रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 7 | महाराष्ट्रियन रेसिपी anda curry recipe | Anda Tawa
Вставка
- Опубліковано 28 січ 2022
- रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 7 | महाराष्ट्रियन रेसिपी anda curry recipe | Anda Tawa masala recipe | Thali recipe in marathi | Anda curry recipe in marathi |
प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश्न पडतो की आज जेवणात काय बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा काय बनवायचं हे ठरविण्यातच जास्त वेळ जातो .
त्यासाठीच आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल| रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक
सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल | असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जातो, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो | सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे ज्या रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील |
आज saritas kitchen मध्ये आपण अंडा थाळी बनवतोय, जी बनवायला अतिशय सोपी आहे, आणि कुठेतरी गावरान झणझणीत अंडा थाळी बनवण्याचा प्रयत्न केला आहे | तुम्हाला नक्की आवडेल | मुख्य म्हणजे ही ढाबा स्टाइल अंडा थाळी अगदी कमी मासल्यात तयार होते आणि वेळ पण कमी लागतो | म्हणाल तर अगदी 45 तासात सुद्धा बनवू शकतो एवढी पटकन तयार होईल | तर ही अगदी 40 मिनिटांत तयार अंडा करी थाळी नक्की बनवून पहा आणि तुमचे अभिप्राय comments मध्ये कळवा, आणि विडियो नक्की share करा |
गावरान अंडा थाळी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :-
इथे मी जे प्रमाण दिले आहे ते - 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे .
साहित्य :--
लसूणी जीरा राइस रेसिपी / जीरा भात रेसिपी :-
कोलम तांदूळ वाटी
तेल 2 चमचे
जिरे 1 चमचा
बारीक चिरलेला लसूण 2-3 चमचे
मीठ
कोथिंबीर
अंडा करी रेसिपी :-
अंडी 4
मसाला बनवण्यासाठी :-
जिरे 1 चमचा
तीळ 2-3 चमचे
सुके खोबरे 2-3 चमचे
तेल 2 चमचे
उभा चिरलेला कांदा 2 मध्यम
टोमॅटो 1 छोटा
आले दीड इंच
लसूण 15 - 20 पाकळ्या
हिरवी मिरची 2
कोथिंबीर मूठभर
मिरची पावडर 1 चमचा
कांदा लसूण मसाला 2 चमचे
करी साठी :-
तेल 4 चमचे
दालचीनी 1
तमालपत्र 1
तयार वाटण
बेसन 2 चमचे
काश्मिरी मिरची पावडर 1 चमचा
मीठ
चिकन मसाला 2 चमचे
कोथिंबीर
अंडा फ्राय रेसिपी :-
अंडी 4 उकडलेली
तेल 2 चमचे
मिरची पावडर 1 चमचा
हळद पाव चमचा
मीठ
कोथिंबीर
तर saritas kitchen recipes मध्ये आपण ही रोजच्या जेवणाची थाळी, बनवली | आज आपण ही थाळी weekend साठी बनवली त्यामुळे अंडा थाळी बनवली आहे | रोजच्या जेवणाची साधी थाळी, किंवा महाराष्ट्रियन थाळी रेसिपी मी नेहमीच share करेनच | पण एकदा ही गावरान चवीची झणझणीत अंडा थाळी / ढाबा स्टाइल अंडा थाळी, नक्की बनवून पहा
आणि तुमचे अभिप्राय नक्की कळवा | महाराष्ट्रियन स्वयंपाक बनवताना किंवा प्रत्येक महाराष्ट्रियन घरांमध्ये जस स्वयंपाक असतो किंवा महाराष्ट्रियन जेवण थाळी असते तश्याच पद्धतीची ही थाळी आहे |
तेव्हा नेहमीची स्पेशल व्हेज थाळी बनवण्यापेक्षा एकदा ही saritas recipes मधील अंडा करी रेसिपी नक्की खा |
जर तुम्हाला संपूर्ण थाळी रेसिपी बनवायची नसेल तर फक्त यातील अंडा करी रेसिपी बनवली तरी चालेल, किंवा कधीतरी starter म्हणून फक्त अंडा फ्राय रेसिपी त्यालाच अंडा तवा मसाला रेसिपी
बनवू शकता | आणि जीरा लसूणी राइस रेसिपी, फक्त याच मध्ये नाही तर इतर कोणत्याही स्पेशल थाळी रेसिपी मध्ये बनवू शकता |
Tar saritas kitche recipes mdhye aapan hi rojchya jevnachi thali, banavali | aaj aapan hi thali khas weekend sathi
banavali aslyane tyamadhye anda thali banvali aahe | Tasehi rojchya jevanachi sadhi thali recipe, kinva maharashtrian thali recipe,
kinva special veg thali recipe mi nehamich share karench | pan ekada hi gavran zanzanit anda thali / dhaba style anda thali, nakki banavun paha |
Maharashtrian swyampak banavatana kinva maharashtrian gharanmadhye jasa swayampak asato kinva maharashtrian jevan thali asate tyach padhatichi
hi thali aahe| Tevha nehamichi special banvnyapeksha ekda hi saritasrecipes chi anda curry / anda rassa recipe nakki kha |
Tarihi, tumhala samppurn thali banvaychi nasel tar tumhi fakt anda curry recipe,anda rassa recipe, banavu shakta
tasehi chalel| Kinva kadhitari satrter mhanun fakt anda tawa fry recipe, anda tawa masala recipe banavu shakata|
aani jo jira lasuni rice banvala to fakt yach thali madhye nahi tar kadhitari kahitar vegale mhanun nehmichya rojchya jevnachya thali madhye
tumhi ha bhat banvun shakta kinva kahi special veg thali banavtana suddha ha bhat chan lagel.
