मानव चलित टोकण यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क 8208441819 वरती वाटसॉप करा... दोन बियांतील अंतर 6 इंच,9 इंच, 12 इंच ठेवता येते. बियांची संख्येत 1,2,3,4,5 कमी जास्त प्रमाण करण्याची सोय आहे. टोकण यंत्र 7900/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास 450/- ट्रान्स्पोर्ट चार्ज वेगळा.
सर आपला व्हिडिओ बघून मी हे मशीन खूप चांगल्या पद्धतीनं इंस्टॉल केलं.........आपले खूप खूप धन्यवाद
Video khup motha zhala ahe bhaiya.
दादा हे मशीन वर ड्रीप वर वेगवेगळ्या अंतरावर कापूस लावणी करता येते का?नसेल तसे पण सांगा दुसरे कोणते मशीन असेल तर विडिओ मार्फत माहिती द्या thank you!
VERY GOOD INFORMATION IN SIMPLE LANGUAGE. THANK YOU SIR.
😊
सरकी टीबता येते का दादा या मशीन ने
Mala 1sanga sobat khat yantra pan ahe akri kiti khat padte Ani tyat danedar Ani powder form khat padte ka sobat gul powder pan padte ka
किंमत किती आहे?
आणि कंपनी कोणती आहे
खुप छान माहिती सर
Tokan yantra aani perani yantr ya madhe farak kay aani changale konate
Khup chan
1 जागेवर 2 बिया पद्धतीने हरबरा पेरणीला किती नंबर फिरकी वापरावी
मस्त माहीती भाऊ
धन्यवाद सर....
antar Kiti inch parynt vadvu shakto
कोणत्या कंपनीचे मशिन हे सर
Aamhala haave Aahai
For More information whatsapp on 8208441819
Research for sunflower seeds its IMP🌻🌹
2 दाने टाकणारी डाय टाकली तरी 4/5/6 सोयाबीन पडत आहेत सर उपाय सांगा...
कापसाला चालते का
दादा जोवर साठी कोण नंबर ची फिरकी वाप्रची
माझ्या टोकन. यंत्र राइट साईट चा पार्ट तुटून पडले आहे नविन मिळेल का
Sangli madhe milte ka kuthe
आमच्या गावचे सुधारित शेतकरी बाबुराव माणिकराव बिरादार ममदापूर तालुका निलंगा जिल्हा लातूर
जोरी चालते का यातून
Kimmat kiti aahe
🙏Bhau cotton sathi konati chakari lavachi
बियाणे डायवरती ठेऊन चेक करा...धन्यवाद...
Aapla address dhya
अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...
या मशीनने एक एकराला किती तास लागेल जमीन ओलसर असेल तर यंत्र चालनार का
खुप छान सर
धन्यवाद सर....
🙏
टेस्ट रिपोर्ट या मशीन कुठे मिळेल.
ह्या मशीन वर बाजरी टोकन करता येईल का
नाही
Dhule District
made milel kay
हो मिळेल...अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...
Bhat tokan karta yete ka?
भात टोकण करता येते.अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद....
चंद्रकोर पलटून टाकले तर चालेल का ? का खोल भाग आहे त्याच दिशेने टाकायचं
दादा चिखलात हे यंत्र बेरते का
Ho
दोनच बिया पाडण्यासाठी काय करायचे
सहाइंची पेक्षा लहान आहे का
भुईमूग टोकन करता येईल का
भुईमूग टोकण करता येते.
सर ज्वारी, बाजरी, गहु, मका आडीच ते दोन इंचावर पेरणी असते त्याला काय करायचे
या यंत्रामध्ये 1.5 फूट अंतर होते का
Nahi
@@adhuniksheticagodva 1.5 अंतर होऊ शकतो
Nahi
लातूर मध्ये उपलब्ध होईल का
सरीच्या पोटाला टोकन यंत्राने लागवड करता येते का जमीन सपाट असावी लागते
प्रश्न बरोबर आहे परंतु उत्तर मिळाले नाही
सरीच्या पोटाला टोकण करता येते ....
दोन फुटावर कापूस लावता येईल का तुमचा मोबाईल नंबर टाका
पाऊस पडल्यावर चालते का ?
वाफसा असेल तर योग्य पद्धतीने काम करते.
कीम्मत कीती आहे स
डाय विषयी पण माहीती द्या
Kuthlya componiche Mashine aahe
SriaRam Agro
यंत्र फारच छान आहे, बियाणे किती इंच खोल पडते
बियांणे 2 इंच खोल पडते..
किती अंतर वाढवता येते
यंत्र खरेदी करणेसाठी काय पध्तत वापरली जाते.यंत्र पोहोच कशी मिलेल
For More information whatsapp or call on 8208441819
Company Konti aahe Tokan Machin Chi ji tumi mahiati detay
Valluvan agro
खत आणि बी पेरणी यञ घ्यायची आहे मिळेल का
हो मिळेल..अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...
एकरी किती किलो सोयाबीन चे बीयाने लागते
Goa se mujhe chahie sir
For More information call on 8208441819 .....Thanks
Chan
दादा याचे पार्ट तुटल्यावर मिळते का नाशिकला कुठे मिळेल पार्ट
हो मिळेल...
अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद
उरलेल्या बी कसे काढायचे
Kimat kitee aahe
अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद....
या मशीनने मोहरी पेरता येते का?
नाही
किंमत किती
मानव चलित टोकण यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क 8208441819 वरती वाटसॉप करा...
दोन बियांतील अंतर 6 इंच,9 इंच, 12 इंच ठेवता येते.
बियांची संख्येत 1,2,3,4,5 कमी जास्त प्रमाण करण्याची सोय आहे.
टोकण यंत्र 7900/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास 450/- ट्रान्स्पोर्ट चार्ज वेगळा.
@@adhuniksheticagodva मी एका ठिकाणी gt Shakti चे 6500 ला बघितले
धन्यवाद सर..... त्या यंत्राचा वापर केल्यानंतर आनुभव नक्की सांगा.
खात आणि बी सोबतच पडणे असं मशीन पाहिजे म्हणजे एकाच जागी
सर खत सोबत टाकता येतो का फक्त बियानेच
खत व बियाणे एकत्र टोकण करण्याठी वेगळे मॉडेल आहे.
अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...
He singal ahe aplyaya dabul पाहिजे होते
हो मिळेल..धन्यवाद...
मला हवे आहे
अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद
Order karaychi hoti
8208441819
उपलब्ध होत असतील तर कळवा
😊
कुटे मिळेल किमत काय आहे चंद्रपूर मधे
अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद....
Kute milte kimat kya ahe mo, namber
अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा धन्यवाद....
नाशिक ला कूठे मिलेल किंमत किती
पोच मिळेल अधिक माहिती 82084 41819 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.धन्यवाद...
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद आपला मोबाईल नंबर
धन्यवाद सर...8208441819
Hi
उलट ओढल्या वर मोडत का
किमत किती आहे
अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद....
Kimat Kay ahe
किमत कितीआहे
For More information call on 8208441819
किंमत किती आहे
अधिक माहितीसाठी बठाण ता मंगळवेढा जि सोलापूर 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा. धन्यवाद
किंमत किती आहे online मागवता येते का सविस्तर माहिती द्या
अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद.
किंमत किती आहे
7900/-
कुठे मिळेल
बठाण ता.मंगळवेढा जि.सोलापूर
8208441819
खूप लांब आहे.