या प्रकारची मिर्ची आमच्या कडे फोडी करून सुके खोबरे तील धना पावडर जिरा पावडर वापरून फोडणी देण्याची पद्धत आहे पण तुम्ही दाखवलेली रेसिपी सोपी वाटते या प्रकारे नक्की बनवून पाहिलं तुम्ही या प्रकारच्या हिरव्या मिरचीला काय म्हणतात आम्ही या मिरचीला पिक्याडोर मिर्ची म्हणतो मस्त माहिती
Aa marcha suvrastram khubaj vavetar thay chhe aakha gujaratma bharela marcha ane bhajiya khubaj pasand karay chhe tene athanama snbhara sukvani pan thay chhe tame pan mari gujarati bhasha samajava prayatn karvo joiye banji 🎉
आपण कोकणी असा म्हणून आपण डिस्प्रिक्शन मध्ये मसाला साहित्य दिलेले नाही धन्यवाद.आपली रेसीपी खुपचं छान नमो न्या अस्सल कोकणी माणूस
मी ह्याच्यात चना पीठ व उखडलेला बटाटा पण घालते व तुंम्ही दाखवलेले सर्व साहित्य खूप मस्त लागते तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात
अप्रतिम रेसिपी मी घरी बनवली आणि सर्वांना खूप आवडली खास करून माझ्या सासूबाईंना 🤭 thank u
खूपच सोपी पद्धत आणि टेस्टी 👍👌
ताई आज खूप वर्षानी करवंटी हा शब्द ऐकला खूपच छान
खूपच सुंदर दिसतेय भरली मिरची
ताई,.... खूप छान..... सर्व बारिक - सारिक Tips देखील छान सांगितल्या आहेत..... खूप खूप धन्यवाद.... God Bless You..,,
ओल्या खोबरयातली भरली मीरची खुप्पच चविष्ट लागते 🤤
थोडी धनेपुड घातली की चव खरंच खुप वाढते!!
आम्ही थोडं लिंबाचा रस ही घालतो भरल्या मीरचीच्या मिश्रणात!!
ताई अगदी खूप छान tips देऊन सांगतात ते खरच खूप गरजेचे आहे .मस्त रेसिपी.
छान समजावून सांगितलंय.. छान ! नक्की करून पाहणार
खूप छान आमच्या कडे डाळीचं पीठ तिखट हळद मीठ तेल लिंबाचा रस घालून सारण भरतात तुमची पण खोबरे ची छान आहे
So simple and easy ..loved the dish
खूप छान ताई. मस्त सांगितले.धन्यवाद उपयुक्त टिप्स.
या प्रकारची मिर्ची आमच्या कडे फोडी करून सुके खोबरे तील धना पावडर जिरा पावडर वापरून फोडणी देण्याची पद्धत आहे
पण तुम्ही दाखवलेली रेसिपी
सोपी वाटते या प्रकारे नक्की बनवून पाहिलं
तुम्ही या प्रकारच्या हिरव्या मिरचीला काय म्हणतात आम्ही या मिरचीला पिक्याडोर मिर्ची म्हणतो
मस्त माहिती
Khupach chhan.
Super khub chahan aaj ahmi pan banwnar
आमच्याकडे याच पद्धतीने मिरच्या बनवतो.स घरात सगळ्यांनाच आवडते.पाहुणे येणर असले तर हमखास बनवते.धन्यवाद बाबेच्या आई ❤
धन्यवाद
❤😊@@krushnaigazane921
❤
Khupch chan kaki
Khup chhan
Wow kupch chan recipe
मस्तच 👌👌👌
लय भारी काकू
mazi aai asshich karaychi tumchy mule. aaichi athavan zali khup mast
Wow, my favorite😍 😋😊
Khup chan masta
Khupach chan recipe shikavli thumi hamala thanq❤❤
Mastch aahe
Mast barleli
आमच्या, सावंतवाडी, कुडाळ ला, ह्या मिश्रणात लसूण बारीक ठेचून घालतात. कमीत कमी, साधारण 15 पाकळ्या लसूण ठेचून घाला, एवढ्या मिश्रणात.
