५ वर्षाचा थरारक अनुभव (भाग -१) | Horror story | Marathi Horror story | Mystery Talks

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2024
  • Hello Viewers Welcome to Mystery Talks UA-cam Channel
    आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
    तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या UA-cam चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
    तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
    तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
    ||Credits||
    Interviewer:- Virendra Mohite Patil
    Interviewee:- Abhishek Malpote
    DOP:- Vishal Pandhare
    Lights/Camera:- Vap Production
    Production:- Abhijeet Yadav
    Editing:- Sanmit Bhegade Patil
    Music/Sound:- Rutvik Sutar
    Intro:- Waikar Production
    Special Thanks
    Vishal Pandhare
    📸Follow Us On Instagram:
    Mystery Talk (Official Account): mystery_tal...
    Virendra Mohite Patil(Founder): virendra_mo...
    Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
    Sanmit Bhegade Patil (Editor): mainly_sanm...
    Rutvik Sutar(Music/Sound): iam__rutu?i...
    Vishal Pandhare(Camera/Lights): iam__rutu?i...
    youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
    #horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
    #horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu
  • Розваги

КОМЕНТАРІ • 866

  • @kapilrules
    @kapilrules Місяць тому +12

    ही ह्या आणि youtube वरच्या सर्व इतर चॅनल मधली बेश्ट गोष्ट आहे . तिन्ही भाग जरूर पहा ❤❤❤❤

  • @vaibhavmunde686
    @vaibhavmunde686 5 місяців тому +625

    नाय का नाय का ने डोकंच उठवलं बाकी भारी आहे 😂😂😂

  • @abmargaj
    @abmargaj 5 місяців тому +351

    Story 20%
    Nay ka 80% 😂

  • @hrishimane5481
    @hrishimane5481 5 місяців тому +96

    Brand ambassador of Nykaa

  • @omshirwale4352
    @omshirwale4352 5 місяців тому +79

    !! श्री स्वामी समर्थ !!
    ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !” 🌍

  • @UjawalaChavan-ey9lr
    @UjawalaChavan-ey9lr 3 місяці тому +56

    भाषेवर जाउ नका ...स्टोरी ऐका किती भयानक आहे...कसे 5 वर्ष काडले असेल भावाने...खर तर आई वडील चॅ कृपेने वाचला भावु🙏

  • @PROREACTIONSAMIN
    @PROREACTIONSAMIN 5 місяців тому +156

    Story aekanya peksya comment vachayla khup majja yetey 😂नाय का....😅😂🤣😂😅

  • @sandycreation1946
    @sandycreation1946 5 місяців тому +93

    36 मिनिट पासून गाणगापूर ची हकीकत खरी आहे बर का कारण मला पण खूप मोठा अनुभव आला आहे...... श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Userid288
      @Userid288 5 місяців тому

      Ky ala sir tumhala anubhav,share kru shakta ka

    • @sandycreation1946
      @sandycreation1946 5 місяців тому

      @@Userid288 msg वर तर नाही सांगू शकत ना एवढं मोठं

    • @sandycreation1946
      @sandycreation1946 5 місяців тому

      हो nakki​@@Userid288

    • @AlkaBedre-xl1cp
      @AlkaBedre-xl1cp 5 місяців тому

      👍

  • @Animal_Lovers555
    @Animal_Lovers555 5 місяців тому +26

    ज्या वेळेस एखाद्या बरोबर आशा घटना घडतात तेव्हा त्याचे शब्द आणि डोळे सर्व सांगतात.

