Tai khupch upyog zala dumbells cha yayyam kartana manechi shir akhdli hoti golya khawun pan upyog नाही zala apan sangitle permanent kele khupch br wattay dhanaywad tai🙏🏻🙏🏻
मॅडम व्यायाम करताना श्वास कधी घ्यायचा कधी सोडायचा आणि सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत कुठले कुठले व्यायाम असतात ते स्टेप बाय स्टेप आम्हाला व्हिडिओ पाठवा व्यायाम चांगले आहेत तुमचे तेवढे आम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाठवा ❤❤❤🥰
Thanx Mam..
आपल्या व्हिडिओ पाहून तसा व्यायाम केल्याने खूप आराम मिळाला...
गोळ्या खाण्यापेक्षा व्यायाम बरा.
Thanx A lot 🙏🙏
प्रणाली धन्यवाद तुमच्यासारखा योगा करून आराम वाटले औषधे ही बंद झाली मनापासून आभार❤❤
सोपा व्यायाम आणि सांगण्याची पद्धत खुप छान धन्यवाद बेटा
खूपच छान ताई आज माझी पाठ खूपच दुखत होती तुमच्या व्यायाम बघून लगेच मी पण सुरुवात केली😊
खूप छान मॅडम मला 4दिवसातच खूप फरक जाणवतो Thanku
Thank you ❤❤❤❤
khup chan vatal madam ek divsat evadha pharak padla aata me roj karel🙏🙏 khup khup dhanyawad
मॅडम खरंच माझी मान खूप दुखत होते पण तुमचा वेळ तुमचा व्यायाम बघून केल्यानंतर पूर्णपणे थांबली
बघून मान दुखी थांबते
Tai khupch upyog zala dumbells cha yayyam kartana manechi shir akhdli hoti golya khawun pan upyog नाही zala apan sangitle permanent kele khupch br wattay dhanaywad tai🙏🏻🙏🏻
Thank you ❤so much ❤❤❤
Danvad tai
Thanks tai mala eka divsat pathdukhivar aaram padla ata me roj yogasan krte😊🙏🏻
Very good and very nice helth effective exzersize
खुप. छान
धन्यवाद ताई
खुप छान वाटत आहे
Khup Chan madam ❤
Very nice
🎉 nice
Very nice mam thanks
❤
धन्यवाद ताई मी आज पासून व्यायाम सुरु केला आहे गेले दीड महिण्या पासून मान आणि खांदे खुपच दुखत आहेत
Good morning 🌞
❤thanks mam
No 1
खुप च छान योग दाखवतात खुप लवकर समझतात
Thank you😊
Thank you so much
Khaup chan ❤😊
Thank you❤️
तुमचा फोन नंबर मेळ la का
मॅडम व्यायाम करताना श्वास कधी घ्यायचा कधी सोडायचा आणि सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत कुठले कुठले व्यायाम असतात ते स्टेप बाय स्टेप आम्हाला व्हिडिओ पाठवा व्यायाम चांगले आहेत तुमचे तेवढे आम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाठवा ❤❤❤🥰
मांडी घालून बसता येत नाही... त्यांनी कशा प्रकारे करायचे
मॅडम माझ्या उजव्या पायाला मुंग्या येतात, तळव्याला, त्या साठी काही आहे का ईलाज व्यायामाचा
किती दिवस करायचा हा योगा
दोन्ही गुडघ्याचे आॕप्रेशन झाले आहे कसे करणार
Maje hata,payyana suj yetyey Kay krave lagel kup pay duktat pilig sangana
Very nice mam thanks
❤