तुमच्या मुलांना पण मोबाईलची सवय असेल तर मी जे केलं ते करून बघा How to reduce screen time for kids

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 226

  • @kalpita_patil_vlogs
    @kalpita_patil_vlogs 7 місяців тому +32

    खूप छान सवय लावली आहे बिलवा ला... ताई तू खूप आवडते मला.. तुझं साधं राहणीमान.. गोड बोलण.. तुझं आवाज खूप छान आहे.. तुझ्या विडिओ तुन खूप काही शिकण्या सारखं आहे... तुझे विडिओ खूप खूप छान.. 😊

  • @sujatabansode4647
    @sujatabansode4647 7 місяців тому +11

    अगदी छान माहाती दिलीस आणि हे तितकेच खरे पालकच मुलांना मोबाईल देतात हातात मग परत मानायचे अरे हा मोबाईल नाही सोडत माझ्या मुलांना मी नाही लावली सवय मोबाईल ची पन टीव्ही पाहतात आम्ही दोघे जॉब ला मग तोच पर्याय आम्ही येईपर्यंत.मोठ्यांचे काय करावे नाही सुधरत ग कधी कधी वाटते घरात एकत्र असून खूप लांब गेलो आहोत

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  7 місяців тому

      अगदी मनातलं बोललात. लहानांना एकवेळ सवय लावता येईल मोठ्यांचं काय 😢

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 6 місяців тому +2

    Wonderful parents ur khup chaan savai lavli aani bilva pan khup good baccha aahey mala khup avadto bilva God bless you baba ❤❤

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 7 місяців тому +17

    गंभीर विषय, सोप्यारीतीने छान उलगडून दाखवला ,मी एक अस सुचवते,( करतही असाल)बिल्व ला ,पुस्तक पुढे धरून गोष्ट सांगा ,अमेरिकेत खूप सुंदर लायब्ररी असतात ,तिथे सतत घेऊन जात जा , तुझ्यासारखाच सुंदर वाचक ,वक्ता, उत्तम विचार करणारा होईल..🙏

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  7 місяців тому +3

      आम्ही हे करतो 😊

  • @suchetagunjawale1124
    @suchetagunjawale1124 7 місяців тому +1

    खूप छान. मला वाटतं मुलांचा screen time कमी करण्यासाठी आपला वेळ देणं आणि लवकरात लवकर त्यांना स्वतंत्र खेळायला लावणं अधीक महत्त्वाचे. आई बाबांनी दोघांनी.
    शिस्त आता पालकांना गरजेची आहे.

  • @sonalnamushte1798
    @sonalnamushte1798 7 місяців тому +2

    गौरी खूप छान ... तुझ बोलण ऐकत रहावं वाटते. सर्वांचा कॉमेंट्सपण खूप सुंदर असतात तुला.. एकदा तरी तुला आणि बिल्लूला भेटण्याची इच्छा आहे
    एक गम्मत सांगते तुला... आता माझी मुलसुद्धा गौरी मावशीचे विडिओ आवडीने बघतात, बाकी screen time खूप कमी आहे पण तुझा आवाज आला की दोघेपण जवळ येऊन बघतात 😊

  • @nutanjadhav3285
    @nutanjadhav3285 6 місяців тому

    Tumhi kay activities karata Bilav sobat...Video karal tai...Khup chhan anubhav share karta tumhi....

  • @arunakamble4400
    @arunakamble4400 7 місяців тому +3

    अगदी छान केलेस गौरी तु बिल्व चया बाबतीत 🎉 मस्तच वळण लावले आहेस 🎉🎉 विडिओ खुप खुप आवडला 🎉🎉

  • @priyankapatade4624
    @priyankapatade4624 7 місяців тому +22

    बाळा ला busy ठेवण्यासाठी काय काय ideas आहेत तेचा video बघायला आवडेल ❤

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 7 місяців тому +3

    खूप छान होता गौरी आजचा विषय अनिरुद्ध ने पण सम्पूर्ण विडिओ पहिला आणि प्रॉमिस केलंय मला मी नाही मोबाईल बघणार म्हणून thanks गौरी असेच खूप छान माहितीपूर्ण विडिओ बनवत राहा आणि हो नेहमीच तू दिलेल्या टिप्स उपयोगी येतात हे मात्र नक्की ❤🍫😘😘😘😘😘

