जंजिरेकर सिद्दी हल्ले करत राहीला; पण शिवरायांनी पद्मदुर्ग बांधलाच! | Padmadurg killa | kasa killa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2023
  • जसा घरास उंदीर तसा हा उपद्रवी सिद्दी.. असा उल्लेख शिवरायांनी सिद्दीबद्दल केलाय. किल्ले जंजिऱ्यावर बसून उन्मत्त झालेल्या याच सिद्दीची समुद्रातील ताकद आणि मिजास कमी करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कांसा बेटावर 'किल्ले पद्मुदुर्ग' बांधला. आजच्या भागात आपण हा कमळाच्या पाकळ्यांसारखा पद्मदुर्ग पाहणार आहोत.. जय शिवराय!
    #roadwheelrane #gadkille #padmadurg
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    UA-cam - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

КОМЕНТАРІ • 280

  • @harshbhagat9671
    @harshbhagat9671 7 місяців тому +7

    खुप छान अभ्यासपूर्ण व्हिडिओ केल्याबद्दल🙏🙏
    मी स्वतः मुरुड जंजिरा चा आहे आणि कित्येक वर्षापासून आपल्याच लोकांची हाव ही जंजिरा किल्ला बघण्यासाठी असते आणि त्यासाठी काही हरकत नाही परंतु तिथले जे गाईड आहेत ते पद्मदुर्ग बद्दल चुकीची माहिती लोकांना देतात जसं की कासा किल्ला हा सिद्धी कासिम नी जेल म्हणून बांधला होता..लोकांना विनंती आहे की कुठलाही किल्ला बघायला जाताना त्याची नीट माहिती आधी घ्यावी आणि गाईड वर विश्वास न ठेवावा..
    पुरातत्व खात्याने जर जंजिरा वरती २५रू आकारात असेल आणि त्याने जर किल्ल्याची साफसफाई आणि देखरेख होत असेल तर पद्मदुर्ग वरती असं का करू नये.. मुघल, सिद्धी, इंग्रज ह्यांचा वास्तू जर पुरातत्व खात इतकी काळजी घेत असेल तर आपल्या स्वराज्याचे किल्ले का नाही नीट सांभाळले शकत😣😒

  • @user-yn7vx9ip8b
    @user-yn7vx9ip8b 5 місяців тому +3

    छान वाटल आवडलं, पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन संस्था, ही संस्था दर वर्षी पद्मदुर्ग जागर करते, त्या आधी गड पूर्ण स्वच्छ करते, तसेच काही डागडुजी ही करते. आज पर्यंत 15 वर्ष झाली.

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 7 місяців тому +5

    खूप छान माहिती दिली त्या बद्दल आपले धन्यवाद! तसेच महाराजांच्या अनेक ढासळलेल्या किल्ल्यांची अवस्था बघून खूप वाईट वाटते..परंतू आपले ढोंगी मराठा नेते निरंतर सत्तेत असून सुद्धा त्या एकाही नेत्यांनी या गड किल्ल्याकडे लक्ष दिले नाही..तरी पण स्वतःला मात्र काय काय उपाध्या लाऊन घेतात, जसे मराठा समाजाचा स्ट्रोग नेता, जाणता राजा,भावी पंतप्रधान..पण त्यांना महाराजा विषयी अजिबात अस्था नाही..आस्था आहे ती फक्त पैसा आणि खुर्चीची च..

