धन्यवाद सर माझ्या शब्दांना मान देऊन तुम्ही हिडीयो तयार केला आता मला सर्व प्रश्नांची उत्तरे मीळाले मी पांच शेतकऱ्यांना तुमचे हीडीयो सेर केले आहे तर ते शेतकरी ताक अंडी वापर करणार आहे सर कमेड मध्ये काही चुकले असेल तर माफ करा
. मी ताक अडी दही गूळ व गाईचे गोमूत्र मिक्स केले व फवारले चांगला रिजल्ट आला आहे व एकरी 2 2 पोती किंवटल सोयाबीन झाले . सुमारे तीन फवारण्या केल्या पंधरा पधरा दिवसाच्या अंतराने केल्या होत्या . रिजतर १०१% लागला .
थ्रिप्स साठी औषध चांगले तुमचे ताक आणि अंडी पण बुरशीनाशकासाठी काही माहिती सांगा डाऊनी आणि करपा भरी या रोगासाठी आणखी तुमच्याकडे माहिती काय असेल तर कळवा बाबासाहेब आगवणे
दादा मी दोन फवारणी झाली आहे तांक अडेची आणि तिसरी फवारणी करायची आहे ताक अडेची पण माझ्या माझ्या ताक अडेचा मिशना मध्ये खूप अ डया झाले आहे ते कापूस वर फवारणी करायची किंवा नाही दादा ते योग्य राहील का कापसावर फवारणी राहील का
अंडी आणि दही हे संजीवनी खत आहे. ते सोयाबीन वर केंव्हा केंव्हा वापरायचे आहे. पाहिल्या फवारणी पासून ते शेवटच्या फवारणी पर्यंत त्याची सगळी माहिती एकदा आम्हाला देऊन उपकृत करावे. तसेच सर्व पिकांसाठी कोणत्या वेळी किती वेळेस फवारणी करायची ते देखील सांगा. धन्यवाद!
सर ताक अंडीचा वापर केल्याने खूप छान रिजल्ट आले धन्यवाद 👏👏
सर तुमचा व्हिडीओ...पाहून केल सर 101% आहे रिझल्ट आहे
तुम्ही कोणत्या पिकाला वापरले
@@vaibhavdeshmukh644 सर कपाशी आणी तूर.....
@@PawanLahangade कोणत्या स्टेज ला वारले होते.... आणी काय result आला?
खूपच छान रिझल्ट सोयाबीन
ताक अंडी जबरदस्त आहे
सर खुप छान रिझल्ट आहे
सुंदर vdo
👍👍🙏🙏खुप छान माहिती दिली आहे
No.1.mahiti.no1.chanal..........
1no saheb
धन्यवाद सर माझ्या शब्दांना मान देऊन तुम्ही हिडीयो तयार केला आता मला सर्व प्रश्नांची उत्तरे मीळाले मी पांच शेतकऱ्यांना तुमचे हीडीयो सेर केले आहे तर ते शेतकरी ताक अंडी वापर करणार आहे सर कमेड मध्ये काही चुकले असेल तर माफ करा
ताक अंडी छान आहे
. मी ताक अडी दही गूळ व गाईचे गोमूत्र मिक्स केले व फवारले चांगला रिजल्ट आला आहे व एकरी 2 2 पोती किंवटल सोयाबीन झाले . सुमारे तीन फवारण्या केल्या पंधरा पधरा दिवसाच्या अंतराने केल्या होत्या . रिजतर १०१% लागला .
धन्यवाद दादा💐💐👍👍
Thaks sir
प्रति लिटर पाण्याला किती मि ली द्रावण वापरायचं
1nanbar Bhau khup bhari
Sir tyamadhe jaivik kitaknashak mix karun favarni Keli tar chalel ka
You are right dada
Kpasivr flavors sadhi tak Andi chalel ka
Thank,for,guide,
सर मी पण कपाशीसाठी ताक अंडे औषधी बनवली आहे
अंडी कोणती आहे गावरान का दुकानातील
थ्रिप्स साठी औषध चांगले तुमचे ताक आणि अंडी पण बुरशीनाशकासाठी काही माहिती सांगा डाऊनी आणि करपा भरी या रोगासाठी आणखी तुमच्याकडे माहिती काय असेल तर कळवा बाबासाहेब आगवणे
Sir tak andi sobat 19.19.19. He khat vapru shakto ka
Thanku sir....
