अंडी लिंबू संजीवक पिकात ईतका बदल कि विश्वास बसणार नाही.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @गणेशमरकड-ड2ख
    @गणेशमरकड-ड2ख 4 роки тому +90

    सर ताक आणि अंडे यांच मिश्रण चा रिझल्ट डाळिंब साठी एकच नंबर आहे भाऊ,

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому +6

      धन्यवाद भाऊ

    • @Farmer00
      @Farmer00 4 роки тому +1

      @@VijayRathod-sn2kg
      तसा मोबाईल no मिळत नसतो
      तुमचा प्रश्न सांगा

    • @mukteshwargosavi5939
      @mukteshwargosavi5939 4 роки тому +1

      प्

    • @sarinainamdar372
      @sarinainamdar372 4 роки тому +2

      Drip nae sodu sakta ka ? Plz reply me urgent sir..

    • @Farmer00
      @Farmer00 4 роки тому +1

      @@sarinainamdar372
      No

  • @shankarlangote7538
    @shankarlangote7538 4 роки тому +61

    पोस्ट उशिरा करतोय पण हा प्रयोग करून पहिल्या नंतर प्रतिक्रिया देतोय ......... मी १६ किलो लिंबू रस आणि ९० अंड्याच संजीवक तयार करून सोयाबीन आणि कपास वर फवारणी करून पाहिली .........दोन्ही पिका फवारणी नंतर बहरलेली आढळली .......कापसाच्या पणानाना गडद हिरवा रंग आला ......झाड डेरेदार दिसायला लागले.........शेतकऱ्यांनी या संजिवकाची फवारणी अवश्य करायला हवी........... धन्यवाद

    • @aliuddinsiddiqui8172
      @aliuddinsiddiqui8172 Рік тому +4

      छान आहे

    • @somnathbhujbal4114
      @somnathbhujbal4114 Рік тому

      सर 16 लिटरच्या पंपाला प्रमाण काय घेतलं तुम्ही सांगा, आणि ते बनवल्यानंतर किती दिवस राहते

    • @vijaymalwar1625
      @vijaymalwar1625 6 місяців тому

      ​@@somnathbhujbal4114160ml

    • @ravikirankadam3306
      @ravikirankadam3306 4 місяці тому

      किती एकर वर 16किलो लिंबू रस आणि 90अंडे वापरले आणि प्रति पंप किती मिली वापरले

  • @arvindpawar913
    @arvindpawar913 3 роки тому +18

    अंडा लिंबु संजिवक चा 2 वेळा पेरु बागेवर वापर केला आहे. खुप चांगला रिझल्ट आहे.
    धन्यवाद भाऊ

  • @Farmer00
    @Farmer00 4 роки тому +17

    ताक आणि अंडी तुमचा व्हिडिओ बघून तयार करून फवारणी केली होती खोडवा उसमध्ये जबरदस्त रिझल्ट आला.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      धन्यवाद भाऊ इतर शेतकऱ्यांना हि शेअर करा.

    • @शेतीवशेतकरी
      @शेतीवशेतकरी 4 роки тому

      @@ApliShetiApliPrayogshala tumcha nabar dya

    • @vinodurkude4423
      @vinodurkude4423 4 роки тому +1

      राम राम साहेब ताक अंडी हे संजीवक कसा तयार करायचा याची माहिती सांगा

    • @Farmer00
      @Farmer00 4 роки тому +1

      @@vinodurkude4423
      वरील चॅनल वर व्हिडिओ search करा
      सापडेल

    • @kiranshendge2852
      @kiranshendge2852 4 роки тому

      ताक आणि अंडी कसे फवारावे.

