बाबासाहेबांच्या वेदना,संवेदना अगदी समर्पक शब्दात मांडलेल्या आहेत.....परमानंद भारती सरांच्या शब्द,संगिताला व शब्दात ज्या भावना ओतलेल्या आहेत त्यांना मानाचा मुजरा...
हे गाणं आयकल की मन चुर चुर होत ,किती सोसले आहे आपल्यासाठी त्या माईने ,मी नीशब्द आहे ,शब्दच नाहीत कौतुक करण्यास ,कारण सर्व शब्द अपुरे आहेत त्या माऊलीच्या त्यागा समोर , धान्य झालो आहोत आम्ही,आणि आयुष्य काय कित्तेक पिढ्या गेल्या तरी मी आपले कर्ज फेडू शकत नाही .माझ्या माऊलीस माझा नतमस्तक होऊन प्रणाम 🙏🙏🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या भावना खरोखरच किती उच्च होत्या समाज कल्याण समाज हित हेच पहिले आणि अंतिम ध्येय असा बोध होतो जो बुद्धाच्या बहुजन सुखाय बहुजन हिताय या आदेशाचे पालन करतो तोच बोधिसत्व असतो म्हणजेच बाबासाहेब आणि रमाई बाबासाहेबाना रमाईला सदैव वंदन परमानंद आपनास खुप खूप धन्यवाद लिहित रहा गात रहा असच समाजाच प्रेम कमवत रहा हीच सदभावना आणि मनोकामना प्रा रोहित दिगंबर बनसोडे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा निलंगा
प्रमांनद जी भारती आपणास कोटी कोटी नमण या रमाई गिता साठी तुम्ही हे गीत नाही तर या गीतात खरे रमाई आणि बाबसायबांचे किती जीवाचे प्रेम होते एक मेकांवर ह्याची खरी कल्पना करून सांगितले साहेब आपणास धन्यवाद असेच गीत आम्हाला आयकवत राहाल असी आशा आहे
मी सतत ऐकतो, या गीतामध्ये काही शब्द तर असे आहेत की काळीज पिळून टाकणारे व रमा या शब्दाचा जीव गेला तरी विसर न पडु देणारे. खुप छान भारती साहेब जयभीम नमो बुध्दाय
गोंदिया संजय नगर के कव्वाली में पूरी रात किरण पाटन कर परमानंद भारती पर भारी रही पर जाते जाते भारती जी के ये गाने ने शमा बांध दिया था ,सब के आंसू आ गये।
आम्ही गीत ऐकतो शरीराला पुढील गाण्यास रमाई बद्दल हार्दिक शुभेच्छा आपला शुभेच्छुक चंद्रशेखर सोनकांबळे राहणार दिग्रस तालुका गंधार यांच्यातर्फे सप्रेम जय भीम हे तुमचा आवाज ऐकून आमचं मन भारावून जाते रमाई चे गीत सादर करावे खूप खूप शुभेच्छा भाऊ
आई गेल्यानंतर दुःख वाटते त्याबद्दल गीता शाहीर मनोगत व्यक्त केल्यावर त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आपलाच भाऊ चंद्रशेखर सोनकांबळे दादा तुमच्या आवाजात एवढी गोडी आहे की निशब्द घोडा घोडा वास तुमचा
गीत सुंदर आहे बाबा साहेब जन्माला आले नसते तर आपली काय हाल झाली आसती हे आपले उपास ऊपासिक लक्षात ठेवायला पाहिजे पण आपले पणा जास्त झाला मी कुणाला कमी आहे हे लक्षात येतं नाही तू मी ही नाहीस आणि जास्त ही नाही जिथे आहेस तिथे आहेस
हृदय फाटते येता आठवण, what a lyrics ✨💙🙏 माता रमाई च्या त्यागाला विनम्र अभिवादन ✨💙🙏🙏✨ thanks to Rajwada Audio तुम्ही हे अप्रतिम geet आम्हाला पोहोचविल्या बद्दल
पत्नी चां धर्म नेमका काय आहे आणि त्या पत्नी धर्माचं पालन हे रमा आईने जीवावर वार सोचून केलं आणि पत्नी गेल्यावर माणूस हा पोरका होतो हे या कवींनी सुंदर वर्णन केलं आहे जय रमाई जय भीम
अप्रतिम गीत, अप्रतिम आवाज, सुंदर गायन, संगीत तर तारीफे काबील, तबलावादक तर काळजीच घेऊन गेला. तबलावादक एक-एक बोल निघत आहेत आपल्या तबल्यातून, माझा आपल्याला सन्मानाचा जय भिम. आपल्याला वाजवतांना जवळून पाहिले असते तर हार घालून नक्कीच आपला गौरवपूर्ण सत्कार केला असता. Please sir आपला मो.नं.शेअर कराल हिच अपेक्षा धन्यवाद.
