रोज जेवणात काय बनवायचं? थाळी 18 | महाराष्ट्रियन |झणझणीत चकोल्या रेसिपी | Chakolya / varanfal recipe
Вставка
- Опубліковано 15 лют 2022
- रोजचे जेवण काय बनवू? रोजची थाळी 18 | महाराष्ट्रियन झणझणीत चकोल्या | Chakolya recipe / one pot meal recipe | रात्रीचे जेवण रेसिपी |
video मध्ये वापरले गेलेल products links :-
Borosil Classic Storage Jars: bit.ly/3uSk79k
Borosil Stainless Steel Pronto Pressure Cooker bit.ly/3oRZ0QX
Borosil Triply Kadhai bit.ly/3sNJExI
Larah Utsav Berry Bliss Dinner Set bit.ly/3JudGxt
इथे मी अगदी परफेक्ट प्रमाण दिले आहे, मी 3-4 लोकांचे प्रमाण सांगितले आहे .
साहित्य :-
कणिक 3 वाट्या
वाटण :-
लसूण 15-20 पाकळ्या
सुके खोबरे किसून 2-3 चमचे
जिरे अर्धा चमचा
कोथिंबीर
तूर डाळ अर्धी वाटी
मूग डाळ 2 चमचे
मसूर डाळ 2 चमचे
तेल
मोहरी
कढीपत्ता
टोमॅटो 1 छोटा
हिंग
हळद
मिरची पावडर 1 चमचा
कांदा लसूण मसाला 1-2 चमचे
कोथिंबीर
मीठ
या थाळीमध्ये दिलेल्या रोजच्या जेवणाची थाळी, या सिरीज मध्ये आपण रोज नवीन रोज जेवणात बनवता येतील अश्या थाळी पाहणार आहेत. प्रत्येक गृहिणींना पडणारा प्रश्न आज जेवणात काय बनवू? स्वयंपाक बनवण्यापेक्षा काय बनवू हा विचार करण्यातच जास्त वेळ जातो. म्हणुनच saritas kitchen मध्ये आपन ही साधी थाळी सिरीज चालू केली आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या थाळी पाहणार आहोत. मुख्यत्वे करून महाराष्ट्रातील पदार्थ, महाराष्ट्रियन जेवण, महाराष्ट्रियन स्वयंपाक दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे सर्वांना उपयोगी पडेल अशी थाळी असेल. पण कधीतरी स्पेशल व्हेज थाळी, व्हेज थाळी, होटल किंवा ढाबा स्टाइल पदार्थ पण असतिल म्हणजे घरात काही सण किंवा पार्टी असेल
तर तुम्ही त्या बनवु शकाल. सोबत इतर प्रांतातील थाळी पण जमेल तश्या होतीलच. पंजाबी थाळी, गुजराथी थाळी, नॉनव्हेज थाळी मध्ये मटण थाळी, कोल्हापुरी स्पेशल चिकन थाळी, फिश थाळी, अंडा थाळी, किंवा गावरान अस्सल मराठमोळी थाळी सुद्धा असणार आहे. सोबतच मी प्रत्येक पदार्थाचे परफेक्ट प्रमाण देत आहे त्यामुळे तुम्हाला जेवण बनवायला प्रॉब्लेम येणार नाही. तसेच काही किचन मधे कमी येणार्या टिप्स पण दिल्या आहे म्हणजे
तुम्हाला कामे सोपी होण्यास मदत होईल.
