neck pain exercises|cervical spondylosis| yoga for neck pain|मानेचे व्यायाम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • neck pain exercises,cervical spondylosis, yoga for neck pain,मानेचे व्यायाम,neck pain,dr anagha kulkarni, happy and healthy life at home
    #neckpain
    #dailyexercise,
    #cervicalspondylosis,
    #yogaforneckpain,
    #मानेचेव्यायाम,
    #neckpain,
    #dranaghakulkarni,
    #happyandhealthylifeathome

КОМЕНТАРІ • 537

  • @shrikantkulkarni1987
    @shrikantkulkarni1987 Місяць тому +6

    ताई श्रीराम!मी सौ.शुभदा कुलकर्णी, गोंदवले. सध्या मला मानेचा खूप त्रास होतोय. सहज युट्यूबवर तुमचा मानेचे व्यायाम पाहिले. अगदीं सोपे आहेत.आजपपासूनच करायला घेतले व रोज करण्याचे ठरवलेत. तुम्हाला पाहिलं बोलणं ऐकलं की घरातल्या कुटुंबातील सदस्य वाटता.तुमची साधी राहणी मला अतिशय आवडते.श्रीराम! गोंदवल्याला या नक्की!

  • @pratibhatapre1512
    @pratibhatapre1512 Рік тому +4

    मॅडम खुपच छान व्यायाम सांगितले. मला लगेच याचा प्रत्यय आला. दुपारपासून मानेचा खूप त्रास होता .व्यायाम केल्याने
    त्रास एकदम कमी झाला. खूप खूप धन्यवाद! 🙏🙏

  • @pravindandekar996
    @pravindandekar996 Місяць тому +1

    मॅम तुम्ही सांगितलेल्या व्यायामा मुळे
    खरंच खुप आराम झाला तुमचे मनस्वी आभार🙏
    बऱ्या प्रमाणात माने चे दुखणे कमी झाले पण कमरेच्या च्या खाली उजव्या बाजुच्या मासंल भागाचा व कमरेचे दुखने कमी झाले नाही
    कृपया यावर देखील मार्गदर्शन करा

  • @arunpawar3173
    @arunpawar3173 2 місяці тому +1

    एकदम चांगल्याप्रकारे व्यायाम समजून सांगितले ताई👍👍

  • @dakshatapatil3822
    @dakshatapatil3822 Місяць тому +1

    खूप छान

  • @sarikagaikwad9480
    @sarikagaikwad9480 Рік тому +2

    ताई मला हा व्यायाम खूप आवडला.मला तुम्ही सुद्धा आवडता.तुमचा आवाज खुप छान आहे.

  • @surekhashirode9104
    @surekhashirode9104 2 роки тому +5

    खूप छान सोपे व्यायाम सांगितले
    Dhanyawad

  • @sulbhapanse
    @sulbhapanse 5 місяців тому +4

    माझा हात आणि मान दुखत होती, पण तुम्ही सांगितलेले व्यायाम करून पाहिले, आणि माझा त्रास कमी झाला. आता दररोज व्यायाम करते धन्यवाद मॅडम 🙏

  • @milindtoro281
    @milindtoro281 Рік тому +1

    ताई, आपली समजावून सांगण्याची शैली फार आवडली. अतिशय उपयुक्त. नक्की करून बघेन. खूप धन्यवाद.

  • @mayamohare2075
    @mayamohare2075 2 роки тому +1

    Madam खूप उपयुक्त माहिती . तूम्ही सांगितलेले खांद्याचे व्यायाम मी काही दिवसांपासून सुरू केले.त्याने फायदा झाला.

  • @shashikantpuranik3192
    @shashikantpuranik3192 Рік тому +1

    खूपच छान माहिती मिळाली, आज पासून सुरवात करतो, धन्यवाद !

  • @shashikantmahajan4668
    @shashikantmahajan4668 7 місяців тому +2

    I shall practice from tomorrow o wards. Thanks for sharing Dr. Kulkarni.. Col.Mahajan

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 роки тому +3

    खुप मस्तच नक्की करून बघते धन्यवाद अनघा ताई

  • @jaymalabhosle3505
    @jaymalabhosle3505 3 місяці тому

    खूप सोपे आणि सरळ व्यायाम immediate
    आराम मिळाला.

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 2 роки тому +2

    खूपच सुंदर आणि सोपे व्यायाम सांगितले आहेत.माझी पाठ आणि मान दुखत आहे व्यायामाचा चांगला उपयोग होईल.

