लकिदा खूप छान ❤❤❤प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ❤❤❤लकिदा तुझ्या भाच्याला अविघ्नला NDAच्या आणि भारतीय सेनेमध्ये भावी लष्करी अधिकारी होण्यासाठी जे प्रयत्न तो करतो आहे त्यासाठी त्याला खुप खुप शुभेच्छा ❤❤❤ उत्तम निर्णय, सर्वोच्च सेवा करिअर.जयहिंद. देवगड हापूस १नंबर.पण गेल्या वर्षी काही लोकांना पोलिसांनी पकडले यासाठी कि ते देवगड हापूस च्या नावाखाली कसलेही आंबे विकत होते.त्यापासुन सावधान.आणि लकिदाने सांगितल्याप्रमाणे स्थानिक आंबा व्यवसायिक आणि बागायतदार आणि स्थानिक किरकोळ विक्रेते त्यांच्याकडुनच आंबा खरेदी करा.❤❤❤❤
@@mohanjadhav389 तुमचे पैसे वाचले. मी पण एवढ्या comments टाकल्या, WhatsApp संदेश पाठवले पण काही उपयोग नाही. काही उत्तरच देत नाही. काय म्हणावे या लोकांना.
Lucky dada we had order from him twice 1 delivery he had done properly. But second box having insect (ali) in that box we had complaint regarding that he had exchange it but he had send someone to deliver it but same type deliver he had done i had call him n told him now he is ignoring my call . From bhandup
दादा तू खरंच एक mature youtuber आहेस. या व्हिडिओ मधे जो छत्रपतींचा जयजयकार केल्यानंतर तु जय भवानी जय शिवाजी म्हणायला विसरला नाही.. तुझाच एक youtuber मित्र हे विसरतो 😂😂 देव बरे करो
Kahi hapus nakli ambe astat chemical takun pikvale jatat lokanchi fasvnuk hote nanter he call ghet nahi ka costumer la kay bhav det nahi Tyapekshya gavti amba mast
तो हापूस नाही , रत्नागिरीचा आंब्याला रायवळ (बिटक्या) आंबा म्हणता येईल, आकाराने फारच लहान आणि चविलाही पांचट , ज्यांना आंब्याबद्दल काहिच कळत नाही किंवा ज्यांना कमी किमतीत कोकणातला आंबा खायचा असतो तिच लोक रत्नागिरी चा फाल्तु आंबा खातात देवगडचा हापूस आंबा आकाराने मोठा आणि चविलाही जबरदस्तं,म्हणून किंमत ही जास्त मोजावी लागते 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
@@MUMBAIMAHARASHTRAINDIAज्यांना आंब्याबद्दल कळत नाही ते खरे देवगडचे कल्टार,केमिकल आणि पावडरचे आंबे खातात...आणि चव पण फडतूस...कित्येक जणांच्या तक्रारी आहेत,देवगडच्या आंब्यात साका आणि अळीचं प्रमाण अधिक आहे...एकदम बकवास आंबा म्हणजे देवगड हापूस...बाणकोट,पावस,राजापूर या रत्नागिरीच्या हापूसला तोडच नाही....त्या देवगड आंब्याची औकात पण नाही😂😂😂😂😂
तुम्ही ज्याप्रमाणे कोकणातील सर्व वैशिष्ट्य लोकांना सांगता त्याचप्रमाणे मालवणी भाषा पण फेमस झाली पाहिजे, कृपया आपण सगळे व्हिडिओ मालवणी भाषेत बनवा..... ही विनंती.....
Ha mg ghe tyanchyakdun ithe ky koutuk sangto. Yala ky mahit ny Devgad cha hapus aamba mhanje ky te . Devgad hapus chya navavar vikle janare Dami aambe ch kha tu.
खूप छान व्हिडिओ, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दाखवल्या बद्दल धन्यवाद!
किती सुंदर माहिती असलेला हा वीडियो आहे. छ. शिवाजी महाराजांचे सुंदर स्मारक आणि दर्शन झाले धन्य झालो भावा.
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai..... Very very nice video.....