  • @umeshlad6494
    @umeshlad6494 7 місяців тому +4

    तुमच्या कडून गड किल्यांची खूप छान माहिती मिळते स्वतः गड फिरल्याचा अनुभव येतो. खूप खूप धन्यवाद

  • @AapliMarathiAmbawale
    @AapliMarathiAmbawale 7 місяців тому +5

    तसे पाहता बहुतांश व्हिडिओज मी skip करत पाहतो..
    पण..
    तुमचे व्हिडिओज एक सेकंद ही skip न करता पाहतो.
    कारण तुमच्या व्हिडिओज मध्ये आपल्या महाराजांच्या पराक्रमाची त्यांच्या चातुर्याची त्यांनी बांधलेल्या प्रत्येक किल्ल्यांची खूप सुंदर आणि योग्य अशी माहिती मिळते.
    तुमचे व्हिडिओज skip करत पाहणे म्हणजे अपराध केल्यासारखे वाटते.महाराजांचा अपमान केल्यासारखे वाटते.
    तुम्ही सांगितल्या प्रमाणे मदतीचा हात आणि शेवटला मारलेल्या गप्पा ह्या विषयी खूप गांभीर्याने प्रत्येक शिवप्रेमींनी विचार करावा.
    जय शिवराय..🚩🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  7 місяців тому +1

      खरंच काय लिहावं सुचत नाहीये. कारण हे बोलणं फार महत्त्वाचं आहे, कारण skip न करणं याचा अर्थ ती गोष्ट व्ह्यूअर्सना आवडतेय. यातून खूप दिलासा आणि ताकद मिळते. असाच विश्वास असूद्या. बाकी शिवकार्य करून घ्यायला आई भवानी समर्थ आहे.
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय!❤🙏🏻

  • @Lyricswala96
    @Lyricswala96 7 місяців тому +5

    शिवरायांची हिम्मत आणि दुर्ग बांधनाऱ्यांची निष्ठा ❤🚩💪🏻

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  7 місяців тому

      राजियांच्या गडात कातळ, चुन्यासोबत मावळ्यांची निष्ठा सुद्धा मिसळलीय.. म्हणून तर अजून भक्कमपणे उभेयत!❤💪🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा.

  • @Lyricswala96
    @Lyricswala96 7 місяців тому +4

    शिवरायांचे दुर्ग म्हणजे आपल्यासाठी मंदिर ❤

  • @Janardankahid_1984
    @Janardankahid_1984 7 місяців тому +67

    नमस्कार राणे साहेब मि तुमचा व्हिडिओ एक सेकंद पण पुढे forward न करता मि पाहतो कारण तुम्ही एवढी मेहनत घेऊन व्हिडिओ बनवता आणि आम्ही बघणार नाही अस होणारच नाही आणि तयात महाराजांनी सवता बांधलेला किल्ला सलाम तुम्हाला आणि तुमच्या मेहनतीला 🙏 जय जिजाऊ जय शिवराय आणि जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  7 місяців тому +8

      आणि काय हवं?❤
      खूप खूप आभार.. अशीच साथ कायम असूद्या! बाकी आई भवानी समर्थ आहे..
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय!🔥

    • @Kunal.KW.4187
      @Kunal.KW.4187 7 місяців тому

      ​@@RoadWheelRanesir mi pan tumcha video purnach bagto

    • @pragatikaranjkar4371
      @pragatikaranjkar4371 7 місяців тому +1

      बारकाईने दाखवता म्हणून विडियो मोठा होतो.तर काय झालं,स्वतः जाऊ तेव्हा सुद्धा भरभर बघुन मोकळं होऊ.म्हणून काही हरकत नाही मोठा झाला तरी

    • @rajeshayarekaraoke4435
      @rajeshayarekaraoke4435 7 місяців тому +1

      खूप छान माहिती प्रथमेश

    • @user-ex5fd5wl2l
      @user-ex5fd5wl2l 7 місяців тому

      Bhava hich Mazi comet

  • @vaibhavkarangutkar1989
    @vaibhavkarangutkar1989 7 місяців тому +3

    कुठच्याही blog चे विश्लेषण,शक्यता, आणि सुरेख मांडणी हे अगदी वाखण्याजोगे आहे, त्यामुळे वडिलधाऱ्या आणि लहान मंडळींना समजण्यास फार सोपे आहे👌
    प्रथमेशजी खुप छान👌

  • @dineshmumbaikar6050
    @dineshmumbaikar6050 7 місяців тому +5

    Mla 1 request aahe ki aaple group banaun maharajani bandhalele gad-kille yanchi saf -safai karayla pahijet please mitrano

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 7 місяців тому +7

    पुरातत्व खात्याचे 'काम इथे जाण्यास बंदी तिथे जाण्यास बंदी ' एव्हढच आहे. किल्ला ढासळण्याशी (निगा राखणे) याचाशी त्यांना काही देणं घेणं नाही. 😢

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  7 місяців тому +1

      म्हणून तर वास्तू दिवसेंदिवस ढासळत चालल्या आहेत..

