Rahul Kulkarni: कोल्हापूरची मुलगी, पुण्यातली नोकरी सोडली, Leh मध्ये स्वतःचा कॅफे टाकला, भन्नाट कहाणी
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #abpमाझा #tanvijadhav #leh #rahulkulkarni
Rahul Kulkarni: कोल्हापूरची मुलगी, पुण्यातली नोकरी सोडली, Leh मध्ये स्वतःचा कॅफे टाकला, भन्नाट कहाणी
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
अशा सकारात्मक बातम्या नेहमी देत रहा, महाराष्ट्रातील तरुणांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि आईवडिलांनी मुलांवर कसा व किती विश्वास ठेवावा हे जाधव कुटुंबाने दाखवून दिले आहे. तन्वी खुप अभिनंदन व भरपूर शुभेच्छा.
तन्वी ताई तू कोल्हापूरची शोभतेस , समस्त जाधव घराण्याचे अभिनंदन तुमच्या पराक्रमी कुळात असे अनेक धाडसी तरुण निर्माण ओहोत हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना आणि सर्व मराठी लोकांनी त्याचे अनुकरण करोत
मराठी माणूस कुठेही कमी नाहीत सार्थ अभिमान वाटतो
आपल्या माणसाला प्रोमोट करा तो कुठल्या ही जाती चा असुंदे...
अगदीं बरोबरच ❤️
@@musaibmomin3533 Happy For your appreciation ❤️
पण बातमी देणारा पत्रकार ने मराठी व्यक्ती नाही तर कोल्हापूर ची व्यक्ती अशी दिली आहे.
अभिनंदन आलोच कधी लडाख ला तर चहा पिईन म्हणतोय
Rahul sir तुमचं नवल आहे...तुमची खाजगी ट्रीप असून देखील तुम्ही आमच्या साठी काहीतरी चांगली माहिती पोचवतात.. धन्यवाद
Hard Core UA-camr ❤️
खुपच छान मराठी मुलीने महाराष्ट्रा बाहेर उद्योग व्यवसायाचा प्रयत्न केला आहे, 🙏 शुभेच्छा
Dear,Rahul Kulkarni, Tanvi Jadhav.
Congratulations and Thanks to both of you.Because, I am 76 years old and travelled east , west ,South, north of India but, not to extream end.Still I want to travell but health doesn't and family doesn't favour. So I used to watch on UA-cam and get satisfaction of real travelling. Even though myself Gujarati born and bought in Maharashtra Mumbai I feel proud for girl like Tanvi who dared to explore herself with full of confidence.Jay mahsrashtra.
लद्दाख चा शांत निसर्ग व लद्दाखसारखे ईमानदार लोक ही लद्दाख ची सुंदरता आहे. एकदा तरी जावं असा प्रदेश आहे.. फौजमध्ये असताना आम्ही शांत निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतला.. जयहिंद.
Jay hind sir
@@surajavhad3223 जयहिंद.
खूप आभार कुलकर्णी सर या आगळ्या वेगळ्या मुलाखती बद्दल ..
हो ना 🙏
राहुल कुलकर्णी हे भारतीय पत्रकारितेला पडलेले एक स्वप्न आहे.... very creative person....
काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना राहुल सर आवडत नाहीत त्यांना वेळोवेळी ते त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात
कुछ भी चांगला आहे इथपर्यत ठीक आहे पण
तन्वी तू आमच्या कोल्हापूर ची मला खूप आनंद वाटला.तुझे माझ्या कडून अभिनंदन.
अभिनंदन, अभिमान च आहे.राहुल कुलकर्णी साहेब आपण महाराष्ट्र नवनिर्माण कसा असावा हे पाहिल्यावर लक्षात येते.दोघांना पण खूप खूप शुभेच्छा.जाधव अटकेपार करणारे कर्तबगार लोक आहेत. जबरदस्त बरं वाटलं बरका.
