मी आपल्या समाजात जन्माला आलो नाही म्हणून मी इतिहास भूलणार नाही.. मी बाबासाहेबांना एक विचार प्रवाह मानतो म्हणून मला त्या विचार प्रवाहाची प्रेरणा मिळावी म्हणून मी सदैव हे गाणे ऐकत असतो.. आणि त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करतो.. जय भीम .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझ्या दहा भाषणा बरोबर माझ्या कलाकाराचे एक गाणं आहे खरच या गाण्याने ते दाखवून दिले अप्रतिम भाषाशैली आणि काव्य रचना. वैभव दादा तूला व कमेंट वाचायला आलेल्या सर्वांना माझा सप्रेम जय भीम 🙏🙏💙💙
अप्रतिम शब्द रचना,आवाज व संगीत . Really mind blowing performance.We should be always grateful for Dr. Babasaheb Ambedkar. जय भीम -जय संविधान. जय आदिवासी -जय जोहार.❤❤
बंधू हे गीत प्रत्येकाने ऐकायलाच हवे तर आणि तरचं ते आकाशाला गवसणी घालू शकतील..... आपल्या गोड मधुर आवाज गीताच्या शब्दांना न्याय देणारा आहे. मानाचा जय भीम!!❤
खूप गोड आवाज आहे सर तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज सामान्य माणूस आपला आवाज उठवू शकतो हे सर्व श्रेय जर असे तर ते बाबासाहेबांचेच आहे जय शिवराय जय भिम
वैभव दादा खरंच अप्रतिम गीत गायले तुमचे हे गीत ऐकल्यावर मन अतिशय प्रसन्न होऊन डोळ्यासमोर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर येतात आणि मनात एक नवचैतन्य निर्माण होऊन आपणही काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते... जय भिम नमो बुद्धाय...🌹🙏
क्रांतिकारी जय भीम भाई ....... रक्ताच्या प्रत्येक थेंबाला ज्वालामुखीत बदलवून उद्रेक घडवून आणणारं गाणं आपण गायल्या बद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद ..... असेच असंख्य गीत आपण आजन्म सादर करत रहावे अशा कोटी कोटी सदिच्छा !!!!!
आजपर्यंत चे सर्वात छान भीम गीत,हे song ऐकताना छाती गर्वाने मोठी होते.💙 U बाबा 🙏 आकाश मोजतो आम्ही बा भीमा तुझ्यामुळे . वैभव खुणे आपणास आणि माझ्या सर्व भीम सैनिकांना Mh 23 Beed कराकडून आदराचा, स्वाभिमानाचा,क्रांतिकारी निळा भडक कडक... जय भीम 🙏
आज तक के सबसे बेस्ट गीत ये सुनने से बहुत एनर्जी मिलती है। वैभव खुने जी बहुत सुंदर आवाज शानदार प्रस्तुति 💙💙💙 दिन में कही बार सुनता क्रांतिकारी जय भीम 💙💙🙏🙏
मी मोची समाजाचा आहे.. मला अभिमान आहे बाबासाहेब आंबेडकर यांच.गेले30 वर्षापासून बामसेफ संघटनेच्या माध्यमातून मोची फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे चळवळ करीत आहे.. धन्यवाद वैभव खूणे आपला आवाज रोज पाच वेळा ऐकत असतो.
हे आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जगण्याची ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते भाऊ खरच काय शब्द रचना अप्रतिम वाद्य संगीत🎤🎼🎹🎶 सर्व बंधू भगिनीस क्रांतिकारी जय भीम💙💙💙 🙏🙏🙏
🙏जयभिम 🙏 जबरदस्त शब्द रचना सलाम तुमच्या शब्द रचनेला, आवाज तर खूपच सुंदर आणि सुंदर स्वर प्रतिभा, खरंच प्रबोधन पर गीत आहे. असेच सुंदर असे गीत गात रहा ही काळाची गरज आहे.
