असं वाटणं नॉर्मल आहे |तुम्हीही यातून बाहेर पडू शकता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 бер 2024

КОМЕНТАРІ • 388

  • @rajsable
    @rajsable 4 місяці тому +52

    हा व्हिडीओ स्त्रिया बदल आहे पण तरीही आपला व्हिडिओ तून खुप शिकायला मिळते, सकारात्मक लोक फार कमी आहेत, positive vibes येतात आपल्या पासुन 💙🔱💯

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  4 місяці тому +6

      खूप धन्यवाद दादा. असाच सपोर्ट राहू द्या 😊

  • @mansiparkar3554
    @mansiparkar3554 4 місяці тому +50

    गौरी तुझ्या प्रत्येक व्हिडिओ बघितल्यावर मी speechless होऊन जाते. प्रत्येक व्हिडिओमध्ये किती ते नावीन्य. इतर you tuber पेक्षा तू मला वेगळी कधी वाटली जेव्हा तू बोलली की मी रोजचे रुटीन चे व्हिडिओ का दाखवावे सगळ्यात बायकांचे रुटीन तेच असतं. आजचं तुझं वाक्य की प्रेग्नेंसी हा आजार नाही आहे. मी देवाकडे नेहमी प्रार्थना करेन की तू असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा आणि आम्ही पाहत राहू

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 4 місяці тому +23

    प्रत्येक गोष्ट प्रत्येक विषय तु एवढ्या सकारात्मक रित्या सांगतेस ना की तुझं बोलणं संपुच नये असे वाटते ❤❤❤❤❤

  • @supercool4657
    @supercool4657 4 місяці тому +32

    माझी डिलिव्हरी होऊन 5 वर्ष झाली. एक गोड मुलगी झाली. आमच्या पिल्लूच सर्व खूप छान अनुभवलं आम्ही पण मला माझी IT फील्ड सोडून सायकोलॉजी फील्ड निवडावी लागली. कारण घरात सांभाळणार कुणीच नाही. सुरवातीला इतक्या लठ्ठ पगाराची नोकरी सोडणं पार जीवावर आलं होतं. दीड वर्ष डिप्रेशन मधे गेलं. दुसरी फील्ड सुरु करण सोप्प नव्हतं. पण आत्ता ही फील्ड IT फील्ड पेक्षा जास्त आवडते. आणि एक समाधान मिळालेलं आहे. वाईट फेज जाते नवी दारं उघडत जातात. हातपाय मारणारे तारुण निघतात. 😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  4 місяці тому +2

      Thank you so much for sharing this 😊

    • @shailajak3734
      @shailajak3734 4 місяці тому +2

      तुम्ही सायकॉलॉजी चे कोणते कोर्सेस केले त ? माहिती दिली तर बरं होईल

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 4 місяці тому +1

    गोरी खुपच छान विडीओ तू आजच्या नविन पिढीला सादर केलास तुझे अनुभव खुपच प्रेरणा देणारा आहे. ❤🥰🥰

  • @saritagore5072
    @saritagore5072 4 місяці тому +2

    खूप चांगला विषय होता, स्री आणि मातृत्व हा खूप महत्त्वाचा आणि भावनिक विषय . मी सुध्दा या सगळ्या गोष्टींमधून गेल्यामुळे हा विषय म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना की काळजाला हात घातला तसाच होता. शब्द मनाला भिडणारे आणि भुतकाळ डोळ्यासमोर ठेवणारे. शब्द, शब्दफेक,आवाज, विषय त्याचा अभ्यास नेहमी प्रमाणे कमाल👌👌🙏🙏

  • @user-jz6ep9gj5o
    @user-jz6ep9gj5o 4 місяці тому +13

    ताई एकच अपत्य पाहिजे पण छान पाहिजे तुमचा हा डिसिजन मला आवडला ❤ मला पण एकच मुलगी आहे 9 वर्षा ची तिची मालिश मला करता आली नाही आणि मला कुणी नसल्यामुळे म्हणजे आई, बाबा,आजी आजोबा, भाऊ, बहीण असं कुणीच नसल्यामुळे मी मालिश केली पण जशी करतात तशी नाही जमली. म्हणून माझी मुलगी थोडी हळू चालते ट्रीटमेंट चालू आहे येऊन जाईल म्हणेत डॉक्टर आणि आम्ही पण एकच अपत्य आपल्याला असणार हा निर्णय घेतला होता. पण ताई पहिले कोणी नसणार मला पण आता वाटते की मला भाऊ बहीण आहे अवी दादा सारखा भाऊ आणि तुझ्यासारखी बहीण जे समजणारी आणि समजून सांगणारी बहीण माझ्याकडे आहे ❤love you ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 4 місяці тому

