ही ट्रिक वापरून बनवा जाळीदार कुरकुरीत अनारसे| गुळाच्या अचूक प्रमाणात अनारसे| anarase recipe marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 248

  • @seemsjosh-zq6qq
    @seemsjosh-zq6qq Рік тому +27

    नमस्कार प्रिया ताई, दिवाळीच्या खूप शुभेच्छा
    मला काही छान स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे दिवाळीच्या पदार्थ करण्यात नवशिकीच..
    आतापर्यंत प्रथमच अनारसे केले तुमचा व्हिडिओ बघून....अप्रतिम झाले. मनापासून आभार.
    पीठ अतिशय कोरडे झाले तरी तुमची टीप वापरू सुधारित करून अनारसे केले. सर्व एकदम मस्त आणि कुरकुरीत झाले. You gave confidence that yes I can do it. Thank you very much❤

  • @ushakulkarni3489
    @ushakulkarni3489 Рік тому +6

    टिप्स फारच चांगले आहेतअनारसे करण्याची पद्धत खूप आवडलीमी करून पाहीनधन्यवाद

  • @supriyabapat139
    @supriyabapat139 Місяць тому +2

    तुम्ही सांगितलेल्या कृती नुसार मी पहील्यांदाच अनारसे केले अगदी मस्त झाले.प्रियाताई.खुप खुप धन्यवाद.आणी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @DeepaliNaik-qx6se
    @DeepaliNaik-qx6se Рік тому +7

    Khupach Chan anarse zale gharat sarvana aavdle ya varshi bighdale nahit thank u🙏🙏🌹🌹jay Swami samrth

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому +2

      ||श्री स्वामी समर्थ ||
      खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙏🙏🙏🙏🙇‍♀️

  • @anuradhadighe558
    @anuradhadighe558 Рік тому +2

    तुमचे सर्वच पदार्थ छानच आहेत त्यात मला आनारसे खुप छान

  • @bharatichitte8233
    @bharatichitte8233 Рік тому +23

    मी तुमच्या कृती नुसार अनारसे बनवले.खुप छान झाले.प्रथम प्रयत्न यशस्वी झाला 😊धन्यवाद❤

  • @jayshreekuwarj5354
    @jayshreekuwarj5354 Місяць тому +1

    खरच छान आणि सोपी रेसिपी सांगितली धन्यवाद

  • @bharatimahamuni3481
    @bharatimahamuni3481 Рік тому

    Khupach chaan. Ekdam authentic. Mazya Aai ani Aji sarkhe

  • @sainemade6604
    @sainemade6604 Місяць тому +1

    खूप शांत आणि अप्रतिम माहिती ताई...सध्या नुसतं झकपक आणि प्रत्येकाची चढाओढ असते रेसिपी कॉपी करायची...तुम्ही खूप छान समजावता. Great❤

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 4 місяці тому +3

    प्रियाताई तुमची सांगण्याची पद्धत मला खूप आवडते

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 Місяць тому

    किती छान, शांतपणे, स्वच्छ, शुद्ध बोलता तुम्ही. हल्ली दुर्मिळ झालंय.

  • @nehaprabhudesai8708
    @nehaprabhudesai8708 Місяць тому

    फारच सुंदर समजावले आहे खूप छान आवडले🎉

  • @jyotideshmukh9279
    @jyotideshmukh9279 Рік тому +5

    खूप सोप्या पद्धती ने सांगितलंत,छान

  • @minalwale2979
    @minalwale2979 Місяць тому +1

    अनारसे करण्याचे खूपच नीट शिकवले.माझे पण छान होतात पद्धत हीच.म्हणून कौतुक वाटले

  • @praveenarane5357
    @praveenarane5357 Рік тому +2

    नमस्कार ताई छान सोप्पी कृती दाखवली आहे मी ही बनवून बघेन ❤❤

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 Рік тому +1

    खुपखूप छान अनारसे झाले आहेत ताई तुमच्या सर्व च रेसिपी अप्रतिम असतात धन्यवाद❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप धन्यवाद योगिता ताई