वैभव भाऊ खरचं खूप खूप छान सुंदर अप्रतिम गीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याना वंदन करून हे गीत मी पण रोज रियाज करतो आणि 14तारखेला.म्हणून तयारी चालु आहे.👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏सॅल्युट तुला माझा.
धन्य असे कवी जे गीतांच्या माध्यमातून शब्दाची रचना करून बाबासाहेबांच्या उपकारांची जाणिव मधुर गोड गायकाच्या आवाजातून करून देता अशा मधुर आवाजाच्या गायकाला गीत लिहिले अशा गीतकाराला सन्मानचा. जय भीम
जेव्हा पासून तुमचे गीत प्रदर्शित होत आहे तेव्हा पासून खूप छान वाटतं आहे, भारताचा घटनाकार सोन्याचा तो पेन भर चौकात गोळीबार माझ्या राज्याची जयंती आली आणि हे सर्व गाणे अतिशय सुंदर आहे, सप्रेम जय भीम सर शिंदे शाही सारखे तुम्ही पण उत्कृष्ट गायक आहे।। 🌹🌹🌹🌹🌹✌️✌️✌️✌️✌️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
खरंच प्रत्येक वाक्याच्या स्टेपला, प्रत्येक भीम सैनिकांच्या अंगावर काटा आणणारे 100% भीमगीत. 👌👌👌👌👌भाऊ खुप छान, खुप छान The Best गीत गायलं तुम्ही आवाज तर अतिसुंदर आहेच 👌👌👍👍भाऊ आपणास आदरांचा, मानाचा, निळा, कडक सप्रेम जयभिम 🙏🙏🙏🙏Lord Buddha Bless you 🙏🙏
मी पारधी समाजातील आहे.... इंग्रजानी पारधी जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का बसवला होता परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आदिवासी जमातीत आरक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे वैभव दादाचे हे गीत अखिल आदिवासी पारधी समाजासाठी प्रेरणादायी आहे...... जय भीम जय संविधान जय आदिवासी 🙏
अप्रतिम गाणं आहे, बाबांची आठवण करून देणारा एक सुंदर आणि छान गाणं. आपल्यावर किती उपकार आहेत हे शिध्द होते ह्या गीतावरुन, अगदी बरोबर आहे. सप्रेम जयभिम 🙏🌹
अप्रतिम गाणं आहे सकाळ सकाळ ऐकून खुप छान वाटलं 😊 खरच बाबासाहेब साहेबाचे खुप उपकार आहे आपल्या वर 💙🙏मला अभिमान आहे की मी बौद्ध धर्म मध्ये जन्म घेतला 💙 जय भिम जय संविधान
अति सुंदर आवाज आहे असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा जयभीम नमोबुदधाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला
वैभव दादा तुझ्या आवाजात तर जादूच आहे असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा जयभीम नमोबुदधाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला
वैभव जी....खूप सुंदर आवाज आहे आपला. अशीच सदाबहार गाणी गात रहा आणि तमाम भीम सैनिकांना ऐकवत रहा ही सदिच्छा...👍👍
सुंदर शब्द रचना, आणि आपला काळजाला साध घालणारा आवाज आणि लाजवाब संगीत सगळं,सगळं अगदी गोड तसेच प्रेरक.❤
खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त आणि फक्त बा भिमराया 🙏तुमच्यामुळे 🙏💙🔹🔹👑🔹🔹💙
मी आपल्या समाजात जन्माला आलो नाही म्हणून मी इतिहास भूलणार नाही.. मी बाबासाहेबांना एक विचार प्रवाह मानतो म्हणून मला त्या विचार प्रवाहाची प्रेरणा मिळावी म्हणून मी सदैव हे गाणे ऐकत असतो.. आणि त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करतो.. जय भीम
.
❤❤
❤
मी हे गाणं दररोज ऐकतो 😊
हे गाणं ऐकलं की अंगात एक नवीन उर्जा आणि शाब्दीक ताकद येते .
