गौरी आज असं होत होतं जे माझ्या मनात येत होते ते तुझ्या तोंडातून वाक्य बाहेर पडत होते..... आपल्या संस्कृती मधील अतिशय पवित्र विधी म्हणजे लग्न... ज्याच्या वर नितांत प्रेम करतो त्याला गुण दोषांसह स्वीकारा मग नातं कुठलंही असो ते शेवट पर्यंत टिकणार... खुप खुप सुंदर विचार आणि अनुभव शेअर केलास...thank you आज अविदादा ला पण नक्की सांग...
मस्तच... अस वाटलं आपले च विचार कोणी तरी मांडले... खरचं आज काल लोन काढून लग्न केली जात आहेत. मुली तर 40 50 हजार त्यापेक्षा ही जास्त असेल घागरा फॅक्त 1 दिवसासाठी एवढ्याच किमतीचा मेकअप. ह्या 2 -३ वर्षात लग्न म्हणजे शो ऑफ झालंय.. तू अस केलं तर मी अस करणार काही लोक तर रीलस बघून ज्या परंपरा आपल्या कडे नाही किंवा ज्यात काही तथ्य नाही तेही करतात.. खरचं ज्यांनी lock down किंवा त्या नंतर जी काही कार्य केले ना त्यांचे बरेच पैसे वाचले.. कारण ह्या काळात कोणी रुसनार फुगणार तशी परिस्थिती नव्हतीच.
अगदी बरोबर. संगीत मेहंदी आणि काय काय हे वेगळे सोहळे मी आजपर्यंत कधीच पहिले नाहीत. शेवटी काय ज्याची त्याची इच्छा . पण याचं सोशल प्रेशर येऊ नये आणि ही प्रथा होऊ नये असं मनापासून वाटतं
@@aamerikecha1384 मी माझं लग्न कमीत कमी खर्चात केलं अगदी साड्या शालू कमी पैशात घेतलं.. आजही आई वडील आनंदाने म्हणा किंवा अभिमानाने सांगतात की आमच्या मुलीच्या लग्नात आम्हला काहीच खर्च नाही आला.. जास्त तमजाम नाही. आलेली पाहुणे आनंदाने मोजक पण छान जेवून गेले.. हळदी पारंपरिक हळद लागली. DJ नाही दारू ची पार्टी नाही.. तेच पैसे भविष्या साठी राहिले.. आई वडिलांना पण जास्त पैसाच ताण नाही आला तेच पैसे त्याच्या आजारपणं साठी गाठी शी राहिले... लोक समाज काय बोलेल या पेक्षा तुम्हाला काय जमेल याचा आणि भविष्यात येणाऱ्या गोष्टीनं चा विचार महत्त्वाचा...
Hi Tai mi tumache vlog kayam baghto Ani maze mr pan dada sarkhe understanding ahe Ani tyani pan khup aai vadil nastna khup strugle karun education ghetle Ani atta Pune madhye job kartat amache lagna zale tevha amache khup economic difference hota pan aamhi doghni adjustment mahnje Navin change mahnun swirakle Ani Aaj 2 mule ahet aamhla Ani chan sansar chalu ahe Ani bar ka Tai maze mr pan mhnat hot register marriage Karu pan amacha pan lagna khup limited loka madhye narsobawadi la lagna kele tumhi doghe jevha bolat hota tevha vatat hot ki aamhi cha tithe ahe Ani bar ka amchya dogha madhye mi jara aggressive ahe te khup chill ahet Ani aamhi doghe milun Kam karto gharche Ani tuzyashi bolun eka best friend shi bolyasarkhe vatale Ani apan lavkarcha bhetu Ani bless you miss u billu ❤
दिदी....किती छान बोलता तुम्ही....सगळं ऐकुन जीवनाकडे, कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला...सगळ्या गोष्टींकडे तडजोड म्हणून न पाहता बदल म्हणून पाहायला हवं...तुम्ही दोघेही खूप गोड आहात❤
Hi dear गौरी, Tula sangu Maz Ani tuz thod same ch ahe maz pn lagn 16-4-16 mdhe zal Ami pn एकमेकना 2012 pasun olkhto maz pn love marriage ch,,maz pn khup Prem ahe mazhya nvryavr tyachi sathi mi khup adjust Kel ahe स्वतहाला mi lahan chi mothi eka changlya city mdhe zali ahe pn fkt माझ्या प्रेमा साठी mi एका chotya खेड़ गांव mdhe khush रहते एका join फैमिली mdhe roj new challenge yetat pn adjust krtey fkt Ani fkt mazya प्रेमाच्या tya eka मानसा साठी,,same maza pn mulga 5 year cha hoil ata billu sarkha,,
hello गौरी तुझ्या या व्हिडिओ मुळे देव करो की ज्या ज्या जोडप्यांच्या मध्ये मतभेद आहे ते सगळे दूर होवो.....🎉❤ हिच प्रार्थना 😇🙏 अतिशय छान विषय निवडला आहे तुम्ही......love from MH 34 इन विदर्भ
खूप म्हणजे खूपच छान आहे तुमची जोडी, आशा आहे की बरेच जोडप्यांना सुद्धा ह्याचा नक्कीच फायदा मिळणार, जी मॅच्युरिटी लग्नाला 50वर्ष झाल्यावरही बघायला मिळत नाही ती अगदी खच्चून भरली आहे तुम्हा दोघांमध्ये, खुश रहा, सुखी रहा, आनंदी रहा, आणि असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा, माझ्याकडून दोघानाही भरभरून शुभेच्छा आणि प्रेम❤️❤️❤️
