एका शिवप्रेमी कुटुंबाचं प्रेरणादायी घर,आणि..I Chatrapati Shivaji Maharaj I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 кві 2023
  • एका शिवप्रेमी कुटुंबाचं प्रेरणादायी घर,आणि..
    नेदरलँड येथील एका संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या हयातीत काढण्यात आलेली चित्र जगासमोर आणणारा आणि बजेट ट्रॅव्हलर म्हणून सुपरिचित झालेला पुण्याचा प्रज्ञेश मोळक याच्याशी संवाद साधण्यासाठी खरंतर मी त्याच्या घरी गेलो होतो.पण त्याचं घर आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाचं शिवप्रेम बघून भारावून गेलो.त्यातूनच हा मिश्र एपिसोड आकाराला आला.नक्की पहा.आवडेल सगळ्यांना.
    #shivajimaharaj #travel #abhivyakti
    Email:abhivyakti1965@gmail.com

КОМЕНТАРІ • 904

  • @laxmikantdalvi1962
    @laxmikantdalvi1962 Рік тому +442

    २७ मजल्याच्या अंबानीच्या घरात पण अशी कल्पकता नसेल , धन्यवाद खूपच सुखद अनुभव

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Рік тому +11

      ते भाट्या बनीया च घर आहे

    • @sandhyakulkarni6765
      @sandhyakulkarni6765 Рік тому +9

      Pratyekache vichar vegle astat .koni hin nahi

    • @prathamesh9493
      @prathamesh9493 Рік тому

      Tyach tula kay padalay re.... Fuktya... Tuzya Bhavi PM chya ghari tari aahe ka he😂😂😂.

    • @abhijitsaraf5534
      @abhijitsaraf5534 Рік тому +5

      Tyacha yachyashi kay sambndh

    • @sunildesai9527
      @sunildesai9527 Рік тому +4

      आधी आत्मपरिक्षण करा.

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 10 місяців тому +9

    अभिमान वाटतो सर, कणाकणात छत्रपती,
    बोलण्यात वागण्यात नव्हे तर प्रत्येक क्षण छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देतात. खूपच छान.

  • @kundanjadhav291
    @kundanjadhav291 11 місяців тому +9

    बाप रे बाप...हे सगळ बघतांना अक्षरशः अंगावर काटे अन डोळ्यात आसू येत होते...

  • @vivektadel4787
    @vivektadel4787 Рік тому +12

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे
    दादा तुम्ही बनवलेल्या या अप्रतिम स्वर्गाला मानाचा मुजरा
    👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @sankethake742
    @sankethake742 Рік тому +99

    घर नाही तर स्वर्ग आहे
    जिथे महाराज विराजमान आहेत 🙏🏻

  • @subhashkhade8060
    @subhashkhade8060 Рік тому +4

    अप्रतिम. माणसांनी मंन्नत च्या समोर फोटो काढण्यापेक्षा
    शिव स्पूर्तीच्या समोर काढावेत.❤

  • @vrindab1958
    @vrindab1958 Рік тому +6

    संकल्पनेतून साकारलेल्या शिव स्मुतीला मानाचा मुजरा लाख लाख प्रणाम धन्यवाद

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Рік тому +29

    तुमच्या सारख्या विचाराचा मराठी तरुणांनानी बोध घ्यावा जयभीम जय शिवराय

  • @ashwinhinge7743
    @ashwinhinge7743 Рік тому +220

    मोळक परिवाराची घड्याळाचे काटे उलट फिरावे अशी जणू ऐतिहासिक वास्तूचं आपण दाखवलीत, सर आपले खूप खूप आभार. लवकरच प्रत्यक्ष पाहण्याचा योग यावा ही प्रार्थना . जय हो 🙏

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h Рік тому +12

    छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज हे सर्व आस्तिक होते कुलदेवी, कुलदेवता याना मानणारे होते धर्म मानणारे होते धार्मिक होते

  • @nileshgaikwad2156
    @nileshgaikwad2156 Рік тому +112

    मालका आधी, सर्व बांधकाम करणाऱ्या कलाकारांचे खूप धन्यवाद जी अशी वास्तू या काळात सत्यात साकारता आली ❤❤

  • @chandrakantshinde6902
    @chandrakantshinde6902 Рік тому +1

    होळकर.कुटूंबाचै.मनोपुर्वक.आभिनंदन.हा.आदर्श.सर्वांनी.घेण्यासारखा.आहे.धन्यवाद.मोळक.साहेबांचा.त्या.ऐतीहासीक.निवासाचा.प