  • @nikhilvairagadevlog363
    @nikhilvairagadevlog363 4 роки тому +2

    मी तयार केले आणि मारले पण दोनदा खूप छान परिणाम आहे 120 विलायती अंडे चे 6 एकराला 10 लिटर झाले पुन्हा उरले आता तुरीवर पण मारणार व्हर्टिसिलियम व बेव्हीरियाबसिया बुरशी ही पण मारली खूप छ्यान परिणाम आहे भाऊ

  • @navnathmali7419
    @navnathmali7419 4 роки тому +11

    छान आपन वआण्णासाहेब जगताप तुम्हि दोघांनी जे व्हिडिओ सेंद्रिय शेती वऔषधे सांगतात या मुळे आम्हाला पन सेंद्रिय शेती करण्यास खुपच मदत होत आहे 🙏🌷मनापासुन धन्यवाद 🙏🌷

    • @jaywantlondhe1056
      @jaywantlondhe1056 3 роки тому

      सीताफळाची कळ्या गळून गेल्यात तरी याचा वापरले तर फरक होईल का

  • @yuvrajjideshmukh2551
    @yuvrajjideshmukh2551 4 роки тому

    मी चन्यावर ताक व अंंडी चे द्रावण फवारले आहे.छान रिझल्ट मिळाला.

    • @sunnynikam9358
      @sunnynikam9358 4 роки тому

      वास येतो का?? मी बनवले त्याचा खूप वास येत आहे..

  • @santoshdarokar4329
    @santoshdarokar4329 2 роки тому +5

    असा माणूसच नाही पहिला खूप छान

  • @sanjayshinde473
    @sanjayshinde473 4 роки тому +1

    Chan mahiti milali Dhanyawad Kanda Ani gabu pikasathi mahit dya

  • @rameshuthale4455
    @rameshuthale4455 4 роки тому +24

    फवारणी करणे आवश्यक आहे का? सरीतून पाण्याबरोबर सोडले तर चालेल आवश्य सांगावे 20 लि. च्या पंपाला किती माप घ्यावे

    • @amolwaghmare1916
      @amolwaghmare1916 Рік тому +1

      ताक आणि अंडे सोडा 200 लिटर पाणी
      1 लिटर ताक आणि 10 अंडे 3 दिवस ठेवून चौथा दिवशी सोडा ड्रीप मधून

  • @maheshsalagare1677
    @maheshsalagare1677 4 роки тому +3

    चांगले रीजल्ट मिळते,
    साहेब धन्यवाद

  • @navnathmali7419
    @navnathmali7419 4 роки тому +8

    एक विनंती आहे कि आपन डि कंपोज हे कसे तराय करतात तो व्हिडीओ पन टाका 🙏आपली सर्वमाहिती आगदि आडानि शेतकर्याना पन समजेल आसी सोपी भाषा व माहिती आहे सविस्तर छानच 🌷🙏

  • @kailashgaikwad9387
    @kailashgaikwad9387 Рік тому

    खूप छान माहिती दिल आपण सर
    तुमच्या कडे लिंबू 10 रुपये किलो नि मिळतात परंतु आमच्या कडे 100 रुपये नि मिळतात

  • @gautamkamble4302
    @gautamkamble4302 4 роки тому +14

    अंडे आणि नींबू हे संजीवक या संजीवका बद्दल फवारणी ची मात्रा किती आहे किती प्रमाण वापरायचं ही माहिती देणे गरजेचे आहे

    • @PravinPatil-ss3uz
      @PravinPatil-ss3uz 2 роки тому

      ति माहीती दिली आहे याचं विडिओ मध्ये 9मिनिट पुढे

  • @rd8610
    @rd8610 4 роки тому +2

    खुप छान पाटील...

  • @surajjadhav5387
    @surajjadhav5387 4 роки тому +6

    👍👍👍 रासायनिक पेक्षा पर्याय चांगला आहे

  • @padmakarnanhore4951
    @padmakarnanhore4951 4 роки тому

    मी मागील वर्षी वापरले... मस्त परिणाम

  • @vishwanaththombare
    @vishwanaththombare Рік тому

    खुप छान माहिती दिली धन्यवाद.