लिहिणार आणि गाणार दोघांना खूप खूप धन्यवाद. जय भीम ❤
नावाप्रमाणे बाबासाहेबाचे प्रत्येक गाणे वैभव व
मधुर चालीत गाऊन दाखवने ही साधी गोष्ट नाही.अप्रतिम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझ्या दहा भाषणा बरोबर माझ्या कलाकाराचे एक गाणं आहे खरच या गाण्याने ते दाखवून दिले अप्रतिम भाषाशैली आणि काव्य रचना.
वैभव दादा तूला व कमेंट वाचायला आलेल्या सर्वांना माझा सप्रेम जय भीम 🙏🙏💙💙
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम शब्द रचना, काळजाला भिडणारा आवाज, सुमधुर संगीत, रेकॉर्ड ब्रेकिंग song, Amazing... Hat's of you sir🙏
Qa
गीतकार संगीतकार गायक अप्रतीम गित
Vncyha
अप्रतिम ❤❤❤❤
अप्रतिम शब्द रचना,आवाज व संगीत . Really mind blowing performance.We should be always grateful for Dr. Babasaheb Ambedkar. जय भीम -जय संविधान. जय आदिवासी -जय जोहार.❤❤
हृदयास स्पर्श करणारे गाणे आहे... किती ही वेळा ऐकले तरी मन भरत नहीं, नेहमी ऐकावे से वाटते 🙏❤
हे गीत कितीही ऐकलं तरीही मन नाही भरत या गीताचे एक एक शब्द आसे आहेतः ना आग लागते गीत ऐकल्यावर मना मना पासून वंदन करतो या गीत काराला जय भीम नमो बुद्धाय
बंधू हे गीत प्रत्येकाने ऐकायलाच हवे तर आणि तरचं ते आकाशाला गवसणी घालू शकतील..... आपल्या गोड मधुर आवाज गीताच्या शब्दांना न्याय देणारा आहे.
मानाचा जय भीम!!❤
खूपच छान
बाबासाहेबाना अप्रतिम श्रध्दा व कृतज्ञता व्यक्त करणारे भावपूर्ण गीताचा उत्तम नमुना. धन्यवाद.
हे भिम गीत ऐकले की एकाएकीच अंगाला काटे येतात कारण या गाण्याची रचना अप्रतिम आहे वैभव भाऊ सप्रेम जय भीम ❤❤
अंगात व अंगावर रोमांच व शहारे आले.अप्रतिम गीत.आपला सुमधूर आवाज असाच बहरत जावो.हि बुद्धांचरणी प्रार्थना💐💐💐
खूप जास्त अभिमान आहे बुद्धीस्ट असल्याचा, जगात बौद्ध धम्मा सारखा धम्म नाही...बुद्ध ही दुनिया का अंतिम सत्य है....Thank You BabaSaheb 💙
❤
नमो बुद्धाय 🙏🙏🙏🥰🥰💙💙
खूप गोड आवाज आहे सर तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज सामान्य माणूस आपला आवाज उठवू शकतो हे सर्व श्रेय जर असे तर ते बाबासाहेबांचेच आहे जय शिवराय जय भिम
😊
झ़़़़़़़़़़़@@jatinsonwane6298
Bhim shiv jy
वैभव दादा खरंच अप्रतिम गीत गायले तुमचे हे गीत ऐकल्यावर मन अतिशय प्रसन्न होऊन डोळ्यासमोर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर येतात आणि मनात एक नवचैतन्य निर्माण होऊन आपणही काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते... जय भिम नमो बुद्धाय...🌹🙏
आकाश मोजतो आम्ही भिमा तुझ्या मुळे.वादळ हि आम्ही रोखतो आम्ही भिमा तुझ्या मुळे...वैभव दादा आपला आवाजा ला तोंडचं नाही खुप कडक भिम गित आहे जय भीम दादा
A
क्रांतिकारी जय भीम भाई .......
रक्ताच्या प्रत्येक थेंबाला ज्वालामुखीत बदलवून उद्रेक घडवून आणणारं गाणं आपण गायल्या बद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद .....