  • @shashikantkurne8424
    @shashikantkurne8424 Рік тому +43

    अत्यंत सुंदर.
    परंतु पुरोगामी असणे म्हणजे देव नाकारणे नव्हे.
    स्वतः राजे सुद्धा पुरोगामी विचारांचे होते, परंतु तितकेच धार्मिक ही होते.
    🏵️🏵️ जय भवानी 🏵️🏵️
    🌹🌹 जय शिवराय 🌹🌹

    • @asmitagholap2449
      @asmitagholap2449 Рік тому +2

      Barobar

    • @akshaydhar-pawarpatilbelga8839
      @akshaydhar-pawarpatilbelga8839 Рік тому

      Eakdam Barobar...
      Sarva Awadale Pan Jya Veli Tyane Aamhi Purogami Aahe, Nastik Aahe Gharat Devghar Nahi Tyavelich Video Thambavala...
      Karan He Sarva Devgharashivay Shunya Aahe...

  • @anilmanere5395
    @anilmanere5395 Рік тому +26

    डोळ्याचे पारणे फिटले ❤❤❤❤ जय भीम जय शिवराय जय शंभुराजे

  • @pankajgangurde-kk5mm
    @pankajgangurde-kk5mm Рік тому +16

    मुळक परिवाराला पहिल्यांदा धन्यवाद
    आपण राजांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @kirtiughade9491
    @kirtiughade9491 Рік тому +11

    खरचं अदभुत आहे हे सगळ....एकदा द्रौपदी ची अब्रू वाचवून कृष्ण देव महान झाले...पण लाखो आया बहिणींची अब्रू वाचवून स्वतः च स्वराज्य घडवणारे...शिव छत्रपती यांना तर काय म्हणावे लागेल...हाच खरा आपला देव आहे...त्याची पूजा झाली पाहिजे खर तर ❤❤❤

    • @Maharaje114
      @Maharaje114 Рік тому

      Shri Krishna... Shri Ram yanchya katha aikun ch maharaj gladly madam

  • @pradeeptambe9677
    @pradeeptambe9677 Рік тому +25

    खूपच छान आणि अप्रतिम सुंदर ( नमोबुद्धाय. राजा अशोक साम्राट. माता जिजाऊ. जय शिवराय. जय भिम. जय महात्मा फुले साहू महाराज. संत तुकाराम महाराज. संत गाडगेबाबा. रामस्वामी पेरियार. भगत सिंग. जय महाराष्ट्र. जय भारतीय साविधान) सर तुम्हाला आणि ह्या माझ्या भावाला सॅल्युट करतो,

  • @Kasal269
    @Kasal269 Рік тому +12

    वाड्याच्या दगडी भिंती पाहून तो सुवर्ण काळ मनात कोरल्या शिवाय राहत नाही, जबरदस्त महाराज प्रेमी 🙏🙏🚩

  • @prakashkamble246
    @prakashkamble246 Рік тому +11

    एकच तात्पर्य ओळ म्हणजे आपण पाहुणे आहोत पाहुण्यासारख जगाव व्वा आणखी एक महाराजांचे जे मुळ चित्र दाखविले पाहुन खरच शहारे आले आणि पाणी आले. आम्हाला व्हिडिओ पाहताना अशी अवस्था तुम्ही तर प्रत्यक्ष पाहिले.काय भावना असतील खरच एकदा भेटावच लागेल. तुम्ही ज्या हातांनी स्पर्श केला त्या हातांचे दर्शन घ्यावे.

  • @kishorshingne3457
    @kishorshingne3457 Рік тому +1

    शिव स्फूर्ति--शिव सृष्टि दख्विल्य बदल धन्यवाद

  • @hprakash9091
    @hprakash9091 Рік тому +42

    खूप छान वाटले हे सर्व शिव छत्रपती महाराजांच्या काळा मध्ये गेलो असे वाटले , जय जिजाऊ जय शिवाजी 🙏

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 Рік тому +50

    प्रज्ञेश मोळक यांची अविस्मरणीय भेट घडवून एक अप्रतिम 'भेट' दिल्याबद्दल रविंद्रजी आपणास तसेच मोळक यांना मनापासून धन्यवाद!🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      धन्यवाद... 🙏

    • @shivdassuryawanshi6632
      @shivdassuryawanshi6632 Рік тому +1

      अभिव्यक्तीच्या माध्यमातून प्रद्य्नेश मोळक परिवारातील सर्वानी जपलेली शिवप्रेरणा अभिनंदनीय आहे .युवकांना स्फूर्ती देतीलच.

