अंडी ताक दही संजीवक टॉनिक | सर्व पिकांची जोमदार वाढ | Anda tak fayde | घरच्या घरी टॉनिक | अंडी ताक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 бер 2023
  • अंडा ताक दही संजीवक टॉनिक | सर्व पिकांची जोमदार वाढ | Anda tak fayde | घरच्या घरी तयार करा टॉनिक
    #ताक_अंडी_संजीवक
    #milind_bhor
    #tak_anda_sanjivak
    #ताक_अंडी_फवारणी
    #ande_tak_sanjivak
    #अंडी_ताक_दही_तयार_करण्याची_पद्धत
    #ताक #अंडी #टॉनिक #ताक_अंडी_फवारणी
    #अंडी_ताक_संजीवक #अंडी_ताक #अंडी_ताक_दही
    #Anda_tak_tonik #ताक_अंडी #ताक_दही_अंडी
    #ताक_अंडी_फायदे #ताक_अंडी_बुरशीनाशक #अंडा_ताक_टॉनिक #अंडी_ताक_कीटकनाशक
    #अंडी_ताक_टॉनिक #घरच्या_घरी_बनवा_टॉनिक
    #अंडी_ताक_घटक #अंडी_ताक_पद्धत
    #मिरची_ताक_अंडी_फवारणी #टोमॅटो_ताक_अंडी
    #वांगी_ताक_अंडी #कांदा_ताक_अंडी #गहू_ताक_अंडी
    #डाळिंब_ताक_अंडी #पपई_ताक_अंडी #काकडी_ताक_अंडी #भेंडी_ताक_अंडी #गवार_ताक_अंडी #बुरशी #कीटकनाशक #खत
    #अंडी_ताक_काय_आहे #ताक_अंडी_घटक #homemade #home_made_tonik #संजीवक #स्लरी #गुळ #गुळ_ताक_अंडी #दही_अंडी #curd_eggs_natural_fertilizer
    #जैविकशेती #जैविक_खेती #जैविक_बुरशीनाशक
    #जैविक_कीटकनाशक #जैविक_टॉनिक
    #milind_bhore #milind_bhor_mirchi
    #milind_bhor_tomato #milind_bhor_vangi
    #milind_bhor_kanda #milind_bhor_methi
    #milind_bhor_kothimbir #मिलिंद_भोर
    अंडी ताक संजीवक, फळं, फुलांच्या संख्येत वाढ तसेच पिकाच्या पोषणमूल्यासाठी घरिच बनवा जबरदस्त टॉनिक
    curd eggs natural fertilizer
    अंडी ताक फवारणी मागील कारणे
    काय आहे ताक अंडी मध्ये
    दही ताक अंडी खत तसे बनवायचे
    ताक अंडी मुळे पिकांना होणारे फायदे
    स्वस्त आणि सोप्पे अंडी ताक संजीवक
    अंडी ताक जबरदस्त फायदे
    ताक अंडी वावर कोणत्या पिकावर करावा
    ताक अंडी फवारणी
    अंडी अंडी ताक
    मिरची लागवड टोमॅटो लागवड कांदा लागवड पपई लागवड काकडी लागवड वांगी लागवड भेंडी लागवड ऊस शेती
    #mirchi_lagwad #tomato_lagwad #vangi_lagwad #bhuimug_lagwad #kanda_lagwad

КОМЕНТАРІ • 196

  • @rupeshanandrao2175
    @rupeshanandrao2175 10 місяців тому +9

    आपण खूप चांगली माहिती देता.आपले आभार.अशीच माहिती शेतकरी मित्रांना देत राहा.धन्यवाद.

    • @MilindBhor
      @MilindBhor  10 місяців тому

      धन्यवाद ❤️🤗🌱🙏

  • @user-zh2nh2mw7t
    @user-zh2nh2mw7t 9 днів тому +1

    धन्यवाद दादा

  • @bharatdhavale1124
    @bharatdhavale1124 Рік тому +3

    खूपच सुंदर

  • @swatidange-es5ff
    @swatidange-es5ff 12 днів тому +1

    एकच नंबर

  • @samayyashettiwar6134
    @samayyashettiwar6134 11 місяців тому +2

    Thank you sir

  • @GokulRaut-lw8we
    @GokulRaut-lw8we Рік тому

    धन्यवाद

  • @MeActiveFarmer
    @MeActiveFarmer Рік тому +2

    खूपच छान माहितीपूर्ण प्रात्यक्षिक @milind bhor

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому +2

      धन्यवाद कांदा व्यापारी 🤗🙏❤️🌱

  • @ashokumbarkar
    @ashokumbarkar 11 місяців тому

    सुदर माहीती

  • @user-ze8pk8cq1c
    @user-ze8pk8cq1c 9 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