असेच असंख्य गीत आपण आजन्म सादर करत रहावे अशा कोटी कोटी सदिच्छा !!!!!
आजपर्यंत चे सर्वात छान भीम गीत,हे song ऐकताना छाती गर्वाने मोठी होते.💙 U बाबा 🙏 आकाश मोजतो आम्ही बा भीमा तुझ्यामुळे . वैभव खुणे आपणास आणि माझ्या सर्व भीम सैनिकांना Mh 23 Beed कराकडून आदराचा, स्वाभिमानाचा,क्रांतिकारी निळा भडक कडक... जय भीम 🙏
अप्रतिम गीत आहे 🙏🌹जय भीम असेच गीत गात रहा बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुला उदंड आयुष्य लाभो हीच भगवंता चरणी प्रार्थना बेटा🙏🌹
33 कोटी देव पेक्षा मोठे आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर गर्व आहे आमचे❤❤❤❤ जय भीम
💙😢
😢😢😢😢😢😢😮😢😢
😢😢😢😢😢😢😢🎉😢😢
😢😢😢😢😢😢😢🎉😢😢
😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢
मोठं मोट्या खुर्चीवर बसतो आम्ही... भीमा तुझ्यामुळे...🙏🙏#एकच साहेब बाबासाहेब.. जय भीम
जय भीम 👍
आवाजाचा जादूगर! रफी साहेबांची आठवण दिली .आवाजाचा वैभव आहे. दुसरा होने कठीण आहे.पुन्हापुन्हा ऐकल तरि भरुन येतय ! अभिनंदन
1 number jabardast geet jaibhim jai sanvidhan 👌👌👌👌👌👌
आज तक के सबसे बेस्ट गीत ये सुनने से बहुत एनर्जी मिलती है। वैभव खुने जी बहुत सुंदर आवाज शानदार प्रस्तुति 💙💙💙 दिन में कही बार सुनता क्रांतिकारी जय भीम 💙💙🙏🙏
वैभव तुझ्यासमोर सिंगर सुध्दा फिके पडतील कारण तु आपल्या समाजाची शान आहेस तुझ्यासारखे माणस या समाजाला लाभले
जय भिम नमो बुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अप्रतिम गीत
जय भीम भावा
वंचित बहुजन आघाडी दुसर बीड जिल्हा बुलडाणा
नमो बुद्धाय जय भिम जय संविधान मन प्रसन्न होतंय ने गाण येकुन नमो बुद्धाय 🙏🏻 धम्म सकाळ 💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😇😇😇🥰🥰🥰💙💙💙💙💙
मी मोची समाजाचा आहे.. मला अभिमान आहे बाबासाहेब आंबेडकर यांच.गेले30 वर्षापासून बामसेफ संघटनेच्या माध्यमातून मोची फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे चळवळ करीत आहे.. धन्यवाद वैभव खूणे आपला आवाज रोज पाच वेळा ऐकत असतो.
अकाशजी आपला आवाज गोड आहे शंभर तोफाची सलामी जय भिम जय सविधांन जय भारत
🎉🎉❤❤🎉🎉❤❤🎉🎉
गीत फार छान वाटलं आवाज पण अतिशय सुंदर आहे दादा मातंग आहे म्हणजे अ.जा. आहे सर्व आपण ऐकच आहे. आपण आपल्या लाकाना एकञ यायाला सांगा. व
साहेब आपण कोणत्या जातीचे आहे याला महत्व नाही तुम्हाला समता बंधुता मान्य आहे आणि हि विचारधारा मान्य आहे आणि या महामानवांमुळे आपण माणूस झालो बसं
जयभीम सर खूप छान आवाज आहे सर तुमचा...किती वेळेस हे गाणं एकल तरी मन भरत नाही...आपल्या बाबांची स्तुती किती ऐकावी असं वाटतं...