  • @dnyandevkorde4
    @dnyandevkorde4 4 роки тому +7

    सर हळदीच्या फुटवा येण्यासाठी अंडा ताक संजीवक ड्रीचिंग केली तर फुटवा जास्त प्रमाणात निघतील का

  • @sakharambele1150
    @sakharambele1150 Рік тому

    च्छान माहिती आहे

  • @dhirajyadav7870
    @dhirajyadav7870 4 роки тому +17

    हळदीवर प्रयोग केला तर काय फायदा होऊ शकतो

  • @vishwasisame2639
    @vishwasisame2639 3 роки тому +1

    सर भेंडी साठी चालेल का आणि माझी भेंडी 25. दिवस झाले आहेत करू का आणि या आधी फवारणी केली आहे एम45ची फावरनी केली आहे

  • @MgoreMgore
    @MgoreMgore 4 роки тому +7

    सर अंडी आणि लिंबू यांचं मिश्रण एक महिन्या नंतर फवारणी केली तर चालेल का ?
    मिश्रणाला ४० दिवस झाले चालेल का ?

  • @savimundada7966
    @savimundada7966 3 роки тому

    Bhau majya kade magil varshi tayar kelel anda limbu sanjivak aahe to vaparaycha rahun gelay.... Aataa waparta yeyil ka.... Gul nahi taklay tyat

  • @birukarande8260
    @birukarande8260 4 роки тому +8

    लिम्बुनी वर favrle तर चालेल का

  • @pandurangchopade1394
    @pandurangchopade1394 3 місяці тому

    खूपच छान

  • @rajendrakurhe5325
    @rajendrakurhe5325 4 роки тому +6

    भाऊ कपाशी एक महिन्याची आहे मारले तर चालेल का

  • @nileshparteki2179
    @nileshparteki2179 Рік тому

    Andi ani limbu he sajivak tayar 7 tarkhe paryant 20 divas zale pan pavsa mude setat favarni karayla ushir zala tr ata te favarni Karu skto ka

  • @navanathgaikwad8276
    @navanathgaikwad8276 4 роки тому +11

    Mi kelay pan 6vya divashi alya पडल्या त्यात. का अळ्या पडल्या ते सांगा मला

  • @pramodnikole343
    @pramodnikole343 2 роки тому

    दीपक भाऊ वीस लिटर पंपासाठी किती डोस द्यावा लागेल सोबत निंबोळी अर्क फवारलं तर चालेल का प्लीज कृपया मला मार्गदर्शन करा कारण मी आपल्या व्हिडिओ पाहण्यास यावर्षी सुरुवात केली शेती करण्यासाठी कापूस पीक अत्यंत चांगले आहे मी दादालाड साहेब व चांडक साहेबांचे व्हिडिओ आपल्यासोबत खूप पाहलेले आहे. फांदीछाटायचे पान काढायचे पानाची सूट झाडाची सूट काढायचे त्याचे पण मी प्रयोग केला आहे कापूस पी खूप छान आहे अंडी नींबू संजीवक प्रतिपंपासाठी वीस लिटर साठी किती डोस द्यायचा सोबत निंबोळी अर्क फवारायचे का नाही त्याबद्दल प्लीज कमेंट करून सांगा मला मी यावर्षी पासून शेती करत आहे कृपया माझ्या कमेंट ला उत्तर द्या धन्यवाद धन्यवाद.

  • @tanishqsv
    @tanishqsv 3 роки тому +5

    भाऊ ऊसासाठी वेस्ट डीकंपोज़र बरोबर फवारले तर चालेल का?
    त्याचे प्रामाण व वेळापत्रक सांगा.

  • @vinodjadhav1195
    @vinodjadhav1195 3 роки тому +1

    हे द्रावन काजु बागेवर चालेल काय

  • @dipakmarnar5241
    @dipakmarnar5241 4 роки тому +3

    लिंबू अंडे संजिवक ची फवारणी मारुन झाली तर रासायनिक फवारणी कपाशीवर मारली तर चालेल का?

  • @LATIKATAWARE
    @LATIKATAWARE Рік тому +1

    हा प्रयोग वांगी पिकावर करता येईल का

  • @shridhargore85
    @shridhargore85 4 роки тому +8

    द्राक्षे पिकावर याची फवारणी कधी करावी..?
    कृपया मार्गदर्शन करावे..