सर्वप्रथम मनापासुन sorry मी video नेहमी पहाते पण भारतात आलो नौकरी सुरु झाली अन मला दिवसाचे २४ तास पुरेनासे झाले,youtube videos पण आता upload नाहीं होताय माझे….तुमची inspiration घेउन सुरु केलेले काम नाहीं नीट करु शकली मी🥲comment करणे होत नाहीं पण प्रत्येक video मी तितकाच मन लावुन पहाते❤️आजचा video दर्ज़ेदार आणि आजच्या पिढीकरता अत्यावश्यक आहे👍🏻अविंनी सांगीतलेले types of adjustments आणि “बोलुन गोष्टि सूटतात” हे तुमचे म्हणणे अत्यंत खरे आहे👍🏻तुम्हा तिघांना मनापासुन खूप खूप शुभेच्छा💐💐तुमच्या vlogs वर नवनवीन subscribers च्या comments वाचताना मलाच इतके छान वाटते तर तुम्हाला किती मस्त वाटत असेल✨✨✨पण श्री माने काकांच्या comments miss करते मी आजकाल…तुमच्या videos चे नवनवीन उत्तम विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचो आणि त्यांचा internet data सत्कारणी लागों हीच मनीषा👏👏👏
पुन्हा एकदा खूप सुदर विषय आणि खूप प्रामाणिक विचार. ❤ Avi mhanala tasa generation gap will always be there but "relationship adjustment" आणि समंजसपणा is something which is sadly taking a backseat in today's youth. Anyways... But i love such discussion vlogs... Keep it rolling 👍🏻
ताई जे तुम्ही बोललात सासू, सासरे जेव्हा आपल्याला आपली काही चुकी नसतानाही बोलतात तेव्हा मलासुद्धा same तुमच्यासारखच वाटायचं पण मिही खूप कंट्रोल केले स्वतःला आणि आज त्यांच्याकडूनच आम्हा तिन सूनांपैकी एक आदर्श सून म्हणून मला निवडले याचं खरंच मला खूप समाधान वाटतं आणि त्यावेळी मी maz man मारून तडजोड केली पण आज त्याचे फळ मला छान मिळाले.मी लकी समजते स्वतःला की माझ्या रागाला कंट्रोल करायचं skill mazyakade aahe.🙏🙏 thanks god🙏🙏
Amazing conversation tumhi tai dada doghanni khup chaan samjavun Sangitla vichaar mandley khup shikayela milta nehmich mazya aani mazya madhye pan egos attitudes aahet pan mi sudharayecha prayetna Karen tai pan samoor chyaney pan samjun ghetla pahijey tarach sansar sukhi hoto thank you tai dada
आजचा विषय खूप छान आहे. आजकाल समानता अनेक घरापासून झाली आहे.आणि ते व्हायला पाहिजेत. एखादे वेळेस लेडीज घरी नसेल तर त्या गोष्टी घरातील मुलांना ते जमलं पाहिजे म्हणजे उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. खूप छान विषय आणि दोघांचे सुंदर विचारातून चांगलाच सुसंवाद ऐकून खरच छान वाटलं..असेच मजेत आनंदात रहा दोघही आणि भारतात आल्यावर आपण कोकण दर्शनला जाऊ एकदा. म्हणजे तुमचं एक वेगळ ठिकाण कोकण बघून होईल.
खूप खूप अतीशय महत्वाचा व्हिडिओ आहे... Successful Marriage या विषयावर practically या जोडप्याचा दिलखुलास संवाद आणि अनुभव... तुम्ही असेच आयुष्यभर सुखी समाधानी आनंदी राहा.... 🙏🙏🙏🙏🙏
Ha live session ghyayla hawa hota mhanjay ajun prashan clear discation jhale aste but he pan sarv relationship la lagu honarya goshti sangitlya tq🎉🎉🎉🎉🎉
गौरी आजचा व्हिडिओ खूप छान पाठवलास तू प्रत्येक वेळी तू खूप छान विचार घेऊन येतेस आणि लग्न या विषयावर बोलून तू पुढच्या पिढीला खूप छान प्रेरणा दिलीस तुझे आणि अविचे विचार खूप छान आहे ..... छान होता आजचा व्हिडिओ ❤❤❤❤❤
तुम्ही दोघे ही खुप खुप positive आहात...खास करून तर अवि दादा जास्तच 😊😊...दादा प्रत्येक गोष्ट वेगळे पणान पाहतो ...एकदम सकारात्मक दृष्टीने..जे की अगदी खरच असते..😊😊
नवरा बायको मिळून असे निवांत बसून, इतक्या मोकळ्या मनाने तितक्याच महत्वाच्या विषयावर विचार मंथन करतात. हे मी तर philenda बघत आहे.खूप छा न .आणि अनेक आशीर्वाद
Thank you so much 😊 अशी कमेंट वाचली की video सार्थकी लागल्यासारखं वाटतं 🤗 तुला खूप शुभेच्छा. अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नको. लग्न एन्जॉय कर.. खूप छान गोष्ट आहे ही
Agdhi manatley bolta tumhi dhoghi . Khup chan vishay ani explain pan kiti chan karta . Khup knowledge bhetley ani parat navyaney vichar karyla lavta tumhi . Great Jodi ❤❤🎉🎉
Gauri tai tumcha video khup chhan ahe pn khar sangu ka video baghtana mla khup hasayla ale tya veles jya veleas tumhi as mhatat na mi lagnachya divashi mazya gharche sagle radle pn mi nahi radle pn lagnachya dusrya kinva tisrya divashi khup radle tai tumhi he as bolle na tya velesch je tumche reaction hote na tya veles kharch khup hasayla ale mla karn mazi pn same tumchysarkhich condition hoti ani mla pn same maz to period athvala ani kharch khup hasayla ale karn lagnachya divasaprnt mla kahi samjl nahi pn lagn zalyavr samjl ata khar madhe ghartlya lokanchya adhi uthun tyana aplyla swaymak banvava lagto ani he practical ahe lagnachya adhi hi fakt imagine aste pn lagnatrn practical aste bapre he sagl mla aghvl ani kharch tyaveles hasayla pn yete ani radayla pn yete kahi samjt nahi nakki aplysobt kay hote as vatte laganchya 2 diwas adhi apn mast aramat basun mobile baght hoto ani mammi seaympak banvte ani lagech 2 diwasanantrn hi condition aste ki sagle mast tv baghtay ani swaympak kartoy saglyansthi as vatte tya vela lagich maheri call karava ani mhanva mi tumchya ghari yeun rahte ithe mla kahi karmat nahi yanchya ghari maza swaanubhav mla kharch asch vataych pn nanatrn savay zali sasri rahaychi pn navin astana khup avghdlysarkh vataych atahi te divas athvle ki hasu pn yete ani hastatna achank dolyat pani pn yete
