दुर्ग सिंहगड हवाई सफर | संपूर्ण माहितीसह | Sinhagad Fort Unknown History | Drone Shots | Kondhana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • पुण्यातल्या किल्ले कोंढाणा उर्फ किल्ले सिंहगडाला भेट न दिलेला दुर्गप्रेमी,इतिहासप्रेमी सापडणार नाही .. या विडिओ मध्ये टीम सफर मराठी सादर करत आहे स्वराज्यातल्या या महत्वाच्या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास ड्रोन शॉट्स च्या हवाई सफरीसह . सुभेदार तानाजी मालुसरे आणि छत्रपती राजाराम महाराजांची समाधी असलेल्या या गडाची हि सफर तुम्हाला आवडेल .
    Gear We Use -
    1) Main Camera - amzn.to/3RxFJzs
    2) Wide Angle Lens - amzn.to/3dY4ibc
    3) Camcorder - amzn.to/3rqhx7S
    4) Main Mic - amzn.to/3fDPJKr
    5) Studio USB Mic - amzn.to/3EcCxXk
    6) Wide FHD Monitor - amzn.to/3fEqDv3
    In this video we, the Safar Marathi team will try to show detailed history of Sinhagad Fort, Pune ,Maharashtra.
    Subscribe for more of such historical documentaries, marathi vlogs ,marathi events and many more
    #sinhagad #sinhagadfort

КОМЕНТАРІ • 985

  • @ravindramalusare12
    @ravindramalusare12 3 роки тому +57

    शिवरायांचा सिंह पडला समरांगणी, मराठा गडी यशाचा धनी असा पराक्रम केलेल्या अजरामर अजिंक्य योद्धा नरव्याघ्र सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचे धारतीर्थ खूपच अभ्यासपूर्ण सादर केलेत...जय नरवीर (रवींद्र मालुसरे, अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई)

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  3 роки тому +5

      रविंद्र मालुसरे जी आपले मनापासून आभार ..
      महापराक्रमी नरव्याघ्र नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांना मानाचे त्रिवार वंदन 🙏🙏🙏

    • @satishsawant5516
      @satishsawant5516 3 роки тому

      ●|| 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩||●
      ●|| गड आला पण.. सिंह गेला...!!! ||●
      ●|| 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩||●

    • @harishchaudhari175
      @harishchaudhari175 3 роки тому

      🍾🍾🍾🍾

    • @sudhakarlamture3565
      @sudhakarlamture3565 3 роки тому

      @@SafarMarathipo
      0l

    • @hiramanpawar3015
      @hiramanpawar3015 Рік тому

      हरि :ओम
      खुप छान,vistrut वर्णन आणी वीडियो
      क्वालिटी अत्यंत उत्कृष्ट ।

  • @rahuldhamdhere5502
    @rahuldhamdhere5502 4 роки тому +28

    आपल्या पूर्वजांनी या गडकील्यां करिता प्राण त्याग केले याची नवीन पिढीला माहिती या माध्यमातून होत आहे ही बाब प्रत्येक मराठ्याला प्रेरणा देणारी आहे.आपण दिलेल्या या माहीत बद्दल आमचा संपूर्ण ढमढेरे सरदार परिवार आपला खूप आभारी आहे.
    🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

  • @udayrajpatil9437
    @udayrajpatil9437 4 роки тому +123

    🚩आजवर असा सिंहगड पाहिला नव्हता....
    तुमचे खूप खूप आभार ...दादा🙏🙏🙏
    मराठयांचा जाज्वल्य इतिहास तुमच्यामार्फत असाच अनुभवता येवो.......
    तुमच्या परिश्रमाला सलाम👍👍
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा।
    जय जिजाऊ। जय शिवराय। जय शंभूराजे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +5

      शब्दात सांगू शकत नाही आमच्या भावना जेव्हा अशा कमेंट्स येतात... मनापासून खूप खूप आभार आपले ☺️☺️🙏🙏
      जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩

    • @yomamaisbigandfat
      @yomamaisbigandfat 4 роки тому

      Vichar asa aahe ki aata chya kaalat ha yevdha sundar disto tar tya kalaat kasa disat asel. Ani jevha Raje chadat jaat astil tevha kasa disat asel

  • @sanjayvedpathak75
    @sanjayvedpathak75 3 роки тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय !
    शिवप्रभुंच्या अलोट प्रेमापुढे कर्तव्यतत्पर असलेले, आधी लगीन कोंढाण्याच ! मंग रायबाच असं म्हणणाऱ्या बापाला .. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे..यांना मानाचा मुजरा ! भगव्या झेंड्याचा सेवक !

