तूर सोयाबीन लागवड पद्धती - गजानन जाधव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • बीबीएफ लागवड पद्धत
    जाणून घ्या .... रिहांश बीजप्रक्रियेचे फायदे
    -पपई पिकाचे व्यवस्थापन - - - • पपई पिकाचे व्यवस्थापन ...
    -घरच्या घरी मिरचीचे रोप कसे तयार करावे --- • घरच्या घरी मिरचीचे रोप...
    (भाग २) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • जरूर बघा… (भाग -२) शे...
    (भाग १) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • आंबा कलम कश्या प्रकारे...
    -ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग २-- • आंबा कलम कश्या प्रकारे...
    आंबा कलम कश्या प्रकारे करायचे माहिती / pn5jm7mkzs
    -ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग 1 - • ठिबक सिंचन सविस्तर माह...
    -मोटारला ऑटो स्विच कसे लावावे याची माहिती - • मोटारला ऑटो स्विच कसे ...
    शासकीय शेततळे योजना • शासकीय शेततळे योजना- र...
    -बूस्टर समाधान गहु - शेतकरी मनोगत - • बूस्टर गहु - समाधान --...
    बूस्टर 2496 गहु - शेतकरी मनोगत- • बूस्टर 2496 गहु - शेतक...
    जाणून घ्या संपूर्ण गहू लागवड तंत्र - Trust - • संपूर्ण गहू लागवड तंत्...
    जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र- • जरूर बघा.. उन्हाळी भुई...
    उन्हाळी मूग लागवड माहिती --- • उन्हाळी मूग लागवड व्यव...
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच... जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...

КОМЕНТАРІ • 460

  • @shivamcool7423
    @shivamcool7423 3 роки тому +9

    साहेब तुमचे अमूल्य मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी फार मोलाचे आहे. आशा करतो की तुमचे सोप्या भाषेतील असे मार्गदर्शन अविरत राहो.खूप खूप धन्यवाद🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +2

      धन्यवाद भाऊ आभारी आहोत🙏🙏

  • @dhirajjunghare8319
    @dhirajjunghare8319 3 роки тому +8

    अत्यंत महत्त्वाची आणि खूपच छान माहिती दिली सर.........तुमचे खूप खूप आभार मानतो.

  • @arunmore4205
    @arunmore4205 7 місяців тому +1

    सगळ्या शेतकरी बांधवांनी बघण्यासारखा व्हिडिओ आहे 👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 місяців тому +1

      धन्यवाद दादा

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 3 роки тому +8

    खुप महान व्यक्तींमहत्व,सत्य माहिती सागणरे साहेब 🙏 नमस्कार

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      धन्यवाद भाऊ🙏🙏🙏
      आभारी आहोत
      आपले प्रतिसाद आमच्यासाठी मोलाचे आहे

  • @mangeshmalgam7455
    @mangeshmalgam7455 3 роки тому +3

    खुपच छान, सुंदर व डेमोसहीत माहीती दिली सर.
    नक्कीच हा व्हिडीओ व मार्गदर्शन कामी येईल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      आभारी आहोत धन्यवाद 🙏🙏🙏

  • @kashiramsable7348
    @kashiramsable7348 3 роки тому

    अतिशय मोलाचे मार्गदर्शन. धन्यवाद!

  • @sheikhnabisheikhgaibuddin7508
    @sheikhnabisheikhgaibuddin7508 3 роки тому

    Khupach chhan atyant mahatwachi aani achuk mahiti baddal dhhanyawad sir.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      धन्यवाद भाऊ आभारी आहोत🙏🙏

  • @dipakgavali1026
    @dipakgavali1026 3 роки тому +3

    साहेबांचे मार्गदर्शन खूप खूप चांगले.. 🙏

  • @ravindrapund8727
    @ravindrapund8727 2 роки тому +10

    बीबीएफ पद्धतीने एकाचवेळी सोयाबीन ४ सऱ्या व १ सरी तुर केल्यानंतर साधारण १०० दिवसांनी सोयाबीन सोंगणी आल्यावर अडचण निर्माण होईल त्यावर काय उपाययोजना करावी कृपया ते सांगा सर..