Hii di ek tar tu mazhi Barbi doll di ahe ❤❤ & tu avi dada khup chan couple aahat ❤❤ kharacha khup visay gheun bolta tumhi 2 gha pan ❤❤ kharacha di khup chan manapasun sangate tula ❤❤ dada la pan sang khup chan aahat tumhi ❤❤ nice vlog di ❤❤ khup chan bolta tumhi 2 gha pan ❤❤😊😊🎉🎉 bye gn sd ❤❤ Kalaji ghaya ❤❤ billu sathi mazhyakadun khup Sara Prem ❤❤ bye di
ताई तू मागे म्हणाली होतीस तुझा देवावर विश्वास नाही, त्यामुळे काही सणवार करत नाहीस पण समजा तू सासरी राहत असतील आणि न मग तिथे माझा विश्वास नाही मी करणार नाही असे नसते, मग अश्या तू देवदेव कशी केले असते घरातले,❤❤
मी लग्नाआधीपासून नास्तिक आहे. त्यामुळं माहेरी आणि सासरी पण मी हे पटवून देऊ शकले की यावर माझा विश्वास नाही आणि याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या विरोधी आहे. तर माझे विचार तुमच्यापेक्षा वेगळे आहेत एवढंच. तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा माझी हरकत नाही. मला जसं हवं तसं मी करेन. दोन्ही कुटुंबांमध्ये तेवढा समजूतदारपणा असल्यामुळं मला माझ्या तत्वांनी जगता आलं. सासरी आम्ही महिन्यातले आठ दिवस तरी असायचो weekends ना. पण तुम्ही म्हणता तसं मी देवदेव वगैरे केले नाहीत.
तुमचे बोलणे eaukun मला माझ्या लग्नाची आठवण आली मी पण माझ्या लग्नात अजिबात रडले नाही मेन म्हणजे कुणीच नाही ग रडले पण जेव्हा 4-5 दिवस झाले माझ्याबरोबरचे सगळे जण चालले तेव्हा मात्र रडू अजिबात बंद होत नव्हते 😊 आणि मला तुमचे विचार खूप आवडले लग्नानंतर एकमेकांना वेळ देने तेवढेच महत्वाचे आहे पण आजकाल मोबाईल मध्ये अडकून राहतात ग लोक एका घरात असून खूप लांब असतो आपण 🥺
हे खरंय.. फक्त लहानांचाच नाही तर मोठ्यांचाही स्क्रीन टाइम खूप वाढलाय. माणसं समोरासमोर येऊन बोलणं टाळतात आणि msg करत राहतात. Thanks for sharing your memories. 😊
हेअगदीच खर आहेकी"Communication" ठेवल्यामुळे अर्थात एकमेकांना एकमेकांशी बोलण्यासाठी"किमान "वेळ आणि इच्छा असली पाहिजे जर "solutions " हव असेल तर पण जर समोरचा माणूस काहीच Communication करण्याची संधी देत नसेल तर काय करावे.....?
मी arrange marriage करून "भारतीय परंपरा आणि सामाजिक बंधन " सांभाळून गेली 6 वर्षे मला आणि आमच्या "मुलीला " सोडून गेलेल्या "नवर्याला " शोधण्याचा प्रयत्न करतेय..
धनश्रीताई खूप दिवसांनी तुमची कमेंट वाचली. कशा आहात आणि छोटी कशी आहे. मागे एकदा आपला contact झाला होता तेव्हा तिला बरं नव्हतं. तुमचा प्रश्न आणि समस्या पण जेन्युईन आहे. आणि व्हिडिओतही आम्ही सांगितले आहे की नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूनी समजूतदारपणा, प्रेम, स्वीकारार्हता या गोष्टी लागतात. समोरचा माणूस यातल्या कशालाच तयार नसेल तर समस्या कधीच सुटणार नाहीत.
Thank you गौरी मॅडम, तुम्ही एवढ्या आपुलकीने माझी आणि माझ्या मुलीची विचारपूस केली..... काय सांगू तुम्हाला, मुलगी दिवसागणिक खूप जास्त हट्टी स्वभावाची आणि त्रासदायक बनत आहे...त्यामुळे तिची आणि माझी प्रकृती चिंताजनक होत आहे.... आणि अजूनही खूप प्रयत्न करत आहे चांगला permanent job मिळविण्यासाठी पण अपयश पाठ सोडत नाही.....
April 2022 मध्ये आपला contact झाला होता..... नेहमी इच्छा असते की तुमच्या video's वर comment करावी परंतु खरच आता खूप जास्त नैराश्यातून जात आहे कारण सगळ्याच गोष्टी विचित्र घडत आहेत आणि सगळ्याच गोष्टीवरून विश्वास निघून गेला आहे.....
Hi Gauri, Mi tuzi Navin subscriber aahe pan 2 ch divsat tuze kiti tari vlogs baghitale ...khup chaan videos banavtes ......mala ek question aahe ...ki H1b chya lottery sathi select zalo ki aapan America madhe jato to paryantchi process sang ...please answer de ❤ Love from Pune ❤
प्रत्येक मुद्दा वर बोलु शकतो पण te असे लिहुन शक्य नाही पण शेवटाचा मुद्दा लग्न ...माझा नवर्याचे ही हेच मत आहे आणि मी ही हे agree करते की वायफळ खर्च करतात अगदी अवि जे म्हणाला तेच आमचे मत आहे पण बाकी ज्याची त्याची इच्छा....ani त्याचीच आता प्रथा झालीये हीच शोकांतिका...