खूपच गोड आवाज, परमांनदजी हे गाणे ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
जयभीम! आमच्या रमाईला कोटी कोटी प्रणाम!
फारच छान, महामाता रमाईस कोटी, कोटी, अभिवादन 💐💐💐🙏🙏🙏
अक्षरशः डोळ्याला पाणी आणणारे हे गीत.... धन्य ती रमाई माऊली
Thank You
बाबासाहेबांच्या वेदना,संवेदना अगदी समर्पक शब्दात मांडलेल्या आहेत.....परमानंद भारती सरांच्या शब्द,संगिताला व शब्दात ज्या भावना ओतलेल्या आहेत त्यांना मानाचा मुजरा...
परमानंद भारती जी
Great
गायन केलात संगीत ,वादक संच कडक
जयभीम
0
हे गाणं आयकल की मन चुर चुर होत ,किती सोसले आहे आपल्यासाठी त्या माईने ,मी नीशब्द आहे ,शब्दच नाहीत कौतुक करण्यास ,कारण सर्व शब्द अपुरे आहेत त्या माऊलीच्या त्यागा समोर , धान्य झालो आहोत आम्ही,आणि आयुष्य काय कित्तेक पिढ्या गेल्या तरी मी आपले कर्ज फेडू शकत नाही .माझ्या माऊलीस माझा नतमस्तक होऊन प्रणाम 🙏🙏🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या भावना खरोखरच किती उच्च होत्या
समाज कल्याण समाज हित हेच
पहिले आणि अंतिम ध्येय
असा बोध होतो
जो बुद्धाच्या
बहुजन सुखाय बहुजन हिताय
या आदेशाचे पालन करतो
तोच बोधिसत्व असतो
म्हणजेच बाबासाहेब आणि रमाई
बाबासाहेबाना रमाईला सदैव वंदन
परमानंद आपनास खुप खूप धन्यवाद
लिहित रहा गात रहा
असच समाजाच प्रेम कमवत रहा
हीच सदभावना आणि मनोकामना
प्रा रोहित दिगंबर बनसोडे
अध्यक्ष
भारतीय बौद्ध महासभा निलंगा
@@sankalpbansode2007 मुदगड एकोजी.ता.निलंगा...खूप छान.....
प्रमांनद जी भारती आपणास कोटी कोटी नमण या रमाई गिता साठी तुम्ही हे गीत नाही तर या गीतात खरे रमाई आणि बाबसायबांचे किती जीवाचे प्रेम होते एक मेकांवर ह्याची खरी कल्पना करून सांगितले साहेब आपणास धन्यवाद असेच गीत आम्हाला आयकवत राहाल असी आशा आहे
त्यागाची मूर्ती माता रमाईला कोटी कोटी प्रणाम
Thank you
अप्रतिम गित रचना सर, तितक्याच सुंदर आवाजात सादरीकरण ......