  • @appasahebthorave9721
    @appasahebthorave9721 4 роки тому +22

    दादा खुपच मेहनत घेतली आपण
    मी आपल्याला 👏 मानाचा सलाम करतो
    मि आप्पासाहेब जि.जालना महाराष्ट्र🚩जय भवानी 🚩जय छत्रपति शिवाजी महाराज🚩👍

  • @prakashshirsath5773
    @prakashshirsath5773 4 роки тому +40

    गर्व आहे माला मराठी असल्याचा जय शिवराय🚩

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 3 роки тому +2

    हीच खरी आपली "दौलत"
    .........................................
    जे ईतिहास विसरतात
    ते भविष्य घडवू शकत नाहीत.
    .........................................
    खूप खूप धन्यवाद मित्रा !!!!!!!!!
    .........................................
    जय भवानी..... जय शिवराय..

  • @shaktiunboxing6211
    @shaktiunboxing6211 4 роки тому +11

    वा ,,,,किती सुंदर शब्दात आणि डोळ्यांचे पारणे फिटतील अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हा व्हिडीओ बनवला आहे,पाहून मन खुश झाले,,,

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 3 роки тому +1

      एकदम बरोबर आहे 🙏🙏🚩🚩

  • @TheRoyalGuard.
    @TheRoyalGuard. 4 роки тому +155

    त्या औरंग्याला कशाला बादशहा बोलता सरळ राक्षस बोला, माझा बादशहा फक्त माझा शिवबा जय भवानी जय शिवराय

    • @ganeshborkar8905
      @ganeshborkar8905 4 роки тому +7

      SHREE CHATARAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY

    • @user-yy7me8qs4t
      @user-yy7me8qs4t 3 роки тому +1

      बरोबर आहे.. ज्याची प्रवरूत्ती निच त्याना मान देऊ नये... जय महाराष्ट्र.

    • @manahchakshu835
      @manahchakshu835 3 роки тому +5

      मित्रा, छत्रपती ही एक प्रचंड खोल कल्पना आहे... बादशहा ही एक उथळ संकल्पना आहे...
      महाराज हे छत्रपती आहेत, त्यांना बादशहा किंवा पातशहा म्हणून लहान करू नये ही नम्र विनंती 🤗

  • @dalviyt7086
    @dalviyt7086 3 роки тому +3

    छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे नसते तर आज आपण गुलाम झालो असतो.....💯💯💯💯
    मानाचा मुजरा या थोर मावळ्यांना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vinaykotwal9645
    @vinaykotwal9645 3 роки тому +2

    सिंहगढाचा प्रवास अतिशय छान घडला. वीडियो मधे तानाजी मालुसरे यांचे गांव , जिथे मुलाचे लग्न होणार होते, ते ही ( किल्ल्या वरुनंच) दाखवले असते तर अजुन छान झाले असते.

  • @rajatraut1952
    @rajatraut1952 4 роки тому +38

    आईशप्पथ 😭 शहारा आला अंगावर खरंच खूप मस्त माहिती सांगितली. ♥️ 🙌 🔥 😘

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 3 роки тому +1

      आता साक्षात डोळ्यांनी पाहण्याची इच्छा आहे 🤗🤗🤗

  • @ArchanaRathod
    @ArchanaRathod 4 роки тому +81

    ड्रोन कॅमराच्या माध्यमातून सिंहगडाच दर्शन घडवून आणल्याबद्दल खुप खुप आभार🙏
    संपूर्ण किल्ला थोड्या कमी उंचीवरुन ड्रोन कॅमराने पाहण्याची इच्छा आहे 🙏

  • @nileshdhumal9408
    @nileshdhumal9408 4 роки тому +13

    मला खूप आवडत आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज यांची इतिहास वाचायला
    आणि किल्ल बघायला.
    🚩🚩 जय शिवराय, 🚩🚩

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 3 роки тому +2

    तुम्ही, गडाची हवाई सफर दाखवतात त्यामुळे गड किती प्रशस्त आहे हे समजते.
    तुमचे मनापासून आभार. घर बसल्या आम्हाला गडाचे
    दर्शन घडवून आणता.देव तुम्हाला जास्तीत जास्त यश देवो ही प्रार्थना.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  3 роки тому

      जी मनापासून आभार आपले 😊🙏🙏

  • @surendramahale8599
    @surendramahale8599 3 роки тому +2

    अप्रतिम असा सिंहगडाची सफर आम्हाला दाखवल्याबद्दल तुमची खुप खुप धन्यवाद

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  3 роки тому

      सुरेंद्रजी मनापासून आभार आपले 😊🙏🏻

  • @hanumantmule5707
    @hanumantmule5707 4 роки тому +10

    👉आधी लगीन कोंढाण्याचं
    नंतर माझ्या रायबाचं👆
    🚩 नरवीर तानाजी मालुसरे 🚩

  • @nandushinde2978
    @nandushinde2978 4 роки тому +3

    आपल्या पुर्वजानी या गडकिल्यां करीता प्राण त्याग केले याची नवीन पिढीला माहिती या माध्यमातुन होत आहे ही बाब प्रत्येक मराठ्यास प्रेरणा देणारी आहे.
    "जय भवानी-जय शिवाजी"
    धन्य त्या जिजाऊ माता