मराठी लोकांना जगभरात व्यवसायासाठी यशस्वी होण्यासाठी चांगला संदेश दिल्याबद्दल मनपूर्वक आभारी आहोत.
राहूल कुलकर्णी आपण मराठी मुलगी तन्वी हिची जगावेगळी घेतलेली मुलाखत फारच आवडली. तन्वीचे हिमालयातील झऱ्यासारखे खळखळते हास्य, विचार, कांहीतरी निराळे करून त्यातील निखळ आनंद अनुभवण्याची ईर्ष्या खरचं ग्रेट.तिच्या आयुष्यात व मरण्याबाबतचे विचार नुसते पटले नाहीत भावले.तन्वी तुला पुढील यशस्वी वाटचालीकरिता लाखलाख शुभेच्छा व आशिर्वाद. 👍👍🌻🤓🤓
मराठी माणसाला कुठेच अडचण येणार नाही. कारण मराठी बाणा/ संस्कृति/मेहनत कारणीभूत आहेत.जय महाराष्ट्र🙏👏🎉🇮🇳
मराठी मुलगी आणि लेह मध्ये व्यवसाय हे तरुण मुला /मुलीना व्यवसाय करण्यास नक्कीच प्रेरणा देणारी गोष्ट आहे.
तन्वी मॅडमला उज्ज्वल भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
बरोबर ❤️
अभिमान आहेआमाल
Marathi lok perfect nai ekdam
@@drishyanair7295 kashala perfect nahit tey sanga jara Nair sir , Mala janun gheyche ahe
तन्वी आम्ही ही 100% कॉफी घ्याल्याला नक्की येऊ
प्रसन्न कुलकर्णी साहेब तुम्ही महाराष्ट्र चा झेंडा अटकेपार लावला
अभिमान आहे तुमचाABPमाझा मराठी माणूस मराठी चायनल आणि मराठी कॅफेवाली तन्वी ताई खुपचं छान वाटलं मनाला
अशा नविन गोष्टी नविन चेहरे बाहेर देशातली माहिती आवडली आम्हाला प्रसन्न तन्वी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
जय शिवराय
जय महाराष्ट्र
खुपचं छान वैचारीक व मनमोकळी मुलाखत... तन्वी जी आपल्या भावी अविष्यास शुभेच्छा
एक वेगळीच ऊर्जा आली शरीरात हा video पाहून. स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्याची एक हिंमत मिळाली तन्वी ताई कडुन. आणि त्यांच्या चेहऱ्यावरील ते हास्य जगण्याचं समाधान देऊन गेलं. अप्रतिम...!!!
तन्वी , तुझ्या धाडसाच कौतूक आणि अभिनंदन .
सर्वोच्च शिखरापर्यंत जाऊन व्यवसाय सुरू केला ; अशिच सर्वोच्च यशस्वी होत जा या हार्दिक शुभेच्छा .
अशीच आनंदी आणि सुखात राहा . तुझं कौतुक करण्याकरता आमच्याजवळ शब्द अपुरे आहेत .
कोण म्हणतं मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही हे तर जिवंत उदाहरण आहे तनवी ताईंचं खरचं तनवी ताई वर आज महाराष्ट्राला गर्व आहे आणि प्रत्येक मराठी माणसालाही तनवी ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
मराठी पाऊल पडते पुढे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप अभिनंदन आपला व्हिडिओ पाहून समाधान वाटलं. एका वेगळ्या विषयाला हात घातला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.आज पर्यंत लेह लढाख ला भेट दिली नाही
यायला आवडेल.नक्कीच भविष्यात आपल्या कॅफेला भेट देऊ. धन्यवाद🙏🙏🙏 राहुल एबीपी माझा आणि आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎈🎉
खरोखरच मराठी माणूस कुठेच कमी पडु शकत नाही आणि राहुल कुलकर्णी आपण ग्रेट आहात खूप चांगल्या चांगल्या मुलाखती घेता आपण असेच तरुणांसाठी बिजनेस बद्दलच्या यशस्वी झालेल्या व्यक्तींचे व्हिडिओ अपलोड करत रहा आम्ही आभारी आहोत एबीपी माझाचे धन्यवाद 🙏
दिदी तुझा विषयच कट ,जगात भारी आम्ही कोल्हापुरी👍
स्वताच्या आवडीने करियर निवडणे ह्यासारखे आयुष्यात कोणतेही सुख नाही. फक्त त्यासाठी लागणारा त्याग, कष्ट करण्याची तयारी पाहिजे. लेह आल्यावर नक्की येऊ. जय महाराष्ट्र.