    • @MilindBhor
      @MilindBhor  9 місяців тому

      धन्यवाद ❤️🙏🌱🤗

  • @siddunigadi5648
    @siddunigadi5648 10 місяців тому +1

    Sirji thanks

  • @madanpatilnichal9435
    @madanpatilnichal9435 2 місяці тому +1

    Very nice ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @SyedRiyazuddin-xn9xw
    @SyedRiyazuddin-xn9xw Місяць тому

    ❤ भाऊ साहेब एक नंबर

  • @vaishalidhumal-6383
    @vaishalidhumal-6383 4 місяці тому

    Khup Chan ahe kami kharchamade रिजल्ट chan ahe dhanyawad

  • @punajeechaure6405
    @punajeechaure6405 Рік тому +4

    मिलिंद भाऊ फार छान माहिती देता राव असेच
    मिरची व सगळ्या पिकांची माहिती देत जा
    धन्यवाद,

  • @akashpadekar5827
    @akashpadekar5827 4 місяці тому

    मिलिंद भाऊ खूपच सुंदर माहिती, फक्त रोपांच्या प्रमाणावर औषदांचे प्रमाण सांगितल्यास खूप छान होईल माझसाठी

  • @user-bk9lx6uc1x
    @user-bk9lx6uc1x 11 місяців тому +1

    🎉🎉🎉

  • @dinkarchavan3997
    @dinkarchavan3997 9 днів тому

    adarak la burashi ,tambera sathi ksa use kraych

  • @kashinathjadhav1745
    @kashinathjadhav1745 10 місяців тому +1

    अशीच माहीती देत राहा भाऊ

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 10 місяців тому +9

    तुम्ही गुळ टाकायला सांगितलं नाही

  • @yogeshsomase4638
    @yogeshsomase4638 20 днів тому

    ताक गावरान गाई चे पाहीजे जर्सी गाई चे पाहीजे

  • @vaibhavchavan6828
    @vaibhavchavan6828 Рік тому +7

    Kiti rop lavl aahe

  • @maheshpatil8115
    @maheshpatil8115 Рік тому +1

    म्हणुनच तुमची व्हिडीओ बघतो

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      धन्यवाद दादा 🌱❤️🙏🤗

  • @purushottamkavharpatil8140
    @purushottamkavharpatil8140 Рік тому +2

    Milind bhau tumhi aamche guru aahat aapali barobari konich karu sakat naho jay shivray

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      धन्यवाद 🙏🤗❤️🌱

  • @openeyes1441
    @openeyes1441 19 днів тому

    Drenching cha ekri kiti takach v kiti panyat mix karaych sangitla nahi

  • @yogeshahirrao2218
    @yogeshahirrao2218 10 місяців тому

    एकरी प्रमाण सांगितले एकरी ड्रिप मधून

  • @vikaskunjir2672
    @vikaskunjir2672 Рік тому +2

    ❤❤❤.एकच.नबर.

