प्रत्येक्षात जंजिरा किल्ल्याला भेट देता आली परंतु प्रशील आज तुझ्या व्हिडीओच्या माध्यमातून जंजिरा किल्ल्याचे दर्शन घडले.तुझे आणि तुझ्या मैत्रीनीचे खुप -खुप आभार आणि धन्यवाद 🙏 जय शिवराय, जय महाराष्ट्र आणि जय संविधान. जयभीम 👍🙏खुप -खुप छान वाटले 👍Best of luck
प्रशिल दादा तुमचे vedios खूप छान आहेत जंजिरा किल्ला खूप चांगल्या पध्दतीने explor केलात खूप छान माहिती दिलीत खूप धन्यवाद 🚩🚩Jay Bhavani Jay Shivaji 🚩🚩Sambhaji Maharaj ki Jay 🚩🚩Nice Work 🚩🚩All The Best 👍
दादा मला तुमची एक सूचना खूप मनाला चांगली वाटली ती म्हणजे त्या तोफे वर जे लहान मुल बसले आहे त्याना असे बसू नये मनापासून धन्यवाद मी स्व:तहा हा किल्ला बघायला आलो होतो दिवाळीला परंतु लोकडाऊन असल्यामुळे तेव्हा किल्ला बघायला नाही भेटला
एवढे पैसे गोळा करता किल्ल्या chya नावावर निधी घेता. किल्ले नवीन बांधून झाली असती स्वच्छ्ता नाही भिंती वर पाला पाचोळा आहे तोफे ची काळजी करा पण किल्ल्या ची कंडीशन चांगली ठेवा हीच शिवाजी महाराजांची इच्छा असेल
Dada kharach tu Mahan ahes..Tuzhyasarkha trekker ani guider kon nahi..Janjira killa khup bhari ani ajinkya ahe.Me also 1week before went. Aplyala abhiman asayla hava ki aple purvaj Chhatrapati Shivaji Maharaj evde talented ani intelligent hote.Mi jari 13 years cha aslo tari pan me fort var jato,shivay raja shivchhtrapati this shivcharitra also vachto.Ani tyat tuzhyakadunahi khup kahi shikto..Thank you dada.🚩🚩Jai bhavani Jai Shivaji🚩🚩
छान, मी साधारण ३०,३५वरषापूरवी हा किल्ला पाहिला होता तेंव्हा जरा चांगल्या कंडीशन मध्ये होता, आता खूप च वाईट परीस्थितीत दिसत आहे.शासनाने अश्या ऐतिहासिक वास्तू जतन करायला हव्यात.
मस्त प्रशिल व्हिडिओ... तू त्या टिलु सोबत फोटो काढत होतो ना . ते बघून अस वाटल मला कि आपलि भेट केव्हा होते....१दिवस नक्की भेटू काय...अन हा साक्षी ताई चे पण व्हिडिओ बगतो ती सूदधा खूप भारी व्हिडिओ बनवते....❤❤❤❤❤ , Bappa Bless you dada♥️🙌🏻👍
मी सन १९९१ मध्ये विद्यार्थी सहलीला गेलो होतो तेव्हा मला हा किल्ला पहाण्याचे भाग्य लाभले. आपल्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा हा किल्ला जबरदस्त आहे. अवश्य पहावे. प्रा. डॉ.डी. आर गायकवाड,प्रमुख मराठी विभाग दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय ,सोलापूर
माझे गाव आहे मुरुड-जंजिरा. खूप छान वाटले दादा तू किल्ल्यावर आलास.
धन्यवाद 🙏
माझे सुद्धा
Maze suddha😂 bhalgav
भावांनो तेवढा 40 मिनिटे चां कालावधी आहे तो वाढवा कारण 40 मिनिटं मध्ये गड फिरणं शक्क नाही
खुप छान
Reel star ला पण मागे सोडलय तु....... तू आहेस Real star 🤩⭐
खूप खूप छान व्हिडिओ पाहायला मिळाला दादा आणि ताई.
तुमचे खूप खूप धन्यवाद.आणि अजून असेच बरेचसे व्हिडिओ आम्हाला पाहायला आवडतील.
जलदुर्गाचे दर्शन घडवून दिल्या बद्दल धन्यवाद भाऊ मन प्रसन्न झाले ❤❤❤
खूप छान व्हिडिओ आहे.
जलदुर्ग दर्शन केल्यामुळे.... खूप खूप धन्यवाद..