100%thats the spirit...खरं आयुष्याचं तत्वज्ञान अगदी थोडक्यात सांगितलं👌👌👌👍👍👍👍
अभिमान आहे तन्वी तुझा!
जय महाराष्ट्र!
सर तुम्ही खुप छान माहीती महाराष्ट्राला दिली. तनवी बद्दल आदर आहे.
जरी अवघड असले तरी कोल्हापूरसाठी नाही तर सकल महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तन्वी तू खूप धाडसी आणि प्रॅक्टिकल आहे. खूप साऱ्या शुभेच्छा
खूप छान वाटले, चक्क leh ladakh मध्ये,
मराठी माणूस कुठेही कमी पडत नाही, हे लक्षात आणून दिले आहे, तन्वी जाधव यांनी, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा
ताई तुमचा खुप अभिमान आहे
खरंच तुमचे अक्टिविटी आणि पुर्ण मेहनत हिम्मत ग्रेट आहात ताई
Tanwi you are great. All the best
Hats off to Marathi Mulagi. That too from Kolhapur n COEP. सगळंच वेगळं. Good Luck Tanvi. U r Great !! Thnx Rahulji for this Inspirational Video.
फारच छान मुलाखत. विशेष म्हणजे तिच्या प्रचंड आत्म विश्वासाचे कौतुक.
मी भेटलोय तन्वी ला लेह मध्ये... मलाही आश्चर्य वाटले होते.🙏👍
कोल्हापुरी एकदम झाकास् तन्वि Tuzhe अभिनंदन
COEP che products ase bharrich astat 👌What an inspiration this woman is... Thanks ABP maza for sharing
या मुलीचं खरोखरच खूप कौतुक वाटतं. आणि तिचे विचारही किती स्पष्ट आणि छान आहेत. पण मुलाखत घेणारे श्री कुलकर्णी याना मला असं सांगावंसं वाटतं की त्यानी एक प्रश्न विचारल्यावर त्याचं पुर्ण उत्तर आम्हाला ऐकू द्यावं. ते स्वतःच इतकं बोलतात की मुलाखतीची मजाच संपुन जाते. आम्हाला त्या मुलीच्या उत्तरात जास्त रस असतो हे प्रश्नकर्त्याला लक्षात ठेवायला हवं.
सुंदर काम आहे, दिवाळी निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.....आपली प्रतीमा छान राहो व मराठी माणूस पुढे येण्यास आपला फायदा होवो ही अपेक्षा आहे ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
मी एक्स आर्मी आहे मी पूर्ण 27 महिने राहिलो आहे तिच्या कष्टाला सलाम
Last word of life ...Great Tanvi.... चालतंय की 🤣 अस्सल कोल्हापूरकर...बेस्ट wishes
हाय तन्वी ताई मी सातारकर खूप खूप अभिनंदन माझे पण टी कॉफ़ी शॉप आहे आनंद वाटला मराठी मुलगी busness करतेय
Mi leh madhye 80 nov te 82 nov leh madhye serv kele ahe asha visham paristit tu tithe cafe takla tuza hya shorya gathela kadak salute keep it up go ahead
तन्वी दिदी आणि राहुल दादा.... दोघांचे ही अभिनंदन
भन्नाट..खरंच दुसरा शब्द नाही😊😊
मी कर्णाटकचा आहे, २०११ मध्ये ३ दिवस लेह मध्ये थांबुन जवळपासचा प्रदेश पाहिला खुप छान आहे, इतकं लांब एका मराठी मुलीने धाडस करून हाटेल चालवणं खूप कौतुकास्पाद आहे
तु चाल पुढे तुलारे गड्या भिती कुणाची
Jay Karnataka,
Jay Maharashtra.
