मी neet ची तयारी करत आहे , मी पण medical field चा अभ्यास करताना माझा छंद नक्कीच जोपासेन , chhaava movie निमित्ताने मी गेल्या 14 दिवसांपासून फक्त शंभुरजेंचा इतिहास आपल्या मालिकेतून , कादंबरीतून पहिला आहे, खूप भाऊक झालो , धन्यवाद सर 🕉️🕉️🕉️🕉️🕉️
खूप चांगली series आहे! इतिहास आणि कल्पकता यांचा उत्तम मेळ बसवला आहे बरोबरच शिवरायांच्या दैवी स्थानाचे भान राखले आहे. सिरीज मध्ये बर्याच मराठी कलाकारांनी वाखाणण्याजोग काम केल आहे. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पाहण्यासारखी रंजक मांडणी केली आहे!
जय शिवराय सर🙏 काल संपूर्ण वेबसिरिज बघीतली.... बऱ्याच गोष्टी नव्याने ही समजल्या आणि प्रतिपशचंद्र ही कादंबरी वाचण्याची उत्कंठा ही खूप वाढली आहे....🙏 आपला अभ्यास खूप विस्तृत आहे...ही वेबसिरिज बघितल्या नंतर आपली प्रतिक्रिया काय असेल याची उत्सुकता नक्कीच आहे... आपल्या यशस्वी वाटचाली मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
छान विश्लेषण...... तुमच्या मार्फत या आणि अशा अनेक गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतं आहे. नक्की काय केलं पाहिजे आणि कुठे विचार केला पाहिजे याची अगदी अचुक माहिती तुमच्याकडून मिळते.
Great....Most Awaited For These Web Series 😅 Since I have read this Noble...❤ Thank You Amol Sir for suggesting this awesome noble...😊 You are such a inspiration for our youth generation ☺️
हो खरंच चांगली आहे वेब सिरीज काही वावगं दाखवल नाहीये , सर्व समतोल आहे काल्पनिक आणि आपल्या महाराजांविषयी आपल्या इतिहासाशी चांगली सांगड घालून लोकांच्या भावनेचं भान ठेऊन बनवण्यात आली आहे
He series Changli aahe. Fakt itka fast dakhavlay ki nakki details kuthe tar fast forward hotat ... Itkya lavkar sampavle ki as vatat ajun kahi add kel pahije hot. .. kahi chhedchhad nahi. Pustak vachalay. . tas series madhe halke twist , chukavlay aani vachakala samajt ki nakki kuthe chukat. ... Fast forward mule back to back changal aahe pan budget kami asel kadachit so ...kahi tari chukalay as vatat.
True. Series yen exciting hot. Changli ahe. Novel itki great banavliye tya manane series suddha banayla havi hoti. Khup scope hota itka chan vishay mandayla pn series madhe to scope khupch limited kelay as vatla compared to novel.
@asmitanewse2912 Haan. Pustak lihilay tya madhe details aahet ..twist bhari aahe. Tya manane series kahich nahi. ..hech jar south madhe asat tar nakki 5-6 hrs chi best series banali asti ...tyat bahirji naik yancha vanshaj aahe samjtana hero baddal je lihilay ..maharajanchi kavdyachi maal .feta ..sinhasan shodhun baher aalyavar engraj shiledar. Kahich nahi dakhavlay.
दादा तुम्हाला छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा आहे. मराठीत भव्य दिव्य चित्रपट बनवा नक्की. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏
Sir tumcha vacahn khup dandga ahe mi lahan astana vada gavat tumcha sambhaji maharaj natak pahila tithun mala itihasat avad nirman jhali nakkich tumhi ya channel dware ashe marathi pustak samor ana je tumhi vachli amhi pan te nakkich vachu ❤
Kalach bagitla.. thik ahe changliye web series.. pn mala asa vatta aplya Marathi kalakarani jasta kam kela paije.. ani saglya staratlya lokanna uttam kam dile paije.. phakta ekach vishista lokach mhtvacha kam kartayet bakiche kaich nahi.. ek tar support cha kiva useless kam asta..
मी neet ची तयारी करत आहे , मी पण medical field चा अभ्यास करताना माझा छंद नक्कीच जोपासेन , chhaava movie निमित्ताने मी गेल्या 14 दिवसांपासून फक्त शंभुरजेंचा इतिहास आपल्या मालिकेतून , कादंबरीतून पहिला आहे, खूप भाऊक झालो , धन्यवाद सर 🕉️🕉️🕉️🕉️🕉️
खूप चांगली series आहे! इतिहास आणि कल्पकता यांचा उत्तम मेळ बसवला आहे बरोबरच शिवरायांच्या दैवी स्थानाचे भान राखले आहे. सिरीज मध्ये बर्याच मराठी कलाकारांनी वाखाणण्याजोग काम केल आहे. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पाहण्यासारखी रंजक मांडणी केली आहे!
जय शिवराय सर🙏
काल संपूर्ण वेबसिरिज बघीतली.... बऱ्याच गोष्टी नव्याने ही समजल्या आणि प्रतिपशचंद्र ही कादंबरी वाचण्याची उत्कंठा ही खूप वाढली आहे....🙏 आपला अभ्यास खूप विस्तृत आहे...ही वेबसिरिज बघितल्या नंतर आपली प्रतिक्रिया काय असेल याची उत्सुकता नक्कीच आहे... आपल्या यशस्वी वाटचाली मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
छान विश्लेषण...... तुमच्या मार्फत या आणि अशा अनेक गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतं आहे. नक्की काय केलं पाहिजे आणि कुठे विचार केला पाहिजे याची अगदी अचुक माहिती तुमच्याकडून मिळते.
