नियमांनुसार ग्रामपंचायत कर आकारणी पध्दत व प्रक्रिया काय आहे ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 48

  • @balabhai4214
    @balabhai4214 10 місяців тому +4

    🎉 सुमित सर घरपट्टी नळपट्टी आकारणी बदल एक व्हिडिओ बनवा कारण आमच्या गावातील सरपंच ग्रामसेवक मनमानी पद्धतीने घरपट्टी नळपट्टी वसूल टरत आहे

  • @amolkale2644
    @amolkale2644 Рік тому +1

    Nice information

  • @pratik_ff_gamer3389
    @pratik_ff_gamer3389 11 місяців тому

    Good

  • @nileshmundada1695
    @nileshmundada1695 4 дні тому

    Betterment charges of new na44 plot gram panchayat che kiti astat

  • @nitinhiwale1618
    @nitinhiwale1618 3 дні тому

    Sir पेट्रोल पंप साठी काय नियम आहे ग्रामपंचायत चे

  • @nageshmahtre2771
    @nageshmahtre2771 10 місяців тому

    Kar pavatichi setrafal madhiti aadhikar kasa aark karacha

  • @vinodpatole2513
    @vinodpatole2513 10 місяців тому

    Karchya badlayet Kay suvidha astat?

  • @AnkitSalwe-w2h
    @AnkitSalwe-w2h 10 місяців тому

    Amchya gavatil lok kar nahi bhart tar gramsevak kontych kadptravar sahi nahi det sadh mulanchya marage certificate var pan ....he niymat aahe ka sir...

  • @vishwaspawar3224
    @vishwaspawar3224 11 місяців тому

    Gram panxhayat water tax ( pani patti) babat info dyavi plz....

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 6 місяців тому

    Ghar Dusryachi Jamin Vikat Gheun Tyavar Bandhle Asel Tar Kay Niyam

  • @vilassargar687
    @vilassargar687 Місяць тому

    सर ग्रामपंचायत हद्दीतील साखर कारखाना असेल तर किती व कसा करावा माहिती पाहिजे

  • @nageshmahtre2771
    @nageshmahtre2771 10 місяців тому

    Karpati chi mahiti Kasi kadhachi

  • @ramankhatale8285
    @ramankhatale8285 Рік тому

    gavamadhye chote factory shed ubharle asel tar tyachi nondni kashi karavi ? ani kar kiti aakarnyat yeil?

  • @ravimoule6527
    @ravimoule6527 4 місяці тому

    सर राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण असलेल्या घराची घरपट्टी घेण्याचा अधिकार ग्राम पंच्यायत ला आहे का?

  • @ashokpatil2744
    @ashokpatil2744 8 місяців тому

    सर रेडीरेकनर दर मानजे काय?

  • @amoldeokar299
    @amoldeokar299 8 місяців тому

    Grmpanchayat हद् property NA plot v r home construction tax bharava लागेले का

  • @paragnhavkar9742
    @paragnhavkar9742 10 місяців тому

    सर ग्रामपंचायती कडे मी 2 वर्षा पासून 15000 रुपये च्य विटा टाकलेल्या आहेत ग्रामपंचायत वारंवार पैसे मागून पण देत नाही आहे टाळाटाळ करत आहे काय करावे. .

    • @PathPurava
      @PathPurava  10 місяців тому

      माहिती अधिकार अर्ज करा

    • @PathPurava
      @PathPurava  10 місяців тому

      8087270122

  • @vishalmandave1700
    @vishalmandave1700 Рік тому +1

    सर, स्वतःची पाण्याची बोअरवेल असेल तर त्याची पाणीपट्टी भरावी लागते का?

  • @mayurkrande2875
    @mayurkrande2875 4 місяці тому

    मी नवीन घर घेतले आहे तर घरपट्टी भरावी लागते का
    कारण माझी घरपट्टी घेतली आहे तर काय करायचे

  • @_Press_Rushikesh_londhe9
    @_Press_Rushikesh_londhe9 9 місяців тому

    ते 4 रुपये Per sq ft घरपट्टी घेत आहेत ग्रामपंचायत

  • @sushbhapkar9260
    @sushbhapkar9260 8 місяців тому

    महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत कर हा कसा आकरला जातो आणि तो कर आकरल्यावर ग्रामपंचायतीने कोणत्या सुविधा देणे बंधनकारक आहे.