  • @ShrikantPatil-ge6kp
    @ShrikantPatil-ge6kp 5 місяців тому +47

    भाऊ टिळा लावतो मनल्यावर खर आहे 100 %

  • @yuvrajchavan825
    @yuvrajchavan825 5 місяців тому +33

    भायनक अनुभव मांडल आहे भयकथा एकलंय वर अंगावर शाहरे आले ❤❤ गुरू उभा पाठीशी तर भव: भय चिंता हरू गुरूमाऊली दत्त गुरु हे त्रिदेव सैदयव पाठीशी आहेत असणारच...! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤

  • @aditya76ambre
    @aditya76ambre 3 місяці тому +14

    डोकं फिरायला लागलं भावा. इतक्या वेळेस "नाय का" नक्की का म्हणतो भाऊ तू? आहे विश्वास आमचा. खूप चांगल बोल्लास बाकीचे 🙂

  • @prashantmanmode1998
    @prashantmanmode1998 5 місяців тому +49

    Shree Swami Samarth 🙏

  • @sandycreation1946
    @sandycreation1946 5 місяців тому +53

    गप ना बाबा किती....नाय का, नाय का, नाय का, नाय का लावलय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂एका वाक्या मागे.....नाय का 😂😂😂

  • @Ananya_Family_Shorts_Creator
    @Ananya_Family_Shorts_Creator 5 місяців тому +60

    नाय का नाय का हे जर Edit केलं तर ३० मिनिटचा Video आहे👍

    • @vaibhav441
      @vaibhav441 5 місяців тому +2

      नाय का चा भाऊने पाऊस पाडलाय 😂😂 नाय का🤣😂

    • @rohitkshirsagar5799
      @rohitkshirsagar5799 5 місяців тому

      😂😂😂

    • @ganeshsonawane2319
      @ganeshsonawane2319 5 місяців тому

      😂😂😂

    • @pooja8247
      @pooja8247 3 місяці тому

      😂😂😂😂 Hona aikaylach kantala ala 😅😅😅😅

    • @anujthale9283
      @anujthale9283 2 місяці тому

      😂😂😂😂

  • @sweetyeklabrador1954
    @sweetyeklabrador1954 5 місяців тому +29

    Sonu tujha माझ्यावर भरोसा नाय का नाय का
    नाय का
    नाय का
    नाय का 😊😂😂😡🥱🤨😟

  • @user-jm9zs6wn3j
    @user-jm9zs6wn3j 5 місяців тому +28

    Bhawano to Mich ahi ny ka ny ka karychi saway aslya mule asa zaly pn story Matra khara mi swata trass kadlay to

    • @CHECKMATE2PLANETS..
      @CHECKMATE2PLANETS.. 5 місяців тому

      डम डम डम साहेब हा मंत्र म्हणत जा

    • @Jidnyasa_bhoir774
      @Jidnyasa_bhoir774 3 місяці тому +1

      Horrible

    • @Rohini_shinde_
      @Rohini_shinde_ Місяць тому

      Ignore kr dada Karn je boltayet त्यांना पण अशी काहीतरी सवय असेलच

  • @DarkShadow-gc5ut
    @DarkShadow-gc5ut 5 місяців тому +67

    *नाय का...नाय का...नाय का...नाय का.*
    🤣😂😂🤣🤣😂😂😂😂😂🤣

  • @user-io7wg7ts2f
    @user-io7wg7ts2f 3 місяці тому +9

    मला ही कथा संपूर्ण एकावीच वाटली नाही नाय का नाय का ने वैतागून गेलो राव 😂😂😂

    • @sid_1724
      @sid_1724 3 місяці тому +3

      नाय का? खरच ना😂

  • @jaywantpawar2769
    @jaywantpawar2769 5 місяців тому +17

    Kahi konacya comments kde laksh nka deu pratyekachi bolnyachi padhat vegali aste ani kahi word repeat hotat tyanchya bolnyachya paddati peksha tyancha anubhav pahava
    Mla horror video vegere pahayla aavdata pn tyanchi me tyanchya chukimdhe nhi tyancha anubhvamdhun pahate
    Waiting for next part
    Plz upload fast ☺️