  • @dipaliubale5429
    @dipaliubale5429 Рік тому +2

    गौतम बुद्धाची मूर्ती खूप छान विचार आहे दादा तुमचे आणि तुमचे घर पण खु छान आहे जसे काय शिवाजी महाराजांचेच घर आहे

  • @meghatilekar9720
    @meghatilekar9720 7 місяців тому +1

    खूपच सुंदर अप्रतिम कलाकुसर,ऐतिहासिक वास्तुचा वारसा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे 👏👏

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому +12

    घर सुंदर पण विचार धारा त्याहून सुंदर धन्यवाद,,,ऐक पुरोगामी योध्याची भेट आनंद देऊन गेली,,,,,

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 Рік тому +19

    तुम्हाला माहित नाही तुम्ही किती सुंदर वास्तू आम्हाला दाखवली आहे अक्षरशः भारावून गेले अंगावर शहारे आले अगदी त्या काळात गेल्यासारखे वाटले महाराजाना ,आई जिजाऊ यांना पाहिल्या सारखे वाटले खूपखूप आभारी आहोत तुम्हा सर्वांचे मला खूप वाटते की आपल्या सरकारने महाराजांचे गड किल्ले ज्यांची पड झड झाली आहे त्यांना दुरुस्त करावे पुन्हा ते पहिले जसे होते तसे करावे राज्यांचा इतिहास त्यांची तलक बुद्धी हुशारी आपल्याला व पुढील पिढीला समजावी या साठी सरकार बरोबरीने आपणही प्रयत्न केले पाहिजेत .

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 Рік тому +1

    प्रज्ञेश सर खूपच अभिमान वाटावं असचं आहे सगळं तुम्हाला हॅट्स ऑफ फक्त एक मनात आलं म्हणून विचारतो बंगल्याच्या गेट पासून एन्ट्री केल्या पासून ते शिव चौकट ते दिवाणखांना हॉल म्हणा हव तर सगळीकडे शिवराय व शंभूराजे मा साहेब अगदी माना पानाने आदराने प्रेमाने उपस्थितआहेत पण एवढ्या मोठया सुंदर वास्तूत त्यांना घरातील सर्वोच्च पवित्र स्थान की जिथे आपण सर्व नवं रस त्यागून राग लोभ अहंकार मी पणा लालसा कुबुद्धी वाईट विचार सोडून अगदी सोवल्या ओवळ्यात सुद्धा नत मस्तक होऊन एक कृपा भिलाषी सामान्य जीव होऊन बसतो त्या देव्हाऱ्यात स्थान देता आलं असत का महाराजांना हा मला स्वतः पडलेला प्रश्न तुमच्या सारख्या सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या उच्च वैचारिक संस्कारांनी ज्ञाना ने परिपूर्ण असणाऱ्या कुटुंबाने शिवराय शंभूराजे मातोश्री जिजाऊ हे युगप्रवर्तक अंगणा तून देव्हाऱ्यात विराजमान केले असते जसे तुमच्या सर्व आदरणीय कुटूंबातील प्रत्येक सदस्यां च्या हृदयात विराजमान आहेत तसे केले असते तर ह्या महाराष्ट्र देशातील प्रत्येक मराठी मनावर शिव छत्रपती न च्या वर जीव ओवाळून टाकणाऱ्या प्रत्येक शिव पाईक यांना एक नवीन संकल्पना नवीन विचार दिशा मिळेल ज्यांच्या मुळे देव देव्हाऱ्यात राहिला हे वाक्य आपण नेहमी एकतो तर ती व्यक्ती देव्हाऱ्यात का नको अस वाटतं कदाचित हा विचार अनेकांना अतिशयोक्ती वाटेल पण माझ्या राजाचा योग्य सन्मान होत असेल तर वेगळा विचार करायला काय हरकत आहे आणि तुमच्या सारख्या अनुकरणीय व्यक्ती की खरंच ज्यांच्या आचार विचारांच समाजाने अनुकरण कराव त्यांनी हे धाडस केल तर आम्हा शिवछत्रपती प्रेमी नपुढे आदर्श उदाहरण च होईल जेणे करून हॉल आंगण यातील शोभा दिखाव्या पेक्षा यथोचित सन्मान होईल हीच अपेक्षा हाच विचार आणि हो तुमच्यासुंदर भव्य दिव्य घरात शिव काळात असल्या सारखं आनंदायी भास नक्कीच होतोय ह्याही तुमच्या शिव छत्रपती न वरच्या प्रेमाला ह्या संकल्पनेला ह्याही नवीन विचारा ला आमचा आदराचा मानाचा मुजराच 🙏🏻🙏🏻