    खूपच छान व्हिडिओ.. तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधुन छान छान गोष्टी शिकायला मिळतात ❤❤

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh 4 місяці тому +2

    गौरी……..
    आजवर चा सर्वात आवडता आहे माझा हा तुमचा संवाद…संवाद या करता म्हणतेय की बोलत तुम्हीं एकट्या होत्या पण आम्हा सर्वांच्या मनातले बोललात अगदी❤️single take video होता हा यार👍🏻किती सहजता आहे तुमच्यात ते यातुन दिसते….मला माझी postpartum depressive phase आठवली,खूप आवश्यक विषय मांडला तुम्हीं👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    thank you sooo much!

  • @ashwinihalwe3007
    @ashwinihalwe3007 4 місяці тому

    Khar ch tumchya video aikun baghun khup khup positive vatat khup chhan vatat kahi karav vatty

  • @akshayadeshpande8677
    @akshayadeshpande8677 4 місяці тому +1

    Khup Chan.... Mi pan geliye ya phase madhun. 3 वर्षानंतर आत्ता routine बसायला लागलंय. छान वाटलं ऐकून

  • @sayalibhalerao4420
    @sayalibhalerao4420 4 місяці тому

    Khoop mast ..😎Thanks for sharing 🙏🏼

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 4 місяці тому +6

    Yes. This is a very difficult phase.😣 प्रेग्नेंसी नंतर खूप स्त्रियांना शिक्षण असूनही आवडेल असा जॉब किंवा बिझनेस करण्यात आडकाठी येते. पण तो एक phase असतो. बाईची hormones मुळे आणि नवीन आयुष्याshi , जुळवून घेण्यात तारेवरची कसरत होते. हा मुद्दा तुमच्या व्हिडिओतून आज मांडला आणि जनजागृती केली त्याबद्दल एक डॉक्टर म्हणून मीही तुझे आभार मानते👌👌👌🤩

  • @renupimpaldohkar9687
    @renupimpaldohkar9687 4 місяці тому +23

    गौरी मातृत्व हे निसर्गाने आम्हा स्त्रीजातीला दिलेलं वरदान आहे. आहे Painful पण त्याचा शेवट गोड आहे.परमानंद आहे. म्हणूनच प्रत्येक आई तिच्या" त्या " वेदना हसुन सांगते. आयुष्यभर बाळाचं बालपण जपते भलेही ते बाळ 25/30 वर्षाचे होवो. आजचा 'एपिसोड ' ऐकतच राहावेसे वाटतानाच संपला.❤❤😊😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  4 місяці тому

      Thank you so much 😊

    • @ashwinikulkarni9066
      @ashwinikulkarni9066 4 місяці тому +1

      तुझे बोलणे सुखद सुसंगत आणि प्रेरणादायी आहे... Vlogd m s नेहमीपाहते प्रतिi do keep giving my compliment and do appreciate you....remain blessed forevermoreझे

    • @ashwinikulkarni9066
      @ashwinikulkarni9066 4 місяці тому

      Kindly ignore my typing.. As couldn't continental in marathi and suddenly switched over to english.. As mobile was unstable

    • @rekhalimaye3871
      @rekhalimaye3871 4 місяці тому +1

      गौरी बोलते तेव्हा अगदी खिळवूब ठेवतेस

    • @varshajoshi651
      @varshajoshi651 4 місяці тому

      Gouri सर्व जण सेम फेज मधून जातात तू छान व्यक्त झालीस ❤❤ लव यू dear ❤❤

  • @ujjwalagawade2154
    @ujjwalagawade2154 4 місяці тому +7

    खरंच pregnancy हा आजार नाही... तर ती प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अनुभवली जाणारी एक अत्यंत सुखद अशी अनुभुती आहे... हे सुख पदरी पडले की ते सकारात्मकतेने पार पाडावे...सूर्योदयाला अंत असतो तसं अवघड काळ सरून सुख येणार असतं... म्हणुन वाट पाहावी... कारण काळ हा प्रत्येक गोष्टी साठी उत्तम उपाय आहे...
    तुझा हा अनुभव तु शेअर केलास खुप छान वाटलं, यातुन नक्कीच कोणाला तरी फायदा होईल... गौरी खुप खुप मोलाचा संदेश देतेस तु नेहमी म्हणुन वाट पाहत असतो आम्ही आतुरतेने.... खुप खुप आभारी ❤