  • @devilgaming2432
    @devilgaming2432 5 місяців тому +50

    25/ टके story
    75/टके नाय का
    😅😅😅😅😅

  • @SonaliWaghule-jj5qx
    @SonaliWaghule-jj5qx 5 місяців тому +35

    नाशिक ची लॅंग्वेज आहे वाटतं ..... नाय का 😂😂😂😂

    • @RajCharul
      @RajCharul 5 місяців тому

      Yes

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 3 місяці тому +1

      नाशिक ची नाही

    • @manaliborkar3063
      @manaliborkar3063 3 місяці тому +1

      Pune

    • @coastharokade6107
      @coastharokade6107 2 місяці тому

      Nashik nai nagar pune nai ka nai ka he fakta nagar ani pune lach hotaa mi 10 varsha hote nagar la i know

    • @rajeshdeokule109
      @rajeshdeokule109 Місяць тому

      Nay ka mulay ghambhirya Kami hot

  • @ravinakundangharat6335
    @ravinakundangharat6335 4 місяці тому +15

    नाय का , नाय का हे शब्द भूत बोलत नाही ना 😅😂

    • @sid_1724
      @sid_1724 3 місяці тому +1

      नाय का

  • @srushtichavan19
    @srushtichavan19 5 місяців тому +85

    Its better to listen on 1.25× speed 😊...thank me later

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 5 місяців тому +8

    नुसतं नाय का..नाय का..नाय का..हैराण झाले..🙄नाय का😂🤣

  • @sam-hz1ml
    @sam-hz1ml 5 місяців тому +9

    I am from Goa but I really like your videos and I binge watched all your videos in 1 night

  • @sandycreation1946
    @sandycreation1946 5 місяців тому +26

    कुठं गेलते इतके दिवस.... किती वाट पाहिली विडिओ ची 😢😢😢😢

  • @akshayacharya5657
    @akshayacharya5657 5 місяців тому +24

    नाई का शब्दाला बिप music लावा 😂

  • @anjushetty1880
    @anjushetty1880 5 місяців тому +4

    Bhau namaste tuja ha programme khup chyan ahe aani tula khup yash milava aashi subechya 👌👌👌

  • @nikitashamkar9
    @nikitashamkar9 2 місяці тому +4

    पुण्याची language आहे. खूप छान आहे ऐकायला छान वाटत. मी स्वतः तिथे 1 year rahali aahe.❤

    • @ranjitkokate7104
      @ranjitkokate7104 2 місяці тому +1

      Punyachi language 😂😂😂😂 aho hi baherun pot bharnya sathi aalelyanchi language aahe.

  • @nilimagodse5502
    @nilimagodse5502 5 місяців тому +1

    Nice story Dada ...waiting for second part😊

  • @rupeshkamble1
    @rupeshkamble1 5 місяців тому +4

    2 फुटावर पाणी रेल्वे ब्रिज आणि ते पण वाशीच्या.. इम्पॉसिबल दादा..बाकी मी एकतच आहे.. बघा खरा अनुभव असेल तर पण पचनी पडत नाही

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 5 місяців тому +7

    विषय गंभीर असेल ,पण नाय का मुळे विनोदी झाला...😂

  • @bgmihackarsexpose4726
    @bgmihackarsexpose4726 5 місяців тому +8

    Keep posting great videos like this 💖 light thodi kami thva nhi tar red light light lava adi chay video madi aha tashi ❤

  • @kiranchavan2665
    @kiranchavan2665 5 місяців тому +13

    याला न्यूज रीडर म्हणून चॅनेल वर घेतलं पाहीजे, नाही का ?