लकिदा खूप छान ❤❤❤प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ❤❤❤लकिदा तुझ्या भाच्याला अविघ्नला NDAच्या आणि भारतीय सेनेमध्ये भावी लष्करी अधिकारी होण्यासाठी जे प्रयत्न तो करतो आहे त्यासाठी त्याला खुप खुप शुभेच्छा ❤❤❤ उत्तम निर्णय, सर्वोच्च सेवा करिअर.जयहिंद.
देवगड हापूस १नंबर.पण गेल्या वर्षी काही लोकांना पोलिसांनी पकडले यासाठी कि ते देवगड हापूस च्या नावाखाली कसलेही आंबे विकत होते.त्यापासुन सावधान.आणि लकिदाने सांगितल्याप्रमाणे स्थानिक आंबा व्यवसायिक आणि बागायतदार आणि स्थानिक किरकोळ विक्रेते त्यांच्याकडुनच आंबा खरेदी करा.❤❤❤❤
Shivaji maharajanche smarak, malobanche mandir etc.chi savister mahiti
sangun malvan che chhan darshan ghdavile. Khup khup chhan vatle.
आमचं गाव पालेकरवाडी आणि मालोबा देवस्थानाची माहिती तुझ्या व्हिडिओ मधून सर्वांना पर्यंत पोहचत असल्याने आनंद वाटला😊
धन्यवाद सर
Y65⁷⁷@@akshaypalekar90
.okooo
@@akshaypalekar90
Palekarwadi, aamche gaon❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🌹 अविग्न याला NDA साठी खूप साऱ्या शुभेच्छा
Tnx dear bro ,तुझ्यामुळेच आम्हाला कोकण cha origanal हापूस आंबा ची चव चाखायला मिळेल हे नक्की ,हे नाते विश्वासावर टिकते ... ❤🎉🎉
अविघ्न तुला N D A परिक्षेसाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा . तुझ N D A ला निवड होऊ दे हि ईश्वर चरणी प्रार्थना . Stay blessed always .
Best Luck .
Khup khup lhupach Chan Quality..Service pan fast aahe....First time khara Devgad try kela...Manapasun Dhaynawad Dinesh Dada😊
Dinesh dada & devender you guys are a gem of a person....
लकीजी नमस्कार ;आपले जवळपास सर्वच व्हीडिओ आम्ही बघतो खूपच छान व माहितीपूर्ण व विलोभनिय असतात खरच मनःपूर्वक धन्यवाद ❤
Khup chhan ...
All the best अविघ्न 👍💐
कोणी आंबे घेऊ नका आमचा experience खुप खराब आहे. यानवी video मधे दाखवले वेगळे आणि पाठवले वेगळे.
tumcha number ptva
मला पण खराब अनुभव आला.
मी बोलवनार होतो
बर झाले कमेंट वाचून मी सावध झालो मी मागवणार होतो माझ्या मुलीला uk ला पाठवण्यासाठी.
@@mohanjadhav389 तुमचे पैसे वाचले. मी पण एवढ्या comments टाकल्या, WhatsApp संदेश पाठवले पण काही उपयोग नाही. काही उत्तरच देत नाही. काय म्हणावे या लोकांना.
लकी बाळा तुझ्या भाच्याला ..... बेस्ट ऑफ लक माझ्या कडून..... खूप छान ब्लॉग..... श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक विलोभनीय दर्शन.....🚩🙏
Best of Luck Avighna ! Palekar bandhunna Namaskaar 🙏🙏🙏🙏🙏 Malvani life la Dhanywaad .
U video r very unique..& realistic.u cover very unique topic..best luck..
Khup bhari mitra, very informative & interesting
All the best 🎉🎉
Lucky dada we had order from him twice 1 delivery he had done properly. But second box having insect (ali) in that box we had complaint regarding that he had exchange it but he had send someone to deliver it but same type deliver he had done i had call him n told him now he is ignoring my call . From bhandup
सगळे आंबे खराब निघाले फोन केला उचलत नाही आहे फोटो पण पाठवले दुश प्रचार चाललाय
Thanks for the message, order karnar hoto aattach.. !
