रोजच्या जेवणात काय बनवायचं? थाळी 16 | अंडा थाळी रेसिपी | egg 65 / anda pulav recipe saritas kitchen
Вставка
- Опубліковано 11 лют 2022
- रोजच्या जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 16 | अंडा थाळी रेसिपी | egg 65 & anda pulav recipe | saritas kitchen thali
साहित्य :-
अंडा तवा पुलाव रेसिपी / अंडा पुलाव रेसिपी
भात बनवण्यासाठी -
तांदूळ दीड कप
उकडलेली अंडी 3
कच्ची अंडी 3
मिरी पावडर 2 चिमटी
मीठ
तेल 3 चमचे
जिरे 1 tsp
आले लसुण पेस्ट 1 tsp
हिरव्या मिरच्या तुकडे 1-2
कांदा उभा पातळ चिरून 2 मध्यम
शिमला मिरची / ढोबळी मिरची 3 मध्यम
टोमेटो 3 मध्यम
मीर पूड 1/4+1/4 tsp
मीठ
गरम मसाला पावडर 1 tsp
हळद 1/2 tsp
धणे पावडर 1 tsp
मिरची पाउडर 1 tsp
कोथिंबीर
लिंबू रस
अंडा 65 रेसिपी / egg 65 recipe -
उकडलेली अंडी 4
मीठ
मीर पूड 2 चिमटी
मिरची पाउडर 1/2 tsp
धणे पावडर 1/2 tsp
आले लसुण पेस्ट 1/2 tsp
गरम मसाला पावडर 1/2 tsp
बेसन 2-3 चमचे
मैदा 1 चमचा
कॉर्नफ्लॉवर 1 चमचा
तळण्यासाठी तेल
तेल 2 चमचे
हिरवी मिरची 2
लसुण 2 चमचे
रेड चिल्ली सॉस 1 tsp
टोमेटो केचप 2 tsp
रोजच्या जेवणाची थाळी, या सिरीज मध्ये आपण रोज नवीन रोज जेवणात बनवता येतील अश्या थाळी पाहणार आहेत. प्रत्येक गृहिणींना पडणारा प्रश्न आज जेवणात काय बनवू? स्वयंपाक बनवण्यापेक्षा काय बनवू हा विचार करण्यातच जास्त वेळ जातो. म्हणुनच saritas kitchen मध्ये आपन ही साधी थाळी सिरीज चालू केली आहे.
यामध्ये आपण वेगवेगळ्या थाळी पाहणार आहोत. मुख्यत्वे करून महाराष्ट्रातील पदार्थ, महाराष्ट्रियन जेवण, महाराष्ट्रियन स्वयंपाक दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे सर्वांना उपयोगी पडेल अशी थाळी असेल. पण कधीतरी स्पेशल व्हेज थाळी, व्हेज थाळी, होटल किंवा ढाबा स्टाइल पदार्थ पण असतिल म्हणजे घरात काही सन किंवा पार्टी असेल तर तुम्ही त्या बनवु शकाल. सोबत इतर प्रांतातील थाळी पण जमेल तश्या होतीलच. पंजाबी थाळी, गुजराथी थाळी, नॉनव्हेज थाळी मध्ये मटण थाळी, कोल्हापुरी स्पेशल चिकन थाळी, फिश थाळी, अंडा थाळी, किंवा गावरान अस्सल मराठमोळी थाळी सुद्धा असणार आहे. सोबतच मी प्रत्येक पदार्थाचे परफेक्ट प्रमाण देत आहे त्यामुळे तुम्हाला जेवण बनवायला प्रॉब्लेम येणार नाही. तसेच काही किचन मधे कमी येणार्या टिप्स पण दिल्या आहे म्हणजे तुम्हाला कामे सोपी होण्यास मदत होईल.