  • @ravindratambe404
    @ravindratambe404 3 роки тому +10

    सर खरच तुम्ही शेतकरी आहात
    कारण सर्व माहिती अचुक आहे
    सर्व माहिती अनुभवाची आहे हवेत गोळ्या नाही . धन्यवाद |

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому +3

      आभारी आहोत असेच प्रेम सैदव राहू द्या 🙏🙏🙏

  • @darshannalkar-mb9yn
    @darshannalkar-mb9yn Рік тому +1

    खूप छान माहिती आहे video नक्की बघा 👍👌

  • @parmeshwarghodke6588
    @parmeshwarghodke6588 3 роки тому +6

    खूपच छान माहिती दिलीत सर..
    आपले मनापासुन धन्यवाद🙌

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sadanandbhagat7127
    @sadanandbhagat7127 3 роки тому +6

    साध्या सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 👌👌

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      धन्यवाद भाऊ आभारी आहोत🙏🙏

  • @dnyaneshwarwarkad9843
    @dnyaneshwarwarkad9843 3 роки тому

    Khup chyan mahiti dilyabaddl dhanyavad

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
      खूप खूप आभारी आहोत

  • @dadasahebmoin5979
    @dadasahebmoin5979 3 роки тому

    धन्यवाद सर आपल्या मार्गदर्शनाचा खुप लाभ होत आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      आपला प्रतिसाद आमच्यासाठी अमूल्य आहे🙏🙏
      धन्यवाद

  • @mohangaikwad5602
    @mohangaikwad5602 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली . धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      धन्यवाद भाऊ 🙏
      आभारी आहोत

  • @birappamote6958
    @birappamote6958 3 роки тому +1

    सर खुप छान माहिती दिली...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      धन्यवाद भाऊ
      आभारी आहोत 🙏🙏

  • @yog_films9590
    @yog_films9590 3 роки тому

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      धन्यवाद भाऊ 🙏🙏
      आभारी आहोत

  • @appasoatole1420
    @appasoatole1420 2 роки тому +1

    bhari akdam bhari mahiti

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @mahadevshere6487
    @mahadevshere6487 3 роки тому +3

    धन्यवाद सर माहिती छान दीली 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      आभारी आहोत भाऊ 🙏

  • @sharadpotdukhe2125
    @sharadpotdukhe2125 3 роки тому

    खुपच छान माहिती मिळाली आहे

  • @PrajyotGulhane
    @PrajyotGulhane 3 роки тому +3

    Dhanywad sir, BBF and tur sathi khup confused hoto.. tumhi solve kela...
    🤝

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      धन्यवाद आभारी आहोत 🙏🙏

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 3 роки тому

    धन्यवाद खुप सुंदर माहिती दिली.

  • @bhagwatsargar957
    @bhagwatsargar957 3 роки тому

    छान माहीती दिल्याबदल धन्यवाद,🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      धन्यवाद भाऊ🙏🙏
      आभारी आहोत .

  • @copssomnath90
    @copssomnath90 3 роки тому +1

    खुपच छान माहीती दिली सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      आभारी आहोत धन्यवाद

  • @zppsyesegaon
    @zppsyesegaon 3 роки тому +2

    Sir Excellent.Nice information you have given.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      Thank You So Much Sir. 🙏🙏
      Thanks For Your Appreciation.
      Keep Watching.

  • @shivajishinde9496
    @shivajishinde9496 2 роки тому +1

    छान माहीती आहे

  • @akshaysabale1796
    @akshaysabale1796 3 роки тому +1

    नमस्कार सर 🙏...... खुप छान माहिती दिली...... धन्यवाद.....

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      धन्यवाद भाऊ🙏🙏🙏
      आभारी आहोत

  • @sagarlawand2778
    @sagarlawand2778 3 роки тому

    Chhan mahiti dili sarani

  • @manikmore1635
    @manikmore1635 3 роки тому +3

    खूप महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर🙏🙏

  • @pavanpatil3488
    @pavanpatil3488 3 роки тому

    Khup khup khupach chan mahiti dilit . Good work 👍

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      धन्यवाद भाऊ🙏🙏🙏
      आभारी आहोत
      तुमचे प्रतिसाद आमच्यासाठी मोलाचे आहे

  • @vilasladane7783
    @vilasladane7783 3 роки тому

    धन्यवाद सर

  • @srinidhicakemaster6492
    @srinidhicakemaster6492 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @kunalsonawane6377
    @kunalsonawane6377 3 роки тому +1

    Thanks sir.