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 Рік тому

    छान,सुंदर ,अती सुंदर रेसीपी,
    अश्या रेसीपींना बारकावे व
    त्यांच्या टिप्स् महत्वाच्या
    असतात.
    ताई तु एकदम व्यवस्थीत
    समजावलं व टिप्स् दिल्या.
    मनापासून धन्यवाद.
    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ujjwalagaikwad8558
    @ujjwalagaikwad8558 Місяць тому

    Namaskar tai
    Happy diwali
    Mi tumchya padhatine anarase kele khup Chan jalidar zale...
    Thank you tai

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 Рік тому +2

    प्रिया ताई तुम्ही सुगरण व अन्नपूर्णा आहात नेहमीच छान सुंदर आणि सोप्या पद्धतीने रेसिपी समजावून सांगता खूप छान खूप खूप धन्यवाद !!!👍👍👌

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 Рік тому +3

    खुपच सुंदर अनारसे दिसत आहेत

  • @deepalijadhav8313
    @deepalijadhav8313 Місяць тому +2

    खुप सुंदर समजवलेस ग सखी. ❤❤❤❤

  • @anilmahajan1469
    @anilmahajan1469 Рік тому +1

    खूपच मस्त 👍मी करून बघते 👌💐💐

  • @snehalp.6449
    @snehalp.6449 Рік тому +18

    खूप छान दिसताहेत अनारसे

  • @swatimehrunkar278
    @swatimehrunkar278 Рік тому +3

    खूप च सुंदर झालाय अनारसा❤...किती सुरेख टिप्स सांगून उत्कृष्ट रेसिपी दाखवलीस प्रिया ताई तू👌👌👌👌👌

  • @kaushikipokale4889
    @kaushikipokale4889 Рік тому

    ताई तुमचे सर्व पदार्थ खुपच सुंदर असतात मला ते खूप आवडतात मी तसेच करून बघणार आहे

  • @savitasalunke4178
    @savitasalunke4178 Рік тому +1

    छान झालेहत अनारसे,व टिप्स छान सांगितल्या

  • @sayamkale2460
    @sayamkale2460 Рік тому

    Chup chhan samjun sangata tai thanks

  • @deepalihatapale5970
    @deepalihatapale5970 Рік тому +1

    खुप छान तुम्ही प्रमाणात दाखवता म्हणून तुमच्या विडीओ ची वाट बगते

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

  • @aparnaalshi7603
    @aparnaalshi7603 Рік тому +9

    पीठ पातळ झाल असेल तर काय करावं.plz सांगा

  • @ramagosavi900
    @ramagosavi900 Місяць тому +1

    खूप छान समजावून सांगता.

  • @veenalavekar8243
    @veenalavekar8243 2 місяці тому

    Wah priya pohe thevachi idea khup bhari.1no sugran aahes tu

  • @ujjwalagaikwad8558
    @ujjwalagaikwad8558 Місяць тому

    Tai asach balushahi cha vedio tayar karun taka na...plz

  • @aalatastykitchen786
    @aalatastykitchen786 Рік тому +1

    Yummy delicious recipe thanks for sharing sis 😋💐

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому

    🌹👌केळीच्या पानावर जाळीदार,कुरकरीत अनारसे दिसतात छान,महालक्ष्मीच्या नैवेद्याला आहे किनई छान👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️⭐️❤️⭐️❤️

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому

      ua-cam.com/video/GCBuJ5aXkWs/v-deo.htmlsi=XLioIrPTuMv9Qwtv
      पोहे भाजायच्या या खास पद्धतीमुळे जरा सुद्धा पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्याचा चिवडा

  • @snehalshinde7972
    @snehalshinde7972 Місяць тому

    जय माता दी !
    बहुत सुंदर ! 👌👌😘

  • @rajashreegaikwad4220
    @rajashreegaikwad4220 Рік тому

    Ek No.Aanarase😊❤ Very Nice Beautiful 👍 👌 👍👌🌷💐Recipe

  • @priyankatemghare5328
    @priyankatemghare5328 Рік тому +2

    खूप छान टिप्स दिल्या 🙏ताई.