Sar. Apun. Kitidiwas. Theushekto. Bnwalenantaar
Fulkobi la andi tak spre chalel ka
Sir mazi 700kalm ahet vangyachi kasa favra gayvalagel
Sir tumche aabhar manave tevade thodech aahe
Dada tak andi sobat flowering special vaprusakto ka apan please reply
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Kiti divsat vaprave
Kitaknashak barobar chaltay ka
सर ताक अंडी सोबत गव्हाचे पीठ घेतल्यावर चालेल का
भाऊ विडिओ नकि चागला आहे तुमचे मनापासून धन्यवाद
Jivamrut barobar tak andi mix karun drenching kele tar chalel ka?
लय भारी दादा, माजी एक कैमिकल फवरनी वाचली तक अन अंडे मूली अजून एक स्प्रे गेनार आहे पोल्या नतर
Ya madhe Gaumutra taku sakato kay
Tak anddi sobat silicone marle tr chalel ka
Sr 1 mhina jl mirchila . Tr chalel ka tak Andi mrl
Ho
सर एका पंपाला किती ईमेल टाकू शकतो
Seli cha dahi chalan ka🎉
फुल शेतीसाठी वापर करावा का
हळदीची फवारणी किती मिली वापरावे व डिरिचिगला किती मिली वापरावे
Tak fridge madhle chalel ka?
Ho, kharab asel tari chalel
दादा मी दोन फवारणी झाली आहे तांक अडेची आणि तिसरी फवारणी करायची आहे ताक अडेची पण माझ्या माझ्या ताक अडेचा मिशना मध्ये खूप अ डया झाले आहे ते कापूस वर फवारणी करायची किंवा नाही दादा ते योग्य राहील का कापसावर फवारणी राहील का
@@DilipTumram-r4o बिंदास फवरनी करा कही अड़चन नहीं
Sir please mi tumche sagle video paytoy
Mazya vangila jast malach nighat nahi 1000 jadala fuct 3-4 carret nighat aahe Kay Karu ,???
9763023878 फोटो पाठवा
Mazya pn wangyala khup kami mal nighto., pls suggest
ताक अंडी खत हे ज्वारी ,गहू या पिकांमध्ये वापरू शकतो का ?, यावेळी पाण्याचे साधन कमी असते.
सर मला कापसाला फवारणी केली होती फार फार चांगला रिझल्ट आला संपूर्ण कीडी चा नायनाट झाला आहे कापूस हिरवेगार झाले आहे
अंडी आणि दही हे संजीवनी खत आहे. ते सोयाबीन वर केंव्हा केंव्हा वापरायचे आहे. पाहिल्या फवारणी पासून ते शेवटच्या फवारणी पर्यंत त्याची सगळी माहिती एकदा आम्हाला देऊन उपकृत करावे. तसेच सर्व पिकांसाठी कोणत्या वेळी किती वेळेस फवारणी करायची ते देखील सांगा. धन्यवाद!
Bhau weast de composer, go krupa amrutam vaprale tar chalel ka?
Ya MDI chamtkar takla tr chlte ka
Tak Andi drawan banawal aahe.te kiti divsani fawarayache. Aani uralele drawan nantar fawaru shakato ka he sanga bhau
Ho. कमीत कमी 15 दिवसाच्या नंतर वापर करने
याच्या मध्ये कीटकनाशक वापरू शकतो का
मुर्खा हेच कीटक नाशक आहे
Adrkila chalel ka
सर मिरची पिकावर 20 लिटर पंपंपाला किती एम एल फवारावे
👍👍👍👍👍👍
Sir maka pikala tak andi chalel ka
प्रयोग करावागेल
Taq andi sobat Nimarrk favaru ka? Kapus pikavar
Ho
सर माझ्याकडे 12 लीटर चा पेट्रोल चा फवारा आहे तर एका पंपासाठी कीती मिश्रण वापरावे
13=40=13
ताक अंडी सोबत वापरले तर चालेल का
प्लिज रिप्लाय सर
👌👍👍🙏🙏
ताक अंडी साठी गावठी च अंडी लागेल का
दुसरे नाही चालनार का
चालेल
2 favarani madhe antar kiti divasache thevave
Bhatachya pikavar chalel ka?