  • @user-vq6oq6fi8y
    @user-vq6oq6fi8y 5 місяців тому

    धन्यवाद डॉ.मॅडम.साहेब.
    आपलं मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन.

  • @ShraddhaJoshi-tm7ce
    @ShraddhaJoshi-tm7ce 2 місяці тому

    मॅडम खूपच सोपे व्यायाम आहेत खूपच छान वाटले श्वास मोकळा होतो धन्यवाद 🙏

  • @nilampatil9038
    @nilampatil9038 21 день тому

    Khup chan Ani easy thanku mam

  • @crazylive6090
    @crazylive6090 Рік тому +1

    Dr मॅडम नमस्कार खुप छान माहिती दिली धन्यवाद,🙏

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 2 роки тому +1

    Dr अगदी आश्चर्यकारक रित्या माझी मान दुखी 3,4 दिवसात खूपच कमी झाली. अतिशय सोपे व प्रभावी व्यायाम धन्यवाद डॉ 🙏🙏

  • @pratibhavaidya7897
    @pratibhavaidya7897 2 роки тому +2

    धन्यवाद डॉ, तुमच्या सांगितलेल्या व्यायामानी फायदा होईल असं वाटत 🙏🙏

  • @rajanir4626
    @rajanir4626 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली , thanks

  • @vrushalibandekar2184
    @vrushalibandekar2184 Рік тому +2

    खूप खूप छान माहिती. आपल्या जवळच कोणीतरी आपल्याला अगदी प्रेमाने आपल्या दुखण्याबद्दल सांगत आहे असे वाटते. आज-काल तेवढ्या आपुलकीचे बोलणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओ पाहून पाहून खूपच भावनिक होते. मी सुद्धा आपले व्यायाम करायला सुरुवात करत आहे..

  • @UshaNavaskar-zi7xf
    @UshaNavaskar-zi7xf 5 місяців тому +1

    खूप छान माहिती सांगितली.धन्यवाद

  • @chhayagosavi1701
    @chhayagosavi1701 2 місяці тому

    मॅडम अतिशय सुंदरपणे सांगितले आहेत मला त्याचा नक्कीच उपयोग होईल त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार

  • @shobhadesai6847
    @shobhadesai6847 Рік тому +1

    छान दाखवला मँडम. खूपच उपययोगी आहे.

  • @manishawani6608
    @manishawani6608 Рік тому +2

    अतिशय गुणकारी व्यायाम

  • @NamrataChikode
    @NamrataChikode Місяць тому

    Mam,very easily explained,thank you so much,very good exercise,very useful

  • @chhayagosavi1701
    @chhayagosavi1701 2 місяці тому

    मला प्रचंड मणक्याचा त्रास होत आहे किती छान पद्धतीने सांगितले वय वर्ष 76 आहे व्यायाम करत जाणार आहे तुमसे खूप खूप धन्यवाद आणि आभार 1:35 1:35

  • @nirmaladankhade3976
    @nirmaladankhade3976 11 місяців тому

    मॅम खूप साेपे व उपयुक्त व्यायाम आहेत, खूप खूप धन्यवाद!

  • @beenadesai2462
    @beenadesai2462 Рік тому

    🙏🏼खूप खूप धन्यवाद अगदी सोपे व्यायाम प्रकार सांगितले त्या बद्दल आभारी आहोत. 🙏🏼🙏🏼💐💐

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Місяць тому

    खुप छान आहे साधा सरळ आहे मी करेल धन्यवाद डॉ ताईसाहेब 🙏🙏🌹

  • @nandinipatil6951
    @nandinipatil6951 Місяць тому

    Khup chhan exercise sangitalya

  • @ashataigaikwad4239
    @ashataigaikwad4239 2 роки тому

    मॅडम खुप छान सांगता तुम्ही आवाज गोड आहे तुमचा आणि खुप सोपा व्यायाम आहे हा. माझी पण मान , पाठ दुखत असते, मी आता रोज हा व्यायाम करीन धन्यवाद मॅडम 👍👍👌👌👌👌🙏🙏

  • @jyotibarve3553
    @jyotibarve3553 Рік тому

    श्री स्वामी समर्थ 🙏 मॅडम खरच सोपा व्यायाम सांगितला धन्यवाद मॅडम .

