Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj hindu dharm virodhi reservation ghet ahe bangaladeshi Muslim Islam virodhi reservation la virodh karat ahet
आपला भारत देश आणि भारतीय जनता हि खरचं खूप महान आहे कारण लोकशाही म्हणजे काय आणि ती कशी राबवावी याचे ऊदाहरण भारतीय जनतेने वारंवार जगाला दाखवून दिले आहे. आता भारताने खंबीर भूमिका घेऊन जिथे गरज असेल तिथे घणाघात करणे जरूरी आहे....भारतविरोधी शक्ती कार्यरत झाल्या आहेत
😂 ganit nit kar ...total population 140 cr aahe ...tyamadhe sarv aahet hindu ,muslim ,sikh ,esai aani etar hindu jem tem 90 to 100 cr asel tyamdhe kahi jati hya dharmala manat nahit ......muslim population second largest aahe kiman 30 cr chya aas pas .....ajun ak desh magtil te aata 😂 avadi population tar pak chi pan nahi aahe aani purn regoin cha vichar kela tar manje 😂 socold akahad bharat tar hindu 50 % pan rahat nahi aahe ...pakistan 30 cr bangla 20 cr aani deshat 30 cr ......population hotey muslim manje hindu 50 % hotoy aani deshat kahi ase disctric kinva tahsil aahe tithe hindu alpsankh aahe ....
@@swapnilpatil8441 System adhi pasun ashich aahe Badlaila gele tr te lok desh petavtil. Hyacha fayda pakistan Bangladesh china ghetil sobat congress sudha asel tyanchya😂
aata ky bangaladesh banvto ka maharashtrala 😂 to aarakshan king jarangya ..swata maratha aahe ka te akada cheak kar .....😂 thobdyavarun vatat nahi to maratha asel .....asali maratahe he ....kokanat aani ghatavar aahet tyana kunbi aarakashan nko aahe .......halla karanare dublicate kunbi aahet te
हे आरक्षण च विरोधात आंदोलन नव्हते तर सत्ता बदलण्या साठी होते कारण आरक्षण हे आधी च बरखास्त केले होते. बांगलादेश देश मध्ये कट्टर लोक खूप आहेत जे लोक शेख मुजीब जे बांगलादेश ल पाकिस्तान पासून मुक्त केले त्याचा पुतळा ल चपला ने मारत आसल ते कशे असतील तुम्ही च बगा आपला देशा मध्ये कोणी किती ही विरोध करत असेल एकमेका च पण स्वतंत्र सेनानी च सन्मान करतो Bjp आसो वा Congress दोनी महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू च सन्मान करतात
Bharata madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara kahihi honar nahi bharatatil deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj la reservation fukat milalele ahe timepass mhanun reservation ghetat mahan prime minister Modiji ni jatichya adharavar reservation band karanara kayada sansad bhavan madhe parit kela pahije
तुम्ही काँग्रेस सपोर्टर असाल तर तुम्हाला एक सांगू इ्छितो...... जशी काँगेस ने "आपत्कालीन" लावली होती . मोदी तशीच आपत्कालीन लाऊन एक एककाच्या गांडीत गोळ्या घालतील😂😅😂
भारत सरकारने पण यावर विचार करायला हवा कारण आपल्याकडे 75 वर्षे होऊन गेली तरी आरक्षण चालुच आहे चार पिढ्यांनी आरक्षण घेऊन पुढेही चालु आहे त्यामुळे सामाजिक असमानता आणि समाज समाजात भांडण तेढ निर्माण होत आहे असे वाटतेय! सर्वासाठी एक कायदा व मेरीट बेसिसवर शिक्षण व नोकरीत संधी उपलब्ध व्हाव्यात असे वाटतेय!
@@santoshlashkar9105 काहीच अडचण नही विरोधी पक्षाची ताकद वाढायला,मजबूत विरोधी पक्ष हवाच.. पण आपला विरोधी पक्ष ताकद वाढवण्यासाठी देशा बाहेरील देश विरोधी शक्तीची मदत घेतो.. शेख हसीनाजी जर परत पंतप्रधान झाल्या नही तर भारता साठी मोठी चिंतेची बाब असेल ..
@@rajendraugaleofficial Congress sattechi bhukeleli aahe. Jaat/dharm la minorities na vote bank banvun, chukiche decision gheun, velet garjeche badal n karta sattechi laalsa theun , Corruption karun karun 70 varsh desh khup mage rahila. Tyat pappu Ani antenio vr herald case tr chalu aahech. Ani he waqf board sarkhe decision gheun ajun vait haal kele aste je ata disnar nhi pn bhavishyat nakki disnar jase ki Pak falni, pok, uno permanent membership, Siachen, etc....
@@rajendraugaleofficial Sadhya deshat jevde riots hotat tyala pn congress support kartech openly. Tukde tukde gang la pn congress ne support kela(afzal guru chya fashi veli pn) CAA UCC la virodh kela, 370 la virodh kela, waqf la full power dili, ajun kiti tr lafdi astil ti pn ughad hotil...
courts reversed decision but protest 2.0 has different agenda. Bangladeshi army also didn't support sheikh hasina. THEY DELIBRATELY WANTED TO REMOVE HASINA.