कोनी कोनी सहलीला गेल्यावर हा किल्ला एक्सप्लोर केल त्यांनी like kara
कालच जाऊन आली
जय महाराष्ट्र जय शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज की जय
खूप छान...🚩
आम्ही पण हा गड बघितला आहे गड खूप मस्त आहेगडाची रचना खूप छान आहे गडावर परत ट्रेक करायला खूप आवडेल 😊😊😊😊😊✌️✌️✌️✌️✌️✌️
खुप छान विडीओ 👌
Drone shots khup chan ahet
प्रत्येक्षात जंजिरा किल्ल्याला भेट देता आली परंतु प्रशील आज तुझ्या व्हिडीओच्या माध्यमातून जंजिरा किल्ल्याचे दर्शन घडले.तुझे आणि तुझ्या मैत्रीनीचे खुप -खुप आभार आणि धन्यवाद 🙏
जय शिवराय, जय महाराष्ट्र आणि जय संविधान. जयभीम 👍🙏खुप -खुप छान वाटले 👍Best of luck
प्रशिल दादा तुमचे vedios खूप छान आहेत जंजिरा किल्ला खूप चांगल्या पध्दतीने explor केलात खूप छान माहिती दिलीत खूप धन्यवाद 🚩🚩Jay Bhavani Jay Shivaji 🚩🚩Sambhaji Maharaj ki Jay 🚩🚩Nice Work 🚩🚩All The Best 👍
खूपच छान 🎉😊
अतिशय सुंदर आहे
जय महाराष्ट्र जय शिवराय
Khoop Chan mahiti,,,,,❤
खुप छान दादा
आमची trip गेली होती खूप छान experience होता❤
💙जय भीम💙
💙
खूप उत्कृष्टरित्या न कमी वेळात किल्ल्याची संपूर्ण माहिती दिलीस... खूप मजा आली बघायला.. Thank you ❤️
खूप छान माहिती दिली आहे
khup chan dada.Nice work🙏
Khup chhn ahe kila
दादा मला तुमची एक सूचना खूप मनाला चांगली वाटली ती म्हणजे त्या तोफे वर जे लहान मुल बसले आहे त्याना असे बसू नये मनापासून धन्यवाद
मी स्व:तहा हा किल्ला बघायला आलो होतो दिवाळीला परंतु लोकडाऊन असल्यामुळे तेव्हा किल्ला बघायला नाही भेटला
एवढे पैसे गोळा करता किल्ल्या chya नावावर निधी घेता.
किल्ले नवीन बांधून झाली असती
स्वच्छ्ता नाही भिंती वर पाला पाचोळा आहे
तोफे ची काळजी करा पण किल्ल्या ची कंडीशन चांगली ठेवा
हीच शिवाजी महाराजांची इच्छा असेल
छान माहिती दिली मी आली होती किल्ला पाहायला त्या दिवशी खूप लाटा येत होत्या माझा पाहायचा राहून गेला मला पाहायचा आहे
खूप छान माहिती दिली 👍
छान खूप छान चांगला वाटला व्हिडिओ , धन्यवाद भाऊ आसेच गडकिल्ल्यांचे व्हिडिओ टाकत राहा आजुन एकदा धन्यवाद❤❤ जय शिवराय
Khupach chaan
भाऊ तु खप छान वीडियो बनावतो❤
Ekach number Bhava ❤😊
खुप सुंदर दादा माहिती विडिओ आहे 🙏🙏🙏🙏 छान सुंदर जंजिरा किल्ला विडिओ अप्रतिम मन मोहून जाते तुमचे विडिओ बघुन ❤❤❤❤
Pharach chan Mitra mast
खुप भारी व्हीडिओ आहे दादा आमच्या मुरुडला जजिरा मध्ये आलात 💐
Thank u so much dear.. .
Nehmi asach prem ani support asu dyat...
.
Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
Dada kharach tu Mahan ahes..Tuzhyasarkha trekker ani guider kon nahi..Janjira killa khup bhari ani ajinkya ahe.Me also 1week before went. Aplyala abhiman asayla hava ki aple purvaj Chhatrapati Shivaji Maharaj evde talented ani intelligent hote.Mi jari 13 years cha aslo tari pan me fort var jato,shivay raja shivchhtrapati this shivcharitra also vachto.Ani tyat tuzhyakadunahi khup kahi shikto..Thank you dada.🚩🚩Jai bhavani Jai Shivaji🚩🚩
Kerch re Dada khupch bhari ahe ha kiila. Lavkarch bet deu
खूप खूप छान वाटले सुशील दादा ❤❤❤❤😊
Explained Very nice....Prashil dada...good work...keep it up
👍
Jabardast....👌🏻👍🏻🚩🚩🪔🚩🚩
Thank you sir very useful video. 🙏
खुप छान वाटले दादा धन्यवाद दादा खुपचं छान आहे
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍👍
अप्रतिम ❤
खूपच छान धन्यवाद
Dada janjira Killa khul bhari ahe .jay shivray namachkar dada
खूप चांगली माहिती दिली दादा नाशिककर
खूप छान व्हिडिओ बनवला आहेस दादा.
