'या' उपायांनी वाढले केस | केसांच्या समस्यांवर खात्रीशीर उपाय आहे 'हे' तेल | My hair growth secrets

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • आपल्या प्रेक्षकांच्या विनंतीनुसार आजचा हा खास व्हिडीओ. मी केस वाढवताना केलेले सर्व उपाय आणि एका खास तेलाची कृती सुद्धा.
    अ अमेरिकेचा-
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    ...
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    VLOG 55 :-किस्से अमेरिकेचे live streaming
    • किस्से अमेरिकेचे | अमे...
    VLOG 55 :-अमेरिकेतील पोलीस आणि अग्निशमन दल
    • अमेरिकेतील पोलीस आणि अ...
    VLOG 54 :-अमेरिकेत उत्साहात साजरी झाली दिवाळी
    • अमेरिकेत उत्साहात साजर...
    VLOG 53 :-भारतातून आलं दिवाळीसाठी पार्सल
    • भारतातून आलं दिवाळीसाठ...
    VLOG 52 :-हॅलोविन म्हणजे नक्की काय
    • हॅलोविन म्हणजे नक्की क...
    VLOG 51 :-अमेरिकेतील घरसजावट
    • अमेरिकेतील घरसजावट | ह...
    VLOG 50 :-अमेरिकेत साजरा होतोय हॅलोविन
    • अमेरिकेत साजरा होतोय ह...
    VLOG 49 :-अमेरिकेतील सार्वजनिक स्वछतागृह
    • अमेरिकेतील सार्वजनिक स...
    VLOG 48 :-अमेरिकेतील नवरात्रोत्सव
    • अमेरिकेतील नवरात्रोत्स...
    VLOG 47 :-अमेरिकेतील पाहायलाच हवीत अशी ठिकाणे
    • अमेरिकेतील पहायलाच हवी...
    VLOG 46 :-अमेरिकेतील शेतकऱ्याचं घर
    • अमेरिकेतील शेतकऱ्याचं ...
    VLOG 45 :-माझ्याविषयी आणि चॅनलच्या प्रवासविषयी, प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आणि बिल्व-अविनाश यांची भेटही
    • माझ्याविषयी आणि चॅनलच्...
    VLOG 44 :- अमेरिकेतील फॉल (शिशिर) ऋतु
    • अमेरिकेतील फॉल ऋतु | न...
    VLOG 43 :-अमेरिकेतील सफरचंदाची बाग
    • अमेरिकेतील सफरचंदाची ब...
    VLOG 42 :-अमेरिकेतली प्रसिद्ध जत्रा
    • अमेरिकेतली प्रसिद्ध जत...
    VLOG 41 :-अमेरिकेतील लग्नसोहळा | चर्चमधील ख्रिश्चन लग्न
    • अमेरिकेतील लग्नसोहळा |...
    VLOG 40 :-अमेरिकेतील गणपती विसर्जन सोहळा
    • अमेरिकेतील गणपती विसर्...
    VLOG 37 :-सणांसाठी सजावट, मिठाई आणि टिश्यू पेपरचा गजरा
    • सणांसाठी सजावट, मिठाई ...
    VLOG 36 :-अमेरिकेतला आठवडी बाजार
    • अमेरिकेतला आठवडी बाजार...
    VLOG 35 :-अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल
    • अमेरिकेतली मंगळागौर, प...
    VLOG 34 :-अमेरिकेत साजरा झाला भारतीय स्वातंत्र्यदिन
    • अमेरिकेत साजरा झाला भा...
    VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
    • अमेरिकेतील शेती | Berr...
    VLOG 32 :- अमेरिकेतील आलिशान अँटिक कार्स
    • अमेरिकेतील अलिशान अँटि...
    VLOG 31 :-अमेरिकेतील प्राणिसंग्रहालय आणि जॅपनीज गार्डन
    • अमेरिकेतील प्राणिसंग्र...
    VLOG 30 :- अमेरिकेतला फूड ट्रक फेस्टिव्हल
    • अमेरिकेतला फूड ट्रक फे...
    VLOG 29 :-वाढदिवसाच्या निमित्ताने केस केले दान
    • वाढदिवसाच्या निमित्तान...
    VLOG 28 :-अमेरिकेतील प्रसिद्ध आर्ट गॅलरी आणि शिल्पांची बाग
    • अमेरिकेतील प्रसिद्ध आर...
    VLOG 27 :- असा साजरा होतो अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन
    • अमेरिकेचा स्वातंत्र्यद...
    VLOG 26 :-अमेरिकेतील घरसंसार सेल डॉलर ट्री
    • अमेरिकेतील घरसंसार सेल...
    VLOG 25 :-अमेरिकेतील वॉटरपार्क्सचं गाव
    • अमेरिकेतील वॉटरपार्क्स...
    VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
    • अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
    VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
    • अमेरिकेतील वीकेंडची बा...
    VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
    • अमेरिकेतही मिळतात भारत...
    VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
    • अमेरिकेतही लोकप्रिय आप...
    VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
    • अमेरिकेतील सामाजिक संस...
    VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
    • अमेरिकेतील निसर्गाचा च...
    VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
    • जगातील सगळ्यात मोठे रे...
    VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
    • अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
    VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
    • अमेरिकेत आम्ही घेतली क...
    VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
    • अमेरिकेतील सहलीसाठी ला...
    VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
    • अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
    VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
    • अमेरिकेतली सुसज्ज लायब...
    VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
    • अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
    VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
    • अमेरिकेत महायुद्धातील ...
    VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
    • अमेरिकेतील वीकेंडची सह...
    VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
    • अमेरिकेतील भव्य मद्याल...
    VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
    • अमेरिकेतील बर्फाचा मिन...
    VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
    • अमेरिकेतील Valentine's...
    VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
    • अमेरिकेतील आईस स्केटिं...
    VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
    • अमेरिकेतला खेळाच्या सा...
    VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
    • अमेरिकेतील वाहतुकीचे ...
    VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
    • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
    • अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    UA-cam Audio Gallery