  • @manoharvishwasrao7612
    @manoharvishwasrao7612 Рік тому +2

    सफर मराठी चॅनेलला हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏जय श्री राम 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @pramodmalshe2801
    @pramodmalshe2801 4 роки тому +1

    सिंहगड किल्ला व त्याचे हवाई चित्रण चांगले केले आहे. ऐतिहासिक महत्त्व सिंहगड किल्ल्याला खूप होते. माहिती देखील बरीच मिळाली. एकंदरीत छान video आहे. वाह.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🙏

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 4 роки тому +34

    🚩वा मस्तच ,अप्रतिम ." जय शिवराय ".. ("" सर्जा "" ची नजर म्हणजे गरुडच) धन्यवाद 🙏🏻.." सफर मराठी "..😘...

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +2

      श्रीकांत भाऊ तुमची मस्त कमेंट आली म्हणजे खासच झालाय विडिओ ☺️☺️🙏🙏🙏
      मनापासून आभार आपले भाऊ 😊🚩🚩🚩🚩

  • @vikramjadhav4550
    @vikramjadhav4550 4 роки тому +13

    ज्या इंग्रजांनी आमच्या मराठी हिंदु राज्याच्याध आनमोल वस्तू चोरुन नेल्या त्या परत महाराष्ट्रात आणण्यासाठी मराठी जनतेने प्रयत्न करण्याची गरज आहे

  • @sanjaysuryawanshi3357
    @sanjaysuryawanshi3357 2 роки тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय,🌹🙏🙏मी दोन वेळेस प्रत्यक्ष किल्ल्यावर गेलो व पाहिल्या एक वेळेस पायी किल्ला चढलो,
    खूप छान ,
    किल्ला माहिती सह दाखवला व आपण माहिती संगीतली ,तो परत पाहून खूप छान वाटले ,
    आपले आभार असेच सर्व किल्यांची सफर करावी ही विनंती,🌹🙏🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  2 роки тому

      नक्कीच संजय जी , अशीच साथ सोबत असूद्यात 😊🙏🏻🙏🏻
      मनापासून आभार 🙏🏻🙏🏻

  • @dr.digambarpatil288
    @dr.digambarpatil288 4 роки тому +1

    खूप छान चित्रांकन करून माहिती दिली आपल्या पुढील वाटचालीस शिवशुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      जय जिजाऊ
      जय शिवराय
      जय शंभूराजे
      जय स्वराज्य 😊🙏🙏🚩🚩

  • @ravindragiri7625
    @ravindragiri7625 4 роки тому +4

    खूप छान दादा तुमचे आभार मानतो माझ्या राजाचे आणि त्यांच्या बहादूर सरदार यांनी स्वराज्यासाठी जीवाचे रान करून आपला देह ठेवला सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा

  • @shrikantk2012
    @shrikantk2012 4 роки тому +10

    समिरभाऊ , आपण सुरवातीला म्हटल्याप्रमाणे खरोखरच सिंहगडाची सफर अप्रतीम व अविस्मरणीय झालीय.
    सर्ज्याच्या नजरेतुन गडदर्शन व सोबतीला आपले माहितीपूर्ण निवेदन यामुळे हा व्हिडीओ कायमच लक्षात राहील. आपणास अनेक सदिच्छा व पुढील कार्याकरिता मन:पूर्वक शुभेच्छा....!👍👍💐

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +1

      मनापासून आनंद होतो जेव्हा तुमची कमेंट येते श्रीकांत भाऊ 😍🙏🙏
      आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @vitthalharne2958
    @vitthalharne2958 4 роки тому +2

    ज्यांना प्रत्येक क्षात महाराजांचे किल्ले पाहणं होत नाही त्यांना तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज किल्ले बघायला मिळत आहे ,नवीन इतिहास माहीत होत आहे ...धन्यवाद सर...जय शिवराय

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      मनापासून आभार आपले
      जय शिवराय 🚩🚩🚩

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 4 роки тому +1

    Atishay mahatvachii mahiti dilit dhanyawad! Chhatrapati shivaji maharajanche vishvasu sardar swarajya veer subhedar tanaji malusare yanchya raktane pawan zaleli bhumi mhanaje shinhgad! Chhatrapati shivaji maharajanche putra rajaram maharaj swarajyachya rakshnasathi ladata ladata ethech tyani deh thevila, chatrapati shivaji maharaj kharokharach bhagyawan hote ki tyana swarajyasathi swahtache balidan denare swarajya rakshak chhatrapati sambhaji maharaj aani mogali sattela zunjawat thevnare chatrapati rajaram maharaj yanchya sarkhe putra milale, maharajanche sanskarahi tase hote, dhamdhere kutumbiy he rajaram maharajanchya samadhichi dekhabhal kartat he pahun tya kutumbiyanbaddal aadar vadhala, Jay shivaji! Jay swarajya!

