माझा नातू आहे सात वर्षांचा अयान ...त्याने जेव्हा हे गीत ऐकले, समजत नसुनही, सतत गाणं ऐकत होता आणि म्हणत पण होता..खरच दम आहे बा ...एकदम अंगावर काटा उभा राहतो हे गाणं ऐकताना . आम्ही धन्य आहोंत ज्या मातीत बाबासाहेब जन्माला आले,त्यांच्या पवित्र पद स्पर्शाने पावन झालेल्या मातीत आमच्या जन्म झाला ..... धन्य ते महू गाव, धन्य तो महाराष्ट्र, धन्य आपला भारत देश जेथे असे महापुरुष जन्माला आले..... धन्यवाद ..क्रांतिकारक जयभीम सर्वांना..
काही शब्दच नाहीत काय बोलावे तर,,,,किती किती अप्रतिम गीत आहे,,,खरचं आपल्या बापाने सावली धरली नसती आपल्यावर तर हे सावलीतले दिवस आले नसते,किती सहमत आहेत greatly ,humbly remember to father of indian Constitution,,symbol of knowledge,,father of economic,,father of indian politics ,,father of crore of Indians,, father of modern india ,🖋️🖋️🖋️🖋️
या गाण्याला खरच तोड नाही एवढं छान गान आहे खूप सुंदर मराठी गाण्यांची स्पर्धा आहे त्यात सुद्धा एका ने लिव्ह गाणं गायल आजे सब्ध कमी पडतात येवढं छान गान आहे मानाचा जय भीम.
जयभीम वनकर साहेब, आपला आवाज खुपच शानदार आणि श्रवणीय आहे़ आपण गायलेली गितं आणि त्यांचा आशय खुपच प्रेरणादायी असतो़. आपली गित गायनाची ओघवती शैली काळजाला भिडते करीता ती हवीहवीसी वाटते आपल्या सारख्या गायकाची समाज ; देश आणि समाज ऊभारणीत तसेच सामाजिक समतेसाठी आंबेडकरी चळवळ आणि आपली गायकी जिवंत असणे काळाची गरज बनली आहे. करीता आपणांस ऊदंड आयुष्य लाभो अशा मंगलमय शुभकामना तथागत चरणी व्यक्त करतो. आपणांस क्ष एकदा मानाचा जयभीम 🙏🙏
❤khup chan sar
माझी आजी म्हणायची ओवी हि जात्यावर
भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर लभारी दादा खूप छान जय भीम
मला हे गाणं ऐकल्यावर तो काळ आठवतो किती त्रास सहन केला असेल बाबासाहेबांनी आपल्यासाठी
PdjrGdjs
Cgdfhfn😅 Gautam Buddha🎉❤😮
माझी आजी म्हणायची - हे गाण फक्त आपल्याच आवाजातून उत्तम वाटत असते,,, बाबासाहेबांचे जीवनचरित्र समजण्यास मदत होते.. खूप छान आवाज भाऊ ❤
हे गाणं jr ऐकायचं असेल... तर फक्त आवाज तुमचाच हवा सर.... दुसऱ्याच्या गळ्यातून हे गाणं शोभणार नाही...... तुम्ही ते तुम्हीच..... 😍😍😍😍😍😍😍
माझा नातू आहे सात वर्षांचा अयान ...त्याने जेव्हा हे गीत ऐकले, समजत नसुनही, सतत गाणं ऐकत होता आणि म्हणत पण होता..खरच दम आहे बा ...एकदम अंगावर काटा उभा राहतो हे गाणं ऐकताना . आम्ही धन्य आहोंत ज्या मातीत बाबासाहेब जन्माला आले,त्यांच्या पवित्र पद स्पर्शाने पावन झालेल्या मातीत आमच्या जन्म झाला ..... धन्य ते महू गाव, धन्य तो महाराष्ट्र, धन्य आपला भारत देश जेथे असे महापुरुष जन्माला आले..... धन्यवाद ..क्रांतिकारक जयभीम सर्वांना..