  • @pratapmali906
    @pratapmali906 7 місяців тому +2

    🙏💕🙏नमस्कार. भाऊसाहेब 🙏💕🙏
    भाऊ. आपले. व्हिडिओ. मी. नेहमी. बघतो. तुम्ही. गड किल्ले. ची. माहती, सविस्तर. पूर्ण, समजून. सागतात. पाहून. समाधान. होत. 🙏🙏
    मरूळ जंजिरा... किल्ला वरचे. माहादेव. मंदीर... मधल कोणिच, आजपर्यंत. सगितले.. नाही.
    आपण.. आधी. जाऊन. गड, किल्ला बघुन. घेता. व नंतर., व्हिडिओ. तयार. करतात. ❤🙏❤
    खरच.. यालाच. म्हणतात. आवडीने. मनापासून दाखविने.
    आपले.. व... आपल्या सर्व.. टिम. चे. खुप खुप. मनापासून. आभार , मानतो.
    🙏, जय. शिवराय. 🙏

  • @SachinBalekar-ym9nx
    @SachinBalekar-ym9nx 7 місяців тому +2

    छान❤❤❤जय शिवराय🚩🚩🚩 पुढचा दुर्ग.. तुमचा सुवर्णदुर्ग....शक्य असेल तर

  • @krishnadeokale9119
    @krishnadeokale9119 День тому

    सर्व किल्ले आम्हाला घरी बसून पाहायला मिळाले आपल्यामुळे, सर्वच किल्ल्यांचे व्हिडिओ बनवा

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 4 місяці тому +1

    धन्यवाद साहेब खुप मेहनत घेऊन शिवप्रेमींना किल्ले दाखविल्याबद्दल ५०%किल्ला छ.शिवाजी महाराजांनी बांधला व त्यानंतरचे काम हे छ. संभाजीराजे यांनी केले. असे अशा काही पुराव्यांमुळे सिद्ध होते

  • @pratibhaghare3249
    @pratibhaghare3249 7 місяців тому +2

    परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न व तळमळ कौतुकास्पद...

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 2 місяці тому +1

    सर इतकं समजावून सांगितलं की किल्ला पाहिल्याचा आनंद झाला

  • @drsagarshinde4829
    @drsagarshinde4829 7 місяців тому +2

    भावा तुझ्यामुळेच आज माझा गैरसमज दूर झाला , हा किल्ला अपूर्ण आहे असं आम्हाला लहान पणी सहलईला आल्यावर सांगितलं होत , मला खूप इच्छा होती पद्मदुर्ग बघायची ,आज ती इच्छा तुझ्या मुळे पूर्ण झाली , फार आनंद होतो आहे मला , आज मी doctor असल्यामुळे मला एवढं फिरणं जमत नाही , पण नक्कीच तुझ्या मुळे पूर्ण झाले ,thank a lot

  • @sunitaghevde1840
    @sunitaghevde1840 7 місяців тому +2

    आम्ही आठ दिवसांपूर्वी च गेलो होतो जंजिऱ्याला पण फक्त पाऊण तास होता आमच्या कडे, त्या मुळे पूर्ण पाहता आला नाही जंजिरा. पण तुम्ही सर्व किल्ला दाखवून खूप छान माहिती दिली आहे

    • @chaitanyagarje8348
      @chaitanyagarje8348 4 місяці тому

      पूडच्या वेळेस पाऊण दिवस वेळ काढून या...