    • @sid_1724
      @sid_1724 3 місяці тому +1

      😂😂

  • @RaviPujari-h7m
    @RaviPujari-h7m 3 дні тому

    पहिली गोष्ट दादा वाशी ते मानखुर्द मधील distance हा 8 किलोमीटर चा आहे total 8 मिनिट
    म्हणजे मानखुर्द ते खाडी पूल पर्यंत 4 मिनिट पकडू
    आणि खाडी पूल ते वाशी स्टेशन 1 मिनिट
    तर पूर्ण पूल पास करण्यासाठी 2.5 ते 3 मिनिट लागतात
    आणि पाणी 2 फुटावर्ती दिसते असा बोलता तुम्ही रात्रीच्या वेळी अंधारामुळे ते पाणी पुला पर्यंत आल्यासारखे वाटते कारण चारही साईडला पाणी आणि आपण पाण्यावरून चाललोय तर हे पाणी वरती आल्यासारखे दिसतेच
    सगळ्यात महत्वाचं जे सर्व झाल त्यावेळी तुम्ही लहान होता आणि हे सर्व लहान वयामध्ये आणि लहान मनामध्ये तयार झालेल्या भीती मुळे होत होता सर
    बाकी मी हे नाही म्हणत कि काही negative energy नसतात असं असतात त्या.... हे मी मान्य करतो
    ते सर्वांनाच दिसत कारण

  • @HarshalPatil24
    @HarshalPatil24 5 місяців тому +17

    भाऊ नाय का नाय का चा वेगळा व्हिडीओ बनव😂😂 हा फक्त नाय का मुळे मोठा झाला आहे

  • @shrutijadhav5716
    @shrutijadhav5716 5 місяців тому +4

    विरेंद्र मोहिते पाटील पाँडकास्ट करण्यापुर्वी थोडे त्याच्यांची बोला, समजावून सांगा त्यांची भाषा चालेल पण मुद्देसूद कसे बोलायचे किंवा योग्य रितीने बोलतं करा. प्रसंग थरारक आहे हादरून टाकणारा होता. एैकताना खुप भिती वाटली. पण ते आणखी चांगल्या पद्धतीने कसे सांगता येईल ते त्याना समजावून सांगा. तुमचा प्रोग्राम माझा मुलगा ही बघतो खुप मी तर न चुकता बघते पण मुबंई च्या मुले ह्या पासून थोडी वंचित आहेत कितीही समजावून सांगितले तरीही एैकत नाहीत. तुमच्या पाँडकास्ट च्या माध्यमातून मी त्याला भूतबाधा करणी हा प्रकार समजावून सांगायला सोपा जातो.प्लिज चुकले तर क्षमा करा.

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому +2

      मैडम तुम्ही संगितलेल्या गोष्टिंवर आम्ही नक्कीच अभ्यास करु आणि त्या सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करू. 🙏🏻 असच support करत रहा धन्यवाद🙏🏻🙏🏻

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому +1

      नमस्कार श्रुती ताई तुम्ही दिलेली प्रतिक्रिया आमच्यासाठी एक ऊर्जा आहे. जर आम्ही आधीच तयारी करून घेयचा प्रयत्न केला तर सांगणारा कॅमेरा सेटअप समोर गोंधळतो आणि प्रॅक्टिस करून घेण्या इतका वेळ हि नसतो समोरच्याकडे तसही आपण सत्य घटना लोंकाना पर्यंत पोहचवतो त्यामुळे जसा येईल तस रेकॉर्ड करून अपलोड करतो.
      प्रत्येक व्यक्ती कॅमेरा सामोर येउन 1-2 वेळा समजून लगेच त्यांना ते समजण्या इतके ते कॅमेरा ला Use To नसतात आणि तेवढा वेळही त्यांना नसतो जर आम्ही त्यात पण जर त्यांना सारखं सांगत राहिलो तर interview इतका uncomfortable होतो की तो त्याच्या सोबत घडलेली घटना पूर्ण मन मोकळे पणाने सांगूच शकत नाही आणि त्यामुळे आपण naturally जसा होइल तसाच interview घेतो. आणि तुमचे मनापासून आभार कि तुम्ही आपले सगळे विडिओ न चुकता बगता आणि तुमच्या मुलालाही दाखवता असाच आम्हाला सपोर्ट करत रहा धन्यवाद श्रुती ताई...