  • @user-sc5ds7dh7s
    @user-sc5ds7dh7s 4 місяці тому +4

    मला पण खुप मळमळ व्हायची तुझं बोलणं ऐकून मी खुपच भावनिक झाले गौरी तु खुपच पॉझिटिव्ह आहेस आणि बिल्वा तर गोड पिल्लू आहे.

  • @sanikaghotge6236
    @sanikaghotge6236 4 місяці тому +1

    Gauri, this vlog was like going down the memory lane... 18yrs back me pan hyach phase madhun gele aahe and could relate to every word of urs but tevah hyala "postpartum" mhantale jaate ase mahit navhte. M glad that today these topics are given equal importance for a women's well-being. Thanks for taking up this topic

  • @bibhishangore2434
    @bibhishangore2434 3 місяці тому

    🙏🙏गौरीताई हा खूपच खूपच छान व्हिडिओ आहे आताच्या मुलींसाठी खूपच चांगली माहिती दिली👌👌

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 4 місяці тому

    .अप्रतिम वर्णन .

  • @user-vd5zf1sf7j
    @user-vd5zf1sf7j 2 місяці тому +2

    खरंच आहे गौरी ताई प्रेग्नन्सी हा आजार नाही मी प्रेग्नन्सी साठी घाबरत होते पण ताई तुझा vedio पाहून मनावरचा ताण कमी झाला
    मी सुद्धा असंच विचार करते कि मी बाळाची जबाबदारी घेण्यासाठी स्वतःला prepare करातीये मानसिक आधाराची खूप गरज असते अगदी बरोबर आहे ताई मला तुझा vedio पाहून खूप धीर आला ग

  • @smitakhare1039
    @smitakhare1039 4 місяці тому

    Kiti chhan Postively SangteyTuze Video Mejvani Astey saglyasathi🎉🎉

  • @sheetalsathe8172
    @sheetalsathe8172 4 місяці тому

    tuza vichar ani tuza jo approach ahe life sathi ...khup mast ahe❤ just loved this video....tu khup mature ahe

  • @prasadnamde5767
    @prasadnamde5767 4 місяці тому +3

    हो खरंच आहे प्रत्येक शब्द त्या काळातील अनुभव ताजा करतो

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  4 місяці тому +1

      मला बोलून झाल्यावर अक्षरशः असं वाटलं पुन्हा सगळं जगले ♥️

  • @AarohiNikam-sh5lb
    @AarohiNikam-sh5lb 4 місяці тому +1

    Mi khup khup connect karu shakte, almost the same situation in my case.. very nicely explained dear...

  • @BhagyashriNalawade-ec6fr
    @BhagyashriNalawade-ec6fr 4 місяці тому +4

    ताई माझी मुलगी सात वर्षांची झाली आहे आणि मलाही प्रेग्नेंसी मध्ये खूप त्रास झाला पण माझ्या सासरच्या लोकांनी कधीच समजून घेतले नाही ते म्हणायचे की आम्हाला काय मुलं झाली नीहीत का मलाही तुझ्यासारखा त्रास व्हायचा मळमळणे उलट्या होणे किंवा नुसते झोपू वाटणे पण मला कोणी समजून घेतले नाही मी खूप रडायचे मला परत ते दिवस आठवले 😢 पण मी आता परत चान्स घेणार आहे तुझा व्हिडिओ खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतो🙏🙏