भाऊ घरी जाऊन आलो आंब्याला कसली चव नाहीये आणि येका अंब्या मध्ये तर आळी निघाली
Khup Khup Shubhecha 👍🌹🙏
Khup Chan 👍👌 Dhanyawad 🌹🙏
प्रगत, अनिकेत, आता तु लकी हा विडिओ शूट केला..❤👍👏 छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय भवनी जय शिवाजी..
❤❤❤❤❤❤
दादा तू खरंच एक mature youtuber आहेस. या व्हिडिओ मधे जो छत्रपतींचा जयजयकार केल्यानंतर तु जय भवानी जय शिवाजी म्हणायला विसरला नाही.. तुझाच एक youtuber मित्र हे विसरतो 😂😂 देव बरे करो
Very nice vlog, nice information, mast
Kahi hapus nakli ambe astat chemical takun pikvale jatat lokanchi fasvnuk hote nanter he call ghet nahi ka costumer la kay bhav det nahi
Tyapekshya gavti amba mast
Khup chan
देवगड कसा डझन आहे . नवी मुंबई मधे हवा आहे कालच आम्ही कोकण adventure.करुण आलो मालवण देवबाग खुप छान
Mi ha aamba try kela aahe...surekh aahe aamba 👍👍
#villagelifewithmegha
Khup chhan ...
जगप्रसिद्ध रत्नागिरी हापूस 🥭🥭🥭🥭❤️❤️❤️❤️
❤❤❤❤ बरोबर आपल्याला सांगायला लागतं नाही रत्नागिरी हापूस म्हटल की संपूर्ण जगात माहितेय मुळात रत्नागिरी नावानेच हापूस प्रसिद्ध आहे ❤❤❤❤
तो हापूस नाही , रत्नागिरीचा आंब्याला रायवळ (बिटक्या) आंबा म्हणता येईल, आकाराने फारच लहान आणि चविलाही पांचट , ज्यांना आंब्याबद्दल काहिच कळत नाही किंवा ज्यांना कमी किमतीत कोकणातला आंबा खायचा असतो तिच लोक रत्नागिरी चा फाल्तु आंबा खातात
देवगडचा हापूस आंबा आकाराने मोठा आणि चविलाही जबरदस्तं,म्हणून किंमत ही जास्त मोजावी लागते
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
@@MUMBAIMAHARASHTRAINDIAज्यांना आंब्याबद्दल कळत नाही ते खरे देवगडचे कल्टार,केमिकल आणि पावडरचे आंबे खातात...आणि चव पण फडतूस...कित्येक जणांच्या तक्रारी आहेत,देवगडच्या आंब्यात साका आणि अळीचं प्रमाण अधिक आहे...एकदम बकवास आंबा म्हणजे देवगड हापूस...बाणकोट,पावस,राजापूर या रत्नागिरीच्या हापूसला तोडच नाही....त्या देवगड आंब्याची औकात पण नाही😂😂😂😂😂
@@MUMBAIMAHARASHTRAINDIAजगातील लोकांना कळतंय रायवळ आहे की हापूस....म्हणून तर रत्नागिरी आंब्याची गोडी सर्वाना माहितीये ना.. 😂
Jay Shri Tulga Bhavani mataji
Jay Shri Chhatrapati Shivahi Maharaj. ❤
Do they supply at Pune?
Excellent job bro, for your support to the young man
Best of luck 👍
खूप छान
😂😂Annii hee mazi bayko was epic.. 😅😅 No risk be safe..😅😅😅
आंबे आम्ही पण मागवतो👍👌
Best of luck!!!
मस्त आंबे आहेत भाव काय आहे
Virar la pathwal ka
Pune yete Kothrud la milelka
Nice informative video without price.
What is the.price ?
VERI NICE VIDEO ❤❤❤❤❤🎉🎉🎉
Chinchwad la kuthe Milel?
Best of luck to avghns
Kay ret aahe 2 dazan
मला ठाणे येथे हवाय.
मिळेल का
Dada me Devgadh madhe me udya sakali yenar aahe mala hapus aambe ghyayache aahet
बदलापूरला देणार का आणि दर काय
Best of luck
छत्रपती शिवाजी महाराजंच स्मारक दाखवल्या बद्दल धन्यवाद..