  • @MaheshPatil-ed3er
    @MaheshPatil-ed3er 2 місяці тому +4

    Mast nay ka 😮😅

  • @Nasik451
    @Nasik451 5 місяців тому +6

    आत्तापर्यंतची सगळ्यात भारी स्टोरी पार्ट 2 लवकर अपलोड करा

    • @making_money_online_1236
      @making_money_online_1236 5 місяців тому

      लवकर

    • @jayeshstudio1739
      @jayeshstudio1739 5 місяців тому

      नाय का

    • @vaibhav441
      @vaibhav441 5 місяців тому +1

      नाय का तेवढं काढून टाका un अपलोड करा 😂😂

  • @jyotsnaparelkar3722
    @jyotsnaparelkar3722 3 місяці тому +2

    काय कथा सांगत आहे. नाय का नाय kaa नाय का. मुलाखतकार महान आहेते.

  • @ajaygaikwad347
    @ajaygaikwad347 5 місяців тому +2

    स्टोरी मस्त आहे 😊
    भाऊ तू वाचलास त्या बाबत तुझे अभिनंदन😅
    फक्त ते नाय का नाय का ..... समजले नाही,
    नेमके तुला काय नाय ते तरी सांग ........😂😂😂😂 जोक होता हा

  • @Moanlidoiphode-kadu
    @Moanlidoiphode-kadu Місяць тому

    मला व्यसन लागल्या सारखं बघत बसले मी. बेस्ट आहे हे सगळे

  • @Sakshijadhav1026
    @Sakshijadhav1026 3 місяці тому +4

    Story Chan ahe ..... Ny k😅

  • @user-cw6pu6hj7q
    @user-cw6pu6hj7q 5 місяців тому +1

    Story ek number ahe nay ka😅😅

  • @PRASHANT_JADHAV21
    @PRASHANT_JADHAV21 13 днів тому

    Ase story takat jawa bhau ❤

  • @maratha932
    @maratha932 2 місяці тому +1

    माझ्या घरच जरी कोनी नाय का म्हणत न तर पार डोक दुखत 😂 बाकी Story खतरनाक 🤕😳 मोहीते पाटील 🙏

  • @adityarajput683
    @adityarajput683 Місяць тому +2

    दादा ह्या व्हिडीओ च्या coomment वाचल्या अप्रतिम comments आहेत .. पब्लिक रिस्पॉन्स या व्हिडीओ ला मस्त आहे पण दादा ह्यांचं ( नाय का नाय का ) ह्या शब्दामूळे खूप irritate होतंय त्यामुळे ha व्हिडीओ अर्धवट सोडलंय... पण ह्याचजे 3 पार्ट आहेत 🥲

  • @Nasik451
    @Nasik451 5 місяців тому +5

    स्टोरी भयानक आहे... पार्ट 2 अपलोड करा...

  • @kiranchavan2665
    @kiranchavan2665 5 місяців тому +6

    बारीक, बारीपणी म्हणजे लहान, लहानपणी का ? यांचा व्हिडीओ काढायच्या आधी थोडी रिहर्सल घ्यायला हवी होती. खूप पाल्हाळ लावले आहे. नाही का , नाही का मुळे मूड जातो ऐकताना.