तर आज saritas kitchen recipes मध्ये आपण महाराष्ट्रियन झणझणीत चकोल्या रेसिपी बनवणार आहोत | कुणी चकोल्या म्हणतात तर याला वरणफळ रेसिपी किंवा डाळफळ रेसिपी असेही म्हणतात | झणझणीत महाराष्ट्रियन चकोल्या रेसिपी आपण one pot meal म्हणून रात्रीच्या जेवणात बनवू शकतो | गावांकडे तर चकोल्या पार्टी सुद्धा केली जाते | तुम्हाला अशी पार्टी करायची असेल तर हा पार्टी मेनू तुम्ही ठेवू शकता , काहीतरी हटके |
आंबट गॉड तिखट चकोल्या असो किंवा झणझणीत तरीदार चकोल्या असो | ही वरणफळ / डाळ फळ बनवताना रस्सा मिळून यावा तसेच चकोल्या गोल होऊन लगदा होऊ नये म्हणून इथे मी छोट्या टिप्स पान सांगितलं आहेत त्या नकी फॉलो करा | अगदी मस्त एकसंध , दाटसार चकोल्या तयार होतील . मुख्य म्हणजे आपण इथे मिश्र डळींच्या चकोल्या बनवल्या आहेत | याला आपण multigrain healthy one pot meal recipe म्हणू शकतो . एकदा नक्की बनवून पहा , टिप्स फॉलो करा , नवशिके असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट चकोल्या / वरणफळ / डाळफळ बनवू शकाल .
tar saritas kitchen recipes / saritarecipes madhye aaj aapan one pot meal recipe banavanar aahot , tumhi yala ratrichya jevnat / dinne recipe mhanun banavu shakatat . agadi 15-20 minitat tayar hotat . yala chakolya recipe / varalfal recipe / dalfal recipe ashi barich nave aahet . mukhy mhanje ha maharashtrian padarth aahe . tevha ya maharashtrian chakolya ekda nakki banvun paha . gujarathi lok yalach daal dhokali mhanatat , thodyafar farkane dal dhikali recipe tayar hote. gavakde tar chakolya party menu mhanun pan banavatat . pan tya ekdam tarridar, rassa bharpur asalelya aani zanzanit asatat . ithe sangitlelya tips vaparun chakolya recipe nakki try kara. agadi perfect varanfal recipe banavu shakaal .
recipes learned in this thali :-
1) chakolya recipe / varanfalrecipe / dalfal recipe / dal dhokali recipe
#रोजच्याजेवणाचीथाळी #महाराष्ट्रियनरेसिपी #onepotmeal #महाराष्ट्रियनचकोल्यारेसिपी #वरणफळरेसिपी #डाळफळरेसिपी #saritaskitchenrecipes #saritasrecipes #रोजचानाष्टा #thali #रात्रीच्याजेवणाचीथाळी #थाळीसिरीजसरिताकिचन
खूपच सुंदर अप्रतिमममम धन्यवाद ताई 👌👌🙏
अप्रतिम
अप्रतिम खुप छान👏✊👍👏✊👍
Apratim🙌🙌🙌
सुंदर रेसीपी आहे , अप्रतिम, रेसीपी
Hi, सरिता आजची मिश्र डाळीची पौष्टिक "चकोल्या"रेसिपी खूपच छान 👌👍
मस्तच😋😋 माझा सर्वात आवडता पदार्थ दाखवला ताई धन्यवाद,, मी करते त्या पेक्षा थोडीशी नवीन पद्धत आहे
Unic parmparicrecipe
बहुत सुंदर तरीके से समझाया,पोष्टीक आहार
👌👌khup chan my fevret dish🌹🌹
Ek no recepie ma'am all time favorite 😋
Thanks for sharing!
खुपच छान झाल्या आहेत वरणफळ मी करुन बघेन
Khup chan mast recipi
खूप सुंदर
Mast recipe ahe ताई Chan .👌👌😋😋
Maza pilluchi favourite dish ahe.ani tumhi chan v khup sopya padhatine banvlya.
खूप छान..नवीन पद्धतीच्या आहे
मी आज बनवल्या खूपच छान झाल्या होत्या.. आणि पोटभर पण👍👍
Best series both thali & nasta please share with out break 👌👌👍👍
Wawa.. मस्तच वरणफळं..
Khup sundar
मस्त झाल्या चकोलया
Thank you
Khupch Chan
खूप authentic पद्धती आहेत तुमच्या...मटण, चिकन तर fab बनत
छान आहे
Khup chan
Khup Chan 👌👌👌
Khup chan 👌🏻👌🏻
Khup chhan
खूप छान झाल्या...,👌👌👌
Waah tai khup 👌 tujhya recipe khup useful astat
मस्त
Mast mi pan try karte.
