Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप भारी मार्गदर्शन करता दिनेश भाऊ तुम्ही 👌
धन्यवाद सर तुमचा खुप आभारी आहे
धन्यवाद🙏💕🙏💕
Mahiti khup aavadli aani tyach pramane vyavasthapan karnar
Nice 👍 video sirji
Sir ani koradvahu set osal tor Kay koricha
8.21.21महाधन आणि युरिया व महाधन सल्फर खत दिले तर चालेल का सर यांच्या काही टाका चे आहे
Chalte gha
भाऊ 10.26.26 + पोटॅश taklt chale ka
Khup mahtvacha visay ghetla dada apan soyabean cha niyojan kas karnar dada ya varshi ajun paus nahi
हो भाऊ
नमस्कार साहेब पहिली फवारणी किती दिवसांनी करायची कोणते औषध वापरायचे ते मार्गदर्शन करा
:8788676675
Davrych ks bhau evdhya antaramdhe
8788676672
Sir Amravati che ahat ka tummi asal tar nabar dya
आवाज कमी झाला आहे
धन्यवाद दादा डी ए पी वी सुपर फास्फेट चालेल काय
dada nano chagal ki khat
चुनखडी जमिनीमध्ये खताचे व्यवस्थापन कसे करावे
Dada mahavira ziron mahiti dya ❤❤
सर कापुस ला पहिल खत कोणते टाकू सर व किती दिवसांनी
Sr..drip madhe १३:४०:१३ सोडलं तर चालेल का
सर 15,15,15 चालेल का
नमस्कार
दादा 80कीलो सूपरफोसफेट,60कीलो पोटॅश 10कीलो यूरीया दिला तर चालेल काय.
Kapashi झाडे लाल होत आहे उपाय सांगा
सुपर फॉस्फेट ३बग व युरिया १बग मिक्स करून ३०दिवसानतर दिले तर चालेल काय ?
नाही जास्त वाढ होईल
तीन सिंगल सुपर फॉस्फेट एक पोटाश युरीया दिली तर
नमस्कार भाऊ एका फुटांवर लावगं आहे दोन्ही झाडाच्या मधी खत टाकले तर चालेल का
झाडाच्या साईडला तीन ते चार इंचावर द्या
दादा सोयाबीन नियोजन व्हिडिओ बनवा
Okk na bhau
किती दिवस झाले भाऊ कपाशी ला
25
4pan ahe bhau lal padat ahe
सर मागच्या वर्षी ची कपाशी चे बीज पेरले तर उगवेल का प्लिज रिप्लाय द्या सर
कमी होईल जर्मिनेशन यावर्षी बियाण्यामध्ये तेच प्रॉब्लेम येत आहे मागच्या वर्षी पॅकिंग भरपूर मार्केटमध्ये वाटले गेले
नं बर सेन करा
पहीली फवारनी कोनती करावी भाऊ सांगा मला ❤
भाऊ मजुरांची प्रॉब्लेम आहे पहिले खत खडे करून टाकण्या ऐवजी पेरून दिले तर चालेलका खत कोणत्या पाट्यात पेरावे लागेल लागवड 4:6:1 आहे
पहिले खत तर टोकन पद्धतीने द्या त्यानंतरचा सर्व पेरून द्यायचे आहेत
👌👌👌
Tnxc
सर नमस्कार मी उन्हाळी मका केली होती आता कापूस लागवड केली आहेत तर किती दिवसांनी खते टाकु धन्यवाद...?..
26 दिवसांनी द्या
Bhau til che bivad aahe tr kiti divssane khat dyave
24 दिवसांनी द्या
Tumchya sarvach video madhye aavajacha problem rahte plz care
Okk
एकरी 1बॅग DAP+25 किलो पोटॅश द्यायचं का पोटॅश नंतर द्यायचं.
10 26 26 घ्या
सेंद्रिय डीएपी खत आहे पहिला डोस देऊ का
द्या
दादा 12 32 16 चालेल ना 10 26 26 नाही मिळाले
पहील खत कधी देयाला पाहीजे 7जुन चि लाघवड आहे
सेंद्रिय डीएपी मध्ये नत्र नाही
Ok
25 दिवसाचा कपाशीचा plot आहे12/32/16 हे खत दिले तर चालेल का
हो चालते
फळफांद्या ठेउ नका असे तंत्रज्ञान आलेले आहे तुमचे काय मत आहे ?