Sir ji namaskar.......sir Nasik madhe gelya 1 August pasun bemudat uposhan suru ahe pesha bharti babat.......magil 10-12 varsh pasun PESA bharti rakhadli ahe......10 divsa pasun koni dakhal det nahi ya kade....... mahnun apan bol bhidu cha madymatun ya vaar prakash takave....kiva news cover karava..... please sir
हीच वेळ आपल्या वर येणार आहे काही वर्षात आता तरी हिंदू समाजाने जाती वाद सोडून एका झेंड्याखाली आले पाहिजे . आपला धर्म टिकला तर आपण राहू नाहीतर आपल्या हत्या निश्चित आपल्याला वाचवायला परत काही छत्रपती येणार नाही त्याचे कारण असे की आपल्याला देव धर्मा वर अस्था राहिलेली नाही. जर देव धर्मा साठी सघटित नाही झाले तर येणारा काळ आपल्या येणाऱ्या पिढ्या साठी खूप भयानक असेल.🙏जय शिवराय, जय शंभूराजे,जय हिंद 🚩
भारता ने या तुण शिकले पाहिजे आता किती दिवस आरक्षण लागू राहील मागास प्रवर्गातील महिला राष्ट्रपती झाल्या आहेत डॉ आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार आता आरक्षण रद्द केले पाहिजे
I Still do not get it, Are Protestors are against reservations or they want reservations? What i understood even after only 5 percent reservations they are protesting
Did you ever follow news? Did you listen to their slogans. If yes, then you would have not said so. USA is behind the isIaamic dictatorship but muIIas want it. @swapnilpatil8441
लोकांचा वेळ वाचवून मुद्देसूद बातमी सांगणारे चॅनेल. दिवसभर टीव्ही वर किती बातम्यांच्या वाहिन्या बघितल्या पण B'desh मधील अशांततेचे कारण कोणी सांगितले नाही. बोल भिडू तुमचे आभार.
Are pn ashyane bhartatil swarthi banlele arakshit lok, Ani congress milun desh jaltil tyache Kay. Mg tr desh pura dagmagel share market padel deshat ahaakar majel, foreign investments jatil, Ani hyacha fayda pakistan Bangladesh china ghetil Ani attack kartil. Ani tyana hech pahije aste mhanun tr congress Ani left wing he karu ichhitaat. Tyat he arakshan khau lok mand sarkh ashyana support kartat.
अरे बधीर बाकीच्या 50 % तुम्ही ही आहात, ते शिलक 50% फक्त आमचेच नाही तर त्यात ही तुमचा वाटा आहे, तुमच्या सारख्या आरक्षण च्या जीवार पास होणाऱ्याकडून हीच अपेक्षा आहे 😂😂😂
आरक्षणा मुळे भारतात पण अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, आरक्षण फक्त अपंग, आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला देण्यात यावं, जातीनिहाय आरक्षण देऊ नये हाच एकमेव पर्याय आहे
आपण आंदोलन करतो ते योगेच, आपल्या विरुद्ध काही चुकीचे झाले की आपण आंदोलन करायलाच हवे. पण सर्व काही आपल्या प्रमाणे होऊ लागले की काही हिसक उर्ती याचा फायदा घेतात आणि त्याला असे वाटे की आपण सर्व काही मिळून शकतो , इतेच लोकशाहीला धोका निर्माण होतो, बांगलादेश मध्ये हेच होत आहे 🇮🇳🙏
भारतात ही आरक्षणावरून एक दिवस अशी स्थिती येऊ शकते कारण आपल्या देशात जरी जातीवर आरक्षण असल तरी त्या जातीतील मूठभर लोकच त्याचा फायदा(गैरफायदा) घेत आहेत हेच खर सत्य आहे...कुणाला नाही पटल तर आधीच क्षमस्व..पण हे खरच आहे...समाजाचा नेता करोडपती झालाय पण समाजच काय?
True, shevti kiti pan arakshan ghya, kiti pn mothe vha, sarkari nokrya milva. Sanskaar paise / reservation ne nahi milavta yet, sanskar samajat angibhut asle tarach miltat. DJ samor 1 divas dhangad dhinga ghalun , mothyane road var ordun , shikshan sodun chapri pana Ani unadtappu pana karun, bhau dada lokancha adarsha theun , bullet var fat fat karat mothya avaj karun samaj pudhe jaat nasto. Samaj vicharanni ghadto Ani vicharanni ladhto. Tya mulech mulanna bhutkalat zalelya anyaya baddal shikvach pan tya anyayala shikshan karun kasa modta yeta he pan shikvayla hava. Education is the colour of character. Without education, character will always be mono tone, not a colourful one.
सर बांगलादेशच्या हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारासाठी आपण काहीतरी त्वरित केले पाहिजे १ देवळांमध्ये प्रार्थना २ पंतप्रधान निधीत रक्कम ३ घरोघरी रामकृष्ण हरीचा जप किंवा विष्णुसहस्त्रनाम जप आणि ह्यासाठी सगळ्यांनी एक ग्रुप निर्माण करून ई-मेल करून आपण काय केले ते सांगायचे
बांग्लादेश में 300 छात्रों की मौत के बाद प्रधानमंत्री ने अपने पद से इस्तीफा दे दिया और यहां विरोध प्रदर्शन में 750 किसानों की मौत के बाद भी मोदीजी नहीं हिले, यह राजनीति है।
जाऊन झोप शांत. त्याचं लोकांनी आंदोलनात रेप केला, पोलिसानं वर ट्रॅक्टर चढवला, भारतचा झेंडा खाली फेकला, खून केला, ड्रग्स दारू चा पुरेपूर वापर झाला. शेतकरी फक्त हरयाणा आणि पंजाब मध्येच नाही आहेत. हे फेक अकाउंट घेऊन दूसरी कडे जा. देशाचा सूरेक्षा बाबतीत नाही ते नाटक नाही.
भारतानी बॉर्डर लॉक केलं पाहिजे , बांगलादेशी गुसखोरी थांबण्यासाठी हा निर्णय घ्यायला पाहिजे.
बांगलादेशच्या पंतप्रधानांना भारत सरकारने आश्रय दिला आहे
Keli aahe
Very sad news @@indian62353
@@indian62353 ashray nahi transit boltat tyala tine Rajiky Ashraay UK gov la magitlay jra beakkal sarkha bolna sodun dya
सगळं कॉम्प्लिकेटेड असत तिथं हिंदू पॅन आहेत त्यांनी कुठे जायचं मग त्रास दिला तर
आपल्या बॉर्डर seal करा नाहीतर खूप स्थलांतर होईल..
Yes,Right...👍
@@C_MARTIN1 ho na..adhich khup Rohingyas alet ikde illegally...ata ajun nko
Khup kutre yenar..border cross karun
@@sam80166 arrr...avghde mg tr
😂 stalantar tar pahije .....congress la vote kon denar aani brahmanana javai pan bhetale pahine .........