Khup mast
Khup chan recipe👍
Khup thank u tai ata kitchen mathe maja yete
Khupch mast Tai😊😋😋
Khup chhan!
Gavchi aathvan zali.
खूपच छान...👌👌👌😍😍😍😋😋😋
Saglech padarth chanach astat,👌👌👌👌
Khup chan Tai
खूप छान आमच्या घरी अशाच चकोल्या बनतात धन्यवाद ताई 💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
खूप छान वरळफळ 👌👌🙏🙏
Sarita tai tumchya recipe khup Chan astat🥰
tai maza khp khup avdta padarth ahe mahi ya recipe la वरनातल्या पुऱ्या manto 😋😋😋😋
Amachya kade sagalyana khup awadtat chakulya.
खुप छान ताई
खूप छान माझी व माझ्या मुलींची आवडती डिश तु तिन्ही डाळी घालून बनवलेस खूप छान मी आज बनवनार धन्यवाद तु ही डिश शेर केलीस ते 👌👌👍आज रात्रीचा मेनू डण
खूप छान ताई
खूप मस्तच वरन फळ 🙏
Khup mast tai
Excellent recipe
Khup chaan
मस्त 👍
Bhari 👏
Chokya sob lsun chtni aani tandla che tlele papad khup mstt lagtee
मस्त 👍👌👌
ताई, please मासवडी पण एकदा नक्की दाखवा... तुम्ही सांगितली की मला ती नक्की जमेल असा विश्वास आहे म्हणून request करते... thank you in advance... 😊🙏
Same here 👍🏼💐💐😊🤗
ho tai plz nakki dakhv
Ho same.....
Ho na
Same here...👍🏻
Wa mastach
Sunder hota menu
ताई खूप छान
Smart Personality Mam Nice Series 👌👌🙏🙏
Chhan video
I like your thali concept and also nashta start with kandepohe ekdam mast
Khoop aavdli recipe aani tumhi khoop chhan samjavun sangitali
Chan aahe tai sagle series
Tai aaj tumchya padadine chaculya kalya khup Chan zalya gharat sarvana aavdya thank you tai,
Nice.
Mast ahe tai 👌👌
Tumacya padhatine me aj misal pav banvl. Sarvana khup khup aavadl. Super testi zalel. 💐🍫thanks dear
Khup aawadat ahe tai video me pan tumche video baghun Khup kay kay shikale ahe thank you🙏💕
Kupech chan
Hi सरिता ताई, मी पण same असच बनवते chkolya झणझणीत. आम्हाला तिखट खूप आवडते 😋😋
खूप छान, 👌👌 माझ्या मुलीला खूप आवडतात चकोल्या .
Chhan
भारी ताई
Nice
So nice recipe 👌👌
खूप छान!
धन्यवाद!
Khup chhan 👌👌🥰🥰 mst 👌series khup chhan aahe..khup helpful aahe.. 😘thank u so much 🥰
Mi ve ve ne me
Nice 🤞🤞recpi 🥰🥰
Mast 👌👌👌
Mast Sarita
Very nice
खुप छान माहिती, महत्वाच्या टिप्स, तिखट तर्रीदार, मोकळ्या... बेस्टच .
Thanks a ton 🩵
👌👌
khup chan ahet ya series continue theva tai...ani nashtyacha dakhva
Plz suggest what can be cooked in dinner time..Ratrichya jevnasathichi series pan chalu kara
😊😋 Mast
Mast
Mast 👌 👌
Beautiful😍✨❤ keep it up✌
आम्हीपण सोलापूर जिल्ह्यातलेच आहोत त्यामुळे आम्हाला चकुल्या खूप आवडतात तुमचे सगळेच पदार्थ खूप छान
👌👍
Very nice 👍
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️
Mast tai
Kupch Chan
Thank you
Mast Tai👌👌😋😋😋