  • @VishalVishal-fs5ob
    @VishalVishal-fs5ob 3 роки тому

    धन्यवाद साहेब

  • @vinodpatil3594
    @vinodpatil3594 3 роки тому +1

    खुप छान

  • @sanjayrathod9280
    @sanjayrathod9280 3 роки тому +2

    Sir apan setakri sathi Deva peksha kami nahi asac vela veli mahiti det ra
    Dhanyva sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      धन्यवाद भाऊ 🙏🙏
      खूप खूप आभारी आहोत 🙏🙏🙏

  • @Nayeem03Auguest
    @Nayeem03Auguest 3 роки тому

    Sir jo tractor k Yantr k peche pass lagi hoti h tab bbf kaise bna skty h

  • @sheshravmahale1042
    @sheshravmahale1042 3 роки тому

    Changli mahiti dili

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 3 роки тому

    🙏🙏 कोटी कोटी धन्यवाद🙏🙏👍👍👍👍👍👍

  • @uddhavaraomagar7060
    @uddhavaraomagar7060 3 роки тому

    सर तुमच धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर तुम्ही सेतकर्याचे गुरू टरलत माझ्या कडे सब्द पनी कसं कौतुक करावं हेच कळेना कारनं कीतीक कंपनीवाले आले लूबाडुन गेले तुम्ही जे सांग तात ते सोप्या आधी सहज समजेल अशी माहिती कोनी देऊ शकत नाही या वरशी 60 गूठ्यत हाळद 55कूटल झाली मी तूमचे सर्व व्हीडिओ पाहतो सर धन्यवाद सर खूप खूप आभार

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ
      धन्यवाद खूप खूप आभारी आहोत.
      आपले हे कौतुकाचे शब्द आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
      धन्यवाद

  • @arshadpatel7254
    @arshadpatel7254 3 роки тому +1

    Very informative video sir🙏

  • @Digvijay_Art
    @Digvijay_Art 3 роки тому +1

    Very nice information.Thank you

  • @manojdeshmukh7764
    @manojdeshmukh7764 3 роки тому +2

    जाधव सर माझा 1 प्रश्न आहे की 6 तास सोयाबीन 7 वे तास तुरीचे या प्रमाणे पेरणी आहे सोयाबीन + तूर 5 एकर तर 5 बॅग सोयाबीला 5 बॅग खत दिले तर स्पेशल तुरीला 5 बॅग वेगडे खत द्यावे लागणार का

  • @yogeshpatil1688
    @yogeshpatil1688 3 роки тому +1

    Sir turimdhe bhuimug antarpik ghetle tr Jamel ka? Mi 6 foot antaravr tur lagwad krnar ahe. Plz sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      नमस्कार भाऊ
      हो चालेल घेऊ शकता

    • @bharatvaidya7811
      @bharatvaidya7811 3 роки тому

      , अरे साहेब येथे पाऊस नाही आणि तू शेतकरी ला अक्कल साग तो काय माणसा

  • @ramdasneware990
    @ramdasneware990 3 роки тому

    Better information

  • @DNYANESHVAR77
    @DNYANESHVAR77 3 роки тому

    🙏🙏 धन्यवाद सर

  • @ankushpawar4690
    @ankushpawar4690 3 роки тому

    नमस्कार सर,तिनफणीने पेरणी करायची आहे पाच तासानंतर तुरीच एक तास लावणं करायची आहे तर सोयाबीनचे एकरी किती बियाणे वापरावे आणि तुरीचे पण. अशी पेरणी करणं योग्य आहे का. आणि तुरीचे शंडे खुडले तर फायदा होतो का पाणी देण्याची सोय आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      हा विडिओ संपूर्ण बघा भाऊ ह्यात साहेबांनी सगळी माहिती दिली आहे

  • @prashantyadav5242
    @prashantyadav5242 3 роки тому

    Sir tractor ne tur soyabean distance saga? ka nahi tar newal tur pik success ahe ka ? Average kiti ayenar tur

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार सर, तूर सोयाबीन अंतर पीक घेऊ शकता, तुरीच्या दोन ओळीतील अंतर हे जमिनीच्या मगदुरानुसार ६ ते ८ , १० फूट पर्यंत ठेऊ शकता,

  • @rahulgarghate9760
    @rahulgarghate9760 3 роки тому

    Sir soybean, tur mishra peeka madhe kachryasathi strongarm cha spray kasa ghyacha.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      नमस्कार भाऊ, स्ट्रॉंग आर्म हे तणनाशक पेरणी पूर्वी किंवा पेरणी नंतर ७२ तासाच्या आत फवारावे

  • @prasadkale2045
    @prasadkale2045 3 роки тому

    Great... khup prashn pdle hote mix perni kashi karavi
    Thnx.....