    • @sanvivaje3026
      @sanvivaje3026 3 місяці тому

      Muli aslya ki zopu vatat Ani sasri nahich kuni ghet samjun

  • @bhagyashris-world
    @bhagyashris-world 4 місяці тому +1

    Khup chan sangitle tai tumhi ❤ me pan karad jilhyat rahte pali madhe

  • @Rameshwari_Dave
    @Rameshwari_Dave 4 місяці тому

    Khupach chaan video ....khup chaan boltes tu ❤

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34 4 місяці тому

    खूप छान अनुभव सांगितला ताई 🌹

  • @jayashrijadhav5909
    @jayashrijadhav5909 4 місяці тому

    खूप छान मोजक्या शब्दात व्यक्त केले.गौरी मला फार आवडतात तुझे video

  • @abirsinghrajput5139
    @abirsinghrajput5139 4 місяці тому +2

    Khup khup Chaan Tai

  • @harshadakasar9334
    @harshadakasar9334 4 місяці тому

    तुझ्याशी प्रत्यक्ष बोलता आले tr छान वाटेल...❤

  • @divyankaparab5406
    @divyankaparab5406 4 місяці тому +1

    खूप छान सांगितलं आहे सगळं...मी माझ्या बाळत पानात गेली...❤

  • @sujatadharankar2005
    @sujatadharankar2005 4 місяці тому

    अप्रतिम ❤

  • @kirtiautade1534
    @kirtiautade1534 4 місяці тому +1

    So relatable…. Maza mulga aata 4 years cha zala… still waiting for more me time…. Tu experience share kartes tyatun Khup kahi shikayla milte, samjhe… tu boltes Te Khup Khara aani manajawal aahe Asa watta 😊

  • @surekharetharekar8768
    @surekharetharekar8768 4 місяці тому

    Khup chan Topic niwdlas,c section ani labour pain ya baddalcha gairsamaj dur kelas nkkich yacha baryach jani na fayda hoil tasech after delivery sagle j1 khayche aste he hi khup important mudda sangitlas tnx gauri

  • @growing_wisdom...
    @growing_wisdom... 4 місяці тому

    Khup chaan sangta tumhi anubhavlele experiences, nakkich baryach goshti shikayla milalya jya baki koni share karat nahi.. saglach goody goody nsta kahi tras pn sahan karava lagto he kalala.. nice video

  • @ashwininaikashwininaik6060
    @ashwininaikashwininaik6060 3 місяці тому

    Aaho tai tumhi etak chhan ks bolata yek आकर्षक आवाज आहे tumcha मला khup आवडतो aayushyat yekdatri bhetav तुम्हाला mla khuuuuuup आवडेल dhanyavad you tube vrti आल्यासाठी

  • @Nilakari
    @Nilakari 4 місяці тому +3

    किती छान & मस्त सांगितलस, त्या वेळचे दिवस आठवले, काही गोष्टी मिळत्याजुळत्या आहेत, ग्रहण, delivery नंतर normal फिरणे, Books वाचणे, कामाची जबाबदारी वगैरे...
    पण त्या वेळी असे positive सांगणार कोणीतरी पाहिजे होते. अजून मदत झाली असती. ❤

  • @appulonkar3465
    @appulonkar3465 3 місяці тому

    Kiti cute ahe yr tai tu....kiti chan mahiti sangitli sgl khich n lpvta....khubch chan mla tuz boln khub aavdte

  • @ChaitalisSecretCorner
    @ChaitalisSecretCorner 4 місяці тому

    Khup mast experience ..... maz पण asch hoyaych

  • @anvishourya6022
    @anvishourya6022 4 місяці тому

    किती छान video होता tai आजचा. खूप sarya goshti majhyashi relate करत होत्या. majh pn asch hot होत pn he अगदी खर आहे की बाळ मोठ hot Jat तस तस आपण he सगळ miss krto...

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  4 місяці тому

      अगदी खरंय धन्यवाद 😊♥️

  • @bhumithoratofficial4754
    @bhumithoratofficial4754 3 місяці тому +1

    गौरी तू खरच खूप च छान बोलतेस मी सातारला राहतो मी सगळे विडिओ बघतो प्रचंड सुंदर आणि सहज बोलतेस जे अगदी सर्वसामान्य लोकांना समजते

  • @meenakshiawaghade2338
    @meenakshiawaghade2338 Місяць тому

    मी पण या सगळ्या अनुभवातून गेले आहे 👍👍🙏

  • @rohinivare5291
    @rohinivare5291 4 місяці тому

    Khup chhan. Mazhe pn experience asech hote

  • @vs7634
    @vs7634 3 місяці тому

    काळ हे सर्व गोश्टिंवरच औषध असत, beautiful, best wishes for your future, love you ❤

  • @GauriPatil
    @GauriPatil 4 місяці тому +1

    Khup chaan ❤

  • @shailajak3734
    @shailajak3734 4 місяці тому +1

    खाजगी नोकरी असली की सोडता तरी येते. केंद्रीय किंवा सेमी सरकारी नोकरी असेल तर सोडता ही येत नाही आणि बदली ही मिळतं नाही. एक एक तास लोकल चा प्रवास करुन मी जायचे

