ओल्या पावट्याची उसळ आणि गोडया मसाल्याची आमटी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 150

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 День тому +1

    छान रेसिपी आहे तुमची

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 День тому

    काका, आपले सादरीकरण खूपच छान.... योग्य आणि मोजक्या शब्दांत आपण आपल्या पाककृतीचे वर्णन केले आहे....!! मीही कोकणातला, देवगडचा पण पुण्यात राहतो..... तुम्ही
    दाखवल्याप्रमाणे आम्ही सर्व पाककृती करून बघतो; अतिशय छान होतात...!!
    आपल्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा....!! जय महाराष्ट्र....!! 🙏🏻🙏🏻

  • @pallavisalunkhe4839
    @pallavisalunkhe4839 2 дні тому +1

    आमटी करून बघितलं खुप छान झाली होती. परत एकदा छान रेसिपी दाखवले बदल धन्यवाद

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 День тому +1

    Khup chan

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 3 дні тому +9

    खूप छान उसळ ❤आमटी. ब्राह्मणी पदार्थ सतत दाखवायची गरज आहेच . बाकीchannelवर अशुद्ध उच्चार. Ani नाटकी बोलणे एवढेच असते..ब्राह्मण channel तुमचे असल्याने खूप आनंद होतो .. ❤❤❤❤

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 2 дні тому +1

    मला ब्राह्मण पद्धतीने केलेला स्वयंपाक खुपच आवडतो

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 2 дні тому

    दोन्ही पदार्थाची रेसिपी खूप छान सांगितलीत नक्कीच आवडेल करून बघायला 👌

  • @PoonamPisat-p4s
    @PoonamPisat-p4s 2 дні тому

    खरच असे konkanstha ब्राह्मण पद्धतीचे पदार्थ कुठल्याही हॉटेल मधे मिळत नाही. आपले खूप धन्यवाद

  • @radhamarathe8887
    @radhamarathe8887 3 дні тому +1

    चांगल्या आणि शुद्ध भाषेत पाककृति ऐकायला छान वाटतंय.

  • @anjalibhalerao8724
    @anjalibhalerao8724 2 дні тому

    Wah khup chan mast 👌👌

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar 3 дні тому +2

    Waa mastch vahini
    Tumhi kothimbirila priya maitrin mhanata he mala khoop aavadata

  • @sandhyakarekar9960
    @sandhyakarekar9960 3 дні тому +1

    अप्रतिम पाककृती , अप्रतिम दाखविले पदार्थ. निताताई तुम्ही असेच पण विस्मृतीत गेलेले पदार्थ पण दाखवा.म्हणजे रोज एक एक आम्ही पण करु

    • @pramodkhare1006
      @pramodkhare1006  3 дні тому

      धन्यवाद, नक्कीच दाखवू 👍

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 3 дні тому

    Apratim jevnacha menu tondala pani 😋sutale thanks❤🌹🙏 for sherring.

  • @mohanpatwardhan7634
    @mohanpatwardhan7634 14 годин тому

    Mazya Ajoli Guhagat jawal ashi garam masala amti and kanda bhaji khas karyakramat kartat

  • @pushpakhtatav7834
    @pushpakhtatav7834 3 дні тому

    Atishay sunder sadarikaran mast vatale mouth watering

  • @mrudulawalvekar507
    @mrudulawalvekar507 2 дні тому

    Khup testy zali asel nakkich usal n waran

  • @smitaghaisas479
    @smitaghaisas479 3 дні тому

    exotic म्हणजे परप्रांतातील. तुमची भाजी excellent आहे सर, मॅडम!🎉❤

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 2 дні тому +1

    आम्ही नुसती पावटयाचीकरत नाही वा😢़वाग बटाटे शेगा भाजी करतो.