Born in Kolhapur
Studied in Pune
Settled in Ladakh????????
Great Episode shot by Rahul
खूपच छान मराठी मुलीने महाराष्ट्र बाहेर उद्योग व्यवसायाचा प्रयत्न केला आहे अशा सकारात्मक बातम्या नेहमी देत रहा महाराष्ट्रातील तरुणांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल
खूप छान राहुलजी...न्युज चॅनलच्या ठराविक साच्या पलीकडे जाऊन घेतलेली आगळी वेगळी मुलाखत..pround of u Tanvi✌️✌️
अभिनंदन ताई भावी वाटचाली साठी शुभेच्छा आम्ही कोल्हापूरी जगात भारी .......
Proud of you Tanvi ji..👍👍 Thank you Rahul ji for bringing us this news..
वा खुप सुंदर सुरेख मनात जर जिद्द हेतू आपल्याला काय हवे ते मिळवण्यासाठी जबरीचे प्रयत्न हे तन्वीने छान पैकी प्रदर्शित केले आहे हा आर्दश तरूण मुलांनी घेऊन पुढे जाणे हेच खुप मोलाचे योगदान आहे तन्वी तुला माझा आशीर्वाद व सलाम सुध्दा तू हे जे धाडस केले आहे ते खुप वखाण्यासारखे आहे देव बरे करो
Hats Off To You Dear Tanvi ..... तू खरंच कमाल आहेस ..... 🙏🙏🙏
राहुल....मीत्रा....! तु दुसर्याच एैकुन घ्यायची सवय लावुन घे.....तु मधात काही तरी बोलतो व विषय भरकटतो...... समोरच्याला पुर्ण बोलु देत जा......💘💘
Sakshat Kolhapurachi Ambabai.
Khup bhari,khup shubhechha.
Thank you Rahulji
अभिनंदन राहुल.. छान व्हिडिओ.. मोदींमुळे लोकांना श्रीनगरला मोकळेपणाने जाता येत आहे हेही कधीतरी बोला.
आणि राहुल आपण आम्हास ही अभिमानाची आणि आनंददायी गोस्ट सांगितल्या बद्दल आपले धन्यवाद
Great Tanvi ji 👍 .proud to be an kolhapurkar ......Nad karayacha nahi 😎
बऱ्याच दिवसांनी एक वेगळी आणि प्रेरणा देणारी मुलाखत पाहायला मिळाली. राहुल आणि तन्वी दोघांचे अभिनंदन असेच नावीन्यपूर्ण शोध आम्हाला पाहायला आवडेल
मुली काय काय करू शकतात हे त्याच अजून एक उत्तम असं उदाहरण
त्या जाधव ताईचे जेवढे कष्ट आहे तेवढे च तुमचे पण आहे कारण की तुम्ही त्यांचे कष्ट तुमच्या बोलण्यातून आमच्या पर्यंत पोचवतात सलाम तुम्हाला
Real engineering ,living with dreams, enjoying with smile, caring for environment and people ...All the best for your future Tanvi👍
सर्वप्रथम राहुल सर आणि तनवी जाधव या दोघांनाही माझा सलाम. राहुल सर गेल्या महिन्यात दिवाळीतच आपण दादरला योगायोगाने हॉटेलमध्ये भेटलो होतो. महाराष्ट्राची कर्तबगार कन्या तनवी जाधव हिची स्वतः लेह मध्ये जाऊन घेतलेली मुलाखत खरोखरच महाराष्ट्रातील सर्व तरुण-तरुणींना प्रेरणादायी आहे. तुमच्या प्रश्नांना तनवीने काम करता करता किती सहजपणे उत्तरे दिली, हे फक्त तीच्या कामात असलेल्या आवडीमुळेच होवू शकते हे जागत उदाहरण.