  • @beingfaujiwife
    @beingfaujiwife 4 місяці тому

    सेम याच विषयावर परवा आमच्या युनिट मध्ये लेक्चर होत.खूप छान व्हिडिओ.❤

  • @meghanapawar4743
    @meghanapawar4743 4 місяці тому +1

    Vdo बघताना अस वाटत होतं की माझीच कहाणी तुझ्या तोंडून ऐकतीये.👍👌

  • @Vijetak24
    @Vijetak24 3 місяці тому

    Kharch aaj kalcha shriyanche problem tyanche manatali chalnare vichar, eka bajula aai honyach sukh astbpn career ghar kas sambhal nar yach tention. Khup manat kolahal challel asto bhiti aste tyat relatives nko asnare salle. Tyacha var aaj kal openly discuss krtat he ahun khup chan vatat😊

  • @madhurijape8065
    @madhurijape8065 4 місяці тому +2

    अग गौरी...किती छान सान्गितले तु.....काही वेळ मी स्वतः भूतकाळात गेली......आता मी 11 तारखेला माझ्या सेनेच्या डिलीव्हरी साठी जर्मनी ला जात आहे.....तुझा हा व्हीडिओ तिला ऐकायला लावणार आहे....काही गोष्टी मला स्वतः गाईड झाल्या.....तिलाही होईल....कारण माझीही अशी विचित्र मनस्थिती झालीय....की तिथे सगळ आपल्याला भारता सारखे नाहीच.....काही गोष्टी ह्या तुझ्या व्हीडिओ द्वारे मला तिला सांगायला सोप्या होनार.....तर Thank you......Thank you Dear...😊❤

  • @snehalshende9995
    @snehalshende9995 4 місяці тому

    खूप छान.. ❤

  • @aaruvinuworld
    @aaruvinuworld 4 місяці тому

    Tujya babatit yek goat khup chhan aahe. Tuja navara saportive aahe.you are lucky😊

  • @madhaviapastamb6136
    @madhaviapastamb6136 4 місяці тому +1

    गौरी, तू खूपच छान बोलतेस. खूप mature आहेस आणि समजून उमजून वागतेस. समजावतेस पण छान. तुझी journey छान वाटली आणि मला २५ वर्ष मागे घेऊन गेलीस. माझा पण एकुलता एक मुलगा २५ वर्षांचा आहे आणि अमेरिकेत नोकरीला लागला आहे नुकताच. म्हणूनच तुझे vlogs बघायला सुरुवात झाली आणि आता तुझी subscriber आहे.

  • @shrutitelange5061
    @shrutitelange5061 4 місяці тому

    Khup chan vlog. Same mala suddha Ometing cha trass vayacha. Vidio baghun pregnancy che divas athavle.

  • @snehavyavahare2027
    @snehavyavahare2027 4 місяці тому

    Mazi pahilich comment aahe ; khup chan varnan, Tumchy aaipanat tumchi javlachi Mansa tumchya sobt hoti ...pn aai hona he saglyt motha sukh aahe❤

  • @swatigode5377
    @swatigode5377 4 місяці тому +1

    Khupp chhan vatla aaikun..agadi manatlya goshti sangitlyas..

  • @user-sr3nk2vs3w
    @user-sr3nk2vs3w 4 місяці тому +1

    Ur videos r give me positive vibes ..thank u

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 4 місяці тому +1

    Farach sunder riti ne tu sagale sangitales, like it

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 4 місяці тому

    Very touching subject, I think everyone faces this situation and the couple should take decision accordingly and the child should be a matter of luxury for the couple.❤

  • @preetimahesh920
    @preetimahesh920 4 місяці тому +1

    गौरी खरच नेहमी प्रमाणे अप्रतिम बोललीस, pregnancy चा तुझा अनुभव खरच खूप चांगला आहे, तू बोलत असताना मी ही त्या फेज अनुभलेल्या आहेत, त्या जाणिवांची आठवण झाली....फक्त माझं दुर्दैव आहे की माझं बाळ आम्हाला सोडून गेलं😢
    पण ठीक आहे प्रत्येकाचे अनुभव हे ज्याच्या त्याच्या नशिबावर अवलंबले असतात.....तुला आणि बिल्लू ला बघितलं की फार आनंद होतो....अशीच छान छान विषयावर बोलत रहा❤