  • @OmPandit-bu5fb
    @OmPandit-bu5fb Рік тому +1

    सर मी तुमचे सर्व विडिओ पहातो

  • @mysongs7821
    @mysongs7821 Рік тому

    कोळपणी निंदान कसे करावे

  • @agriculturalguidance
    @agriculturalguidance 3 роки тому +1

    खूप छान सर your nature is helping so god bless you 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      Thank You Sir🙏🙏
      Thanks For Your Appreciation.
      Keep Watching

  • @shrikantshinde9984
    @shrikantshinde9984 3 роки тому

    नगरमध्ये बी डी एन ७११ बुस्टर कोणत्या कृषी सेवा केंद्रात मिळेल ८ एकर साठी किती बियाणे लागेल १बगची किमत किती आहे ५ फुटांवर पेरणी करायची आहे कृपया सांगावे शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खुप छान आहे सर

    • @shrikantshinde9984
      @shrikantshinde9984 3 роки тому

      तुरीतील तन नाशक असल्यास सांगा सर असेच मार्गदर्शन करीत रहा आभारी आहे 🙏🙏

  • @ashishdole7729
    @ashishdole7729 3 роки тому +1

    Great great great

  • @sureshbangar3196
    @sureshbangar3196 3 роки тому

    खुप छान माहीती दिली सर आपले धन्यवाद..
    पण पारंपारिक पेरणी यंञाला 6/7 फण असतात तर ते पेरणीयंञ bbf तयार केले तर दोन तासातील अंतर 1.5 फुट कसे राहील

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद भाऊ🙏🙏
      तुम्ही फण कमी करून २ तासात अंतर मॅनेज करू शकता

  • @pradipwarhade510
    @pradipwarhade510 3 роки тому

    Thanks sari

  • @tttttm19
    @tttttm19 3 роки тому +2

    तुर , सोयाबीन व मुग एकत्र पीक घेतल्यास strongarmer हे तननाशक 48 तासांच्या आत चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ
      हो चालेल परंतु डोस २०% ने कमी करून द्यावा

  • @mohdmukhtarahemad7026
    @mohdmukhtarahemad7026 3 роки тому +1

    सर जीपसम पर विडियो बनावो A To Z

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ
      ठीक आहे लवकरात लवकर ह्या विषयावर विडिओ बनवण्याचा प्रयत्न करू

  • @ajitpatare9056
    @ajitpatare9056 3 роки тому

    Plz suggest combine weedicide for soyabean and tur.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому +1

      ua-cam.com/video/svVmPnYZHa0/v-deo.html
      भाऊ वरील लिंक ला क्लिक करा
      धन्यवाद

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 3 роки тому

    very good information thank you sir🙏🙏

  • @ishwarpatond2565
    @ishwarpatond2565 3 роки тому +1

    Nice information sir

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 3 роки тому

    सर, तुरीमध्ये सुर्यफुलाचे आंतरपीक चालेल का.? आणि बुस्टर चे बियाणे शिरूर तालुक्यात ( पुणे जिल्हा ) कुठे मिळेल.? 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      अंतर मशागतीच्या अडचण येऊ शकते.
      तरी सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्या कृषी सहाय्य्यता नंबर
      ८८८८१६७८८८ ह्या नंबर वर संपर्क करा.

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 3 роки тому +1

    खूप चांगली माहिती दिली,सर बी.बी.एफ तंत्राने तूर आंतरपिक कसे पेरायचे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      धन्यवाद भाऊ व्हिडिओ मध्ये पूर्ण मार्गदर्शन केलेले आहे

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 3 роки тому

    Turichchya doni bajula Antar 1.5 foot sodal ani shenda khudla tar kay hoil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      भाऊ तुरीला जास्त फुटवे व जास्त फळफांद्या येतील धन्यवाद

  • @कृषीजागर-र6ज
    @कृषीजागर-र6ज 3 роки тому

    खूप छान सर!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      धन्यवाद भाऊ 🙏🙏
      आभारी आहोत

