त्या बाईला तिथेच मारून गाडलं होतं || Prathamesh || Karnataka || Nipani || Mystery Talks || Pune ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @mysterytalksofficial
    @mysterytalksofficial  8 місяців тому +141

    तुम्ही हा विडिओ कुठून बघत आहात? आपल्या गाव किंवा जिल्ह्याचं नाव कमेंट करा…🙏🙏

  • @Hindavi-swarajya28
    @Hindavi-swarajya28 8 місяців тому +56

    ईश्वराची भक्ती केल्याने आपल्याला आई नाही भेटणार
    पण आईची सेवा केली तर ईश्वर नक्की भेटणार
    मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा Mystery Talks Team ❤

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 8 місяців тому +80

    यात मुलाच्या बोलण्यातून वारंवार एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे मुलाला आपल्या वडिलांनी केलेल्या कष्टांची जाणीव आहे.

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 8 місяців тому +9

      मुलगा खरंच खुप गुणी आहे. अतिशय प्रामाणिक आहे. याला नक्की यश मिळणार.👍

    • @rutvikghodake8467
      @rutvikghodake8467 5 місяців тому

      Lal lall 💓🤭💓🤭💓​@@kiranbarve1061

    • @Liyan2707
      @Liyan2707 Місяць тому

      Barobar ahe dada

  • @creative8552
    @creative8552 8 місяців тому +52

    या जगात मध्ये चांगली शक्ती आहे आणि वाईट शक्ती सुद्धा आहे ... श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻

  • @kalpananimbalkar9592
    @kalpananimbalkar9592 8 місяців тому +167

    मराठी मुलांचे चॅनल एवढे छान ग्रो होत आहे याचा खरच खूप छान वाटते आहे. खूपखूप शुभेच्छा

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  8 місяців тому +13

      Manapuravk abhari ahot ma’am Asach amha mulna support Kara 🙏❤️🙏

    • @kalpananimbalkar9592
      @kalpananimbalkar9592 8 місяців тому +2

      @@mysterytalksofficial नक्कीच.. मराठी लोकांनी मराठी मुलांना पाठिंबा द्यायलाच हवा

  • @SwaraShlok
    @SwaraShlok 8 місяців тому +46

    कलियुगात फ़क्त दत्त महाराजच शिक्षा देऊ शकतात ह्या वाईट शक्तीला.म्हणून नामस्मरण करन खूप गरजेचे आहे. 🙏श्री गुरुदेव दत्त🙏🙇‍♀️

  • @Kngsi62025
    @Kngsi62025 8 місяців тому +26

    प्रथमेश तुमच्या आईने तुम्हाला खुप छान सवयी लावल्यात 👏

  • @creative8552
    @creative8552 8 місяців тому +12

    खूप छान सांगितलंय भावा तु हे... आणी नक्कीच हे खरं असू शकत ... माझ्या सोबत सुद्धा अस झाल आहे गावी ... ही स्टोरी ऐकताना मला माझी स्टोरी आठवली .... आणी हे जे सांगतोय ते सगळं चित्र डोळ्यासमोर उभे राहील आहे

  • @Thevishalballi
    @Thevishalballi 7 місяців тому +18

    भाऊ मी पण बेळगांव चा राहणारा आहे. मी तुला एक गोष्ट सांगतो तू रोज हनुमान चालीसा आणि स्वामी समर्थांचा जप कर तुला अजुनहि या गोष्टींचा त्रास आहे. मी तुला सांगतो तु या गोष्टी normally घेऊ नकोस.

  • @VandanaBhandare-hy8rl
    @VandanaBhandare-hy8rl 8 місяців тому +44

    जिल्हा सोलापूर पंढरपुर,. आनी प्रथमेश तुझा सगळी स्वप्न पूर्ण होवोत हीच विठ्ठला चरनी प्रार्थना.काळजी घे.👍

  • @mdsiddhu9095
    @mdsiddhu9095 8 місяців тому +57

    मिडल क्लास फॅमीली चा खरा स्ट्रगल आणि त्यांच्या मागे लागलेल्या अडचणी , हे करणी काला जादु सगळीकडेच चालत आलयं मुळात आपल्या जवळच्या माणसांकडुण जास्त , पण काही आपण कोणाच वाईट केल नाही तर आपल कधीच वाईट होणार नाही पण तरीही सांभाळुण ❤❤❤❤

    • @Deepak12587
      @Deepak12587 8 місяців тому +4

      No. Your statement is 50% correct.
      I'm victim. Family totally destroyed within three year. But no one here for solutions.

