Dr . Amol kolhe sir yancha photo jar bghitla tr tyanch nav nantar pahile chatrpati sambhaji maharaj athvatat hich tyanchi khari olakh you are really great work sir 🙏
एकदम बरोबर बोललात ताई तुम्ही, महाराष्ट्राला लाभलेले एक उत्कृष्ट वक्ते, उत्तुंग व्यक्तिमत्त्व, डॉ. अमोलजी कोल्हे, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतानां अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो... जय महाराष्ट्र 🙏
काय भारी घर आहे...काय सुंदर कल्पना घर बांधकाम करणारे कारागीर....एकच नंबर....कशी आबांना हे घर असे करावे हे सुचलं ते नक्कीच सांगा...यावर एक व्हिडिओ वेगळा व्हावा ही आपणास विनंती...अमोलसर एकच नंबर 🎉🎉🎉
अतिशय प्रेरणादायी घर आहे खरंच. घरातील सर्वच सदस्य कायम Positive राहत असतील. जिथे राजांचा वास तिथं कोणी कसा राहील उदास... माझे गाव वढू बुद्रुक, तुमच्या मतदार संघातील.. अमोल सर खरंच आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे....
नावाप्रमाणेच संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांचे खरेखुरे शिवभक्त आहेत आज या व्हिडिओच्या माध्यमातून पहायला मिळाले अमोल सर खुप खुप धन्यवाद...🙏🙏
कोल्हे सर आणी आबा दोघाना खुप खुप धन्यवाद ! छत्रपती शिवाजीमहाराज आणी छत्रपती संभाजी महाराज यांची भुमीका साकारणारे आणी करोडो लोकांची मनं जिंकनारे एकमेव बहाद्दुर कोल्हे सर तुम्हाला लाख सलाम 🙏🚩
खुप छान घर आहे सर, आबा पन ग्रेट आहे आणी त्यांचे विचार पन सर्व सामान्यासाठी ग्रेट आहे.तुम्हाला आणी आबा ला मानाचा मुजरा. तुमचा सामान्य सेवक (पार्किंग वाले अन्ना )
जय महाराष्ट्र....दादा 🚩💐🙏 खरचं खूप छान राजवाडा बांधला यांनी, त्यावेळी चे राजवाडे वास्तू विशारद कलेचे उत्कृष्ट नमुने आहेत... त्या प्रकारचा राजवाडा पाहून खूप आनंद झाला. अमोल दादा आपले मनापासून खूप खूप आभार. 🙏
अमोल दादा खूप छान वाटलं वाडा पाहून पण एकदा तुम्हाला भेटायची इच्छा आहे तूम्ही छत्रपति संभाजी महाराज यांचा जो इतिहास दाखवलात त्यासाठी कोटी, कोटी धन्यवाद दादा
अमोल दादा माझं नशीब खूप मोठं आहे कि मला तुझ्या सोबत सध्या संभाजी मालेकेपासुन तर आता शिवपुत्र संभाजी महानाट्यापर्यंत सहकलाकार म्हणून काम करायचा चान्स आहे.
अमोल कोल्हे ला आमची शाखा कुठेही नाही मध्ये पहिल्यांदा बघितले तेव्हाच वाटले की हा मुलगा पुढे जाऊन मोठे काम करेल. आमची शाखा कुठेही नाही खूप छान हॅण्डल केले. आता संभाजी राजांची भूमिका साकारता साकारता खूप develop झाला. अजून पुढे चांगले काम त्यांच्या हातून होवो. हीच सदिच्छा! अमोल कोल्हे सभगृहात सुध्दा खूप छान विषय मांडतात.
शिवपुत्र संभाजी महाराज हे महानाट्य आम्ही बघीतले. तुम्ही अप्रतिम काम केले आहे सर.. तुमच्या मेहनती मुळे हा सुवर्णक्षण आम्हाला लाभला त्या बद्दल मि आणि माझे कुटुंब तुमचे खूप खूप आभारी आहोत...
मला ही तुमची संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची भुमिका खुप आवडते. तुम्हाला त्यांच्या रुपात पाहिले की महाराजांचा साक्षात्कार होतो. त्यांना प्रत्येक्षात पाहतोय आहे वाटते. जीवनाचे सार्थक झाले असे वाटते. धन्यवाद
🚩🙏 खरंच खूप खूप खुपचं छान घर आहे मला पण खुपचं आवडलं, मेन दरवाजा, महाराजांची मूर्ती, जेवणाची व्यवस्था आणि घरावरच जगदंब नाव खरंच अप्रतिम वाडा आहे , धन्यवाद दादा आम्हाला येवढ छान घर दाखवल्या बद्दल , Amol te Anmol या चॅनलचा प्रत्येक विडियो Anmolach असतो , विडियो नक्कीच आवडला सर..... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
एका अप्रतिम महालाची,उर्फ वाड्याची तथा आधुनिक घराची अंतर्गत सफर घडवल्या बद्दल मी सर्वांच्या वतीने आपला शतशःआभारी आहे.मला तर क्षणभर शिवशाहीत असल्याचा भास झाला.