  • @dattabhujbal7489
    @dattabhujbal7489 3 роки тому +1

    मला तुरीचे दोन तास पेरणी करायची आहे तर तुरीच्या दोन्ही बाजूने सोयाबीन पेरणी करावी का नाही. किंवा दोन्ही बाजू बंद करू का एकच बाजू बंद करावे.मी दोन तास तूर व चार तास सोयाबीन असे मिश्र पीक घेणार आहे

  • @dipakdhokrat6956
    @dipakdhokrat6956 3 роки тому

    सर आपण खूप उपयोगी आणि छान माहिती देता पण आपली औषध व बियाणे पश्चिम महाराष्ट्रात विशेषता नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यात मिळत नाहीत. या काळात पश्चिम महाराष्ट्रा ची स्थिती मराठवाड्या पेक्षा वेगळी राहिलेली नाही.तरी आमच्या सोईकरिता कोपरगाव किंवा श्रीरामपूर सारख्या ठिकाणी आपल्या बियाणे व औषधांची आऊट लेट द्यावीत कृपया.

  • @mohammadjabir1574
    @mohammadjabir1574 3 роки тому

    सर कोरडवाहू शेतात तुरीच्या किती खुडनी करायच्या? कोरडवाहू मध्ये 25 दिवसात येणारी पहिली खुडणी करायची कि नाही कृपया मार्गदर्शन करावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      नमस्कार भाऊ, दोन वेळा करू शकता २५ व ५० दिवसांनी

    • @mohammadjabir1574
      @mohammadjabir1574 3 роки тому

      धन्यवाद सर

  • @narayanyewale5405
    @narayanyewale5405 3 роки тому +2

    Sir khup chan vedio aahe

  • @tttttm19
    @tttttm19 3 роки тому +1

    महामंडळाचे द्रवरुप जैविक खत रायझोबीएम हे विकत घेतले असता कळले कि Dec.20 ला expiry झाले आहे तर हे जैविक खत रायझोबीएम चालेल का ॽ लवकरात लवकर कळवा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      नमस्कार भाऊ
      नाही भाऊ एक्सपायरी झालं असेल तर
      त्याचा उपयोग नाही.

    • @tttttm19
      @tttttm19 3 роки тому +1

      धन्यवाद

  • @vishalnakhale9637
    @vishalnakhale9637 5 місяців тому

    सर तूर 4बाय 8जोड वळ पद्धतीमध्ये 8 cha अंतरा मध्ये मक्का पिकाचे 2 तास लावले तर चालेल काय की तूर पिकांवर परिणाम होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @dilippatil7110
    @dilippatil7110 3 роки тому

    Thanks

  • @sandipkale1983
    @sandipkale1983 3 роки тому

    सर माझे मोसंबी पीक आहे ,दोन वर्षाचे झाड त्या झाडापासून किती अंतर सोडून पेरणी करावी,फक्त सोयाीनचे पीक घ्यायचे सर माहिती द्या,

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, झाडापासून ४ फूट अंतर सोडून पेरणी करू शकता.

  • @s.t3372
    @s.t3372 3 роки тому

    Sayabean bijprakriyesathi thayram rihansh ani trycoderma lavave tar chalel
    ka ani kiti lavave prati 1 kilo . aani pani kiti ghyave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      नमस्कार भाऊ
      सोयाबीन बीजप्रक्रियेसाठी बॅग मध्ये जी थायरम ची पुडी येईल ती सगळ्या बॅग ला लावा, कोरडेच थायरम लावा त्या नंतर रिहांश प्रति किलो बियाण्यास ३ मिली , ३ किंवा ५ मिली पाणी असे प्रमाण ठेऊन बीजप्रक्रिया करा .
      धन्यवाद

    • @माधवजवंजल
      @माधवजवंजल Рік тому

      ​@@satishgadve2971 😮🎉

  • @jagdishmishra7245
    @jagdishmishra7245 3 роки тому +1

    Khup sundar pan soyabean favarni ca video pan taka letest .... Thanks

  • @tusharwankar4857
    @tusharwankar4857 2 роки тому +1

    Disha konti tevaychi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा, दक्षिण उत्तर

  • @rajeshkadam5351
    @rajeshkadam5351 3 роки тому

    सर व्हाईट गोल्ड पॅटर्न पद्धतीने सोयाबीन तूर पेरणी करताना सोयाबीन बियाने ऐकरी किती टाकावे