गौरी आज असं होत होतं जे माझ्या मनात येत होते ते तुझ्या तोंडातून वाक्य बाहेर पडत होते..... आपल्या संस्कृती मधील अतिशय पवित्र विधी म्हणजे लग्न... ज्याच्या वर नितांत प्रेम करतो त्याला गुण दोषांसह स्वीकारा मग नातं कुठलंही असो ते शेवट पर्यंत टिकणार... खुप खुप सुंदर विचार आणि अनुभव शेअर केलास...thank you आज अविदादा ला पण नक्की सांग...
नक्की सांगेन ताई. धन्यवाद 😊
हो ना ...अगदी माझ्या ही मनातलं...!!!
आता प्रिवेडींग च प्रस्थ खूप वाढतंय
आणि समाजात एक नवीन प्रथा सुरू होत आहे. तुमचे विचार फारच सुंदर
आहेत.कुठला दबाव नाही आला पाहिजे.हे खरय छान विषय आहे
मस्तच... अस वाटलं आपले च विचार कोणी तरी मांडले... खरचं आज काल लोन काढून लग्न केली जात आहेत. मुली तर 40 50 हजार त्यापेक्षा ही जास्त असेल घागरा फॅक्त 1 दिवसासाठी एवढ्याच किमतीचा मेकअप. ह्या 2 -३ वर्षात लग्न म्हणजे शो ऑफ झालंय.. तू अस केलं तर मी अस करणार काही लोक तर रीलस बघून ज्या परंपरा आपल्या कडे नाही किंवा ज्यात काही तथ्य नाही तेही करतात.. खरचं ज्यांनी lock down किंवा त्या नंतर जी काही कार्य केले ना त्यांचे बरेच पैसे वाचले.. कारण ह्या काळात कोणी रुसनार फुगणार तशी परिस्थिती नव्हतीच.
अगदी बरोबर. संगीत मेहंदी आणि काय काय हे वेगळे सोहळे मी आजपर्यंत कधीच पहिले नाहीत. शेवटी काय ज्याची त्याची इच्छा . पण याचं सोशल प्रेशर येऊ नये आणि ही प्रथा होऊ नये असं मनापासून वाटतं
@@aamerikecha1384 मी माझं लग्न कमीत कमी खर्चात केलं अगदी साड्या शालू कमी पैशात घेतलं.. आजही आई वडील आनंदाने म्हणा किंवा अभिमानाने सांगतात की आमच्या मुलीच्या लग्नात आम्हला काहीच खर्च नाही आला.. जास्त तमजाम नाही. आलेली पाहुणे आनंदाने मोजक पण छान जेवून गेले.. हळदी पारंपरिक हळद लागली. DJ नाही दारू ची पार्टी नाही.. तेच पैसे भविष्या साठी राहिले.. आई वडिलांना पण जास्त पैसाच ताण नाही आला तेच पैसे त्याच्या आजारपणं साठी गाठी शी राहिले... लोक समाज काय बोलेल या पेक्षा तुम्हाला काय जमेल याचा आणि भविष्यात येणाऱ्या गोष्टीनं चा विचार महत्त्वाचा...
हो ना आमचं लग्न लॉक डाऊन मध्ये झाले आहे खूप बर झाल आमचं खूप पैसे वाचले
Hi Tai mi tumache vlog kayam baghto Ani maze mr pan dada sarkhe understanding ahe Ani tyani pan khup aai vadil nastna khup strugle karun education ghetle Ani atta Pune madhye job kartat amache lagna zale tevha amache khup economic difference hota pan aamhi doghni adjustment mahnje Navin change mahnun swirakle Ani Aaj 2 mule ahet aamhla Ani chan sansar chalu ahe Ani bar ka Tai maze mr pan mhnat hot register marriage Karu pan amacha pan lagna khup limited loka madhye narsobawadi la lagna kele tumhi doghe jevha bolat hota tevha vatat hot ki aamhi cha tithe ahe Ani bar ka amchya dogha madhye mi jara aggressive ahe te khup chill ahet Ani aamhi doghe milun Kam karto gharche Ani tuzyashi bolun eka best friend shi bolyasarkhe vatale Ani apan lavkarcha bhetu Ani bless you miss u billu ❤
True ❤@@aamerikecha1384
As vatt mazya aani mazya navrya babat boll jaty😄 aamhi asech aahot😍 agdi tumchya sarkhe lagn houn 1.5 year zalet same factory mdhe to manager aani me Hod as asun ghar aani office donhi vegl thevun sansar kartoy...even sasu nehmi mhnte tyala puja la madt kar kamat ti pan thakte ti sarv chan karte pan tu sarv kraychi madt....ani navra tasch sarv madt karto❤
Aani aamche lagn suddha tumchya sarkhe zal ahe😄 aamhi muddam ch paristhiti changli asun sadh lagn kel karan samaja pudhe ek aadarsh thevaych hota🙏
Good 😊
दिदी....किती छान बोलता तुम्ही....सगळं ऐकुन जीवनाकडे, कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला...सगळ्या गोष्टींकडे तडजोड म्हणून न पाहता बदल म्हणून पाहायला हवं...तुम्ही दोघेही खूप गोड आहात❤
खूप खूप धन्यवाद 😊
Hi dear गौरी, Tula sangu Maz Ani tuz thod same ch ahe maz pn lagn 16-4-16 mdhe zal Ami pn एकमेकना 2012 pasun olkhto maz pn love marriage ch,,maz pn khup Prem ahe mazhya nvryavr tyachi sathi mi khup adjust Kel ahe स्वतहाला mi lahan chi mothi eka changlya city mdhe zali ahe pn fkt माझ्या प्रेमा साठी mi एका chotya खेड़ गांव mdhe khush रहते एका join फैमिली mdhe roj new challenge yetat pn adjust krtey fkt Ani fkt mazya प्रेमाच्या tya eka मानसा साठी,,same maza pn mulga 5 year cha hoil ata billu sarkha,,
खरच किती सुंदर विचार आहेत. मी अगदी १००% सहमत आहे तुमच्या विचारांशी. आम्ही पण अगदी साध्याच पदधतीने लग्न केल.