घर खुपचं सुंदर आहे. किल्ल्यात राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण किल्ल्या सारखं घर असावं ही किती छान बाब आहे. घर पाहिल्यावर शांतता आणि समाधान वाटलं.. सर तुमचे खूप खूप आभार तुमच्यामुळे आम्हाला इतका सुदंरगड पहिला मिळाला..
सुंदर घर आहे दादा कालच तुमचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या भुमिकेत केलेला तुमचा प्रयोग अहमदनगर मधे पाहिला खुप सुंदर काम केले आहे तुम्ही तुम्हाला मानाचा मुजरा दादा
अमोल दादा, खूपच सुंदर घर आहे. अप्रतिम संकल्पना ! पुरातन आणि आधुनिक शैलीचा सुरेख संगम ! नव्याचा स्वीकार करताना जुने हरवू द्यायचं नाही हा आटापिटा मनाला भावतो. प्रदीप बाबांचे खूप खूप कौतुक ! आपल्या गौरवशाली इतिहासाचे शब्दश: Brand Ambassador आहेत प्रदीप बाबा ! जय शिवराय !
आदर छत्रपतींचा ,आदर छत्रपतींचाच, आदर, मान, पुजा देवाचीच, आता देवाचे पुजारी महत्वाचे जो पर्यंत ते देवाचे पुजारी , छत्रपतींचे विचार जे कोणी जगतात ते छत्रपतींचे नाव चलनी नाणे म्हणून वापरणाऱ्या पेक्षा जास्त प्रिय आहेत.
अमोल सर आपले खरोखर खुप खुप आभार की, आपण सर्वांना आबा साहेबांच्या या अप्रतिम वाड्याचे दर्शन घडविले. आबांना देखील मनापासून धन्यवाद की, त्यांनी अगदी दिल खुलासपणे या अप्रतिम वाड्याच्या वास्तूची निर्मिती प्रत्यक्षात आणली. आपल्या संस्कृतीचा वारसा नव्या रूपात जगासमोर आणलात. आणि खरोखरच इटालियन मार्बलच्या जमान्यात अशा वास्तूची शान एक अलगच आहे. हे तुम्ही प्रत्यक्षात दाखवून दिलत. धन्यवाद..!!! 🙏
अमोल दादा मला तूमचे विचार व कार्यक्रम मराठी खुप खुप आवडते मांझी मुलगी तूमाला ओळखते थी आता सातवीला आहे तूमच्या शाळेत नारायण गांव मंचर तूम्ही समाज सेवा पण खुप खुप छान करता मला तूमचा जी टीवी चा कार्यक्रम पण आवडतो एकदा भेटायची इच्छा आहे दादा
जय शिवराय सर🙏🚩🔥 खूप सुंदर घर आहे. अगदी ऐतिहासिक वाडया सारखे आहे. प्रवेशद्वारा समोर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे लय भारी👌घराचं नाव जगदंब खूप सुंदर. नावाप्रमाणेच आहे घर. अशी ऐतिहासिक व्यवस्था असणारी वास्तू कवचितच पाहिला मिळते. खूप सुंदर संकल्पना आहे. कधी विचार सुद्धा केलं नव्हतं असं घर असेल पण आज इतकं सुंदर घर तुमच्या मुळे पाहिला मिळालं खूप खूप धन्यवाद.