  • @veenanene3951
    @veenanene3951 День тому +1

    आमच्याकडे वाल वांगी शेंगा आशी भाजी करतो

  • @differentshadesofart4710
    @differentshadesofart4710 3 дні тому +1

    खरे काका,तुमच्या सारखे आम्हिही कोकणातले.आणि कोकणस्त ब्राम्हण.त्या मुळे मला तुमचे पदार्थ खूप आवडतात.

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 3 дні тому

    छान आहे.

  • @vasantikulkarni5846
    @vasantikulkarni5846 2 дні тому

    व्हिडीओ बघतांना माझ्या मनात येतच होते की ब्राम्हणी पद्धतीने म्हणताहात पण हे इतके प्रकार आम्ही उसळीत घालत नाही पण तुमच्या निवेदनाने शंका दूर झाली. सगळ्या इतर भाज्यांनी वाढवलेली असली तरी चव छानच आली असेल.

  • @L.kavita
    @L.kavita 17 годин тому

    खूप दिवस या ब्राम्हणी आमटीची वाट पाहत होते धन्यवाद

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 3 дні тому

    खुप सुंदर खुप छान खुप सुंदर आहेत

  • @nirmalachandragiri5392
    @nirmalachandragiri5392 3 дні тому

    Best awesome food. Satvik jevan. Khup chan.

  • @dapolikarguru
    @dapolikarguru 2 дні тому

    खूप छान काका 👌सपोर्ट केला आहे आपण पण सपोर्ट करा☺🙇‍♂️🙏

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 3 дні тому +1

    छान भाजी बनवली आहे फक्त एका मी करते भाजीला थोडे भाजलेले तीळ कुट घालते त्याने भाजी अजुन खमंग होते

  • @shamabhatye4208
    @shamabhatye4208 3 дні тому +4

    सुंदर भाजी,आमटी
    पण आम्ही सुध्धा इतक्याच सात्विक निगुतीने सगळे पदार्थ करतो .याशिवाय हे पदार्थ तयार झाल्यावर साजूक तूपही घालतो.... स्वःतः खातो आणि दुसऱ्याला पण वाढतो.पण आम्ही कऱ्हाडे कऱ्हाडे म्हणून सतत ओव्या गा त नाही .आम्ही हे आमचे च हे असे सांगत सुटत नाही.
    बाकी आपल्या रेसिपी आमच्यासारख्या नक्कीच चविष्ट असणार १००%......चुकले माकले क्षमस्व

    • @sulbhasathe9596
      @sulbhasathe9596 3 дні тому +1

      तुम्ही पण ओव्या गा ना तुम्हाला कोणी थांबवले

    • @ketanpadhye7015
      @ketanpadhye7015 3 дні тому

      आमची पणजी म्हणायची की फार पूर्वीपासून ब्राह्मणांमधील क-हाडे ब्राह्मण ही पोट जात स्वयंपाक करण्यात सगळ्यात निपुण समजली जाते ‌आणि किंबहुना म्हणूनच "करावे क-हाड्यांनी, रांधावे (वाढावे) देशस्थांनी आणि ओरपावे कोकणस्थांनी" अशी एक म्हण प्रचलीत आहे. 😅 आता पणजी नाही,आजी नाही आणि वडील ही नाहीत, पण परंपरेने चालत आलेली पाककला आणि ही "म्हण" मात्र तशीच आहे. Everybody here Don't take it seriously. Just chill .. शेवटी आपण सगळे ब्राम्हण. "ब्राह्मण एकता" महत्वाची. बाकी सगळे दुय्यम.

    • @pramodkhare1006
      @pramodkhare1006  2 дні тому

      आपल्या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद 🙏

  • @anjalithombare7000
    @anjalithombare7000 3 дні тому

    Amtit kinchit dalchinichi puud kinchit ha mast lagel bagha

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 3 дні тому +2

    Brahmani

  • @bkswati8230
    @bkswati8230 3 дні тому

    chan ❤

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 3 дні тому +2

    वाल पावटा माझी आवडती भाजी कालच मी केली होती ...