  • @limbarajkamble779
    @limbarajkamble779 4 роки тому

    व्हीडिओ खूप आवडला. त्यासाठी खूप धन्यवाद.

  • @adv.deepaksawale6090
    @adv.deepaksawale6090 4 роки тому +11

    नारळ, चिकू, आंबा,केळी, फणस,जांभूळ, पेरू ,लिंबू या झाडांवर हे संजीवक मारले तर चालेल का ? कधी आणि कसे मरावयाच ?

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому +5

      भाऊ सर्व झाडावर पिकावर चांगले परिणाम मिळतात.
      व वापर कधिही करावा

  • @nagsendhoble6158
    @nagsendhoble6158 4 роки тому +1

    Very nise

    • @ulhaspardhi5247
      @ulhaspardhi5247 4 роки тому

      सर मोगऱ्या वर ती नीबु व अनंडी वाप रु का

  • @sunilwadkar9480
    @sunilwadkar9480 4 роки тому +14

    हे संजीवक भुईमूग, हरबरा,ज्वारी,भाताच्या पिकांवर करू शकतो का?, आणि ही फवारणी झाडाच्या मुळाशी करावा की पानावरून?????? Please कळवा.

    • @devidasshindepatil1606
      @devidasshindepatil1606 4 роки тому

      काय म्हणता भाऊ चालते का भुईमुंग वापर

  • @vaijanathlambhade4333
    @vaijanathlambhade4333 4 роки тому +1

    मी कालच हा प्रयोग केला, पन त्याचा वास ऐवढा बेकार होता, की त्यामुळे माझे डोके प्रचंड दुखत आहे व ताप ही भयंकर आला आहे.

  • @sandippatil4903
    @sandippatil4903 4 роки тому +30

    सोयाबीन पीकाला कोनत्या अवस्थेत फवारणी करावी...🙏

  • @nageshmali956
    @nageshmali956 2 роки тому

    Kiti divas tayar karun ovashad marave aani ovashed tyasathi chalte ka

  • @kishoredongre201
    @kishoredongre201 4 роки тому +10

    टमाटर और mirchi पर भी स्प्रे कर सकते हैं क्या

  • @AdityaSable-g7g
    @AdityaSable-g7g Місяць тому

    भाऊ गहू पिकावर चालेल का ? आणि चालत असेल तर कसे वापरावे त्याचे प्रमाण व पिकाच्या कोणत्या स्टेजवर मारावे प्लीज लवकर रिप्लाय द्या

  • @prashantagrawal9992
    @prashantagrawal9992 4 роки тому +7

    Bhau Santra pikavar koni waparle aahe Kai?waparle aslayas praman kiti ghyave? Krupaya kalwa.

  • @virendraprabhudesai3443
    @virendraprabhudesai3443 4 роки тому +1

    Far chan mahiti dilis mitra

  • @laxmansolanke1719
    @laxmansolanke1719 4 роки тому +6

    दिपक भाऊ गवरान अंडी एवजी सरकारी अंडी म्हणजे जे दुकानात मिळतात ते अंडी वापरली तर चालेल का?

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      नाही भेटले तर वापर करा भाऊ

    • @VishalSecret
      @VishalSecret 4 роки тому

      @@ApliShetiApliPrayogshalaकोंबडी चे नासवलेले(खराब झालेले)अंडे चालेल का

  • @mayurdhande2697
    @mayurdhande2697 2 роки тому

    Dada he dravan kiti divas apan theu shakto mi kel aahe kiti divsat vapryacg

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 4 роки тому +8

    कपाशी वर किती फवारे मारायचे

  • @jatwe
    @jatwe 4 роки тому +2

    सोपी पद्धत आहे भाऊ...
    मी पण तयार करतो, मला माझ्या बागेसाठी अगदी थोड्या प्रमाणात लागेल, धन्यवाद
    #गच्चीवरील बाग