तर saritas kitchen recipes / saritarecipes मध्ये आज आपण अंडा थाळी बनवतो. आज आपण चपाती, भाकरी, anda curry recipe न बनवता अंडा पुलाव रेसीपी आणि अंडा 65 रेसीपी बनविणार आहोत. जी पटकन तयार होते. अंडा पुलाव ला आपण अंडा बिर्याणी रेसीपी पन म्हणू शकतो. तसेच Egg 65 recipe खूप सोपी आहे आणि मुलांना नक्किच आवडेल.
Tar saritas kitchen thali series mdhye aapan daily thali kinva rojchya jevnacha thali madhye maharashtrian thali sobat panjabi thali, gujarathi thali, hotel style or dhaba style padarth pan banvanar aahot. Tasech kahi one Pot meals, gavran thali recipes pan banavanar aahot. Aaj aapan anda thali banvatoy jyamdye, anda pulav recipe, anda biryani recipe, anda biryani kashi bavaychi te pahuyaat. Tasech sobat anda 65 recipe / egg 65 recipe aani bundi rayata banvala ahe. Kids will love this thali.
Recipes learned in this thali video :-
1) Anda Tawa pulav recipe, /anda tawa biryani recipe
2) Anda 65 recipe, / egg 65 recipe / egg Manchurian recipe
3) bundi rayata recipe / rayata recipe
#रोजच्याजेवणाचीथाळी #रविवारस्पेशलअंडाथाळी
#अंडाथाळीरेसिपी #maharashtrianthali #saritaskitchenthalirecipe #saritarecipes #saritaskitchenrecipes #anda65recipe #egg65recipe #andabiryanirecipe #अंडाबिर्याणीरेसिपी #eggbiryanicooker #ढाबास्टाइलबिर्याणी #बिर्याणीरेसीपी
Jabardasta recipe...anda thali khup masta
अन्नपूर्णा सुखी भव😍🙏😋👍👍👍❤️.. U r simply great😀
तुमच्या रेसिपी मी नेहमी घरी करून बघते, खरंच खूप छान करता, खूप छान होतात, माझी मुलगी 5 years आहे तिला खूप रेसिपी आवडतात, thank you तुम्ही ही सिरीज केल्या बद्दल, आम्हाला रोज काय स्वयंपाक करायला मदत होत👍👍
अंडा थाळी खूप छान होते मी नक्की ट्राय करेल
Ohh my god ohh my god 👍👏👌🙏so unique and innovative recipe
आपण काय पिकवतो,या पेक्षा बाजारात काय विकत हे लक्षात आलं म्हणजे कोणी कुठल्याही क्षेत्रात पुढे जातो, त्याचप्रमाणे तू लोकांना काय बघायला आवडेल आणि त्याचा त्यांना पूरेपूर उपयोग होईल हे तु जानलस तायडे, खूप सुंदर आहे आजची थाळी,तुला खूप शुभेच्छा.🌹🌹🌹
Khupach chan bollay tumhi
मनापासून खूप धन्यवाद,सरीता ताई आहेच तेवढी हुशार
हो बहुतेक.. पण अजून बरंच शिकायच आहे.. तुम्हा सर्वांच्या feedback मधूनच शिकते आहे मी..
Thanks so much 😊
अंडा थाळी खूपच अप्रतिम
Tumchya saglya recipe khup chann aahet , tumhi khup chann samajvun sangta.
खुप छान आहे रेसीपी अगदी सोप्या भाषेत व सविस्तर माहीती सांगीतली खुप खुप धन्यवाद
Lay bhari recipes awesome thali
खुपच स्वादिष्ट आहे.👌👌
चेटीनाड चिकन एकदम।मस्त झालं।होतं, आणि बिर्याणी भात पण
खूपच सुंदर अप्रतिमममम, धन्यवाद ताई 👌👌🙏😍♥️
Khupch chhan unique recipe great tai
Kharach khup sunder recipe ahe . I loved both the dishes
अप्रतिम खूपच छान
खुपच छान! मला आवडली! Definately I will try it!