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  2 роки тому +180

    Hi guys
    व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या त्या सांगते. केस धुण्यासाठी सध्या मी Tresemme repair & protect 7 हा शाम्पू आणि याच कंपनीचा कंडिशनर वापरते. पण जेव्हा शिकेकाई वापरत होते तेव्हा मात्र कोणताही शाम्पू वापरला नाही. व्हिडिओत सांगितलेले उपाय मी वर्षानुवर्षे संयम ठेऊन केलेले आहेत. फक्त आणि फक्त सातत्य ठेवल्यामुळंच त्यांचे परिणाम दिसलेले आहेत.
    कलौंजी म्हणजे काळे तीळ किंवा कांद्याचे बी नव्हे तर याची सविस्तर माहिती
    marathidigital.com/kalonji-meaning-in-marathi/
    यावर आहे. जरूर वाचा.
    कलौंजी आणि एरंडेल तेल किराणा दुकानात, मेडिकल मध्ये सहज मिळू शकते.
    आणि हो लवकरच सोप्या हेअरस्टाईल्स चा पण व्हिडीओ घेऊन येईन.😊

  • @vibhavarivaidya8920
    @vibhavarivaidya8920 Рік тому +9

    बेस्ट आहे
    मला तुझी बोलण्याची पद्धत खूप आवडते
    अशीच नवीन माहिती देत रहा

  • @madhuripachpor1172
    @madhuripachpor1172 Рік тому +27

    ताई मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे oil banval aani mala within 2 month madeye khup bhari result ala🙏 thank you tai aaj tumchya mule maje hair growth zale

    • @shanayamathur1382
      @shanayamathur1382 Рік тому +1

      Mera bal bahut jhad Rahi thi maine utube 1 se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye
      K

  • @pramilamemane380
    @pramilamemane380 20 днів тому +1

    ताई या तेलाचा खरंच खूप रिझल्ट छान आहे मी जसं पाहिले ना तसं नेहमी करते ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी अगदी बिनधास्त करावं काहीही साईड इफेक्ट नाही फक्त हो ज्यांना कांद्याचा वास जास्त येतो काळजी घ्यायची अगदी उत्तम आहे रिझल्ट लगेचच मिळतो

  • @snehalkadam8214
    @snehalkadam8214 Рік тому +2

    Mla pan khup चांगला result bhetla ani hair fall khup Kami jala ahe . thank you tai❤

  • @chaitalishistare6788
    @chaitalishistare6788 2 роки тому +9

    Hi gauri I am Chaitali from Pune, tuza sarkhi dandruff chi mala samasya hoti mazi pn hair style 12th std parynt tuza Sarkhich hoti, pn tu sangitlela shampu ani home made hair oil use krala lagle tr maze hair problem solved zale..😊 Thanks gauri mi tuze sagle video bgte mala aavdtat.. Keep it up 👍

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      खूप धन्यवद चैताली😊🙏🙏

  • @leenapatil2826
    @leenapatil2826 2 роки тому +22

    छान माहिती दिली व सहज मिळू शकते हे पदार्थ ,कमी खर्चात तेल कसे तयार करावे या बद्दल अप्रतिम माहीती आहे मॅडम

  • @kokatejayshree5370
    @kokatejayshree5370 2 роки тому +2

    Amazing mla yaachi khup garaj hoti because delivery nantar maze kes galat ahe ajun suddha 😇😇😇😇😇 thanks once again 💃💃💃💃💃

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 2 роки тому +9

    🙏साधी सोपी माहिती होती तरी खूप उपयोगी असल्यामुळे मनापासून धन्यवाद! खूप चिकाटीने असे उपाय करत राहिल्यास उत्तम रिझल्ट्स मिळतात हे खरेच आहे‌. 👍👍

  • @bhagyashreejadhav1534
    @bhagyashreejadhav1534 Рік тому +5

    खुप छान व्हिडिओ आहे, ताई तुमचे हसणे प्रामुख्याने तुमच्या बोलण्यातला साधेपणा मला फार भावतो असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा. 🙏