  • @mayuresharts4042
    @mayuresharts4042 Місяць тому +3

    हा चिक्कीचा गुळ आहे का ?

  • @priyarana3034
    @priyarana3034 Рік тому +5

    Eagerly waiting for same.
    Nice texture
    Delicious mouthwatering lovely ❤❤❤❤

  • @bhadangeshobha6759
    @bhadangeshobha6759 Рік тому

    Me banvale aj chan zale ahet kurkurit❤

  • @aaditideore8014
    @aaditideore8014 2 місяці тому

    Khupch chhan tai👌

  • @rashmimorje3451
    @rashmimorje3451 Рік тому

    Khupach chhyan.👌👌👌👌👌

  • @vaishalipalnitkar2666
    @vaishalipalnitkar2666 2 місяці тому

    खूप छान. करून बघेन.

  • @surekharotithor9815
    @surekharotithor9815 Рік тому +1

    सुंदर आहेत

  • @dipakparmekar5423
    @dipakparmekar5423 Місяць тому

    Far chan mahiti🎉

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому

      ua-cam.com/video/MFlizdPrGVc/v-deo.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH
      मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात
      अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻

  • @kalpanasuryavanshi8545
    @kalpanasuryavanshi8545 Рік тому

    Khup sundar 👌👌

  • @shalinirao8289
    @shalinirao8289 Місяць тому

    Beautiful process!! Can you please give the brand of jaggery that I can buy online that you used?

  • @bhartipandere4423
    @bhartipandere4423 Рік тому +1

    खुप छान धन्यवाद

  • @smitajoshi7807
    @smitajoshi7807 2 місяці тому

    अतिशय सुरेख

  • @harshadamagar4799
    @harshadamagar4799 Рік тому

    खुप च छान ताई

  • @padminidhage9192
    @padminidhage9192 Рік тому +2

    Your recipes are delicious.😊 plz post Besan Ladoo recipe.

  • @madhuriparte
    @madhuriparte Місяць тому

    Priya - anarse khup chhan zhale tumcha recipe mule❤ Pan ek do divasanni jara ekkhada anarsa kadak kiva chivat hotoy asa vatay. Kay karta yeil ki te parat kurkurit hotil? Pls advise. Thank you!

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому

      अनारसे पूर्ण थंड झाले की एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून मग त्या पिशवीला गाठ मारून ती पिशवी डब्यामध्ये ठेवावी असं केल्याने अजिबात मऊ पडत नाहीत

    • @madhuriparte
      @madhuriparte Місяць тому

      Ok thank you so much 💓 best wishes for Diwali 🎉

  • @akshadakadam6453
    @akshadakadam6453 Рік тому

    Ek no. Kharach pattichi sugaran ahes g tu 😊

  • @pratikshakadge446
    @pratikshakadge446 Рік тому

    Tai khupch chaan

  • @kavitaparkar1899
    @kavitaparkar1899 Рік тому

    ख़ुप छान सांगता। थैंक्स

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 Рік тому +5

    खुप छान झाले धन्यवाद

  • @smitasawant3461
    @smitasawant3461 Рік тому

    तुमच्या रिसिपिज खूप छान आणि सोप्या असतात, आजच तांदूळ भिजत घालते. पण पिवळा आणि मऊ गूळ मिळत नसेल तर काय करावे?
    अजून एक सूचना तुम्ही जेंव्हा कोणतीही रेसिपी दाखवता तेंव्हा घेतलेल्या प्रमाणात किती नग किंव्हा वाट्या पदार्थ झाला हेही सांगावे. कोणीही यूट्यूबर् सांगत नाही .