हे आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जगण्याची ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते भाऊ खरच काय शब्द रचना अप्रतिम वाद्य संगीत🎤🎼🎹🎶 सर्व बंधू भगिनीस क्रांतिकारी जय भीम💙💙💙 🙏🙏🙏
वा... अंगावर शहारे येतात असे गीताचे बोल आहे. जय भीम भगत साहेब
दादा अंगावर शहारे आणणारा आवाज आहे तुझा जय भीम नमो बुद्धाय,💕
खर आहे हे
@@manishakharat9394 br
मी दिवसात खुप वेळा हे गाण ऐकते खुप छान आहे एक एक शब्द मनाला लागते भीम बाबाला कोटी कोटी वंदन 🙏🙏
😮😮😮😮😊😊😊❤❤❤
जय भीम जय संविधान 💙💙💙
आज आपन आहेत ते फक्त डॉ.बाबा साहेब यांच्यामुळे 💙💙💙कडक जय भीम💙💙💙
❤
Ok
क्रांतिकारी जय भीम💙💙💙
❤❤❤😂😂🎉🎉
@mageshrup😊awate82
गाणं डायरेक्ट मनाला भिडलं बोलायला शब्द अपुरे पडतील अशी गाण्याची रचना केली, काय आवाज सगळं अप्रतिम 👌👌👌क्रांतिकारी जयभिम 🙏
ज्यांनी पण हे गाणं लिहिले आहे, त्यांना जय भिम, अप्रतिम शब्द रचना, कितीही वेळ ऐकलं तरीही नवीन वाटते. 🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
🙏जयभिम 🙏
जबरदस्त शब्द रचना सलाम तुमच्या शब्द रचनेला, आवाज तर खूपच सुंदर आणि सुंदर स्वर प्रतिभा, खरंच प्रबोधन पर गीत आहे. असेच सुंदर असे गीत गात रहा ही काळाची गरज आहे.
Very nice song jaibhim
जय भीम मला अभिमान वाटतो आहे की babasahebamule आपल्याला आकाश मोजायला मिळाले
मी गोंड समजाचा आ हे पन बाबासाहेब माज्यासाठी सर्व काही आहे
व्वा.....फारच जबरदस्त व भावपूर्ण गीत व गायन...संगीत जोडीला कमालच...अभिनंदन सर्व टीमचे
Bhj tu jn हे तर नब तयाअनुषंगानेk HD n JJ
वैभव दादा खुपच सुंदर आवाज आहे तुमचा खरंच खूप प्रेरणादायी भिमगीत आहे.. क्रांतिकारी जय भिम वैभवदादा 💙🙏
#शब्दाने मारतो आम्ही भिमातुझ्या मुळे ⚡
वैभव भाऊ खरचं खूप खूप छान सुंदर अप्रतिम गीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याना वंदन करून हे गीत मी पण रोज रियाज करतो आणि 14तारखेला.म्हणून तयारी चालु आहे.👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏सॅल्युट तुला माझा.
बाबासाहेब यांना वर्गात बसू देत नव्हते पण ,
आज बाबासाहेबामुळे माझे वडील शाळेचे मुख्याध्यापक आहेत. जय भीम 💙💙💙
♥️
धन्य असे कवी जे गीतांच्या माध्यमातून शब्दाची रचना करून बाबासाहेबांच्या उपकारांची जाणिव मधुर गोड गायकाच्या आवाजातून करून देता अशा मधुर आवाजाच्या गायकाला गीत लिहिले अशा गीतकाराला सन्मानचा. जय भीम
काय आवाज आहे....आमची सकाळ तुमच्या गाण्यान होते...
एक भीम दिवाना आणी तुमचा पण दिवाना....
कोटी कोटी जय भीम
खूप छान शब्द रचना आहे आणि गायले पण छान आहे.हे गाणं ऐकून प्रत्येकाला खूप प्रोत्साहन मिळते.
जय भीम नमो बूद्धाय
खुप छान शब्दरचना! त्यात वैभव खुणेंचा खणखणीत आवाज....... ऐकताना खरेच अंगावर रोमांच उभे राहतात.सगळे अप्रतिम!