    • @rupalikulkarni1450
      @rupalikulkarni1450 8 місяців тому +1

      Khar aahe khup vait astat lok

    • @sachinkadam576
      @sachinkadam576 7 місяців тому

      ​@@Deepak12587baap re😮

    • @DurgaDhasal-sn2lf
      @DurgaDhasal-sn2lf 7 місяців тому

      😢😢😢​@@Deepak12587

    • @abhi-starseed
      @abhi-starseed 5 місяців тому +4

      आपण दुसर्याचं वाईट केलं नाही म्हणून आपलं वाईट होणार नाही अशी अपॆक्षा ठेवणे म्हणजे सिंहाने आपणांस खाऊ नये... का ? तर आपण सिंहास खात नाही म्हणून ...

  • @vinayakjandhade4220
    @vinayakjandhade4220 4 місяці тому +3

    खूप छान अनुभव शेअर केला दादा तुम्ही. खूप भयानक अनुभव आहे😢😢😢

  • @nealdip22
    @nealdip22 8 місяців тому +26

    भावा खूपच गोष्टी घडल्यात तुझ्या बरोबर... काहीतरी दैवी शक्ती आहे तूझ्या मध्ये.. ह्याचा यो वापर करशील तर ह्या रहस्यमयी दुनियेत फारच मोठी कामगिरी करू शकतो तू.. देवाची साथ असू दे तुझ्या बरोबर...

  • @sandeshsawant9268
    @sandeshsawant9268 8 місяців тому +14

    Dada khup chan Video hothi Ashe ch video banvat java khup bhari vatta ani intrest yeto bagayla thnq Dada 💗☺

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  8 місяців тому +2

      Thank you so much sir Asach support Kara amhala 🙏❤️🙏

  • @vishalsonawane3955
    @vishalsonawane3955 8 місяців тому +10

    आपलं छत्रपती संभाजी नगर 🚩🧡🔥

  • @mohitsingh-lj9xv
    @mohitsingh-lj9xv 10 днів тому

    🌹🌹🌹🙏🙏🙏जय श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 6 місяців тому +7

    आपल्या हिंदू धर्मामध्ये इतकी स्तोत्र आणि मंत्र आहेत की यांच्या पठणाने अशा नकारात्मक शक्ती घरात थांबत नाहीत पण याचे पठण घरात सकाळ संध्याकाळ झाले पाहिजे.तसेच घरात धार्मिक वातावरण असायला पाहिजे.

  • @sandysmusic3033
    @sandysmusic3033 8 місяців тому +4

    Khatarnak story, very interesting.... And very excellently explained.

  • @kapilrules
    @kapilrules 8 місяців тому +8

    जे अतिशयोक्ती न करता सांगतात त्यांची गोष्ट खरी वाटते . नाय का वाल्या नंतर 2 नंबर ला ह्या भावा ची गोष्ट . ज्योती ताई मंचर वाली आन त्यो होळकर ब्रीज वाले निववळ थापाडे . मोहिते पाटला साठी एक 👍

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  8 місяців тому +1

      Khup khup dhanywad 🙏🏻

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 8 місяців тому

      का बरं ? ज्योती ताई आणि होळकर ब्रीजवाले थापाडे का ?

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 8 місяців тому +12

    लहान असूनही त्यांनी सांगितले अगदी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवून

    • @vish25
      @vish25 7 місяців тому

      अशा गोष्टी लक्षात असतात😢

  • @djrohansrs192
    @djrohansrs192 8 місяців тому +20

    काय proper proper लावलय yaar 😂
    पण story ❤ intrestest aahe

  • @suhasshah4315
    @suhasshah4315 8 місяців тому +8

    Prateshmesh all the best for your future...
    We will be happy to see your new home 🏠

  • @ShobhaTele-q8c
    @ShobhaTele-q8c 8 місяців тому +13

    मलाही तुमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे माझ्याबरोबर घडलेले सत्य घटना चे अनुभव मी पुण्याची आहे