  • @sayalisurve4505
    @sayalisurve4505 4 місяці тому

    Thank you Tai 😊

  • @RenukaSutar-eq5eg
    @RenukaSutar-eq5eg 11 днів тому

    ताई तुम्ही छान बोलता. अमेरिकेत राहून सुधा गर्व नाही तुम्हाला. मी पण पुण्यात असते. तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला

  • @Amruta.Gaikwad20
    @Amruta.Gaikwad20 4 місяці тому +1

    Balantapanachi bhiti manatun gelyasarkhi vatatey ha video bghun..❤ Thank you Didi

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  4 місяці тому

      Thank you 😊 हा खूपच छान feedback आहे ♥️

  • @pritiashtekar2710
    @pritiashtekar2710 4 місяці тому

    तुझ्या कौतुका साठी शब्द नाही ताई मला तर बहीण आणि आई वडील दोघ पण नाही त पण तुझं बोलणं एकूण खुप बळ येते ग जगायला 💕

  • @pritimw
    @pritimw 4 місяці тому

    Nice experience

  • @poojamestry1783
    @poojamestry1783 4 місяці тому

    खुप सुंदर vlog दीदी ❤❤

  • @RachJay
    @RachJay 4 місяці тому

    Tai tuz ek mul thevnyacha decision ekdum chaan aahe... aamhi pan hech decision ghetla aahe ani aamhala ek chansa mulga aahe 10 varshaicha... ani aamha tighaichi family sukhi family aahe ❤❤❤

  • @nishita176
    @nishita176 4 місяці тому

    अग असेच दिवस होते माझ्या गरोदर पणातील ❤❤

  • @GeetKangralkar
    @GeetKangralkar 4 місяці тому

    Khup mast ❤

  • @AshwiniPatil-fi9pk
    @AshwiniPatil-fi9pk 4 місяці тому

    Khup chhan gauri tai ,malahi ekach mulga aahe 9 varshacha

  • @vaishalijadhav5867
    @vaishalijadhav5867 4 місяці тому +1

    ❤❤गौरी दिदी खूप छान बोललीस,,खूप छान आहेस तू,, बिल्वा खूप क्यूट aahe😊😊❤

  • @sandhyaingole2451
    @sandhyaingole2451 4 місяці тому

    तुमची स्टोरी ऐकून मला माझे दिवस आठवले मुलीच्या वेळेस माहेरी असल्यामुळे सर्व व्यवस्थित झालं मुलाच्या वेळेस खूप त्रास झाला कोरोनाचा काळ लॉकडाऊन मिस्टर कोरोना पॉझिटिव्ह कोणी जवळ नाही माहेरचं नाही सासरचं नाही मुलगी सहा वर्षाची मुलगा पाच सहा महिन्याच बाळ मिस्टर दुसरीकडे क्वारंटाईन आम्ही कॉटर मध्ये असल्यामुळे सर्व कॉटर खाली झाले होते सर्व आपापल्या गावाला गेले होते शेजारी कोणी नव्हतं.. आता सगळं व्यवस्थित आहे पण माझा आजार सुरू झाला. तुमचे व्हिडिओ बघून खूप पॉझिटिव्ह वाटते....

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  4 місяці тому

      बापरे! फारच अडचणीतून गेला आहात तुम्ही.
      Thanks

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 4 місяці тому

    Khup mast vedio hota tai❤kiti chan boltes eiktch rahv vt ❤ Love from Satata

  • @ishitaanandjadhav331
    @ishitaanandjadhav331 4 місяці тому +1

    हा अनुभव खरंच मी सुद्धा अ‌नुभवलेला आहे. अगदी तंतोतंत बरोबर आहे. माझा मुलगा आता आठवीत आहे आणि मी घरुन account ची कामे करत आहे. मुलगा किती ही मोठा झाला तरी ही आईला सुटका नसते. त्याच्या वयाप्रमाणे जवाबदारी वाढत जाते. मुलांना वाढवन हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मुलगा वाढवन खूपचं कठीण आहे. मुलींसारखा संवेदनशीलपणा मुलांमध्ये नसतो हे मुलगा पंधरा वर्षांचा झाल्यावर कळते. मुलांचे हट्ट अगदी असह्य होतात आणि नवरा अगदी हवाहवासा वाटतो कारण तोच emotionally support करतो. गौरी त्या बाबतीत तु lucky आहेस कारण अवि खूप समजूतदार आहे. आई आणि अश्रू यांचं जवळचं नातं आहे. याचा अनुभव येत राहील.