  • @pratikdimble5396
    @pratikdimble5396 2 роки тому +3

    आम्हाला अभिमान आहे आम्ही
    सिहंगड च्या पायथ्याशी कल्याण गावात राहतो याचा❤️ कल्याण दरवाजा ❤️

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  2 роки тому

      छान वाटले आपली प्रतिक्रिया वाचून 😊🙏🏻🙏🏻

  • @AbhijeetShejulVlogs
    @AbhijeetShejulVlogs 4 роки тому +9

    मी हा पहिला किल्ला बघितला 2011 मध्ये आणी येथून मनात आवड निर्माण झाली गडकिल्ल्यांची आणी इतिहासाची....हवाई सफर खुप आवडली सर्जाच्या नजरेतुन बाकी विडिओ खुप महत्वपुर्ण आहे...👌👌👌👌🚩🚩🚩🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +1

      धन्यवाद अभिजित भाऊ ☺️☺️🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @tejraodeshmukh3088
    @tejraodeshmukh3088 4 роки тому +1

    हिंदूत्व मना मनात कायम ठेवण्यासाठी असे प्रयत्न अत्यावश्यक आहेत धन्यवाद आपल्या कामाचे,आई तुळजाभवानी आपणास यश देवो हीच प्रार्थना

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      भाऊ मनापासून आभार आपले 😊🙏🙏🚩🚩

  • @dilipkoli7375
    @dilipkoli7375 4 роки тому +1

    आपण फार कष्ट घेऊन फार सुंदर शूटिंग केली व माहिती फारच अभ्यासपूर्ण आहे आपण या इतिहासातील संबंधित घराण्यातील जावई आहात हे आपले मागील जन्माची पुण्याईच म्हणावी लागेल
    अशीच आम्हाला विविध किल्ल्यांची माहिती दाखवावी ही विनंती Thanks👌💐

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +1

      जी नक्कीच..
      खूप छान वाटतं अशा प्रतिक्रिया वाचून.. सार्थ अभिमान वाटतो केलेल्या कामाचा 😊
      मनापासून आभार 🙏🙏🙏

  • @sainathayane3291
    @sainathayane3291 4 роки тому +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @hitman5229
    @hitman5229 4 роки тому +6

    अतिशय उत्कृष्ट माहिती व सिंहगड दर्शन 🚩🚩🚩🙏💐

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +2

      मनापासून आभार आपले ☺️☺️🙏🙏

  • @maheshmodker8247
    @maheshmodker8247 4 роки тому +1

    अदभुत अप्रतीम अवीषमरनीय अलौकीक अतीसुंदर माहीत छत्रपती शीवरांयांना मानाचा मुजरा तर नरवीर तानजी मालुसरे तथा मराठे शाहीतील मावड्ंयाना शतशा प्रणाम जय भवानी जय छत्रपती शीवाजी राजे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      धन्यवाद महेश जी ☺️🙏🚩
      धन्य ते मावळे..
      जय जय श्री शिवछत्रपती 🚩🚩🚩

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 3 роки тому +1

    खुप सुंदर माहीती व इतिहासाचा आपला चांगला अभ्यास व गडाचे दर्शन सुंदर घडवलत तुम्हाला व गौरीताईला खुप शुभेच्छा 🙏🙏🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  3 роки тому

      या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार आपले 😊🙏🙏

  • @umakantchaudhari5265
    @umakantchaudhari5265 4 роки тому +12

    समीरदा ड्रोनच्या साह्याने जबरदस्त सफर घडविली ... Keep it up 👍🚩जय माँ जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे 🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +2

      धन्यवाद भाऊ , जास्तीत जास्त लोकांना शेअर करा 😊🙏🙏🙏
      जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभूराजे, जय स्वराज्य 🚩🚩🚩

    • @umakantchaudhari5265
      @umakantchaudhari5265 4 роки тому +1

      @@SafarMarathi समीरभाऊ निश्चितच,तुमचे व्हिडिओ मित्रांना शैअर करतोच एव्हाना फेसबुकवर सुध्दा किल्ले तोरणा शेअर केलेले आहे.आपण प्रदर्शित केलेले ब-यापैकी किल्ले मी स्वत: बघीतले आहेत पण आपल्या कार्याची निश्चितच प्रशंसा व्हावी.परत एकदा आपल्या सत्कार्यास कोटी कोटी प्रणाम. फक्त एकच ईच्छा किल्ले "शिवनेरी"वर ड्रोनच्या साह्याने विस्तृत व्हिडीओ प्रदर्शित करावा .🙏🚩 जय शिवराय 🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +1

      @@umakantchaudhari5265 मनापासून आभार .. मागे एकदा शिवनेरी किल्ल्याला धावतपळत भेट दिली होती पण नेमका ड्रोन गाडी मध्येच विसरला होता ..
      नक्कीच किल्ले शिवनेरी ची हवाई सफर लवकरच सादर करू 😊🙏🙏