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      धन्यवाद 🤗🙏❤️🌱

    • @janardhanharne9550
      @janardhanharne9550 9 місяців тому

      ​@@MilindBhorसर तुमचा मोबाइल नंबर पाठवा

    • @janardhanharne9550
      @janardhanharne9550 9 місяців тому

      सर तुमचा ओटसब नंबर पाठवा

  • @user-mf4ld8fq6u
    @user-mf4ld8fq6u 9 місяців тому

    Dusri avshd chalel ka tya avshd shobt

  • @sagarvasekar6942
    @sagarvasekar6942 10 місяців тому +1

    sir tomato pikala yachi favarni kadi karavi maza tomatocha fud 45 divsacha aahe

  • @user-gm7vs3nb7d
    @user-gm7vs3nb7d 4 місяці тому

    शंखी गोगलगाय वर उपाय कळवा

  • @umeshsonone3735
    @umeshsonone3735 4 місяці тому +1

    ताक अंडी फवारणी केली मि वागि व डइचईग केली मला रीजट चांगला मिळाला 15तारखेला

  • @harshalgaydhane7224
    @harshalgaydhane7224 Рік тому

    Bhau kiti ml talave 15litar pamp la

  • @ajitkadam6846
    @ajitkadam6846 10 місяців тому

    Peru sathi chalel ka

  • @vinayakmulik4540
    @vinayakmulik4540 8 місяців тому

    Sanjog tonic favarni muleMirchi Lagai side effect ho sakta ka

  • @sandipdeore7411
    @sandipdeore7411 Рік тому

    Tomoto la kiti divsat Dile pahije
    Milind bhau

  • @vikasbaad7208
    @vikasbaad7208 6 місяців тому

    Kalun sodtana kiti liter panela kiti mili ghevay

  • @basavrajhipparagi1695
    @basavrajhipparagi1695 11 місяців тому

    Makka Prakash chaal ka vah yacha Madi kitaknashak calil ka

  • @kiranjundare6125
    @kiranjundare6125 Рік тому

    टॉमेटो ला प्लेन मध्ये आळवणी केली तर चालेल का ?

  • @user-ic5gy6sr1o
    @user-ic5gy6sr1o Рік тому

    आपल वागी पिक आहे सर

  • @amolmahajan2748
    @amolmahajan2748 Рік тому

    आहो दादा हे संजिवक पपई पिकावर वापरले तर चालेल का ,,

  • @krushimitravishal
    @krushimitravishal Рік тому +3

    सर गावरान अंडी घेयची की शेड मधील

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      कोणतेही घ्या

  • @gullyboyff7892
    @gullyboyff7892 8 місяців тому

    Deshi daru takala Jamel ka

  • @tusharaher2656
    @tusharaher2656 Рік тому +3

    🙏🙏 नमस्कार #दादा
    1) एक एकर शेतात बेड(Drip) वर उन्हाळ कांदा लागण केली आहे तर, 1 एकर साठी #ताक_अंडी_संजीव Drip मध्ये देण्यासाठी प्रमाण कसे घ्यावे लागेल आनि त्या सोबत शेणाच्या रबडी चा अर्क घेतला तर चालेल का? .
    2)आनि तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे स्प्रे साठी 50-60ml प्रति पंप घेणार आहे तर त्यात #Seaweed आनि #silicon घेतले तर चालेल का?

  • @user-bo8my9rt9i
    @user-bo8my9rt9i 11 місяців тому

    Sar turai 50 dvishasha jala ful
    Darth nahi

  • @pramodpatil7170
    @pramodpatil7170 5 місяців тому

    मक्का पिकाला ताक अंडी ड्रीप मधून दयाचे आहे तरी प्रमाण सांगा आपाला विडियो शेतकऱ्यान करीता खूप फायदेशिर आहेत मक्का पिकावर पण माहित द्या

  • @avinashmhase1214
    @avinashmhase1214 3 місяці тому

    ड्रीप मधून एकारी सांगा

  • @sandeepkhedekar3476
    @sandeepkhedekar3476 Рік тому +1

    Drip मधून किती प्रमाणात सोडायला हव

  • @pradeeppatil2820
    @pradeeppatil2820 Рік тому +3

    फुल झाडांना वापरले तर चालेल का ?

  • @dilipdhomane4062
    @dilipdhomane4062 11 місяців тому +1

    Drinching la 15 ltr panyal la tak Andi संजीवक किती ml टाकायचे भाऊ

  • @user-jo6wh3ld9m
    @user-jo6wh3ld9m 10 місяців тому

    अद्रक साठी चालते का

  • @vishalsonpimpale3518
    @vishalsonpimpale3518 Рік тому

    Mahit ahe ho

  • @vinodvidhate6159
    @vinodvidhate6159 Місяць тому

    200 ltr पाणी ला किती अंडी गुळ आणी ताक लागेन

  • @jayaramhulawale3711
    @jayaramhulawale3711 Рік тому

    Sir misran tayar zalyavar galun gyayache ka.