सॅलुट
Thank You
Welcome @@rajwadaaudio
ह्या गाण्यातील प्रत्येक शब्द काळजाला टोचतात खूपच सुंदर गीत जय भीम सर
Jay Bhim. Thank You
आज का उडते ग पापणी हे भीम गीत असेल तर टाका ना ओरिजनल
Ok
100% खरे आहे
Thank You
मी सतत ऐकतो, या गीतामध्ये काही शब्द तर असे आहेत की काळीज पिळून टाकणारे व रमा या शब्दाचा जीव गेला तरी विसर न पडु देणारे. खुप छान भारती साहेब जयभीम नमो बुध्दाय
Ramais Koti Koti Naman 💐💐🙏🙏🙏🙏 Ramai Geetache shbad yaikun khupch bharaun gelo , Apratim 🙏🙏👌👌👍👍Joshila ( Sargam) Madam Krantikari Jay Bhim 🙏🙏🙏🙏🙏
Jay Bhim
सुपर गाणं गायलस दादा,जय भीम,एकदम अंतर्मुख करणारे गीत आहे,आणि आवाज पन छान आहे,
हे गीत आईकून रडायला आले सर अप्रितम गीत गायेले सर
K
Ukul
परमानंद भारतीजी
आपले व्हिडिओ नाहीत का ?
खरंच अत्यंत हृदयस्पर्शी रचना व जबरदस्त आवाज आणि सादरीकरण. तबलजी का तो जवाब नही .जयभीम.
Thankss
Very nice so sweet voice paramanand bharati sir I salute to you. Great singing wish you all the best for your all the programme.
Thanks
अप्रतिम अविश्वसनीय ऐतिहासिक ह्रदयपर्शी आवाज, परमानंदजी भारती लाजवाब संगीत अतिशय मस्त गीत, खुप खुप अभिनंदन खुप खुप शुभेच्छा जय भिम नमो बुद्धाय जय भारत
Jay Bhim. Thank You
प्रत्येक शब्द मनाला भावून जाते , खूप छान लिखान , अप्रतिम गायन🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank You
खूप सुंदर अप्रतिम.खरचं खुप.सुंदर💙💙🙏🌹
अश्रू आले डोळ्यात
ह्रदयस्पर्शी गीत
रमाई
🙏🌹🙏
सुंदर शब्द रचना व आवाज भारतीजी आपणास निळा सलाम जयभिम
परदेशी भीम जाता
भार संसाराचा वाही रमाई
या नवकोटी दीनांची
माता झाली धन्य रमाई
माता रमाई भीमराव आंबेडकर यांना स्मृतीदिनी त्रिवार अभिवादन🙏🏻💐🙏🏻
गोंदिया संजय नगर के कव्वाली में पूरी रात किरण पाटन कर परमानंद भारती पर भारी रही पर जाते जाते भारती जी के ये गाने ने शमा बांध दिया था ,सब के आंसू आ गये।
खुपच ह्रूदयस्पर्शी गित आहे,धन्यवाद लेखक व गायकाचे
Thank You
माता रमाईचे खुप उपकार nice song Jai Bhim Rao
Jay Bhim. Thank You
अप्रतिम शब्द रचना व सुंदर गायन.
Thank You
खरच खुप सुंदर माझी आई रमाईची थोरवी जय भिम
Jay bhim. Thanks
PARMANAND Bharti sir, you are Great, Ramaiche sundar गीत sadar केले,
परमानंद भारती ने माता रमाई की ये कव्वाली लीखने ओर गाणे की बोहत मेहनत की है. ऐसे महान हस्ती को दीलसे सेलुट ......
जय भीम
Jay bhim
@@amarshende9769 qqP
@@amarshende9769 qq
@@amarshende9769 000000000000000Z**
Bahut sunder geet vandan rama aai la jai bhim namo buddhay
Jay bhim. Thanks
बाबा साहब भीमराव अंबेडकरंच्या अर्धांगनी आणि त्यागमुर्ति मातोश्रि रमबाई अम्बेडकरानी माझा स्मृतिस वन्दामि भव ।
प्रेम सिंग पथरीकर , बेसा, नागपूर ।
Jay Bhim. Sir
i6 hh
Music , sound, lyrics all all best .