  • @nanav.170
    @nanav.170 Рік тому +2

    प्रज्ञेशजी आणि अभिव्यक्ती ,
    तुमचे मनःपूर्वक खूप खूप आभार आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या युगाचा भ्रमंती घडवून आणल्याबद्दल !

  • @bhavanishingrajput6783
    @bhavanishingrajput6783 Рік тому +14

    ""🚩शिव स्फूर्ती🚩"" अअअअअदभूत, अअअअअअअप्रतिम, अअअअअअअतिषय सुंदर कलात्मक राजवाडा आहे👌👌👌👌👌, जसे सुंदर घर आहे, तसेच त्यांचे प्रघल्भ ,
    वास्तववादी विचार आहेत, विवेकवादी ,विचारवंत मोळक परिवाराची जेवढी तारीफ करावी तेवढी थोडीच ठरेल,
    👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐🙏🙏🙏

  • @JackenHegar
    @JackenHegar Рік тому +66

    मोळक परिवरांचे मनःपूर्वक अभिनंदन!!! वारसा आहे ठेवा.👏👏👏 More power to them.

  • @manishtikle952
    @manishtikle952 Рік тому +1

    ददोजी कोण्ड़ड़ेव यांच्या इतिहास कधीच पुसुन काढता येणार नही.
    शिवाजी महाराजांना शत दंडवत

  • @suhaspujari5462
    @suhaspujari5462 Рік тому +2

    पाणी मासा खेळे त्यास गुरू कोण असे__महात्मा जोतिबा फुले

  • @VINAYMORE100
    @VINAYMORE100 Рік тому +14

    अभिव्यक्ती मुळे आम्हाला अप्रतिम असं घरातील शिवसृष्टी शिवप्रेमी शिवभक्त यांचे निवास्थान पाहण्याची संधी मिळाली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर ती आपण आजही असामान्य प्रेम करतो याचाही जिवंत उदाहरण आहे

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 Рік тому +3

    आजचा दिवस सार्थ ठरला.श्री मोळक यांचे घर डोळ्याची भुक भागवणारी ठरली.त्यांची अभिव्यक्ती ;खासकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळ चित्रासोबत घालवलेला दोनच तासांचे वर्णन आनंदाश्रू देऊन गेले.ईश्वर आपणास ऊदंड व सुखी आयुष्य देवो .🙏

  • @smitaparmekar3197
    @smitaparmekar3197 Рік тому +2

    प्रदनेश मुलीक तुमचे पालक आणी तुम्ही,प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणादायीक आहात.विचार दिशा बद्लाला,तुच त्यागाला शत्शा प्रणाम.

  • @Nitinpatil-bm2so
    @Nitinpatil-bm2so Рік тому +21

    very nice ...महारांजाच्या आठवणी मनात घर करून गेल्यात 👌👌🥰🥰🚩🚩🚩🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому +12

    🙏सर.अतिशय सुश्राव्य,सुंदर मुलाखतीचा आनंद मिळाला..मोळ्क सरांची ओळख व विचार प्रेरणादायी आहेत.त्यांचे घर तर शिव काळात नेते आपल्याला.अप्रतिम आहे.यातून त्यांचे महाराजां विषयीचे शिव प्रेम दिसून आले.भ्रमंती बद्दलचे विचार फारच छान व प्रेरक आहेत.ते म्हणतात त्या द्रुष्टीने भ्रमंती करायला पाहिजे.हे डोळस विचार व दृष्टीकोन सर्वांना सांगितले व अशा नावा प्रमाणे असणारे प्रज्ञेश मोळक यांची माहिती व कार्य सर्वांना या विदियोतून करून दिले यासाठी पोखरकर सरांचे आभार..नेहमीप्रमाणे वेगळी मुलाखत पाहता आली..मनापासुन खूप खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌👍🙏🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      सविस्तर प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @ravindrachaudhari9649
    @ravindrachaudhari9649 Рік тому +12

    जय श्री राम जय भवानी जय शिवराय खुपचं सुंदर असे वाटते की आपण पुरातन काळात गेलो हे नवीन पिढीला प्रेरणादायी आहे खुप खुप शुभेच्छा साहेबांना

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 Рік тому +3

    अद्भूत !खरा मावळा . प्रज्ञेश तुला तुझ्या आई वडीलांना हजारदा मानाचा मुजरा .