गंमत म्हणून करून बघा.
अप्रतीम टेस्टी लागतात.
हो नक्की
धन्यवाद
Bhari☺️👌🏻👍
Wow very nice👌
छान आहे रेसिपी.👌👌👍❤️
व्यवस्थित समजावून सांगता तुम्ही
काकू मी तुमच्या रेसिपी आवर्जून बघते कारण कोकणी पद्धत करता. मी पण कोकणातली आहे. आणि माझी आई पण same अशीच मिरची बनवते
खूप "chan and tasty.
खूप छान,
खूप छान...
Mastch
Bamhi pan ashyach mirchya bharto khup chan
हे केलं मी आज. छान झालेल्या मिरच्या .
माझ्या हाताच्या बोटांचं मात्र भजं झालंय,
खूप जळजळ होते आहे. पण मिरच्या खाताना अजिबात तिखट लागल्या नाहीत.
Tempting mirchi❤
Kaisi ho AAP didi hambhi kadhal mangalse hai Jay mataji Durga astami Shubha Mudgal Ho gujarat se mai Amita vasava
छान
खुप छान, किती नाजूक हातांनी करता, छानदाखवलं आपण🌶👌
Mast 👌 chatak dar mirchi😋😋. Khup chhan lagate Ashi mirchi 👍
हो
धन्यवाद
Chan recipe
Mipan ashich banvte
खोबरं मिक्सरला लावून त्यामध्ये थोडी राई/मोहरी इतर मिश्रणाबरोबर बारीक केली तर भन्नाट चव येते.माझी आई अशीच करायची ती पण रत्नागिरीच्या😊
खुप छान🎉
Khup chan
❤❤❤❤❤
Chhan ajach karun baghte❤
Delicious
Mast Michigan kay babye
Mst👌👌👌👌
Wowwwwww!!!tastey pan maza upavass aahe....☺️
Dussehra la kareen 👌😋😋😋
Always tip and tricks well explained 👏
Thanks a lot 🙏 💓
Thank you
आपल्या कोकणात नारळ घरचेच असतात .आपली शेती नारळ झाड म्हणुन आपण आवडीने खोबर खातो काहि भागात शेंगदाणा पिकतो ते शेंगदाणा खातात ..
बरोबर 💯
धन्यवाद
खुप छान
❤❤❤❤
It's very essential
*आमच्याकडं ही मिरची लसूण-कोथिंबीर-हळद-मीठ घालून दाण्याचं कुट नि साठवणीच्या मसाल्यात पाण्याचा हपका मारून Fry करतात.. लसणीने खूप छान चव येते.* 🤤🤤🤤🤤🤤😋😋
ओल खोबर आपल्या कडे उगाच काहीतरी
खुप दिवसांनी व ह
खुप दिवसांनी व्हिडिओ येत आहे काय प्रोब्लेम आहे का मी वाट बघत आहे.
काही कारणांमुळे रेग्युलर व्हिडीओ अपलोड करता आले नाही
धन्यवाद
माझी आई पण बनवते
😋😋
Aa marcha suvrastram khubaj vavetar thay chhe aakha gujaratma bharela marcha ane bhajiya khubaj pasand karay chhe tene athanama snbhara sukvani pan thay chhe tame pan mari gujarati bhasha samajava prayatn karvo joiye banji 🎉
Limbucha ras takycha होते
Mst 👌👍
धन्यवाद
👌
😘
Thanks❤
Tempting recipi 😋 Manasi Mandar Joshi Pune
खुप छान.... माझ्या सासूबाई नेहमी करायला सांगायच्या...मी विसरून गेले होते... आठवण झाली... आता नक्की करेन...😊🙏
धन्यवाद
Tyat thode danyache kut, thodishi sakhar n limburas ghatale tar ankhin Chhan hote.
Pl mention ingredients and it's measurement
आम्ही ह्यात थोडे बेसन पण घालतो
Thoda lasun Ani jeera pud ghalayachi
Mast
Mast