दादा मनाला लागणारे गाणे गाता खुप अभिमानाने छाती भरून येते पण कुठे तरी मनाला दुख;वाटते त्याचे कारण तुम्ही आंबेडकर घराण्याशी दुराचार करता तुम्हाला श्रध्यय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर दिसत नाही का तुम्ही दुसऱ्याच्या वळचणीला का जाता 🙏🙏🙏स्वाभिमानी जयभीम🎉🎊🎉🎊🎉🎊 नमो बुद्धाय
साहेब गीत खुप छान आहे 2019 भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू म्हणून आपण यांना सतेत निवडणूकीत मतदान करून बाळासाहेब आंबेडकर यांना पचंड मतदानि विजय करावे अशी विनंती जय भिम जय लहुजी जय आणा जय भारत
खैरलांजी जवखेडा त्याकांडात जीव गमावलेल्या भोतमांगे कुटुंबीयांना या गीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न! जय भिम बनकर दादा!
अनिरुद्धजी बौद्ध समाज हा कुणावरही अन्याय अत्याचार झाला की रस्त्यावर उतरतो. पण बौद्धांवर अन्याय अत्याचार झाला की कुठलाही समाज रस्त्यावर उतरत नाही. हे सत्य आहे
असे गायक रोड वर गली बोळात गावात फिरताना भेटतात पण खरच आहे की जे बाबासाहेब यांचे जे विचार घरा घरात पोहोचतात ते मी ही गायक पहिले पण तुमच्या सारखे खूप पाहिले दल बदलू
माननीय आयु अनिरुद्ध बनकर साहेब महाराष्ट्राच्या विधान परिषदेत हाच आवाज आता घुमू दे आणि वंचित बहूजनांच्या वंचितपणाच्या वेदनांची सोडवणूक करा ..... जय भीम !जय शिवराय ! जय वंचितच !
मी माझ्या सर्व बहीन भावाला हात जोडूनी विनती करतो की आता तरी येत यारे किती दिवस आपण भटकनार आता आपल्या पाशी पर्याय आहे रे प्रकाश आबेडकर तो येक माणूस आपल्या हक्काची लढाई करून रायला आपण आंबेडकर घराण्याशी किती बेइमानी केली तरी आंबेडकर घराण आपल्याशी बेनामी करू शकत नाही कारण आबेडकर घराण्यामुळे आपण सर्व मानसात आलो भिमरायाचे उपकार आपण काही केल तरी फिटणार नाहीत हे लक्ष्यात ठेवा जय शिवराय जय भिमराय
२०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे एकूण मतदान ४१ लाख इतके आहे.जे पूर्ण मतदानाचे ८% चा आसपास आहे. २०२४ मध्ये सर्व समाजाने एकत्र लढा दिला तर परिवर्तन शक्य आहे. आंबेडकर घराण्याशी बेइमानी करू नका. जय भीम
दादा! तुमच्या गायनाच्या कलेतून आपल्या बाबासाहेबांची चळवळ जीवंत ठेवत आहात! अभिमान आहे तुमचा, तुमच्या पहाडी आवाजाचा!! पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा!! तुमचाच बंधू भिमराज मोरे गुरुजी (कवि-गायक) 👌👌😊✌✌
Miss you baba Ya song ni tr srw tumchyawril zalelya anyaw dolya smor ubha rahun doly panyani bharly kiti shn kely amchya sathi 😰😢😥😰😰😰😰😰😰😰🙏Jay bheem baba aajhi Tumi amchyat ahat ani balasahebanchya sadeyw sobt asnr
आता तरी बाबासाहेबाची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करू या. बाबासाहेबांनी सांगतलेला मुलमंत्र शिका:संघटित व्हा:संघर्ष करा. आपण शिकलो. पण संघटीत झालो नाही. संघटित होणं ही काळाची गरज आहे... आता तरी चिड आली पाहिजे... जय भिम नमो बुध्दाय...
दादा मनाला लागणारे गाणे गाता खुप अभिमानाने छाती भरून येते पण कुठे तरी मनाला दुख;वाटते त्याचे कारण तुम्ही आंबेडकर घराण्याशी दुराचार करता तुम्हाला श्रध्यय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर दिसत नाही का तुम्ही दुसऱ्याच्या वळचणीला का जाता 🙏🙏🙏स्वाभिमानी जयभीम🎉🎊🎉🎊🎉🎊 नमो बुद्धाय
अंगावर काटा आला भाऊ गाण्यामुळे क्रांतिकारी जय भीम
पण दादा एक विनंती आहे तुम्ही वंचित बहुजन आघाडी ला support करा
काय आवाज आहे सर तुमचा खुपच सुंदर मनाला लागणारे गीत गायले सर।।।।
जय भिम नंमो बुद्धाय।।
मला चिड येत नाही
हाच गुन्हा
मला चीड येत नाही...हाच माझा गुन्हा..👌👌👌👍👍🙏🙏 खूप छान गाणं आहे..👍.खूप अप्रतिम आवाज..