किती छान विचार आहेत दोघांचेही.. मी १०० %सहमत आहे. असे विचार असेल तर नातं हमखास बहरणार ❤❤❤
धन्यवाद 😊
खूप छान विचार आहेत तुम्हा दोघांचेही. ऐकून खूप छान वाटत. 🙏
hello गौरी तुझ्या या व्हिडिओ मुळे देव करो की ज्या ज्या जोडप्यांच्या मध्ये मतभेद आहे ते सगळे दूर होवो.....🎉❤ हिच प्रार्थना 😇🙏 अतिशय छान विषय निवडला आहे तुम्ही......love from MH 34 इन विदर्भ
खूप धन्यवाद.😊♥️♥️
खूप म्हणजे खूपच छान आहे तुमची जोडी, आशा आहे की बरेच जोडप्यांना सुद्धा ह्याचा नक्कीच फायदा मिळणार, जी मॅच्युरिटी लग्नाला 50वर्ष झाल्यावरही बघायला मिळत नाही ती अगदी खच्चून भरली आहे तुम्हा दोघांमध्ये, खुश रहा, सुखी रहा, आनंदी रहा, आणि असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा, माझ्याकडून दोघानाही भरभरून शुभेच्छा आणि प्रेम❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद 😊
सर्वप्रथम मनापासुन sorry
मी video नेहमी पहाते पण भारतात आलो नौकरी सुरु झाली अन मला दिवसाचे २४ तास पुरेनासे झाले,youtube videos पण आता upload नाहीं होताय माझे….तुमची inspiration घेउन सुरु केलेले काम नाहीं नीट करु शकली मी🥲comment करणे होत नाहीं पण प्रत्येक video मी तितकाच मन लावुन पहाते❤️आजचा video दर्ज़ेदार आणि आजच्या पिढीकरता अत्यावश्यक आहे👍🏻अविंनी सांगीतलेले types of adjustments आणि “बोलुन गोष्टि सूटतात” हे तुमचे म्हणणे अत्यंत खरे आहे👍🏻तुम्हा तिघांना मनापासुन खूप खूप शुभेच्छा💐💐तुमच्या vlogs वर नवनवीन subscribers च्या comments वाचताना मलाच इतके छान वाटते तर तुम्हाला किती मस्त वाटत असेल✨✨✨पण श्री माने काकांच्या comments miss करते मी आजकाल…तुमच्या videos चे नवनवीन उत्तम विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचो आणि त्यांचा internet data सत्कारणी लागों हीच मनीषा👏👏👏
Dont feel sorry. मी समजू शकते तुम्ही busy असणार. त्यातूनही तुम्ही कमेंट केली ही खूप मोठी गोष्ट आहे. मनापासून धन्यवाद 😊♥️
तुम्ही दोघंही खूप प्रगल्भ आहात आणि खेळकर ही. तुमचा एकूणच परस्परपूरक दृष्टीकोन खूप भावला मनाला! Keep it up ❤
Thank you so much 😊
पुन्हा एकदा खूप सुदर विषय आणि खूप प्रामाणिक विचार. ❤
Avi mhanala tasa generation gap will always be there but "relationship adjustment" आणि समंजसपणा is something which is sadly taking a backseat in today's youth.
Anyways... But i love such discussion vlogs... Keep it rolling 👍🏻
Thank you so much 😊 अशाप्रकारचे video करत राहीन
ताई जे तुम्ही बोललात सासू, सासरे जेव्हा आपल्याला आपली काही चुकी नसतानाही बोलतात तेव्हा मलासुद्धा same तुमच्यासारखच वाटायचं पण मिही खूप कंट्रोल केले स्वतःला आणि आज त्यांच्याकडूनच आम्हा तिन सूनांपैकी एक आदर्श सून म्हणून मला निवडले याचं खरंच मला खूप समाधान वाटतं आणि त्यावेळी मी maz man मारून तडजोड केली पण आज त्याचे फळ मला छान मिळाले.मी लकी समजते स्वतःला की माझ्या रागाला कंट्रोल करायचं skill mazyakade aahe.🙏🙏 thanks god🙏🙏
धन्यवाद 😊
खुप छान विचार आहेत तुमच्या दोघांचे ऐकतच रहावस वाटत विडिओ सपुंच नये असे वाटत 😊😊
धन्यवाद 😊
Amazing conversation tumhi tai dada doghanni khup chaan samjavun Sangitla vichaar mandley khup shikayela milta nehmich mazya aani mazya madhye pan egos attitudes aahet pan mi sudharayecha prayetna Karen tai pan samoor chyaney pan samjun ghetla pahijey tarach sansar sukhi hoto thank you tai dada
Thanks 😊
दादा ताई तुमचे जे विचार आहेत तेच माझेही आहेत, बघुन छान वाटल आपल्या विचारांची माणस
Thank you ♥️
Same late night gappa aamchyasuddha asatat 😊khup bhari vatat jar ekmekanvar jiva pad prem asel tar
आजचा विषय खूप छान आहे. आजकाल समानता अनेक घरापासून झाली आहे.आणि ते व्हायला पाहिजेत. एखादे वेळेस लेडीज घरी नसेल तर त्या गोष्टी घरातील मुलांना ते जमलं पाहिजे म्हणजे उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. खूप छान विषय आणि दोघांचे सुंदर विचारातून चांगलाच सुसंवाद ऐकून खरच छान वाटलं..असेच मजेत आनंदात रहा दोघही आणि भारतात आल्यावर आपण कोकण दर्शनला जाऊ एकदा. म्हणजे तुमचं एक वेगळ ठिकाण कोकण बघून होईल.
जरूर. मला कोकण खूप आवडतं पण कधी निवांत फिरले नाहीये.
खूप धन्यवाद 😊
खूप खूप अतीशय महत्वाचा व्हिडिओ आहे...
Successful Marriage या विषयावर practically
या जोडप्याचा दिलखुलास संवाद आणि अनुभव...
तुम्ही असेच आयुष्यभर सुखी समाधानी आनंदी राहा....
🙏🙏🙏🙏🙏
खूप धन्यवाद
खूप छान विषय निवडला.खुप नशिबवान आहात तुम्ही दोघेपण अशा जोडीदार मिळायला.किती समजून घेता एकमेकांना.