क
अप्रतिम खूप छान गीत ॴहे प्रत्येक शब्द छान आहे
जय भीम
Khipach sundar mazya avdic git jai bhim jai savidhan Vasundhara kailas gathe
Jay Bhim. Thank You
या गाण्याला तोडच नाही. जय भीम
Jay Bhim. Thank You
खूप छान गीत आहे... तबला वादक great👌👌
साहेब 🙏🙏🙏🙏🙏
आम्ही गीत ऐकतो शरीराला पुढील गाण्यास रमाई बद्दल हार्दिक शुभेच्छा आपला शुभेच्छुक चंद्रशेखर सोनकांबळे राहणार दिग्रस तालुका गंधार यांच्यातर्फे सप्रेम जय भीम हे तुमचा आवाज ऐकून आमचं मन भारावून जाते रमाई चे गीत सादर करावे खूप खूप शुभेच्छा भाऊ
आई गेल्यानंतर दुःख वाटते त्याबद्दल गीता शाहीर मनोगत व्यक्त केल्यावर त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आपलाच भाऊ चंद्रशेखर सोनकांबळे दादा तुमच्या आवाजात एवढी गोडी आहे की निशब्द घोडा घोडा वास तुमचा
Khupach sundar git aahe .manala bhidl .navkotichya matela koti koti pranam.
Thank you
माता रमाईच्या त्यागाची समर्पणाची सर आताच्या सर्वच समाजाच्या मातांना बघिणींना मुळीच येणार नाहि.माता रमाच्या त्यागाला जयभीम. जोवर चांद सुरज रहातील तोवर बाबासाहेबांच्या बरोबरीने माता रमाईचे नाव अजरामर रहाणार आहे.आताच्या माता बघीणींनी रमाईच्या जीवनाचा त्यागाचा समर्पणाचा आदर्श घ्यावा.
अंतर्मनात भाव निर्माण करणारे सुंदर गीत 💐💐💐
Juuuj7
jjunuuu
मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांना मंगल कामना
Jay Bhim
अगदी काळजाला शब्द भिडले आई रमाई❤🙏🏻
खूपचं भावपूर्ण गीत.रमाईच्या त्यागाला जगात तोड नाही.
मातोश्री रमााई आईचे गीत खूप सुंदर गायले मनाला भावून गेले.🙏🙏🙏 जय भीम
Song no 1 singer no 1 chorus no 1 music no 1 poet no 1everything no 1 Jaybhim Jay Ramai
Jay Bhim. Thank You
माता रमाई तूम्ही नसते तर बाबासाहेब या जगाला ज्ञानाचं प्रतीक मीळाले नसते...
Jay bhim.
भिम गिते बुद्धगिते.सकाळी ऐकायला खुप छान वाटते. त्या. गायकांना.माझ्या कडून मानाचा सा.जयभीम. जय बुद्ध. जय महाराष्ट्र.....,,
Jay bhim. Thank you
sahil khobragade
गीत सुंदर आहे बाबा साहेब जन्माला आले नसते तर आपली काय हाल झाली आसती हे आपले उपास ऊपासिक लक्षात ठेवायला पाहिजे पण आपले पणा जास्त झाला मी कुणाला कमी आहे हे लक्षात येतं नाही तू मी ही नाहीस आणि जास्त ही नाही जिथे आहेस तिथे आहेस
once again new ramai song uploaded .. Nice song .. jay bhim ...