  • @mukhtarshah9810
    @mukhtarshah9810 Рік тому +1

    प्रज्ञेश ह्रार्दिक अभिनंदन। मैं गुजराती, मातृभाषा गुजराती, मेरा जन्म महाराष्ट्र में. यह मेरा उत्तरदाईत्व है कि मराठी भाषा लिखना बोलना नहीं आता परंतु समझना चाहिए वो जरूरी भी है। मुझे अभिमान हुआ है कि मैं और मेरा परिवार मुंबई, महाराष्ट्र में जन्म लिया है। कितना कितना अभिनंदन करूं समझ में नहीं आता। हमारा इतिहास जीवंत और असरदार रखा है। तुम्हारे माता-पिता को धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।
    जय हिन्द जय भारत जय महाराष्ट्र।

  • @shivanandkapadnis2350
    @shivanandkapadnis2350 Рік тому +41

    मोळक कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन व कौतुक ❤🙏🙏😊 जय शिवराय 🌹🙏🚩

  • @Hiteech555
    @Hiteech555 Рік тому +8

    खुपच ग्रेट भेट आहे सर ❤❤
    प्रज्ञेश सरांचा उपक्रम खरोखरच एक इतिहास आहे ❤❤❤🚩🚩🚩🚩

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      धन्यवाद..

    • @vikasgaikwad7280
      @vikasgaikwad7280 9 місяців тому

      त्या मूळ चित्रांच्या प्रतिकृती मिळू शकतात काय.

  • @prafullsonkamble894
    @prafullsonkamble894 Рік тому +6

    प्रवासातून जीवनाचा प्रवास जगण्याची कला शिकावी या मंत्र मला खूप चांगला वाटला.
    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🎉

  • @sandeepshirgave5056
    @sandeepshirgave5056 Рік тому +15

    अतिशय सुंदर... अभिमानास्पद आहे
    प्रज्ञेश पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.. केलेच्या दृष्टीने निसर्गाकडे पाहतो आहेस आणि तू जगासमोर मांडतो आणि आम्हाला ते पाहता येते याचा खूप आनंद आहे❤🎉

  • @kashinathjadhav4234
    @kashinathjadhav4234 Рік тому +8

    एक नंबर अदानीला अंबानी च्या घरात नाही असे अनमोल रत्न आहे आपल्या कडे आपले मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन ❤❤❤❤❤💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajendrakolekar3764
    @rajendrakolekar3764 Рік тому +3

    🙏 खरोखर अप्रतिम 🚩🚩
    प्रत्येक राज्य कर्त्याने यातून नकी बोध घेतला पाहिजे...
    🙏 जय शिवराय, जय शंभूराजे 🚩

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 11 місяців тому +1

    सर आपले शिवप्रेम , वारसा जपनूक पाहून धन्य झालो.

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 7 місяців тому

    मुळीक कुटुंबीयांना मनापासून खूप खूप धन्यवाद.शुध्द नितळ मनाचा, बुध्दीचा मानवतावादी विचारांने जे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती संभाजी महाराज,संत तुकाराम महाराज, भगवान गौतम बुद्ध यांच्या अतीशय सुंदर प्रेरणादायी प्रतिमा उभारुन आपल्या घराला एक ऐतिहासिक सांस्कृतिक स्फूर्ती भवन बनवून समाजाला एक आदर्श प्रेरणा दिल्या बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
    आभिव्यक्ती च्यानलला पण खूप खूप धन्यवाद.
    जय भीम जय शिवराय.

  • @sunillahane7067
    @sunillahane7067 Рік тому +8

    सर खूप सुंदर आहे घर तुमचं व ऐतिहासिक वारसा जपला व खरा इतिहास जीवंत ठेवला

  • @jayawantdesai3525
    @jayawantdesai3525 Рік тому +8

    प्रज्ञेश साहेब....खुप छान माहिती दिलीत....आणि घराची रचना तर अप्रतिम आहेच...पोखरकर साहेबांचे सुध्दा धन्यवाद 💐🙏....