  • @swamiom9400
    @swamiom9400 4 роки тому +4

    आमची आण,आमची बाण, आमची शान.
    शिवबा चा मावळा.... ..!!!
    धन्यवाद भाऊ 👌👌👍

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      जय भवानी
      जय शिवराय 🚩🚩🚩

  • @madhukarbhoyar9090
    @madhukarbhoyar9090 4 роки тому +1

    खुप छान विडीओ. नवीन पिढीला मराठी शौर्याचा माहिती देउन आपण खुप मोठी देश सेवा करित आहात सर. पाच्छ्यात्यांच अनुकरण करित गुलामगिरीची मानसिकता बनलेल्या हिंदु समाजाला आपल्या पुर्वजांनी स्वराज्यासाठी काय कष्ट घेतले याची जाणीव होउन थोडा आत्मविश्वास जागवेल.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +1

      मनापासून आभार आपले...आम्ही खरंच नशीबवान आहोत की आमच्या मनातले भाव जाणणारे प्रेक्षक आम्हाला लाभलेत.. आपल्या सदिच्छा सदैव आमच्या सोबत राहुद्यात 🙏🙏🙏🙏🙏😊

    • @madhukarbhoyar9090
      @madhukarbhoyar9090 4 роки тому

      @@SafarMarathi धन्यवाद सर.

  • @rajeevkande7902
    @rajeevkande7902 3 роки тому +2

    खूप सुंदर व्हिडीओ..
    किल्ले सिंहगडाचे दर्शन प्रत्यक्षात न जाता झाले...अप्रतिम
    जय नरवीर तानाजी मालुसरे-जय शिवराय

  • @sonusonavane9209
    @sonusonavane9209 4 роки тому +5

    पुणे मध्ये आमचं कुणी ही राहत नाही,नशिबात राहीन तर एकदा नक्की येऊ आम्ही सह परिवार हा किल्ला बघायला.खूप छान वाटलं तुमचा हा व्हिडियो बघून.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      छान वाटलं तुमची कमेंट वाचून.. नक्की बघा पुण्यात आल्यावर हा किल्ला भाऊ ☺️🙏🙏

    • @jagdishkadam1152
      @jagdishkadam1152 4 роки тому +1

      Udya USA LA jaycha chance ala tar tevha pan mhana usa la amch koni rahat nahi amhi nahi janar

  • @user-xp2gb9mz6m
    @user-xp2gb9mz6m 4 роки тому +3

    आपले खुप खुप आभार इतिहास गरूड नजरेतून पाहिला

  • @babanpadghan1920
    @babanpadghan1920 3 роки тому +1

    सर खूपच महत्व पूर्ण व्हिडीओ आहे.सरकारने आणि लोकांनी सुद्धा किल्ल्यांचे जतन केले पाहिजे. कारण तोच आपला जिवंत इतिहास आहे.

  • @dhanrajdithor1113
    @dhanrajdithor1113 4 роки тому +1

    सुंदर अतिशय सुंदर , वेळोवेळी निरनिराळ्या ऐतिहासिक पुस्तकातून वाचलेले अनेक रोमहर्षक प्रसंग डोळ्यांपुढे साकार झालेत.महाराजांच्या काळातच जाऊन पोचतो माणूस. ही सफर घडवून दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      धन्यवाद धनराज भाऊ ☺️🙏🙏

  • @santoshmhashilkar8244
    @santoshmhashilkar8244 4 роки тому +4

    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजावू माऊली जय महाराष्ट्र जय हिंद जय मराठा जय बाळासाहेब ठाकरे

  • @suyogjagtap9310
    @suyogjagtap9310 4 роки тому +4

    खूप छान व्हिडीओ होता दादा, तुमच्या व्हिडीओ मधून संपूर्ण सिंहगड किल्ल्याची माहिती समजली , धन्यवाद

  • @harishdalvi6251
    @harishdalvi6251 2 місяці тому +1

    खूप छान जुना इतिहास आपल्यामुळे जय श्रीराम पुणे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  2 місяці тому

      धन्यवाद आपल्या कमेंट बद्दल 😊🙏🏻

  • @investwithshubhamofficial
    @investwithshubhamofficial 3 роки тому +1

    मी सिंहगड पाहिलाय...पण आपल्या व्हिडिओ मध्ये जसा आहे तसा नव्हता पहिला..drone camera मधून खरंच खूप छान दिसतोय ..या खूप छान व्हिडिओ साठी मनापासून धन्यवाद 🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  3 роки тому +1

      शुभम जी आपलेही मनापासून आभार 😊🙏
      खूप समाधान मिळतं अशा प्रतिक्रिया आल्या की.
      बघत रहा सफर मराठी 😊🙏🙏🙏

  • @piyushhiwale4711
    @piyushhiwale4711 4 роки тому +24

    तुमचे आमचे नाते काय बोला जय भवानी जय शिवराय

  • @AryanSingh-cz4ke
    @AryanSingh-cz4ke 4 роки тому +10

    🚩🚩🚩💪💪💪सर सेनापति मराठा योद्धा नरवीर मर्द मावला मराठा सूबेदार तान्हाजी मालुसूरे मन पूर्वक अभिनंदन और शत् शत् नमन
    जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय जिजाऊ मां साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjayt1250
    @sanjayt1250 2 роки тому +1