Jay bhim. Thanks
Really thanks
Thanks
कोटी कोटी प्रणाम
त्यागमुर्ती रमाईला
🙏🌹🙏🌹🙏
Any woman can't place of ramabai ... Babasaheb could do for us because of Rama..... Greatest rama
Thanks
सात कोटी लेकराची आई माता रमाई ला माझे वंदन तसेच गायक परमानंद यांनी आम्हाला छान गीत ऐकंवल त्यानी माझा जय भिम
Jay Bhim. Thank You
👌👌🙏अप्रतिम गीत 👍🙏👏त्यागालाही वाटावी लाज, असा रमाई तुमचा त्याग, त्याच त्यागाचे निर्माण झाला आम्हा लेकरांचा बाप।।।।। ।।
Thanks .
Jay bhim
@@nsg5453 🙏🙏सप्रेम जय भीम 🙏🙏
Jay bhim. Thanks
Bollywood latest songs
Mala abhiman ahe mahar ahe ....mala abhiman ahe mi mahar ahe ...bhartiy ghatnecha shilpakar 1ch apala bhim ahe .....jay bhim dosto
Jay Bhim. Thank You
Danya.Ramai.aai.koti.koti.pranam.mete.tumi.kast.yevde.kele.tevha.hamala.sohlat.midali.hami.sirrymant.lokanchya.ghari.jaun.hami.kam.karto.aai.thank.you.🙏🙏🌹🌹aani.shofya..var.basto.madi.la.madi.laun.aai.hi.tuji.kamai.aahe.aadichya.kadat.hama.lokanla.dara.var.pn.ghet.nohte.baba.la.siksan.sikaun.hamala.hya.bandhanatun.sodaval.tumche.charnan.var.doke.teun.tumla.vandan.mate.👌👌🙏🙏🌹🌹🌷🌷🌻🌻🎉🎉❤❤
हृदय फाटते येता आठवण, what a lyrics ✨💙🙏
माता रमाई च्या त्यागाला विनम्र अभिवादन ✨💙🙏🙏✨ thanks to Rajwada Audio तुम्ही हे अप्रतिम geet आम्हाला पोहोचविल्या बद्दल
अप्रतिम गित.मनाला भुरळ घालणारे. मन.एकदम.सुन्न होते धन्यवाद. साहेब सप्रेम जयभीम
Parmanand. Bharti ji. You. Are. Great chan. Shabd Rachna
आंशू आ गये आंखों में।।।धन्य हो गीतकार और गायक
Thank You
परमानंद भारती महान कवी गायक महाराष्ट्र मधील अप्रतिम गायक......
Heart touching song...
Kotit koti vandan Ramaila ...
Thanks sir
JAYBHIM....
Jay bhim dada thanks
musttt geet...... must aawaz.....Rama aai tula koti koti vandan..... khup chan
Thanks
aami tumhala thanks manto karan tumhi etakaa sundar geet tumhi aamhala dile ....thank you so much ani jay bhim nammo bhudhay
Khup aabhari aahe tumcha
He tumche mote pan aahe
मनाला स्थिर ठेवणारे लिखाण आणि गायकी अप्रतिम 👌👌👌👌👌🙏🏻🌹
Y mm47
L
Mjjjj
. .
ba
J
L
मातोश्री रमाईला विनम्र अभिवादन, जयभिम
Jay bhim.
मातोश्री रमाबाई आंबेडकर
यांच्या पवित्र स्मृतिस विनम्रपणे अभिवादन 🙏🙏🙏🇮🇳🙏🙏🙏
Jay Bhim.
Great work and great lyrics 👍
🇪🇺🇪🇺🇪🇺जय रमा आपली सगळयाची माता ,🇪🇺🇪🇺🇪🇺
Thanks
Jay Bhim
Mayur...Tiple.shegaon.B.k.jay.Bhim..Good.geed..👍👍👍👍
Jay bhim
@@rajwadaaudio 00
जय भीम अतीशय सुंदर गीत
माता रमाबाई आई ला कोटी मोती प्रणाम
जय भीम
Jay Bhim.