    • @mvrick7953
      @mvrick7953 5 місяців тому

      Nav thevyla ch yeta tumhala bail buddhi

  • @dishantneman5170
    @dishantneman5170 5 місяців тому +4

    दादा नाही का कट करून परत टाक ना डोक दुंखतय आता नाय का ? नाय का? ऐकुन 😂😂😂

  • @vaishnavisurve3220
    @vaishnavisurve3220 5 місяців тому +2

    Waiting for part 2 😊

    • @RajCharul
      @RajCharul 5 місяців тому

      Its okkk coming soon

  • @ajaypawar-bw6ug
    @ajaypawar-bw6ug 5 місяців тому +1

    खुप मोठं आहे

  • @HarshdaPatne-et2ib
    @HarshdaPatne-et2ib 5 місяців тому +7

    आतापर्यंत चा हा वेगळा व्हिडीओ नाय का

  • @aartiirkal562
    @aartiirkal562 5 місяців тому +3

    Nay ka vr jevdhya pn coment aahet na tya saglya ignore karun .😊to be continue .👍

  • @tanvvikesarkar
    @tanvvikesarkar 5 місяців тому +2

    Nay ka is constant but story is good 😊

  • @samuelsp204
    @samuelsp204 5 місяців тому +1

    Story chan ahe

  • @mandartamore9607
    @mandartamore9607 5 місяців тому +6

    Real Story

  • @onlyforyou1955
    @onlyforyou1955 6 днів тому +1

    भाऊ बोलण्याकडे लक्ष देऊ नका त्याच्याबरोबरच काय झाले ते पहा
    मला पण आशे अनुभव आले आहेत

  • @alpeshaniltawade06
    @alpeshaniltawade06 3 місяці тому +3

    hi story khatarnak hoti nay ka 😅😅🤣😂😂💯

  • @jethalal3201
    @jethalal3201 3 місяці тому +1

    जर एखाद्याला गोष्ट सांगता येत नसेल तर ती गोष्ट तुमच्या टीम मधील किंवा तुम्ही सांगत जा म्हणजे त्या गोष्टीला जिवंत पणा येईल

  • @yash_jagtap09
    @yash_jagtap09 5 місяців тому +1

    Part 2 waiting

  • @tejashinde1130
    @tejashinde1130 5 місяців тому +4

    Pahilya 10 mintat 35 vela " nay ka " Mhantlay 😂 pudh bor zalo mojlach nahi 😂

  • @Rohini_shinde_
    @Rohini_shinde_ Місяць тому

    शब्द आणि भाषा यापेक्षा feelings जास्त imp असतात 😌

  • @bollywoodjourney9758
    @bollywoodjourney9758 3 місяці тому

    Khup chan

  • @Omkar1206
    @Omkar1206 5 місяців тому +1

    Nice ❤😮

  • @user-fm6zy5jq3z
    @user-fm6zy5jq3z 5 місяців тому +3

    खरचं नाय का नाय का ने डोकं उटल राव😂🤣

    • @vaibhav441
      @vaibhav441 5 місяців тому

      आपण तर नुसते comment वाचतोय 😅 नाय का🤣

  • @user-qz3nn5wj4q
    @user-qz3nn5wj4q 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @PrathamKamble-ct9sz
    @PrathamKamble-ct9sz 5 місяців тому +2

    Dada lavkr ana part 2 plz

  • @nitinpadulkar1589
    @nitinpadulkar1589 Місяць тому +2

    Ny ka mule मी विडिओ बंद केलाय मित्र sorry

  • @user-qn2uc9bk1r
    @user-qn2uc9bk1r День тому +1

    Koknat ase goshti hotat😢naki saga

  • @hi-zo8no
    @hi-zo8no 5 місяців тому

    Bhai ek. No video "nahi ka" 😂❤

  • @umeshchavan2225
    @umeshchavan2225 5 місяців тому +2

    Daa..daa..maajhyaa..pappanchya..mitraa..barobar..ek..bhayanak..goshta..ghadleli..aahe..umesh..maaruti..
    Chavan..

  • @LORDAjinkya
    @LORDAjinkya 5 місяців тому +1

    2nd part plz bhau

  • @alltoolsvdo7398
    @alltoolsvdo7398 Місяць тому +1

    Shree datta

  • @botgaming7184
    @botgaming7184 4 місяці тому +3

    कुणाची अशी थट्टा करु नये नाही आवडले पाहू नये परंतु प्लिज अशी कमेंट्स करु नये वाईट वाटते सज्ज नानो