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  7 місяців тому

      Thanks dear ❤😊 अनिरुद्ध is good boy 😊

  • @kishorpatil7705
    @kishorpatil7705 7 місяців тому

    गौरी ताई खूप छान माहिती दिली👌👌आणि तू खूप छान सवय😂 लावली 🙏🙏रेशमापाटील

  • @mahanandasuryawanshimarath5448
    @mahanandasuryawanshimarath5448 7 місяців тому

    खुप छान वळण मिळाले बिलूला तुमच्या दोघांमूळं अती उत्तम 😊😊😊❤

  • @sanjaygurav4205
    @sanjaygurav4205 6 місяців тому

    खूप छान ताई तुमचे व्हिडिओ हे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक तसेच सर्व माहितीपूर्ण असतात

  • @swapnalipatil_
    @swapnalipatil_ 6 місяців тому

    Mazyasathi khupch important video aahe....mazya sarv problems chi answer milalit. ..... Thank you tai
    Tai tu bolali billu pan late bolyla lagala majhi mulgi 2 years chi aahe aani khup kami bolte.... Tu please kahitari tips de.... Thank you❤️

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  6 місяців тому

      Thanks 😊
      तिच्याशी बोलत राहा.. आणि शक्य छोट्या मुलांच्या ग्रुप मध्ये खेळायला सोडा.. आपोआप बोलायला शिकतात मुलं. बिल्व असाच शिकला

    • @swapnalipatil_
      @swapnalipatil_ 6 місяців тому

      Thank you.

  • @rohinivelonde-np6ij
    @rohinivelonde-np6ij 6 місяців тому +1

    विडिओ मधून खूप छान माहिती दिली आहे, ताई🙏

  • @suvidhabhor3728
    @suvidhabhor3728 6 місяців тому +1

    Ho tai amhala khup khup awadel bghayla...khup helpful rahil

  • @gitamore5687
    @gitamore5687 7 місяців тому

    खूपच छान माहिती सांगितली ताई आणि बिल्लु तर गोड संस्कारी आहे यात शंकाच नाही❤❤❤ आमच्या घरात तर लहान मूल नाहीये ताई😢 पण खुप महत्वाची माहिती सांगितली की जी लहान मुलांनाच नाही तर आपल्या सारख्या मोठया माणसांच्या सुद्धा कामाची आहे
    ताई असेच व्हिडीओ घेवुन या ❤❤ ताई तुम्ही मला खुप खूप आवडता 😘😘😘😘

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  7 місяців тому

      धन्यवाद ❤ कशा आहात? काय म्हणतंय पालघर ??

    • @gitamore5687
      @gitamore5687 7 місяців тому

      खूप छान आहे ताई मी आणि सकाळ सकाळ तुमचा मॅसेज वाचून एकदम भारी वाटतेय 😊😘😘😘 आणि पालघर पण एकदम मस्त ☺️💞

  • @dr.pranjaliwayal4640
    @dr.pranjaliwayal4640 6 місяців тому

    खूप छान व्हिडीओ 👍🏻आणि हो आम्हाला ही बिल्लू साठी च्या घरघुती ऍक्टिव्हिटी बघायला खूप खूप आवडेल.😍

  • @saylisandbhor2301
    @saylisandbhor2301 7 місяців тому

    Very Informative Video Dear Tai ❤....He srvana smjn kalachi grj aahe.Tai tuzya kdun khup kahi shiknyasarkh aahe aajkal chya young generation ne .....❤

  • @namitashinde3962
    @namitashinde3962 7 місяців тому

    Hi Gauri. I appreciate your efforts a lot! You are an amazing parent to this all for Bilwa, raising him the right way!! You are showing the society that it is possible to raise children with the least screen time even at this modern times! 👏 👏 lot to learn from you.❤

  • @KajalGFulzele
    @KajalGFulzele 7 місяців тому +3

    खूप छान विषय घेऊन आलीस ताई तू. आमच्या इकडे तर तो Corian drama aani BTS ch इतकं वार वाहत आहे की मुलींना ते बघून आपल्या इकडचे मुलच पसंद नाही येत आहेत. काय करावं आणि कस सांगावं समजतच नाही plz ताई तू काही सांग 😔😔😔

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  6 місяців тому +1

      हो हे मीपण ऐकलंय bts वगैरे आणि कोरियन क्रेझ.. मला अजबच वाटलं 🙄

  • @shitalarun2549
    @shitalarun2549 6 місяців тому +1

    Khupach Chan informative video 👍your activity thoughts awesome ❤❤

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 7 місяців тому +1

    तुझ्या या विडिओ मुळे माझ्या नातवाला खुप मदत झाली.