  • @chayasasvadkar9052
    @chayasasvadkar9052 2 роки тому +10

    ओमशांती ताई।
    मनमोकळेपणाने, प्रामाणिक पणाने आपण माहिती दिली. खूप खूप धन्यवाद।
    🙏🙏🙏💐💐💐

  • @Piyu28
    @Piyu28 2 роки тому +2

    धन्यवाद ताई , मी तुमच्या व्हिडिओ ची नेहमी आतुरतेने वाट पाहत असते . माझं नेहमी ट्रॅव्हल होत असल्यामुळे माझे केस खूपच खराब झाले होते म्हणून कट केले .dandruf तर इतका होता की मला माझे केसच बघू वाटत नव्हते .तुम्ही सांगितलेला उपाय केला .माझ्या केसात आता बिलकुल dandruf नाहीये . आणि केस पण खूप छान झालेत .☺️

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +1

      Thank u so much🙏🙏🙏🤗🤗🤗🤗

    • @Piyu28
      @Piyu28 2 роки тому

      मला खूप छान वाटल तुम्ही प्रतिसाद दिला🇮🇳🇮🇳

  • @nitin_115
    @nitin_115 2 роки тому +7

    खूप छान महत्वपूर्ण माहिती
    आणि अशाप्रकारचे व्हिडिओ आम्हाला नक्कीच बघायला आवडतील 👌🏻

  • @avnipuri7302
    @avnipuri7302 2 роки тому +5

    Aaj pahilyanda koni Tari khar khara Vidio banwala khuuuuuup chhhhhhan thank you 😊

  • @subhashmore2544
    @subhashmore2544 2 роки тому +4

    Superb Gauri Tai...... very nice 👌👌👌👌👌
    मी नक्की वापर करून बघतो व माझे काही मित्र आहेत त्यांना पण suggest करतो.....धन्यवाद ताईसाहेब......☺️

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +1

      जरूर शेअर करा. Thanks subhash

  • @shailashanwar1523
    @shailashanwar1523 Рік тому +1

    Thanks ताई, तुमचे खूप खूप आभार.. तुमचे बरेचसे विडिओ बघितलेले आहेत. मला खूप आवडले ते. आणि खास म्हणजे हे oil तुम्ही बनवलेलं आहे ते नक्कीच मी try करेन. माझी केस आधीपासून पातळ आहेत. आणि सध्या hair fall खूप होतोय. तर त्यामुळे खूप वैताग आहे. खूप oil use करून बघितले.. तुमच्या विडिओ चे कंमेंट्स पण वाचले सर्वांचे.. खूप बरं वाटलं .. helpfull आहे ऐकून.. मी नक्की नक्की हे करून बघेन आणि फरक पडल्यावर पुन्हा नक्की कंमेंट करेन.. thank you so much 👍👌☺️

  • @sujatasavane2020
    @sujatasavane2020 Рік тому +1

    Tuza vdo chan pan tyahun chan tuzi gosht vatali ki jichya kesana problem hote. Tya vatat nyungand asnarya muline tya sarv problems var maat Karun kes yevadhe chan vadhavave mhananyapeksha kamavles. Aani garjusathi dan keles. Hi gosht chan vatali. God bless you dear.

  • @dnyaneshwarpatil9497
    @dnyaneshwarpatil9497 2 роки тому +10

    मला पण खूप प्रॉब्लेम आहे केस गळती चा मी नक्की ट्राय करेल हे घरगुती हेअर ओईल. जे गेले ते गेले केस आता बाकीचे वाचवण्याचा प्रयत्न करतो 😃

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +2

      👍👍👍😊

    • @ashwinikadam3441
      @ashwinikadam3441 Рік тому

      ​@@aamerikecha1384आ्टक़फबंठंकटटंठंख़कग़कगक

  • @varshapimpalkhare2117
    @varshapimpalkhare2117 2 роки тому +31

    मी पण लहानपणापासून शिकेकाई वापरते. आई तर नारळ खराब निघाला तर त्याचे दूध काढून आधी अर्धा तास लावून ठेवायची आणि नंतर शिकेकाई पावडर उकळवून, गाळून त्याने न्हायला घालायची. आजतागायत मी ठाणे पूर्व येथे जिजामाता महिला वसतिगृह आहे. तिथून दरवर्षी जानेवारी महिन्यात वर्षभराची दीड किलो दळलेल्या शिकेकाईची ऑर्डर देते आणि अजून त्यानीच न्हाहते. माझेसुद्धा केस बसल्यावर खाली लोळतात.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +3

      अरे वा! किती छान. याच नैसर्गिक गोष्टी उपयुक्त असतात.😊👍👍👍

    • @samupriyasalokhe4394
      @samupriyasalokhe4394 2 роки тому +4

      Hi..order kashi dyaychiii powder chi

    • @samupriyasalokhe4394
      @samupriyasalokhe4394 2 роки тому

      Hiii plz

    • @anvidubale3294
      @anvidubale3294 Рік тому +2

      Please contact number milu shakto ka

    • @anvidubale3294
      @anvidubale3294 Рік тому +2

      Ata milu shakte ka Powder

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली .....माझ्या केसांना खूपच गरज होती