मी प्रधानमंत्री मोदी साहेबांना विनंती करतो की बांगलादेशातल्या कुठल्याही नागरिकाला शरण देऊ नका पहिले आपल्या भारत देशामध्ये बरेच बांगलादेशी आहेत
Tyana aadhi parat pathva.
❤@@SK-ge3vi
Mail Kara modi na
Tu pan Bangladesh ahe ka
@@vishalrathod8641-d6z kon ? Me?
अख्ख्या जगाला माहित आहे
भारतात कोणाच्या ही जीवाला धोका नाही
I love india ❤
❤❤❤
भारतातीलच मागास, पीड़ित, वंचित आणि गरीब लोकांना धोका आहे,..अलीकडील उदाहरण म्हणजे पोर्शे कार आणि पूजा खेडेकर प्रकरण
हा बरोबर मणिपूर जपान मद्ये येत होते 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@sanketnavghare5977 😂😂
भारतात हिंदू धोक्यात आहेत आणि त्यातल्या त्यात सवर्ण
जगातील ज्या ज्या देशात धर्माचे वर्चस्व आहे
त्या त्या देशात लोकशाही चिरडली गेली आहे.
बांग्लादेश 💯
Vishisht majahab only...not other dharma do this..!
धर्म नाही मजहब म्हण कारण धर्म हा एकच आहे तो म्हणजे हिंदू.
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj hindu dharm virodhi reservation ghet ahe bangaladeshi Muslim Islam virodhi reservation la virodh karat ahet
त्या आंदोलनाची पार्षभूमि बाघा नंतर तर्क वी तर्क करा
धर्मला टारगेट करू नका
आपला भारत देश आणि भारतीय जनता हि खरचं खूप महान आहे कारण लोकशाही म्हणजे काय आणि ती कशी राबवावी याचे ऊदाहरण भारतीय जनतेने वारंवार जगाला दाखवून दिले आहे. आता भारताने खंबीर भूमिका घेऊन जिथे गरज असेल तिथे घणाघात करणे जरूरी आहे....भारतविरोधी शक्ती कार्यरत झाल्या आहेत
पण किती दिवस ... आज पण काही लोक आापल्या देशात आहे जे आंदोलन खाली देशाची मालमत्ता चे नुकसान करतात....
@@Spiderman-ox9lv आपलेच लोक अशांना खतपाणी घालतात आणि मग पश्चाताप करतात. प्रत्येक भारतीयाने स्वतःचे पर्यायाने देशाचे हित जपणे जरूरी आहे.
भारत ही बांग्लादेशच्या उंबरठ्यावर उभा आहे. आरक्षणवादी आंदोलनकाऱ्यांना बांग्लादेशकडून प्रेरणा मिळेल आणि ते ही मोदीच्या घरात शिरतील बबड्या😂😂
Watch deep trivedi to about india❤
आरक्षणामुळे भारतात पण हेच होऊ शकतं.... सगळीकडे आरक्षण मुळे वाट लागली आहे....
जे खरे गरीब आहेत त्यांना मिळाल पाहिजे....
या देशा मध्यले तर 50% लोक भारतातच राहत आहे बंगाल मध्ये
Mamata banerjee la hindu samaj support karato
@@anilgaikwad2202 खर आहे भाऊ
@@anilgaikwad2202 Hindu fakt jati pati madhe adaklay
❤@@nk-ti2hw
हिंदुस्थान मध्ये विलीन व्वा
चिन्मय भाऊच्या Video ची वाट बागत होतो ❤😊
बांगलादेश मधील येणारे सरकार हे Pakistan आणि चीन च्या इशाऱ्यावर चालेल.
भारत साठी पहिले सरकार अत्यंत चांगले होते.
Pakistan che swata khayche wandhe ahe
Peaceful community spreading peace 🕊️✌🏻
पार पिस काढलीत राव
Are tummchya sarkhe tond gap karun basaf nahit. Tyanna Saglyanna same aarakshan pahije ahe.
@@9786-z7u amhi nay bslo tond gapp krun..kra ithe pn same arakshan kay problem nay amhala
@@9786-z7u tuz kay dukat ahe
mahit tari ahe kashya mule challay sagla?
जिथे मुसलमान बहुसंख्याक तो देश नेहमी अस्थिर असतो. हिंदूंनी जात सोडून विचार केला पाहिजे नाहीतर कोणीच वाचणार नाही.😢
@@aniketjoshi4346 kharay bhau 💯 aplya lokanna hich gosht smor asun pn accept kraychi nahi...tyana fakt secularism ch tuntuna vajvaycha ahe....ti kaum kdhich itar dharmiyana manat nahit...mananar nahi..tyancha sathi itar sagle kafir ahet..
Indonesia baddal Kay mhna ahe tumcha 😂
Manipur
@@Kk-bk8rm 56 madhye ek saapdla....🤣🤣🤣
Abhinandan
@@nikhila7668sireya, afganistan, pakistan etc....
यह न पहला इस्लामी देश,
न आखिरी, मज़ाहब का मतलब ही सर्वनाश है.
जनसंख्या क़ानून नहीं लाई सरकार तो यहां भी यही होगा.
रशिया ने भगवत गीता वर बंदी का आणली होती 😂😂😂😂😂😂😂😂😂
World enjoys cartoon of
Pophat-Momo🤡 founder of your cuIt
@@smp2358
Pray for Hindus life in Bangladesh 😢
Arakshan virodhat andolan aahe Hindu cha kaay sambandh ?
@@asifkazi8125Hoy . Hyanna dusr ky yetay te sodun
@@asifkazi8125 mg Mandir ka jalali, hindu na ka tras detayet ? Dolyavr chi patti kadha jra ani bgha...distay smor tri mhntoy kay sambandh..
@@9786-z7u tu jyanna support krtoy tyana tri jaalpol sodun kay yetay dusra.
@@SK95021 yethe tax war tax laun hindu chi G..nd maarli jaat aahe tu Bangladesh la nighala wah re pattya !