  • @santoshsonawane9174
    @santoshsonawane9174 4 роки тому +18

    हे सोयाबीन वर चालेल का याची प्रती लिटर मात्रा किती वापरावी लागणार

  • @ShridherGhorpade
    @ShridherGhorpade Місяць тому

    गुलाब शेती वर चालेल का 15 ml पंपा च माफ किती

  • @vijaysinhadhav5505
    @vijaysinhadhav5505 4 роки тому +17

    ऊसावर फवारले तर चालतं का..?
    ऊस पिकाला याचा रिझल्ट कसा आहे आणि ऊस किती महिन्यांचा असताना फवारले पाहिजे..

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 4 роки тому +1

    ठिबक ने सोडले तर चालेल का

  • @sharaddumbre8479
    @sharaddumbre8479 4 роки тому +9

    दीपक भाऊ तुमच्या गावठी कोंबडी पालन च व्हिडिओ बनवा म्हणजे नवीन कुकुटपलन करणारे शेतकरी मित्रांना फायदा होईल.

  • @dattakorade2407
    @dattakorade2407 4 роки тому +1

    खुपच छान
    नविन माहीती

  • @ashrubadal9466
    @ashrubadal9466 4 роки тому +5

    Papai la chalel ka sir

  • @vaibhavmore7524
    @vaibhavmore7524 Рік тому

    साहेब ताक अंडी ची फवारणी केल्यानंतर कपाशीच्या फुलांना जास्त पावडर येईल का, आशा करतो की तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर लवकर द्याव. 🙏

  • @balajidhavan799
    @balajidhavan799 4 роки тому +7

    डाळिंब बागेवर चालेल का? व किती प्रमाण वापरावे.

  • @sonumathankar8056
    @sonumathankar8056 4 роки тому +1

    हरभरा साठी चालेल का

  • @avinashkokate1001
    @avinashkokate1001 4 роки тому +14

    उसाला 15 लीटर पंपाला किती मिली वापरायच आम्ही तयार केल आहे

    • @sohamratnaparkhe868
      @sohamratnaparkhe868 4 роки тому

      आमाला बी सांगा

    • @ashokpatil6479
      @ashokpatil6479 4 роки тому

      Reply ch det ny rav,,🤔

    • @ashokpatil6479
      @ashokpatil6479 4 роки тому

      Banvun ky karayche

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      भाऊ फवारणी साठी 30 मीली घ्या 15 लीटर पाण्यासाठी
      फवारणी करावी.
      किंवा जमीनीत ठिबकद्वारे सोडण्यासाठी एकरी दोन लिटर द्या

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      भाऊ फवारणी साठी 30 मीली घ्या 15 लीटर पाण्यासाठी
      फवारणी करावी.
      किंवा जमीनीत ठिबकद्वारे सोडण्यासाठी एकरी दोन लिटर द्या

  • @shivajihakke7894
    @shivajihakke7894 4 роки тому +1

    Tomato LA chalatay ka

  • @rahulmore21
    @rahulmore21 4 роки тому +4

    ऊस आणि आलं पिकासाठी वापरू शकतो का आणि जर पंपास किती प्रमाणात वापर करावा

  • @sanifsayyad8423
    @sanifsayyad8423 3 роки тому

    He sanjivak and Anna sahanbanche sanjivak add krun fawarni kele tr Chalel ka

  • @moremohan369
    @moremohan369 4 роки тому +30

    दिपक सर कपासीला कोणत्या अवस्थेत मारायचं संजीवक आणि किती वेळा मारायचं सविस्तर सांगा सर.

  • @mahadevtidke-iw2rt
    @mahadevtidke-iw2rt Рік тому

    भाऊ मी बनवलं आहे लीबु अंडे फर्मान किती वापरावे 16लीटला

  • @ramkrishnapatil7284
    @ramkrishnapatil7284 4 роки тому +7

    निबुच्या पिकावर चालेल का ?