  • @kiranpardeshi8190
    @kiranpardeshi8190 Рік тому

    Khup chhan tips

  • @shobhabachate5346
    @shobhabachate5346 Рік тому

    खुप छान🎉❤

  • @supriyakhare4267
    @supriyakhare4267 Місяць тому

    सुरेख 👌👌👌👌👌👌👌😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому

      ua-cam.com/video/Y545z4MuXjU/v-deo.htmlsi=EQRjL3hiG7Lol7Tc
      पारंपारिक पद्धतीने गव्हाचे पीठ व गुळाच्या खुसखुशीत कडाकण्या

  • @vimallandge413
    @vimallandge413 Рік тому

    Very nice 👌

  • @sakshamrathod1955
    @sakshamrathod1955 Рік тому

    Khupach chan mahiti dilat 😊

  • @rekhakulkarni6558
    @rekhakulkarni6558 4 місяці тому

    Khup chan banavala ahot Thanku

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 місяці тому

      लाल भोपळ्याचे घारगे
      ua-cam.com/video/thzl5KAiquk/v-deo.htmlsi=pN601lbX7zywDA0e
      आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 Рік тому

    Khuba chan recipe.

  • @shailajavarshetti5851
    @shailajavarshetti5851 Рік тому +1

    खूप छान 👌

  • @geetanjalithumbare5945
    @geetanjalithumbare5945 4 місяці тому

    खूप छान 🌹

  • @vidyachavan2500
    @vidyachavan2500 Рік тому +2

    Very nice n neat way of information thanks a lot🙏🙏

  • @rekhajoshi8622
    @rekhajoshi8622 2 місяці тому

    Khup masttah mi karun baghen

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 Рік тому

    Khupch chan mast

  • @arunahol5365
    @arunahol5365 Рік тому

    खूपच छान अनारसे

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 Рік тому

    Priya khup chhan distahet anarse.khup chhan tips dilyaet.👌👍

  • @swatishinde4682
    @swatishinde4682 Рік тому

    Khup Sunder 👌👌👌

  • @manishamahale6570
    @manishamahale6570 Рік тому

    Khup chan 👌👌

  • @meghajuvale5047
    @meghajuvale5047 Рік тому

    Tai me tumcha annarshyacha video baghun pith tayar kel pan tyat gul mix karun mixer la firvun ghetal tar pith khup jast patal zal tar aata kai karave

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      घरामध्ये तांदळाचे पीठ असेल तर ते थोडं कोरडं मिसळा

  • @piyushsonune8630
    @piyushsonune8630 Рік тому

    Very very excellent

  • @gayatrianantwar7785
    @gayatrianantwar7785 Рік тому

    Khup chan ❤

  • @vrushalivishe6890
    @vrushalivishe6890 3 місяці тому

    Hii mam fermant zalelya pithache pn anarse krun dakhva na plz

  • @karunaabdar6984
    @karunaabdar6984 Рік тому

    खूप छान केले आहेत

  • @dineshpatil3496
    @dineshpatil3496 Рік тому

    Khup chan tai👌👌

  • @Adg5iq
    @Adg5iq Рік тому

    खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही इतका प्रमाणबद्ध अनारसे ची रेसिपी दाखवली असेच प्रमाणबद्ध रेसिपी दाखवत राहा तुम्ही खूप छान समजावून सांगतात त्यामुळे मी तुमच्या रेसिपी वाट पाहत असते💯💐🙏🙏🙏

  • @swatibhave3619
    @swatibhave3619 Рік тому

    Priya madam Anarse khup Chan zhale aheat pitat garam oil ghalauche ka? ANARSE KHUSKHSIT Honda sathi

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      तेल वगैरे अजिबात घालू नका नाहीतर अनारसे तेलात विरघळतील अनारसा पातळ थापायचा म्हणजे ते कुरकुरीत होतात आणि थोडासा जाडसर थापला की मग खुसखुशीत होतात