  • @kirtiautade1534
    @kirtiautade1534 7 місяців тому

    Firstly Thank you for the video🙏🏻 Mi tuze videos pahun maza mula sathi pan vel denyacha try kartiye… story book read karte tyachasathi aani tyalapan Khup aawdtay … Jast vel screentime zala ki to chidchid jast karto hepan mi observe kelay…
    Thanku to u 😊Aani next activity video sathi waiting ….

  • @MeghanaDhumal-yi5sp
    @MeghanaDhumal-yi5sp 6 місяців тому +1

    तु मराठी मधुन उत्तर देतेस ना आमच्या प्रश्नाचे ते मला खूप आवडलं 😊😊

  • @manojauti8081
    @manojauti8081 6 місяців тому

    माझ्या मुलांना पण कोरोना टाईम मद्ये आम्ही ते शेजारी खेळायला जावू नये म्हणून मोबाईल ची सवय लावली ,पण खूप भयंकर सवय लागली होती पण नाईलाज होता .पण आत्ता ती सवय 90%कमी झालीय ,टीव्ही तर पूर्ण बंदच आहे.मुलांना स्पोर्ट आणि इतर ॲक्टिव्हिटी मद्ये बिझी केलंय,ते पण खूप एन्जॉय करतात.

  • @TasteAndTravelWithSnehal
    @TasteAndTravelWithSnehal 7 місяців тому

    गौरी ताई खूप छान व्हिडिओ माला relate झाली situation आम्ही पण ऑस्ट्रेलिया ला shift तेव्हा आमचा सोबत पण situation झाली आमची पण compalint केलेली😃 but आता आम्ही पण मोक्ष चां screen time कमी kela other activities madhe busy ठेवतो.

  • @ashvinijadhav3707
    @ashvinijadhav3707 6 місяців тому

    Congratulations Gauri 264k sathi🎉 actually mi tuza channel khup divsanpasun pahat ahe...teva subscriber far navhate..but tuzi bolnyachi padhat ani vegveglya vishyanche video hyamule subscriber kiti ahet he mi parat pahile pan nahit ani aaj maz laksh gel ani 264 k..khup chan ..asech chan chan video banvat ja..Satarkar ,Karadkar aslyacha khup Abhiman ahe..

  • @Gavakadchi_Mulagi
    @Gavakadchi_Mulagi 6 місяців тому

    खरचं फार छान❤❤तुम्ही तुमच्या मुलाला वेळ देता हीच मोठी गोष्ट आहे्..... असे बरेच पालक आहेत ते मुलांना वेळ देत नाही. एखादी वस्तू किंवा पैसे दिले कि झाल...

  • @ayushjaiwal1049
    @ayushjaiwal1049 6 місяців тому

    Khup chan savay lavli tai

  • @ankitakolhe9142
    @ankitakolhe9142 7 місяців тому

    I loved you all videos. You put all points very nicely. Please share the kids sites that you mentioned in your video.

  • @vaishalibhujbalrao4995
    @vaishalibhujbalrao4995 7 місяців тому +1

    गौरी तुआणि‌ अविने छान बिल्व ला वळण लावले
    .

  • @NutanDorkar
    @NutanDorkar 6 місяців тому

    खुपच छान बोलतेस तु.❤

  • @prajalpawade2922
    @prajalpawade2922 6 місяців тому

    Ha video majya साठी tar खुपचं महत्त्वाचा आहे...maji मुलगी ji ata 3 वर्षाची आहे ....tila 📱 chi khup savy aahe... ani म्हणूनच तुमचे व्हिडिओ mla लगेच bgayla मिळत नाही..पण mi आठवणीने bagte.... thanks Tai 😊

  • @amrutajadhav3299
    @amrutajadhav3299 6 місяців тому

    चंद्रकांता माझी favourite serial होती ❤

  • @swarniksworld
    @swarniksworld 6 місяців тому

    You are absolutely right amhi doghe pn working ahot😢maza mulga 2.5 varshacha ahe pan tv or mobile shivay kharach jevan nhi krt mg upashi rahto mi jri praytn kele tri joint family aslyamule sasu sasre ani dir tyala mobile dakhvunch khau ghalatat pn mi divasbhar ghari naslyamule mala kahich bolta yet nahi khup tras hotoya saglyacha😢