Ho
Green gold sobar वापरली तर चालते का
गंगाधर ताठे तुम्ही माहती दीलाबदल धन्यवाद
सोबत गुड टाकला तर चालेल का?
ताक अंडी चा आपला व्हिडिओ चांगला आहे आपण याची लायब्ररीमध्ये चेक करण्यासाठी पाठवलेले होतं त्याचा काय रिझल्ट आला हे सांगावे धन्यवाद सर
Community मध्ये टाकलं आहे
अंडी बॉयलर असले तर चालेल का आणि पिशवी च ताक चालेल का
सर भात पिकावर वापरले तर चालेल का
सर हरभरा या पिकावर जमते का फुल आहे
Thrips cover hote ka
ताक - अंडी संजीव स्प्रे घेतल्या नंतर किंवा आधी किती दिवसांनी रासायनिक कीटकनाशक / बुरशीनाशक यांचा स्प्रे घेऊ शकतो??
धन्यवाद 🙏🙏
मनापासून धन्यवाद🙏💕 भाऊला
सर अंदे द्रिंचिंग मध्ये हुमिक असेड अड करून देले तर चालेल का
Kamit Kami he drawan kiti divas banun theu shakato aapan te sanga.tumacha mo. No.dya
ताक आणि अंडी कीटकनाशक सोबत फवारणी केली तर जमते का
ताक अंडी सोबत क्यालसियम.न्याट्ड वापर केला जातो का
भुईमुंगा मधली हुमणी मरल का
कॅल्शियम बोरॉन सोबत वापरु शकतो का?
सर गावरान अंडी मिळत नाही दुकानातील अंडी वारली तर चालेल का रिझल्ट येईल का
Ho.
@@Ramkrushnamohan15 ho
सर ज्या पिकावर आपण वापर केलेला आहे असे व ज्याच्यावर वापर केलेला नाही असे दोन्ही मधला फरक video द्वारे कृपया दाखवा.
Mi majhya सगळ्या प्लॉट वर वापरतो. पण दाखवेल प्लॉट
तांक आड़ी आनी दसपती सोबत चालें का
Simla mirchila praman kiti
@@GreengoldAgriSir he pampa mahde adkate ahe
Namskar sir aale pikala chalelka
कोथिंबीर करपारोग साठी हे ताक अंडी संजीवक फवारणी करावी का,
ताक व अंडी संजीवक भात पीकावर वापरले तर चालेल का?
ताक अंडी सोबती 19.19.19 हे खत चालत का
ताक अंडी मुळे मीरची पीक अती वाढलेली आहे. त्यात लीहोसीन, वाढरोधक मीक्स केले तर चालेल काय ?
दशपरणी सोबत वापरता येईल का?
यवतमाळ जिल्हा
अहो सर आपला नंबर आम्हाला पाहीजे. आपणास संपर्कात कसे यावे... तुमची आम्हाला खूप गरज आहे.सर
Jaminit kiti sodayche bhau tak andi
4-५ लिटर
@@GreengoldAgri andi kiti
6 महिने चे मिसरन वाल 20दिवसाचा आहे चालते का
गुळ टाकलं त चालेल का
1 liter Panay maday kiti m.l pahije
200
@@GreengoldAgri 200 ml pampala
सर टाक अंडी सोबत प्लॅन्ट ग्रोथ रेगुलटर वापरले तर चालेल का
Ho
Tumcha vangi flat dakhava
ताक आडी मते गावरान गाईचे गोमूत्र टाकु शकतो का
Gheu शकता
२५ दिवसाचे वांगी रोपे मरू लागले आहेत.काय वापर करावा.
कशामुळे मरत आहे ते अगोदर पाहा, त्यानुसार drinching घ्या.
Dasparni sobat
सर पहिल्या दा रासायनिक फवरलेल आहे आता चालेल का ताक अंडी फवरनी कपाशी 25.25 कयऱ्या पक्या झाल्या कमेंट मध्ये सांगा 🙏🙏🙏
Ho
ताक अंडी ची फवारणी मध्ये गूळ नहीं टाकला तर चालेल का
गूळ नाही टाकायचा
@@GreengoldAgri mono+ Megnisum sulphur+ boron+ 0:52:34 या सोबत ताक अंडी ची फवारणी दिली तर चालेल का?
@@akshaywankhade2721 mono nhai chalnat
15 divsat bhandi chalu honar aha marle