  • @kailasgawadeonlydilipsheth588
    @kailasgawadeonlydilipsheth588 Рік тому +2

    प्रज्ञेश खुप खुप धन्यवाद, तुझी माझी दोन तीन वेळेस भेट झाली पण जास्त बोलता आले नाही.मला अभिमान आहे तु माझ्या शालेय मिञाचा पुञ आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @India-or2so
    @India-or2so Рік тому +5

    जय शिवराय 🙏🙏... माझ्या घरात अशी एक रूम मी नक्कीच बनवेल 🙏🙏

    • @trushnaldsurvesurve9902
      @trushnaldsurvesurve9902 Рік тому

      तुमचा रूम हा शब्द किंवा विचार फार आवडला जिथे आपण राहतो तिथे रूम नक्कीच बनवा ज्यांच्या मुळे देव देव्हाऱ्यात राहिले त्या देव्हाऱ्यात ठेवा पण दरवाज्या बाहेर शो पीस सारखं करू नका

  • @sagarbhau2112
    @sagarbhau2112 Рік тому +6

    खूप छान अप्रतिम शिववास्तू.....👌👌🚩🚩
    जय शिवराय.....🙏🙏🚩🚩
    या पुढे अंबानीचा बंगला पण फिका पडतो.....
    धन्यवाद सर छान मुलाखत...👌🙏

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Рік тому +1

    २७मजल्याचा अंबानी हे लक्ष्मीपुत्र आहे.तर प्रज्ञेष मोळक सर कलावंत कलाकार असुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र दर्शनाभिलाशी आहे.

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Рік тому

    हे घर नसुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळा यांचा गंड किल्ला आहे.जय.भवांनी.जय.शिवराय

  • @vishalsingmohite
    @vishalsingmohite Рік тому +3

    खरा शिव भक्त आहे महाराजा चा मावळा आहे आदर सत्कार केला कोटि कोटि प्रणाम करतो

  • @dhairyasheelraopatil9093
    @dhairyasheelraopatil9093 Рік тому +7

    खूपच सुंदर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी आपल्या आठवणी जतन करून ठेवली

  • @rameshpatil287
    @rameshpatil287 Рік тому +1

    प्रज्ञेश एकवीस तोफांची सलामी

  • @GeetaMate-qk8zd
    @GeetaMate-qk8zd 4 місяці тому

    आपले घर हे आपल्या विचारातून घडतं.. .हे प्रत्यक्ष पाहीलं.. .
    केवळ मोठेपणा करीता नाही तर महाराजांबद्दलचे नितांत प्रेम आणि भारतीय संस्क्रूतीचा मेळ प्रज्ञेश चे हे वैचारिक घर....
    वाचा, बघा त्यातून आपण नक्कीच काही तरी घेऊनच जाणार...
    खूप छान वास्तूसौंदर्य आणि विचारसौंदर्य....

  • @55ruturajshinde91
    @55ruturajshinde91 Рік тому +7

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय भवानी जय, ताराराणी माँसाहेब 🚩🧡🚩🚩🧡 जय सई राणी साहेब , जय येसुबाई माँसाहेब 🧡🙇🚩

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Рік тому +4

    अप्रतिम 🙏❤️🚩

  • @ganeshenterprises6514
    @ganeshenterprises6514 Рік тому +1

    मोळक कुटुंब खुप खुप धन्यवाद

  • @dr.alkanaik9931
    @dr.alkanaik9931 7 місяців тому

    मी प्रत्यक्षात भेटून, पाहून अचंबित झाले होतेच...आता पुन्हा पाहताना खूप आनंद होत आहे...धन्यवाद!!

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 Рік тому +12

    Noble thoughts put by the youngster
    👌👌
    Highly appreciated
    👏👏
    Keep inspiring
    👍👍
    God bless you
    ❤❤❤❤❤

  • @truptienterprises8492
    @truptienterprises8492 Рік тому +3

    जय भवानी जय शिवाजी

  • @dharampalgaikwad191
    @dharampalgaikwad191 Рік тому

    मधयम मार्ग खरच urja👌 देणारी आहे असा उल्लेख करून भाऊ प्रज्ञेश नि स्वतः प्रज्ञावंत आहेत असा परिचय मिळाला

  • @ghanashamsavant7067
    @ghanashamsavant7067 7 місяців тому

    श्री ज्ञानेश्वर मोळक, यांना बऱ्याच वेळा भेटलो, परंतु त्यांनी घरामध्ये शिवसृष्टी निर्माण केली आहे ही माहिती पहिल्यांदाच कळाली. श्री मोळ क आणि सर्व परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन.