  • @niveditaborhade7152
    @niveditaborhade7152 Рік тому

    Hi, पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहते तुमची बोलण्याची पद्धत आवाजातला नम्रपणा आणि एकंदरीतच खरेपणा आवडला हे तेल नक्की करून बघेल मी

  • @vidulaparanjape368
    @vidulaparanjape368 2 роки тому +7

    Hi Gouri....
    Thank u so much gouri 🙏🙏🙏🙏I am so thankful from bottom of ❤❤.
    I made your oil and used it and the result was wonderful.
    Thank u so so much ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +1

      अनुभव शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद 😊😊😊

    • @manishagharte3103
      @manishagharte3103 5 місяців тому

      Kharch result chan bhetla ka kiti divsat

  • @jyotibharati1065
    @jyotibharati1065 2 роки тому +8

    Hi Gauri..I am very glad to share this.
    Mazya सासूबाईंनी तुझ hair oil banval. आणि त्या use karat ahet..ani सगळ्यात imp mhnje त्यांचा hair loss 90% thamblay...now we can blindly trust you.Thanks a lot for this video 🤗
    Keep going ahead🥳

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +3

      खूप मनापासून धन्यवाद ज्योती ताई ❤️
      मला इतकं बरं वाटलं तुमची कमेन्ट वाचून😊😊
      आईंना नमस्कार सांगा.🙏🤗

  • @ShardaPhadtare-yk6pp
    @ShardaPhadtare-yk6pp Рік тому

    खूपच छान माहिती सांगितली ताई. खूप खूप धन्यवाद. मी नक्की करून बघणार आहे. मलाही खूप वर्षापासून केसांची समस्या आहे.

  • @jyotipatil4381
    @jyotipatil4381 2 роки тому +2

    Khup chaan vdo hota me tumhi dakhavle tel nakki banven maze pun kes far galtayet upyukta mahiti dilya baddal dhanyavad tumcha aavaj khup madhur ahe blnya chi paddhat khupach chaan

  • @nikitakhandagle8239
    @nikitakhandagle8239 Рік тому +9

    Tai when you said "तिशी उलटून पण खुप दिवस झालेत" I was like what ? Siriously ? You still look so so so young 😍❤️ Anyways thanks for sharing your tips and lot's of love 🙂

  • @archananachan1687
    @archananachan1687 2 роки тому +7

    My hair is curly and lots of reason, it's getting damaged....,bt I also took care like you...., and after pregnancy too i have my long hair again....,I personally experienced....,its so useful

  • @vickywajage6494
    @vickywajage6494 2 роки тому +1

    Khar tr asha goshti kuni share nahi karat. Pn tai Tu kiti manani changli ahes ki he share kelas. Khup thanks Tai❤❤

  • @shreyababar7953
    @shreyababar7953 11 місяців тому +2

    Thank you so much Dii......kharch khup pharak padla ya oil cha🥰💯❤️.......

  • @aartiursekar6136
    @aartiursekar6136 2 роки тому +10

    I have lot of hair loss due to danpdruff, I lost so much hair. almost bald. Now I am using Mamaearth onion hair oil, I will add
    castor oil plus E vitamin capsule in that and give massage. I am 64 years old , but I need to control lot of hair loss. Thanks for your vlog.

  • @snehamankar4321
    @snehamankar4321 2 роки тому +5

    Thank you so much best information dilya badhal .
    Lawakrach ha hair oil try krel Tai
    I like all your video.
    Best vloger aahe Tai tu majya sathi 😘😘😘

  • @shitalpawardeshmukh4710
    @shitalpawardeshmukh4710 2 роки тому +2

    khup chhan g mahiti dili ..mla tuze video khup aawadtat.aani aaj tu ya video mdhye ..karad and patan ch name ghetls khup.chhan watal ...mhnje tu mazya bhagatali aahes........

  • @vinitapage5587
    @vinitapage5587 Рік тому

    खुप छान माहिती आहे, माझ्या मुलीला केस गळतीच्या खुप त्रास होतो, तिच्या साठी करून पहायला हवे.

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen 2 роки тому +5

    खूप उपयोगी video.... thank you 😊 Tai

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Рік тому +4

    Nice information about maintaining hair loss. Worth trying one or two methods for the same. Thanks for the same.

  • @vaibhavduse9837
    @vaibhavduse9837 2 роки тому +1

    छान माहीती दिली. माझे आयुर्वेदिक हेअर ऑईल चे प्रॉडकशन कंपनी आहे. मागील 7 वर्षांपासुन हेअर ऑईल तयार करतो.

