Це відео не доступне.
Перепрошуємо.

मुंडक नसलेला माणूस || मध्यप्रदेश मध्ये आलेला थरारक अनुभव ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лют 2024
  • Hello Viewers Welcome to Mystery Talks UA-cam Channel
    आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
    तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या UA-cam चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
    तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
    तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
    ||Credits||
    Interviewer:- Virendra Mohite Patil
    Interviewee:- Abhishek Malpote
    DOP:- Vishal Pandhare
    Lights/Camera:- Vap Production
    Production:- Abhijeet Yadav
    Editing:- Sanmit Bhegade Patil
    Music/Sound:- Rutvik Sutar
    Intro:- Waikar Production
    Special Thanks
    Vishal Pandhare
    📸Follow Us On Instagram:
    Mystery Talk (Official Account): / mystery_tal. .
    Virendra Mohite Patil(Founder): / virendra_mo. .
    Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
    Sanmit Bhegade Patil (Editor): / mainly_sanm. .
    Rutvik Sutar(Music/Sound): iam__rutu?i...
    Vishal Pandhare(Camera/Lights): iam__rutu?i...
    youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
    #horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
    #horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu

КОМЕНТАРІ • 169

  • @Gavachya_aathavani2244
    @Gavachya_aathavani2244 5 місяців тому +35

    इतर चॅनल पेक्षा तुमचे व्हिडिओ भारी असतात.आणि mystery talks.खूप चंगल काम करताय तुमि. काही नास्तिक लोकांना पटणार नाही हे.पण त्याच्या सोबत आस घडलं की कळेल.जर या चॅनल वर निघेटिव कॉमेंट आल्या तर लक्ष नका देऊ.......तुमची subcribur संख्या झट पट वाढते आहे.......👌👍

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому +3

      मनपुर्वक धन्यवाद सर असाच सपोर्ट करत रहा..🙏❤️

    • @subhashkamble9394
      @subhashkamble9394 5 місяців тому +1

      Sir tumhala माझ्यासोबत घडलेली घटना सांगायची होती ..तुम्हाला भेटायचं आहे ​@@mysterytalksofficial

    • @subhashkamble9394
      @subhashkamble9394 5 місяців тому +1

      लवकरात लवकर reply dya

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому +1

      Amcha Instagram varil mystery talks official ya channel var dm kara sir

    • @DaduDadu-ng1ep
      @DaduDadu-ng1ep 5 місяців тому

      @@mysterytalksofficialचौ९,❤😢iuk😂ब

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr 4 місяці тому +16

    चांगली भयकथा होती , सरांचे कौतुक की ते अशा भयानक संकटातही Brave राहून ते संकट पार पाडले ! श्री गुरूदेव दत्त | ओम नम: शिवाय | 👍😊🙏

  • @AartiWagh-kl8oy
    @AartiWagh-kl8oy День тому

    सगळे व्हिडिओ खूप छान आहेत. बाकी चैनल पेक्षा खूप खरे आणि चांगले असतात. मोहीते पाटील खूप छान प्रश्न विचारतात.

  • @kundanramteke3119
    @kundanramteke3119 5 місяців тому +57

    Mystery talks che मी सर्व व्हिडिओ बघितले आहेत ...सर्व चॅनल चे व्हिडिओ बघितले परंतु तुमचे व्हिडिओ खरचं genuine असतात...एक नंबर भावा....❤

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому +5

      धन्यवाद सर असाच सपोर्ट करत रहा

    • @Cnt390
      @Cnt390 5 місяців тому

      ​@@mysterytalksofficialte Kasara ghatatil mundke nasleli bai ani ha MP madhla mundke naslela boot relative ahet ka? Navra baiko asavet kadhachit.

    • @rohankhollam4455
      @rohankhollam4455 5 місяців тому +1

      @@Cnt390 Great one !...