  • @SanjayShah-du6em
    @SanjayShah-du6em 2 роки тому +1

    खूप सुंदर पद्धतीने अतिशय सोपे व्यायाम 🙏🙏🙏

  • @geetanjalipatil1032
    @geetanjalipatil1032 Рік тому

    खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद

  • @sujatanaphade3611
    @sujatanaphade3611 Місяць тому

    छान व्यायाम आहेत. मॅम.

  • @user-uc2jn4mi7z
    @user-uc2jn4mi7z 24 дні тому

    Wow mam मानदुखी खूपच कमी झाली आहे, many thanks,so nice

  • @sujataphatak3693
    @sujataphatak3693 2 роки тому

    सर्व व्यायाम अतिशय उपयुक्त व सोपे आहेत. माझी मान ,खांदे, व डावा हात हात खूप दुखत आहे. मी आज पासून व्यायाम सुरु करणार आहे .तुमचे सगळे व्हडिओ मी नेहमी बघते.तुमची एखादी गोष्ट समजावून सांगण्याची शैली मला खूप आवडते. धन्यवाद.

    • @manishaaapet6172
      @manishaaapet6172 11 місяців тому

      काही फरक पडला का

  • @vinitadeshpande7374
    @vinitadeshpande7374 2 роки тому

    🙏 एकदम अचूक निदान, मला cervical spondylitis, गेले १८ वर्ष आहे, पण लॉक डाऊन च्या काळात माझाही मोबाईल चा वापर वाढला, आणि तुम्ही म्हणाल्या प्रमाणे माझेही तेच पॉइंटस दुखु लागले आहेत..आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे व्यायाम करून पाहते....धन्यवाद..

  • @SandhyaDamle-nd3if
    @SandhyaDamle-nd3if Рік тому

    अनघा ताई खूप छान माहिती सांगितली तुम्ही सावकाश छान व्यायाम सांगितले मे रोज करेन धन्यवाद

  • @seemavaidya622
    @seemavaidya622 2 роки тому +1

    खूप छान सोपे व्यायाम सांगितले
    मला खूप वर्षा पासून मानेचा त्रास आहे
    मानेचा पट्टा लावावा लागतो ,मानेचे काही व्यायाम केले की बरे वाटते पण काही दिवसांनी व्यायाम बंद झाला कि परत त्रास होतो
    कायमस्वरूपी काही उपाय आहे का ? असल्यास कृपया मला सांगा.

  • @nutanpalav9016
    @nutanpalav9016 Рік тому

    खूपच उपयुक्त माहिती आहे ..डॉक्टर तुम्ही खूप छान सविस्तर सांगता .

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 2 роки тому +2

    *डॉक्टर-सौ.अनघा ताई, अगदी सुंदर मार्गदर्शन,आणि सोपे उपाय! ऐकून पाहून फारच छान वाटले. तसेच प्रात्यक्षिक करूनही पाहिले. पहिल्या पेक्षा खुपच फरक जाणवत आहे.*
    *सहज तुमची क्लिप पहात असताना तुमच्या आवाजाने मी पूर्णतः भारावून गेलो. आणि तुम्ही सांगितलेले सोपे व्यायाम करण्यास आता सुरुवात केली. त्याचा सुंदर अनुभव आलाय.*
    *छान फायदा लाभतो, आणि शरीरही हलके वाटते..*
    *यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद !! तसेच शुभेच्छा!!👍👍*
    *⚘⚘⚘⚘God Bless You.⚘⚘⚘⚘*

  • @pushpapatil3733
    @pushpapatil3733 Рік тому +1

    Very easy steps nd helpfull.thanks Madam

  • @rajaramkamble5494
    @rajaramkamble5494 5 місяців тому

    खूपच छान माहिती आहे आजपासून सुरू करतो👍🌹🌻

  • @kalpanaakerkar9076
    @kalpanaakerkar9076 5 місяців тому

    Khup samjaun yogachi mahiti dilet tai dhanvvad

  • @manalidesai2205
    @manalidesai2205 Місяць тому

    खूप छान आहेत हे व्यायाम. माझा उजवा हात आणि मान दुखते. मी गेले आठ दिवस करतेय. मला छान वाटतंय 🙏🏻

  • @harshgaming-os8nb
    @harshgaming-os8nb Рік тому

    मॅम तुमचे व्यायाम सोपे असून खूप लाभदायक असतात खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sanjaytiwarekar9348
    @sanjaytiwarekar9348 Рік тому

