कायदे विषयक पुस्तके नावासह वकिली व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही पुस्तकाचे नाव लेखक व मुळ किंमत पाठवा आणि फारकती ? भावा भावात. शेती वाद फक्त वकिली व्यवसाय सुरू केला आहे मी बौद्ध आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मी पुढच्या काळासाठी योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे
विशेष ग्रामसभा तातडीची ग्राम सभा आयोजित केली असेल तर ती चालवावी लागते ....रद्द किंवा तहकूब करायची असेल तर ते ग्रामस्थांना विचारून मन मर्जी कारभार करता येत नाही.... ग्रामस्थांचा वेळ फुकट नसतो ना तुम्ही सभेला बोलवलं आणि म्हणाल घेत नाही तहकूब तर तास चालत नाही...
खुप छान माहिती दिलीत
खुप खुप धन्यवाद अगदी सोप्या भाषेत माहिती देता आणि pdf माहिती पण देता , आभार आपले,,🙏
Thanks 🙏 Sir...
nice information
Vikas society Mandir bhrashtachar bahar kasa kadhaycha yavar video banava
सर सरपंच यांनी एक मासिक सभा व ग्रामसभा घेतलेली नाही जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला होता ८दिवसानि निर्णय देणार होते ओनलाइन बघता येते का
कायदे विषयक पुस्तके नावासह वकिली व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही
पुस्तकाचे नाव लेखक व
मुळ किंमत पाठवा
आणि
फारकती ?
भावा भावात. शेती वाद
फक्त वकिली व्यवसाय सुरू केला आहे
मी बौद्ध आहे
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मी पुढच्या काळासाठी योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे
Sir, जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्याचा कालावधी किती असतो
दोन उमेदवार आहेत, पैकी एका उमेदवाराने दुस-या एकाला अनुमोदन दिले असेल तर उमेदवार अपात्र होतो का?
कोणत्या पदावर आहेत
जर ग्रामपंचायत सरपंच भर गस्त करण्यासाठी काय करावे लागते
ग्रामपंचायतीमधील गैर कारभार बरखास्त करा, माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ग्रामपंचायत मध्ये करून घ्या
सरपंच गावामध्ये किती दिवस राहत नसल्यास अपात्र होतो
As कोणता नियम nhi
तातड्याची ग्रामसभा तहकूब करण्याचा ग्रामस्थांना ग्रामसेविकेला अधिकार आहे का
विशेष ग्रामसभा तातडीची ग्राम सभा आयोजित केली असेल तर ती चालवावी लागते ....रद्द किंवा तहकूब करायची असेल तर ते ग्रामस्थांना विचारून मन मर्जी कारभार करता येत नाही....
ग्रामस्थांचा वेळ फुकट नसतो ना तुम्ही सभेला बोलवलं आणि म्हणाल घेत नाही तहकूब तर तास चालत नाही...
सर आपण जी बुक दाखवत आहेत ती चं नाव कडेल का
Mi sarpanch mi loksevak
सर तुमची मदत पाहिजे होती
8087270122
सर मोबाईल नंबर
8087270122 only मेसेज