भारतात अशी परिस्तिथी झाली नाही म्हणजे बरं होईल! ते तर फक्त 17 कोटी आहे आणि आपण 140+ कोटी.
दादा सतरा कोटी नाही जास्त असू शकते.
40+ zalet😢
भारत ही बांग्लादेशच्या उंबरठ्यावर उभा आहे. आरक्षणवादी आंदोलनकाऱ्यांना बांग्लादेशकडून प्रेरणा मिळेल आणि ते ही मोदीच्या घरात शिरतील बबड्या😂😂
😂 ganit nit kar ...total population 140 cr aahe ...tyamadhe sarv aahet hindu ,muslim ,sikh ,esai aani etar
hindu jem tem 90 to 100 cr asel tyamdhe kahi jati hya dharmala manat nahit ......muslim population second largest aahe kiman 30 cr chya aas pas .....ajun ak desh magtil te aata 😂 avadi population tar pak chi pan nahi aahe
aani purn regoin cha vichar kela tar manje 😂 socold akahad bharat tar hindu 50 % pan rahat nahi aahe ...pakistan 30 cr bangla 20 cr aani deshat 30 cr ......population hotey muslim manje hindu 50 % hotoy
aani deshat kahi ase disctric kinva tahsil aahe tithe hindu alpsankh aahe ....
नाही होणारं कारण तिकडे एकाच धर्माचे वर्चस्व आहे..आणि हेतू हा सरकार पाडण हाच होता आरक्षण तर मागे घेतलं होतं सरकारने..
ऑलम्पिक मध्ये भारताला एक ही गोल्ड मेडल जिंकता येत नाही.
कृपया ऑलम्पिक मध्ये ही आरक्षण पद्धत सुरु करावी.
🤦♂️🤦♂️😂😂😂
Mg bharat 100 gold ghenar
Already aahe reservation.
Coach vaigre Ani staff la reservation aahe.
Pn players matra skills Ani merit vr astil hi apeksha🌝
@@Sourabh_81 'Koach' aani 'Stafach' jar 'Aarakshanane' banle astil tar 'Kheladu' kay ghanta 'Medal' aananar!
@@swapnilpatil8441
System adhi pasun ashich aahe
Badlaila gele tr te lok desh petavtil.
Hyacha fayda pakistan Bangladesh china ghetil sobat congress sudha asel tyanchya😂
आरक्षण म्हणजे विभागणी… कुठे जात, तर कुठे धर्म तर कुठे स्वतंत्र सैनिक प्रवर्ग.
त्यामुळे भारतासाठी सुद्धा आर्थिक आरक्षण ही समजदारी ठरेल.
शेख हसीना यांना आरक्षना पायी बांगलादेश सोडून दुसऱ्या देशात जीव वाचून जावं लागतंय सावध राहा मराराष्ट्रातील राजकारन्यानो...एक मराठा लाख मराठा
घंटा 😅😅
aata ky bangaladesh banvto ka maharashtrala 😂
to aarakshan king jarangya ..swata maratha aahe ka te akada cheak kar .....😂 thobdyavarun vatat nahi to maratha asel .....asali maratahe he ....kokanat aani ghatavar aahet tyana kunbi aarakashan nko aahe .......halla karanare dublicate kunbi aahet te
@@anandkhati4571 जिरवली पण त्यानं तूमची 😂😂😂
@@swapnilpawar3284 स्वप्निल तुझ्या पप्पाला विचार तुझा नक्की पप्पा कोणता आहे
महाराष्ट्रातील मुर्ख मराठा समाजाने 5 वी नापास जरांगे च्या नादी लागू नये। काम धंदे करा आरक्षणान पोट नाही भरत। आरक्षण एक नशा आहे
भारतीय जनता : -- आम्ही आरक्षण साठी आंदोलन करतो.
बांगलादेशी जनता :-- आम्ही आरक्षण विरोधात आंदोलन करतो.
Aree murkha donhi madhe farak ahe. Aple arakshan jativar ahe. Tyanche arakshan vegle ahe.
हे आरक्षण च विरोधात आंदोलन नव्हते तर सत्ता बदलण्या साठी होते कारण आरक्षण हे आधी च बरखास्त केले होते. बांगलादेश देश मध्ये कट्टर लोक खूप आहेत
जे लोक शेख मुजीब जे बांगलादेश ल पाकिस्तान पासून मुक्त केले त्याचा पुतळा ल चपला ने मारत आसल ते कशे असतील तुम्ही च बगा
आपला देशा मध्ये कोणी किती ही विरोध करत असेल एकमेका च पण स्वतंत्र सेनानी च सन्मान करतो
Bjp आसो वा Congress दोनी महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू च सन्मान करतात
ये बढिया था गुरू
😂😂😂😂😂😂😂
👍👍👍
खरंच अस भारतात व्हायलाच पाहिजे. आरक्षण रद्द झालच पाहिजे. पुढच्या पिढ्या तरी नीट सुखान राहतील...
Jaat nasht, aarakshan nasht.
लावारिस .....आता तरी कुठे सुखात आहे😂😂
आपल्या देशात 70 कोटी लोक आरक्षण घेतात असे आरक्षण रद्द झाले तर आर्मी पोलिस बाजूला राहतील .दंगली होऊन ऐक माणूस सुद्धा जिवंत राहिला तर बरे होईल
Bharata madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara kahihi honar nahi bharatatil deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj la reservation fukat milalele ahe timepass mhanun reservation ghetat mahan prime minister Modiji ni jatichya adharavar reservation band karanara kayada sansad bhavan madhe parit kela pahije
@@anilgaikwad2202 तू डोक्यावर पडला आहे का??
लवकरच आपल्या देशात हीच परिस्तिथी. येणार
तुम्ही काँग्रेस सपोर्टर असाल तर तुम्हाला एक सांगू इ्छितो......
जशी काँगेस ने "आपत्कालीन" लावली होती .