    खरच खुप छान वाटल बघुन एकदम सोप आहे करायला काहीच हरकत नाहीय

  • @kalpana2265
    @kalpana2265 Рік тому

    Aaj ha video baghitla aani mazhya dukhnyavar yogya tasa exercise milala tya baddal,Dr dhanyavad🙏🙏

  • @ameetaprabhavalkar2941
    @ameetaprabhavalkar2941 Рік тому

    खूपच छान उपयुक्त मानेचा व्यायाम दाखवला

  • @cuberkinggurujishort6122
    @cuberkinggurujishort6122 4 місяці тому

    अतिशय सुंदर माहिती व व्यायाम सांगितला मला फ्रोजन शोल्डर आहे मला नक्कीच या व्यायामाचा फायदा होईल मॅडम धन्यवाद.

  • @geetalokegaonkar4787
    @geetalokegaonkar4787 Рік тому

    फारच छान व्हिडिओ सादर करुन व्यायामाचे प्रकार व माहितीही छानप्रकारे सांगितली

  • @yogshikshaksambhajishindeg6335

    खूप छान माहिती.

  • @kishoribalasahebgaikwad4693
    @kishoribalasahebgaikwad4693 2 роки тому +1

    मानेचे व्यायाम खूप छान सांगितल्याबद्दल आभारी आहे

  • @kamalparatey6695
    @kamalparatey6695 2 роки тому +1

    khup chan exercise sangitali.
    thankyou doctor

    • @rekhaaher9511
      @rekhaaher9511 Рік тому +1

      खुप छान माहिती

  • @sunandamasihisuvrrut2285
    @sunandamasihisuvrrut2285 2 роки тому

    Praise the Lord. Thank you somuch Dr. Chhan mahiti dilya bddl.God Bless you.

  • @jayashreekarkhanis446
    @jayashreekarkhanis446 5 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद मॅडम

  • @nareshkhute7979
    @nareshkhute7979 Рік тому

    खुप छान माहीत सांगितली मँडम सोपी आणी साधी धन्यवाद

  • @chaitalilohar557
    @chaitalilohar557 Місяць тому

    Thank you ma'am

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 Місяць тому

    👌👌अतिशय छान सांगितले 💐💐🙏🙏

  • @narsuredekar7886
    @narsuredekar7886 Рік тому

    खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद डॉक्टर नमस्कार

  • @vaishalimantra558
    @vaishalimantra558 Місяць тому

    खूप छान मॅम खूप सोपी पद्धत 🙏

  • @rajshri_mitkari
    @rajshri_mitkari 8 місяців тому

    खूप छान व्यायाम आहेत मॅडम माझी खूप मान दुखत होती धन्यवाद

  • @alkapatil8355
    @alkapatil8355 Рік тому +2

    अनघाताई तुम्ही खुपच चांगले व्यायाम दाखवलेत माझी मान खुपच दुखत आहे मी करून बघते

  • @meerajagtap3989
    @meerajagtap3989 Місяць тому

    खूप खूप छान ❤

  • @namratamasurkar4003
    @namratamasurkar4003 Рік тому

    ताई खूपच उपयुक्त माहीती दिलीत धन्यवाद 🙏🙏

  • @RanjanaPatil-hr3ez
    @RanjanaPatil-hr3ez 6 місяців тому

    Dr khup chan sagitale thank you

  • @sangitaartamwar1060
    @sangitaartamwar1060 Рік тому +1

    Best of yoga

  • @SumanYadav-ub4eg
    @SumanYadav-ub4eg Місяць тому

    खूपच छान मॅडम ❤❤❤❤❤

  • @vilasovhal19
    @vilasovhal19 Місяць тому

    खुपच छान सागितले आहे

  • @vrishalichavan4232
    @vrishalichavan4232 2 роки тому +1

    Khup Chan

  • @pushpapatil2343
    @pushpapatil2343 2 роки тому +1

    खुपच छान सांगितलें आहे त्यामुळे धन्यवाद।

  • @manishakhadtar9683
    @manishakhadtar9683 6 місяців тому

    धन्यवाद मॅडम🙏खूप छान आणि सोपे आहेत

  • @nandajoshi3434
    @nandajoshi3434 8 місяців тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 роки тому

    खूप छान.... डॉ. अनघा ताई🌹❤
    सोपे, साधे व्यायाम प्रकार सांगितले..... धन्यवाद 🙏🙏