  • @Pawanputra24
    @Pawanputra24 7 місяців тому +2

    तुमची भटकंती शिवकाळात घेऊन जाते.... धन्यवाद भाऊ

  • @meditationmotivationmusic2141
    @meditationmotivationmusic2141 7 місяців тому +1

    दादा तुमच्या कार्याला खरंच त्रिवार वंदन 🚩🙏 मी तुमचे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघतो. कारण तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे ते पूर्ण होवो आणि सर्वा ना शिवाजी महाराजांचा इतिहास कळवा. आणि तुमचा कर्या मध्ये शिवकार्य दिसतं आणि तुम्ही ते निस्वार्थी पणे करता आहात. सखोल माहीत अभ्यासपर्वक देता आहात. आणि इतिहास ला कुठे ही ठेच लागू देत नाही. पुन्हा एकदा तुमच्या कार्याला त्रिवार वंदन 🙏🙏

  • @dayavyavahare
    @dayavyavahare 7 місяців тому +1

    काही दिवसांपूर्वी मी या आपल्या गडाचा video पाहिला परंतु तुमच्या सारख explain केलं नाही हीच तुमची खासीयत आहे
    Point to point explain करतात तुम्ही आणि तुमची टीम
    धन्यवाद तुम्हा सर्वांना
    आता या नंतर राजधानी रायगड दाखवण्याचं( हिवाळा ऋतू) तुम्ही promice केलं होतं ते पूर्ण करा
    जय जिजाऊ जय शिवराय ❤❤

  • @babasahebmemane4976
    @babasahebmemane4976 7 місяців тому +2

    खुप छान खुप आवडला तुमचं वकृत्व चांगले आहे आवडलं

  • @sunilp1974
    @sunilp1974 7 місяців тому +1

    बंधू तुझ्या मेहनतीला मानाचा मुजरा. तु जी माहिती देतो त्यामुळे महाराजां विषयी माहित नसलेली एव्हढी महत्वाची माहिती (ईतिहास) कळते. आणि उर अभिमानाने भरुन येतो.

  • @pradipjadhav007
    @pradipjadhav007 7 місяців тому +2

    ॥जगदंब॥

  • @JoshiRajesh
    @JoshiRajesh 5 місяців тому +1

    जय शिवराय 🚩 अगदी मनापासून बोललात,आणि हो किल्ल्यावरती स्वच्छता असावी हे नमूद केलं. प्रत्येक माणसाने ठरवावं मी जेव्हा किल्ल्यावर जाईन तिथे कचरा करणार नाही .
    माझी विनंती,
    तुमचं कार्य अविरत चालू ठेवा.
    छ. शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येका पर्यंत पोहोचवत रहा.
    आई भवानी चा आशिर्वाद आहेच.
    जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩
    जय शंभूराजे🚩

  • @rameshgawade1598
    @rameshgawade1598 7 місяців тому +1

    धन्यवाद राणे सर शिवराय यांच्या नेतृत्वाखाली ल बांधकाम👷🚜 केले लया किल्ले व तयांची सखोलपणे माहिती दिली😊😊

  • @nitintawte2242
    @nitintawte2242 7 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली आहे

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 7 місяців тому +1

    खूपच छान अनुभव ❤दादा

  • @sachinwankhede706
    @sachinwankhede706 7 місяців тому +1

    JAY JIJAU JAY SHIVSHAMBHU RAJE JAY RANE BHAU..🙏🚩

  • @prakashpawar2855
    @prakashpawar2855 7 місяців тому +1

    खूप छान व्हिडीओ आहे. आपल्या किल्ला दाखवण्याच्या पद्धतीबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
    जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩

  • @PADMADURGA_CLICKS
    @PADMADURGA_CLICKS 7 місяців тому +1

    जय शिवराय🙏🚩
    फारच छान माहिती सांगितली आहे👌👌👍
    एक पद्मदुर्गकर 👌👌👍🙏🚩

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 7 місяців тому +1

    छान दर्शन घडवलं आज राणेसाहेब. बर्‍याचदा मुरुड किनार्‍यावरुन प्रवास करताना पद्मदुर्गाबाबत एक प्रकारची ऊत्सुकता असायची,मनात हुरहुर असायची.ती आज तुमचा व्हीडीओ पाहुन पुर्ण झाली.जंजिरा,कुलाब्यासह कोकण किनारपट्टीवरील बरेचसे जलदुर्ग पाहीले.पण हा शिव छत्रपतींनी बांधलेला जलदूर्ग आपण सांगितल्याप्रमाणे वाहतुकीच्या अडचणीमुळे पहाता येत नव्हता.दर्शन तर सुंदर,सखोलपणे घडवलंत.आता मात्र या जलदुर्गाला प्रत्यक्ष भेट देणारच . पुनशः आपल्यासह समस्त टिमचं आभार आणि धन्यवाद.जय शिवराय.

  • @ajaykhandagale5427
    @ajaykhandagale5427 7 місяців тому +2

    Khupach chan. Tu jya prakare killa explain kartos i think tas aatatri kontyahi UA-camr ne prayatn suddha kele nastil. Great ahes bhai tu 👍. And mala as vatta ki pratek killa cha ek tri drone shot tu gheyla pahije tyane ky hoil ki killa actual madhe kiti sundar ahe te samjel.also shevat cha communication cha part khup bhari hota ashich khup molachi and important mahiti det raha khup shubhechchha. 🙏

  • @mayurtelsinge1433
    @mayurtelsinge1433 7 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली, पदमदुर्ग नक्की बघणार, तुमच्या मेहनतीला सलाम..

  • @sarangadavade538
    @sarangadavade538 7 місяців тому

    खूपच छान❤

  • @omraut4444
    @omraut4444 7 місяців тому +1

    जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 7 місяців тому +1

    जय शिवराय, कृपया पदमदुर्ग दर्शन करण्याकरिता आवश्यक बोट प्रवास करिता बोट चालक अथवा मालकाचा संपर्क असल्यास उपलब्ध करून द्या।।
    हा भाग अत्यन्त स्थळदर्शनासाहितमाहिती पूर्ण आहे, आता उत्कंठा श्री छत्रपतींच्या आज्ञाने तयार झालेंल्या पवित्र पदमदुर्ग दर्शनाची।।

  • @surajrider1213
    @surajrider1213 7 місяців тому

    खुप सुंदर ❤

  • @pradeepnikam2481
    @pradeepnikam2481 7 місяців тому +2

    छान माहिती दिली राणे तुम्ही

  • @kishorsasawade7124
    @kishorsasawade7124 7 місяців тому

    Khup chan❤

  • @sangeetakawche4911
    @sangeetakawche4911 7 місяців тому +1

    Khup chhn❤

  • @adityayog5486
    @adityayog5486 5 місяців тому

    Jay shivray
    Jay shambhuraje
    Dhanyawad saheb🙏🙏🙏

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 7 місяців тому +1

    Khup mast maheti aani vedio aahe thanku sir

  • @user-no3nh6tt1f
    @user-no3nh6tt1f 4 місяці тому

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @VilasTandle-ti9qh
    @VilasTandle-ti9qh 6 місяців тому

    सर तुम्ही तुमच्या खर्चात गेलात तुम्ही खरा मावळा जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ माँ साहेब

  • @ranjeetpatil3097
    @ranjeetpatil3097 7 місяців тому

    अप्रतिम माहिती 😊

  • @psl4639
    @psl4639 5 місяців тому

    खुप छान माहिती दिली

  • @drdipak1
    @drdipak1 7 місяців тому +1

    Khup best ch

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 5 місяців тому

    खूप छान माहिती मिळतेय..
    जय शिवराय..
    जय महाराष्ट्र

  • @sudhirdoke3176
    @sudhirdoke3176 7 місяців тому

    खुपच छान माहिती, खुप आवडली, धन्यवाद

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 7 місяців тому +1

    Khup chan

  • @savitakarale274
    @savitakarale274 7 місяців тому +1

    जय शिवराय जय भवानी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 7 місяців тому