मोदी तशीच आपत्कालीन लाऊन एक एककाच्या गांडीत गोळ्या घालतील😂😅😂
काही दिवसांनी भारतात हीच परिस्थिती निर्माण होईल
भारत सरकारने पण यावर विचार करायला हवा कारण आपल्याकडे 75 वर्षे होऊन गेली तरी आरक्षण चालुच आहे चार पिढ्यांनी आरक्षण घेऊन पुढेही चालु आहे त्यामुळे सामाजिक असमानता आणि समाज समाजात भांडण तेढ निर्माण होत आहे असे वाटतेय! सर्वासाठी एक कायदा व मेरीट बेसिसवर शिक्षण व नोकरीत संधी उपलब्ध व्हाव्यात असे वाटतेय!
आरक्षण....भारतात सुद्धा ह्याच कारणामुळे येणाऱ्या काळात बंडाळी माजेल....😮😮😮
Bro agar India me arakshan mitana hai toh jaatiwad mitana hoga ,
Bandu apana dost
कधीच नाही कारण sc,st,obc,nt,vjntअसे 80%हिंदु आरक्षण घेतात.राहिले ओपन वाले तर सरकारने त्यांना सुद्धा आरक्षण व ईतर सवलती दिल्या आहेत.
@@suhelkamble8588 jat sampavaych bolta ka tumhala tumchya jati cha abhiman nahi ka ? Tumhi tumchya jati la kothe pahata ? Tumche swatahache vichar kharab aahet ....
Nka deu m tya hinduna amhi general wala chi lagtil n merit list lagli ki@@rajendragaikwad5866
💯 भारतावर ह्याचा परिणाम होणार
अमेरीका चे उद्दिष्ट पूर्ण होतय, बांग्लादेश मधे सत्ता पालट..
भारतात विरोधी पक्षाची ताकद वाढणार...
विरोधी पक्षाची ताकत वाढायलाच पाहिजे, नाहीतर आपला 4 थी पास pm अहंकारी होईल.. 👍😄
@@santoshlashkar9105होईल नाही भावा आहेच
@@santoshlashkar9105 काहीच अडचण नही विरोधी पक्षाची ताकद वाढायला,मजबूत विरोधी पक्ष हवाच..
पण आपला विरोधी पक्ष ताकद वाढवण्यासाठी देशा बाहेरील देश विरोधी शक्तीची मदत घेतो..
शेख हसीनाजी जर परत पंतप्रधान झाल्या नही तर भारता साठी मोठी चिंतेची बाब असेल ..
@@santoshlashkar9105हाच ४ थी पास आज पाकिस्तानला भिकेला लावतोय. म्हणून शांत आहे नाहीतर अजुन एक २६/११ केलाच असता त्यांनी
@@santoshlashkar9105tuja ganja di rahulya peksha changla aahe 4thi pass
बाई आमच्या कडे आल्या सुरक्षित राहायला.. वा 🤣🤣🤣
का भारत सुरक्षित नाही का? देवी देवतेचा भारत आहे माझा. वंदे मातरम्
@@nitin9854daridri kashala pahije ithe..Tila haklun dya
बारामतीला घेउन जा त्यांना.
पाहिलं पण आल्या होत्या त्यांची वडिलांची हत्त्या झाल्या वेळी
@@Bigsteps-fast100tu bhatukda asnar
आपने खुदके देशसे हिन्दुस्थान सेफ लगा
और राहुल कहेता है हिंदू हिंसक है🙏
Bhava bhashan purn bagh sansad tv vr rahul gandhi ch tyane hinsak bjp la manla ahe
भविष्यात भारतात ही हेच होणार जर आरक्षण रद्द झाले नाही तर... भारतातील open खुल्या वर्गातील लोकांनो एकजूट व्हा.
२७ टक्के वाले.. खूप जागा. खात आहे
१५%😂😂vs ८५%sc st OBC
ews band zala pahije
😂😂😂
26 %
जे लोक हिंदू मुस्लिम भाई भाई बोलतात त्यांना कधी समजणार 😢
Bhava dp konacha lavlay aani tu ky boltatoy 😂😂
Dp च मुसलमानां च लावला
@@abhijittarange7628 😅😅मोदी प्रत्येक मस्जिदीला प्रतिमाह १०,००० रू देत आहे 😅😅😅 न्यूज पेपर बघत जा
भारतातही
ही परिस्थिती यायला फार वेळ लागणार नाही.
आणि हो चिन्मय भाऊ आजचे हे विश्लेषण आहे हे सत्यनारायणाची पूजा ऐकल्यागत वाटले... 😂😂😂
@@vijayyuvrajpatil7774 hech tr pahije aahe pakistan Ani china sarkhya deshana...Ani congress la sudhha.
@@Sourabh_81मग काँग्रेस 70 वर्ष सत्तेत होती काँग्रेस ने का नाही केल अस,काय पण बोलतो😂😂
@@rajendraugaleofficial
Congress sattechi bhukeleli aahe. Jaat/dharm la minorities na vote bank banvun, chukiche decision gheun, velet garjeche badal n karta sattechi laalsa theun , Corruption karun karun 70 varsh desh khup mage rahila.
Tyat pappu Ani antenio vr herald case tr chalu aahech.
Ani he waqf board sarkhe decision gheun ajun vait haal kele aste je ata disnar nhi pn bhavishyat nakki disnar jase ki Pak falni, pok, uno permanent membership, Siachen, etc....
@@rajendraugaleofficial
Sadhya deshat jevde riots hotat tyala pn congress support kartech openly.
Tukde tukde gang la pn congress ne support kela(afzal guru chya fashi veli pn)
CAA UCC la virodh kela, 370 la virodh kela, waqf la full power dili, ajun kiti tr lafdi astil ti pn ughad hotil...
@@rajendraugaleofficialम्हणुन तर भाजप सत्तेत आणले आहे. जर ते तेच करणार असेल तर पर्याय नाही.
हा गंभीर विषय केवळ बांगलादेश पुरता मर्यादित नाही "ममता बॅनर्जींवर लक्ष ठेवायला हवं भारत सरकारनं"
Mamta banerjee is new pm in Bangladesh?
Mamta banerjee is new Pm in Bangladesh?