  • @siddeshsagar1449
    @siddeshsagar1449 5 місяців тому +1

    श्री गुरूदेव दत्त 🙏🏻

  • @CHECKMATE2PLANETS..
    @CHECKMATE2PLANETS.. 5 місяців тому +1

    भाऊ ने खूप प्रामाणिक पने सांगितलं

  • @kiransir4897
    @kiransir4897 Місяць тому

    Nykk😂a

  • @krishnakendre1234
    @krishnakendre1234 5 місяців тому +3

    Third comment 😊😊😮😮😮

  • @rajeshdhagale1470
    @rajeshdhagale1470 5 місяців тому +2

    Please part 2 pahije

  • @VijayJadhav-er6hc
    @VijayJadhav-er6hc Місяць тому

    Nice story

  • @EGOISLIVE
    @EGOISLIVE 2 місяці тому +2

    Nay ka = 90%
    Story= 10%
    😅😂

  • @sushilamaher1287
    @sushilamaher1287 3 місяці тому

    Seriously done with his Nahika...Nahika..Nahika..🤕

  • @AlkaBedre-xl1cp
    @AlkaBedre-xl1cp 5 місяців тому

    Shri swami samarth 🙏

  • @sarthak1829_skg
    @sarthak1829_skg 2 місяці тому

    Nay nay ka hai important ny ahi ji experience kely te sgatyt te important ahi ❤

  • @mayurkamble4510
    @mayurkamble4510 5 місяців тому +1

    Part 2 plz

  • @sapnaskitchenvastutips3114
    @sapnaskitchenvastutips3114 24 дні тому +1

    तुमच्या story छान असतात पण ही स्टोरी खूप boring वाटायला लागली दादा सारखं सारखं नाय का नाय का ऐकून

  • @ketankarpe5678
    @ketankarpe5678 2 місяці тому

    I don't want to hurt the confessor or anyone but he should really get more serious about his life... Looks like he has alot of time and a tendency to over exaggerate...He has created this story with lot of thinking...God bless him...

  • @gajanandarbastwar2769
    @gajanandarbastwar2769 Місяць тому

    नाही का नाही का खूप छान

  • @shaggysparrow4419
    @shaggysparrow4419 5 місяців тому

    Send part tak lavkar ya story cha 😮😮

  • @manishanaidu9718
    @manishanaidu9718 5 місяців тому

    Next part please

  • @sachinjadhao9270
    @sachinjadhao9270 5 місяців тому +2

    Roj 1 story taka

  • @ekmarathalakhmaratha911
    @ekmarathalakhmaratha911 5 місяців тому +2

    भाऊ story ok आहे पण (नाई का) ची कोणी सवय लावली भाई 😂😂

  • @reshmakhairmode2963
    @reshmakhairmode2963 3 місяці тому

    Nice story nay ka

  • @ranjeetapawar9664
    @ranjeetapawar9664 26 днів тому

    Horror with comedy zali
    नाय का....😂
    Story chan aahe but te baki story sarka aangala kata nahi aala नाय का 😅

  • @sabashaikh8866
    @sabashaikh8866 Місяць тому +2

    Anubhav baki mast ahe nay ka😅

  • @tejasshinde3340
    @tejasshinde3340 5 місяців тому +4

    Bhau Tumhi ahee naa Nykaa valyan sobat partnership karra advertising free hota asel tyanchii ugach fukat kashyala kartay kay tarii fayada pn karun ghyaa swatacha

  • @omkarraskar923
    @omkarraskar923 5 місяців тому +65

    पहिल कॉमेंट

    • @DarkShadow-gc5ut
      @DarkShadow-gc5ut 5 місяців тому +21

      *आरे बापरे...ह्या महान कामाची इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल.*

    • @sahilmangade5341
      @sahilmangade5341 5 місяців тому +1

      ​@@DarkShadow-gc5utha ha 😅

    • @sxkshyy
      @sxkshyy 5 місяців тому +2

      ​@@DarkShadow-gc5ut😂🤦🏻‍♀️

    • @rohitk3610
      @rohitk3610 5 місяців тому +3

      🥇he ghe bhau..khush rha🙏🏻

    • @gauravpaigude6681
      @gauravpaigude6681 5 місяців тому

      😊ApQlqapplllq
      pQLQQ
      pPLQQLLpPlPqqallP

  • @KairavThorat_vlog
    @KairavThorat_vlog 5 місяців тому +1

    Day to Day video upload karat ja sir