अजिबात तेलाचं मोहन न घालता हलकी खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी भाजणीची चकली|bhajani chi chakali |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • • १ किलोची "खमंग चकली भा...
    एक किलो ची चकली भाजणी करताना
    " आजवर कोणीही न सांगितलेल्या काही सिक्रेट टिप्स ! "
    अचूक वजनी आणि वाटीचे प्रमाण .
    रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
    साहित्य व प्रमाण
    अर्धा किलो चकली भाजणी
    तीन कप पाणी (प्रत्येक कप पाऊण कप याप्रमाणे घ्यावे)
    तीन चमचे पांढरे तीळ
    एक चमचा ओवा
    पाव चमचा हळद
    तीन चमचे लाल तिखट
    तीन टेबलस्पून लोणी, (लोणी नसेल तर अमूल बटर वापरू शकता)
    चवीपुरतं मीठ
    एक लहान चमचा हिंग
    तळण्याकरता तेल
    वरील साहित्यात चार ते पाच वेढ्याच्या साधारण 52 ते 53 चकल्या तयार होतात
    #priyaskitchen
    #bhajanichichakali
    #chakali
    #diwalifaral
    #saritaskitchen
    #swatishealthykitchen
    #madhurasrecipemarathi

КОМЕНТАРІ • 732

  • @sumanAn463
    @sumanAn463 11 місяців тому +18

    प्रिया तुम्ही सांगितले त्या प्रमाणे पहिल्यांदाच मी भाजणी बनवून चकली केली, खुप छान खुसखुशीत झाली, माझ्या आई ला वाटले की मी विकतच आणली, खुप आभार 🙏

  • @varshacheke8606
    @varshacheke8606 7 місяців тому +4

    ताई, तुमच्या सर्वच रेसिपीज खूप छान असतात! धन्यवाद!!

  • @sheelakini
    @sheelakini 11 місяців тому +9

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे पद्धतशीर पणे आम्ही भाजणी करून चकल्या केल्या.त्या सुंदर झाल्या.तुम्ही काही न लपवता चकलीची रेसिपी दाखवली. अशेच चांगले व्हिडिओ टाका. काजुकतली ची रेसिपी टाका.😊 धन्यवाद.

  • @mahadevmanjare2015
    @mahadevmanjare2015 11 місяців тому +9

    मँडम तुमचा आवाज खुपच गोड आहे ❤ खुपच छान आपले चँनल खुपच पुढे जावो हिच शुभेच्छा हँप्पी दिवाली

  • @saritakharat76
    @saritakharat76 11 місяців тому +2

    ताई माझ्या चकल्या खुप छान येत नव्हत्या so मी विकतचं पीठ आणून चकल्या करायचे या वेळेस तुमच्या भाजणी video पाहून भजणी बनवली , व लगेच या tips Follow केल्या तुमची चकली रेसिपी पाहून Aatishay chan चकल्या झाल्या 😊thank you so much 🙏

  • @pradnyakulkarni9930
    @pradnyakulkarni9930 7 днів тому +1

    सांगण्याची पद्धत अतिशय उत्तम😊

  • @shankarshirsat4864
    @shankarshirsat4864 11 місяців тому +2

    Madam, नमस्कार दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी चकल्या केल्या, खूप छान झाल्या. धन्यवाद.

  • @harshabharambe9764
    @harshabharambe9764 11 місяців тому

    मी दरवर्षी चकली करते पण या वर्षी तुमचे प्रमाण वापरून ,आणि तुम्ही दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स वापरून चकली केली अजूनच खूप छान झाली.
    तुम्ही दिलेल्या टिप्स मधील तेलाचे मोहन न देता फक्त लोणी वापरावे ही टीप मला खूप आवडली आणि योग्य वाटली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना पाठवा ही विनंती🙏🙏

  • @ASROP1507
    @ASROP1507 11 місяців тому

    Thanks Priya
    मी चकली बनवली. खूप छान झाली. अजिबात तेलकट नाही झाली.
    भाजणीसुद्धा तुम्ही सांगितलेल्या टीप्स वापरून केली.

