माझी पत्नी चे मतदान यादीत नाव घातले आहे मतदान यादी मध्ये नाव आले आहे तर 1)निवडणूक ला थांबू शकते का नाही 2)का आधी एक मतदान करावे लागते मग थांबावे लागते....?
सर आता आमच्या ग्राम पंचायत मध्ये 13 सदस्य आहेत. त्यातून एक सरपंच आहे. मग आता नवीन सरपंच पूर्ण गावातून होईल. तर मग 13 सदस्य आणि एक सरपंच असे एकूण 14 उमेदवार होईल का की 13 च राहील
छान महिती दिली सर
khup chan mahiti dilit.
साहेब लोक नियुक्त सरपंचाची काल मर्यादा ५ वर्षच आहे ... ६ नाही .. माहिती साठी टाकतोय
आपला कॉन्टॅक्ट
Sir sarpanchana upsarpanch nivdit matdanacha adhikar nasto he conform ahe ka please reply...
Sarpanch matdan kru skto ani tepn 2 vote kru skto
After resignation of surpunch how new surpunch is elected
From elected members or from all voter's
गटारीचे पाणी शेताग्रामपंचायतत सोडत असेल तर दाद कोठे मागावी
Sir mala teenhi muli ahe 2004 la tisra aptya tar mala sarpanchachi nivadnuk ladhta yeil ka 🙏 kalwave
आपले चार सदस्य असतील आणि त्यांचे तीन असतील उपसरपंच साठी सरपंचाच्या अधिकार कसा असेल कसा असेल हे सांगा आणि त्याला काय करावे लागेल हे पूर्ण माहिती सांगा
न्युट्रल काहीच नाही व्हिडिओ पुर्ण पहा समजेल
सरपंच जर तीन सदस्य वाल्या पॅनलचे असेल तर उपसरपंच त्यांचाच असेल
सरपंच असल्या कारणाने मी इतर कंत्राटी पदावर नोकरी करू शकतो यावर माहिती द्या
GR असेल तर plz पाठवा
सर तुम्ही अपूर्ण माहिती दिली आहे अपत्ये नियम स्वच्छालय नियम तरी सर्व सांगावी
या विषयावर या अगोदर व्हिडिओ आहे लिंक दिलेल्या आहेत पाहु शकतात
थेट निवडून आलेल्या सरपंचाने राजीनामा दिला तर निवडणूक होते का सदस्यातुन निवड होईल
सरपंच चा अविश्वास मंजूर झाला परत निवडणूक लागणार का सदस्य याच्या तुनच सरपंच निवडला जाणार ह्या विषयी माहिती द्यावी
आमच्या ग्रा.पं.मध्ये सदस्य संख्या पूर्ण नसल्या मुळे तेथे प्रशासक आहे आणी सरपंचाला मिळणारा मानधन प्रशासक खात आहे. तर हे कितपत योग्य आहे
सर आमच्या गावातील सरपंच कॉलेज मधे शिपाई आहे आणि तो गावामधे राहत नाही निवडणूक आता झाली आहे तर काय करता येईल.
ग्रामसेवक व BDO यांना तक्रार करा
Co la takarar kara
विविध विकास कार्यकारी सोसायटी मधील सचिव निवडणुक लढवू शकतो का
माझी पत्नी चे मतदान यादीत नाव घातले आहे मतदान यादी मध्ये नाव आले आहे तर 1)निवडणूक ला थांबू शकते का नाही 2)का आधी एक मतदान करावे लागते मग थांबावे लागते....?
असे काही नाही
@@MahitiAsaylachHavi thanks
जर एकदा सदस्य राजिरामा दिला तर त्याच पद दुसरीकडे दिल तर त्या व्यक्ती विरुद्ध आपण फाम भरु शकतो का हे सांगा
सर आता आमच्या ग्राम पंचायत मध्ये 13 सदस्य आहेत. त्यातून एक सरपंच आहे. मग आता नवीन सरपंच पूर्ण गावातून होईल. तर मग 13 सदस्य आणि एक सरपंच असे एकूण 14 उमेदवार होईल का की 13 च राहील
सरपंच कार्यकाल 6 वर्षे आहे ka
सरपंचानी राजनामा दिला व दुसरा सरपंच केला तर किती दिवसानि अविशवास आनता येतो
सरजी नवीन सुधारणा झालेला ग्रा.पं. अधिनीयम आहे का तुमच्याकडे??
7 सदस्य आहेत आणि एक जनतेतून निवडूण आलेले सरपंच असे 7+1=8 आहेत.तर अविश्वास ठराव पारित व्हायला किती सदस्य
सरपंचाचा ग्रामपंचायत आठ नंबर दाखला नसेल व त्यांना थकबाकी दाखला देण्यात आला असेल तर तो पात्र ठरू शकतो का
साहेब आपला फोन नंबर मिळेल का
थेट जनतेतू सरपंच झाल्यावर अडीच . अडीच वर्षे घेताईल का. सर
Nahi
Ho
नोकरी ला आस्ताना सरपंच पद upbhogu shakto ka सांगा कृपया करून
Nahi government job asel tr tikde rajinama dyayla lagto
Yes
चुकीची माहिती आहे साहेब उपसरपंच निवडीवेळी सरपंचाला दोन मताचे अधिकार दिले आहेत एक सदस्य म्हणून एक समान झाल्यानंतर
purn study nahiye..tumcha,,5 year aahe fakt period
आपला मोबाईल नंबर भेटलं का