    • @atulbhisade4232
      @atulbhisade4232 4 місяці тому

      पागल आहे का तुम्ही दादा😂😂😂😂

    • @RajuSharadGudhekar
      @RajuSharadGudhekar День тому

      हव 😂😂😂 पार्टी देतो का मंग

  • @prasad_shitole96
    @prasad_shitole96 5 місяців тому +28

    सिंदगुदुर्ग - कोल्हापूर अंबोली घाटाबद्दल व्हीडीओ बनवा. चकवा लागतो त्या घाटात

    • @suhaschindarkar5169
      @suhaschindarkar5169 4 місяці тому +7

      कोल्हापूरातुन सहज राधानगी रोडला गाडीवरुन फिरायला गेलो असता साधारन 4 वाजता तिथे शेत जमिनीत खड्डे खनुन मोठमोठे नळे क्रेनच्या सहायाने उचलून बसवले जातहोते ते पहात मी उभा होतो ति क्रेन जेव्हा नळे उचलायची तेव्हा त्या क्रेनमधे एक संगीत वाजत असे त्या संगीतामुळे मी हिप्मोटाइज झाल्या सारखे झालो अनी जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा फोड्डा घाट संपत आलाहोता रात्र होत आली होती म्हनजे तिनसान्ज मि जिकडे कसेकाय आलो ते काही कळेना त्या पेक्षा अचर्य म्हनजे तास दिड तास मी ब्लॅक अवस्थेत गाडी चालवत हित आलोकसे तिथे पुढे जाऊन एका धाबेवाल्याला विचारले हा रस्ता कुठे जातो तो म्हनाला फोन्डा दहाकिलोमिटरवर आहे मग त्याला विचारले कोल्हापूर कडे कुठला रस्ता जातो तो म्हनाला तुम्ही पुढे आला आहात मागे गेलाकी फोंडा घाट लागतो तो ऒलाडला की राधानगरी मग कोल्हापूर लागते परत मागे फिरून घाटात आलो सात आठ वाजले असतील तर गाडीतील पेट्रोल संपले व गाडी बंदपडली गाडी एका बाजूला लाउन कुठली गाडी येतेका ते पाहू लागलो एक बस येत होती तिला हाथ दाखवून थाबवन्याचा प्रयत्न केला पन बस काही थांबलीनाही थोड्या वेळने एक ट्रक आला सुदैवाने तो थांबला त्या ड्रायवरला म्हनालो गाडीतील पेट्रो संपले आहे गाडी ट्रक मधे घेतोका तुझे काय होतीलते पैसे देतो तो म्हनाला ट्रक मधे जागानाही माल भरला आहे तुम्हाला पाहिजे तर राधानगरी परेन्त सोडतो विचार केला राधानगरीतुन कोल्हापुरात जाऊ व उद्या पेट्रोल घेऊन परत येऊ व गाडी नेहू दुसर्या दीवषी एका मित्राला घेऊन त्याच्या गाडीवरून घाटात आलो तर गाडी कुठे सापडेना बहुतेक गाडी चोरीला गेली असेल असे वाटून राधानगरी पोलीसटेषनला रिपोर्ट द्यायला गेलो तर माझी गाडी पोलीस टेषनच्या अंगनात होती पोलीसाना मग गाडीतील पेट्रोल संपले गाडी घाटात लावावी लागली सांगीतले मग पोलीसानी सांगीतले रात्री गस्तीला असलेल्या पोलीसाना गाडी घाटात दिसली त्यानी ती ट्रक मधून इथे अनली गाडीचे कागद पत्र दाखवा व गाडी घेउनजावा परत घरीयेउन कागदपत्र घेतले पोलीस स्टेषनला गेलो तरी पोलीसानी दोन हजार रू काढलेच ते म्हनाले गाडी ट्रक मधून इथे अनावी लागली मि विचारलेला जाउदे गाडीतर मिळाली पन मी ब्लॅक कसेझालो व तिकडे फोंडाघाटात कसे पोहोचलो इतका वेळ ब्लॅाक अवसतेत गाडी कशी चालवली हे अचर्य च आहे

    • @pallavipatil4281
      @pallavipatil4281 3 місяці тому +1

      गडहिंग्लज जवळ ना

  • @JustTry-hb8si
    @JustTry-hb8si 5 місяців тому +10

    दादू खूपच छान कन्सेप्ट वर तू व्हिडिओ बनवत आहेस .नवीन गोष्ट ऐकायला मिळाली .असेच नवीन व्हिडिओज पाहायला आवडेल❤❤❤

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому

      धन्यवाद सर असाच आम्हा मुलांना सपोर्ट करत रहा

  • @deepakkulkarni2909
    @deepakkulkarni2909 3 місяці тому +3

    मी पण असे बरेच अनुभव घेतलेले आहेत. अशा गोष्टी घडतात व हे सगळं खरं असतं.

