सोयाबीन टोकन पद्धतीने अंतर किती घ्यावे खत बीज प्रक्रिया संपूर्ण नियोजन!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @Gajanansontakke27
    @Gajanansontakke27 2 роки тому +1

    दिनेश दादा तुमचे व्हिडिओ युट्युब ला पाहून मी माझ्या शेतामध्ये सात एकर वर बेड मारून के डी एस ७२६ या वाणाची लागवड केली आहे खूपच चांगला रिझल्ट आहे लवकरच मी व्हिडिओ टाकीन बेड मधील अंतर तसेच बियाण्याचे अंतर तुम्ही सांगितले तसेच ठेवले आहे तुमचा खूप आभारी आहे

  • @shardanandapure9565
    @shardanandapure9565 Рік тому

    Mahiti sangtani mothyani sangavi, awaj aiku yet nahi

  • @rameshwaghmare8913
    @rameshwaghmare8913 2 роки тому +1

    सर सरीचे बगलेत लागवड मागचे वर्षी केली होती पण सोयाबीन आडवी पडली,नुकसान झाले होते

  • @junedaliali1045
    @junedaliali1045 2 роки тому +1

    Sir mi kds726 biyane 18inchane perat aho yogy ahe ka

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому

      Nahi दोन फूट घ्या

  • @nitinalate3788
    @nitinalate3788 2 роки тому +1

    Dinesh bhau maus 612 vaan sathi jaminit kiti antar var perani karu...

  • @sachinjadhao6830
    @sachinjadhao6830 2 роки тому +2

    सर मला फुले किमिया सोयाबीन चि ट्रॅक्टर द्वारे पेरणी आहे तर एकरी बियाणे किती वापरावे व दोन्ही तासात अंतर किती ठेवावे जमीन ही मध्यम स्वरूपाची आहे व सोयाबीन बियाणे ची उगवण क्षमता तपासली असता 100 पैकी 75 बियाणे चांगले निघाले 🙏🙏

  • @junedaliali1045
    @junedaliali1045 2 роки тому +1

    Kapus madhe antarpik soyabean gheu shakta ka panyachi soy aahe

  • @prabhakarpendharkar8069
    @prabhakarpendharkar8069 2 роки тому

    भाऊ सोयाबीनला पहिली फवारणी व कपाशीचे खत कीती दिवसांनी द्यायचे त्या बद्दल माहिती टाका

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 2 роки тому +1

    भाऊ तुम्ही करिश्मा या नावाच्या या सोयाबीन बदल काय सांगणार

  • @Account_rb
    @Account_rb 2 роки тому +2

    दिनेश भाऊ तूमच बराबर आहे भाऊ🙏🙏

  • @shivrajmalonde4677
    @shivrajmalonde4677 2 роки тому +1

    Dinesh sir tumhi ji lagavad krt aahat ti kordyalach krt aahat ki paus zala aahe tumchyakade

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому

      Paani झाले आहे आणि पाण्याची सोय पण आहे

  • @जयजवानजयकिसान-थ6म

    पेरणी केल्यास कश्या प्रकारे करावी फुले संगम ची

  • @ashutoshashokraothakreward4959
    @ashutoshashokraothakreward4959 2 роки тому +2

    M.A.U.S-71 ही वैराटी चे किती इंची अंतर ठेवावे सर...?

  • @dkpatil2259
    @dkpatil2259 2 роки тому

    मी सारी 3 फूट पाडली आहे मग माझी पद्धत कशी अस्ववी

  • @kashinathdakhore3066
    @kashinathdakhore3066 2 роки тому +1

    गतवर्षी हळद असलेल्या शेतात मला सोयाबीन2*6 या पद्धतीने टोकन करायचे आहे. हे अंतर योग्य राहील का? दिनेश सर

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому +1

      खत देऊ नका जास्त

    • @dhiraj1835
      @dhiraj1835 2 роки тому +1

      सर हळदीच्या सऱ्या पाडल्या तर चालेल का .सोयाबीन टोकन करा साठी

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому

      @@dhiraj1835 सऱ्या पाडून लागवड म्हणता का चालेल

    • @dhiraj1835
      @dhiraj1835 2 роки тому

      @@amrutpattarn माझे असे म्हणणे आहे की.हळदीच्या सऱ्या पाडून त्यामध्ये सोयाबीन लागवड. करायची आहे. चालेल काय.🙏🙏

  • @santoshpawar6053
    @santoshpawar6053 2 роки тому

    हळदीचे बेवड आहे. रासायनिक खते कोनते व किती प्रमानात वापरायचे.🙏

  • @ramsavalsure4208
    @ramsavalsure4208 2 роки тому

    सर तुम्ही जे औषधे सांगतात ते लातूर जिल्ह्यात कुठे मिळतील

  • @atishchavhan9108
    @atishchavhan9108 2 роки тому

    20:20:0:13 सोयाबीनला चालेल का टोकण पद्धती आहेत 2 बाय 1 आहे जमीन मध्यम आहे रिप्लाय करा🙏🙏

  • @dhananjaybedarkar5127
    @dhananjaybedarkar5127 2 роки тому

    तन नाशक कधी व कोणत वापरावं ? तन नाशक पेरणी झाल्यावर २४ तासाच्या आत फवारावे की १२ दिवसांनी फवारावे ? दादा कृपया सांगा

    • @MrChitte
      @MrChitte 2 роки тому

      With in 48days after sowing , use pedimethalin

  • @yashwantpatil796
    @yashwantpatil796 2 роки тому +1

    आपण कपाशी मध्ये अंतर पिक घेऊ शकतो का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому

      ओलित का कोरडवाहू

    • @yashwantpatil796
      @yashwantpatil796 2 роки тому +1

      @@amrutpattarn ओलित 🙏🙏

  • @जयजवानजयकिसान-थ6म

    कस्तोडिया मिळत नाही .. Bahu tr trykodarma Jamel ka

  • @siddiqueahemadsaudagar9614
    @siddiqueahemadsaudagar9614 2 роки тому +1

    Vishay changa pn mandani ani awaj pure ahe kadat nahi kai bolat ahe te changli mandani kara mhanje samjel kai bolat ahe te

  • @deepakseoni8019
    @deepakseoni8019 2 роки тому +1

    हिंदी सभी को आती है

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому +1

      Hindi me aaj ayenga vedio

    • @deepakseoni8019
      @deepakseoni8019 2 роки тому

      @@amrutpattarn धन्यवाद आपका

    • @ojas6235
      @ojas6235 2 роки тому

      Maharashtra May jaida farmer experiement kartay other State kay comparison May

  • @shashidharhongalmath8854
    @shashidharhongalmath8854 2 роки тому

    Do this video in Hindi language please.

  • @pankajkakani1531
    @pankajkakani1531 2 роки тому

    आपल्याकडे पाऊस चांगला पडला