खुपच छान आकाश हे गित गायले ,खुप आननदुन गले मन जयभिम खुने साहेब, जयभिम ,,जयभिम .
जीवनाच्या वाटेवर हजार सुख दुःख येतील, पण या हृदयात स्थान एकाला हमेशा कोरल आहे ते म्हंजे डॉ बाबासाहेब आंबेडकर... जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻🙏🏻
मांगली मित्री
000l
Ol
वांअप्रीतंम
6:38
खूपच सुंदर आवाज आहे भाऊ तुझा तुझ गान आईकुन मन प्रसन्न झालं.भाऊ तुला सप्रेम जय भीम....💙💙💙
Amha sarvansathi SFURTIGEET 🙏🙏🙏 Yaiktach ek energy yete .gaylehi Bhava Apratimmmmmmmm 👌👌🙏 JAYBHIM .waaaa .amcha Bap amche Sarvkahi ...tyanchypudhe ya jagatlya SrV gosti Fikya ...amcha ABHIMAAN DR BABASAHEB AMBEDKAR SAHEB 🙏🙏🙏
अप्रतिम आवाज अन गीत दादा। जय भीम।
Nice Dada Good💙💙💙जय भीम।
अंगावर काटा आला राव,,,, भीमा तुझ्या मुळे,,, वैभव दादा एकदम कडक निळा भडक क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏💯💯💯💪💪💪💪🔥🔥🔥
धडधडत्या छाती मध्ये इतिहासाचे तुफान असुद्या..✍
हातात पेन📝 आणि मुखात बाबासाहेबांचे नाव असुद्या..😊🙏कडक.स्वाभिमानी. क्रांतीकारी प्रेमळ..
जय भिम..!! 🇪🇺💙🙏
Jay bihm
🙏🙏🙏
Akash mojto aamhi bhima tujha mule
Jaybhim
💜💜💜💜
आवाज आणि गीताला लाभलेले शब्दांचे अलंकार व सुरांचा मेळ याच्या मुळे हे गीत खूप भाव खाऊन जाते. गीत ऐकायला सुरवात केली की नकळत छाती फुलून जाते.🙏🙏🙏
मी रोज हे गाणे ऐकून प्रेरणा घेऊन आपल्या कामाला शुरवात करतो सफलता यश माझ्या कडे धावत पळत येते
#नमो बुद्धाय जयभीम
🙏शिर कापिले तरी वंदन तथागताला🙏जय भिम🙏 नमो बुध्दाय🙏
हृदयाला स्पर्श केला हया गाण्याने ❤ काय आवाज आहे भाऊ तुझा 💕 जगात भारी भीमराया माझा 💙💙💙💙💙💙 जय भीम
Jay bhim jay savidhan bhau
❤❤❤❤❤
Manlech pahije bhau karan aapan azad fakt babasahebanmule aahot
मी सोनार आहे पण परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर माझ दैवतं आहे ❤❤❤❤❤ जय भीम
आम्ही रोज सकाळी हे गाणं ऐकतो सकाळ आमची तुमच्याच गण्यान होते.
अप्रतिम आवाज मी दिवाना झालो दादा तुमच्या आवाजाचा .
नमोबुद्धाय जय भीम .
Qqq
👌👌👌👌👌
वैभव हे गाणे ऐकतो तुझ्यामुळे जय भीम
खुप छान गीत सादर केले आहे.... मला आवडले... जय भीम...