  • @aparnagaikwad5129
    @aparnagaikwad5129 4 місяці тому

    किती छान बोलतेस तु❤ खूप छान पॉसिटीव्ह वाटतं तुझी प्रत्येक विडिओ बघताना. ❤️

  • @pranitah
    @pranitah 4 місяці тому

    I can relate your story with mine 😊

  • @shwetapatil2388
    @shwetapatil2388 22 години тому

    Kiti sunder . Just ek tasaadhi mi vaitagleli hote ka lgn Kel ka eka. Muli chi aai ahe.. vaitag ala hota khup.. career vaigre ase vichar yet hote .. now feeling relaxing ❤

  • @user-lw7wg4cu6k
    @user-lw7wg4cu6k 4 місяці тому +3

    एवढं छान बोलतेस.. फक्त ऐकत राहावं.. मला पण दोन मुलं आहेत तीन होते एक बाळ माझं वारलं.. मीही या अनुभवातून गेलेली आहे पण तू एवढं गोड बोलतेस की आज माझं सगळं काही झालं आहे माझं एक बाळ 10 वर्षाचा आहे आणि एक बाळ दीड वर्षाचा.. तरीही आता सगळं काही झालंय माझं तरी पण एवढं छान वाटते तू बोललेलं मला आज.. की माझ्या पुढच्या कोणी मैत्रिणी आहेत प्रेग्नेंट होणाऱ्या त्यांच्यासाठी हे नक्की व्हिडिओ मी पाठवेल तुझा..❤ असं वाटतं माझी बहीण असलीस तर खूप भारी झालं असतं.. ऍक्च्युली आम्ही चौघी बहिणी आहोत तरीही वाटतं की तू एक पाचवी बहीण पाहिजे..❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  4 місяці тому +1

      मलाही बहीणच समज ताई 😊♥️

  • @DattaJadhav-bl6gv
    @DattaJadhav-bl6gv 4 місяці тому

    खूप छान

  • @rupalikadam1731
    @rupalikadam1731 4 місяці тому

    Wow khupch chhan bolates, majyasathi hi khup chhan mahiti ahe as mala vatt, thanks😊 mi hi jambhulwadi talav javal rahate, amhi hi tikade wallk la jato...😊 aaj 1st time comment keliy konachya tari vedio la nahitr fkt vedio bagayche..

  • @vrushalisalunkhe6695
    @vrushalisalunkhe6695 4 місяці тому

    Khup informative Ani experience che video astet tuze ...

  • @anuradhapatil1088
    @anuradhapatil1088 Місяць тому

    आम्ही तर 1993 मध्ये या मधून गेलो.पण लढलो.खूप छान सांगितलेस!अलीकडील मुला मुलींना नक्कीच उपयोग होईल.❤❤

  • @ujwalanikam9681
    @ujwalanikam9681 4 місяці тому

    खूप खूप chn video

  • @sarthakwithfamilyvlog8158
    @sarthakwithfamilyvlog8158 4 місяці тому

    Totally agree same my journey😊

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 4 місяці тому

    Gauri khup khup changla video aahe

  • @swarupawarankar8699
    @swarupawarankar8699 4 місяці тому

    Khup ladies ya conditions madhun jatat. Ya conditions madhe positive rahane Khup important ahe. Khup chaan vedio.

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Місяць тому

    Khup Chan ahet vichar..Mast..Asech hya phase madhe anubhav yetat..ekda mule mothi zali ki mag khup vel milto aplyala .pan hi phase enjoy karaychi aste..