*बाबासाहेबांचे उपकार आपल्या अख्या पिढ्या सुधा फेडू शकत नाही....💙🇪🇺 निशब्द होतो इतिहास जर बघितला तर बाबासाहेबांचा...🙇🏽♂️💐🇪🇺*
आंबेडकर भारी माणुस आहे
जो प्रर्यंत ही महार जात आणि बौद्ध धम्म आहेः तो प्रर्यंत या प्रत्येक पिढ्याचा एकच बाप... विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच असतील ❤
जय भिम
मनापासून धन्यवाद संपूर्ण टिमला
हे गाणं दिवसातून पाच ते सहा वेळा ऐकल्या शिवाय समाधान होत नाही
same
आवाजाला मुळीच तोड नाही....
खूप सुंदर....
💙🌍👑
खूप छान गायकी आहे सर तुमची माझी आजी म्हणायची ओवी हि जात्यावर जय भीम नमो बुद्धाय
😅😅
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌ekch number sir, atishay sundar, goad avaj ahe apla sir !🙏🙏Jay Bheem!🙏🙏🙏
काय लीहाव काय नाही।।। ठाऊक च नाही? पण खरच खुप छान गाणी तूमची।।। कडक क्रांतिकारी निळा जय भिम।।।
माझं सर्वात जास्त आवडणार गाणं आहे खूप छान आवाज आहे दादा तुमचा जय भीम 🙏🙏
तू किती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची खर वागलास हे आम्हाला माहीत आहे तुझा धिकर असो
Majya Bapa sarka koni dusra hone nahi baba no khup sundar Geet Jay bhim jai savidhan 🙏🧡💙
कालच वैजापूर शहरात (23 एप्रिल 2024) रोजी आपला प्रत्यक्ष लाईव्ह कार्यक्रम बघितला.. अप्रतिम सर... चळवळीविषयी आपल्या मनातील आर्त भावना खरंच मनाला भावली
माझं सर्वात जास्त आवडतं गाणं आहे 😊जय भीम 🙏💙 साहेब . खूपच छान आवाज आहे तुमचा
Hmm
समस्त आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य च्या वतीने खूप खूप अभिनंदन 🎉🎉
मी सकाळी ओठल्या ओठल्या मला बाबा चे गाणे ऐका वे वाटतं... 🇪🇺🇪🇺💞💞🇪🇺🇪🇺
Nice.
Mla pan 🌏🌎
ग्ग्ग्ग्वह्ह्ह्ब ओइनंंक्ष्ं.म्द्ज 98 ही.
6यामुळे जक
वनकर साहेब तुमचा एक शो अमरावती जिल्हा मधी झालाच पाहिजे ...
मार्मिक लिहिलं आहे,गोड गायलं आहे.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
जय भीम.... बाबांचे उपकार कधीच फिटणार नाही हे गाणं ऐकलं की डोळ्यात पाणी येते..बाबांनी किती केलं समाजासाठी...जय भीम💙🇪🇺💙
Kahi tri jaan ahhe tumhala...
जय भिम. ह्या देशावर बाबासाहेबांचे लय उपकार आहेत.
खरच माझ्या बाबासाहेब नी खुप कंस्ट केले 🙏😭😭
जय भीम साहेब, माझ्या मम्मीच्या दिवसाची सुरुवात याच गाण्याने होते,हे गाणं ऐकल्या शिवाय दिवसच जात नाही,खूप अप्रतिम गीत आहे
आवाज गित संगीत एकदम सुंदर आहेच 🌹👌
हृदयाला स्पर्श कारणारे गाणं आहे खरंच !
जय भिम....... 👍❤👏
ह
😅😊😊😊
Ankiushmsdhalr
जय भीम
Jay bheem ❤❤
खुप मनाला लागल भाऊ गान 🙏
Love you bhai 👍
💙 kdkkkkk jay bhim 💙
समस्त आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य च्या वतीने हृदय पुर्वक अभिनंदन अतिशय सुंदर गायण 🎉🎉
काही शब्दच नाहीत काय बोलावे तर,,,,किती किती अप्रतिम गीत आहे,,,खरचं आपल्या बापाने सावली धरली नसती आपल्यावर तर हे सावलीतले दिवस आले नसते,किती सहमत आहेत greatly ,humbly remember to father of indian Constitution,,symbol of knowledge,,father of economic,,father of indian politics ,,father of crore of Indians,, father of modern india ,🖋️🖋️🖋️🖋️
हे भिम गीत किती सुंदर आहे. त्यामुळे याला अनेक वेळा लाईक करावे वाटते. 🌹🙏🌹👌
लाखात एक गीत ...,अप्रतिम सुंदर...उत्कृष्ठ
मनपुर्वक जयभीम
असं वाटतय की गाणे हे थांबुच नये खुपच छान गायकी व गाण्याचे बोल .मानाचा जय भिम तुम्हाला अनिरुद्ध वनकर जि साहेब जय भिम नमो बुध्दाय
Hii
छान खूप भारी सर तोड नाही तुमच्या आवाजाला
Very nice song
Jay bhim
Sir khup Chan Gayla ahe Baba chi atvan yete. Jaybheem
माझ सर्वात जास्त आवडणार गाणं आहे आणि खूप छान आवाज आहे दादा तुमचा🥳🥰🔥
Chandrakiran Arakh
Yes
0000
0
🎉😂@@chandrakiranarakh6391
अतिशय सुंदर गीत आहे मला खूप आवडत आहे हे गीत कारण माझी आजी म्हणायची.....