  • @chayagawade9003
    @chayagawade9003 6 місяців тому

    खूप छान ❤

  • @TejashreeKoshti
    @TejashreeKoshti 7 місяців тому

    Thank you gauri every parents needs these type of videos ,

  • @sarthak.22228
    @sarthak.22228 6 місяців тому

    रविवारचा दिवस same same❤

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 7 місяців тому +1

    हल्ली स्कूल मध्ये पण स्मार्ट टिव्ही बोर्ड वरच शिकवतात आणि फोन ही काळाची गरज झाली आहे. फक्त काय चांगल आणि काय वाईट हे समजलं पाहिजे. आमच्या काळात निबंध स्पर्धेचे काही विषय माहिती मिळविणे कठीण व्हायचे पण आत्ता गुगल सर्च केलं की माहिती मिळते. पण जितकं सोपं तेवढं अवघड बायकांची जेवणं आधी सिरियल मुळे करपायची आत्ता फोन मुळे जेवणं करपतात. सगळ च अवघड आहे .😊

  • @arunamore6219
    @arunamore6219 7 місяців тому

    Hi.. khup ch chan.. mi satara chi ahe sadya USA madhye aste..mi pun hya saglyatun geliy…tuze suggestion khup chan ahet.. please kahi diy craft che link share kar❤

  • @hemanimhan2008
    @hemanimhan2008 6 місяців тому +1

    तुझ्या या vidieo ची नक्कीच मदत होईल 😊

  • @fundaycooking6168
    @fundaycooking6168 6 місяців тому

    😢😢Ho g tai maji 2 mula ahet 2.5 years ani 6 month ani 3 rd floor var rahtoy khal chana faar tras hoto...tyat maja nande chi 8.12 14year chi mula pn yetat amcha ete tya job kartat manun khup gondhal ghaltat...g kut tari palun java vatay ata tr summer cha suttya yenaret vichar karun ch ved lgly

  • @pournimatodkari3603
    @pournimatodkari3603 7 місяців тому +6

    Mulan sathi small art and crafts che short video share kar tai plz

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  7 місяців тому

      करत असते. अजूनही करत राहीन 😊

  • @ShraddhaSamyaklife
    @ShraddhaSamyaklife 6 місяців тому

    Khup sundar videos aastat khup help full kasla hi showoff nahi khup chan aavaj

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 6 місяців тому

    सुप्रभात नमस्कार......अप्रतिम.....बील्लू....

  • @triptijote8890
    @triptijote8890 6 місяців тому

    Nkki ideas shate kata, what r u doing to keep him busy in craft

  • @AditiMore-w9k
    @AditiMore-w9k 7 місяців тому

    Really I waiting for this subject

  • @laxmikantmulade2636
    @laxmikantmulade2636 6 місяців тому

    Informative video ❤

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 7 місяців тому

    सुंदर सांगितलं आहे तुम्ही❤

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 6 місяців тому

    Di khup chan video ahe ❤❤

  • @ketakibuchake8790
    @ketakibuchake8790 6 місяців тому

    Tai nakki banav video to mulan la kasa busy thevaych or ky activities karta tumhi

  • @leenachakote6396
    @leenachakote6396 7 місяців тому

    Colour karayla dyayla pahije as vatate pan wall var painting kartat tyamule det nahi ani rent chya gharat rahto tyamule hi risk nko vatate....... Yavar kay upay ahe

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  6 місяців тому

      भिंतीवर मोठा कागद किंवा पुठ्ठा चिकटवू शकता

  • @harshatajagtap990
    @harshatajagtap990 7 місяців тому

    ताई माझी मुलगी 8 years चि आहे, पन् हल्ली ticha हट्टीपणा khup vadhlay, काय करू कळत नाही, तील माझ काही Aikaun nasta Ghyaycha, शांत झाल्यवर् samjavala तरी nantar पुन्हा tech vagna

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  7 місяців тому

      ही phase असेल. थोडं तिच्या कलानं थोडं strictly असं handle करावं लागेल.. मुलांना समज यायला उशीर लागतो.. मी हे माझ्या ताईच्या अनुभवातून सांगतेय तिची मुलगी आता नऊ वर्षांची आहे

    • @harshatajagtap990
      @harshatajagtap990 7 місяців тому

      @@aamerikecha1384 thank you, मी करेन प्रयत्न अजून तिला समजून घेण्याच

  • @aarti123kant
    @aarti123kant 7 місяців тому

    That probably was ur first video from ur ground floor apartment 🥰

  • @HarshadaSalunke-l2z
    @HarshadaSalunke-l2z 6 місяців тому +1

    Maza mulga 3 years cha aahe mobile bagat nhi pn tyala busy thevnyasathi kahi game sujjest kara