  • @akshaytaxman
    @akshaytaxman 9 місяців тому

    समुद्रकिनारी ग्रामपंचायत वाहन पार्किंग कर (पर्यटन स्थळ) लावू शकते का ? आणि जर असा अधिकार असल्यास तो ठराव मंजूर करावा लागतो का ? यावर जिल्ह्याचा कलेक्टर काही कारवाही करू शकतो का ?

  • @ajayshirsath4563
    @ajayshirsath4563 9 місяців тому

    सर वर्षाला किती घरपट्टी अणि पाणीपट्टी किती येती

    • @PathPurava
      @PathPurava  9 місяців тому

      घरपट्टी किती आकाराची आहे ते स्क्वेअर फिट वरती असतं

    • @PathPurava
      @PathPurava  9 місяців тому

      पाणीपट्टी तुमच्या न पाणी योजनेसाठी साधारण खर्च जो आहे तू किती आहे त्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत पाणी पट्टी कर आकारते

  • @gangadharthombare985
    @gangadharthombare985 5 місяців тому

    भांडवली मुल्यावर कर आकारणी करणे बाबत चे सूत्र काय आहे सांगा

  • @ganeshmunishwar3651
    @ganeshmunishwar3651 7 місяців тому

    2019 च राजपत्र सुधारिक कर अधिनियन 2019 बद्दल कळवा

  • @sachinmistari3465
    @sachinmistari3465 11 місяців тому

    ग्रामपंचायतीला कोणी थकबाकीदार असेल व तो कर भरतच नसेल तर ग्रामपंचायतीने काय करावे

    • @PathPurava
      @PathPurava  11 місяців тому

      Japtichi karvai kara grampanchayat adhiniyamanusar karvai chi notis dyaa

  • @dnyaneshwarkangule7279
    @dnyaneshwarkangule7279 Рік тому

    सर नमुना न 8 अ लावण्यासाठी ग्रामसेवक ऐक गुंठा 5000 प्रमाणे पैसे मागत आहे sir या बद्दल तुमच्याकडे GR आसेल तर द्या ना plz

    • @PathPurava
      @PathPurava  Рік тому

      5000 हजार ची पावती घ्या .....संपला विषय

    • @dnyaneshwarkangule7279
      @dnyaneshwarkangule7279 Рік тому

      @@PathPurava 5000 पावती घेतल्यावर पुढे काय कोणाकडे तक्रार करायची ,पंचायत समिती ला का

    • @dnyaneshwarkangule7279
      @dnyaneshwarkangule7279 Рік тому

      @@PathPurava सर 12 गुठे जमीन नियमाने रजिस्ट्री करायला 13 हजार रु लागलेत आणि साद गाव पातळीवर नमुना नंबर 8 ला लावण्यासाठी प्रती गुंठा 5 हजार प्रमाणे 60 हजार रु होतात हो , एवढा भ्रष्टाचार काय हो

    • @PathPurava
      @PathPurava  Рік тому

      @@dnyaneshwarkangule7279 अशी कोणतीही fees नसते असेल तर नियम त्यांनी दाखवला पाहिजे ना जो नियमच नाही तो कसा शोधायचं आणि परिपूर्ण माहिती देण्याचं काम ग्रामसेवक च आहे ना

    • @PathPurava
      @PathPurava  Рік тому

      @@dnyaneshwarkangule7279 ग्रामपंचायत ला नमुना नंबर 8 मध्ये इमारती बांधल्या असतील तर त्याची नोंद होऊन कर घेतात ,ना आणि जमिनीचा विषय ग्रामपंचायत कडे आता राहिला नाही तो तलाठी बघतो ना .......तुम्हाला अडचण काय आहे आणि ग्रामसेवक कसले पैसे मागतोय

  • @sandippagar5400
    @sandippagar5400 6 місяців тому

    Ghar pati hi khajgi jaminivar va sarkari jaminivar Ghar aslays konty padatine kar Aakar la jail

  • @maheshkumavat8346
    @maheshkumavat8346 Рік тому +1

    sir pustkach naav sanga sir

  • @ravikatkar2284
    @ravikatkar2284 6 місяців тому

    Ptr वर बोजा टाकन्यासाठी कज रक्कम दहा लाख असेल तर किती कर बसेल

  • @editlover8906
    @editlover8906 Рік тому

    घराचीघरपटिजरडबलघेत

    • @PathPurava
      @PathPurava  Рік тому

      आकारणी नुसार घर पट्टी ग्यावी लागते