Very nice sounds & musical songs
Thanks
हे गीत खुप छान sir ऐकून रडायला आले😭😭
Khub chan aani sunder song aahe. I like it
Thank You
Khupch ... Chhan ...agdi .,.radhayat ... Ghusle .....tai. ....jay bhim jay shivray
Thanks . Jay bhim.
ताई नाही सर
माता रमाई चा त्याग खूप कमी शब्दात खूप छान मांडलात 💙🥰
Best Singer, fine song I like Most Jai Bhim.
Jay bhim. Thank you
खुप छन गाण्ं । ए ताई माझा तुमिह्चे हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद ।
प्रेम सिंग पथरीकर , बेसा ,नागपूर ।
Jay Bhim. Thank You
Y6uyyy
Mazi aai ramai.khup sundar bandho.apratim ramai.
Thank You
खूपच सुंदर गीत आहे.. गायन तर अप्रतिम
पत्नी चां धर्म नेमका काय आहे आणि त्या पत्नी धर्माचं पालन हे रमा आईने जीवावर वार सोचून केलं आणि पत्नी गेल्यावर माणूस हा पोरका होतो हे या कवींनी सुंदर वर्णन केलं आहे जय रमाई जय भीम
Jay Bhim. Thank You
Jay.Bhim..........Babasaheb...👍
Jay Bhim
जय भीम
Jay Bhim
जय भीम सर
Jay Bhim
Sunder gane.jai Bhim. Aai la coti coti vanden
Jay Bhim. Thank You
खरी माझी आई रमाबाई आहे ,त्या जर नसत्या तर आमचा जन्मचं झाला नसता🙏छान गीत आहे.
Jay bhim. Thank you
👍 लई भारी
Thank You
माझा तुला प्रणाम रामा माई 😭 जय भीम ग्
Jay bhim......... Outstanding song
Jay bhim . Thank you
सुंदर अभिवादन गित आहे गोड आवाज आहे जयभिम
Jay Bhim. Thank You
Sir ji what a sweet song .
Thank You
काय गानं आहे बाबा आई रमाई च कस जगाव आम्ही
Thanks
Jey bhim Namobudhay subakamnaye very good sir
Jay Bhim. Thank You
त्यागमुर्ती माझी आई रमाई ...कोटी कोटी वंदन
Jay bhim. Thanks
v beautiful song.Jabhim Namobuddhay.....
Jay bhim. Thanks
Aai mazi Ramai
Thanks
कोठी कोठी प्रणाम
Thanks
Bharatshende Nagpur
Sundar geet dada Jay Bhim koti koti vandan matela
Jay bhim. Thank You
बेहतरीन ,परमानदजी🎤🙏जय भिम
Jay bhim. Thanks
Jai Bhim 🙏 Namo Buddhay 🙏
🌹🙏Ramaiela Triwar Vandan🌹🙏
अप्रतिम गीत, अप्रतिम आवाज, सुंदर गायन, संगीत तर तारीफे काबील, तबलावादक तर काळजीच घेऊन गेला. तबलावादक एक-एक बोल निघत आहेत आपल्या तबल्यातून, माझा आपल्याला सन्मानाचा जय भिम. आपल्याला वाजवतांना जवळून पाहिले असते तर हार घालून नक्कीच आपला गौरवपूर्ण सत्कार केला असता. Please sir आपला मो.नं.शेअर कराल हिच अपेक्षा धन्यवाद.
Thank You
Jay Bhim Saaheb Nice Song
Great word...great lyrics great voice
Thank you
Chan👍
धन्यवाद खुप सुंदर गीत आहे दररोज ऐकले तरी ऐकावे वाटते
Thanks.
@@rajwadaaudio थँक्स तर आम्ही म्हणायला हवे इतकं सुंदर गीत दिल्याबदल
हे तुमच मोठे पण आहे thanks
One of the best song ever heard about Ramai....
Thank u for uploading this....😊
Listening this on repeat mode....🥰🥰🥰
🧞