  • @dj_creation8894
    @dj_creation8894 5 місяців тому +8

    तुम्ही अस बाहेर शूट करू नका room मध्ये करा जरा दिसायला attractive disel....❤

  • @purplelove3483
    @purplelove3483 5 місяців тому +21

    खूप भयानक.....पण sir तुमची हिमत चे कौतुक आहे....channel चे पण अभिनंदन ...मस्त आहे चॅनल ... मस्त होता अनुभव पार्ट 2 needed....😢😢😢😢😢😢

    • @atulbhisade4232
      @atulbhisade4232 4 місяці тому

      काय फालतूपणा आहे....prank असेल दादा हा😂😂😂

  • @sadhanapatil394
    @sadhanapatil394 4 місяці тому +3

    Thank you sir

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 4 місяці тому +2

    Nice story but no comments. कारण मी तुमच्या मागच्या farm house च्या विडिओच्या काॅमेंट मध्ये लिहिलंय. अशा घटना कोकणच नाही तर कुठेही घडू शकतात. आजचा अनुभव मध्य प्रदेशचा आहे. धन्यवाद 🙏🏻

  • @dushyantk5337
    @dushyantk5337 5 місяців тому +9

    अगदी शहारे आणणारा किस्सा होता...
    Next episode kadhi yeil sir ???

  • @vaibhavshinde10
    @vaibhavshinde10 4 місяці тому

    Khup chan ani thararak astat tumche video

  • @rajnaykavadi5447
    @rajnaykavadi5447 8 днів тому +1

    नाम जपा मध्ये खरच खूप ताकद आहे 😊

  • @monaliubale5769
    @monaliubale5769 Місяць тому

    Nice video thanks for sharing 🙏

  • @hanumantdhepe6769
    @hanumantdhepe6769 2 дні тому

    Good looking virendra mohite patil virendra tu khoop chan distos

  • @user-mw5kg8le9u
    @user-mw5kg8le9u 4 місяці тому

    Fav channel ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @user-or8bc4ic3x
    @user-or8bc4ic3x 3 місяці тому +1

    Masat...❤

  • @sachindhumal35
    @sachindhumal35 Місяць тому +1

    Sir background music jara Kami thevt ja Kay kalt nay

  • @VaibhavKamble10607
    @VaibhavKamble10607 7 днів тому

    रात्रीचे बाहेर पडायला भीती वाटत आहे व्हिडिओ बघून

  • @theyashgaikwad1467
    @theyashgaikwad1467 5 місяців тому +3

    Last cha Sandesh jabardast hota ❤❤

  • @SachinPawar-vt7vv
    @SachinPawar-vt7vv 4 місяці тому

    Nice

  • @petscarebylokesh6912
    @petscarebylokesh6912 5 місяців тому +2

    Sir khup bhayank video takatat mala khup aavdtaat video me purn video paahilya ahe 😊❤ Lavkarch 1 lakh subscriber complete honaar ahe congratulations sir and mystery talk chya purna team la pan ❤❤❤❤

  • @VPG505
    @VPG505 5 місяців тому +2

    kharch naam jap wali gosht khup bhari bolle sir 👌🏻👌🏻

  • @akashkhokale4312
    @akashkhokale4312 4 місяці тому +3

    Bhau tula aka vidio madhe pahil tithe tu holkar pulavar bhut bhetala ata hya story mdhe ekde 😂