  • @santoshmujmule4127
    @santoshmujmule4127 3 роки тому

    Khup chan

  • @roshandhole2982
    @roshandhole2982 3 роки тому +1

    Sir mala maus 158 Ani DS 228 5 acre madhe topani karaychi aahe kahi margadarshan kara. Basel dose madhe 3 trolly shen khat Ani 3 bag ssp + 25kg potash + 5 kg sulfer 1 acre madhe takale aahe 1.5 foot by 9 inch lagawan karaychi aahe bbf padhatine ( l lll l ) 1 tas toor nantar ek tas gap nantar 3 tas soya nantar ek tas gap nantar toor asi lagwad karaychi aahe .
    Toor Buster BDN 716
    SOYA maus 158 ,
    Fule kalyani ds 228..
    Tari sarv management white gold pattern karanar aahe mala SOYABEAN Cha average kiti yeu shakate mala paramparik padhati ne 5-6-7 asa average yeto , ya varshi. Mi tumche video pahun inspired houn tokani karnar aahe , tari ase karanar aahe mhanun gawatil Ani gharche mala pagal mhanat aahe, 2017 pasun tumchya margadarshanane sheti karat aahe.

  • @satishkasdekar8994
    @satishkasdekar8994 3 роки тому +1

    नमस्कार सर.
    मी मेळाटातील डोमी गावातून आहे. मी आपले वाईट संस्थाचे खूप अभारी आहे.मी दोन वर्षापासून व्हिडिओ पाहात आहेत. आणि मला यावर्षी बोस्टरचे बी. डी. एन.७१६ तुर पेरणी करणे आहेत. बी दर्यापूर मद्ये कोणते कृषी केंद्रावर मिळेल.धन्यवाद

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 роки тому +1

      खंडेलवाल, समृद्धी, श्रीराम

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому +1

      दर्यापूर - खंडेलवाल अग्रो एजन्सी 9423426603
      दर्यापूर - समृद्धी कृषी केंद्र 9420077400
      दर्यापूर - श्रीराम अग्रो सर्विसेस 9730196513
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @nitinsangle6589
    @nitinsangle6589 3 роки тому +1

    Sar mazy shetat tur pikala jast mar lagate upay sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      नमस्कार
      चांगल्या गुणवत्तेचं बियाणं वापरा,
      बुस्टर - ७१६ हे तुरीचं वाण लावू शकता
      लागवडी च्या अगोदर प्रति किलो बियाण्यास प्रथम ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा लावा आणि नंतर रिहांश ५ मिली लावा.
      धन्यवाद

  • @pavanpatil3488
    @pavanpatil3488 3 роки тому

    Soyabean aivaji udad ghetla tar chalele ka antar pik mhanun. 3 soya nantar ek toor ya system madhe

  • @chandrashekharkale9824
    @chandrashekharkale9824 3 роки тому

    Sir Mug Ani Tur perayachi aslyas BBF fayadeshir tharel ka.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      नमस्कार भाऊ, हो त्याचा फायदा होईल.

    • @chandrashekharkale9824
      @chandrashekharkale9824 3 роки тому

      Sir Trichoderma chi drenching kshi karayachi Turi madhe?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      @@chandrashekharkale9824 पम्पाचे नोजल काढून करू शकता.

  • @avadhutchavan9431
    @avadhutchavan9431 3 роки тому +1

    Tur 716 गेल्या वर्षी लावली होती तेच बियाणे या वर्षी वापरले . तर चालेल का???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому +1

      शक्यतो बियाणे विकत घ्या धन्यवाद!

    • @avadhutchavan9431
      @avadhutchavan9431 3 роки тому

      🙏🙏

    • @avadhutchavan9431
      @avadhutchavan9431 3 роки тому

      सोयाबीन आणि तुरीचे पेरणी केल्यास एकरी कीती किलो बियाणे पेरणी करावी
      तूर कीती आणि सोयाबीन कीती पेरावे

  • @DattaJinkalwad
    @DattaJinkalwad 4 місяці тому

    7fan perni yantr aahe 6tas soyabin 2 tas toor kase lagwad Karachi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा, १-२ फन सोयाबीन ३ फन रिकामा ४ फन तूर ५ फन रिकामा ६-७ फन सोयाबीन या पद्धतीनं पेरणी करा.