  • @babitapatil_
    @babitapatil_ Місяць тому

    श्री स्वामी समर्थ दादा अतिशय संघर्षमय जीवन हो त बाळा तुमच खरोखर कमालच आहे

  • @shaileshkadam9147
    @shaileshkadam9147 8 місяців тому +34

    एकदम प्रोपर सांगितले ..छान

  • @smitapatil803
    @smitapatil803 5 місяців тому +1

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🕉️🕉️

  • @Kngsi62025
    @Kngsi62025 8 місяців тому +7

    Dear Prathmesh
    जस तुझ्या वडीलांनी घर बांधताना ऐकले नाही तेच तु आता करतोयस खात्रीच्या ठिकाणाहून उपाय करा वेळेत करणीवर नाहीतर आयुष्यभर प्रगती होणार नाही स्वानुभवातून सांगत आहे

  • @mohitsingh-lj9xv
    @mohitsingh-lj9xv 10 днів тому

    🌹🌹🌹🙏🙏🙏जय श्री राम जय श्री हनुमान 🙏🙏🙏 🌹🌹🌹

  • @ashpregatutorials5758
    @ashpregatutorials5758 6 місяців тому +8

    whole video -pappa,proper
    feel hoty issue, aaloy, keloy,gelto ,Aalto 😂😂

  • @भिलाचोरमले
    @भिलाचोरमले 7 місяців тому +1

    भाऊ मी एक ड्राइवर आहेत ,
    आणि जो व्यक्ति भुत प्रेत नहीं,
    मानत तो , देव सुध्दा मानत नाही,
    या भुत प्रेत मी स्वता,पाहिले आहेत,
    सपुर्ण भारत फिरलो, आहेत,
    रात्री खुप खुप मोठे अनुभव आले आणि पाहिले आहेत,
    आणि देवा जवळ हिच विच्छा मागतो कि जे आम्ही अनुभवल ते कोन्हाच्या वाटेला येऊ नहीं ,

  • @malini7639
    @malini7639 8 місяців тому +44

    ताप ईतका जास्त येत नाही १०९,११० खुपच जास्त सांगितले गेले . अशा ठिकाणी घर बांधायला नको . हे व्हिडीओ बघताना भिती वाटतं पण बघते व्हिडीओ .

    • @Manoj_3033
      @Manoj_3033 8 місяців тому +5

      येतो मलाही आलेला आहे 111° ताप..माझ्यावर पण बितलेले आहे रेल्वेपटरीवर मुलगी दिसली होती जिने आदल्या दिवशी सुसाईड केलेल..तेव्हा मला ताप आलेला तो पण दोन दिवस होता..मला चांगल आठवतय..

    • @jayeshstudio1739
      @jayeshstudio1739 8 місяців тому +3

      ​@@Manoj_3033खरं बोलतोय की मस्करी करतोय

    • @Manoj_3033
      @Manoj_3033 8 місяців тому

      @@jayeshstudio1739 खरय रे भावा..मस्करी कशाला करु ते पण आपल्या जिवासंगे..ज्याच्यावर बिततेना त्यालाच चांगला अनुभव येते..रेल्वे पटरीवर मला मुलगी दिसली होती तेव्हा तो ताप डॉक्टरांडच्या गोळ्या औषधांनी बरा झालाच नाही ..अजुन वाढायचा..मग श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी येथुन स्वामींची नित्यसेवा घेतली रोज सकाळ संध्याकाळ पुजा करायचो तृया स्तोत्र मंत्रामध्ये इतकी पावर आहे ना ..बाहेरील बाधा आपल्या जवळ सुद्धा येत नाही..मी पहिले देवधर्म मानत नव्हतो..त्या आजारानंतर पण मला एकदा मी जिथे राहतो तो पुर्ण आर्मी एरिया आहे आणि माझ्या घरापासून 2 कि.मी वर ख्रिश्चन लोकांच कब्रस्थान आहे..संध्याकाळी जेवण झाल्यानंतर रात्री 12..1 वाजता मी आणि माझे 2..3 मित्र सहज राऊंड मारत होतो ..गप्पा मारता मारता त्या कब्रस्थापर्यंत कधी निघुन गेलो कळालच नाही .आणि नेमकी अमावस्या लागली होती..त्या कब्रस्थानामध्ये एक निंबार्याच झाड आहे..त्या झाडाच्या फांदीवर एक सफेद साडी नेसलेली बिनापायाची एक बाई बघीतली होती..मलाच नाही माझ्यासोबत 3 मित्र होते त्यांना पण दिसली होती ..मी नाही घाबरलो पण आमच्यासोबत एक मुसलमान मुलगा होता ‌तो तर चड्डीतच मुतला होता इतकी डेंजर फाटली होती त्याची..