    खूप छान व्हिडीओ 👍

  • @Janhavi9813
    @Janhavi9813 7 місяців тому

    छान माहिती दिली सर तुम्ही 🙏🙏

  • @user-bo3uz3zs9j
    @user-bo3uz3zs9j 22 дні тому

    खूप मस्त

  • @motiramdumne5777
    @motiramdumne5777 7 місяців тому

    Chan mahit dili sar

  • @sunilgogawale4605
    @sunilgogawale4605 Місяць тому

    जय भवानी जय शिवाजी खूपच छान माहिती आपण सांगत आहात.

  • @user-hl6rf8le8w
    @user-hl6rf8le8w Місяць тому

    Khupch chan prathameshji❤

  • @pradeepladpstatya
    @pradeepladpstatya 4 місяці тому

    खुप छान

  • @dineshmumbaikar6050
    @dineshmumbaikar6050 7 місяців тому +1

    Rane bhau khup chhan

  • @DadaRP
    @DadaRP 7 місяців тому +1

    Khup chan maahiti dilaat sir thank you🙏

  • @balasahebkadam7611
    @balasahebkadam7611 7 місяців тому +1

    अगदी सुंदर व्यवस्थीत समजेल असं सांगता धन्यवाद

  • @346gauravjadhav5
    @346gauravjadhav5 Місяць тому +1

    khup chan mahiti dili

  • @pankajkavdiwale
    @pankajkavdiwale 7 місяців тому +1

    अप्रतिम माहिती दादा 👍

  • @bharatkare4533
    @bharatkare4533 7 місяців тому +1

    Khup bhari sir....👍👍👍😊

  • @user-zb4mf4ep1e
    @user-zb4mf4ep1e 6 місяців тому +1

    Jay shivray Jay Shambhu Raje Jay Bhawani

  • @shamalange_2000
    @shamalange_2000 6 місяців тому

    तुमचे व्हिडिओ फार माहिती पूर्ण असतात ❤

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 7 місяців тому +1

    संपूर्ण व्हिडिओ अप्रतिम झाला आहे अगदी बारीसारीक माहिती सखोल दिली आहे खूप कमी युट्यूब चॅनल आहेत ज्यांच्या vlog ची मी वाट पाहतो त्यातले एक तुमचे चॅनल
    Keep rocking dada

  • @Kamleshdudhane.Chakan
    @Kamleshdudhane.Chakan 6 місяців тому

    आज जगाला खरी गरज आहे शिवचरित्राची.
    बाळ मनावर बीजे रोविता शिवगाथेची,
    नवीन अंकुर फुटतील तयामध्ये शिवचैतण्याची.
    मातृनिष्ठ अन स्वामींनीष्ट भाव निपजतील तयामधी,
    नवचैतन्य आनन्या एकऊया आज तयांना गाथा शिवसंघर्षाची,
    तयांना गाथा शिवसंघर्षाची.
    👏🏼 खुप छान भावा, आज तुम्ही हे जे काही शिवकार्य करीत आहात, हे खुप अनमोल आहे.
    आपल्या माध्यमातून शिवरायांचे दुर्ग विज्ञान लोकांपर्यंत पोहचते आहे.
    आपल्या या शिव कार्यास, शिव प्रेमी म्हणुन मानाचा मुजरा.
    !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!

  • @Virat_kohli234
    @Virat_kohli234 7 місяців тому +1

    सखोल अभ्यास आहे दादा तुझा❤

  • @leenabhagat4022
    @leenabhagat4022 Місяць тому

    Kbup chaan mahiti🙏🏼

  • @samirPatil-lm5kz
    @samirPatil-lm5kz 7 місяців тому

    आतुरता अजून एका नव्या व्हिडिओची 🙏🏻👍🏻👍🏻जय शिवराय 🙏🏻🙏🏻

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 7 місяців тому

    Very nice Information, Padmadurg.Fort.Jay Shivaji, Jay Sambaji.