मी वंचित बहुजन महिला आघाडी तालुका अध्यक्ष छाया शिंदे 🎉🎉🎉
तुम्हाला तरी कोठे चीड येते वनकर साहेब समाजाला यथास्थितिवादी ठेवण्यास तुमचा ही तेवढाच आहे...
एक दिवशी बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री होतील जयभीम
हे गाणे ज्या हि कविने लिहिले आहे त्या कवीला मनाचा मुजरा जय भीम
साहेब, तुम्ही असेच मुक्त गात राहा. कोणाच्या बंधनात राहू नका . बाबासाहेबांचं काम जनमानसापर्यंत पोहचवत राहा. जय भीम.
साहेब गीत खुप छान आहे 2019 भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू म्हणून आपण यांना सतेत निवडणूकीत मतदान करून बाळासाहेब आंबेडकर यांना पचंड मतदानि विजय करावे अशी विनंती जय भिम जय लहुजी जय आणा जय भारत
Jay bhim
Jay bhim
Ati chan suchana
2019 nahi tr nahi 2024 tri
खैरलांजी जवखेडा त्याकांडात जीव गमावलेल्या भोतमांगे कुटुंबीयांना या गीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न!
जय भिम बनकर दादा!
अनिरुद्धजी बौद्ध समाज हा कुणावरही अन्याय अत्याचार झाला की रस्त्यावर उतरतो. पण बौद्धांवर अन्याय अत्याचार झाला की कुठलाही समाज रस्त्यावर उतरत नाही. हे सत्य आहे
परत परत गाणी ऐकतच राहावीशी वाटतात कारण पेटवून उठवण्यासाठी लाभलेला भारदस्त आवाज आहे गायक कलाकार शाहिर अनिरुद्ध वणकर यांचा. हृदयाला भिडणारी गाणी गातात.
खिशाला दोन दोन पेन बाई मावा बाई मावा पोरगा साहेब झाला आहे बाबासाहेबांचं देणं
हे गीत पाहिजे
Hiii
खूप छान क्रांतिकारी गीत आहेत धन्यवाद सर जय भीम जय मूलनिवासी
हृदय स्पर्शी गीत आहे अगदी मनाला झोंबणारी शब्द रचना वामन दादा कर्डक यांनी रचलेली आहे मनापासुन आभार शब्द बद्ध केले आहे अनीरुद्ध वनकर दादा धन्यवाद.
El
हा .गन मला अतिशय सुंदर आहे मनापासून आवडतो हयय गीता बद्दल आपणांस धन्यवाद साहेब जय भीम
अनिरुद्ध सर तुम्ही जे हे बोलत आहे हे शब्द हे विचार तुम्ही विसरले कि सत्तेसाठी विकले गेले आमदार झाले की व्हायचे आहे जय भिम
,
Satyawan Dongre namo buddhay S ATI Sundar geet sareni Gila hai
असे गायक रोड वर गली बोळात गावात फिरताना भेटतात पण खरच आहे की जे बाबासाहेब यांचे जे विचार घरा घरात पोहोचतात ते मी ही गायक पहिले पण तुमच्या सारखे खूप पाहिले दल बदलू
खरंच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे
क्रांतिकारी गान आहे बनकर साहेबाच्या आवाज ने अधिकचत्याला क्रांतिकारी बनवले
माननीय आयु अनिरुद्ध बनकर साहेब महाराष्ट्राच्या विधान परिषदेत हाच आवाज आता घुमू दे आणि वंचित बहूजनांच्या वंचितपणाच्या वेदनांची सोडवणूक करा .....
जय भीम !जय शिवराय ! जय वंचितच !
तुम्ही सुद्धा निष्ठा जगा.नाहीतर लोकं फक्त तुमचं गाणं ऐकलं तुम्हाला नाही.
Jai bhim Dada tumchya hya gitane angatle takt salsal. Karte ek nombar geet gayle
सल्युट आणी
क्रांतिकारी जयभीम
दादा तुझ्या पहाडी
आवाजाला....!
Jaybhim
Bahut Bhari,Dada
In p
Khupch chan..
Ravi sonkamble Jay bhim
वनकर साहेब तुम्ही नांदेड महानगरपालिका निवडणूक मध्ये काँग्रेस चा प्रचार केल्या होत्या आठवण आहे. का आता सुधारणा करावी. जय भिम...