खूप सुंदर घर आहे बाहेरून पाहिले की शिवनेरी किल्ल्यासारखी रचना आणि आत शिवकालीन वाड्याची आठवण येते आणि त्याचबरोबर पौराणिक आणि आधुनिक वास्तुकलेचा संगम खूप छान वाटत आहे भविष्यात जमले तर मी पण असेच एक घर बांधीन
सर्वप्रथम अमोल कोल्हेजींचे मनापासून प्रचंड आभार अशा प्रकारचे घर प्रत्यक्ष अस्तित्वात आहे हे दाखवल्याबद्दल. माझ्या मनातही अशाच घराची कल्पना आहे परंतु ते प्रत्यक्षात मात्र कसे उतरवावे हा विचार मी सतत करत असते. ह्या घराची व घरमलकांची त्याकामी मला मदत होईल अशी आशा वाटते. धन्यवाद. 🙏
जय महाराष्ट्र दादा तुमचा पदपर्स्ष त्या वास्तुला झाला व ते पावन झाली आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमीकेत व स्वराज्य विर छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमीकेत बघतो तेव्हा असे वाटते की प्रत्येक्ष राजेंच आमच्या समोर आहेत तुम्हाला व तुमच्या कार्याला व तुमच्या सोबत काम करणाऱ्या सर्व कलाकारांना लाख तोफांची सलामी🔥🔥🔥🙏
अमोल कोल्हे साहेब आपण संभाजी महाराज यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवत आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन कोल्हे साहेब शिवप्रेमी आंबा पाटील यांचे पन आभार किल्ले सारखें घरं बांधले खुपचं छान आहे घर
1 no. Thank you Amol saheb and of course Aaba 😊 tumala aaba mananech awdel karch vadil manse anubhavta ali tumchya mule. Ani sanskriti che je apratim darshan gadvalt Tumi new generation la tyabdal pan kup aabhari ahe 🙏
आबा आपले आणि खासदार अमोलजी कोल्हे साहेब दोघांचे अभिनंदन. आबा आपण शिवाजी महाराजांचा इतिहास आणि वारसा जपलाय.आणि खासदार साहेबांमुळे आपली वास्तू आम्हास बघण्याचे भाग्य लाभले.आपण दोघेही थोर आहात. आपले दोघांचेही मनापासून अभिनंदन आणि आभार
मला अमोल दादा यांची कोणतीही भुमिका आवडते... पण especially छत्रपती संभाजी महाराज यांची केलेली भुमिका प्रचंड आवडली.. मनापासुन केलेली भुमिका स्पष्ट दिसत होती... अमोल दादांनी केलेल्या भूमिकेमुळे आपल्या सर्वाना छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास कळला.... नाहीतर संभाजी महाराज यांना काही जुन्या इतिहासकारानी खोटा इतिहास लिहून बदनाम केले होते.. मात्र स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ही सिरियल खुप अभ्यासपूर्वक केली आहे... मी अजुनही शनिवार रविवार ही सिरियल बघत असतो... छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर एक चित्रपट यायला पाहिजे... अमोल दादा तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपण स्वतः खासदार आहात तुम्ही ह्यात जातीने लक्ष घालून मराठी हिंदी तसेच इतर भाषांमध्ये हा चित्रपट बनवावा.. आम्ही सर्व आहोत तुमच्याबरोबर.. जय हिंद 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
अमोलजी तुम्ही छत्रपतींचा गौरवशाली इतिहास वारसा संस्कृती ठेवा इ.ज्या तळमळीने जगासमोर आणता ते काम खुप कौतुकासपद आहे.......एक मराठा म्हणून तुमचा खुप अभिमान वाटतो पण.....एक हिंदू म्हणून तुमचा तेव्हाच अभिमान वाटेल जेव्हा तुम्ही आपल्या धर्मातील ज़ातीजातीच्या भिंती पाडून सर्व हिंदू समाज एकजुट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न कराल....कारण या देशाला हिंदू धर्मातल्या कोणत्याही ज़ाती पासून अजिबात धोका नाही.....धोका आहे तो धर्माच्या नावाने देशाचे दोन दोन टुकड़े करूनही आज आपल्या देशात राहणाऱ्या आणि इतर देशांशी निष्ठां बाळगणाऱ्या हिंदू विरोधी विधार्मियांकडून.....पण दुर्दैवाने तुम्ही राजकीय लाभासाठी अशा देशविघातक शक्तींचा फाजिल लाड करणाऱ्या राजकीय पक्षांच समर्थन करत आहात....राजकारण गेल चुलित....आम्हाला आमच्या भावी पिढ्यांचे जीवन सुरक्षित होण्याची चिंता आहे तरी तुर्तास तुमच्या वीडियो ला फक्त एक लाइक.....subscribe तेव्हा जेव्हा तुम्ही धर्माच्या एकजुटीसाठी कार्य करताल
प्रदीप आबा हे अत्यंत दिलदार दिलखुलास सहृदयी व रुबाबदार व्यक्ती आहेत, आमचं काही काम असलं की ते थेट घरी बोलवतात व खूप आत्मीयतेन हितगूज करतात, सहकार्य करतात. अमोल दादा तुम्ही त्यांच्या घरी येऊन त्यांचा परिचय तुमच्या चाहत्यांना व मराठी मुलूखाला करून दिलात त्याबद्दल धन्यवाद..💐
अमोल दादा मी. तुम्हाला सलाम करते मला संभाजी महाराज म्हणून पायाला स्पर्श करायचे मी मोठी आहे तुमच्या पेक्षा पण संभाजी महाराज म्हणून
अगदी मनातले बोललात तुम्ही ताई. अमोल सर, आमचे आवडते शंभू राजे, आम्हा सगळ्यांनाच तुम्हाला मुजरा करायचा आहे. 🙏🙏
Barobar aahe tai shambhuraje shobtat amoldada
Dr . Amol kolhe sir yancha photo jar bghitla tr tyanch nav nantar pahile chatrpati sambhaji maharaj athvatat hich tyanchi khari olakh you are really great work sir 🙏
एकदम बरोबर बोललात ताई तुम्ही, महाराष्ट्राला लाभलेले एक उत्कृष्ट वक्ते, उत्तुंग व्यक्तिमत्त्व, डॉ. अमोलजी कोल्हे, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतानां अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो... जय महाराष्ट्र 🙏
संभाजी महाराज कसे होते ते इतिहास 350 साल झाले पण आपल्या आता समजते
काय भारी घर आहे...काय सुंदर कल्पना घर बांधकाम करणारे कारागीर....एकच नंबर....कशी आबांना हे घर असे करावे हे सुचलं ते नक्कीच सांगा...यावर एक व्हिडिओ वेगळा व्हावा ही आपणास विनंती...अमोलसर एकच नंबर 🎉🎉🎉
खुप सुंदर बांधकाम आहे इमारतीचं....hats off to the architect ❤️
🚩
Patta dywa ja aba jay shivray
अप्रतिम, संकल्पना खूप खूप छान.