  • @shilpabhuvad8914
    @shilpabhuvad8914 2 роки тому +1

    Thanks tai ,tu tuzya hair growth Cha video aamchya sobat share kelyabadal because mala hi hair loss cha khup problem aahe so me he sagale upay nkki try karel once again thanks

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 роки тому +4

    सेम आसच तेल आम्ही तयार करतो.... काचेच्या बरणीत भरून ठेवावे.... सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ ठेवावी.. 👍

  • @pranitalondhe8031
    @pranitalondhe8031 2 роки тому +5

    खूप उपयुक्त माहिती.असेच व्हिडिओ पाहायला आवडतील.
    सगळेच व्हिडिओ छान असतात.अमेरिकेची माहिती ऐकायला आवडते.

  • @ashwinikamat2616
    @ashwinikamat2616 2 роки тому +2

    Mi prathmach tumcha video pahila. Tumhi khup chhan bolta.tumchya bolnyat atmvishwas janavto.tyamule mi lagech channel subscribe karun takle.mi nakki he tel karun waprun pahin big thanx from goa.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      खूप स्वागत आणि धन्यवाद अश्विनी ताई. तुम्ही गोव्याच्या आहात हे वाचून आनंद झाला. गोव्याच्या आणि माझ्या नात्याविषयी मी एक लेख लिहिला आहे community tab वर नक्की वाचा.😊

  • @Pratiksha.3365
    @Pratiksha.3365 2 роки тому +6

    Tu hair bun kasa ghalates tych video nkii banav plzz mi adi pn hi comment keli hoti
    Pn Ripley milala nahi so plzzz comments var laks det ja mi tuje video man laun bagate mla khup aavadat love you 😍😘

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +2

      Thank u so much pratiksha n really sorry for not responding. खूप कमेन्ट्स असतील तर सगळ्यांनाच reply करता येत नाही.
      Anyways माझ्या high bun चा आणि काही सोप्या हेअरस्टाईल्स चा व्हिडीओ नक्कीच शेअर करणार आहे. stay connected❤️

    • @Pratiksha.3365
      @Pratiksha.3365 2 роки тому

      Thnku 😊😊😊😊

  • @anitakheratkar7847
    @anitakheratkar7847 2 роки тому +6

    ताई तुम्ही खूप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @jesusmiracles7292
    @jesusmiracles7292 6 місяців тому

    majhe kes tumchya bolnaya mulhe vadhtil... kii tai khup saty bolta... gret.. Love you aaka..

  • @mayasirsat7716
    @mayasirsat7716 2 місяці тому

    Tumhi khup chan bolta v साधेपणा आहे मी जरूर ट्राय करून बघेल ❤

  • @sangitarajpure9703
    @sangitarajpure9703 2 роки тому +10

    Castor oil heat करू नका , बाकी मिश्रण गॅस वरून खाली उतरल्यावर तुम्ही त्यात castor oil add करू शकता.Castor oil ला direct heat करत नाहीत. Just suggestion बाकी सर्व माहिती खूप छान होती

  • @ganeshjadhav6504
    @ganeshjadhav6504 2 роки тому +5

    माझ्या केसाच्या आरोग्यासाठी मी माझ्या आईला श्रेय देईल...
    तिला अगोदरच माहीत होते की मला जेनेटिक प्रॉब्लेम होणार आहे..
    म्हणून तिने लहान पानापासून माझ्या केसांची काळजी घेतली...
    आणि परिणामी आज माझे केस दाट आणि निरोगी आहेत...
    म्हणूनच
    Luv U आई U r my world😘😘😘

  • @sangitaphalle7206
    @sangitaphalle7206 Рік тому +2

    🙏 खूप छान माहिती आहे माझा केसाचा हाच प्रॉब्लेम आहे मी कराड मध्ये राहते plz कराड मधील डॉक्टरांचे नाव पूर्ण सांगा माझाही प्रॉब्लेम सुटेल

  • @nehavarerkar2221
    @nehavarerkar2221 11 місяців тому

    खूप छान 👍 माहिती 👍👍
    त्यात aloe Vera पण घालून ukalun घ्या.
    Oil अजून effective होत😊

  • @pranotikarkhanis3545
    @pranotikarkhanis3545 2 роки тому +6

    Thank u so much for your good and useful helpful healthy recipes 👍 of making a hair oil.👌👍🙏🙏🌹❤️

  • @sarikagaikwad6716
    @sarikagaikwad6716 2 роки тому +3

    Khupch mast ani faydyacha video tuze video mala khup avdtat Gauri asach tuzya fitness cha pn video banavna to video pahayla pn khup aavdel 👍❤️💗

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +1

      नक्कीच. मलाही आवडेल शेअर करायला.😊

  • @shobhasomwanshi3743
    @shobhasomwanshi3743 2 роки тому +2

    खूपच छान माहिती दीलया बद्दल धन्यवाद क्षी स्वामी समर्थ

  • @rekhakamble3274
    @rekhakamble3274 2 роки тому +1

    खुपच छान ताई धन्यवाद आम्ही खरच हा उपाय करून बघु अशा प्रकारच्या विडीओ पाठवत जा धन्यवाद

  • @pradnyakamble2942
    @pradnyakamble2942 2 роки тому +3

    Thank u dii for ur honest review ur helpful tips keep in touch i hv also lots of hair problem my hair is very dry frizzy damage and i hav lots of hair fall plz make video on dry hair and hairfall thank dii👏👏👏🍫🍫🍫

  • @SwatiBhosale-ji9rw
    @SwatiBhosale-ji9rw 2 роки тому +3

    छान information गौरी.. oil मी पण करून बघेन ....
    .

