Murud Janjira Fort | How to visit Murud Janjira Fort | Historical Places

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #aatakuthe, #marathivlogs #maharashtraforts
    हॅलो Friends,
    वेलकम to दिवेआगर Series . ह्या vlog मध्ये आम्ही capture केला आहे मुरुड जंजिरा किल्ला. जंजिरा किल्ला हा दिवेआगर पासून २३ किलोमीटर अंतरावर आहे . जंजिऱ्याला जाण्यासाठी आपल्याला डीघी वरून बोटीने जावे लागते . प्रत्येकी १८० रु . ticket आहे.
    मुरुड-जंजिरा हा रायगड जिल्ह्यातील एक अभेद्य किल्ला आहे.
    ह्या vlog मध्ये जंजिऱ्याला जायचे कसे व जंजिरा fort चा इतिहास सांगितला आहे. हा किल्ला बघितल्या नंतर आपल्याला इतिहासात गेल्या सारखे वाटते . खूप सुंदर असा हा चारही बाजुंनी पाण्याने वेढलेला हा जंजिरा किल्ला. एकदा तरी तुम्ही visit केलाच पाहिजे.
    हा Vlog तुम्हाला कसा वाटला ते मला comments मधून सांगा, आणि हा vlog आवडल्यास Like आणि तुपाच्या family friends ना Share करा .
    अजून असेच videos बघण्या साठी आमच्या "आताकुठे? Travel आणि बरंच काही" ह्या चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद .
    For any business related enquires reach out to me at anjalirkumbhar@gmail.com
    Services Provided:
    Mobile Videography/ Videoshooting
    Video Editing in Premier pro

КОМЕНТАРІ • 1