खूप छान वेब सिरीज आहे 🔥🔥🚩🚩
सर महाराजांच्या समुद्रा मधिल युद्धावर एखादा चित्रपट यावा ही खुप इच्छा आहे....पायरेट्स ऑफ द कॅरिबियन पेक्षा भारी सत्यकथा\इतिहास आपल्याकडे आहे....
धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपट पहा
धन्यवाद सर 🙏🙏 खरंच थोडी शंका आली होती ह्या सिरिज वर.
दमदार खासदार❤🌹
Great....Most Awaited For These Web Series 😅
Since I have read this Noble...❤
Thank You Amol Sir for suggesting this awesome noble...😊
You are such a inspiration for our youth generation ☺️
छान अमोलजी....❤
ही वेब सिरीज हे पूर्ण पणे लेखकांचे यश आहे असे एक वाचक म्हणून watate
Whenever i see you...i feel a strong wave of inspiration in my mind ❤😊😊
निर्मात्यांनी महाराजांचा इतिहास पूर्ण इतिहास जाणणे गरजेचे आहे.. छान विश्लेषण.. अमोल सर..
Your deep knowledge on shivaji is really amazing. Stay blessed.
Shivaji kay aahe chhatrapati shivaji maharaj bolta ale tar nav ghya tyanch nahi tar nahi ghetal tari tyanchi unchi kami nahi honar
धन्यवाद परंतु शिवाजी महाराज म्हणू किंवा शिवराय किंवा छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
Thank you sir
आपले स्वागत आहे
Me series kal pahele kup chan ahe asa vattat hota ki ajun detail dakvyla pyjel hotya 😊
छान सीरीज आहे आत्ताच पहिली !
प्रतिपश्चंद्र अतिशय सुंदर कादंबरी जरूर वाचावी प्रत्येकाने
अमोल सर साठी हा webseris bagtoy ❤❤
वाघनखे हा तुमचा चित्रपट कधी येणारं आहे सर आम्ही वाट पाहत आहोत
डिस्ट्रीब्यूटर भेटला की
हो खरंच चांगली आहे वेब सिरीज काही वावगं दाखवल नाहीये , सर्व समतोल आहे काल्पनिक आणि आपल्या महाराजांविषयी आपल्या इतिहासाशी चांगली सांगड घालून लोकांच्या भावनेचं भान ठेऊन बनवण्यात आली आहे
जय शिवराय दादासाहेब 🚩🚩
He series Changli aahe. Fakt itka fast dakhavlay ki nakki details kuthe tar fast forward hotat ... Itkya lavkar sampavle ki as vatat ajun kahi add kel pahije hot. .. kahi chhedchhad nahi. Pustak vachalay. . tas series madhe halke twist , chukavlay aani vachakala samajt ki nakki kuthe chukat. ... Fast forward mule back to back changal aahe pan budget kami asel kadachit so ...kahi tari chukalay as vatat.
True. Series yen exciting hot. Changli ahe. Novel itki great banavliye tya manane series suddha banayla havi hoti. Khup scope hota itka chan vishay mandayla pn series madhe to scope khupch limited kelay as vatla compared to novel.
@asmitanewse2912 Haan. Pustak lihilay tya madhe details aahet ..twist bhari aahe. Tya manane series kahich nahi. ..hech jar south madhe asat tar nakki 5-6 hrs chi best series banali asti ...tyat bahirji naik yancha vanshaj aahe samjtana hero baddal je lihilay ..maharajanchi kavdyachi maal .feta ..sinhasan shodhun baher aalyavar engraj shiledar. Kahich nahi dakhavlay.
जय शिवराय सर 🚩🚩🙏
दादा तुम्हाला छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा आहे. मराठीत भव्य दिव्य चित्रपट बनवा नक्की. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏
खूप छान आहे वेब सिरीज
जय शिवराय🚩
I watched it good
Sir Jay shivray ❤❤🎉🎉🎉🎉
स्वराज्या रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास तुम्ही सीरियल मधून उत्तम दाखवला आता मूव्ही मधून ऑल इंडिया बघेल आपल्या छत्रपती संभाजी राजे चा इतिहास
जय शिवशंभूराजे 🙏🚩
Web series che promotion mast Aahe
Sir tumcha vacahn khup dandga ahe mi lahan astana vada gavat tumcha sambhaji maharaj natak pahila tithun mala itihasat avad nirman jhali nakkich tumhi ya channel dware ashe marathi pustak samor ana je tumhi vachli amhi pan te nakkich vachu ❤
शिवाजी महाराज सर्वांचे जातीचे आहे
Me ajach pahili khup chan aahe
फक्त विनंती येवढीच आहे काळजी घ्यावी 🙏
Junnar talukyacha vikas karava sir tumhi
Kalach bagitla.. thik ahe changliye web series.. pn mala asa vatta aplya Marathi kalakarani jasta kam kela paije.. ani saglya staratlya lokanna uttam kam dile paije.. phakta ekach vishista lokach mhtvacha kam kartayet bakiche kaich nahi.. ek tar support cha kiva useless kam asta..
या मालिकेतील इतिहास खरा का खोटा माहिती नाही परंतु या मालिकेतील मुख्य कलाकार हे त्या भूमिकेत बसत नाहीत, शोभत नाहीत अभिनय कृत्रिम वाटतो
Yacha garud zep ek number biased hota...
Supeflop Garudzep
Promotion केलं 😂
Hindi movie chava cha mat mandal
शिवप्रताप चा पुढचा भाग कधी येणार आहे सर ❤❤