    खूप छान दादा
    जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय जगदंब हर हर महादेव 🙏🙏🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  2 роки тому

      धन्यवाद साहिल भाऊ
      जय जय श्री शिवछत्रपती 😊🙏🏻🚩

  • @narendrajadhav5086
    @narendrajadhav5086 3 роки тому +1

    Khup chhan mahiti dilit sir. Jai jijau jai shivray

  • @nitinkhandare2332
    @nitinkhandare2332 4 роки тому +3

    Raje tumha manacha muzara. Chatrapati shivaji maharaj ki jay

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      जय जय श्री शिवछत्रपती 🚩🚩
      धन्यवाद नितीन भाऊ 😊🙏

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 4 роки тому +4

    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @user-eq3tl6lx8g
    @user-eq3tl6lx8g 3 роки тому +1

    खूप छान। माहिती दिली
    जय। शिवाय। जयसंभाजी
    जय।।जिजाऊ
    आपले।। अभिनंदन 🚩🚩🙏🙏👌👌

  • @bhagwaningle8131
    @bhagwaningle8131 3 роки тому +1

    किती शूर वीर पुरुष होते तेंव्हा!

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 4 роки тому +4

    खूपच छान ,अप्रतिम सिंहगड ,
    छान ,सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +1

      जी मनापासून आभार 😊🙏
      आपल्या मित्र मंडळींमध्ये नक्की शेअर करा 🙏

  • @Gaurav-xj9pd
    @Gaurav-xj9pd 4 роки тому +5

    धन्यवाद ऐतिहासिक माहिती दिल्या बद्दल..जय शिवराय 🙏🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +1

      जय शिवराय गौरव भाऊ ☺️🙏🚩☺️

  • @akshaythorat5656
    @akshaythorat5656 4 роки тому +2

    मस्त वीडीओ 👍👌🚩🇮🇳
    खुप दिवसांनंतर किल्ले सिंहगडाचे चित्ररुपात दर्शन झाले 🙏

  • @nandkumargordepatil999
    @nandkumargordepatil999 4 роки тому +1

    खरच सर हा किल्ला इतका भव्य दिव्य आहे हे तुमच्या ड्रोन क्यामेऱ्या मूळे बघायला मिळाला.तुम्ही खरच खूप चांगली कामगिरी केली तुमची पुढची वाटचाल अशीच चालू राहो आणि अशीच माहिती आमच्या पर्यंत पोहचत राहो.⛳⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳⛳

  • @santudangiste
    @santudangiste 4 роки тому +69

    अहो दादा तुम्ही एरियल सिंहगड दाखवला पण नरवीर तानाजी मालुसरे कोठुन वर गडावर चढले तेच सांगितले नाही ते मुख्यतः दाखवायला व सांगायची गरज होती

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +8

      भाऊ नरवीरांच्या त्या शौर्यगाथेवर दुसरा एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनेल वर तो बघावा ☺️🙏

    • @vivekvatve
      @vivekvatve 3 роки тому +2

      @@SafarMarathi तो दुसरा व्हिडिओ पाहूच. पण तरीही या ठिकाणी त्रोटक स्वरूपात का असेना ती स्थळे दाखवायला हवी होती. ती न दाखविल्याने व्हिडिओ अर्धवट वाटतो. क्षमस्व!

    • @hemantvartak1348
      @hemantvartak1348 3 роки тому

      मी पण त्याच अपेक्षेने पूर्ण vdo बघितला.. पण असो vdo आवडलाच

  • @dnyaneshpatil9877
    @dnyaneshpatil9877 3 роки тому +3

    अप्रतीम किल्ला आणि सम्पूर्ण माहिती 👏🙏

  • @sarikashivalkar5055
    @sarikashivalkar5055 4 роки тому +2

    तुमच्या मुळे आम्हाला सिंहगड किल्ला बघायला मिळाला thanks

  • @arav3921
    @arav3921 3 роки тому +1

    सुदंर माहीती,विवेचन,आपला माहीती विडिओ पाहीला आवडला,वेळ काडुन नक्कीच भेट देणार,100% ठरलं

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  3 роки тому

      धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻

  • @yogeshrelekar5672
    @yogeshrelekar5672 4 роки тому +3

    ..wow अप्रतिम सादरीकरण ... अगदी अचूक आणि सुयोग्य वर्णन आपण जे सादर केलंय.. खरंच खूप खूप छान आहे... तुमच्या सर्व टीम चे मनापासून कौतुक👏👏🚩🚩🚩

  • @abs1686
    @abs1686 4 роки тому +3

    अप्रतिम..... हर हर महादेव.....👍👍

  • @sopanbhong8625
    @sopanbhong8625 3 роки тому +1

    अत्यंत सविस्तर माहिती
    मोजक्या शब्दात...
    .... प्रत्यक्षात किल्ला पाहिल्यासारखे वाटले