साहेब गीत आइकताच अंगावर काटा आला खुप छान गीत आहे जय भीम जय लहुजी
वंचित बहूजन आ. jay bhim
Very nice dada
मी माझ्या सर्व बहीन भावाला हात जोडूनी विनती करतो की आता तरी येत यारे किती दिवस आपण भटकनार आता आपल्या पाशी पर्याय आहे रे प्रकाश आबेडकर तो येक माणूस आपल्या हक्काची लढाई करून रायला आपण आंबेडकर घराण्याशी किती बेइमानी केली तरी आंबेडकर घराण आपल्याशी बेनामी करू शकत नाही कारण आबेडकर घराण्यामुळे आपण सर्व मानसात आलो भिमरायाचे उपकार आपण काही केल तरी फिटणार नाहीत हे लक्ष्यात ठेवा जय शिवराय जय भिमराय
जय भीम दादा
Jay bhim jay savidhan dada
एक होऊन cm व्हा...तुम्हीच..
Nahitar aaplya lokani ekatr aale tar aaplich takad khupch mothi hoil aani sankhya hi aaplichi mothi aasel aani aaplach PM aasel
Hii
deepak.t.g31@gmail.com 9309137598 khopoli
deepak.t.g31@gmail.comkhopolivvvvgoodsongmarathi
Very nice. Song. Sapram. Jay Bheim Namo budday. New. Dhile
सरकारला आता एकच भिती महार किती महार किती
१ जानेवारी
कडक स्पेशल जय भिम
358
Dhammpal।khade।Jay।Bhim
Jay Bhim
Jay Bhim 🙏
२०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे एकूण मतदान
४१ लाख इतके आहे.जे पूर्ण मतदानाचे ८% चा आसपास आहे. २०२४ मध्ये सर्व समाजाने एकत्र लढा दिला तर परिवर्तन शक्य आहे. आंबेडकर घराण्याशी बेइमानी करू नका. जय भीम
Dada aaplya ambedkranbril tumchya premala manacha Jay bheem
Jay bhim ji
वंचित बहुजन आघाडी मध्ये सर्व प्रवासकरा
दादा! तुमच्या गायनाच्या कलेतून आपल्या बाबासाहेबांची चळवळ जीवंत ठेवत आहात! अभिमान आहे तुमचा, तुमच्या पहाडी आवाजाचा!! पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा!! तुमचाच बंधू भिमराज मोरे गुरुजी (कवि-गायक) 👌👌😊✌✌
माणगाव-रायगड
Chid yenayachi khup garaj ahe ata ani ekatra yenachi khup garaj ahe jay bhim namo buddhay 🙏🙏
एका कव्वाली कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती द्यावे लागतील.
काय साहेब तुम्ही तर सत्तेसाठी काय केले
बरोबर सर..आता फक्त बाळासाहेब आंबेडकर...जय भीम
Mission 2019
Miss you baba Ya song ni tr srw tumchyawril zalelya anyaw dolya smor ubha rahun doly panyani bharly kiti shn kely amchya sathi 😰😢😥😰😰😰😰😰😰😰🙏Jay bheem baba aajhi Tumi amchyat ahat ani balasahebanchya sadeyw sobt asnr
😢😢😢दोष देऊ कुणा... दोष देऊ कुणा... मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा... ... 💟🙏💟... भाऊ आता मनं लागली चेताया... 👍
😊😊😊😊😊
😊
😊😊
या गाण्यातून समाजाच खर वास्तव मांडल जय भिम वनकर साहेब
Kay bhim Ani navin varshyachi hardik shubechya anirudh wanker saheb
Khup goad away dada Jay bhim
Nice song 🙏🙏🙏🙏baba परत या 🙏🙏🙏🙏
भाऊ आपन गीता मधून समाज प्रबोधनातुन छान काम करित आहात मी आपले आभारि आहे .जय भीम नमो बुध्दाय
P
P
p
Ppintu Ppintu p
*My favourite singer......anirudhh vanakar......*khup jabardast aawaj ahe tumcha......sir....jay bhim..
Naic bhava
Mast saheb Jay bhim
Sar Jay bhim kup chan kharch mast
आता तरी बाबासाहेबाची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करू या. बाबासाहेबांनी सांगतलेला मुलमंत्र शिका:संघटित व्हा:संघर्ष करा. आपण शिकलो. पण संघटीत झालो नाही. संघटित होणं ही काळाची गरज आहे... आता तरी चिड आली पाहिजे...
जय भिम नमो बुध्दाय...