Mala khop aavadte junta kille thanks dakjvlayabaddal ❤❤
lay bhari sir ji❤❤❤
जबरदस्त वाटला
Very nice vidio.dada.
Thank u so much dear..
Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤
19:35 Khup chagali mahiti dili tyabaddal dhanyavad SAWANT Mumbai
Bhai भयानक informtaiom दिल्या बद्दल and editing फार छान केल्याबद्दल अभिनंदन.....❤❤❤❤ Love you bro ❤️
जय शिवराय जय महाराष्ट्र जय विर
खूप छान आहे किल्ला
दादु खुप दिवसानी दिसलास रे 🤗🤗🤗,, खुप छान व्हिडीओ बनवलास🤗,,थॅक्स तुझ्या मुळे आम्ही घरी बसुन किल्ले पाहु शकतो🤗
Thank u so much dear.. .
Nehmi asach prem ani support asu dyat...
.
Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
8:39
छान, मी साधारण ३०,३५वरषापूरवी हा किल्ला पाहिला होता तेंव्हा जरा चांगल्या कंडीशन मध्ये होता, आता खूप च वाईट परीस्थितीत दिसत आहे.शासनाने अश्या ऐतिहासिक वास्तू जतन करायला हव्यात.
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
,khup Chan mahiti dili
मस्त प्रशिल व्हिडिओ... तू त्या टिलु सोबत फोटो काढत होतो ना . ते बघून अस वाटल मला कि आपलि भेट केव्हा होते....१दिवस नक्की भेटू काय...अन हा साक्षी ताई चे पण व्हिडिओ बगतो ती सूदधा खूप भारी व्हिडिओ बनवते....❤❤❤❤❤ , Bappa Bless you dada♥️🙌🏻👍
Very nicely captured. Thankyou for sharing:)
छान छान छान छान छान छान
DADA तू खूपच भारी व्हिडिओ बनवतोस😮🎉
जय जिजाऊ जय शिवराय ❤
खुपच छान🙏
खूप छान भावा
jay shivaray ❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤
Chhan mahiti milali aamhala, thank you🙏
Khup mast aahe.mi pahila aahe
Har har Mahadev ❤❤❤❤❤❤😊😊😊
आपले राजे छत्रपती संभाजी महाराज अजून काही वर्ष राहिले असते तर नकीच जिंकले असते जंजिरा किल्ला
KHUPACH CHHAN 💐
मी भाऊ गोदिया वरुन आहे खुप छान माहिती दित्याबददल धन्यवाद
Ek no bhava ataprynt saglyat best video ❤
जंजिरा म्हणजे शिवराय
Khup chan ❤
Kup chan ahe Dada
Dada best
Khup chan vatl bghun
Nice -------Prasil & Saxi
SUPER JANKARI.SUBHANAALLAH👌
खुप छान माहिती
खूप छान
जय शिवराय भावा 🙏😍
Janjira Killa dakhawlya baddal thanku prashil dada🙏🙏pn sampurn Killa pahayla aawdel
Khoop chaan.. Ajoon jaldurg kelle ahet te paan please cover kar.. 👌👌👌👍👍
Mast kam karto bhai tu❤
❤❤❤
Very nice
मी सन १९९१ मध्ये विद्यार्थी सहलीला गेलो होतो तेव्हा मला हा किल्ला पहाण्याचे भाग्य लाभले. आपल्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा हा किल्ला जबरदस्त आहे. अवश्य पहावे. प्रा. डॉ.डी. आर गायकवाड,प्रमुख मराठी विभाग दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय ,सोलापूर
छान माहिती धन्यवाद
श्री छत्रपति शिवाजी महाराज मराठा आणि माणूसकी साठी आदर्श आहे
मि नमन करते 🙏🙏🙏 आमचे सरकार कीलें संरक्षण का करत नाही
Super bhau
Very nice video sir thank you sir
हाय प्रशिल भावामुरुडला येऊन गेलास छान भेट झाली असती
हो खुप छान आहे हा किल्ला पाहण्यासाठी मी पण पहिला आहे
veri good.
on of the best chanel bro love from pune
जय महाराष्ट्र🧡
छान ❤
चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी
भाऊ
आमच्याकडे येऊन गेलास मस्त माहिती पण खूप छान दिलीस दादा👍👌👌👌👌🙏
Thank u so much dear.. .
Nehmi asach prem ani support asu dyat...
.
Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