    • @kauthaku23456
      @kauthaku23456 8 місяців тому +5

      Chinese tharmametre😂😂😂

    • @सोनवणे.बी.के
      @सोनवणे.बी.के 8 місяців тому

      😂​@@jayeshstudio1739

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 8 місяців тому +2

    God bless you beta. All the best 🙏🌹🙏

  • @vaibhavdeshkar2444
    @vaibhavdeshkar2444 8 місяців тому +6

    Interesting & Horrible Story, Dev Dharma Suru aslyane mothya Sankat madhun Vachale, Jai Shri Mahakali 🙏🕉

  • @smitabhosale6530
    @smitabhosale6530 5 місяців тому +1

    Mulavar khup chan sankar kelet aai vadilanni.... Baghun khup chan vatl... Best of luck prathmesh 🎉

  • @Ravindra_patil_
    @Ravindra_patil_ 8 місяців тому +9

    ह्या गोष्टी वरुण है नक्की काळाल की तुझ्या पापाच तुझ्या वर लक्ष च नाही है 😅😁

  • @monaliubale5769
    @monaliubale5769 7 місяців тому +2

    From sambhaji nagar.thanks for sharing this story 🙏

  • @SunitaR28
    @SunitaR28 8 місяців тому +7

    Paristhi ne hya milala khup mature banwaley…god bless u ..

  • @vindyahadakar3579
    @vindyahadakar3579 16 днів тому +1

    Mi sudha nipani mdech rgate ..jatrat ves mde ashe khup khahi khup janan sibt jalelet ahetch

  • @AdityaUghade95
    @AdityaUghade95 8 місяців тому +3

    First time bhilo asel me story aikun...jabardast bhau,👍

  • @SainathMhatre-z7w
    @SainathMhatre-z7w Місяць тому

    Mast👌✌

  • @petscarebylokesh6912
    @petscarebylokesh6912 8 місяців тому +3

    Khup chan dada😊😊 70k chya Hardik shubhechha 🎉🎉😊😊

  • @rekhasonone2020
    @rekhasonone2020 7 місяців тому +1

    Khup chan story 😮

  • @pallavikadukadu676
    @pallavikadukadu676 8 місяців тому +4

    Ek no video 👌👌👌

  • @pramod_9634
    @pramod_9634 7 місяців тому +1

    Horror kmi pn bro emotional story ahe...❤🙂god bless you..

  • @Raj_wardhan123
    @Raj_wardhan123 8 місяців тому +11

    Hi tya pratyek family chi story ahe jithe aai Christian aste ani baap Hindu asto. Aai lahan pana pasun brainwash karte mulana, tr tyatli ek trick aste ki mulana bhootachi bhiti dakhavne. Tya bhiti cha fayda gheun mulana convert karne. Hi ek typical paddhat ahe, asha khup sarya cases ahet asha families madhe

  • @nikitakadam3275
    @nikitakadam3275 8 місяців тому +2

    Aapla marathi manus pudhe jatoy n te hi सत्याने khup chan vatyy proud of uhh dada

  • @kavitahatte
    @kavitahatte 8 місяців тому +3

    पुणेत ना बघते पिंपरी चिंचवड मध्ये खूप छान वाटलं स्टेटस 😊❤

  • @vinayakjandhade4220
    @vinayakjandhade4220 4 місяці тому +1

    खूप छान खूप जिद्दी आहे दादा तू. बेस्ट ऑफ लक.

  • @shrik1234567
    @shrik1234567 8 місяців тому +5

    after long time a very good horror podcast.

  • @vaibhavpawar6306
    @vaibhavpawar6306 7 місяців тому +8

    मी पण एक भूत आहे. तुमचे व्हिडिओ बगून मला पण भीती वाटते.

  • @pallusuru
    @pallusuru 2 місяці тому

    Mi Karad chi aahe. video khup chan aahet mi sarv video baghte

  • @prashantmanmode1998
    @prashantmanmode1998 8 місяців тому +7

    Shree Swami Samarth 🙏

  • @basitpathan9395
    @basitpathan9395 7 місяців тому +2

    Love And support from Qatar🇶🇦...❤

  • @mandartamore9607
    @mandartamore9607 8 місяців тому +46

    Swami samarth

  • @sbdblog4760
    @sbdblog4760 Місяць тому

    खूप सोपं हॆ, हनुमान चालीसा वाचा

  • @aniketj97
    @aniketj97 7 місяців тому +5

    अगोदर सर बोलून सुरुवात करतो नंतर अरे तुरे ....😂

  • @casualdiary7185
    @casualdiary7185 5 місяців тому +2

    आपल्याकडे जे पाहुणे येतात ते मोठे असोत अथवा छोटे त्यांना अरे तुरे करू नये.. सर्वांना सारखा सन्मान द्यावा..

