आठवडाभर टिकणार वाटण आणि त्यापासून बनवल्या दोन पारंपारिक रेसिपी | Vlog 301

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @ofsofbgmi2465
    @ofsofbgmi2465 20 годин тому +4

    आठवडाभर टिकणार वाटण" ह्या पारंपरिक रेसिपीवर आधारित हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे! तुमची स्पष्ट आणि सोपी स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया खूपच उपयुक्त वाटली. वाटण कसं टिकवायचं आणि त्याचा सुगंध टिकवून ठेवायचा यासाठी दिलेले टीप्स फारच महत्त्वाचे आहेत. याच वाटणाचा उपयोग करून "केळफुलाची भाजी" आणि "वाटाण्याची आमटी" बनवण्याच्या पारंपरिक रेसिपी तर अप्रतिमच आहेत!
    तुमचा अंदाज अगदी घरगुती वाटतो, ज्यामुळे हा व्हिडिओ पाहणं खूप छान वाटतं. अशा रेसिपीमुळे आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आनंद आणि अभिमान अनुभवायला मिळतो. तुमच्या व्हिडिओची सादरीकरण पद्धत खूप आवडली, जी नवशिक्यांनाही उपयोगी ठरेल. अजून अशाच पारंपरिक आणि चवदार रेसिपींसाठी तुमच्या चॅनेलची आतुरतेने वाट पाहतोय. सुंदर माहिती आणि अप्रतिम रेसिपींसाठी धन्यवाद!

  • @abhaynaik863
    @abhaynaik863 17 годин тому +1

    ताई तुम्ही पारंपारिक पद्धतीने बनविले जाणारे पदार्थ दाखवीतात खूप सुंदर

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 11 годин тому

    Khupch chhan aahe video Kavita tai.

  • @sumedhasawant9583
    @sumedhasawant9583 13 годин тому

    👌👌👌

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 4 години тому

    Very nice recipe Tai 😋😋❤❤❤

  • @siddhinachankar7191
    @siddhinachankar7191 14 годин тому

    👌👌❤️❤️❤️❤️

  • @kn6134
    @kn6134 20 годин тому +1

    👌👌👌👌

  • @abhaynaik863
    @abhaynaik863 17 годин тому +1

    ताई तुम्ही पारंपारिक पद्धतीच्या रेसिपीज दाखवितात असेच पारंपारिक पद्धतीच्या रेसिपीज दाखवा