  • @ArchnaWayarkar
    @ArchnaWayarkar 2 дні тому

    खुप. छान. माहिती. सांगितली. चकली. रेसीपी. आवडली. मी सिंधुदुर्ग या गावातून. तुमचा. व्हिडीओ पाहते. आहे.

  • @sujatapatkar7598
    @sujatapatkar7598 11 місяців тому

    प्रिया ताई तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने केल्या चकल्या, अतिशय चांगल्या झाल्या, खुप धन्यवाद

  • @tanvigawade3984
    @tanvigawade3984 11 місяців тому +1

    Khupach chhan zhlya chaklya... Tumchi recipe ekdam perfect ahe... 👌🏻👌🏻👌🏻

  • @krantipatil3709
    @krantipatil3709 11 місяців тому

    खुप छान मस्त झाल्या ताई चकल्या मी करून बघितल्या धन्यवाद तुमच्या टिप्स खुप छान आहेत. 👌🏻👌🏻👌🏻

  • @shitalkadam4290
    @shitalkadam4290 11 місяців тому

    मी. पण तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने भाजणी आणि चकली केली खूप छान झाली खूप खूप धन्यवाद ताई

  • @amrinmaniyar7584
    @amrinmaniyar7584 11 місяців тому

    Awesome priya tayi khup chan sangitlat..khupch mast padhat aahe tumchi .. super

  • @saraladongare7488
    @saraladongare7488 2 дні тому

    Apratim nivedan

  • @sujatapatil4604
    @sujatapatil4604 11 місяців тому

    Thank u Tai
    Chaklya Ani shankarpali khupach chan zalya.kharach khup khup thanku

  • @vivekkhavnekar
    @vivekkhavnekar 11 місяців тому

    Chav surekh aselach pan tumhi je spiral tayar kele aahe te ek number aahe.!!!!!!Perfect geometry!!!!wa chanach!!!!!

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 11 місяців тому +1

    प्रिया ताई खूप सुंदर पध्दती ने समजावून सांगितले म्हणून या वर्षी तुमच्या पध्दतीने बनवणार आहे. तुमच्या सगळया रेसीपी छान मस्त. मी मुंबई तून.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 місяців тому

      ua-cam.com/video/qjRZUxYum14/v-deo.htmlsi=uTSlSdXeCgS4Zvq4
      " पाक मोडण्याच्या " या खास ट्रिक ने बनवा महिनाभर टिकणारे पाकातले " रवा नारळ लाडू " .
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @Chavanpooja.0801
    @Chavanpooja.0801 11 місяців тому

    Tumhi sangitlya pramane chaklya kelya,chaan zalya.mi tumhi sangitali tashich भाजणी करते,पण मुगडाळ नाही घालत या वेळी घातली,chaan zalya chaklya.thank you

  • @krupalig349
    @krupalig349 8 днів тому

    मी मुंबई हून तुमचा व्हिडिओ पहात आहे, चकली खुप छान दिसतेय . मला नीट चकली बनवता येत नाही पण तुमची रेसिपी मी बनवून बघणार आहे. बटर किंवा लोणी घातल्याने चकली बिघडणार तर नाही ना. कारण चकली बनवताना प्रत्येक वेळी मला फसायलाच होतं. तुम्ही फारच छान बनवता चकली ❤❤

  • @nutanmane5344
    @nutanmane5344 День тому

    Very nice recipe 👍👌

  • @TardeVishalTardeVishal
    @TardeVishalTardeVishal 10 місяців тому

    ❤🎉 खुप छान आहे ताई तुमची रेसिपी

  • @seemabharmbe3128
    @seemabharmbe3128 18 днів тому

    खूप छान समजुवून सांगितलं कुठलाच नाटकी पणा नाही स्वतः स्वतः ची स्तुती नाही!!शांत सुंदर पद्धतीने एक एक महत्वाची गोष्ट सांगितली!!मस्त 👌🏻👌🏻👌🏻

  • @swatipatil4857
    @swatipatil4857 11 місяців тому

    Mi banvli chakli. Khup Chan zali. Thank you

  • @manishatamboli3656
    @manishatamboli3656 11 місяців тому

    ताई तुमच्या पद्धतिने चकल्या खुपच सुंदर झाल्या.तुम्ही खुपच छान सांगता.धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha 10 днів тому

    छानच चकली दाखवली अप्रतिम मी पुण्यातून बघते आहे❤🎉

  • @anilmahajan1469
    @anilmahajan1469 11 місяців тому +3

    आजच चकली केली तुम्ही सांगितली त्या पद्धतीने.. खूपच मस्त झाली आहे 💐💐

  • @pranitasaraf944
    @pranitasaraf944 11 місяців тому

    मी तुम्ही सांगितली तशीच केली. खूप छान चकली झाली.