गाण्यातील शब्द महत्त्वाचे आहेत.अंगावर शहारे येतात.आणी आवाज तर अप्रतिम 😎🔥🖤👑
साहेबांचे साहेब डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा जगात गाजावाजा भीमराव आंबेडकर ऐकच राजा जय भीम जय भीम
जेव्हा पासून तुमचे गीत प्रदर्शित होत आहे तेव्हा पासून खूप छान वाटतं आहे,
भारताचा घटनाकार
सोन्याचा तो पेन
भर चौकात गोळीबार
माझ्या राज्याची जयंती आली
आणि हे
सर्व गाणे अतिशय सुंदर आहे, सप्रेम जय भीम
सर शिंदे शाही सारखे तुम्ही पण उत्कृष्ट गायक आहे।।
🌹🌹🌹🌹🌹✌️✌️✌️✌️✌️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
हो खरं आहे अप्रतीम अवाज् आणि गीत लेखन खूप सुंदर मानाचा जय भीम तुम्हा सर्व टीम ला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏
Sweet voice as well as meaningful song sir
खरंच प्रत्येक वाक्याच्या स्टेपला, प्रत्येक भीम सैनिकांच्या अंगावर काटा आणणारे 100% भीमगीत. 👌👌👌👌👌भाऊ खुप छान, खुप छान The Best गीत गायलं तुम्ही आवाज तर अतिसुंदर आहेच 👌👌👍👍भाऊ आपणास आदरांचा, मानाचा, निळा, कडक सप्रेम जयभिम 🙏🙏🙏🙏Lord Buddha Bless you 🙏🙏
@@himmatmurade5033 1
कडक जय भीम साहेब खूपच तुमचा आभीमान आहे आपल्या जातीस
अव्वल ,एक नंबरी...वरचा अत्युच्च गायिकी !!! वैभव!!!
दादा .... मनःपुर्वक सह्रय आभार.... सविनय सप्रेम जयभिम..नमो बुध्दाय...!!!
Nice
Very nice bro
मी पारधी समाजातील आहे.... इंग्रजानी पारधी जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का बसवला होता परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आदिवासी जमातीत आरक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे वैभव दादाचे हे गीत अखिल आदिवासी पारधी समाजासाठी प्रेरणादायी आहे...... जय भीम जय संविधान जय आदिवासी 🙏
जय भीम 🙏
मला आणि माझ्या कुटुंबातील सर्वाना हे गाणं खुप आवडते.
रोज सकाळी हे गीत ऐकतो आम्ही
वैभवा तुझ्यामुळे 👌👌👌
काय खुने साहेब आवाज आहे तुमचा , 1000 वेळा वंदन आपल्याला व गीतकाराला ...!!! सप्रेम कडक निळा जय भीम .👌👌👌👍👍👍💐💐💐
Salut sir for you❤
0 =/-
खूपच अप्रतिम गीत आहे . ऐकून मनाला खूप समाधान वाटते . जय भीम जय भारत '
खूपच अर्थपूर्ण गीत आहे... आणि अप्रतिम आवाजाची जोड मिळाली .
जय भिम खुप भारी आवाज आहे दादा ,
आकाश मोजतो आम्ही भिमा तुझ्या मुळे💙🙏🇪🇺
एकच नंबर दादा,, खुप छान, स्फूर्ती देणार गाणं आहे,, जागे करणार आहे,, आवाज खूप छान खूप गोड आहे आणी खरंच आहे 🙏👍👍👍👍👍
👌👌
@@devraut504 क्षृ्
ल
@@devraut504 kkkkjkjjjjjjjjjkjkkjkkkkkkkkjkkjkkkkkkkjk. jkjnjjnjjkjnjjjnnnknjjkkjjnnnjbbjbknbkknnknkjj
जबरदस्त अप्रतिम Salute वैभव तुला
आवाजाचा बादशाह वैभव सर अप्रतीम गीत आहे खरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला जयभीम नमोबुदधाय सर
Thanks
Oop
@@sakshitidke5521b qr GMG fli m9 what😮😊❤ ópq BN😮p
अप्रतिम गाणं आहे, बाबांची आठवण करून देणारा एक सुंदर आणि छान गाणं. आपल्यावर किती उपकार आहेत हे शिध्द होते ह्या गीतावरुन, अगदी बरोबर आहे. सप्रेम जयभिम