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  3 роки тому

      धन्यवाद 🙏🏻☺️

  • @PremlataAbhyankar
    @PremlataAbhyankar 2 місяці тому +1

    खुपच छान माहीती जय भवानी जय शिवाजी

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  2 місяці тому

      आभार आपले या प्रतिक्रियेबद्दल 😊🙏🏻
      जय भवानी जय शिवराय 🚩

  • @ranjeetmedhe735
    @ranjeetmedhe735 4 роки тому +3

    खूपच सुंदर, तुमचे खूप खूप आभार एक अदभुत नजराना वाटला हा

  • @its_sumit_obd_remix
    @its_sumit_obd_remix 4 роки тому +4

    सुट्टयात असे व्हिडिओ बघायला खूप छान वाटते. ☺️😃

  • @gabhoite
    @gabhoite 3 роки тому +1

    अप्रतिम माहिती.
    खूप खूप छान आणि धन्यवाद 🙏🙏

  • @tulsidasbandelkar8105
    @tulsidasbandelkar8105 4 роки тому +1

    समिर भाऊ अप्रतिम..
    अजून पर्यंत सिंहगड पाहाण्याचा योग आला नाहि. पण तुमच्या या सफर मराठी च्या माध्यमातून सिंगडचि सफर घडवून आणली.
    !! नरविर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा...!!
    आणि समिर भाऊ तुमचे सुध्दा अभिनंदन, तुम्हि एका शुरविर घराण्याचे जावाई आहात..
    ........ तुमचि हि सफर आवडलि भाऊ.....

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      मनापासून आभार आपले तुलसीदास भाऊ 😊😊🙏🙏

  • @ashish3543
    @ashish3543 4 роки тому +8

    Due to ur drone views I understand this fort historical places ... Thanks to you & wish to explore more such places .

  • @nikhilrakhonde2841
    @nikhilrakhonde2841 4 роки тому +5

    Aree dada khup chan video hota...luv from Amravati jai shivrai🚩

  • @sangramshinde7909
    @sangramshinde7909 4 роки тому +1

    कोंडाना .सिंहगड नाद नाही करायचा मराठ्यांचा ..याद असो...हिंदवी स्वराज्य ...
    जय जय हिंदुराष्ट्र..नरविर तानाजी मालुसरे. यांना भगवा सलाम.. नमन.सुभेदार.. नमन..
    जय शिवराय.... जय महाराष्ट्र.....

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 2 роки тому +1

    Kup Chan वाटली shihagadachi सफर.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  2 роки тому

      मनापासून आभार आपले केशव जी 😊🙏🏻

  • @shivajispadile2691
    @shivajispadile2691 4 роки тому +4

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ले जबरदस्त होता सफर

  • @gypsygram3090
    @gypsygram3090 4 роки тому +7

    लई भारी सर्जा🔥🤘🚩

  • @sahadeonadavadekar9990
    @sahadeonadavadekar9990 3 роки тому +2

    जय शिवराय 🚩जय तानाजी मालुसरे🚩 जय राजाराम🚩 जय ताराराणी जय महाराष्ट्र 🙏

  • @vikastorawane7978
    @vikastorawane7978 4 роки тому +1

    फारच छान,
    ड्रोन च्या सहाय्याने सुंदर सादरीकरण आजही महाराष्ट्राच्या तमाम जनतेला गड किल्ल्या बद्दल तेवढाच आदर आणि स्वाभिमान आहे गड-किल्ले हे नुसते दगड-मातीचे नसतात त्याच्यात आपला स्वाभिमान दडलेला असतो. ब्रिटिशांनी नुसता सिंहगडच नाही तर रायगड पण असाच तोफेच्या साह्याने उडवला होता म्हटलं जातं १७ दिवस रायगड जळत होता. याच एकच कारण की महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला हा स्वाभिमानी इतिहास कळायला नको त्यांचा स्वाभिमान पुन्हा जागृत व्हायला नको त्यांनी गुलामगिरीत जगलं पाहिजे हा त्यांचा प्रमुख उद्देश होता.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      धन्यवाद विकास जी 😊🙏
      हो, रायगडाने तर खूप हानी पाहिलीये स्वतःची ..एक गडप्रेमी म्हणून खरच त्रास होतो हे सर्व वाचून..

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      धन्यवाद विकास जी 😊🙏
      हो, रायगडाने तर खूप हानी पाहिलीये स्वतःची ..एक गडप्रेमी म्हणून खरच त्रास होतो हे सर्व वाचून..

  • @krishnanathkale4901
    @krishnanathkale4901 4 роки тому +4

    Dhanyavaad JAVAYIBAPU I have Seen This Fort in1969. Thanks You. Shubh Ashivad. To be A Lion and Get Lion Success.