  • @sigmapower7706
    @sigmapower7706 5 місяців тому +2

    ❤❤❤❤

  • @vaishnavideshmukh7369
    @vaishnavideshmukh7369 3 місяці тому +1

    Jai shree Ram ji 🙏 Jai hanuman ji 🙏❤️

  • @shekharchandekar5431
    @shekharchandekar5431 5 місяців тому +1

    Very interesting story

  • @shekharchandekar5431
    @shekharchandekar5431 5 місяців тому +1

    Real incident

  • @yuvrajchavan825
    @yuvrajchavan825 5 місяців тому +1

    भारी भयकथा आणलीस ❤❤❤❤

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 4 місяці тому

    👍👍👍👍👍👍👍

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 4 місяці тому +2

    हैदास ची कथा जास्त मनोरंजक असते...९० मध्ये हेच होत सर तरुण पिढीचे मनोरंजन 😜😜😜😜

    • @sagarmaladkar8995
      @sagarmaladkar8995 3 місяці тому

      हो ना यार खरचं 😂😂😂😂😅

  • @kadamkrushna5802
    @kadamkrushna5802 4 місяці тому +1

    ❤❤

  • @kanchandhamale483
    @kanchandhamale483 2 місяці тому

    He bhas khare asthat me anubhavle ahet. Ani apan jevha dusryana sangtho tevha span te parath anubhavtho mhunun ithla vel lagtho.
    Please ek like

  • @bhaveshchavan7456
    @bhaveshchavan7456 5 місяців тому +2

    Real story kup chan🙏🏻💫😇

  • @rupeshgupta6191
    @rupeshgupta6191 4 місяці тому

    Ek kahani ......

  • @user-mw5kg8le9u
    @user-mw5kg8le9u 4 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @RutikKudu
    @RutikKudu 5 місяців тому +3

    Mi roj ratri 2 vaje paryant tumche video bghto ani ghabrun zopto 😂

  • @KATTA_MIX
    @KATTA_MIX 5 місяців тому +3

    CID CHII STORY SANGTOYE DADA 😂😂

  • @अमृतवेल
    @अमृतवेल 5 місяців тому +3

    सर एवढे घाबरले होते की 😮 नंबर वैगेरे पण जुने पहायचे भान होते? म्हणजे माणसाला असं काही दिसल्या नंतर तो एवढे सगळे लक्ष देऊन नोटीस करेल का तेही जस्ट १८ वयाचा तरूण 😬❓ 🤷‍♀️

  • @laxmanbhosale4293
    @laxmanbhosale4293 5 місяців тому +3

    Bhau daily 2 post tri kart jaa na bhava khup bhari vatt tuze vdo pahayla❤

  • @worldtechnology2938
    @worldtechnology2938 5 місяців тому +15

    मी अनेक you tube channel वर भुताच्या सत्य कथा पाहत असतो ,पण आपली कथा प्रसिद्ध करण्याची पद्धत खुप वेगळी आहे, जे आहे ते सत्य विषय आपण मांडत असता खुप सुंदर आहे
    माजी न्यायमूर्ती डॉ विजय पाटील

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому

      धन्यवाद सर असाच आम्हा मुलांना सपोर्ट करत रहा

  • @anandbhagade4455
    @anandbhagade4455 20 днів тому +1

    विचारू नको एकायचे आहेत का. लगेच रेकॉर्ड करायचे. मजा येते ऐकायला. थोडी फाटते पण मजा पण वाटते

  • @Mera906
    @Mera906 5 місяців тому +2

    Bhava eakch request aahe je pending video aahet tyacha next part taka . Tumche video me roj bakto repeat telecast 😅

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому

      Thank you so much sir aani tumhi sangitlya pramane amhi nakki prayatna karu..asach support kara sir

  • @eshanipatil3405
    @eshanipatil3405 5 місяців тому

    😮😮😮

  • @tasteofindia1321
    @tasteofindia1321 4 місяці тому +1

    Exact location kiva jagecha nav sanga nahi tar amhala kasa kalnar?

  • @MissYou-ji9xu
    @MissYou-ji9xu 4 місяці тому +1

    Baground music ji deta ti nahi dili tari kisse aikayla intress yeto...shaky to ti music deo naka ..bina baground music asahi video chhan asto ...so pls shaky asel tar music deo naka...Baaki sarv chhaan ahet video....

  • @shwetagharwade2365
    @shwetagharwade2365 5 місяців тому +1

    😮chaan story ahe ..jaap yaila pahije

  • @sharadugale7533
    @sharadugale7533 5 місяців тому +2

    पहिली कॉमेंट!