  • @snehamhatre5964
    @snehamhatre5964 11 місяців тому +2

    खूपच मस्त...छान..अप्रतिम....सगळ्यात आवडलेली टीप म्हणजे चकली चे वेढे व सामोरा समोर आलेली चकलीची टोक..खूप छान..

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 місяців тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

  • @shrutitamhankar9051
    @shrutitamhankar9051 13 днів тому

    खूपच छान चकली रेसीपी...

  • @RadhaKhadge
    @RadhaKhadge 4 місяці тому +1

    मी आपल्या सर्व रेसीपी बघते मला खुप तुमचे समजावून सांगणे आवडते मला चकली रेसीपी मधली एक महत्वाची टिप Gas ची आवडली ती म्हणजे मध्यम ठेवायचा कमी ज्यादा करायचा नाही

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334 11 місяців тому

    ताई मी आत्ताच आपण सांगितल्या प्रमाणे चकली केली .अतिशय सुंदर झाली .आता कायम अशाच पद्धतीने चकली करेन.
    दिवाळीच्या हार्दिक 🎉शुभेच्छां.

  • @manisharaul764
    @manisharaul764 11 місяців тому

    खूपच छान मी करून बघणारा

  • @ushakanade5082
    @ushakanade5082 10 місяців тому

    Hello Priya mam me diwali la chakli bnvali tumchi recipe follow keli,tasech shankarpali, karanji dekhil tumchya tips pramane Khup sundar zale sagle padartha Khup dhanyawad 🙏 asech vdo share karat ja thanx a lot.

  • @mayurisarmalkar4582
    @mayurisarmalkar4582 11 місяців тому

    Tumhi khup Chan समजावले गेल्या वर्षी मी चकल्या केल्या,कुरकुरीत झाल्या but khup तेलकट झाल्या कशामुळे तेच कळले नाही .तुम्ही खूप बारकाईने सगळे समजावले.thank you

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 місяців тому

      लोण्याच मोहन थोडा जरी जास्त झालं तरीही तेलकट होऊ शकतात

  • @teyjusangre9317
    @teyjusangre9317 13 годин тому

    Tai tumcha recipes mala aavadtat pune

  • @vishakhaparsodkar2783
    @vishakhaparsodkar2783 11 місяців тому

    खूपच सुंदर ,मी पणं जरूर करून पाहिलं,मी अकोला येथून हा व्हिडिओ पाहिला

  • @mhtpushpakitchen4061
    @mhtpushpakitchen4061 6 днів тому

    खूपच छान ताई

  • @vaishalisutar2154
    @vaishalisutar2154 11 місяців тому +2

    Hii mam me kolhapur chi ahe tumchya padhtine 2varsha pasun krte chakali khupch Chan hotat ani telkat pn nahi hot . Thank you 😊 panyala ukali aalyavr gas band krun mg pith ghalayche hymule chakali telkat hot nahi he khup chan suggestion ahe ☺️

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 11 місяців тому +1

    चकलीला वेढे कसे घावे हे हि सांगत आहात, नवशिकी पण त्यामुळे अगदी बरोबर करेल, पाककृती सांगताना हातचे काही राखून ठेवत नाही तुम्ही!❤❤👍🏻🙏🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 місяців тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

  • @anuradhajondhale4905
    @anuradhajondhale4905 11 місяців тому +3

    इतकी सुंदर रेसिपी पहीलाण्यांदा पाहिली खूप खूप धन्यवाद ताई ❤❤❤

  • @vasundharasathe7214
    @vasundharasathe7214 11 місяців тому

    अप्रतिम दिसताहेत मी अशाच करून बघेन मी डोंबिवली मधे रहाते

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 11 місяців тому

    Khupchan testyrecip

  • @rupeshdhulap9465
    @rupeshdhulap9465 11 місяців тому

    khup sundar zali chkali tai shubha dipavali

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 11 місяців тому +1

    अप्रतिम खूप सुंदर आहे मला आवडले आहे धन्यवाद मी जरूर करून बघणार आहे धन्यवाद नमस्कार