  • @ratnamalawavre1187
    @ratnamalawavre1187 Рік тому

    खुप छान

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 Рік тому

    मस्त 👌👌👌👌👌

  • @SuhasiniChavan-xi7dh
    @SuhasiniChavan-xi7dh Місяць тому

    शंकरपाळ्या कशा करायच्या त्या सांगा

  • @manasikadwe8829
    @manasikadwe8829 Рік тому

    👌👌👌गोड 👍

  • @ArunaKadam-kg7eb
    @ArunaKadam-kg7eb Рік тому

    फारच सुंदर ❤

  • @pikacool1232
    @pikacool1232 Рік тому +1

    Anarase LA Jalil khup chan aali ahe❤

  • @punammulik7053
    @punammulik7053 Рік тому

    Mi सगळ्या recipe तुमच्या पद्धतीने करते. त्या सक्ससेस पण होतात. कधीच बिगडत नाहीत.आणि शेअर पण करते नातेवाईकांना त्यामुळं फराळाचं टेन्शन येतं नाही. कॉन्फिडन्सने दिवाळी बनवते.thank you so much 🙏🏻❤️

  • @MadhaviLagad
    @MadhaviLagad Місяць тому

    Pith korte zalyvar ky karaych

  • @vaishalimarathe431
    @vaishalimarathe431 Місяць тому

    Gul chikki cha ghayacha ka?

  • @jyotipatilkhede2507
    @jyotipatilkhede2507 Рік тому

    प्रियाताई ज्वारीची आंबील कशी करायची

  • @krb9924
    @krb9924 Рік тому

    Tai anarasech pith sail zal tar Kay karave?

  • @pallavipowar1560
    @pallavipowar1560 Рік тому

    ताई आर्धा किलोला किती ग्रॅम गुळ घालायचा प्लिज सांग ना

  • @priyarasse19
    @priyarasse19 Місяць тому

    Kiti anarase hotil ya pramane madhe?

  • @madhurikulkarni9221
    @madhurikulkarni9221 Рік тому

    Khup chhan

  • @latavaity1880
    @latavaity1880 Рік тому

    Khup chan

  • @swatimokal9551
    @swatimokal9551 Рік тому

    खूपच छान

  • @aparnakore1971
    @aparnakore1971 Рік тому

    प्रिया ताई खूपच सुंदर माहिती आणि प्रात्यक्षिक करुन दाखवले....ज्याना करता येत नाही ते सुद्धा ही पाककृती बघून नक्कीच करायला बघतील.
    प्लीज तळताना खसखस लावलेली बाजू कुठे घ्यायची आहे हे सांगाल का..आणि ज्या पोह्यात अनारसे ऊभी करुन ठेवली त्या पोह्याचे काय केलेत ते प्लीज सांगा ना 🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ते पातळ पोहे चिवडा करताना वापरायचे

    • @aparnakore1971
      @aparnakore1971 Рік тому

      प्रिया ताई तुम्ही तळताना अनारसे कसे तेलात सोडायचे ते सांगितले नाही...म्हणजे प्लेन बाजू तेलात आणि खसखसची बाजू वर असे घ्यायचे का...सांगाल का प्लीज..

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      @@aparnakore1971 खसखस लावलेली बाजू वरच ठेवायची आणि पुन्हा अनारसा पलटून घ्यायचा नाही खसखशीची बाजू कायम वरच राहायला हवी अर्धवट तळून झाल्यावर उलथणे किंवा झऱ्यावर उचलून घ्यायचं आणि मग दुसऱ्या चमच्याने त्यावर तेल घालायचं

    • @aparnakore1971
      @aparnakore1971 Рік тому

      धन्यवाद प्रिया ताई ❤

  • @meeraskitchen685
    @meeraskitchen685 Рік тому +1

    खुप छान रेसिपी आहे, टिप्स सहीत सहज सांगता ताई तुम्ही, बुंदी लाडू रेसिपी दाखवा ताई 🎉❤

  • @meghakarmarkar9022
    @meghakarmarkar9022 Рік тому

    Nice 👍