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 6 місяців тому +1

    साहेब मि गेली दोन वर्षे पासून 4 च्या बेडवर सोयाबीन लागवड करतोय एकरी 12कि सोयाबीन लागते मला पहिल्या वर्षी 13किव्टल व मागील वर्षी 10 चा उतार मिळाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому +1

      नमस्कार दादा , खूप छान उत्पादन घेता तुम्ही

    • @ravibedre6167
      @ravibedre6167 6 місяців тому +1

      @@whitegoldtrust साहेब मला एक माहिती हवी होती सोयाबीन बिज प्रक्रिया पेरणी च्या आधी आठ दिवसांनी केली तर चालेल का❓

  • @satishgawande2773
    @satishgawande2773 3 роки тому

    Soyabin v tur perli tr tya made strong arm vaprle ta chalte ka ...,....

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      सोयाबीन+तूर असेल तर डोस २०% ने कमी करून देऊ शकता

  • @uttammunde5311
    @uttammunde5311 3 роки тому

    Sir turila vitavax bijprakriya chalte ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      हो चालेल धन्यवाद

  • @indianfarmworld9754
    @indianfarmworld9754 3 роки тому

    सर, तूम्ही सांगितल्या प्रमाणे बैल तिफन ने सोयाबीन BBF पद्धधतीने पेरायचे आहे, तर दोन सरी मध्ये अंतर किती ठेवावे

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 6 місяців тому

    Kapasi ftyamadhe soyabean toble tar chalte ka sirji pleas reply

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , कपाशीमध्ये सोयाबीन आणि तूर अंतर पीक घेऊ नये.
      तूर आणि सोयाबीन हे अंतर पीक घेऊ शकता

    • @GovardhanShelkar-bf8xn
      @GovardhanShelkar-bf8xn 6 місяців тому

      Soyabean kadhni nantar. Turimadhye harbhara ghetla tar chalte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , तुरीच्या तासात मोकळी जागा राहिल्यास चालेल

    • @GovardhanShelkar-bf8xn
      @GovardhanShelkar-bf8xn 6 місяців тому

      Tur aslyas Pani vyavstapan kase karayche

  • @vitthalpimpale813
    @vitthalpimpale813 Рік тому

    जुन महिना संपला आहे तर दोन तीन दिवसांनी वापसा झाल्यावर तुर सोयाबीन मिश्र पीक पेरणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, ७५ ते १०० मिली मीटर पाऊस पडला असल्यास चालेल

  • @preshitchakole8265
    @preshitchakole8265 3 роки тому

    Pendamithilin kapus ani tur madhe chalte ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ
      पेंडामिथिलिन फक्त कपाशी मध्ये प्री इमर्जन्स म्हणून वापरले जाते

  • @manishgundawar6839
    @manishgundawar6839 3 роки тому

    Tur kontya tasav ghya v sir

  • @ashutoshashokraothakreward4959
    @ashutoshashokraothakreward4959 3 роки тому +1

    ओळी मध्ये तुरीच्या आजुबाजु चे एक एक तास सोयाबीन चे पेरले नाही तर किती सोयाबीन लागेल सर एक्करी पेरणी ला... ?

  • @rahulchourewar2996
    @rahulchourewar2996 3 роки тому

    Kaapus ani tur riser humic acid chi seed treatment keli tr chalel kaay?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      भाऊगरज नाही धन्यवाद

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 3 роки тому

    सर नमस्कार
    ट्रॅक्टरला,7, फन,असतात,6,तासं, सोयाबीनची
    7,तास,,तूरीचं,आसते,आपन त्याच्यामध्ये
    4,तासं, सोयाबीनची पेरणी जर केली,7, व्या,तूर
    चालेल का कृपया उत्तर द्या

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 3 роки тому

    Sir warud la Rihansh milhat nahi.. Tar Mag. Turila.. Themethoxon 30 fs chi beej Prakreeya karu ka.. Ekri Biyane keeti lagel

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      रिहांश मध्ये थायमेथॉक्सान ३० FS आहे शक्य होत असेल तर रिहांश मिळते का बघा

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 роки тому

      निशांत कृषी केंद्रात बघा

  • @bhanudaspatil4828
    @bhanudaspatil4828 3 роки тому

    सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन लागवड केली तर उत्पन्नात घट येते का? हेक्टरी उत्पादन किती येईल