  • @shitaljagtap9436
    @shitaljagtap9436 6 місяців тому

    Ho nkich video ghe. Sglyana ch ideas milel 😊

  • @manishasanap5916
    @manishasanap5916 6 місяців тому

    माझ्या पण मुलाचा स्क्रीन टाइम झिरो आहे 😊

  • @Swap7L
    @Swap7L 7 місяців тому

    बढिया topic निवडलास 👌

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  7 місяців тому +1

      धन्यवाद ❤

    • @Swap7L
      @Swap7L 7 місяців тому

      @@aamerikecha1384 एक interesting गोष्ट म्हणजे.. तु कराड ची आणि माझी आई पण त्या side ची 🤗.
      तुझा नवरा सातारा चा आणि माझी सासुरवाडी पण 😜

  • @priyankaborkar4084
    @priyankaborkar4084 7 місяців тому

    आगदी बरोबर ताई

  • @swarupasolanke4011
    @swarupasolanke4011 6 місяців тому

    Aaj 1st time mi vedio pahila khup avdla pn mazya mulila mi ajjibaat mob chi savay nahi lagu dili

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 7 місяців тому +1

    Agdi jwalant prashn sadhyachya pidhicha .

  • @yaminikale5833
    @yaminikale5833 7 місяців тому

    Khupch chhan hota today subject

  • @rajsable
    @rajsable 7 місяців тому +1

    हो ते व्हिडिओ पहायचो, आठवतात आता पण,, लहान मुले तर एकमेकांच बघतात काय खेळतात, घालतात,तो खेळत तर मी पण खेळेल, बालपण खुप छान एक प्रकार च अनुभव आहे आपल्या जीवनाचं ,, एक सीमा पर्यंत एखादी वस्तू चांगली असते, मला चष्मा लागलंय मोबाईल मुळे😢😂, मग अती तेथे माती,

  • @motheronboard
    @motheronboard 7 місяців тому

    Mazi mulgi 16months chi ahe,,ti pan cocomelon fan zaliy

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  6 місяців тому

      😂 बिल्लू पण झालेला

  • @sharayupotdar3698
    @sharayupotdar3698 6 місяців тому

    खूप छान आहेस तुमचे व्हिडिओ खूप आवडतात माझं बाळ दीड वर्षाचा आहे अजून तरी स्क्रीन टाईम वगैरे काही नाही. त्याच्यासाठी काय ऍक्टिव्हिटीज करता येतील प्लीज कमेंट करा❤😊

  • @poojaathavale6145
    @poojaathavale6145 7 місяців тому

    Tai maja mulga pn 2varshacha ahe to pn kup sren bgto nahi dila tr chichid krto

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  6 місяців тому

      हळूहळू divert करण्याचा प्रयत्न करत राहा

  • @snehalchaudhari8607
    @snehalchaudhari8607 7 місяців тому

    Mazya pan don lahan muli ahe mala khup madat hoil😊❤

  • @iampremveer7
    @iampremveer7 7 місяців тому

    Nice very informative vlog

  • @poonamsave2002
    @poonamsave2002 6 місяців тому

    Me facebook insta delete kele, watsup status baryach jananche mute kele ..aashya prayatnane thoda mazha screen time kami kela

  • @harshalibansode842
    @harshalibansode842 7 місяців тому

    Recepy pan sanga na lahan mulnche 5 to 6 yearche

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  7 місяців тому

      आम्ही जे जेवतो तेच सगळं बिल्लू खातो त्यामुळं वेगळ्या अशा रेसिपी करत नाही

  • @RadhaCanadaDiary
    @RadhaCanadaDiary 7 місяців тому

    Watching from Canada

  • @jesusmiracles7292
    @jesusmiracles7292 7 місяців тому

    bhari vatle mla 600 wive jhale majya 1 like ne... you dis aakaa

  • @PB-my3fb
    @PB-my3fb 7 місяців тому

    Informative video 👌🤟

  • @prabhagaikwad4849
    @prabhagaikwad4849 7 місяців тому

    what is the name of your son? sorry I didn't get it.

  • @Vidya_01
    @Vidya_01 6 місяців тому

    Mazi AAI mhanaychi TV garam zala thodya vel band kara ..... SUNDAY LA jyanche kade colour TV FULL gardi vhyachi ......❤ gele te divas rahilya tya aathavani ❤ ... MAHABHARAT RAMAYAN SURBHI MOGALI CHE divas khupch bhari hote

  • @aparnaborate521
    @aparnaborate521 7 місяців тому

    बिल्व किती वर्षाचा आहे?