  • @shileshvasave1593
    @shileshvasave1593 8 місяців тому +4

    ek dum most🎉

  • @shamumap4606
    @shamumap4606 7 місяців тому +1

    आपलं नेवासा ❤❤❤

  • @educationalbite2919
    @educationalbite2919 8 місяців тому +5

    Swami Samarth pathe she hai❤❤

  • @FTW_savage
    @FTW_savage 5 місяців тому +1

    10:51 खरंच भूत दिसले😮

  • @rohitdabholkar3267
    @rohitdabholkar3267 6 місяців тому +3

    सगळे proper kela 😊

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 8 місяців тому +2

    श्री गुरुदेव दत्त🙏🚩

  • @vpdeodhar5539
    @vpdeodhar5539 8 місяців тому +28

    स्मशान जवळ घर बांधणारा माणूस !
    मानल पाहिजे त्या माणसाला!

    • @Rupalipatil395
      @Rupalipatil395 8 місяців тому +1

      आमच्या गावात स्मशान मधेच घर bhandhl आहे. घरच्या बाजुला मेलेली मानस पूरतात जळतात

    • @sachinkadam576
      @sachinkadam576 7 місяців тому

      Haa na😮

    • @_rdx_rony779
      @_rdx_rony779 7 місяців тому

      Kay vushay nhi dada alredy khupp motha area jhalay tith

  • @NasSheikh
    @NasSheikh 6 місяців тому +1

    Mee tàluka aheri dist gadchiroli ethe rahte maz naav nasreeñ shikh aahe mlà ya gosti khup awadtaat khup Chan dnyawwd

  • @Akshaya.Salunke
    @Akshaya.Salunke 8 місяців тому +5

    Mast anubhav 👌🏻

  • @TruptiDeotale-pj4ws
    @TruptiDeotale-pj4ws 3 місяці тому

    Mi tumche sagle video baghte sir😊 I like horror stories

  • @shekharchandekar5431
    @shekharchandekar5431 8 місяців тому +3

    Awesume Experience

  • @amitdone44
    @amitdone44 8 місяців тому +7

    आज पर्यंतची सगळ्यात भयानक स्टोरी 😮😮

  • @JayshreePanse
    @JayshreePanse 3 місяці тому

    Mst ❤❤❤❤

  • @nandiniashtikar4848
    @nandiniashtikar4848 8 місяців тому +9

    Magchi zada chi akruti ekya hasrya mansachi veglich bhas hoty ka mhit nhi but light chi shodow chi banavt zali asel 😢 tycha nakachya jvl jin chi akruti ready zaleli disty 😮

    • @kiranadhagale2890
      @kiranadhagale2890 8 місяців тому +1

      Mala pan janavla

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 8 місяців тому +1

      होय, खरंय्👍 माझं लक्षं सारखं तिकडंच जात होतं

  • @VanshyaBankar
    @VanshyaBankar 8 місяців тому +2

    Tumche videos khup chan astat sir ❤

  • @RushikeshShinde97
    @RushikeshShinde97 6 місяців тому +2

    District, Nashik:-Taluka Dindori:- Village Parmori ❤

  • @bhagyshreethorvat753
    @bhagyshreethorvat753 8 місяців тому +12

    भाऊ नाकाला किती हात लावतोस

  • @sakshiambavane6214
    @sakshiambavane6214 8 місяців тому +2

    Chan mahiti sangitali

  • @ASHOKRODE-hh4jh
    @ASHOKRODE-hh4jh 8 місяців тому +3

    प्रॉपर स्टोरी आहे छान सांगितलं 😂😂

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 8 місяців тому

    Khup chan video! Pn Nipani madhil hey thikan konte tey nhi kalle tey mention karal ka parat?
    🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @darumagaming8224
    @darumagaming8224 8 місяців тому +10