धन्यवाद 😊
खूप छान विषयावरील व्हिडिओ होता खूप मस्त ...... आमच्या दोघांच्या मध्ये ही तुमच्या सारखेच नाते आहे .... ❤❤
किती छान ♥️ असंच कायम राहो
Ha live session ghyayla hawa hota mhanjay ajun prashan clear discation jhale aste but he pan sarv relationship la lagu honarya goshti sangitlya tq🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 😊
It's a premarital concelling. Need for society. Very nice thoughts. Prof. Dr.Vidya Patil Bhusawal ,Maharashtra State
Thank you so much 😊
गौरी आजचा व्हिडिओ खूप छान पाठवलास तू प्रत्येक वेळी तू खूप छान विचार घेऊन येतेस आणि लग्न या विषयावर बोलून तू पुढच्या पिढीला खूप छान प्रेरणा दिलीस तुझे आणि अविचे विचार खूप छान आहे .....
छान होता आजचा व्हिडिओ ❤❤❤❤❤
खूप धन्यवाद 😊
तुम्ही दोघे ही खुप खुप positive आहात...खास करून तर अवि दादा जास्तच 😊😊...दादा प्रत्येक गोष्ट वेगळे पणान पाहतो ...एकदम सकारात्मक दृष्टीने..जे की अगदी खरच असते..😊😊
खरंय..धन्यवाद 😊
Tai tujh majh same झालय मी पण रडले नव्हते लग्नात आणि दुसऱ्या दिवशी खूप रडले...... अजून पण भाऊक होते 2 year होईल लग्नाला आता लग्नाला 🎉
गौरी, आजचा व्हिडिओ खूप आवडला
तुमचे विचार खूप परीपक्व आणि परीस्थितीशी/काळाशी सुसंगत आहेत
ऐकून छान वाटले
Thanks 😊
Video बघताना थोडा वेळ अस वाटलं की जवळचे मित्र मैत्रिणी च आहे.....! Khup छान video
Thanks 😊
आमच्या लग्नाला २५ वर्ष होणार आहेत.
"गोष्टी बोलून सुटतात". अगदी बरोबर आहे. आम्हाला खूप उशीरा कळले. 😅
धन्यवाद 😊
Ajcha topic khup mst.....khrch ahe gouri ekmekana samjun ghayla pahije ani prem tr havch ..maz feourte couple ahat tumhi..evergreen couple...
Thank you so much 😊
नवरा बायको मिळून असे निवांत बसून, इतक्या मोकळ्या मनाने तितक्याच महत्वाच्या विषयावर विचार मंथन करतात. हे मी तर philenda बघत आहे.खूप छा न .आणि अनेक आशीर्वाद
धन्यवाद 😊
अष्टपैलू व्यक्तिमत्व आहात तुम्ही दोघे जण❤❤
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. बारा वर्ष पूर्ण झाले. आणि तुमचा
वीडियो आला.🎉🎉🎉🎉🎉🎉
अरे वा!! Happy anniversary ♥️
थैंक यू ❤️
Khup chan vichar mandle ,Gouri tr chan vichar mandtech pn avi che vichar pn khup chan 👍made for each other couple ❤
धन्यवाद 😊
Truely a stress buster video!!!!! Exactly in the suitation..pre marriage pressure phase. Social pressure of judgements.
Thank you so much 😊 अशी कमेंट वाचली की video सार्थकी लागल्यासारखं वाटतं 🤗 तुला खूप शुभेच्छा. अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नको. लग्न एन्जॉय कर.. खूप छान गोष्ट आहे ही
Agdhi manatley bolta tumhi dhoghi . Khup chan vishay ani explain pan kiti chan karta . Khup knowledge bhetley ani parat navyaney vichar karyla lavta tumhi . Great Jodi ❤❤🎉🎉
खूप धन्यवाद 😊
Didi tu kiti god hastes..❤ asch हसत राहा कायम...😘😘
Thank you 😊
Arthpurn charcha. Yatun sambhitani khup kahi ghenya saarkhe aahe. Aai vadilancha pathimba mulincha sansaar kamjor karto. Navin mulina sansaar bandhan nakoshe vaatat aahe.
धन्यवाद 😊
अगदी माझे आणि माझ्या मिस्टरांचे विचार असेच आहेत,आम्ही पण असच बोलत असतो
धन्यवाद 😊
खुप छान विचार मांडले दोघांनीही खुप खुप शुभेच्छा तुम्हास व बिलव ला पण, गरज आहे या विचारांची 🙏🙏🙏🙏👌👌
धन्यवाद 😊
Please share your favorite books list. Both of yours. ☺️
Khup chan bolle doghe pn ...Changli advice dili ..thanku ❤❤
धन्यवाद 😊
He amchya lagnala pn ya 29 Aprila 8 varsh hotil.. Same to you 😍☺
Great
Gauri tai tumcha video khup chhan ahe pn khar sangu ka video baghtana mla khup hasayla ale tya veles jya veleas tumhi as mhatat na mi lagnachya divashi mazya gharche sagle radle pn mi nahi radle pn lagnachya dusrya kinva tisrya divashi khup radle tai tumhi he as bolle na tya velesch je tumche reaction hote na tya veles kharch khup hasayla ale mla karn mazi pn same tumchysarkhich condition hoti ani mla pn same maz to period athvala ani kharch khup hasayla ale karn lagnachya divasaprnt mla kahi samjl nahi pn lagn zalyavr samjl ata khar madhe ghartlya lokanchya adhi uthun tyana aplyla swaymak banvava lagto ani he practical ahe lagnachya adhi hi fakt imagine aste pn lagnatrn practical aste bapre he sagl mla aghvl ani kharch tyaveles hasayla pn yete ani radayla pn yete kahi samjt nahi nakki aplysobt kay hote as vatte laganchya 2 diwas adhi apn mast aramat basun mobile baght hoto ani mammi seaympak banvte ani lagech 2 diwasanantrn hi condition aste ki sagle mast tv baghtay ani swaympak kartoy saglyansthi as vatte tya vela lagich maheri call karava ani mhanva mi tumchya ghari yeun rahte ithe mla kahi karmat nahi yanchya ghari maza swaanubhav mla kharch asch vataych pn nanatrn savay zali sasri rahaychi pn navin astana khup avghdlysarkh vataych atahi te divas athvle ki hasu pn yete ani hastatna achank dolyat pani pn yete
Thanks 😊
Gauri tu mankavdi aahe saglyanchya manatle bolte aahes .khup chhan
😊♥️
Khup realistic and chaan चर्चा आहे 🎉🎉🎉
धन्यवाद 😊
खुप सुंदर अनुभव तुमच्या विचारांची मानस सगळीकडे अस्ती तर आज खुप कुटुंम्ब कर्ज बाजारी झाले नसते❤❤❤❤❤खुप खुप प्रेम
खूप धन्यवाद 😊
Me video na pahtach like ani comment karat ahe karan ha me dilela topic ahe ha thank u tai
मीच thank you म्हणायला हवं इतका छान विषय सुचवला तुम्ही. मनापासून धन्यवाद ♥️♥️😊
Same majh pn tech zalt lagna chya day la nahi aal mala pn radayla pn nantr khup veglch vatt hot mnje totally sgl change😊
होतं असं.. 😊
Mla आयुष्यातली सगळ्यात चुकीची गोष्ट lgn wattey marun jav wattay .