D A P
Number send kara
खूप भारी मार्गदर्शन करता दिनेश भाऊ तुम्ही 👌
धन्यवाद सर तुमचा खुप आभारी आहे
धन्यवाद🙏💕🙏💕
Mahiti khup aavadli aani tyach pramane vyavasthapan karnar
Nice 👍 video sirji
Sir ani koradvahu set osal tor Kay koricha
8.21.21महाधन आणि युरिया व महाधन सल्फर खत दिले तर चालेल का सर यांच्या काही टाका चे आहे
Chalte gha
भाऊ 10.26.26 + पोटॅश taklt chale ka
Khup mahtvacha visay ghetla dada apan soyabean cha niyojan kas karnar dada ya varshi ajun paus nahi
हो भाऊ
नमस्कार साहेब पहिली फवारणी किती दिवसांनी करायची कोणते औषध वापरायचे ते मार्गदर्शन करा
:
8788676675
Davrych ks bhau evdhya antaramdhe
8788676672
Sir Amravati che ahat ka tummi asal tar nabar dya
आवाज कमी झाला आहे
धन्यवाद दादा डी ए पी वी सुपर फास्फेट चालेल काय
dada nano chagal ki khat
चुनखडी जमिनीमध्ये खताचे व्यवस्थापन कसे करावे
Dada mahavira ziron mahiti dya ❤❤
सर कापुस ला पहिल खत कोणते टाकू सर व किती दिवसांनी
Sr..drip madhe १३:४०:१३ सोडलं तर चालेल का
सर 15,15,15 चालेल का
नमस्कार
दादा 80कीलो सूपरफोसफेट,60कीलो पोटॅश 10कीलो यूरीया दिला तर चालेल काय.
Kapashi झाडे लाल होत आहे उपाय सांगा
सुपर फॉस्फेट ३बग व युरिया १बग मिक्स करून ३०दिवसानतर दिले तर चालेल काय ?
नाही जास्त वाढ होईल
तीन सिंगल सुपर फॉस्फेट एक पोटाश युरीया दिली तर
नमस्कार भाऊ एका फुटांवर लावगं आहे दोन्ही झाडाच्या मधी खत टाकले तर चालेल का
झाडाच्या साईडला तीन ते चार इंचावर द्या
दादा सोयाबीन नियोजन व्हिडिओ बनवा
Okk na bhau
किती दिवस झाले भाऊ कपाशी ला
25
4pan ahe bhau lal padat ahe
सर मागच्या वर्षी ची कपाशी चे बीज पेरले तर उगवेल का प्लिज रिप्लाय द्या सर
कमी होईल जर्मिनेशन यावर्षी बियाण्यामध्ये तेच प्रॉब्लेम येत आहे मागच्या वर्षी पॅकिंग भरपूर मार्केटमध्ये वाटले गेले
नं बर सेन करा
8788676672
पहीली फवारनी कोनती करावी भाऊ सांगा मला ❤
8788676672
भाऊ मजुरांची प्रॉब्लेम आहे पहिले खत खडे करून टाकण्या ऐवजी पेरून दिले तर चालेलका खत कोणत्या पाट्यात पेरावे लागेल लागवड 4:6:1 आहे
पहिले खत तर टोकन पद्धतीने द्या त्यानंतरचा सर्व पेरून द्यायचे आहेत
👌👌👌
Tnxc
सर नमस्कार मी उन्हाळी मका केली होती आता कापूस लागवड केली आहेत तर किती दिवसांनी खते टाकु धन्यवाद...?..
26 दिवसांनी द्या
Bhau til che bivad aahe tr kiti divssane khat dyave
24 दिवसांनी द्या
Tumchya sarvach video madhye aavajacha problem rahte plz care
Okk
एकरी 1बॅग DAP+25 किलो पोटॅश द्यायचं का पोटॅश नंतर द्यायचं.
10 26 26 घ्या
सेंद्रिय डीएपी खत आहे पहिला डोस देऊ का
द्या
दादा 12 32 16 चालेल ना 10 26 26 नाही मिळाले
पहील खत कधी देयाला पाहीजे 7जुन चि लाघवड आहे
सेंद्रिय डीएपी मध्ये नत्र नाही
Ok
25 दिवसाचा कपाशीचा plot आहे
12/32/16 हे खत दिले तर चालेल का