अतिशय प्रेरणादायी घर आहे खरंच.
घरातील सर्वच सदस्य कायम Positive राहत असतील.
जिथे राजांचा वास तिथं कोणी कसा राहील उदास...
माझे गाव वढू बुद्रुक, तुमच्या मतदार संघातील..
अमोल सर खरंच आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे....
अतिशय छान घर आहे .👌👌
कोल्हे साहेब तुमच्यासारखा वक्ता महाराष्ट्राला लाभला हि महाराजांचीच इच्छा आणि आई तुळजा भवानीचीच कृपा असणार 🚩🚩🚩
अप्रतिम 🙏🙏 शिवकालीन इतिहासाची आठवण करून देणारी वास्तू . पौराणिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून बांधलेले हा राजवाडा आहे. 🙏🙏🙏
खरोखर एका "unique" वास्तूचं कौतुक एका "unique" व्यक्ति कडून..जय शिवराय..जय शिवपुत्र संभाजी..जय जगदंब..🚩🚩
नावाप्रमाणेच संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांचे खरेखुरे शिवभक्त आहेत आज या व्हिडिओच्या माध्यमातून पहायला मिळाले अमोल सर खुप खुप धन्यवाद...🙏🙏
खुप छान कोल्हेसाहेब, आपल्या मधील इतरांना मानसन्मान देणारा गुण खुप मोठा आहे ,हे आपण या व्हिडिओ मधुन दाखवून दिले आहे.
छत्रपती विषयी आपली भक्ती खुप आहे.
कोल्हे सर आणी आबा दोघाना खुप खुप धन्यवाद ! छत्रपती शिवाजीमहाराज आणी छत्रपती संभाजी महाराज यांची भुमीका साकारणारे आणी करोडो लोकांची मनं जिंकनारे एकमेव बहाद्दुर कोल्हे सर तुम्हाला लाख सलाम 🙏🚩
अतिसुंदर, रॉयल , अप्रतिम, शानदार,जबरदस्त, जिंदाबाद
जय शिवराय
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय
अतिशय सुंदर, खूप कलात्मकता जोपासलेली आहे, आबा, खरंच खूप सुंदर घर आहे तुमच. जय शिवराय
खुप छान घर आहे सर, आबा पन ग्रेट आहे आणी त्यांचे विचार पन सर्व सामान्यासाठी ग्रेट आहे.तुम्हाला आणी आबा ला मानाचा मुजरा. तुमचा सामान्य सेवक (पार्किंग वाले अन्ना )
जय महाराष्ट्र....दादा 🚩💐🙏 खरचं खूप छान राजवाडा बांधला यांनी, त्यावेळी चे राजवाडे वास्तू विशारद कलेचे उत्कृष्ट नमुने आहेत... त्या प्रकारचा राजवाडा पाहून खूप आनंद झाला. अमोल दादा आपले मनापासून खूप खूप आभार. 🙏
||जय भवानी जय शिवराय|| अप्रतिम विचार आपली संस्कृती टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे खरंच
अप्रतिम, खूपच सुंदर घर आहे.घर नव्हे राजवाडा म्हटलं तरी चालेल.आबा तुमच्या तील शिवविचारांना मानाचा मुजरा
एकच नंबर छानच आदरणीय अमोल कोल्हे साहेब तुम्ही फार श्रेष्ठ आहे.
खूप छान आहे घर अभिमान वाटला आपण भारतात जन्माला आलोय यांचा खूप खूप आभार मस्तच आहे घर शि स्वामी समर्थ महाराज की जय
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा किंवा प्रतिमा दिसले की आपण आपसूकच नतमस्तक होतोच, खूप ऊर्जा येते, खूप छान,
अतिशय सुंदर अमोल सर तुमचे मनापासून आभार.