बाबा साहेबांनी सर्व समाजासाठी काम केले पण जाणिव नाही लोकांना
जय भीम जय शिवराय 🙏
❤❤❤❤
Mo
Mo xzx se
Mo
Ho pan ajkal sc st vale garvane ladhtat.jai bhim namo budhay💙🙏
अजून पर्यन्त लोकांना माहिती नाही बाबा साहेब कोण आहेत
कोणामुले आज आपण आहोत
लोक लक्षात नाहि घेत
शब्द नाही दादा kay बोलाव 👍👍
No1 ❤❤❤👍👍
Saheb aavaj khupach Chan dhanyavad saheb Jay bhim namo bhudhay
Divsatun 1da tri aiklya shivay man lagt nhi, 💙जय भिम 💙 कडक
हवन भाई ❤फक्त भीम गीत 🎉❤❤
💙
खुप सुंदर गाणं आहे 1नंबर
या गाण्याला खरच तोड नाही एवढं छान गान आहे खूप सुंदर मराठी गाण्यांची स्पर्धा आहे त्यात सुद्धा एका ने लिव्ह गाणं गायल आजे सब्ध कमी पडतात येवढं छान गान आहे मानाचा जय भीम.
Sony TV live सुद्धा हे गीत होतं
साहेब खरच खुप जबरदस्त प्रबोधन करता तुम्ही तोंड नाही तुमच्या गायकीला पण आता तर तुम्ही आमदार झालात पुन्हा आपल्या समाजाचे नेतृत्व तुमच्या खांद्यावर आले
A
S@
आमदार नाही झाले
@@munnanandgaye5516 1 poi wl
@@munnanandgaye5516 S a a sa asS
Mast
Kadkkk Jay bhim 💙🙏
असे कोणते गाँव नाही जेथे मज़या भिमाचे नाव नाही
Apratim geet ! kiti sundar awaz !! Shabdarachana chan aahe
Thank You
जय-भीम बनकर साहेब अतिसुंदर भीम गीत
लहानपण आठवलं जय भीम 🇪🇺🇪🇺🇹🇩🇹🇩
वणकर साहेब सर तुमचा आवाज लय भारी आहे , कडक दादा
Jay Bhim 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay bhim अनिरुद्ध भाऊ वनकर
बाबासाहेबांच्या विचारावारिल गाने💙🌍👑
लय भारी गीत सर खुप छान वाटल आयकुन 🙏🙏🙏👌👌👌👏👏
जय भिम ... जय संविधान... खुप छान आहे गीत आणि संगीत🙏🙏💙💙
बाबा साहेबांनी सर्व समाजासाठी काम केले पण जाणिव नाही लोकांना ❤❤ जय भिम ❤❤
Hum hai Naglok Dr. Bhimrava Ramji Ambedkar Babasahab crodo pranam
Aap ko jai Bhim. 🙏🌹🙏🌷🌟
Namo Buddha ji God bless you. 🙏🌹🌷🌸🌻
चांदीचा गिलास त्याला सोन्याची झाकणी पाणी प्याला भीम माझा हे कडव खूप भारी वाटत👌🙏
Superb dada...