Topics/ recipes learned in this thali video:-
1) Anda curry recipe / Gavraan anda rassa recipe
2) Anda Tawa fry recipe / Anda Tawa masala recipe
3) Lasuni Jeera rice / Lasuni bhat recipe
4) Chapati recipe / bhakari recipe / roti recipe / Fulaka recipe
Thank you for watching.
Saritaskitchen, saritarecipes,
🙏
#रोजच्याजेवणाचीथाळी #महाराष्ट्रियनथाळी #गावरानअंडाथाळी #थाळी #saritaskitchenthali #andacurryinmarathi #andacurry #andatawamasalarecipe #andatawamasala #andafryinmarathi
लय भारी मेनू! Since you have started this series my blood pressure is remaining at normal bcz all tensions are gone.नाही तर दुपारच्या वेळी जेवण होतं नाही तोपर्यंत रात्री काय बनवायचे याचे tension,,
😅 Actually true..
Keep watching ❣️
Same story in every Indian woman life
True.. 😅
पण आता नाही..
😃😃🤣
@@saritaskitchen
Wow mast उद्याच करते बरं झालं आज दाखवलं
तू खूप सुंदर व्यवस्थित सांगतेस
कोथिंबीर देठ idea आवडली
Thanks उद्या चे tentio गेले
असेच मंगळवारी पण दाखवत जा म्हणजे बुधवारी करता येईल 😘😍😍
किती मस्त ❣️
आवाज ऐकत रहावा असा
रेसिपी अप्रतिम
उपयुक्त पडतील अश्या टिप्स
सांगण्याची पद्धत एकदम भारी
मग का नाही आवडणार लोकांना तुम्ही
खूप छान ताई
Kiti sundar recipe astat tumchya sopya pn astat mi tumchya recipe tray karte khup sundar hotat
Tai रोजची थाळीतली 7 वी थाळी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केली खूप छान झाली थोड थोड तुमच्या सारखी थाळी सजवण्याचा प्रयत्न केला आहे. ताई तुम्हाला सांगू इच्छिते की मी इथे लसूनी जिरा rice ला मी इंद्रायणी तांदूळ वापरला अजिबात चिकट चिवट झाला नाही अगदी मोकळा झाला. बाकी थाळी अप्रतिम झाली. Thanku 🥰🙏
खूपच सुंदर छान अंडा स्पेशल थाळी ,👍
Hi,सरिता आजची अंडा थाळी मस्त 😋👍*लसूणी जिराभात* हा नाविन्यपूर्ण भाताचा प्रकार "अप्रतिम "👌😋... नेहमी प्रमाणे सादरीकरण उत्तम 👍❤️🌹
Suparb thali 😘😘 heartfully thanks ❤️❤️💞💞
Ekdum superb.. Best option for egg vegetarian like me thnxx..
खुपच छान माहिती दिलीआपण धन्यवाद
Me tumchya ricpe nehme try karte chan Hotat 👌👌👌
अंडा करी रेसिपी उत्तम सांगितली धन्यवाद
Zakkas menu sunder Recipe. Tai Dhanyawad.
धन्यवाद ताई खूप छान अशी रेसिपी मी शोधत होते 🙏🙏😍
Chavista anda kari recipes. Chaan banvile tumhi.thanks sarita
छान आहे रेसिपी मी राणी मनाल
Khup mast asach recip share kara
एकदम भन्नाट झाली आहे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👍
Khup Chan
Khup Chan mast
आग ताई मला तर रोजच्या भाजिच तुझ्या मुळे टेन्शनच गेल. धन्यवाद ताई🙏👌👌
खूप छान झटपट
अप्रतिम
Khup chan receipe tysoomach
खुपच मस्त. अंडा थाळी. थाळी समोर येताच तोंडाला पाणी सुटलं. 😋😋 Mouthwatering recepe. 👌अंड्याचा रस्सा लय भारी. 💓
Mouth watering masttttttt
एकदम मस्त
Kharch ...amhi pn tumchya sarkh hoyla laglo madam..khup mhent gheta...mi tumche sagle vedios baghte..fan ahe tumchi😘
Khup sundor thanks
मस्तच...