    • @rutujamohite6017
      @rutujamohite6017 2 роки тому

      खूप छान डॉक्टर अगदी सोपे सोपे व्यायामाचे प्रकार सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @vinaygaurkar2412
    @vinaygaurkar2412 2 роки тому +3

    Thanks madam 🙏🙏

  • @shilpaapte5162
    @shilpaapte5162 2 роки тому

    Farch chhan mahiti dili dhanyawad

  • @jaywntbharadwaj6545
    @jaywntbharadwaj6545 6 місяців тому

    Khupach chhan samjavata madam.❤

  • @user-uk5ee2bj9s
    @user-uk5ee2bj9s Місяць тому

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Рік тому

    उपयुक्त माहीती

  • @savitachitnis9655
    @savitachitnis9655 Рік тому

    खूपच सोपे व्यायाम आहेत.

  • @asmitashivalkar798
    @asmitashivalkar798 6 місяців тому

    Khub chaan thanku so much

  • @sujatanalawade3159
    @sujatanalawade3159 Рік тому

    Very Informative video

  • @MinakshiKasar-wy7ed
    @MinakshiKasar-wy7ed Місяць тому

    खुप छान व्यायाम आहे 😊

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 2 роки тому +55

    खूप छान व्यायाम सांगितले डॉ. खूप सोपे अणि छान सांगता तुम्ही. आपली काही ओळख नाही तरी अगदी जवळच्या वाटता तुम्ही. मी अनेक गोष्टी तुम्ही सांगितलेल्या follow करते छान अनुभव येतो मला धन्यवाद मॅडम🙏

    • @marutishewale1733
      @marutishewale1733 2 роки тому +8

      Nice video mam

    • @mohinikharalkar55
      @mohinikharalkar55 2 роки тому +3

      माझी 16 आगस्त बायपास सरजरी झाली मी कधीपासुन हलके वयाम करु शकेन कोणती काळजी घराची ते मार्गदर्शन कराऋ का

    • @ganeshpotdar8003
      @ganeshpotdar8003 2 роки тому

      1

    • @padmau5789
      @padmau5789 2 роки тому

      @@marutishewale1733 तुम्ही पुण्यात आल्यावर भेटू शकाल का?

    • @anitamangaonkar397
      @anitamangaonkar397 Рік тому

      Thanku

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 2 роки тому +1

    Khupch Chan Mahiti dilit mam 👌👌👍🙏

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 2 роки тому

    खुपछ छानसोपे व्यायाम प्रकार सांगितले , धन्यवाद

  • @kalpanasuryawanshi5564
    @kalpanasuryawanshi5564 Рік тому +1

    खुप छान सागिंतल

  • @dhirajtare3879
    @dhirajtare3879 5 місяців тому

    Thank you ❤
    Thank you ❤️
    Thank you ❤️
    मी आज fkt 1 वेळा करून पाहिलं तर खूप benifit zal.

  • @vinodinib8302
    @vinodinib8302 Рік тому

    Chanch mahiti dr.

  • @rewatikavishwar7555
    @rewatikavishwar7555 Рік тому

    khup chhan mahiti dilit dr thanks

  • @user-wq2xd4jv8c
    @user-wq2xd4jv8c 5 місяців тому

    खुपच छान करून बगते धन्यवाद

  • @sushamajoshi1327
    @sushamajoshi1327 Рік тому

    आज पहिल्यांदाच बघितले. खूपच छान मार्गदर्शन. एकीकडे केले. करत राहिन. धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🌹

    • @truptipatkar9489
      @truptipatkar9489 19 днів тому

      आज मी पहिल्यांदाच बघीतले खूप छान वाटले आणि मी तुमच्या बद्दल ऐकुन होत पण आज मी प्रत्यक्षात बघीतले खूप छान वाटले मी आज पासून सुरुवात करते मी नक्कीच आपल्याला रिपोर्ट करेल इतकी छान माहिती डॉ धन्यवाद,❤

  • @shilachinchalikar5923
    @shilachinchalikar5923 2 роки тому

    मॅडम खुप छान आणि सोपा व्यायाम सांगितला धन्यवाद

  • @arunakapuskari464
    @arunakapuskari464 Рік тому

    Khup chan sagtat tumhi mazipn man dukht aaste mi ha yoga krte 👌

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Рік тому

    छान सोपे व्यायाम प्रकार आहेत,

  • @vaishuchavan2157
    @vaishuchavan2157 Рік тому

    छान माहिती दिल्याबद्दल Thanks मॅडम 🙏🙏