जन सेवा हीच ईश्वर सेवा
मला हे गाणं खूप खूप आवडते 😊😊😊😊💙💙💙💙🤍🤍🤍🤍
जय भीम दादा धन्यवाद आपण झोपलेल्या लोकांना जागवत आहात दादा आपणास सप्रेम जय भीम
आपल्यात आज ही एकी नाही शिकून अशिक्षित आहोत
रामदास आठवले साहेब फक्त आपल्या साहेबांचे फायदे घेत आहेत भेटायला गेलं की ओळख पण देत नाहीत
आमचा नाद च खुळा क्रांतिकारक जय भीम नमो बुद्ध
Sachin DHOK ▄︻̷̿┻̿═━一▄︻̷̿┻̿═━一▄︻̷̿┻̿═━一🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
खुप खुप ह्रदयस्पर्शी गीत गायले आहे जय भीम🙏
@@rsmusic6126 gas Y
Heart touching bhim geet jaibhim vankar saheb and waman dada saheb
दादा जय भीम जय भीम एक नंबर मित्रा जय भीम
Saheb he gaan khop must ahe
#Atta kunalach dosh deu nkaaa, #je zaleee te zale ataaa......But,Ata aapan servvannich Krupaya🙏 Ektr euya...... *Bhuddhache, pradhynyasurya che vichar aghikarun Aaplya bharat deshsla...#PRABHUDDHH BHARAT BHANUYA#🙏✒️🇮🇳
🌹💞🙏 jai bhim 🙏💞🌹
🌹🙏 Namo buddhay 🙏🌹
Vasundhara
आता फक्त भीमाच रक्त adv बाळासाहेब आंबेडकर
बाळा साहेब तुम आगे
जय भिम दादा
Ek vah ani samajala pudhe nave... Chan ah songs
साहेब गित खुप खुप छान आहे आसेच गित गात जा मला तुमचा कारयकरम खुप खुप आवडताे.मि तुमचा रुनि आहे.मना पासुुन आभिनंदन साहेब .जय भिम साहेब जय भिम.
Very nice Saheb right boltat Tumhi Jay savidhan jay shivray jay bhim
Jay Bhim Maji Sarvana Vinanti Aahe Ki Yenarya 2019 Chya Nivadnuki Made Bahujan Hraday Samrath Mananiy Adv.Prakash Ambedkar Yanchya Vanchit Bahujan Agadila Mat Dya Aata Fakt Babasahebanch Rakt
Jay Bhim bhailog
Vva.kyabat.he
लई जोरदार गीत,प्रबोधना सह
घ्या जयभीम,घ्या!
Jay Bhim Jay Lahuji Sir khup chhan geet❤
Ek number song
Kranti kari jaibhim.khup uttagit ganay ahay.asych ganay liha.cyatuun uthuday samaj.namo buddhay.
भीमराव फक्त नाव घेतल्यावर रक्त सळसळत
Khup chhan sar geet khup changeable aahe
Heart touching voice ..........really you are great dada,,,,,,,,heartily jai bheem
❤❤😂🎉😂😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂😂😂😂😂🎉❤😂❤🎉🎉🎉😂🎉❤😮nuu 😮8😊
@@mayakhobragade3318 .bbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbb........
Heart touching voice...........Really you are great sir ......... heartily Jay bhim...❤❤
वनकर दादा दादा दादा जय भीम जय भीम खरे हुशार
खूप च छान आहे भाऊ तुमच्या भावी जीवनासाठी
Hrudayala helawnara geet , jay bhim
वंचित बहुजन आघाडी 🙏🙏🙏
किती सुंदर विषय गाता तुम्ही, वा फारच छान
जय भिम अनिरुद्ध वनकर लय सुंदर खान आहे
खुप सुन्दर सॉंग गायलं तुमी दादा मानाचा कडक 🙏जय 💙 भिम 🙏
Tumch song lai Chan Jai bhim namo budhay
आता फक्त वंचित बहुजनआघाडी सरकार
Nano buddha jay brim 🎉🎉🎉🎉
आज आपला संविधान धोक्यात आहे..
Ho bhauu Jay bhim
Nice Bhai Jay bhim
क्रांतिकारी जयभीम साहेब
जय भीम 🎉🎉🎉❤❤👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Jay bhim....
nxmncksbnsncbsmbxdnhcesmnmBg flnavjslb mvmsbgdixjkdgur🌹🌹🌹🌹🌹🥀bznb,kn
36950460228909779098067+6656876885468
Jay bhim vankar bhau
Va.va.khuph.ch.chan.ahe.😰😰🙏🙏
Jay bhim वामन दादा
खूप छान, माझं आवडतं गीतं वामनदादा कर्डक यांच्या लेखणीला सलाम
Khupach Sundar aawaj aani geet
Very good jai bhim