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 11 місяців тому +1

    प्रिया ताई तुम्ही सुगरण आहात खूप छान तुम्ही आम्हाला वरदान आहात मागच्या दिवाळीत तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकली केली या दिवाळीत पण करणार ,लोणी चकलीत घालण्याची पध्दत आवडली मी पुणे कात्रज या ठिकाणी आहे खूप खूप धन्यवाद ताई !!👍👍👌👌

    • @jayashrisurvase8438
      @jayashrisurvase8438 11 місяців тому

      खूपच छान आहे पध्दत पण खूप छान सांगीतलीय भाजणीचे प्रमाण सांगणे

    • @sushmapatil7764
      @sushmapatil7764 11 місяців тому

      Tai chakali lonimule 1month tikel ka?

  • @abhinavblogs4926
    @abhinavblogs4926 Місяць тому

    ताई चकली करून बघीतली खूप छान झाली अप्रतिम

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏

  • @suchitabhoir4073
    @suchitabhoir4073 11 місяців тому

    Ya veli mi yach padhtine karnar ahe thanks tai

  • @30sohammanjrekar9e7
    @30sohammanjrekar9e7 11 місяців тому

    Sagalya receipe Mast ahet Mast zale sagala faral

  • @padmapol7216
    @padmapol7216 8 днів тому

    छान सान्गीतले आहे

  • @alkarokhale6822
    @alkarokhale6822 11 місяців тому

    खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद❤

  • @KomalKamble2930
    @KomalKamble2930 6 днів тому

    😊kup chan chakli padnychi padhat

  • @ashamahale242
    @ashamahale242 11 місяців тому

    सर्वात आवडले टीप म्हणजे लोणी टाकली खूप छान खुसखुशीत झाली ताई चकली मी पण अशाच पद्धतीने करणार आता

  • @seemabharmbe3128
    @seemabharmbe3128 18 днів тому

    मी उकळत्या पाण्यात पीठ घालून उकड घ्यायचे त्या मुळे माझ्या चकल्या तेलकट व्हायच्या तुम्ही थोडं वाफ काढून उकड घ्यायला सांगितली ही टीप मला महत्वाची वाटली 👌🏻👌🏻

  • @rekhadeshmukh7144
    @rekhadeshmukh7144 11 місяців тому +2

    👍🏻chupch chan pan lonya avaji oil chalel ka

  • @swatichaudhari13
    @swatichaudhari13 11 місяців тому

    छोट्या छोट्या टिप्स देऊन खूप सुंदर माहिती खूपच सुंदर चकल्या झाला आहे मी पण अशाच पद्धतीने चकल्या करणार आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 місяців тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

  • @ujwalapatil8569
    @ujwalapatil8569 11 місяців тому

    मी कोल्हापूर हूनबोलते. सौ ऊजवला पाटील. चकली खूप सुंदर झाली आहे. करून बघणार आहे.

  • @jyotikane3245
    @jyotikane3245 11 місяців тому +1

    खुपच सुंदर ❤

  • @SwatiKamane-t7d
    @SwatiKamane-t7d 11 місяців тому +1

    खूप छान . धन्यवाद

  • @shubhangipawar2439
    @shubhangipawar2439 2 місяці тому

    Hello Tai, mi first time tumhi sangitlya pramane chakli bhajni and chakli keli.. khup chan zalya mazya family la khup awdlya.. thank you so much recipe sathi . Tumhi sangitlelya tips khup useful ahe

  • @babitaalhat7014
    @babitaalhat7014 11 місяців тому +1

    Priya tai khup chhan zhalya ahet chaklya me hi ashach paddhatine loni ghalunach karte chaklya pn kahi veles chotya mothya chuka hotat tya ata tumhi sangitlelya tipsmule honar nahit khup khup dhanyawad ❤