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 Рік тому +3

    🎉 अतिशय सुंदर शिवशाही जतन केली.अभिनंदन

  • @hrishi_t
    @hrishi_t Рік тому +5

    सुंदर वाक्य पृथ्वीवर आपण भाडे तत्वावर राहायला आलोय 💙

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 7 місяців тому

    अतिशय सुंदर शिव स्मुती आणि श्री शिवकाळातील देखावा उभा करणारे शिवप्रेमी कुटुंब प्रज्ञश आणि त्यांचे आईवडील यांना लाख लाख धन्यवाद.🙏

  • @deekshakudtarkar5509
    @deekshakudtarkar5509 Рік тому +1

    🙏जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @Naru1985
    @Naru1985 Рік тому +6

    खूपच सुंदर मोळक साहेब मुजरा तुम्हाला 🙏🏻🙏🏻

  • @eknathjaunjal9401
    @eknathjaunjal9401 Рік тому +7

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे ❤

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Рік тому +1

    FANTASTIC 👍
    Har Har Mahadev 🙏 ♥

  • @nitinmhaske7857
    @nitinmhaske7857 Рік тому

    खूपच सुंदर,अप्रतिम

  • @omkaroak2626
    @omkaroak2626 Рік тому +3

    खूप छान. रामदास स्वामींची मूर्ती सुद्धा फार छान आहे. "शिव स्फूर्ती" अगदी नावाप्रमाणेच आहे. धन्यवाद

  • @JiyaDeokar-wl6qg
    @JiyaDeokar-wl6qg Рік тому +5

    सर्व अप्रतीम आहे .
    जय शिवराय 🙏🚩

  • @swapnaliindulkar3163
    @swapnaliindulkar3163 Рік тому +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏

  • @UrmilaPawar-vp3cx
    @UrmilaPawar-vp3cx Рік тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @anilwaghmare2015
    @anilwaghmare2015 Рік тому +4

    अति सुन्दर. .. जय भिम.. जय शिवराया

  • @sambhajiamale3696
    @sambhajiamale3696 Рік тому +3

    मोळक सर अप्रतिम छान आपल्या शिवकार्याला सलाम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤

  • @sopan880
    @sopan880 Рік тому

    अनमोल माहिती, जय जिजाऊ

  • @user-fx7qb4un4x
    @user-fx7qb4un4x Рік тому

    Khup chan chatrapati shivaji maharaj ki jai

  • @samidha1234
    @samidha1234 Рік тому +31

    As an architect and Shivpremi not only appreciate thought behind your designer home but hats off to Pradnesh's parantism which is Practical, Wide and based on exploration and acceptance. Today's Youth know the real power of research, knowledge and can definitely interpret as and inculcate if parenting is so Value based and nonburocratic. I hv been to Europe but was unaware about this real photo fact file about Maharaj... Thanks.

  • @rameshchavan7637
    @rameshchavan7637 Рік тому +6

    Appreciate your bonding with our cultural and historical heritage
    I am proud of your family and parents