  • @darumagaming8224
    @darumagaming8224 5 місяців тому +2

    दादा तुमी तुमचा एकादा अनुभव सांगा

  • @user-ec3ox9vm7y
    @user-ec3ox9vm7y 8 днів тому

    नामजपात खरचं ताकत आहेत,,शेक्ती आहेत

  • @prasaadpotdar
    @prasaadpotdar 5 місяців тому +1

    😢😢😢

  • @kunal-ko
    @kunal-ko 4 місяці тому +1

    Audio effects jara kami kara please

  • @smitamande6678
    @smitamande6678 5 місяців тому

    Sir, kindly share the location

  • @AB-bk6xx
    @AB-bk6xx 5 місяців тому +6

    Background music nka takt jau..bkwas watat😂

  • @AVIDATTATRAY143
    @AVIDATTATRAY143 5 місяців тому +5

    Bhai video editor la salam aaha story ne manun ghabrnar nahi pn editing ne ghabnar 😅😅😂

  • @movie-seeker1415
    @movie-seeker1415 5 місяців тому +1

    Ek vidio mdhe kiman 2 stories ani tyavr thodi charcha as kahi concept theva

  • @user-ib8ho7ez1o
    @user-ib8ho7ez1o 5 місяців тому +1

    Aree dada jara te background che music kami kara ani madhe madhe te chitra vagare nako takayla plz

  • @anupmoray5187
    @anupmoray5187 Місяць тому

    sir volume war kaam kara thoda......

  • @KrishPool
    @KrishPool 4 місяці тому +2

    हेडफोन घातला की बत्या गुल करणारा चॅनल आहे हा प्रत्येक भयंकर कथां आहे 👻

  • @saurabhjadhav2507
    @saurabhjadhav2507 5 місяців тому +1

    Te faltu background music nko takat jaus ..baki khup chan podcast astat tuze🫶🏻

  • @kapilrules
    @kapilrules 3 місяці тому +1

    हा माणूस लै थापा टाकतो 😂😂

  • @dhinchaksid6438
    @dhinchaksid6438 4 місяці тому +3

    Aho tumhi ratri black helmet ghatlela baghitla asel, aani mag andharat watala asel ki tyala maan nahi. Tumhla chasma aahe mhanun door gelywar to gayab jhala watala asel.

  • @Kids-843masti
    @Kids-843masti 4 місяці тому +1

    Yancho 1 gosya hoti holkar rod cha ❤

  • @S.K.0518
    @S.K.0518 5 місяців тому +2

    Dada tumi Maja Aaikla Aani Mi Je Bolo Tech Kela Bagun खूप Bhari Vatla Mi Tujya Reply Cha Vate Kartoy parat tula Thankh🙏 dada

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому +1

      Thank u so much sir tumhi dilelya suggestion baddal. Ani asach support karat raha 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishalchavhan2471
    @vishalchavhan2471 26 днів тому +1

    Binshirya hota to 😮

  • @user-bz8xo7cl9e
    @user-bz8xo7cl9e 5 місяців тому +1

    Video lavkar upload kara❤

  • @KRUPAACTOR
    @KRUPAACTOR 5 місяців тому +1

    येवढं काय नाय 😂 भावा

  • @pb26812
    @pb26812 5 місяців тому +1

    Time nasel dada tr video call ghe jyncha storya ahet pn mostly fast videos takshil ani amhala pn baghyla avdel😅

  • @prankpagalpanti4081
    @prankpagalpanti4081 4 місяці тому

    गंजलेली 😂🤣

  • @shriiramprabhu7449
    @shriiramprabhu7449 5 місяців тому +2

    Mast videos astat tumche pan khup let video takta roj takat ja

  • @Harsh.patare224
    @Harsh.patare224 5 місяців тому

    Tuza village konat aahe

  • @VinayPlayzZz2
    @VinayPlayzZz2 5 місяців тому +3

    My horror incident is more than scary (aaray colony )😭

  • @jioourjinedo3685
    @jioourjinedo3685 3 місяці тому

    Bhau mala Mazi story tumha share karychi aahe kas contact hoil

  • @ktraosarangkar4912
    @ktraosarangkar4912 5 місяців тому

    Mazyakade pn ye
    Story saangto tula bhai

  • @Amit_badhe
    @Amit_badhe 5 місяців тому +2

    Concept khup chan aahe pn ek suggestion hot background music barobar nahiy.