  • @santoshtare7437
    @santoshtare7437 2 роки тому +1

    खुपच छान माहिती दिली,, तुम्ही माझे पण केसं खूप गळतात धन्यवाद ताई

  • @seemajoshi9497
    @seemajoshi9497 Рік тому +2

    Hello Gauri, I like this video very much. Make more videos like this. Tuza swabhav khupach innocent ahe.

    • @shanayamathur1382
      @shanayamathur1382 Рік тому +1

      Mera bal bahut jhad Rahi thi maine utube 1 se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye
      Z

  • @sachinlokhande721
    @sachinlokhande721 2 роки тому +3

    Thank you so much didi

  • @indira4947
    @indira4947 2 роки тому +9

    Very good information... Yes we would like to know more from you for varied subjects.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +1

      Thank u. Will share more.. stay connected 😊

  • @swatijagtap
    @swatijagtap Рік тому +2

    केस सफेद होऊच नये यासाठी कढीपत्ता पावडर खोबरेल तेलात कढुन लावणे रोज रात्री केस गळती केस पांढरे होणे अशा समस्या बंद होतात...आणी रोज आहारात दुधाचा किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर...

  • @sanjayasutar6430
    @sanjayasutar6430 2 роки тому +1

    गौरी ताई तुम्ही छान तेल सांगितले आहे त्याबद्दल तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन

  • @manoramahalalli1248
    @manoramahalalli1248 2 роки тому +5

    So well explained 🤗

  • @vrushaligadkari1089
    @vrushaligadkari1089 2 роки тому +4

    छान माहिती दिलीत मॅम 👍

  • @poonamskitchen7579
    @poonamskitchen7579 2 роки тому +1

    Khup chhan mahit digit mi pun nukki try karun pahil mazehi hair fall Khup hotat thanks for informing.

  • @ethicalhacker95
    @ethicalhacker95 2 роки тому +2

    Khup khup thanks...molachi mahiti dilyasthi...we will definitely try

  • @mayurnaval9568
    @mayurnaval9568 2 роки тому +8

    Tai maze pan kes khup pandhare zale ani te Anuvanshik ahet tyamul mala tumhi jo hair colour vaparta to suggest Kara please 🥺🥺

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +2

      लॉरियल चा हेअर कलर मी एकदा ट्राय केला होता पण तो 15 दिवसांच्यावर टिकत नाही हा माझा अनुभव. सध्या नैसर्गिक रंग कसा करता येईल याचा शोध सुरू आहे. अजूनतरी केस जास्त पांढरे नाही झालेले त्यामुळं मी हेअर कलर वापरत नाही.

    • @mayurnaval9568
      @mayurnaval9568 2 роки тому +2

      @@aamerikecha1384 Okk Tai 🤗
      Tumacha voice khup mast ahe😇🥰

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +1

      @@mayurnaval9568 thanks😊

  • @anupchoudhari2624
    @anupchoudhari2624 2 роки тому +5

    Nice information 👌

  • @sunitamore4406
    @sunitamore4406 2 роки тому +2

    Khupch chan tel banvle aahe mi hi banvun yuj karel thanks tai

  • @seemasarambekar7811
    @seemasarambekar7811 2 роки тому +1

    छान माहिती दिली आहे, मी पण बरेच उपाय try करत असते,केसांसाठी,माझे केस बऱ्यापैकी लांब आहेत,मी कांदा, कडीपत्ता घालून तेल केले आहे, पण आता हे पण तेल नक्कीच करून बघेल

  • @swatishinde5440
    @swatishinde5440 2 роки тому +4

    He tayar kelale tel je ahe tya madhe vitamin e capsule takli tar chalel ka.. 💕💕

  • @r-forreading4757
    @r-forreading4757 2 роки тому +6

    Very good narration and solutions we are going to try this surely

  • @seapharmacy2413
    @seapharmacy2413 Рік тому +2

    खुप सुंदर व साधी रेसीपी,धन्यवाद ताई .🙏🌹

    • @shanayamathur1382
      @shanayamathur1382 Рік тому +1

      Mera bal bahut jhad Rahi thi maine utube 1 se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye
      K

  • @sagartanwade877
    @sagartanwade877 2 роки тому +2

    मी अशाच प्रकारे तेल बनवलं त्यामध्ये कलोंजी कॅस्ट्रोल ऑइल आणि पॅराशुट तेल वापरलं मेथी दाणे घालून सूर्यप्रकाशात 5दिवस ठेवले...... हे तेल मला फायदेशीर ठरले......

    • @sushmaambure5483
      @sushmaambure5483 2 роки тому +3

      हे कलोंजी काय असतं सांगाल का मला याला दुसरे काही नाव आहे का?