Love you tanvi tai .... proud be a Maharashtrin 😍🙏✍️💌
अतिशय आनंद झाला..तन्वी ताईला व्यवसायासाठी खुप साऱ्या शुभेच्छा,राहुल सर तुमचे सगळे व्हिडिओ मला खूप आवडतत.धन्यवाद
तन्वीजी तुम्हाला बघून खूप आनंद वाटला धन्यवाद 🙏🙏🙏
Hats of tanvi. Jay Maharashtra 👌👍🚩🚩
@ राहुल Kulkarni sir,
समोरच्या माणसाला बोलू तर द्या, त्याला त्याचा उत्तर तर पूर्ण तर करू द्या तुम्ही तिला तिचा उत्तर पूर्ण करूच देत न्हावता. तरी ती तुम्हाला एकदा म्हंटले की मला उत्तर पूर्ण करू द्या ..ती खूप छान उत्तर देत होती पण तुमच्या मुळे काही interview पुर्ण बघू वाटली नाही
राहुल सर तुम्हाला बघितल्यावर पुन्हा एकदा बातम्यांकडे वळावं अस वाटत....
Tanvi I am proud of you, I will be happy to interact with you in Leh, You r doing a great things, It is just unbelievable for me. Thanks to you Rahul for this excellent treat.
तन्वी जे विचार आहेत आयुष्याबद्दल चे खूपच सुंदर आहेत आणी शेवटी जे बोलली ती ते काळजाला भिडणार होत. Salute for tanvi 🙏🫡
Rahulji धन्यवाद, अशीच नविन नविन माहिती देत जा, खुप खुप शुभेच्छा
कुलकर्णी आपण पत्रकारिता एक अशा प्रकारे होऊ शकते अलीकडच्या काळामध्ये तुमच्याकडून अत्यंत चांगल्या प्रकारचे पत्रिका होत आहे ते पाहून खूप आनंद वाटतो धन्यवाद आणि तन्वी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
जगात भारी ओन्ली मराठी ❤️🤗
खूप छान, मराठी माणसाची झेप बघीतली, परंतु मराठी मुलीची झेप एव्हढी मोठी झेप असू शकते, अप्रतिम !!! तन्वी च्या या धडासा बद्दल कौतुक आहे. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. तन्वीला मनापासून शुभेच्छा
Marathi Paul padhate pudhe... Congratulations Tanvi...🙏🙏
तन्वी मी पण कोल्हापूरकर आहे, अभिनंदन तुझे. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
Hats of u, your smile make me energetic taai, one of greatest innovative, best of luck taai.
तन्वी खरच खूप खूप अभिनंदन मला एक मराठी मुलगी लेह मध्ये येऊन कॅफे उघडते खूप अभिमनानाची गोस्ट आहे आम्हा सर्वांसाठी परत खूप खूप अभिनंदन कुलस्वामिनी आई चामुंडा माता तुला आनंदी आणि सुखी ठेवो आणि पुढील उज्वल यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
आम्ही मराठी जय महाराष्ट्र💐💐💐
राहुल सर तुमचे एक कोल्हापूर शी नाते आहे,आणि ते पुन्हा उंचावर नेण्याचे काम तुम्ही केले आहे , तुम्हाला आणि तुमच्या कामाला त्रिवार वंदन
Great Tanvi , Best wishes from us,
I feel proud of you, once again great kolhapuri
कुलकर्णी साहेब तुम्हाला जीतका धन्य वाद देता येईल तेवढा कमीच आहे पण खुप दिवसांनी चांगली मुलाकात ऐकली
कुलकर्णी साहेब राजकारणी लोकांची तळी ऊचणया पेक्षा हे काम चांगलं आहे 👌👌👌
कोल्हापुरकर रोक्स......!