  • @sunnygaikwad683
    @sunnygaikwad683 5 місяців тому

    Kontya history madhe ram Ani Krishna ahe

  • @rajendrashimpi9212
    @rajendrashimpi9212 4 місяці тому +2

    18 व्या वर्षी एवढ्या रात्री वाढदिवस🤦🤦😡👺

  • @sandeepsonkamble5902
    @sandeepsonkamble5902 4 місяці тому

    Background music band karaa...

  • @sagarmaladkar8995
    @sagarmaladkar8995 3 місяці тому +1

    असे काही घटना घडत असेल तर त्या ठिकाणी जाऊन Record निश्चितच करा.. अहो कोण विश्वास ठेवणार अश्या कथनाला? मी लाखो किलोमिटर प्रवास केला आहे सर्व वाहनांनी, गिर्यारोहण देखील केले आहे रात्रीचे.. काही विचित्र जाणवले नाही, किंवा वेगळा भास सुध्दा झाला नाही😂😂

    • @rohanraut5305
      @rohanraut5305 3 місяці тому

      Tumhi angur khalle nahi mnun jgat angur nahi ase nahi n dada😂😂

  • @VinayPlayzZz2
    @VinayPlayzZz2 5 місяців тому

    Please help me please please 😭😭

  • @mayursonawane5027
    @mayursonawane5027 5 місяців тому

    Are bike hoti ka four Wheeler hoti ky bhava

  • @rushimagar5058
    @rushimagar5058 Місяць тому

    Aj kalchi bhoota gadi pan chalvatat 😂

  • @aniketdeokar559
    @aniketdeokar559 4 місяці тому

    Pahile tar attack ni gela asta bhau asa kay disla asta tar 😂😂

  • @Dkd865
    @Dkd865 4 місяці тому

    Mano ya na mano lekin ek baat satya hai aatma saya negativity hai anant kal se science jitna bhi kahe a sab kuch nahi vaham hai par jinke sath hadsa hota hai ho gaya hai sirf unhi ko pata hota hai....manushya gan jinka hai unke sath a hota hi hai jinka dev gan raxshash gan hai unko sath aise hadse nahi hote

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 4 місяці тому

    To prank asel re bhava ..jiri tari Bina mubdakyache vidios u tube vr available aahe😂😂😂

  • @rajeshghag8012
    @rajeshghag8012 4 місяці тому +1

    Majha pan kiss aahe. Mla sangaycha aahe. Tar kay karave.lagel.

  • @Medha4396
    @Medha4396 4 місяці тому

    Kahi pn😂 no kdhi juna asto ka number tr nehmich same asto

  • @timely868
    @timely868 4 місяці тому

    मानकाप्या

  • @siddharthkusale1234
    @siddharthkusale1234 5 місяців тому +1

    Majhi ek story share karaychi ahe tumhala contact kasa karaycha

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому

      Aplya mystery talks official Instagram page la DM Kara sir 🙏

  • @virajkulkarni6372
    @virajkulkarni6372 2 місяці тому

    Ghost rider 😂

  • @pradeepdalvi2245
    @pradeepdalvi2245 5 місяців тому

    Marwadi dukanat zopala aasel jaun ratri...

  • @AmitDevgire
    @AmitDevgire 7 днів тому

    मी 8 वर्ष झाल रानात (शेतात) दार धरतो (पाणी देणे) रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत, आजुन तरी काही नाही झाल

  • @the...devil..
    @the...devil.. 5 місяців тому

    Shivaraj mama nav aahe tya madhya Pradesh cha bhoota cha 😂😂

  • @SSSSS1434
    @SSSSS1434 3 місяці тому

    अरे कोणी तरी प्रैंक केला असेल

  • @acesin7623
    @acesin7623 4 місяці тому

    Tumcha Chainavarcha Sarva Storya Nakali Ani Kalpanik Vattat .

  • @dhirajsal1432
    @dhirajsal1432 3 місяці тому

    😂

  • @dwaynejohn3078
    @dwaynejohn3078 4 місяці тому

    Copy story bhaykatha fb page 😂

  • @akshayzalte9274
    @akshayzalte9274 4 місяці тому +1

    मराठीत लिहायला शिक आधी

  • @dwaynejohn3078
    @dwaynejohn3078 4 місяці тому

    Mankapya hota tho.. Chakva nahi