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 дні тому

    जय श्रीराम,छान बनवली भाजी आमटी!आमटीत फोडणीला चार दाणे मेथी घालावी!मी पण अर्चना गद्रे दांडेकर कोकणस्थ ब्राम्हणच आहे!!

  • @swatibhave3619
    @swatibhave3619 3 дні тому

    Chhan bhaji Aamti APratim Tasty😊😋👌👌👌👍 kaka kobi flower bhandi dudhi gilaki dodka bhaji dhakhava VA tomatoes kakadi beet gajar chya koshimberi dhakhava

    • @charulatadeshpande5775
      @charulatadeshpande5775 3 дні тому +1

      Sarv bhajyansathi mazi aai suke khobre and thode jire bhajun vatun thevayachi lagel tasa ghalayache. Apratim chav yeil.

    • @pramodkhare1006
      @pramodkhare1006  День тому

      दाखवू 👍

  • @sharayusathe6711
    @sharayusathe6711 3 дні тому

    छान मॅडम।

  • @madhurishan9441
    @madhurishan9441 День тому

    Khobryabarbar kothimbir pan vatli ka?

  • @sangeetabhandage9854
    @sangeetabhandage9854 3 дні тому

    छान

  • @sunilapte8386
    @sunilapte8386 3 дні тому

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @suchetathigale493
    @suchetathigale493 День тому

    Goda masala shikawal ka

  • @suhassane4903
    @suhassane4903 3 дні тому +2

    amchyakau sugaean ahet

  • @seemaponkshe1509
    @seemaponkshe1509 3 дні тому

    Hya bhajit vangi ghala v kara

    • @pramodkhare1006
      @pramodkhare1006  2 дні тому

      भोगी च्या भाजीचा विडिओ पहा 👍

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 3 дні тому

    खूपच छान🙏

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 3 дні тому +2

    Chaan Vlog bhaji kelful bhaji blog hi chaan tithe tevha comments off hotya mhanun aj sangte Aprateem beahmni recipes

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 3 дні тому +1

      तुम्ही खूप छान बोलता हो आपली ब्राह्मणी भाषा ऐकायला खूप छान वाटते

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 3 дні тому +1

      पावटा अत्यंत आवडता

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 3 дні тому +1

      आम्ही दाण्याचा कोटही घालतो

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 3 дні тому

    हे पावटे बोरिवली-कांदिवली भागात कुठे मिळतील?

    • @pramodkhare1006
      @pramodkhare1006  2 дні тому

      सध्या सिझन आहे, मार्केट मध्ये शेंगा मिळतील आणि सोललेले पण मिळतील 👍

  • @sushama4714
    @sushama4714 3 дні тому +1

    आम्हाला ब्राह्मणी पध्दतीचे जेवण आवडते!

  • @sushama4714
    @sushama4714 3 дні тому

    😄😄😄😂😂

  • @smitaghaisas479
    @smitaghaisas479 3 дні тому

    😂शेवटची tip मस्त! पण "भोगीची भाजी"ही छानच. मी म्हणणार होते, आम्ही शेंगा, बटाटे नाही घालत" तोवर तुम्हीच सांगितलंत!😅

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 3 дні тому

    सुंदर

  • @swaminikoparkar7752
    @swaminikoparkar7752 2 дні тому

    तुम्ही गिरगांव चे आहात का?

  • @seemaponkshe1509
    @seemaponkshe1509 3 дні тому

    Faradbi chi bhaji dakhva na

  • @anjalithombare7000
    @anjalithombare7000 3 дні тому

    Gulani chav mast yenar ahe

  • @yogeshkanunga3422
    @yogeshkanunga3422 3 дні тому +1

    Ashi bhaji chhan lagate
    Pan gul thoda jast vattoy bhaji madhe

    • @pramodkhare1006
      @pramodkhare1006  День тому

      तुम्ही कमी घालून करा पण करा जरूर 😀

    • @yogeshkanunga3422
      @yogeshkanunga3422 День тому

      @pramodkhare1006 ho nakki

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 3 дні тому

    आम्हा कोल्हापूरकरांना कोकणस्थ रेसिपी बघायला आवडेल,त्याचबरोबर वेगवेगळे सणवार पूजाअर्चा पण दाखवा. वहिणी न ऊवार नाकात नथ घातलेल्या बघायला आवडेल.🎉🎉