  • @soham309
    @soham309 11 місяців тому

    ताई मी करून बघितली मस्त आली चकली खुपच मस्त आली आहे ❤❤❤

  • @jagannathpatil7130
    @jagannathpatil7130 14 днів тому

    तेला‌ ऐवजी लोणी घातले ही टीप्स छान वाटले

  • @alkadharashivkar6143
    @alkadharashivkar6143 12 днів тому

    Khup chhan

  • @anjalijadhav8695
    @anjalijadhav8695 11 місяців тому +1

    खूप सुंदर वीडियो चकली talanyachi टीप खूप avadali धन्यवाद ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 місяців тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 11 місяців тому

    मस्त कुरकुरीत चकली

  • @supriyagore4611
    @supriyagore4611 17 днів тому

    खूप छान. Loni ghalnyachi tip aavadli

  • @slscreativity9093
    @slscreativity9093 11 місяців тому

    मस्तच चकल्या झाल्यात ताई,लोणी वापरायची tip mast वाटली,सर्वच टिप्स छान सांगितल्या,मी कधीच चकली केली नाही,ज्वारीची भाकरी पण तुमच्या कडून शिकले,या वेळेस नक्की चकली करेन धन्यवाद🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙇‍♀️🙏⚘️

  • @ArchanaSuryawanshi-ke7ms
    @ArchanaSuryawanshi-ke7ms 11 місяців тому +1

    खुपच छान प्रिया छान समजावून सांगतेस मस्तच रेसिपी

  • @geetaindulkar5769
    @geetaindulkar5769 11 місяців тому +1

    खूप छान

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 11 місяців тому +8

    खूप खूप छान व्हिडिओ दाखवलात. या दिवाळीला याच पद्धतीने चकल्या नक्की करणार. तुम्ही चकली चा वेढा कसा घ्यायचा इथपासून ते भाजणी कशी बनवायची, उकड कशी काढायची, चकलीचा सुरुवातीचा वेढा कसा असावा या सुद्धा लहान-सहान टिप्स सांगितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 तुम्ही दिलेल्या टिप्स वापरुन आमची चकली 100% चांगली होणारच याची खात्री वाटते❤❤🤝🤝🤝

  • @sarikaganorkar4361
    @sarikaganorkar4361 11 місяців тому

    Khub mast samjun sangta

  • @nitaranjane2526
    @nitaranjane2526 11 місяців тому +2

    प्रिया तुमच्या रेसिपी नेहमीच छान असतात 👌 मी नेहमी मोहन घालुन चकली करते पण आजची रेसिपी पाहुन या पद्धतीने करणार आहे 👍🏻काशी झाली ते नक्की सांगेन. टिप्स बद्दल बोलायचे तर ताटली कशी घालवी ते गॅस कसा ठेवावा इतक्या बारीक गोष्टी पण तुम्ही सांगतात 👌नविन करणाऱ्या ला पण तुमच्या पद्धतीने केले तर सहज जमेल 👍🏻तुमचे खुप खुप कौतुक 💐

  • @SnehalPatil267
    @SnehalPatil267 11 місяців тому

    ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात चकली बनवली, खूप छान झाली, घरातील सर्वांना आवडली🙏🏻❤
    बाकरवडी वडी ची रेसिपी पण दाखवा.

  • @sunitapatil6590
    @sunitapatil6590 16 днів тому

    मी कल्याण वरून बघते मला खूप आवडली चकलीची भाजणी

  • @yashodakadam7615
    @yashodakadam7615 11 місяців тому +12

    प्रिया मीही अशाच तु सांगीतलेल्या मापाने व पध्दतीने चकल्या बनवणार कारण गेल्या वर्षी ही जशा तु सांगीतलेल्या प्रमाणे चकल्या बनवल्या होत्या एकदम मस्त कुरकुरीत झाल्या होत्या आताही खुप छान व मस्त चकल्या बनवल्या आहेस आणि प्रिया तु जी गॅस शेगडी घेतली आहेस ती कुठून व कोणत्या कंपनीची आहे कमेंट मध्ये सांग चकल्या एकदम मस्त 👌😋

  • @jyotipase4278
    @jyotipase4278 2 місяці тому

    सर्व रेसिपी खूपच छान असतात,, तुमच्या पध्दतीने मी चकली करते, मला कडबोळी ची भाजणी रेसिपी, पध्दत कृपया सांगा.

