha desh kangal karun to landan la jail evdhe kavun thevle
ते नेम अगोदरच लागू करायचे ना मग
माझे उत्पन्न हे फक्त वार्षिक एक लाख आहे त्यात भाडेकरी खाना बिना सर्व जाऊन वर्षाचा अजून मी फक्त ₹15000 कर्ज फेडले मग आता माझं वार्षिक उत्पादन किती आणि भले असून त्या किती पण पण सरकारला मतदान केलेल्या सर्व लाडक्या बहिणींनी काय माझ्या बहिणीचे उत्पन्न 4 लाख आहे काय माझ्या बहिणीचे उत्पन्न 4000 रुपये सर्वांनी फक्त लाडकी बहिणीने मतदान केलेला आहे पुढच्या पंचवार्षिक ला बघूया तुम्ही खरे का जनता खरी आहे का विम खरे
भाऊ पैसे कधी येणार पुण्याला
वा कायतुमीबोले आहे भाऊ
मला.1500.रू.मिळाले.खुप.खुप.आभारी.
January c ky
मला तर दोन महिन्याचा हप्ता भेटला नाही
तुमी बोलतहा दोनच महिलांना लाभ मिळणार, पन इथे एकाच घरातले चार पाच महिलांना लाभ झाला याचे काय, आणि 50ते 65वयाच्या लोकांना किमान 3000रु तरी सरकार ने दर महिने दियाला पाहिजे, महागाई धोडी काटोक्यात येईल,
चित्रातील वाघ
😢🥀
मला तर पैसे आले नाही
काय लोकांच्या सर्व बाबा बोंबी बंद कराना पुढ
अरे आज पर्यंत तू खाल्लं जनतेला मिळाली मिळू दे ना बाबा
फक्त मतदान घेऊ पर्यंत पैसा होता का आता तपासणी का चालू केली आहे महिलांना सरसकट पैसे द्यावे
पहिले पै से घ्या निवडणूक झाल्या निवडणुकीच्या आदी पटा पट जमा केले आता काय झाल
Sarsakat द्या ह्या वेळा कारण मतदान सगळ्या mahilani केले मग त्याला का vaglata
आधी का नाही निकष लावले
₹2000 sathi choukashi lavnar pan adani la nahi😂😂
Vagh bai tumhi ghetla ky labh, kona konakadun tevad sanga
फडविस साहेब विचार करत असतील मला लाडकी बहिणीचे लाड कमी करायचे होते पण आता काहीच करता येत नाही 😅
इतकीगडबड का केली?
Age 65 kelay wo,TV9 jopet ahe ka
हमारा पैसा क्यों नहीं आया
अर्ज़ाची छाननी झालीच पाहिजे बहिणीचे पैसै भाऊच खाउन राहीलै
Brobr ahe
संजय राऊत काय ऐकू नका नाहीतर आम्ही चैनल बघायचं बंद करणार
Modi chi man ki baat bg tula ti mast vaten tyane magar ch pilu pakdle hote lahanpani ti wali story 😂😂😂😂
मी 100.बहंहीणीचंचेफ.र्म.भरलंलेपणमललंला.पण.मलंलाच.मललाच.न नाहि
सिहं
Mala aale Aaj 1500 thanks shinde sarakar
संजय राऊत चा डोक्यावर परिणाम नाही झाला बहिणींना फसवायचा एवढ्या स्पीडने मतदानाला येऊन काय उपयोग झाला अजून काय 17 तारीख आलीच नाही का
Mala akha ropayaallnahe
Je garib ahe te bajula rahile baltech labh ghet ahe
Hii 1
Adhi jayna bhetle nhi te dya mla ale nahi
2100 रुपये नाही आली
Jya mahila nokri kartat tyanni pn arj karun labh ghetlay
Tyanche kay tyanchi chaukashi fakt banket keli tari satya samor yeil.
तुम्ही आता किती चौकशी कराल ताई किती नाही याबद्दल मला कुठले काही बोलायचं नाही दर पाच वर्षांनी निवडणुकीची तुमचा आता आम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे मग तुमचा संदर्भ काय आणि आमचा काय बरोबर दाखव नियमाने निष्कर्ष लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीस दाखवणार आता कितीबी काय होऊ द्या फक्त बोलायचं पुढच्या पाच वर्षांनी आणि बोलू दे आणि यावर्षी केलं तसं करून दाखवावी
बरोबर आहेत काही महिला सरकारी योजना ,आयकरधारक,नौकरी करता त्या महिला सुदधा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहेत.
घेतला नाही त्यांनी मतदानासाठी घेऊ दिला
@vijayghodke2156 GR काय आहेत ते बघा खोटी महिता देऊन योजनाच्या लाभ घेतला आहेत
@ShankarPawara-il1pj अरे gr काय आहे मला माहित आहे govt. ला सुद्धा माहित होत की खोटी माहिती देऊन लाभ घेत आहेत पण इलेक्क्षण असल्यामुळे त्यांनी तो लाभ घेऊ दिला कारण आता अतिशर्ती लागू केल्या तर मतदान भेटणार नाही म्हणून समजला का?
MLA yekhi rupya ala nahi dada
डुप्लिकेट आधीच छान्नी करून द्यायची na मॅडम, बंद नका करू सर्वांनाच द्या मग
Agadi barobar aahe paise yenar nahi
गरज भागली भाजपाची
संजय राऊत मुळे शिवसेना फुटली व हार झाली याला काही काम नाही