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 3 дні тому

    हे आता कुठल्या गावात राहत आहात? किचन वेगळं दिसलं म्हणून विचारलं..🙏🙏 तुम्ही केलेले मेनू छान असतात... सुटसुटीत 👌👌👌

    • @pramodkhare1006
      @pramodkhare1006  День тому

      @@madhurisawant9624 आम्ही 8 दिवस आकेरी, टा. कुडाळ आणि बाकीचे मुंबई त असतो महिन्यात

    • @madhurisawant9624
      @madhurisawant9624 День тому

      @pramodkhare1006 🙏🙏🙏

  • @sumansarmalkar3978
    @sumansarmalkar3978 3 дні тому

    Mala tumcha ' priy maitrin ' he kothibirich nav khup aavadt.

  • @differentshadesofart4710
    @differentshadesofart4710 3 дні тому +3

    असे टोचून बोलणे टाळावे .सात्विक खावे तसेच सात्वीक बोलावे क्षमस्वः

  • @shobhanakarkhanis3397
    @shobhanakarkhanis3397 3 дні тому

    खूप छान आम्ही सेम करंतो . शेंगा बटाटे घालतो. पण कांदा घालायची आम्हाला खूप सवय आहे. आता कांदा न घालता करीन. पण मला वाटंत की टोमॅटो, बटाटा,व शेंगा हव्यातंच.

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543 3 дні тому

    ओल्या काजूची उसळ दाखवाल का
    काजूवर पातळ टरफल असते त्या पासून दाखवाल का?

  • @suhassane4903
    @suhassane4903 3 дні тому +1

    saunche kautuk

  • @alkajoshi3384
    @alkajoshi3384 2 дні тому

    तिखट पण घातले नाही

  • @VidyaPathak-d1t
    @VidyaPathak-d1t 3 дні тому

    Lasnach tikhat dakhva

  • @vaishalinamjoshi3445
    @vaishalinamjoshi3445 3 дні тому

    गावची आठवण आली

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 3 дні тому +1

    Khare kaka tumche bolane kiti nikhal v narmal aahe kuthehi kaptipana kiva mothepana nahi chaan chanel aahe tumache

  • @shalinikulkarni7439
    @shalinikulkarni7439 День тому

    मसाल्याचा डबाअसे म्हटलेले ऐकले/वाचले आहे/होते.मिसळवणाचा डबा हा शब्द चुकीचा आहे.

  • @RekhaMainkar1
    @RekhaMainkar1 3 дні тому

    Tilkut dakhva

  • @jyotiathavale4452
    @jyotiathavale4452 3 дні тому

    ताई आम्ही कोकणस्थ शक्यतो कांदा लसूण कमी घालतो

  • @भाग्यश्रिपुरोहीत

    भाजित कांदा घालत नाही कां

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 3 дні тому

    कांदा लसूण नाही घाला याचा का ताई...❤❤मस्त...

  • @kumudkulkarni4456
    @kumudkulkarni4456 17 годин тому

    बनवणे ह्या चा शुद्ध मराठीत अर्थ फसवणूक करणे असा होतो तेव्हा सारखे न म्हणता करते करुया असे म्हणावे

  • @alkajoshi3384
    @alkajoshi3384 2 дні тому

    तुम्ही गोडा मसाला घातलाच नाही

  • @meerajoshi3853
    @meerajoshi3853 3 дні тому

    मंडळी सारखे सारखे बोलता ...

  • @justlife3491
    @justlife3491 3 дні тому

    Chan 2. Hi recipe Apratim TASTY 😋😋🩷😋👍😋😜