तुम्ही ज्याप्रमाणे कोकणातील सर्व वैशिष्ट्य लोकांना सांगता त्याचप्रमाणे मालवणी भाषा पण फेमस झाली पाहिजे, कृपया आपण सगळे व्हिडिओ मालवणी भाषेत बनवा.....
ही विनंती.....
Goa yethy aamba pathu shakal ka ?
Cal u deliver in Ahmedabad Gujarat
Great
5 dazan cha rate kiti gharpohoch nashik
Vashi APMC la gala no. kay?
अहमदनगर मध्ये कोणत्या ठिकाणी येतो का आंबा
Sir what is rate of hafuse,i am staying kandivali bombay
At 20.57 Seconds
Rate 1000/- Dozen
Best luck 👍👍👍
Dada Kalyan la milel ka order Ani Kay dozen ahe kachhe mangos
Bengaluru delivery ahe ka?
What is rate of hafus.
Nice 👌
Indore la pathavnar ka via Kolhapur
Indore LA kuthye asta tumi .
Dada Pune madhya aahe ka delivery
👍👍
भुसावळ येथे पाठवता येईल काय?
Pune madhye pathaval ka ! Nahitar Pune kase magvayache ! Please contact dya ! ❤❤❤❤❤ 😋 😋
Ardhya Adhik kharab nighale aambe 🥭, Deven Palekar saheba kadun ghet lele Kanjur Marg madhe. 5 1/2 ambyatle, ardhi phala kavki hoti and ardhe kaale padlele je phekave lagle..
He apekshit navhta
Siddhesh Jadhav
Thank you for Info.
बेस्ट ऑफ लक avighna
पुण्यात मिळेल का
Pune Chinchwad cha location share Kara
Hyderabad la patau shakta ka?
मित्रा,
अमरावती विदर्भात ते पाठवतात का?
Dada nashikla deu shaktat ka??
Called palekar sir but no response
बेंगलोर मध्ये मिळेल का पर्सल
Jay shivray ❤
owners ला contact केला. पण no response. perhaps they are not interested in retail sale..... waste of time
First like bhava
धन्यवाद.
आपल्या विडिओमुळे मला देवगडच्या आंब्याची चव घेता येणार आहे.मी वसई येथे रहातो.त्यांना फोन सुध्दा करतो.
Tumhi Dombivalit ha amba delivery karta ka?
Pune madhe pan deta ka
Apratim vidio
Purna mahiti available hoil ka rate pasun te kiti dozen chi peti aahe
Devgad ratnagiri hapus kasa olkhaycha hyavar ek video yeudet.. Navin subscribers na mahiti hoil.
aaplya gharajawal aslelya mahititlya vikretyakadun amba ghene uttam. Ambe have tase nivdun gheta yetat. Nehmiche girhaik aslyamule fasvafasvi hot nahi. Baherun amba magvalyawar kahi ambe kharab nighu shaktat. Baherun jast magvinyapeksha gharajaval aaplyala hava titkach gheta yeto.
Ha mg ghe tyanchyakdun ithe ky koutuk sangto. Yala ky mahit ny Devgad cha hapus aamba mhanje ky te . Devgad hapus chya navavar vikle janare Dami aambe ch kha tu.
@@riyanadankar2364Bhasha neet vapar. Amchya gharajawal je vikrete aahet tyancha adnav Biwalkar aahe. Tyanchya wife chya vadil aani kakanchi Devgad talukyat kahi acre aambyanchi bag aahe.
कल्याणला आमच्या कडे आंबे विकण्यासाठी जागा आहे. तुम्ही इच्छुक आहेत का.
Price for door delivery malad West station road
पुण्यात कसा मिळु शकेल??? काही नं share करू शकता का??? देवगड आंबा
पाच डझनशिवाय पेटी देत नाही. विडियोमधे घरपोच आंबा देतात असे सांगितले आहे.फोन केला तर ते मालवणला देत नाहि असे सांगितले.
😂😂
Maje video paha❤
पुण्यात कुठे मिळेल
पुण्याला येणार का?
5 Dozen kachchya aambya cha rate Kai aahe? Mumbai delivery