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u 5 місяців тому

    ❤❤ बेस्ट

  • @sudarshangavade6454
    @sudarshangavade6454 7 місяців тому +1

    Salute 🙏

  • @sushantpadman2045
    @sushantpadman2045 3 місяці тому

    Dada khupch chan video asatat aapale....khup chan explain karata tumhi....khupch chan...👍👍👍

  • @Hiddeneyeofficial213
    @Hiddeneyeofficial213 7 місяців тому +1

    Dada thanks video chi khup vat bght hoto ❤

  • @bhivsenchaure8440
    @bhivsenchaure8440 5 місяців тому +1

    तुम्ही दिलेले विचार आणि मार्गदर्शन आवडले

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 5 місяців тому +1

    मि आठ दहा वर्षाआधी जंजिऱ्याला गेलो होतो तिथे बोटवाल्यांना पद्मदुर्ग किल्यावर येता का विचारल्यावर त्यांनी नाही म्हणाले so त्यामुळे तो किल्ला पहायचा राहुन गेला 😢 पण त्याची अजुन खंत वाटते.

  • @kamalpatil9618
    @kamalpatil9618 7 місяців тому

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏

  • @ajaydhotre-xb8xh
    @ajaydhotre-xb8xh 7 місяців тому

    जय शिवराय 🚩

  • @AVIANILKALAMANCH
    @AVIANILKALAMANCH 3 місяці тому

    खूप छान सर.ग्रेट वर्क.

  • @sahilmohite1870
    @sahilmohite1870 7 місяців тому +1

    Kdk blog br kaaa❤❤❤

  • @shamalange_2000
    @shamalange_2000 6 місяців тому

    मस्त आहे विडियो ❤

  • @sheela5309
    @sheela5309 5 місяців тому

    Bhari mahiti dada

  • @rahulbhoir1820
    @rahulbhoir1820 7 місяців тому

    Changli mahiti dili killya baddal. Keep up the good. 👍🏽

  • @Bhagwanshirsat1986
    @Bhagwanshirsat1986 4 місяці тому

    छान.,💐💐💐💐

  • @ganeshbobade8108
    @ganeshbobade8108 7 місяців тому

    जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩🙏

  • @user-wc7zo5ln1f
    @user-wc7zo5ln1f 7 місяців тому +1

    Very nice sir

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 місяців тому

    ....Awesome....💕

  • @vikasshinde1722
    @vikasshinde1722 7 місяців тому

    जय शिवराय

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 7 місяців тому

    जय शिवराय जय शंभू राजे

  • @sangeetakadam7874
    @sangeetakadam7874 4 місяці тому

    पद्मदुर्ग ची सविस्तर माहिती दिली खूप धन्यवाद . तसेच दर्शनही झाले.

  • @bhupendraphadtare8874
    @bhupendraphadtare8874 7 місяців тому +1

    Nice work PADAMDURG nav sudar ahe

  • @sayadricha
    @sayadricha 7 місяців тому

    जय शिवराय ❤

  • @nileshsonawane822
    @nileshsonawane822 3 місяці тому

    खुप अप्रतिम माहिती दिली तुम्ही तुमचे व्हिडिओ बघताना शिवकाळात असल्या सारखे वाटते
    जय भवानी 🙏🙏🚩🚩
    जय छत्रपती शिवाजी 🙏🙏🚩🚩
    जय धर्मवीर शंभु राजे 🙏🙏🚩🚩

  • @Tanujababar7223
    @Tanujababar7223 7 місяців тому

    जय शिवराज

  • @VINAYAKMANEE
    @VINAYAKMANEE 7 місяців тому +1

    भाऊ खुप सरळ व साध्य भाषेत माहिती सांगितली धान्यवाद❤

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 5 місяців тому

    Great job.keep it up guys.God bless u all.