तिची पण अवस्था हसीना सारखीच होणार
😂😂😂@@krishnabhilare5370
अरविंद वैद्य मर्डर आणि अंत्यायात्रे वर झालेली दगड फेकी वरती व्हिडिओ बनवा.......बाकी आपले विषयच भारी असतात.
मूळ कारण बेरोजगारी आणि त्यासाठी वाढती लोकसंख्या.
Te aaplya bhartat pan aahe
@@ImranShaikh-v3oलोकसंख्या पण तुमच्या मुळेच वाढत आहे
एकदम बरोबर
are bhai to problem aaplyala pudhe bhari padhnar aahe jaraa samjaaa
@@शिवभक्तविजयराज😂😂😂😂
भारतात देखील असे आरक्षण विरोधी आंदोलन व्हायला हवे.
त्या शिवाय काही पर्याय नाही 🎉🎉
हिंदूंचा नरसंहार चाललाय
त्याबद्दलही बोलला पाहिजे होता चिन्मय भाऊ 😢
आपला देश पण तनाशाही कडे चालला आहे. लोकांनो आवाज उचला. 🙏
courts reversed decision but protest 2.0 has different agenda. Bangladeshi army also didn't support sheikh hasina. THEY DELIBRATELY WANTED TO REMOVE HASINA.
UGACH KY PAN
😂असा आवाज उचलून तर बघ तुझ्यासकत सगळ्यांना चिरडून टाकू .... भारत आहे हा इथ हिंदू आहेत तोपर्यंत व्यवस्थ आणि देश संविधान जिवंत ठेवू...🇮🇳
57 मुस्लिम देश मध्ये काय होतंय
😂😂😂 khhihi
थँक्यू चिन्मय दादा खूप छान माहिती दिली तुमचा अभिनंदन थँक्यू सर
एक दिवस भारतात हेच होणार आरक्षणा मुळे..
@Bokya-Satbande Tumhalach desh sodun jave lagel karan, '' 'Reda Pan aamchach aani 'Kathi' pan aamchich".
Kon krnar😂 saglynaa arakshan ahe aata😂
Sir ji namaskar.......sir Nasik madhe gelya 1 August pasun bemudat uposhan suru ahe pesha bharti babat.......magil 10-12 varsh pasun PESA bharti rakhadli ahe......10 divsa pasun koni dakhal det nahi ya kade....... mahnun apan bol bhidu cha madymatun ya vaar prakash takave....kiva news cover karava..... please sir
युवा काय काय करू शकतो.. हे आपल्या सरकारने पण लक्षात घ्यायला पाहिजे.. 🙏
भारतीय जनता : -- आम्ही आरक्षण साठी आंदोलन करतो. बांगलादेशी जनता :-- आम्ही आरक्षण विरोधात आंदोलन करतो.
भारतात पण आसच घडण्याची 😮😢 शक्यता?
चिन्मय भाऊ हाज़िर मंजे विषय गंभीर 😊
हीच वेळ आपल्या वर येणार आहे काही वर्षात आता तरी हिंदू समाजाने जाती वाद सोडून एका झेंड्याखाली आले पाहिजे .
आपला धर्म टिकला तर आपण राहू नाहीतर आपल्या हत्या निश्चित
आपल्याला वाचवायला परत काही छत्रपती येणार नाही त्याचे कारण असे की आपल्याला देव धर्मा वर अस्था राहिलेली नाही.
जर देव धर्मा साठी सघटित नाही झाले तर येणारा काळ आपल्या येणाऱ्या पिढ्या साठी खूप भयानक असेल.🙏जय शिवराय, जय शंभूराजे,जय हिंद 🚩
आज बांगलादेश मध्ये गुणवत्ता जिंकली व आरक्षण हारले.
Khup changali ani padhatshir pane mahiti dile 👍🙏
जेव्हा नेता स्वतःला जनतेपेक्षा मोठा समजायला लागतो, त्याला जनता एक दिवस असच देश सोडून पळून जायला लावते.... त्यामुळं कोणीही नेता स्वतःला देव समजू नये...
नेता स्वतःला देव समजत नाही जनता त्याला देव बनवते.
Thanx चिन्मय भाई तु असल्यामुळे आम्ही थांबलो..
जरांगे पाटील यांचा हात असल्याची शंका ....😊
Aarkshan dilya mule tar govt padli.. jarange la tar border var sidha ubhe karnar nahi..
नाही शरद पवार यांचा 😂😂
😂😂@@gopaladamande8649
😂😂😂
😁😁😁😁
छान माहिती दिली धन्यवाद..
ईस्लामिक country मध्ये कधीही शांती राहत नाही..........keep calm.....
Save Hindu's In Bangladesh 🙏🙏
Peace Full 🕊️ Community Spreading The Peace 😢
7:53 बांगलादेशच्या पंतप्रधानांना भारत सरकारने आश्रय दिला आहे
Mhatarila free ration ani free ghar deun taka. Ladki bahin cha form bharunghya..😅😅😅
भारता ने या तुण शिकले पाहिजे आता किती दिवस आरक्षण लागू राहील मागास प्रवर्गातील महिला राष्ट्रपती झाल्या आहेत डॉ आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार आता आरक्षण रद्द केले पाहिजे
Sarv jaminiche . . Sarkar KDE jama Karyche changli ghost ahe reply deshil😅
@@DhruvSitafule-y7vkas ahe fukat khaichi savay lagli ki sarv fukatch milav ase vatat
@@DhruvSitafule-y7vजमिनी कुणाच्या हक्काच्या नाही घेतलेल्या जश्या तुम्ही भिकारडे दुसऱ्याच्या हक्काच्या नोकऱ्या शिक्षण खाता.
🤡Ha aala ek atishahana. Mhanje mahit nahi kahi nahi pan shahanpana shikvaychi Lokanna. Arey Bangladesh madhe tya lokancha mulanna kivha relatives Lokanna Quota/Reservation aahe jya Lokanni Bangladeshla pakistan pasunIndependence milavnya madhe Yogdaan dila hota.