  • @piuucreator6830
    @piuucreator6830 7 місяців тому +4

    Ata ch insta chi story bghun ale video bghayla

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 7 місяців тому

    ❤❤❤❤

  • @dipikabehere6909
    @dipikabehere6909 7 місяців тому

    Chan video ajcha

  • @priyankagramopadhye5618
    @priyankagramopadhye5618 7 місяців тому

    Khup mast

  • @parthvinay9828
    @parthvinay9828 6 місяців тому

    Screen time cha long term side effects..... brain development proper होत नाही.
    ऑटीझम सारखे कधी हिंन बरे होणारे nuerofevlopmental disorder hotat....so moms ..be careful

  • @Sdffffgd
    @Sdffffgd 7 місяців тому

    Great work

  • @ruchitadivekar4027
    @ruchitadivekar4027 7 місяців тому

    Tyacha school time kai ahe

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  7 місяців тому

      आठवड्यातले तीन दिवस 9 ते 3

  • @answagger8350
    @answagger8350 7 місяців тому

    Khup chan

  • @Supriya-b8n
    @Supriya-b8n 7 місяців тому

    Mast❤
    पण ठरवले तर टाळता येते, मुळात पालकच त्यांना मोबाईल देतात l, वापरायला शिकवतात.
    माझी मुलगी 5 वर्षाची आहे , zero screentime आहे , मोबाईल कसा वापरायचा ,स्क्रोल, unlock येतच नाही तिला कारण आम्ही शिकवले नाही
    आपणच आधी देतो आणि मग सवय होते😢
    कार्टून पुस्तक असतात त्यून शिकतात

  • @Shilpasdream1
    @Shilpasdream1 7 місяців тому

    जबरदस्त 👌🏻👌🏻

  • @padmashrimanjarekar7573
    @padmashrimanjarekar7573 7 місяців тому +1

    बिलव च अर्थ काय

    • @prachiwaichalkhatavkar
      @prachiwaichalkhatavkar 7 місяців тому

      महादेवांना वाहतात ते बेला चे पान ☘️.. म्हणजे बिल्व

  • @krantibhatkar483
    @krantibhatkar483 7 місяців тому

    Flat system kuthehi asu det ase problem yetat ch khlenya bagdnya var restrictions yetat ch mhnun jamini varche Ghar kadhihi changle

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  7 місяців тому +1

      पण सर्वानाच तसं घर घेणं शक्य होत नाही

    • @krantibhatkar483
      @krantibhatkar483 7 місяців тому

      Ho te agdi kharay

  • @ArchanaPatil-o8d
    @ArchanaPatil-o8d 7 місяців тому

    Yes

  • @rathnavalipatne1309
    @rathnavalipatne1309 7 місяців тому

    one kid is easy to handle but with two its very difficult .

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  7 місяців тому

      One kid is also not easy to handle. Will share about my postpartum depression soon

  • @preetimahesh920
    @preetimahesh920 7 місяців тому

    नक्कीच आवडेल बिल्व चा व्हिडीओ बघायला ...❤

  • @swatichorge7219
    @swatichorge7219 7 місяців тому

    Ha nakki banva billvacha activity vedio

  • @dhanu0555
    @dhanu0555 7 місяців тому

    Hello di

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 7 місяців тому

    खूप छान व्हिडिओ

  • @SwapnaliKhambe-v2o
    @SwapnaliKhambe-v2o 7 місяців тому

    Vidio baghyla aael

  • @bhavnapawar7414
    @bhavnapawar7414 6 місяців тому

    👌👌💯😍😘👏👍✌️🤞🤩🙏

  • @nilimadhanke7842
    @nilimadhanke7842 7 місяців тому +1

    Art craft ideas n video share kara

  • @prachiwaichalkhatavkar
    @prachiwaichalkhatavkar 7 місяців тому

    #माझा मुलगा सुद्धा असा च 2 min च्या gap ने काही ना काही करत असतो... त्याला फक्त बाहेर फिरायला पाहिजे असते.. मग सारखे बाहेर जाणं टाळण्यासाठी mobile द्यावा लागतो..

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  7 місяців тому +1

      प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या... खरं आहे.. पण मग divert नाही केलं की सवय वाढत जाते

  • @dipikabehere6909
    @dipikabehere6909 7 місяців тому

    Mulana mobile chya dur thevn he purn palkannche kam aahe