मलासुद्धा असे जुन्या पद्धतीच्या वाड्यांचे खूप आकर्षण आहे.... धन्यवाद अमोल दादा 🙏😊 जय शिवराय जय शंभुराजे 🙏
माझा स्वप्नाचे घर असेच आहे आणि असाच वाडा मी बांधणार आहे👍👍👍चिरेबंदी दगडाचा
खुप सुंदर आहे घर,अमोल सर तुम्ही खरच ग्रेट आहात, तुमच्या रुपात संभाजी राजे आहेत, तुमच्या मुळे आम्हाला इतिहास कळतो,
भारीच अप्रतिम खुपच सुंदर 👌👌
सुंदर,अप्रतिम घर आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो खुपचं छान आहे.
अमोल दादा खूप छान वाटलं वाडा पाहून पण एकदा तुम्हाला भेटायची इच्छा आहे तूम्ही छत्रपति संभाजी महाराज यांचा जो इतिहास दाखवलात त्यासाठी कोटी, कोटी धन्यवाद दादा
अप्रतिम फारच सुंदर जय शिवराय हरहर महादेव
1जानेवारीला आबांचा वाढदिवस असतो. Happy birthday aaba
अप्रतिम घर ... धन्यवाद अमोल कोल्हे साहेब ...
प्रेरणा मीळाली घर बांधन्याची विडीयो बघून ..धन्यवाद पुन्हा एकदा...
अमोल दादा माझं नशीब खूप मोठं आहे कि मला तुझ्या सोबत सध्या संभाजी मालेकेपासुन तर आता शिवपुत्र संभाजी महानाट्यापर्यंत सहकलाकार म्हणून काम करायचा चान्स आहे.
आरे बापरे अप्रतिम जुन्या काळात जाउन आल्या गत वाटल जस छत्रपतीच रहातात जय शिवराय जय शंभुराजे 🚩❤️❤️🙏
छान संकल्पना आहे आवडलं
खरंच खूप सुंदर आपलसं वाटणार घर आहे हे.❤
अमोल साहेब तूम्ही आम्हाला खूप काही सांगितले सलाम तुम्हाला जय शंभू जय जगदंब
अति उत्तम....शिवरायांचे जुने वैभव डोळ्यासमोर तरळ ले....🙏 जय जिजाऊ...जय शिवराय...जय शंभू राजे....🙏🙏🙏🚩🚩🚩
अतिशय सुरेख वाडा आहे.शिवरायांवर असीम श्रद्धा असलेले मावळे
खरच छञपती शिवाजी महाराज
असेच प्रत्येक घरा घरात मना मनात
पोहचले पाहीजे...खरच सलाम खुपच छान....दादा...जय शिवराय
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे खूपच अप्रतिम आहे सर
अतिशय सुंदर अप्रतिम असे आहे. किल्ला रुपात घर पाहुन छान वाटले. एकदम मस्त 👌👌
अमोल कोल्हे ला आमची शाखा कुठेही नाही मध्ये पहिल्यांदा बघितले तेव्हाच वाटले की हा मुलगा पुढे जाऊन मोठे काम करेल. आमची शाखा कुठेही नाही खूप छान हॅण्डल केले. आता संभाजी राजांची भूमिका साकारता साकारता खूप develop झाला. अजून पुढे चांगले काम त्यांच्या हातून होवो. हीच सदिच्छा! अमोल कोल्हे सभगृहात सुध्दा खूप छान विषय मांडतात.
जय शिवराय ,जय महाराष्ट्र दादा आबांचे घर म्हणजे राजवाडा च आहे असे वाटते खूपच सुंदर अफलातून🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय भवानी जय शिवाजी🚩🚩
खूपच सुंदर राजवाडा आहे तसेच आपण प्रत्येक माणसाला, प्रत्येक गोष्टीला किती महत्व देतात हे दिसते, आपल्या या गुणाला, माझे कोटी कोटी वंदन.
शिवपुत्र संभाजी महाराज हे महानाट्य आम्ही बघीतले. तुम्ही अप्रतिम काम केले आहे सर.. तुमच्या मेहनती मुळे हा सुवर्णक्षण आम्हाला लाभला त्या बद्दल मि आणि माझे कुटुंब तुमचे खूप खूप आभारी आहोत...
मला ही तुमची संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची भुमिका खुप आवडते. तुम्हाला त्यांच्या रुपात पाहिले की महाराजांचा साक्षात्कार होतो. त्यांना प्रत्येक्षात पाहतोय आहे वाटते. जीवनाचे सार्थक झाले असे वाटते. धन्यवाद
🚩🙏 खरंच खूप खूप खुपचं छान घर आहे मला पण खुपचं आवडलं, मेन दरवाजा, महाराजांची मूर्ती, जेवणाची व्यवस्था आणि घरावरच जगदंब नाव खरंच अप्रतिम वाडा आहे , धन्यवाद दादा आम्हाला येवढ छान घर दाखवल्या बद्दल , Amol te Anmol या चॅनलचा प्रत्येक विडियो Anmolach असतो , विडियो नक्कीच आवडला सर..... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
खूपच सुंदर , आणि आज अमोल दादा च्या रूपांत दस्तुरखुद्द शंभूराजे च चालत तुमच्या घरी आले . क्या बात है !