  • @sadipanbidwe6849
    @sadipanbidwe6849 4 роки тому

    Chan Mahiti dili bhahu

  • @rameshmaske6650
    @rameshmaske6650 4 роки тому +3

    अंडे आणि लीबाचे एक्सपायरी किती दिवसाची आहे

  • @smita9532
    @smita9532 4 роки тому +1

    Valala chalel ka

  • @nagoraokendre7557
    @nagoraokendre7557 4 роки тому +12

    Sir या tonic सोबत किटकनाशके वापरु शकतो का?

  • @bst.7550
    @bst.7550 4 роки тому +1

    Sir कांदे साठी used केलं तर चालेल का .

  • @nagrajpatil5848
    @nagrajpatil5848 4 роки тому +22

    250 ग्राम गुळ कसा टाकायचा,,
    पाणी करुन टाकायचे के डायरेक्ट द्रावनात गुऴाचे खडे टाकायचे ????

    • @sandipfuse1639
      @sandipfuse1639 Рік тому

      हे काय विचार्यच आहे काय

  • @balirajaproductions3069
    @balirajaproductions3069 4 роки тому +1

    सोयाबीन वर चालेल का दादा

  • @kailasshinde5820
    @kailasshinde5820 4 роки тому +9

    Soyabean la chalel ka ani kuthlya stage la maryacha

    • @sunitawarkhade3309
      @sunitawarkhade3309 2 роки тому

      सोयाबीन पिकाला चालेल का अणि कधी मारावे

  • @JavedShaikh-zf6nx
    @JavedShaikh-zf6nx 2 роки тому

    Sir rasainic khata barobar chale ka

  • @suniltangde8346
    @suniltangde8346 4 роки тому +11

    भाऊ मिरची पिकावर कोटड़ा आहे तर तुम्हें जे द्रावण बनवल जयाण काही फरक पढणका

  • @samirmulani1610
    @samirmulani1610 4 роки тому +1

    drakha velila kaha prakare vapar karal

  • @kisankurkute4408
    @kisankurkute4408 4 роки тому +6

    भाऊ सोयाबीन पिकासाठी चालेल का
    आणि ते किती दिवसानंतर फवारणी करावी

    • @kisankurkute4408
      @kisankurkute4408 4 роки тому

      सर तुम्ही प्रेड नाही सांगितला

  • @ayushmaddy339
    @ayushmaddy339 Рік тому

    Strawberry या पिकासाठी चालेल का किती प्रमाणात वापर करावा लागतो

  • @deepakpadole3863
    @deepakpadole3863 4 роки тому +4

    दिपक भाऊ माझ्या प्रश्र्नांची उत्तर मला मिळाली.कारण तुमचा video मी परत बघीतला.६ महिने हे तयार मिश्रण वापरता येईल

  • @nitishkumarpawar6586
    @nitishkumarpawar6586 4 роки тому +10

    ऊस पाला सेंद्रिय पद्धतीने कसा लवकर कुजवावा हे सांगा

    • @chandrakant300
      @chandrakant300 4 роки тому +1

      वेस्ट डीकंपोडेर चा वापर करावा

  • @rajeshgore5933
    @rajeshgore5933 3 роки тому

    अंडी लिंबू संजीवक तयार करून 10 दिवस झाले भाऊ ( अंड्याची टरफले काढून तयार केले ) आता वापरले तर चालेल का? की एक्सपायरी झाले ते सांगा कृपया मार्गदर्शन करा.

  • @satishgavali4813
    @satishgavali4813 4 роки тому +5

    भुईमूग।पिकावर फवारणी चालेल काय

  • @chetandeshmukh6763
    @chetandeshmukh6763 3 роки тому

    भुईमूंग पीकावर चालते का आनी प्रमाण किती आनी कोनत्या स्टेज ला

  • @prakashkarale7054
    @prakashkarale7054 4 роки тому +6

    सिताफळसाठी चालेल का भाऊ?