🙏🌹
खूप सुंदर आवाज आहे जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏🌺💐🌹
अप्रतिम गाणं आहे सकाळ सकाळ ऐकून खुप छान वाटलं 😊 खरच बाबासाहेब साहेबाचे खुप उपकार आहे आपल्या वर 💙🙏मला अभिमान आहे की मी बौद्ध धर्म मध्ये जन्म घेतला 💙 जय भिम जय संविधान
खूप खूप छान अर्थपुर्ण गीत आहे आणि आपण गायले देखील त्याच जोमाने 🙏🙏🙏🙏
दादा तुम्हच्या गायीकेला क्रांतिकारी जयभिम
खूप छान गायले, अंगावर शहारे येतात
नमोबुध्दाय 🙏जयभिम दादा
A
असली ताकत आमची ❤️ 👍🙏
रक्ताच्या प्रत्येक थेंबा पासुन जिगर बाज जय भीम भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
बहुत बढिया भाई, आवाज में आपकी जो मिठास है, वैसी ही गीत गाकर बरकरार रखना... जय मिम जय भीम
क्रांतिकारी जय भिम🙏 नमो बुद्धाय🙏🏻 जय मूलनिवासी
खूप छान दादा तुमच्या गायकीला सलाम आहे👏👏👏🤳
Kharnak
शब्दरचना खुपच छान आणि वैभव सरांनी अप्रतिम सुरांनी गायले आहे. खुप वेळा ऐकावेसे वाटते.
दादा जयभिम.... 🙏🙏🙏
बहुत सुंदर रचना है और आप की लेखनी के साथ म्यूजिक नंबर वन जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुरेल आवाज आहे तुमचा
जय भीम 💙💙💙
मी मराठा आहे आणि बाबासाहेबांना तेवढेच मानतो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो
अति सुंदर आवाज आहे असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा जयभीम नमोबुदधाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला
जय भिम
Jay Bhim
H̤o̤i̤l̤ b̤b̤n̤n̤m̤
Khup chhan १००%
Perfect शब्दाची रचना करून गायलेले खुप च छान सॉन्ग आहे 👍👌💐
जयभीम नमोबुध्दाय पवार सर, आपले सदर गाणे मी दिवसातून बऱ्याचवेळा व्हीडीओवर ऐकतो. नेहमी ऐकले
तरीही ऐकावेसे वाटते. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.
Nice
Jay Bhim NamoBuddhay
खुपच - छान आवाज. सुंदर गाणे. 🌹🙏🌹
वैभव दादा तुझ्या आवाजात तर जादूच आहे असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा जयभीम नमोबुदधाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला
What
@@aaradhanameshram8472Tu
अतिशय सुंदर... शब्द रचना... छान संगीत ... अंगार काटा येतो कधी ही ऐकलं तरी... खूप खूप खूप शुभेच्या.... आणी क्रांतिकारि जय भीम
हे गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होते दादा...अप्रतिम गाणं आवाज तर एकदम भारी... खूपच छान दादा 🙏🏻जय भीम 🙏🏻
कितीही वेळा गान ऐकल तरी मन नाही भरत ऐकतच राहावं वाटत .खूप उपकार माझ्या भीमाचे कोटी कोटी वंदन
अप्रितम ,,,,,शब्द डायरेक्ट हृदयात भिडले,,,,जय भीम
😊 2:05 ❤❤❤❤❤❤❤❤😅❤❤😢😢😢😊😊😊😊😊😊😊😊😮😊😮😮😊😊😊😮😊😮😮😊😊😊😮😮😮😊😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😮😮😮😮😊😮😮😊😮😊😊😮😮😊😢😂
😊😊❤❤😮
😂😂😊❤😊❤😊❤❤😊😅❤❤😊😊❤❤❤❤😊😂😊❤❤😊😂😊
खुप खुप धन्येवाद है गान काढल्या बदल. दादा yak yak शब्द खरा आहे jay bhim नमों बुद्धाय ❤❤❤❤
What a line sir आकाश मोजतो आम्हीं भीमा तुझ्यामुळे 💙💙
आकाश मोजतो आम्ही भिमा तुझ्या मुळे
जयभिम 🙏