एका अप्रतिम महालाची,उर्फ वाड्याची तथा आधुनिक घराची अंतर्गत सफर घडवल्या बद्दल मी सर्वांच्या वतीने आपला शतशःआभारी आहे.मला तर क्षणभर शिवशाहीत असल्याचा भास झाला.
अतिशय सुरेख संगम आहे भारतीय आणि विदेशी दोन्ही मिळून उत्तम प्रतिकृती
घर खुपचं सुंदर आहे. किल्ल्यात राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण किल्ल्या सारखं घर असावं ही किती छान बाब आहे. घर पाहिल्यावर शांतता आणि समाधान वाटलं.. सर तुमचे खूप खूप आभार तुमच्यामुळे आम्हाला इतका सुदंरगड पहिला मिळाला..
सुंदर घर आहे दादा कालच तुमचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या भुमिकेत केलेला तुमचा प्रयोग अहमदनगर मधे पाहिला खुप सुंदर काम केले आहे तुम्ही तुम्हाला मानाचा मुजरा दादा
छत्रपतींच्या एखाद्या सरदाराचा वाडा शोभतोय धन्यवाद तुम्हा दोघांना .
अमोल दादा, खूपच सुंदर घर आहे. अप्रतिम संकल्पना ! पुरातन आणि आधुनिक शैलीचा सुरेख संगम ! नव्याचा स्वीकार करताना जुने हरवू द्यायचं नाही हा आटापिटा मनाला भावतो. प्रदीप बाबांचे खूप खूप कौतुक ! आपल्या गौरवशाली इतिहासाचे शब्दश: Brand Ambassador आहेत प्रदीप बाबा ! जय शिवराय !
आदर छत्रपतींचा ,आदर छत्रपतींचाच,
आदर, मान, पुजा देवाचीच, आता देवाचे पुजारी महत्वाचे जो पर्यंत ते देवाचे पुजारी , छत्रपतींचे विचार जे कोणी जगतात ते छत्रपतींचे नाव चलनी नाणे म्हणून वापरणाऱ्या पेक्षा जास्त प्रिय आहेत.
खूपच छान वाडा आहे आपली संस्कृती जपणं हे आपलं कर्तव्य आहे जय शिवराय
खूप खूप छान वाडा आहे
खूप सुंदर कलाकृती आपण आमच्या समोर आणले आहे. खूप खूप आभारी आहे.
मन भरून येते, खूप सुंदर आहे
अमोल सर मी तुमची छत्रपती संभाजी महाराजांची मालीका न चुकता आवडीने पाहायचे .तेव्हापासून च मी तुमची खुप मोठी fan झाली आहे.
खुपच छान बाधंकाम आहे 👍👍
जय शिवशंभु 🚩🚩🚩🙏🙏🙏
अमोल सर आपले खरोखर खुप खुप आभार की, आपण सर्वांना आबा साहेबांच्या या अप्रतिम वाड्याचे दर्शन घडविले. आबांना देखील मनापासून धन्यवाद की, त्यांनी अगदी दिल खुलासपणे या अप्रतिम वाड्याच्या वास्तूची निर्मिती प्रत्यक्षात आणली. आपल्या संस्कृतीचा वारसा नव्या रूपात जगासमोर आणलात. आणि खरोखरच इटालियन मार्बलच्या जमान्यात अशा वास्तूची शान एक अलगच आहे. हे तुम्ही प्रत्यक्षात दाखवून दिलत.
धन्यवाद..!!! 🙏
आबांच घर म्हणजे पुर्वीचे राजें महाराजे यांचा राजमहालच आहे जणु!
खुपच छान
खरंच खूप छान वाटलं...राजवाडा बघून ...अतिशय सुंदर..
खूप सुंदर घर आहे ..जुण्याकळतील पद्धती आणि नवीन पद्धतीचा एक सुंदर मेळ पाहायला मिळाला 🙏
खूप मस्त घर आहे 🥰👍🏼👍🏼... खरंच छान आहे घर... वाडा च आहे... खरतर 😊... छान आहे घर मस्त च आबा 😊🥰
खऱ्याखुऱ्या महाराष्ट्रीय मराठमोळ्या कलेला सादरीकरण केल्याबद्दल धन्यवाद सर
अहा... किती सुंदर! आम्हाला नाही का बघायला मिळणार! पत्ता द्या नं प्लिज. मला प्रचंड आवडतं असं traditional जगायला.