ताई तुझा खूप अभिमान वाटला 👌👌👌👍👍 तुझा व्यवसाय खूप मोठा होवो ही सदिच्छा 💐
Very energetic and bold girl....thanks rahul ji for sharing this video...
सर तुम्ही जरा समोरच्या व्यक्तीला बोलायला वेळ देत जा संपूर्ण video मध्ये interview ज्याचा घेत आहात त्यांनी जास्त बोलायला पाहिजे, बाकी तुमचं knowledge खूप छान आहे
Great .......
एक मराठी मुलगी लेह मध्ये जाऊन आपला स्वतःचा व्यवसाय करते ... तन्वी तुझे हार्दिक अभिनंदन !!! आणि अर्थात राहुल कुलकर्णी सर आपले ही आभार ! "प्रत्येक तरुणांनी आयुष्यात नर्व्हस न होता आयुष्य खूप सुंदर आहे ते अनुभवले पाहिजे " हा विचार लोकांपर्यंत पोचवण्या करिता पारंपरिक वैचारिक कोंडी फोडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवातून तरुणांना योग्य दिशा देण्याचे महत्वाचे काम आपण करीत आहात त्याबद्दल आपले ही धन्यवाद !!!
It's gives me a great pleasure from this interview, inspirational, motivational, everyone should take the inspiration from Tanvi Jadhav, I like the way he speaks and answer for every question asked by Rahulji. Thanks to Rahulji for great interview 👌👌And i wish Tanvi for great future ahead💐💐💐
तन्वी चे खूप खूप कौतुक आहे.
मी जुलै 2022 ला लढक ला भेट देऊन परत आल्या वर ,तन्वी ने जे व्यक्त केले ते खूप तथ्य आहे , प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व इतर कचरा बेफिकर पणे फेकला जातो द्र्यान मध्ये .
काही काळा नंतर बर्फा वर कचरा दृष्टीस पडेल.
सर्व प्रवश्यानी काळजी घ्यावी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्लास्टिक कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पूर्ण सहकार्य करावे च.
Thanks Rahul ji for bringing it to all of us. She is great
राहुलजी मी खूप वर्षांपासून तुम्हाला ऐकतो पाहतो,
तुम्ही जे एक पत्रकार म्हणून आम्हाला देता ते पारंपरिक पत्रकारिता असते त्या पेक्षा हटके असते. आज एक जिवना कडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन विचार ऐकायला मिळाला.
धन्यवाद 🙏
@Rahul kulkarni: Poor interviewing skills
1. Stop breaking their chain of thought
2. Avoid interrupting the person in front of you for small small things.
3. Never assume things. Example: instead of asking tu kasba pethe madhe rahtes ka ? , you should ask tu Kuthe rahtes kolhapur la
It’s just annoying to see you not letting Tanvi tell her story her way.
Very good Observation I had same feeling
Factssss 💯
कसबा पेठ ही ब्राम्हणाची वस्ती आहे का ?
@@manoj7alkar maybe 🤔
Agadi barobar 💯👌
राहुल सर तुम्हीं कोण आहात हे सांगण्याची गरज नाही. कारणं पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.
So proud of Tanvi.. happy Diwali
महाराष्ट्रीयन तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः चा शोध घ्यावा ,प्रेरणा दाई व्हिडीओ शुभेच्छा कुलकर्णी सर
Absolutely remarkable inspiring and motivating Great 👍👍👍👍👍👍👍👍
तन्वी , तुझे हसणे प्रांजळ पणे बोलणे मला फार आवडले, श्री कुलकर्णी यांचे मनापासून आभार त्यांच्या मुळे तुझ्या सोबत ज्या गोष्टी हसत हसत रंगल्या छान वाटले
Congratulations 👍
बेटा कोल्हापूर कर कुठे कमी नाहीत हे दाखवल्या बद्दल खूप खूप अभिनंदन👍👍