Bharta madhe reservation ha Khalchya Jatinla bhetate karan ikde Jaatiwad aahe aani dalit Lokancha representation sathi reservation aahe. Aadhi abhyas kar mag reservationcha navavar bhukayla ye😂
@@wealthycommandoTe nako sangu, saglyanna mahitiye patlanni gareeb lokan kadun zameeni kashya hadaplya. Aani aadhi real account ne ye mag ithe bhuk kutrya.
हे सगळं पाहिल्यानंतर India against discrimination एक ना एक दिवस होईल असं वाटायला लागलंय 😢
जिथं जिथं आरक्षण आहे तिथं तिथं आक्रोश विद्रोह आणि देशाच्या संपत्तीचं नुकसान 😢
Thanks bol bhidu
धर्मावर वेगळे झालेल्या देशात असंच होणार,
😮
बर झाल भारतात संविधान आहे,
म्हणून भारत देशात एकजूट आहे.
भारतीय जनता : -- आम्ही आरक्षण साठी आंदोलन करतो. बांगलादेशी जनता :-- आम्ही आरक्षण विरोधात आंदोलन करतो.
I Still do not get it, Are Protestors are against reservations or they want reservations? What i understood even after only 5 percent reservations they are protesting
सलाम बोल भिडू ला . परफेक्ट माहिती दिली.
एकधिरशाही राखलेवर ,सामान्य जनतेला गुलाम समजल्यावर असच होणार...आपल्या देशात ही वेळ येऊ नये हिच अपेक्षा...
विचार करा ति भारतातच आली आहै टेररीस्तान किंवा चिन कडे गेली नाही । सोबत दलाई लामा सुद्दा । मनजे भारत काय आहै है औळखा । proud करा
Dharmshla ahe.kunihi ya.. Kashi raha..fuktyana free milnar....
Very important news
कुरआन की तालीम ही ऐसी है.
जहा इनकी संख्या अधिक हुई बर्बादी आनी ही हैं.
Ha 'Dharmik' kiwa 'Jatiya' tanaw nahi ha 'Aarakshanach' tanav aahe yat 'Jati', 'Dharmacha' kahihi sambandh nahi, baghave tithe he 'Sanghote' 'Jati - Dharam', 'Jati - Dharam' kartat.
म्हणूनच रशिया ने गीता वर बंदी घातली होती....😂😂😂😂😂
ua-cam.com/users/shortsYS0jCTWHyMU
Nope. Most iskcon are Russian devotees.
@@smp2358
@@smp2358rassia madhe amchi aana bhau sathe chi kadambari chalte bhava tar Gita ka nahi ❤❤ #fakira
Did you ever follow news?
Did you listen to their slogans.
If yes, then you would have not said so.
USA is behind the isIaamic dictatorship but muIIas want it.
@swapnilpatil8441
लोकांचा वेळ वाचवून मुद्देसूद बातमी सांगणारे चॅनेल. दिवसभर टीव्ही वर किती बातम्यांच्या वाहिन्या बघितल्या पण B'desh मधील अशांततेचे कारण कोणी सांगितले नाही. बोल भिडू तुमचे आभार.
अशी परिस्थिती भारतातही उत्पन्न होऊ शकते😢
Best news sangta tumi👌👌
आरक्षण भारतातून पण जायला हवे झीरो आरक्षण. फक्त गुणवत्ता पाहिजे. भारतात पण काही दिवसांनी असे होऊ शकते.
अगदी मनातील बोललात
पण होणार नाही अशी क्रांती करायला मनगटात जोर हवा , एकजूट हवी.
Are pn ashyane bhartatil swarthi banlele arakshit lok, Ani congress milun desh jaltil tyache Kay.
Mg tr desh pura dagmagel share market padel deshat ahaakar majel, foreign investments jatil, Ani hyacha fayda pakistan Bangladesh china ghetil Ani attack kartil.
Ani tyana hech pahije aste mhanun tr congress Ani left wing he karu ichhitaat.
Tyat he arakshan khau lok mand sarkh ashyana support kartat.
Are baba arkshan 50% ahe mg rahilele atihushar 50% lokanchi gunvta kuth ahe bhart ajunhi jat-dharm yat adkun ahe mnun viksit desh nahi...tumchyasarkhynchi kmi nhi ith😂😂😂
अरे बधीर बाकीच्या 50 % तुम्ही ही आहात, ते शिलक 50% फक्त आमचेच नाही तर त्यात ही तुमचा वाटा आहे, तुमच्या सारख्या आरक्षण च्या जीवार पास होणाऱ्याकडून हीच अपेक्षा आहे 😂😂😂
छान माहिती दिली चिन्मय भावा...तुला रोज ऐकू वाटते
आरक्षणा मुळे भारतात पण अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, आरक्षण फक्त अपंग, आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला देण्यात यावं, जातीनिहाय आरक्षण देऊ नये हाच एकमेव पर्याय आहे
आपण आंदोलन करतो ते योगेच, आपल्या विरुद्ध काही चुकीचे झाले की आपण आंदोलन करायलाच हवे. पण सर्व काही आपल्या प्रमाणे होऊ लागले की काही हिसक उर्ती याचा फायदा घेतात आणि त्याला असे वाटे की आपण सर्व काही मिळून शकतो , इतेच लोकशाहीला धोका निर्माण होतो, बांगलादेश मध्ये हेच होत आहे 🇮🇳🙏
आपला देश आरक्षण मुक्त केला पाहिजे
International News should be covered by Arunraj Jadhav ❤
जय जय राम कृष्ण हरी 🙏
आणि आपल्याकडे आजूनपन आरक्षण साठी आंदोलने होतात। आर्थिक सर्वेक्षण नुसार आरक्षण यावर कोणीच आंदोलन करत नाही 🙏
चिन्मय भाऊ ची पगार वाढलीच पाहिजे ❤❤❤
आपले सर्वच video अभ्यासपूर्ण असतात....
ज्या देशात peaceful community ची संख्या जास्त आहे तिथे असे प्रकार घडतच राहतात.
Manipur.......