अमोल दादा मला तूमचे विचार व कार्यक्रम मराठी खुप खुप आवडते मांझी मुलगी तूमाला ओळखते थी आता सातवीला आहे तूमच्या शाळेत नारायण गांव मंचर तूम्ही समाज सेवा पण खुप खुप छान करता मला तूमचा जी टीवी चा कार्यक्रम पण आवडतो एकदा भेटायची इच्छा आहे दादा
अतिशय सुंदर घर आहे.. असे घर मी पहिल्यांदाच पाहते..खूप छान वाटले.. धन्यवाद अमोल दादा.... 👌👌🙏🙏🚩🚩🙏🙏
Khup sundar sanklpana aahe
खुपच सुंदर, अप्रतिम मलाही खुपच आवडल.धन्यवाद अमोलजी आणि छत्रपती.
जय शिवराय सर🙏🚩🔥
खूप सुंदर घर आहे. अगदी ऐतिहासिक वाडया सारखे आहे. प्रवेशद्वारा समोर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे लय भारी👌घराचं नाव जगदंब खूप सुंदर. नावाप्रमाणेच आहे घर. अशी ऐतिहासिक व्यवस्था असणारी वास्तू कवचितच पाहिला मिळते. खूप सुंदर संकल्पना आहे. कधी विचार सुद्धा केलं नव्हतं असं घर असेल पण आज इतकं सुंदर घर तुमच्या मुळे पाहिला मिळालं खूप खूप धन्यवाद.
खूप सुंदर घर आहे बाहेरून पाहिले की शिवनेरी किल्ल्यासारखी रचना आणि आत शिवकालीन वाड्याची आठवण येते आणि त्याचबरोबर पौराणिक आणि आधुनिक वास्तुकलेचा संगम खूप छान वाटत आहे भविष्यात जमले तर मी पण असेच एक घर बांधीन
युनिक आहे मस्तच अप्रतिम ❤❤❤
सर्वप्रथम अमोल कोल्हेजींचे मनापासून प्रचंड आभार अशा प्रकारचे घर प्रत्यक्ष अस्तित्वात आहे हे दाखवल्याबद्दल. माझ्या मनातही अशाच घराची कल्पना आहे परंतु ते प्रत्यक्षात मात्र कसे उतरवावे हा विचार मी सतत करत असते. ह्या घराची व घरमलकांची त्याकामी मला मदत होईल अशी आशा वाटते.
धन्यवाद. 🙏
जय महाराष्ट्र दादा तुमचा पदपर्स्ष त्या वास्तुला झाला व ते पावन झाली आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमीकेत व स्वराज्य विर छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमीकेत बघतो तेव्हा असे वाटते की प्रत्येक्ष राजेंच आमच्या समोर आहेत तुम्हाला व तुमच्या कार्याला व तुमच्या सोबत काम करणाऱ्या सर्व कलाकारांना लाख तोफांची सलामी🔥🔥🔥🙏
फार सुंदर वास्तू आहे
तुमचे दोघांचे ही खूप आभार 👌 काहीतरी पहायला मिळाले तुम्ही तर अमोल सर खूपच great
अप्रतिम अमोल सर खूपच छान☺️✌️
अमोल दादा तुम्ही ऐतिहासिक मालिका च करत नही तर इतिहास जगताय, वाड्याच्या आतील धडवलेल्या दगडातील व्हरांडा तर अप्रतिम 🙏🙏
भविष्यात असच घर बांधून पूर्ण झाल्यानंतर अमोलदादा तुंम्ही नक्की यायचं बरका मी शिरूर अण्णापूरचा आहे
ही खरी संस्कृती महाराष्ट्राची ... आबा १ नं. घर बांधलंय आपण
अमोल कोल्हे साहेब आपण संभाजी महाराज यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवत आहेत
त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन कोल्हे साहेब
शिवप्रेमी आंबा पाटील यांचे पन आभार किल्ले सारखें घरं बांधले खुपचं छान आहे घर
अतिशय सुंदर घर , माणसाने आयुष्यात काय जास्त जपावे तर आपला इतिहास ,🙏👌👌👍👍♥️♥️
खूपच छान, मन प्रसन्न झालं...
आबांच्या घरातील positiv energy चा फील इथे व्हिडीओ पाहून मिळाला...👌👌👍
धन्यवाद कोल्हे साहेब...