    • @sagartanwade877
      @sagartanwade877 2 роки тому +1

      Black seed.... मी पण यु ट्यूब वरती पाहून तेल बनवलं होतं लॉक डाऊन मध्ये ...... मसाल्याच्या दुकानांमध्ये मिळते ,कलोंजी म्हटले की देतात ते...

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      marathidigital.com/kalonji-meaning-in-marathi/

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +1

      अरे वा!😊👍

    • @reesabarmare4276
      @reesabarmare4276 2 роки тому

      Magrel

  • @prethmeshsutar1650
    @prethmeshsutar1650 2 роки тому +3

    Beautiful

  • @sandeepk846
    @sandeepk846 2 роки тому +3

    👍👍👍👍👍 good

  • @FavouriteDish
    @FavouriteDish 2 роки тому +1

    ताई तुझा हा पहिलाच व्हिडिओ बघीतला खूप छान आहे मी तेे तेल नक्की बनवून बघेन

    • @FavouriteDish
      @FavouriteDish 2 роки тому +1

      गेल्या वर्षी मला कॅन्सर चे निदान झाले आणि ट्रिटमेंट मध्ये सगळे केस गेले एका स्त्री साठी तिचे केस खूप महत्त्वाचे आसतात, एकुण च हा आजार खूप वाईट केसांबरोबर मनावर सुद्धा खूप मोठा आघात होतो मन सकारात्मक ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करते आहे आजून मुले खूप लहान आहे त बाहेर तर पडावच लागेल , तु सांगितले ले तेल उद्याच बनवते खूप खूप धन्यवाद ताई🙏

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +1

      खूप धन्यवाद. तुम्ही लवक्कर बऱ्या व्हाल. माझ्या खूप मनापासून शुभेच्छा आहेत ताई तुम्हाला🥰🥰🥰🥰🥰

  • @ankitabirhade2785
    @ankitabirhade2785 Рік тому +2

    हाय गौरी, मला तुझा प्रत्येक विडियो आवडतों, अप्रतिम असतो.मी हे केसांसठी तेल बनवले, त्याचा फार विचित्र असा वास येतोय, आणि बनवताना फ़ारच उग्र वटले आणि नाका-डोल्यातुन पाणि आले, मला सांग कि वास येतो का असच्, आणि तू छोटे कन्दे कुठुन आनले? की शालेट्स होते ?

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому +1

      Thank you so much ankita.
      तुम्ही वापरलेले कांदे नक्कीच उग्र असणार. मी छोटे छोटे पर्ल ओनियन वापरले आहेत. इथल्या भारतीय दुकानात मिळतात. त्याला इतका उग्र वास येत नाही. वाटल्यास कांदा न घालता तेल बनवून पाहू शकता.

    • @shanayamathur1382
      @shanayamathur1382 Рік тому

      Mera bal bahut jhad Rahi thi maine utube 1 se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye
      Koi side effects nhi hai

  • @seemahalwe752
    @seemahalwe752 2 роки тому +3

    🙏 he tel mi pan banavl khup chan result miral pan ak problem ahe hel chi smell yete ti Kashi ghalway chi kahi sugandhit ingredient ghali shakto ka?

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      प्रयोग करून पहायला हरकत नाही. धन्यवाद 😊

    • @amitpratiksha5171
      @amitpratiksha5171 2 роки тому

      ह्याचे काही साईड इफेक्ट नाहीत ना

  • @swatipaigude
    @swatipaigude 2 роки тому +4

    Please tell what you use to clean your hair

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      ट्रेसमे शाम्पू

    • @pranaliindulkar386
      @pranaliindulkar386 2 роки тому

      कलोंजील म्हणजे काय

    • @pritimuley1776
      @pritimuley1776 Рік тому

      ​@@pranaliindulkar386 yess Didi Kay ahe he sang na
      Please
      Please

    • @rajiib1110
      @rajiib1110 Рік тому

      काळे तीळ

  • @BArtkala-Bhakti
    @BArtkala-Bhakti Рік тому +2

    छान उपाय आहे मी ते करून बघणार.

    • @shanayamathur1382
      @shanayamathur1382 Рік тому +1

      Charvi hair salution and charvi cap best hair fall salution

  • @vasundharapandit870
    @vasundharapandit870 2 роки тому +1

    Khup sunder video sangitalya baddal thanks mi nakki try Karen👌👌👌👍👍

  • @IndianFoodsnmore
    @IndianFoodsnmore 2 роки тому +3

    Thank you so much di 😍 will definitely try it

  • @sidhantdongargave2202
    @sidhantdongargave2202 2 роки тому +4

    Nice video ❤️❤️❤️

  • @madhuripawar9165
    @madhuripawar9165 Рік тому +2

    Khup Chan information. My daughter also facing same hair problem.

  • @kalpanakannake5117
    @kalpanakannake5117 2 роки тому +1

    Khup chhan mahiti sangitli tya baddal dhanyavad he tel nakki try krun baghen

  • @nishapanchal2925
    @nishapanchal2925 2 роки тому +12

    कढीपत्ता खोबरेल तेलात गरम करुन केसांना लावल्याने पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात.