Jay bhim
Jay Bhim. Thank You
खरच तोड नाही आहे सर one of the best song Jai bhim🙏🙏🙏
Y
Tumcha.Gaykila.jay.bheem.sir
@@dineshgoud9978 df
❤️😘
खरंच तोड नाही तुमच्या गायकीला 😍😘 खूप छान 👌 अप्रतिम गाणं 🤗 जयभीम 🙏
0p
@@pravinchakurkar9304 🙋i don't okho
@@bhagwatsarode9493 ए
@@pravinchakurkar9304 uuuyp
@@pravinchakurkar9304 v 8
👌👌👌 खूप छान 🔥 🔥 🔥
Start la adv det ja pan plz song madhe Naka devu… kaljala link lagleli aste.. ani adv ali ki khup rag yeto…
बरोबर
खरच लय भारी साहेब तोड नाही तुमच्या गायकीला 🙏 जय भीम 💙 जय भारत💙
Hi
@@machhindrabhalerao5771❤
हे गाणं कितीही वेळा ऐका, अंगावर काटा येतो, कडक जयभीम
Khup chan
He song me roj aikto khup chan gayal aahe
What a voice
Nice
अप्रतीम आहे.गाणे खुप खुप आवडणारे गीत आहे. जय भीम❤
खूपच ग्रेट दादा काय बोल आहे गाण्याचं मन असे भरून येते.
खुप छान दादा
साहेब खरच खूप सुंदर जबरदस्तsong ahe jay bhim dada 💙💙🙏🙏🙌
जय भीम
खूपच छान सर❤❤ जय भीम नमो बुद्धाय
Khup apratim sir...Jay bhim namo buddhay
Kadak song
Baba saheb chi sarvach gani,bhudhgeete khup chan,madhur
N.1 आवाज आहे सर जय भिम
1
मला खूप आवडते हे गाणं आवाज खुप छान आहे
सुप्रसिद्ध गायक avdoodh गुप्ते यांनी पण खूप छान गाणं गायल आहे हे ❤❤❤❤❤
खूप छान सर
आवाज व संगीत पण 👌👌
खूपच सुंदर गाणे आहे ❤
❤❤ Jay Bheem Dada❤❤
Kadak.. Dada
Thank You
जबरदस्त वनकर साहेब गायकी मध्ये खुप मस्त चढउतार।।।।।मस्त
राही लाहण्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर...
नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर
... आणि म्हणू जय भीम
Khup hruday sparshi aawaz aahe tumcha anuruddha dada ,khup chhan bhim geet aahe Kiran sonawane kakanche ,Jai bhim Namo buddhay .
.....wahhh.....kya bat
Thank You
नमो बुद्धाय जय भीम
Wa super hit song
सुपरहिट गीत अनिरुद्ध भाऊ आमच्या महाराष्ट्राची व गडचिरोली झाडीपट्टी ची शान
हृदयाला स्पर्श गाणं आहे जय भीम 👍🙏
अटटटटटटट अंक कककककपटकक पटपट क
आआक❤द😅
1 No sound quility kharach tumacha aavaj 1 no aahe Sir Jay bhim Jay budh Jay Bharat
जयभीम वनकर साहेब,
आपला आवाज खुपच शानदार आणि श्रवणीय आहे़
आपण गायलेली गितं आणि त्यांचा आशय खुपच प्रेरणादायी असतो़. आपली गित गायनाची ओघवती शैली काळजाला भिडते करीता ती हवीहवीसी वाटते
आपल्या सारख्या गायकाची समाज ; देश आणि समाज ऊभारणीत तसेच सामाजिक समतेसाठी आंबेडकरी चळवळ आणि आपली गायकी जिवंत असणे काळाची गरज बनली आहे. करीता आपणांस ऊदंड आयुष्य लाभो अशा मंगलमय शुभकामना तथागत चरणी व्यक्त करतो.
आपणांस क्ष एकदा मानाचा जयभीम 🙏🙏
जय भिम
Jay Bhim
🙏naiss
दादा तुमचे सर्व भीम गीते प्रेरणादायी आहेत , जयभीम दादा
❤Jay bhim lay bhari
जय भिम साहेब सुंदर आवाज आहेत साहेब
जय भिम👏
Jay Bhim
Jay bhim
खुप छान गाणे गायले, गला खुप छान आहे
एकच नंबर जय भीम कट्टर भीम सैनिक नमो बुद्धाय
खुपच छान आहे सर गाणं जय भिम 🙏
खरोखर गाणं छान आहे दादा
Khup chan sir jay Bhim
अति छान आहे गीत बाबासाहे ब इंच ग्रेट नेता दुसरा नाही एकच नंबर