  • @rajendralatkar9302
    @rajendralatkar9302 Рік тому

    छ . श्री . शिवाजी महाराज की जय

  • @dhanashreebangar4608
    @dhanashreebangar4608 Рік тому

    अप्रतिम,बोलायला शब्दचं नाही, जय जिजाऊ, जय शिवराय,

  • @VK-uh5qn
    @VK-uh5qn Рік тому +3

    पोखरकर सर 🙏 अभिव्यक्ती यूट्यूब चॅनेल द्वारे आपण मोडक कुटुंबाने 'शिवस्फूर्ती ' वास्तुची रचना, जडणघडण , आणि शिवकालीन दृष्टांत साक्षात मनाला आणि डोळ्याची पारण फेडावी असं वाटलं. त्याबद्दल आपलं आणि मोडक कुटुंबाच आभार आणि खूप खूप धन्यवाद 🙏🙏. खास करून प्रज्ञेश मोडक यांचं विशेष कौतुक आणि आभार... अभिनंदन 💐💐. प्रज्ञेश सारखा तरुण व्यक्ती वाटलं नव्हतं इतका गाढा अभ्यासू , विनयशील, देहबोली.. वाणी साहित्यिकालाही विचार करायला लावेल अशी आहे. प्रज्ञेश बद्दल शब्द अपुरे आहेत.छत्रपती शिवाजी महाराज,छ.शंभाजी महाराज, माँ. जिजाऊ, संत तुकाराम महाराज , आणि भगवान गौतम बुध्द यांचं शिल्पातुन आणि वास्तुद्वारे जी माहिती प्रज्ञेश यांनी दिली त्याबद्दल आपले आणि प्रज्ञेश मोडक आणि संपूर्ण मोडक कुटुंबाचे आभारी आहे 🙏. .मी विवेकानंद भामरे धुळ्यात राहतो मी पुण्याला माझ्या मुलांना आणि फॅमिलीला हे बघून आपलं शिवस्फूर्ती बघण्याची इच्छा आहे. तरी आम्ही आलोत तर आपली परवानगी मिळेल का...

  • @sureshgaikwad852
    @sureshgaikwad852 Рік тому +39

    Everyone should follow this lifestyles and ideology. Thanks Abhivyakti and Molak family.

  • @Raj25145
    @Raj25145 Рік тому

    अप्रतिम...👏👏

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 Рік тому

    खरोखर अदभूत आहे

  • @siddharth_deshmukh
    @siddharth_deshmukh Рік тому +6

    जय जिजाऊ प्रज्ञेश दादा 😊
    'शिवस्फुर्ती' ही आपली ऐतिहासिक वास्तू पाहून खरच मनस्वी आनंद झाला. 👌
    वैचारिक पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबाला कृतिशील जोड देण्याचे विलक्षण काम आपल्या सर्वांच्या सहभागातून होतेय, याचा अभिमान आहे. 💐
    लवकरच प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे.
    रवींद्र पोखरकर आणि 'अभिव्यक्ती'च्या संपूर्ण टीमचे धन्यवाद ! 😊👍

  • @srikantsutar8003
    @srikantsutar8003 Рік тому +3

    अद्भभूत माहिती प्रज्ञेश..ची विचार सरनी आणि नव नवीन कॉसेफ्ट मनाला प्रभावित होऊन गेले
    मनापासुन आभार 🌹💐🕉️👌🏼

  • @rajendrakatkar5946
    @rajendrakatkar5946 Рік тому

    फारच सुरेख तुमची घराची शिवकालीन

  • @user-ox2gr2rg4h
    @user-ox2gr2rg4h Рік тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय छान संकल्पना

  • @sahyadrimountainrange
    @sahyadrimountainrange Рік тому +3

    जबरदस्त मुलाखत ♥️🙌

  • @mangeshgaikwad345
    @mangeshgaikwad345 Рік тому +11

    अतिशय अप्रतिम 👌
    खऱ्या इतिहासाला साथ दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार 👍
    शिवाजी महाराज हे एक उत्तम business man होते यावर एखादा episode बनवाल का ?

    • @shakuntalarane4322
      @shakuntalarane4322 Рік тому +3

      महाराज केवळ बिझनेसमनच नव्हे तर बहुआयामी व्यक्तीमत्व होते त्यांना चाकोरीबध्द करणे चुकीचे ठरेल तेव्हा त्यांच्या सर्व गुणांचा किमान प्रत्येकी एकतरी व्हीडीओ व्हावा लोकांना ते मार्गदर्शन ठरेल

    • @mangeshgaikwad345
      @mangeshgaikwad345 Рік тому +2

      @@shakuntalarane4322 off course I know

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Рік тому

    अनमोल ठेवा धन्यवाद

  • @nandkumargordepatil999
    @nandkumargordepatil999 Рік тому +1

    👌👌👌👌खूपच छान
    🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩

  • @rajeshkarpe1845
    @rajeshkarpe1845 Рік тому +4

    🚩🚩जय शिवराय 🌞 युट्यूबवर मी पाहिलेला एक अप्रतिम व्हिडीओ.प्रज्ञेशसरांचा व त्याच्या परिवाराचा मी खुप आभारी आहे. त्यांनी खुप सुंदर घर बांधले व जपले आहे. मला घराची अंतर्गत सजावट व अद्वितीय शिवपट्टी खुप आवडली. रविंद्रसर तुमचेही आभार .🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