    • @9833309464
      @9833309464 2 роки тому

      Nisha panchal neet mahiti dya na tela sambandhi

  • @surekharawate7651
    @surekharawate7651 2 роки тому +7

    कलैंजी म्हणजे काय हे सांगा plz riplay

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      Plz check pinned comment (1st comment)

    • @yashodapatil3967
      @yashodapatil3967 2 роки тому

      Kalonji mahanje ek black seeds ahet ki je ki kal tikhat bnvnayasathi use krtat ayurvedic dukanamdhe te shj milun jate telapexa seeds affordable ahet

    • @sanjivanipawar458
      @sanjivanipawar458 2 роки тому

      Kalonji means onion seeds....it looks like black...

    • @poojadarwade
      @poojadarwade 2 роки тому

      Kale til

    • @deepikakini3208
      @deepikakini3208 Рік тому

      @@aamerikecha1384 kalonji mnj kale til ka

  • @latakatore9114
    @latakatore9114 Рік тому

    नाही नाही ताई आम्हाला कशाची ऎलर्जो ना मी नक्की बनवते धन्यवाद दिदि खुप छान

  • @anushidruk3299
    @anushidruk3299 Рік тому

    ताई. मला पन कोंड्या प्रोब्लेम खुप वर्ष पासून आहे माझे केस खूप गळतात व निर्जीव झालेत मी नक्की हा शेमपु वापरून बघेन

  • @namitachougule5513
    @namitachougule5513 2 роки тому +3

    Tai kalonji mhnje ky

  • @sunetranimbalkar1199
    @sunetranimbalkar1199 2 роки тому +4

    Hii,Selsun shampoo mazya 11 aani 7year chya muli na use kela tar chalel ka.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      करू शकता तरीही एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे

    • @samikshakamble2856
      @samikshakamble2856 2 роки тому

      Didi 13years chay mulini use kel tr kahi problem nhi na

  • @smitabankar400
    @smitabankar400 Рік тому +1

    Khoop chan aani upukta mahiti dili.Dhanyvaad

    • @shanayamathur1382
      @shanayamathur1382 Рік тому +1

      Mera bal bahut jhad Rahi thi maine utube 1 se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye
      K

  • @reenadhote4258
    @reenadhote4258 2 роки тому +1

    Khup chan mahiti sangitali tai tumhi....me pn he asech tel ghari banvun ch lavat aste, same tel...

  • @kiranghule5879
    @kiranghule5879 Рік тому +1

    Tai kaloji yevaji jasvandache phul vaparle tr chalatin ka pizz comments tai

    • @shanayamathur1382
      @shanayamathur1382 Рік тому +1

      Mera bal bahut jhad Rahi thi maine utube 1 se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye
      Nm

  • @lalitajadhav47
    @lalitajadhav47 11 місяців тому

    आपण दिलेला उपाय चांगला आहे .अनुभवहिच खात्री ."
    मी पण करून बघते बघू या काही फरक पडतो कां?🎉🎉🎉

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Рік тому

    हाय गौरी मला केसांमध्ये थोडीशी चाई आहे त्या वर उपाय आहे का सांग आणि त्यात तुला कोरपडिचे रोप मिळेल आँनलाईन भेटत मागव ❤❤❤❤🎉🎉🎉🎉बाकी मस्तच आहे विडीवो तुझा बाळाला खुप खुप शुभेच्छा आशिर्वाद मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते 🙏🙏👍

  • @alkarokhale6822
    @alkarokhale6822 2 роки тому +2

    खुपच सुंदर😍💓 माहिती दिली धन्यवाद😘💕

  • @ankitapote4200
    @ankitapote4200 5 місяців тому +1

    Hello dear.. Thank you very much.. Mi he Tu banvlele tel swata banun ek varsha vaprte ahe..ani mla kharch yacha chan result ala..kes galayche thamble..thickness vadhla..ani lamb zale..Ani he tel mi saglyana recommend karte ki kharch try kara.. Pn ek goshta ahe ki Countinuty havi

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी 😀

  • @user-jz6qc4pt8h
    @user-jz6qc4pt8h 2 роки тому +2

    खुप च छान माहिती दिली स ताई धन्यवाद 😊🙏

  • @sonaliradye3953
    @sonaliradye3953 Рік тому

    Khup chan mahiti sagitli tai mi he tel vaprte aahe Thanks 🙏.

  • @rohinighorpade2362
    @rohinighorpade2362 Рік тому +1

    एक दिवस तेल लावून धुतल्यानंतर माझे केस कोरडे होतात.किती छान मसाज केला तरीही तेल माझ्या केसांच्या मुळापर्यंत जातच नाही. तेल किती दिवस लावून ठेवावे जेणेकरुन तेल मुळांशी जाऊन केस मऊ-मुलायम होतील प्लीज मला सांगाल का?

    • @shanayamathur1382
      @shanayamathur1382 Рік тому

      Mera bal bahut jhad Rahi thi maine utube 1 se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye
      Result 💯