  • @priyankapatil4582
    @priyankapatil4582 4 місяці тому +6

    Tula mahit nahi gauri didi tuzya ya videone me kiti positive zale,khrch khup grj hoti...actually me pregnant aahe ani same aata career la break financial independancy nahiy ani aata aapn satat ya trasat ashnar yach khup tention yet hot pn tuzya ya videone mazya sglya vicharana break lagla ...khrch me tula jitk thank you mhanen na titk kmi aahe..❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  4 місяці тому +3

      खूप खूप धन्यवाद इतक्या छान कमेंटसाठी 😊 प्रेग्नन्सी आणि आईपण दोन्हीचा आनंद घे. ♥️

  • @kaushalyagaikwad5607
    @kaushalyagaikwad5607 4 місяці тому +1

    हैलो गौरी मी नित्य नेमाने तूझे व्हिडिओ बघते खास करून परदेशात राहणारांसाठी फार उपयुक्त माहिती मिळते माझा मुलगा आणी सून सहा वर्षे झाली यूरोप मध्ये राहतात. खूप कठीण असतं आमच्या स्नेहा ने अगदी गरोदर असताना शेवटच्या दिवसापर्यंत आफीसला जात होती. डिलीव्हरी झाली तरी त्या दोघांनी सगळं व्यवस्थित सांभाळून घेतलं तिथं कोणीही नव्हतं त्याना मदत करायला😮 बाळ दोन महिन्याचं झालं मग भारतात आले ❤आता सुध्दा ती आफीसचं काम करत त्याला सांभाळते आता आमचा मल्हार पहिला वाढदिवस करून यूरोप ला गेला सुध्दा🎉🎉आम्ही तिचं डोहाळे जेवण पण ओणलाईण केलं

  • @Harshalisdiy
    @Harshalisdiy 4 місяці тому

    Hyaadi tumche random 6-7 videos baghitle hote (suggestions made aalele) pn kadich channel la subscribe kel navt niva like comment kahich kel navt.
    1st time aaj tumchya video vr comment kartey.
    Maz pillu 14 months ch ahe. Barych gost8 relate kelya mi pn mazya postpartum madhlya.... Kahi kshana sati dolyat pani suddha ala maze divas athvun
    Khup positive vatal ha video baghun ❤
    Asach positive raha ani videos madun positivety det raha 😊
    Keep growing ❤😊

  • @R60328
    @R60328 4 місяці тому +1

    Kitttiiii chaan boltes ga❤️

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 3 місяці тому

    निशब्द 👌👌👌👍👍❤❤❤

  • @amrutanachankar694
    @amrutanachankar694 4 місяці тому

    Tai Kharch Khup Chan sangitlas tu... Ani khar sangu ka he same story majhi ahe g... Majh Baal ata 2 varsh 2 mahine ch ahe... Agdi Sagle kshan athawale mala... Janu kahi Tu majhich story sangteys asa watal... Thank you so much Tai la 😘😊

  • @user-tz8wn9ye9v
    @user-tz8wn9ye9v 4 місяці тому +2

    ताई तु आधी का नाही भेटली ग मला.. तुझ्या बोलण्यामुळे तणाव खूप कमी होतो... तु जे काही अनुभवले ते सर्व माझे अनुभव होते..फरक इतकाच की माझे c section आहे...
    खरंच खूप छान आहेस ताई तु 😊.

  • @vidyabhimraodandge1499
    @vidyabhimraodandge1499 4 місяці тому

    Pregnecy mde konti book vachaychi gauri tai ...khup chan anubhv sangitala

  • @mangalkonale2422
    @mangalkonale2422 3 місяці тому

    Sahaj sundar sanvad.

  • @amrutabankar5889
    @amrutabankar5889 4 місяці тому

    गौरी ताई तूझ्या आणि माझ्या प्रेग्नेंसी मधल्या खूप खूप गोष्टी similar आहेत ग, मी ही कात्रज आंबेगावत राहत होते, लिपाने वस्ती. माझ्या मुलाचं नाव वेदांत तो आत्ता 6years आहे. आणि त्याचे बाबा पोलीस असल्यामुळे त्यांना वेळ नसायचा, आणि वेदांत खूप रडायचा,खूप त्रास झाला आणि मी पण खूप खूप रडलीय ताई. पण माझ्या मिस्टरांनी मला खूप मानसिक आधार दिला. ताई तुझा विडिओ बघून माझ्या आठवणीला उजाळा मिळाला. ❤❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  4 місяці тому

      लिपाणे वस्ती मला माहीत आहे 😊
      Thanks

  • @umeshvishe8632
    @umeshvishe8632 4 місяці тому

    खरं आहे ताई आता मी ते सहन करते

  • @sonalishinde7245
    @sonalishinde7245 4 місяці тому +1

    Me 5th month pregnant aahe... Tuza anubhav kharach khup positive vibes duen gelya tai❤