Mastch khup chan
Khup ch chan thali idea, plus veg and nonveg... Thank you
Khup chhan
nice khub chan banavle
Mast recipe Aaj nakki banaun baghte. Thank you Sarita 👍👌❤🌹
Khup chan
सुरेख
खूपच छान
Khup chan andathali apratim tai.
Khup chan recipe
खुप छान
Tai tumhi roj veglya veglya thali dakhvta khup chan astat
apratim 👌👍
मस्त रेसिपी.. धन्यवाद
Khoop chhan anda thali
खूपच छान रेसिपी ताई,
तुम्ही रेसिपी बनवतात छान, आम्ही बनवून बघतो
Khoop sunder thali aahe🙌🙌🙌thank you so much
Mastach
Kup chan kup majja yete sarv video kup chan special weekend thali excellent ❤️
Mastch
Khup chan 👌👌😋😋😋
खुपच छान लय भारी सांग णयाची पद्धत अफलातुन greatest u r 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🌹🌹🌹
खूपच सुंदर थाळी.तुझ्या ह्या रेसिपीज मुळे जेवणाचा बेत सोपा झाला.❤️you Sarita.
Khup Chan Sarita
Khupch chaan Thanks 👍🏻
Khupach chhan thali
खूप छान रेसिपी खूप वेगळी आहे आवडली
Khup mast ahy
सरिता ताई मी आज हीच भाजी बनवली तू सांगितल्याप्रमाणे खूप म्हणजे खूप छान झाली. Thank you so much
खूपच छान थाळी आहे। खुप मस्त ताई👍👍👍
Tai khup must
Apratim mastch 👌🏼👌🏼👌🏼😋😋😋thank you tai 🙏🙏🙏
Khupch Chan banvta Tumi aani khup manpasun banvata mastch khup aavdal mala
Khup mast👌👌
Nakki try karnar
Superb.... अप्रतिम
अप्रतिम थाळी
Khupch chhan Tai
Chaan tai.Dhanywad
Khup chan , tempting vatate Egg🥚Kari.🥰💞👍
Mastch ...
Mst mst mst.... आजचा डिनर चा मेनू फायनल झाला माझा🤩🤩🤩
Khub chan👌👌
Hi,
सरिता जी अंडाकरी रेसीपी खूपच छान बनवली . मस्त 👌🏼👌🏼👌🏼
खूप छान थाळी दाखवली.आभारी आहे.
Khup mastt
खूप मस्त 😋😋😋
मस्त रेसिपी ताई
Khup chan 👌
Khupch Chan
खुप छान सागते तु रेसिपी छान आहे
Mast khup chan tai mi tumhi sangitaleli mugdalicha halwa banvla khup chan zala thanku so much
Kup sundar
खूप सुंदर रेसिपी आणि सोप्या पद्धतीने सांगण्याची पध्दत छान. संपूर्ण व्हिडिओ कधी संपतो ते कळतही नाही.
मस्त आहे मला खूप आवडली
Wow khup chan Thq SK
Tayuuu...thank you soooooooooooooooooooooo much.... Aaj mi hi thali keli... Khuuup Bhari zali hoti😋😋😋😋😋😋sglyanna Khup aawdl...
Khupach chan 👌👌👌👌👌
Khup mast 👌👌
खूप छान recipe आहे👌👌आम्ही घरी अशीच बनवली ही थाळी सर्वांना खूप आवडली
खूप छान आहे उदया ची थाळी ठरली tq
Khupch chan.....mi nakki try karel..anda curry aani lasuni jira rice... 👍👍
खूप मस्तच अंडे थाळी आहे
Mast & easy receipe ahe. Thnq mala banvaychich hoti weekend la
Wow ekdam ch bhari😋😋
खुपच छान अंडा थाळी. लसूनी जिरा भात नवीन भाताचा प्रकार दाखवला आहेस त्यामुळे जेवणाची लज्जत वाढली आहे. शिवाय अंडा मसाला फ्राय. अतीशय सुंदर. खूप खूप धन्यवाद सरिता.👍👌👌❤️❤️🙏🙏🥰🥰
💯👌
As USUAL tasty YUMMY thali THANKS tai khupchan 😋👌👍🙏
May favourite dish. Thanks madam. 😋😋👌👌👌
सरिता अंडा थाळी लाजबाब पाहुणे आले की करण्यास खुप छान
Apratim recipi ahe.thank u
Kahitari new mhanun karayla Khup sunder recipe aahe
Thanks for recipe Tai 👌🙏
Khup chhan keli thali tai