Mi pan sataryachi ahe..😍
व्हिडिओ खूप छानआहे गौरी ताई आणि तुम्ही दोघेही खूप मस्त बोलतात
धन्यवाद 🤗
खुप छान बोलता तुम्ही,
Same Naaz aasech aahe
Ekdam real n mst watal conversation....khup practical ahat tumhi doghe❤❤
❤
Thanks
गौरी तर छान बोलतच pan आज अविनाश नी pan खूप छान माहिती दिली ग्रेट
धन्यवाद 😊
Tumhi doghe khupch samjun gheta ekmekanna 🎉🥳❣️
धन्यवाद 😊
खरचं छान वाटत तुम्हाला बघुन ताई दादा छान आहेत तुम्ही
धन्यवाद 😊
Khupach Chan Vichar ❤❤chan vatal aikun ❤❤
धन्यवाद 🤗
Uttam vishay uttam content gauri... god bless you both🌹
Thanks 😊
Gouri khup khup khup chan vatala aaj cha video.. khup saddhe pana ahe ga doghanchat n toch pahavasa vatat asto n miss you billu..🫶
धन्यवाद 😊
khoopach chaan. Ekat java vatye. Kiti chaan expain kartahet tumhi .
मनापसून धन्यवाद 😊
Tula ekt rahvas vat. Tuz vachan Tuzya bolnyatun diste. Khup Chan ahe tumi lol. Gbu.
धन्यवाद ❤
गौरी ताई तू खूप छान बोलते खूप छान माहिती दिली👌👌 आहे🙏🙏 रेशमापाटील
धन्यवाद 😊
You both are amazing 😍 खूप सुंदर जीवन जगतात तुम्ही
धन्यवाद 😊
Hii di ek tar tu mazhi Barbi doll di ahe ❤❤ & tu avi dada khup chan couple aahat ❤❤ kharacha khup visay gheun bolta tumhi 2 gha pan ❤❤ kharacha di khup chan manapasun sangate tula ❤❤ dada la pan sang khup chan aahat tumhi ❤❤ nice vlog di ❤❤ khup chan bolta tumhi 2 gha pan ❤❤😊😊🎉🎉 bye gn sd ❤❤ Kalaji ghaya ❤❤ billu sathi mazhyakadun khup Sara Prem ❤❤ bye di
खूप धन्यवाद.. तुमच्या दादालाही सांगते. 😊😊♥️
ताई तू मागे म्हणाली होतीस तुझा देवावर विश्वास नाही, त्यामुळे काही सणवार करत नाहीस
पण समजा तू सासरी राहत असतील आणि न मग तिथे माझा विश्वास नाही मी करणार नाही असे नसते, मग अश्या तू देवदेव कशी केले असते घरातले,❤❤
मी लग्नाआधीपासून नास्तिक आहे. त्यामुळं माहेरी आणि सासरी पण मी हे पटवून देऊ शकले की यावर माझा विश्वास नाही आणि याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या विरोधी आहे. तर माझे विचार तुमच्यापेक्षा वेगळे आहेत एवढंच. तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा माझी हरकत नाही. मला जसं हवं तसं मी करेन. दोन्ही कुटुंबांमध्ये तेवढा समजूतदारपणा असल्यामुळं मला माझ्या तत्वांनी जगता आलं. सासरी आम्ही महिन्यातले आठ दिवस तरी असायचो weekends ना. पण तुम्ही म्हणता तसं मी देवदेव वगैरे केले नाहीत.
खुप छान विडीओ विषय भारी वाटला अवी दादाची भाषा पण खुप आवडली ❤😊
धन्यवाद 😊
घरातल्या पेक्षा आऊट डोअर फार छान व्हिडिओ झालाय .
धन्यवाद ताई 😊♥️
Kitii chhan bollayy aaj awi dada sudhaa… khupp mst 👏👌🏻
Thanks 😊
उज्ज्वला गावडे हयांची प्रतिक्रिया छान आहे .
धन्यवाद उज्वला जी .
काका कसे आहात तुम्ही?
खूप खूप आभार...
धन्यवाद उज्वला जी
मी मस्त आहे.
हो.. खरंच ♥️
नमस्कार काका कसे आहात🙏🙏
रेणुजी नमस्कार
मी छान मस्त आहे.
तुम्ही कशा आहात .
अवी,आडेजमेंट नाही. प्रेम म्हण
😂♥️😊
🎉 Good morning!
Congratulations 8+6
Tumhi parat sataryala kadhi yenar?