Apratim 👌👌tumachya saglya video pahate khup chan asatat
धम्माल च,
मस्त अंडा थाळी
जरूर try करावी
लागेल.
👌👌😋
Khup chan recipe👌👌
हि दररोज ची थाळी खूप छान आहे
Wow....khup tempting😍😍😋😋
खुप छान आहे आता करून खावंसं वाटते
Wow khup ch sundar 😋👌👌👌
मस्त रेसिपीज 👍👍👍
Apratim ...khupach mast receipe
अप्रतिम, सुरेख
वा! फारच छान👏✊👍
Hi ,सरिता आजची अंडा थाळी रेसिपी लय भारी 😍 थाळी बघुनच तोंडाला पाणी सुटलं 😋👌👍 कॉम्बिनेशन मस्तच 👍❤️🌹
Jhakasss khup bhari jhali aahe thali👌🏼👌🏼👌🏼😋😋😋😋😋
ऐकच नंबर आजची रेसिपी
Khupach sunder 👍
Anda 65 first time pahila. Khup yummy distay. Nakki try karen
Attishay utkrushtht khupch sundr
Tai kharch Kiti Chan recipe dakhvta tumhi aajchi andda thali tr khupch yummy
एकदम मस्त
Wa mastech recipe nakki try karnar
Ekdum mast
खुपच मस्त receipe दाखवली सरिता,नक्की करून बघु
Aprtim aahe khupch sundar 👌👌👌😋😋
Mast recipe Chan ahe thali .👌👌😋
खूप मस्त रेसीपी.
Khup chhan
मस्त झक्कास लय भारी
खुपच छान
Tnxx tai tumachya sagalya recipi khup upayogi yetat
मस्तच
मस्त थाळी.
Khupach bhari thali
ताई खूपच छान सांगितले तुम्ही किती हुशार आहात
Mast thali madam
Khup sunder
Khup mast
खूप खूप छान
Khoop chhan
खुप छान थाळी
Khupach chan
खूप मस्त ताई yummi
खूपच छान ❤️❤️
मस्तच 👍🌹
थाळी छान आहे 😋👍👌
Kharach khup apratim thali dakhavli mast 👌👌👌💐💐
Khup chan yummy
Khup chan
खूपच सुंदर.......😍😍
Mastach recipe
खूपच छान थाळी👌👍
Chan thali ahe
खूपच मस्त 👍
अप्रतिम
Taai tumchya saglya recpice me try karte khup chaan hotat thank you so much khup help hote
Khupach sundar 👌👌👌
Apratim receipy. Explain karanyachi paddhat tumachi tuahunhi uttam 👌👌
Khupch sundar
Khup mouth watery
Khupach chan. ..tumchya sarv recipe chan astat...👍
खूप छान 👌👌.. तुमची समजून सांगण्याची पद्धत पण खूप छान 👍
Khupch;hh chaan👍
खूपच मस्त ताई
Khup chan recipe Tai
खूप छान माहीती
WAa amazing mast
Khupach chan 👍👍👍👍
Khup chaan nkki try krnar
1 no mam
Khup mast 😋😋👌👌👌
kup chan anda 65 kup chan recipe ahe
खूपच छान थाळी आहे . बगुन तोंडाला पाणी सुटलं. नक्की आम्ही करून बघेल
खूप मस्त तुमच्या सारखी तुमच्या रेसिपी पण खूप छान असतात
Iay bhari khupach chhan
Khup chan 👌
Mastach thali🥰🥰
Khup chan 👍
Sarita ji khup khup chhan recipe
Nice.. mouthwatering
Tumhi sagetl te chiken 1kg recip me keli khrch kupch must zali ...Tq
❤ मस्त
Khup chaan
Khup chan 👌👌👌👌
Lai bhari .....superb ....testy recipe ...Thanku dear 👌👌👌🥰🥰😍😍😍😋😋😘😘👍🏻