दिनेश भाऊ लवकरात लवकर व्हिडिओ बनवा हरबरा नियोजन साठी आम्ही आपली वाट पाहत आहोत.एक दिवस जरी व्हिडिओ नाही आला तर आम्हाला करमत नाही .दिवसातून अनेक वेळेस यूट्यूब चेक करत असतो.आपली वाट पाहत आहोत.धन्यवाद
दिनेश सर, आमची हरभरा लागवड करण्याची इच्छा आहे, पण घरचे विरोध करत आहे कारणकी पानी नियोजन व्यवस्थित होत नाही,ऐन घाटे लागण्याच्या वेळेत हरभरा पाण्याने उभाळून जातो, किंवा घाटे लागत नाही. तर पाणी नियोजनाचा विडिओ बनवा किंवा माहिती सांगा, तुम्ही माहिती दिल्यास घरचे विरोध नाही करणार.
दिनेश भाऊ लवकरात लवकर व्हिडिओ बनवा हरबरा नियोजन साठी आम्ही आपली वाट पाहत आहोत.एक दिवस जरी व्हिडिओ नाही आला तर आम्हाला करमत नाही .दिवसातून अनेक वेळेस यूट्यूब चेक करत असतो.आपली वाट पाहत आहोत.धन्यवाद
Usache pachatich kahi nuksan hote ka usache ran ahe
दिनेश भाऊ कोरडवाहू हरभरा पीक घ्यायचं
ऊस पिकावरील व्हिडिओ बनवा 🙏
दिनेश सर, आमची हरभरा लागवड करण्याची इच्छा आहे, पण घरचे विरोध करत आहे कारणकी पानी नियोजन व्यवस्थित होत नाही,ऐन घाटे लागण्याच्या वेळेत हरभरा पाण्याने उभाळून जातो, किंवा घाटे लागत नाही.
तर पाणी नियोजनाचा विडिओ बनवा किंवा माहिती सांगा, तुम्ही माहिती दिल्यास घरचे विरोध नाही करणार.
Amrut pattern dada harbaryawar continue video banwa dada
सर गहू पिकवर मार्गदर्शन दया
Dinesh dada Ativirishti mude majha sampurn plot Khali padlela aahe krupya krun marg darshan karawa.
@@mpatel8860 tq.Malkapur buldhana
Fertilizer dose kase kase dyave
दादा तुम्ही संपूर्ण नियोजन का नाही सांगत, मर रोगा पासून तर काढणी पर्यंत
सर, हरभऱ्याचं बी भेटेल का? फुले कृपा.
Aahe20000 q aahe
दादा तूर पिकाच्या फांद्या मर रोग व काळे पडत आहेत यावर फवारणीचे नियोजन सांगावे
दिनेश भाऊ मोबाईल.नंबर टाका.
सर तुमचा नंबर द्या ना