अजून तरी ठरलं नाही
धन्यवाद 😊
तुमचे बोलणे eaukun मला माझ्या लग्नाची आठवण आली मी पण माझ्या लग्नात अजिबात रडले नाही मेन म्हणजे कुणीच नाही ग रडले पण जेव्हा 4-5 दिवस झाले माझ्याबरोबरचे सगळे जण चालले तेव्हा मात्र रडू अजिबात बंद होत नव्हते 😊 आणि मला तुमचे विचार खूप आवडले लग्नानंतर एकमेकांना वेळ देने तेवढेच महत्वाचे आहे पण आजकाल मोबाईल मध्ये अडकून राहतात ग लोक एका घरात असून खूप लांब असतो आपण 🥺
हे खरंय.. फक्त लहानांचाच नाही तर मोठ्यांचाही स्क्रीन टाइम खूप वाढलाय. माणसं समोरासमोर येऊन बोलणं टाळतात आणि msg करत राहतात. Thanks for sharing your memories. 😊
थँक्स गौरी 🙏🙏😊😊
Khup chan 👌 mi pan satara chi aahe😊
♥️
Khup chhan video👌Amche pn lagn 29 April 2016 la zale😍
मस्त 😊
Camera ka evdha lamb thevlay face varche expression disat nhi😊
निर्सग आमच्यापेक्षा सुंदर आहे. 😊
Khoop chan video. Asech aanandi ,sukhi raha
धन्यवाद 😊
Tai aatacya jenreshion madhe ase vichar khupch kmi lok krtat
Thank you 😊
खूप छान विचार! @ कराड
धन्यवाद 😊
हेअगदीच खर आहेकी"Communication" ठेवल्यामुळे अर्थात एकमेकांना एकमेकांशी बोलण्यासाठी"किमान "वेळ आणि इच्छा असली पाहिजे जर "solutions " हव असेल तर पण जर समोरचा माणूस काहीच Communication करण्याची संधी देत नसेल तर काय करावे.....?
मी arrange marriage करून "भारतीय परंपरा आणि सामाजिक बंधन " सांभाळून गेली 6 वर्षे मला आणि आमच्या "मुलीला " सोडून गेलेल्या "नवर्याला " शोधण्याचा प्रयत्न करतेय..
धनश्रीताई खूप दिवसांनी तुमची कमेंट वाचली. कशा आहात आणि छोटी कशी आहे. मागे एकदा आपला contact झाला होता तेव्हा तिला बरं नव्हतं.
तुमचा प्रश्न आणि समस्या पण जेन्युईन आहे. आणि व्हिडिओतही आम्ही सांगितले आहे की नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूनी समजूतदारपणा, प्रेम, स्वीकारार्हता या गोष्टी लागतात. समोरचा माणूस यातल्या कशालाच तयार नसेल तर समस्या कधीच सुटणार नाहीत.
Thank you गौरी मॅडम, तुम्ही एवढ्या आपुलकीने माझी आणि माझ्या मुलीची विचारपूस केली.....
काय सांगू तुम्हाला, मुलगी दिवसागणिक खूप जास्त हट्टी स्वभावाची आणि त्रासदायक बनत आहे...त्यामुळे तिची आणि माझी प्रकृती चिंताजनक होत आहे....
आणि अजूनही खूप प्रयत्न करत आहे चांगला permanent job मिळविण्यासाठी पण अपयश पाठ सोडत नाही.....
April 2022 मध्ये आपला contact झाला होता.....
नेहमी इच्छा असते की तुमच्या video's वर comment करावी परंतु खरच आता खूप जास्त नैराश्यातून जात आहे कारण सगळ्याच गोष्टी विचित्र घडत आहेत आणि सगळ्याच गोष्टीवरून विश्वास निघून गेला आहे.....
Wo waw di maje pn marriage 29 April la ch zle ata 8 varsh hotil
Kiti chhan
खूप छान विषय घेतला आहे 🎉🎉
धन्यवाद 😊
Hi Gauri,
Mi tuzi Navin subscriber aahe pan 2 ch divsat tuze kiti tari vlogs baghitale ...khup chaan videos banavtes ......mala ek question aahe ...ki H1b chya lottery sathi select zalo ki aapan America madhe jato to paryantchi process sang ...please answer de ❤
Love from Pune ❤
खूप धन्यवाद. अविला हे विचारून मी नक्की सांगेन. तुम्ही insta वर dm कराल का? Detail बोलता येईल.
a_amerikecha हा id आहे
Yes nakki karin ani tya sathi specially mi insta var maz account open karin ❤
Thank you for reply ❤
Chan vishay ghetale ... thank you ❤
धन्यवाद 😊
💐💐......दादा वहिनी ला उदंड आयुष्य लाभो...... 💐💐
Thanks 😊
प्रत्येक मुद्दा वर बोलु शकतो पण te असे लिहुन शक्य नाही पण शेवटाचा मुद्दा लग्न ...माझा नवर्याचे ही हेच मत आहे आणि मी ही हे agree करते की वायफळ खर्च करतात अगदी अवि जे म्हणाला तेच आमचे मत आहे पण बाकी ज्याची त्याची इच्छा....ani त्याचीच आता प्रथा झालीये हीच शोकांतिका...
खरंय... आणि या प्रथांमुळं social presure उगाच वाढतं
धन्यवाद
मला तुम्ही दोघे असे खूप आवडतं. मराठीतील आपल्याकडची भाषेतील लय चढ उतार हळुच डोकवतात. विन्ती वजा सुचवा हाय मध्ये मध्ये असंच बोलत जा गड्या!
धन्यवाद
U both share beautiful bond of friendship and love. Stay blessed and happy together ❤
Thank you so much 😊
Barober aahe
khup chan❤❤
माणसाने माणसाशी माणसासारखे वागले की सगळे प्रश्न सुटतात.
🙂
विचारांची देवाणघेवाण छान केलीत.
धन्यवाद
फारच भारी जोड़ी
ताई तुम्ही एवढ्या शिकल्या असून अमेरिकेत राहून जराही घमंड नाही
धन्यवाद 😊
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात❤
धन्यवाद 😊
Really needed this subject for new couple's
Thank you 😊
अगदी बरोबर सांगितलं
धन्यवाद 😊
Chan. विषय होता
धन्यवाद 😊