  • @surekhapawar2471
    @surekhapawar2471 11 місяців тому

    Mi tumhi sangitlya pramane chakli banvli khup chhan jhali aahe. Thank you
    Mi Thane hun

  • @ashajadhav5337
    @ashajadhav5337 11 місяців тому

    Khup chhan tai

  • @PriyankaKotkar
    @PriyankaKotkar 11 місяців тому

    खूप छान mam

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 11 місяців тому

    मोहन म्हणून लोणी घातले हे नवीन वाटले खूप छान चकल्या झाल्या आवडल्या धन्यवाद प्रिया ताई आभारी आहे तूला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sunitakale861
    @sunitakale861 11 місяців тому

    Pirya tai chancha chakali mast Dil khush ho gaya aamchya hotil ka ashaya

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 місяців тому

      तुमच्या सुद्धा अशाच होतील याची शंभर टक्के खात्री काहीही शंका असेल कुठलेही प्रश्न मनात असतील तर नक्की कमेंट करून विचारा मी तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करेल

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 Місяць тому

    मॅडम तुमचा आवाज खूपच गोड आहे❤ खूपच छान आपले चैनल खूपच पुढे जावे हे शुभेच्छा हॅपी दिवाली🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhagawde8633
    @shubhagawde8633 11 місяців тому

    Thank you ek dum mast recipe aahai.

  • @sujatanaphade3611
    @sujatanaphade3611 8 місяців тому

    Khupach chan.👌👌

  • @pushpashelar2085
    @pushpashelar2085 11 місяців тому

    खूप छान सागितलं आहे मी ठाणे ओवस्वाल पार्क मधे राहते

  • @KarunaRaut-qh2kx
    @KarunaRaut-qh2kx 8 днів тому

    छान सांगता रेसिपी

  • @Adg5iq
    @Adg5iq 11 місяців тому

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चकल्या करून पाहिल्या खूप खूप खूप छान झाल्या पहिल्यांदा माझी चकली इतकी छान झाली ते सुद्धा तुमच्यामुळे❤

  • @rutvijarunsonar2361
    @rutvijarunsonar2361 5 місяців тому

    तुम्ही लोणी टाकले ही trick खूपच छान🎉🎉

  • @KavitaKamble-ge5wd
    @KavitaKamble-ge5wd 11 місяців тому

    सौ.ताई.अतिशय छान माहिती दिली आहे.बारकावे कोणी सांगत नाही खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 13 днів тому +3

    लोणी ऐवजी तूप घातला तर चालेल का

  • @jiteshkumarchampaneri1089
    @jiteshkumarchampaneri1089 11 місяців тому

    Khup chan mast.

  • @prajaktasurve6252
    @prajaktasurve6252 3 місяці тому

    Khup chhan tips Halad skip keli Tari chalel

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 місяці тому

      उपवास थाळी
      ua-cam.com/video/S4oX0gN2TI0/v-deo.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
      आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 17 днів тому

    मी अंधेरी मधील आहे टिप्स खूप छान सांगितलं 👍👍👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  17 днів тому

      ua-cam.com/video/Y545z4MuXjU/v-deo.htmlsi=EQRjL3hiG7Lol7Tc
      पारंपारिक पद्धतीने गव्हाचे पीठ व गुळाच्या खुसखुशीत कडाकण्या

  • @SavitaBhuyare
    @SavitaBhuyare 11 місяців тому

    चकल्याच्या प्रमांनाच कन्फुजन solve झाल thank you so much from solapur

  • @pratibhamore308
    @pratibhamore308 11 місяців тому

    एक नंबर झाली आहे चकली, मस्तच

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 місяців тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

  • @ujwalapawar6043
    @ujwalapawar6043 11 місяців тому

    Kupach chan ahe recipe thanks tai

  • @rashmi4336
    @rashmi4336 2 місяці тому

    Great effort... thanks

  • @savitasalunke4178
    @savitasalunke4178 11 місяців тому

    मी घाटकोपर मुंबई मधून खुपच छान चकलीची रेसिपी सांगितली मी नक्की करून बघेन 👍