अमोल दादा. खूप छान घर आहे.. असं घर आतापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं
घर नव्हे राजवाडा आहे. खरचं खुप सुंदर आहे वस्तू. 🙏
अतिशय सुंदर असा राजवाडा design केलेला आहेत आबांचा.... 👌🏻
अमोल कोल्हे साहेब आपणास ही मुजरा 👏🏻
अति सुंदर, सर
1 no. Thank you Amol saheb and of course Aaba 😊 tumala aaba mananech awdel karch vadil manse anubhavta ali tumchya mule. Ani sanskriti che je apratim darshan gadvalt Tumi new generation la tyabdal pan kup aabhari ahe 🙏
डॉक्टर साहेब धन्यवाद ,
खूप चांगले घर पाहायला मिळाले.
Khup khup namol aahet tumhi amche amol Kolhe dada dada ❤❤❤❤
Khup sunder sankalpana ghrachi. Prachand awadli. Ekdam zakas ghar cum wada. lai lai bhari rao👍👌
आबा आपले आणि खासदार अमोलजी कोल्हे साहेब दोघांचे अभिनंदन. आबा आपण शिवाजी महाराजांचा इतिहास आणि वारसा जपलाय.आणि खासदार साहेबांमुळे आपली वास्तू आम्हास बघण्याचे भाग्य लाभले.आपण दोघेही थोर आहात. आपले दोघांचेही मनापासून अभिनंदन आणि आभार
मुजरा आहे या शिव भक्ताला ❤
जय जिजाऊ ,जय शिवराय ,जय शंभुराजे🚩
खूप सुंदर बांधकाम आहे इमारतीचं.
अप्रतिम साहेब 🚩जय शिवराय
मला अमोल दादा यांची कोणतीही भुमिका आवडते... पण especially छत्रपती संभाजी महाराज यांची केलेली भुमिका प्रचंड आवडली.. मनापासुन केलेली भुमिका स्पष्ट दिसत होती...
अमोल दादांनी केलेल्या भूमिकेमुळे आपल्या सर्वाना छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास कळला.... नाहीतर संभाजी महाराज यांना काही जुन्या इतिहासकारानी खोटा इतिहास लिहून बदनाम केले होते.. मात्र स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ही सिरियल खुप अभ्यासपूर्वक केली आहे... मी अजुनही शनिवार रविवार ही सिरियल बघत असतो... छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर एक चित्रपट यायला पाहिजे... अमोल दादा तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपण स्वतः खासदार आहात तुम्ही ह्यात जातीने लक्ष घालून मराठी हिंदी तसेच इतर भाषांमध्ये हा चित्रपट बनवावा.. आम्ही सर्व आहोत तुमच्याबरोबर..
जय हिंद 🚩
जय शिवराय 🚩
जय शंभुराजे 🚩
🚩🙏जय शिवराय जय शंभूराजे🙏🚩 अप्रतिम संकल्पना आहे दादा, घर, वाडा🙏🚩,,....... खरंच खूपच छान आहे 🙏🚩
खूपच छान अभिमान वाटवे असे घरकुल जय शिवराय
अमोलजी तुम्ही छत्रपतींचा गौरवशाली इतिहास वारसा संस्कृती ठेवा इ.ज्या तळमळीने जगासमोर आणता ते काम खुप कौतुकासपद आहे.......एक मराठा म्हणून तुमचा खुप अभिमान वाटतो पण.....एक हिंदू म्हणून तुमचा तेव्हाच अभिमान वाटेल जेव्हा तुम्ही आपल्या धर्मातील ज़ातीजातीच्या भिंती पाडून सर्व हिंदू समाज एकजुट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न कराल....कारण या देशाला हिंदू धर्मातल्या कोणत्याही ज़ाती पासून अजिबात धोका नाही.....धोका आहे तो धर्माच्या नावाने देशाचे दोन दोन टुकड़े करूनही आज आपल्या देशात राहणाऱ्या आणि इतर देशांशी निष्ठां बाळगणाऱ्या हिंदू विरोधी विधार्मियांकडून.....पण दुर्दैवाने तुम्ही राजकीय लाभासाठी अशा देशविघातक शक्तींचा फाजिल लाड करणाऱ्या राजकीय पक्षांच समर्थन करत आहात....राजकारण गेल चुलित....आम्हाला आमच्या भावी पिढ्यांचे जीवन सुरक्षित होण्याची चिंता आहे
तरी तुर्तास तुमच्या वीडियो ला फक्त एक लाइक.....subscribe तेव्हा जेव्हा तुम्ही धर्माच्या एकजुटीसाठी कार्य करताल
प्रदीप आबा हे अत्यंत दिलदार दिलखुलास सहृदयी व रुबाबदार व्यक्ती आहेत, आमचं काही काम असलं की ते थेट घरी बोलवतात व खूप आत्मीयतेन हितगूज करतात, सहकार्य करतात. अमोल दादा तुम्ही त्यांच्या घरी येऊन त्यांचा परिचय तुमच्या चाहत्यांना व मराठी मुलूखाला करून दिलात त्याबद्दल धन्यवाद..💐
Mla tyanch ghar bagahych address plz