  • @bhusmang2
    @bhusmang2 4 роки тому +4

    बँकग्राऊंड म्युझिक आणि सादरीकरण एकदम छान वाटले !धन्यवाद

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +1

      धन्यवाद भुषण जी 😊🙏
      आपल्या मित्रांना पण नक्की बघायला सांगा 😊🙏🙏👍🏼👍🏼

  • @chandpatiljawade6130
    @chandpatiljawade6130 4 роки тому +1

    कोढाना,फारच, सुंदर,आहे

  • @ajaysalgar9944
    @ajaysalgar9944 4 роки тому +1

    खूपच छान आणि सुकर वाटला

  • @suchitashinde6379
    @suchitashinde6379 4 роки тому +3

    Khup chan mahiti

  • @pranavpatil9772
    @pranavpatil9772 4 роки тому +5

    अप्रतिम सादरीकरण दाजी

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      धन्यवाद प्रणव भाऊ 😍🙏👍🏼

  • @ramchandar6181
    @ramchandar6181 4 роки тому +1

    👌खुप 👌खुप 👌छान🙏👍🚩
    【प्रौढ प्रताप पुरंदर क्षञीय कुलावतंस
    सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज महाराज श्रींमंत श्रीं श्रीं श्रीं श्रीं छञपती शिवाजी महाराजांना मानाचा आणि लाखो मनाचा मानाचा मुजरा】
    ।। जय भवानी ।। जय शिवराय ।।
    ।। जय जिजाऊ।। जय शंभुराजे।।
    🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +1

      जय जिजाऊ 🚩
      जय शिवराय 🚩
      जय शंभूराजे 🚩
      जय जय स्वराज्य 🚩🙏🙏

  • @shewalevitthal
    @shewalevitthal 4 роки тому +2

    Jai bhawani Jai shivray 🚩🚩 and mast pravas hota. Jase swata bet dili.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +1

      Jay Bhavani Jay Shivray 🚩🚩
      Dhanyawad Vitthal Bhau 😊🙏🙏

    • @prabhakerpadwal6399
      @prabhakerpadwal6399 4 роки тому

      @@SafarMarathi आमचे गडाला कोटी कोटी प्रणाम

    • @mangalaparekar2990
      @mangalaparekar2990 4 роки тому +1

      Me Sinhagad 61/Vya Varshi Pahila Mulanni Dakhavla Must 👌👌

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 4 роки тому +3

    Sadrikran ek nambar.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      Dhanyavad Bhau ☺️☺️🙏🙏

  • @pappudhamdhere
    @pappudhamdhere 4 роки тому +4

    खुप छान........सर्जा

  • @laxmanpimple8952
    @laxmanpimple8952 4 роки тому +1

    सफर अतिशय उत्तम पद्धतीने दाखवलेली आहे.
    याबद्दल आपले आभार मानतो. अशिच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख गड किल्ले चे दर्शन घडवा.

  • @dhodiram5157
    @dhodiram5157 3 роки тому +1

    खुप छान माहीती सांगीतली

  • @abhishekhandore8415
    @abhishekhandore8415 4 роки тому +3

    Khup chaan

  • @kalpeshmahajan1334
    @kalpeshmahajan1334 4 роки тому +3

    Must needed History for our next generation. Thanks. Keep up the good work.

  • @dsk-dk
    @dsk-dk 4 роки тому +1

    खूप छान सर
    किल्ला पायी फिरुन पहिला पण व्हिडियो पाहून खुप मस्त वाटलं 🙏🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому

      जी धन्यवाद 😊🙏🙏

  • @SantoshPradhan-qj8uu
    @SantoshPradhan-qj8uu 3 роки тому +1

    Lay bhari ani mahiti purn Safar ahe

  • @santoshphatak3677
    @santoshphatak3677 4 роки тому +3

    जय शिवराय जय शंभूराजे जय 🙏🏽🙏🏽🚩🚩🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 роки тому +1

      जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩 धन्यवाद संतोष भाऊ 😊🙏🙏

    • @santoshphatak3677
      @santoshphatak3677 4 роки тому

      जय शिवराय भाऊ चांगले काम केले ,किल्ले रोहिडेश्वरची पण अशीच माहिती, दिल्यापासून आम्ही, तुमच्या चॅनल पाहतो आहे. 🙏🏽🙏🏽आम्ही किल्ले रोहिडेश्वरचे हवालदार 🚩🚩🚩खूप छान.

  • @cd1433
    @cd1433 4 роки тому +9

    काही असो मला व्हिडिओ खूप आवडला

  • @rohandhole7921
    @rohandhole7921 3 роки тому +1

    खुप सुंदर माहिती सह सादरीकरण केल आहे आपल्या कडुन फक्त ईतकी अपेक्षा करतो की संपूर्ण गड किल्ले आपन अश्याच द्वारे सादरीकरण करा आमची नेहमी साथ आपल्याला राहील. जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @omkarsutar2665
    @omkarsutar2665 4 роки тому +2

    आपन फक्त शिवरायांचे भक्त , जय शिवराय