    काच कूच काच कूच 😂😂😂😂😂😂😂😂

  • @YashTechGamerz
    @YashTechGamerz 8 місяців тому +3

    God bless you

  • @SayaliMohite-b9n
    @SayaliMohite-b9n Місяць тому

    Pune ❤

  • @AK24-007
    @AK24-007 8 місяців тому +5

    O VIRU BHAU 🎉 EPISOD LAVKR TAKA KI ❤

  • @_Aditya._Ravindra_.Sonawane_
    @_Aditya._Ravindra_.Sonawane_ 8 місяців тому +2

    Evdhya divsan ni jasta duration ch video pahun chaan vatla ❤

  • @Arjun-mg3zi
    @Arjun-mg3zi 8 місяців тому +5

    आपलं बेळगाव ❤

  • @smitakatke1536
    @smitakatke1536 5 місяців тому

    Mohite Patil sir tumcha swabhav pan khup changala ahe.❤

  • @Vidhyavlogs-gc6ik
    @Vidhyavlogs-gc6ik 8 місяців тому +4

    Aambajogai❤

  • @misscurly9838
    @misscurly9838 8 місяців тому +1

    Vidarbhatun bght aahe mi ha विडिओ, khup chan kissa aahe, bhiti vatte aaikun

  • @archanasane8425
    @archanasane8425 7 місяців тому +3

    नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा दूसरा आणि पाचवा अध्याय वाचा व मांसाहार बंद करा

  • @shwetagharwade2365
    @shwetagharwade2365 Місяць тому

    19.40..small orbsahet hyachya around ke artifacts😮?

  • @monty.yt__
    @monty.yt__ 8 місяців тому +5

    ❤❤

  • @prakashpawar7205
    @prakashpawar7205 5 місяців тому +1

    आत्ता समजला हिंदू देवावर विश्वास ठेवला तर सर्व ठीक होतो❤

  • @vaishalighadge7135
    @vaishalighadge7135 8 місяців тому +15

    अनुभव खरा असेल नक्कीच पण वेळीच उपाय करायला हवा होता ऐवढा त्रास काढला आणि प्रथमेश स्टोरी खुपच स्लो सांगतो

    • @sangitaumbarje2195
      @sangitaumbarje2195 8 місяців тому +1

      मनून मी आॅपशन दील आहेना .स्पिड वाढवून ऐकली. एक तास आठवुन सांगायचं मंजे वेळ लागनारच

    • @vish25
      @vish25 7 місяців тому

      कारण तो कर्नाटक चा आहे मॅडम आम्हाला तुमच्या सारखी शुद्घ मराठी जमत नाही. कारण आमची मराठी थोडी कोंकणी मिक्स आणि थोडी वेगळी आहे. Love from belgav karnataka ❤

    • @sangitaumbarje2195
      @sangitaumbarje2195 7 місяців тому

      @@vish25 मी भाषेबद्दल बोललेच नाही मी त्या कमेटला उत्तर देल आहे की डाऊनलोड करून स्पिड करुन एकाचे आनी एवढं त्याच्यासोबत घडलं तो व्यक्ती आठवून सांगत आहे मनून उशीर होतो गोष्ट सांगायला .... तुमची शुद्ध मराठी मंजे भाषा गोडच आसते समोरच्यालागोड बोलति येत आसंल की

  • @pjvlog-7841
    @pjvlog-7841 7 місяців тому +2

    Indapur kadun bghtoy❤ mala tumche video khup aavdhtat bghayla khup real ani khup chan astat😊

  • @tejassalaskar4841
    @tejassalaskar4841 8 місяців тому +4

    रायगड 🧡

  • @nilmitash
    @nilmitash 8 місяців тому +1

    This one was good one

  • @Renuka_sable
    @Renuka_sable 8 місяців тому +4

    👍👍

  • @kishorvyavahare1787
    @kishorvyavahare1787 7 місяців тому +1

    Nakkich

  • @renukamble7602
    @renukamble7602 8 місяців тому +9

    Kolhapur ❤

  • @MominFaizanVlogs
    @MominFaizanVlogs 8 місяців тому +2

    Love from pune 🎉❤

  • @vrushalipande3530
    @vrushalipande3530 8 місяців тому +3

    Proper hannggg zhalo he vdo baghun ..😂😂

    • @mc_jack
      @mc_jack 7 місяців тому

      Issue asa zala 😭😂

  • @yashshreebiramane
    @yashshreebiramane 4 місяці тому +1

    Real story madhi madhi bhoot firtay vatt 👀😵😱