  • @user-ey5rm9be8k
    @user-ey5rm9be8k 5 місяців тому

    Kiti.divasane.bhovarave

  • @dhirajkumar-rg2bt
    @dhirajkumar-rg2bt 11 місяців тому

    कपाशी वर चालेल का

  • @bhushanvakte8997
    @bhushanvakte8997 Рік тому +2

    Mirchi cha kontya stage la chalel

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      ua-cam.com/video/y70Ifergkuo/v-deo.html
      ही व्हिडिओ बघा
      ua-cam.com/video/G6zQ4dNLNNg/v-deo.html
      ही पण बघा

  • @AmolFarkunde
    @AmolFarkunde 9 місяців тому

    ताक अंडा संजीवनी सोबत रासायनिक खते व औषधी चालतील का

  • @mangeshsawant4937
    @mangeshsawant4937 Рік тому

    Drenching che praman किती asaave

  • @ravindragavhale4839
    @ravindragavhale4839 Рік тому +1

    वांगे पिकामध्ये खूप प्रमाणात पांढरी माशी आहे उपाय सांगा साहेब

  • @rajpurohit9885
    @rajpurohit9885 7 місяців тому

    Sanjivak or kitnashak dono ko ek saath milaya or spry kiya to kuch hoga kya

  • @prabhakarchavan3988
    @prabhakarchavan3988 Рік тому

    Sir Mee
    20 mangozadz

  • @amitchandankhede3646
    @amitchandankhede3646 5 місяців тому

    झेंडू फूल शेतीत वापर करू शकतो का

  • @rameshwarjadhav900
    @rameshwarjadhav900 10 місяців тому

    सर अद्राक साठी चालेल का डिंचीग साठी कंद कुझ लागली आहे सांग

  • @user-gs6ym3gn9n
    @user-gs6ym3gn9n 9 місяців тому

    सर येक

  • @yojananaik3308
    @yojananaik3308 Місяць тому

    vangi pilavar pandari mashi aahe upay saga

  • @hanmantchavan2543
    @hanmantchavan2543 Рік тому +1

    जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩🚩🚩
    मिरची वर ठराविक झाडावर कांडी करपा दिसतोय उपाय सांगा.

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому +1

      उद्या विडिओ येणार दादा चॅनल वर

    • @gunjanfopse1405
      @gunjanfopse1405 8 місяців тому

      भावा कांडी करपा कसा कंट्रोल केला सांगा ना

  • @anilbhagwat7096
    @anilbhagwat7096 5 місяців тому

    उसावर याचा फायदा होईल का

  • @sunilchikane9370
    @sunilchikane9370 11 місяців тому

    भाऊ एक महिन्याची स्लरी बनवेल आहे जमेल का वरून फवारणी साठी किती मिली

  • @gokulnikam7972
    @gokulnikam7972 11 місяців тому +1

    सर नमस्कार वाल खूप पिवळा पडत आहे तरी रामबाण औषध आहे का

  • @amolsabanepatil9242
    @amolsabanepatil9242 Рік тому +6

    राजे ड्रीप मधून किती प्रमाण असते पंप चे प्रमाण समजले ड्रीप चे सांगा

    • @babajinarayan3651
      @babajinarayan3651 5 місяців тому

      राजे ड्रिप मधून प्रमाण किती असावे याची माहिती

    • @jivansandhya7793
      @jivansandhya7793 4 місяці тому

      15 ली. ला 200ml & 20 ली. ला 250ml

    • @jivansandhya7793
      @jivansandhya7793 4 місяці тому

      फवारणी करीता

  • @mr.3666
    @mr.3666 10 місяців тому

    सर माझ्याकडे 20 लि.चा पंप आहे तर प्रमाण किती घ्याव लागेल.

  • @prabhakarbhalerao8561
    @prabhakarbhalerao8561 10 місяців тому

    गोमूत्र चालेल का याच्या सोबत

  • @mahendrakoli6210
    @mahendrakoli6210 Рік тому

    Eka Eka La Kiti Gaya Hai Dada

  • @nitinraut5340
    @nitinraut5340 11 місяців тому

    पानवेली ला मारले तर चालेल का

  • @ramkishanbhoslepatil7186
    @ramkishanbhoslepatil7186 5 місяців тому

    लावल्या नंतर किती दिवसांनी करायची

  • @chandulalmane8331
    @chandulalmane8331 4 місяці тому

    खरबूज पिकाला वापरले तर चालेल का बुरशीनाशक भाऊ

  • @BhagyshriWani
    @BhagyshriWani 4 місяці тому

    यकापंपाच प्रमाण किती घ्यायचे सांगायचंविसरला आहात.