    • @dharmrajmunde6253
      @dharmrajmunde6253 2 роки тому

      सिताफळ बागेत वापर करायचाय कोणत्या आवसतेत करवा

  • @dnyaneshwarraut8406
    @dnyaneshwarraut8406 4 місяці тому

    ताक अंडी कोरोजन मिक्स केलं आणि मारलं तर चालेल का

  • @sureshaannboleniwar335
    @sureshaannboleniwar335 4 роки тому +14

    भाऊ अंड आणि लिंबू आणि मासा अमिनो अँसीड पैकी कोणती चांगली आहे

    • @arunprakashgadekar5643
      @arunprakashgadekar5643 4 роки тому +6

      कांदा पिकाला चालेल का आणि चालत असेल तर पीक कोणत्या अवस्ते मध्ये असताना फावरल पाहिजे

    • @parmeshwarbhongal2089
      @parmeshwarbhongal2089 4 роки тому +1

      छानच

    • @deelipsonawane7629
      @deelipsonawane7629 4 роки тому

      छान माहिती दिली भाऊ

    • @ramnathgodse9332
      @ramnathgodse9332 2 роки тому

      Soyabin sathi kadhi favarni karaychi

    • @amitbhau
      @amitbhau 2 роки тому

      @@ramnathgodse9332 फुलं यायच्या अगोदर आणी शेंग पक्के झाल्यावर

  • @vitthaldeokate3805
    @vitthaldeokate3805 3 роки тому

    Ghevda pikasathi chalel ka

  • @dattatrayshelke6728
    @dattatrayshelke6728 4 роки тому +12

    डाळिंबाला कोणकोणत्या स्टेज मध्ये स्प्रे मारू शकतो

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому +4

      व्हिडिओ पुर्ण बघा भाऊ

    • @shivajisurzuthiadkar9570
      @shivajisurzuthiadkar9570 4 роки тому

      हे संजीवक मीरची पीठावर चालते का भाऊ सांगा

  • @chetanjagtap5913
    @chetanjagtap5913 10 місяців тому

    मिरची पिकासाठी फवारणी केल्यास उपयोग होइल का

  • @pankajghorpade8508
    @pankajghorpade8508 4 роки тому +4

    आले लावले आहे सर 1 महीना आणि 15 दिवस झाले आहेत आत्ता केली तर चालेल का आणी प्रमाण कीती वापरले पाहिजे

  • @gooalbankar2988
    @gooalbankar2988 2 роки тому

    Aande.podli tar chaltin ka

  • @manishrangari3895
    @manishrangari3895 4 роки тому +3

    Sir kapasi var....(andi + limbu )tasech (tak+andi+gul)
    Kadhi favarayche tase sangave

  • @rajarampatil3101
    @rajarampatil3101 2 роки тому

    देवगड हापूस आंबा फळावर चालेल का

  • @chandrakantchavan1433
    @chandrakantchavan1433 4 роки тому +7

    आपला फोन नं देणे आपल्याशी बोलायचे आहे please

  • @deepakpadole3863
    @deepakpadole3863 4 роки тому

    मी ३ एकरांवर कपाशीचे पीक घेतले आहे ( आमच्याकडे कपाशीला परहाटी म्हणतात)हे २० दिवसांत तयार झालेले संजीवक किती दिवस वापरू शकतो, तसेच जास्तीचे संजीवक तयार करून ठेवले व १५/१५ दिवसांनी वापरले तर चालेल का.कारण एक संजीवक तयार केल्यावर दुसरे तयार करण्यात परत २१ दिवस लागतात.pl reply

  • @avinashmali1580
    @avinashmali1580 4 роки тому +5

    दादा मी केले होते ,आज 13 दिवस झालेत पण औषध सफेद झाले आहे , आधी पिवळे दिसत होते काय करावे उपाय सांगा 🙏🙏

  • @kishorjadhav9058
    @kishorjadhav9058 4 роки тому +10

    आद्रक ला कोणत्या स्टेज ला फवारणी करावी

  • @Master-vikastalekar
    @Master-vikastalekar 3 роки тому

    Bhajipala falbhajya la chalel ka