Nice information
एवढ्या बातम्या पाहिल्या पण विषय फारसा कळत नव्हता तुमचा बोल भिडू व्हिडिओ मराठीत आपल्या भाषेतपाहून सर्व काही समजले😊
Ho ka ❤
Very important topic bhau ❤
भारतात आश्रय देऊ नये
Thanks
आता हे बांगलादेशी भारतात येऊ नये
बांगलादेशच्या पंतप्रधानांना भारत सरकारने आश्रय दिला आहे
@@indian62353bhangar decision 😅
बंगाल देशात हुकूमशही चालू होती.... तेच परिणाम भोगत आहे बंगला देश.
भारत मध्ये पण तेच चालू... सर्व मंत्री पळणार
घंटा 😂😂
@@anandkhati4571 घंटा वाजली का? तुझी😆
@@mangeshchaudhari2953are tu Italy chi bar dancer cha bhakt ahe yo na ho na 😂😂😂 bar dancer chy auladi ahe tumhi 😂😂😂
@@rohankale7485 फेकू बाबा. तुला काय कळ बसते रे.
अंध भक्त....
धर्म आणि सत्ता ची ओढा तन म्हणजे 🎇बंगला देश
Bhawa 1 Million Subscribers Hote Tenwa subscribe Kel Hot Aata 2.8 Million Subscribers Zalet Tuze Congratulations 🎉 Bhawa
चिन्मय भाऊ आज खूप फास्ट
भारतात ही आरक्षणावरून एक दिवस अशी स्थिती येऊ शकते कारण आपल्या देशात जरी जातीवर आरक्षण असल तरी त्या जातीतील मूठभर लोकच त्याचा फायदा(गैरफायदा) घेत आहेत हेच खर सत्य आहे...कुणाला नाही पटल तर आधीच क्षमस्व..पण हे खरच आहे...समाजाचा नेता करोडपती झालाय पण समाजच काय?
True, shevti kiti pan arakshan ghya, kiti pn mothe vha, sarkari nokrya milva. Sanskaar paise / reservation ne nahi milavta yet, sanskar samajat angibhut asle tarach miltat. DJ samor 1 divas dhangad dhinga ghalun , mothyane road var ordun , shikshan sodun chapri pana Ani unadtappu pana karun, bhau dada lokancha adarsha theun , bullet var fat fat karat mothya avaj karun samaj pudhe jaat nasto. Samaj vicharanni ghadto Ani vicharanni ladhto. Tya mulech mulanna bhutkalat zalelya anyaya baddal shikvach pan tya anyayala shikshan karun kasa modta yeta he pan shikvayla hava. Education is the colour of character. Without education, character will always be mono tone, not a colourful one.
भाऊ पुणे porsche केस चा कही अपडेट??
Matter close bhau
भारतात एकदा स्थावर आणि जंगम मालमत्तांचे समान वाटप करा मग आरक्षणाची कोणालाही गरज पडणार नाही 😅😅😅😅😅😅😅
Swata kamvun kha..
Fukat chya savai mule dilele pn khalavun bashhil.
Mg Ani arakshan sathi desh jaalat bashhil.
Kadhi deshala garaj padli tari tumhi mage rahnar he nakki.
Tumhala tr swatacha vichar aahe deshacha kuth.
मी हाच व्हिडिओ शोधत होतो खरचं सापडला 😂😅
सत्ता.. लोकशाहीची असो.. हुकुमशाहीची असो.. की घराणेशाहीची असो....... लोकांनी मान दिला तरच शान आहे.... बऱ्याच देशांत झालंय....❤❤❤
चिन्मय मित्रा बोल भिडू वर फक्त तुझेच सादरीकरण आवडते.
Salute Bangladesh students for this......nahi to humare IND mai mujko etna mujko etna chaiye kr ke आंदोलन करते है 😢
आरक्षण हटाव देश बचाव 🚩🚩
याचा अर्थ बांगलादेशी लोकांना हे कळला.
Jatiwaad hatao aarkshan bhagao
Tyaj background kay ahe bgh agodr mg bol😂😂
Ews हटाओ देश बचाओ
सर बांगलादेशच्या हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारासाठी आपण काहीतरी त्वरित केले पाहिजे
१ देवळांमध्ये प्रार्थना
२ पंतप्रधान निधीत रक्कम
३ घरोघरी रामकृष्ण हरीचा जप किंवा विष्णुसहस्त्रनाम जप
आणि ह्यासाठी सगळ्यांनी एक ग्रुप निर्माण करून ई-मेल करून आपण काय केले ते सांगायचे
Aaplya deshat suddha asa andolan zhala pahije... Sharad pawar sarkhya netyana he mahit ahe ki aaj na udya saglyat motha aslela Maratha samaj ase andolan ubharu shakto... mhanunch Jarange sarkhe chapti wale ubhe karun garib lokana arakshanache gajar dakhavun bharitiya madhali ekata jagruk hou naye mhanun ase khel kheltayet... jar aplya deshat asa uthav zhalach tar aplya pan deshatil netyachi palta bhui thodi hoil... ani asa lavkarch zhal pahije...
भीडू कमालीचा अपडेट ठेवला आहे चॅनेल , शाब्बास 👌 लगे रहो❤
बांग्लादेश में 300 छात्रों की मौत के बाद प्रधानमंत्री ने अपने पद से इस्तीफा दे दिया और यहां विरोध प्रदर्शन में 750 किसानों की मौत के बाद भी मोदीजी नहीं हिले, यह राजनीति है।
Ye ab huva
😅 ओ किसान नहीं तुम्हारी तरह खालिस्थानी थे 😂
जाऊन झोप शांत. त्याचं लोकांनी आंदोलनात रेप केला, पोलिसानं वर ट्रॅक्टर चढवला, भारतचा झेंडा खाली फेकला, खून केला, ड्रग्स दारू चा पुरेपूर वापर झाला. शेतकरी फक्त हरयाणा आणि पंजाब मध्येच नाही आहेत. हे फेक अकाउंट घेऊन दूसरी कडे जा. देशाचा सूरेक्षा बाबतीत नाही ते नाटक नाही.
Usko sharam nahe hai 😂😂
Mand budhi