  • @shubhammusmade1683
    @shubhammusmade1683 Рік тому

    वाऱ्याने मिरची झोपली .फुल गळाले काय करू मिलिंद भाऊ

  • @shankarkarpe7550
    @shankarkarpe7550 11 місяців тому

    फवारणी लाऐक पंप १५ लाईटरला किती संजीवक वापरले पाहिजे आणि द्रीचिग्ला किती संजीवक आणि किती पाणी सांगितले तर शेतकर्याला कळेल.बाकी सर्व छान विडिओ

  • @yogeshkale1076
    @yogeshkale1076 9 місяців тому +1

    Tak ani andi sobt kitknashk chale ka

    • @MilindBhor
      @MilindBhor  9 місяців тому

      फक्त प्लेन रिझल्ट घ्या

  • @hemantdeore5732
    @hemantdeore5732 Рік тому

    400 लिटर साठी किती आंडे ताक घियाच

  • @kiranpile2676
    @kiranpile2676 Рік тому +1

    टरबूज मिरची एकत्र आहे 1 महिन्याचा प्लॉट आहे वापरू शकतो का

  • @maulithengemauli391
    @maulithengemauli391 Рік тому

    पाणी किती टाइम द्याचे आहे 10मार्च ला लागुआड़ केली आहे

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 Рік тому

    यात गुळ वापरू शकतो का

  • @shankarkarpe7550
    @shankarkarpe7550 11 місяців тому

    मित्रा फवारणी and द्रीचींग ला काही प्रमाण आहे का ?

  • @pramodmeshram8800
    @pramodmeshram8800 8 місяців тому

    Kami shabdat sangat ja bhairaje

  • @balasahebjadhav3286
    @balasahebjadhav3286 3 місяці тому

    उसावर चालते का????

  • @vijaykumarkulkarni5695
    @vijaykumarkulkarni5695 11 місяців тому

    Miland bhau १ch number mala chan Resalt ala ahe

  • @yogeshdhawas5558
    @yogeshdhawas5558 4 місяці тому

    हे संजीवक तयार झाल्यानंतर किती दिवस ठेऊ शकतो म्हणजेच मला भाजिपाल्यावर दोन पंप लागतो आणि मी १० पंप तयार केले तर ते संजीवक किती दिवस ठेऊ शकतो

  • @jayaramhulawale3711
    @jayaramhulawale3711 Рік тому

    Sir tomato chi duri futath aahe he sanjivak favarni Karu ka

  • @dattarraydukare6000
    @dattarraydukare6000 Рік тому

    टरफले न घेणे, कारण काय आहे साहेब

  • @vaibhavchavan6828
    @vaibhavchavan6828 Рік тому +2

    Mirchi lavlyanantar kiti divsat dyaych

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      यावर सविस्तर विडिओ चॅनल वर आहे दादा

  • @shrimantdombale7158
    @shrimantdombale7158 Рік тому +1

    प्रमाण कसे वापरावे अणि उसाला मारले तर चालेल का

  • @yogeshahirrao2218
    @yogeshahirrao2218 10 місяців тому

    एकरी प्रमाण सांगितलं सांगितलं नाही

  • @rafikshaikh6077
    @rafikshaikh6077 9 місяців тому

    दूसरे ओशद वाफरता यते का सोबत

  • @pandharinathingale4185
    @pandharinathingale4185 2 місяці тому

    आपण खूप चांगली माहिती देतात पण
    कोणालाही शिवीगाळ करू नका त्यांना त्यांचं काम करू दया

  • @ravishinde200
    @ravishinde200 9 місяців тому

    मिरचीवर कोणी वापर केलाय का

  • @vishalsonpimpale3518
    @vishalsonpimpale3518 Рік тому +1

    50ml ni khahi hot nhi 200 ml ghya

  • @cute____------boy5482
    @cute____------boy5482 9 місяців тому

    भाऊ ताक अंडी स्प्रे केलं तर मग रासायनिक औषधं स्प्रे नही करायची का??

  • @TejuPatil-gb6dg
    @TejuPatil-gb6dg Рік тому

    सर हे टॉनिक झाडे लावल्यानंतर किती दिवसात अळवणी घालायची आणि नंतर किती वेळा घालु शकतो एखदा घातल्यानंतर किती दिवसाचा गॅप ठेवावा .
    f

  • @annabhaughule6894
    @annabhaughule6894 11 місяців тому

    झाडावर फवारणी करायची का बुडाला फवारणी करायची