हेच जयसिंग एरंडे प्रथम राष्र्ट्रवादित होते नंतर शिवसेनेत गेले आता भारतिय जनता पार्टीत आहेत लोकांनी नेमका कोणावर विस्वास ठेवायचा यांच्या विचारावर कि यांच्या पक्षावर .
कायदा फक्त शेतकऱ्यांनीच पाळायचा का नेत्यांनी नाही पाळायचा का शेतकर्यांनी आता कायदा मोडून काढला पाहिजे नेत्यांच्या सभेला उपस्थित राहूनहे कुनाला भाषण देतील हे
2वर्ष झालंय फंड बंद आहे तुम्ही bjp चे आहात तुमच्या केंद्र सरकार च अप यश कोल्हे साहेबांवर नका फाडू शिरूर मध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले होते त्यामुळं किती टीका करा पुन्हा एकदा राष्ट्रवादी
पाईट (ता-खेड ) च्या बैलगाडा घाटात कुणी राजकारण केलं हे पण विचारा की आदरणीय वाणीसाहेब , जयसिंग शेठला ? त्यानंतर पिंपळगांव (खडकी ) च्या बैलगाडा घाटात कुणी राजकारण केलं हे पण विचारा की आदरणीय वाणीसाहेब जयसिंग शेठला गावची यात्रा ( मुकतादेवी ) ?
बैलगाडा विमा कंपनी, चे सर्वे सर्वा आदरणीय कार्यसम्राट शिवजीदादा❣️🚩😊
शिवाजी दादा आढळराव हेच बैलगाडा मालकांचे खरे कैवारी 🚩🚩
दादा आढलराव साहेब खरा बैल गाड्या चा जनक
हेच जयसिंग एरंडे प्रथम राष्र्ट्रवादित होते नंतर शिवसेनेत गेले आता भारतिय जनता पार्टीत आहेत लोकांनी नेमका कोणावर विस्वास ठेवायचा यांच्या विचारावर कि यांच्या पक्षावर .
आढळराव पाटलांशिवाय पर्याय नाही.
वाणी साहेब शिळ्या कढीला कशाकरिता ऊत आणताय तुम्ही, आढळरावांचे आणी एरंडे यांचे आजही संबंध चांगलेच आहेत
बैलगाडा शर्यतीचे खरे पुरस्कर्ते मा. खासदार श्री शिवाजी दादा आढळराव पाटील
एकच न, दादा, मनातला आणि जनातला फक्त दादा
Great
फक्त शिवाजी दादा आढळराव पाटिल
Only thakry serkar
उलट दादांनी तुम्हाला तिकीट न देऊन तुमचं घर वाचवले आहे नाहीतर तुम्ही निवडणूक लढवून पडणारच होते ना
आढळराव सर्व शिवसेना कार्यकर्त्यांना दगा देताय तसेच जयसिंगशेठला दणक्या दिला.
मुर्खा काय कमेड लिहितो. तु राष्ट्रवादी चा असेल म्हणून कमेड फालतू करतो या कोल्हे. ने काय घंटा कामे केली
गप रे...
हे वाणी साहेबच तेल टाकायचे काम करतय
😂
कायदा फक्त शेतकऱ्यांनीच पाळायचा का नेत्यांनी नाही पाळायचा का शेतकर्यांनी आता कायदा मोडून काढला पाहिजे नेत्यांच्या सभेला उपस्थित राहूनहे कुनाला भाषण देतील हे
2वर्ष झालंय फंड बंद आहे तुम्ही bjp चे आहात तुमच्या केंद्र सरकार च अप यश कोल्हे साहेबांवर नका फाडू शिरूर मध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले होते त्यामुळं किती टीका करा पुन्हा एकदा राष्ट्रवादी
हे नक्की भाजपा त आहेत कि शिवसेनेचे
Arande saheb pm sahebanchya hi prachar sabha zalya
😂
Only kolhe sarakar.
आरे यांनी लेबरला सुध्दा काम करुन पैसे दिले नाहीत.
Vani saheb popatrao Gavde sahebanchya vadhdivshi valse Patil yanch bhashan Aaika pahil bari nahi bolle part Aaika ugach jal ghalu naka
चोंग्या पहिला एका पक्षात नीट राहा
मग बाकीच्यांना अक्कल शिकव
ओन्ली bjp
हा चॅनल निवडणुका आल्यावर भाडन लावण्या पुरता आहे का
आस काही नाय राजकारन करू नका
पाईट (ता-खेड ) च्या बैलगाडा घाटात कुणी राजकारण केलं हे पण विचारा की आदरणीय वाणीसाहेब , जयसिंग शेठला ?
त्यानंतर पिंपळगांव (खडकी ) च्या बैलगाडा घाटात कुणी राजकारण केलं हे पण विचारा की आदरणीय वाणीसाहेब जयसिंग शेठला गावची यात्रा ( मुकतादेवी ) ?
नितीन भाऊ यांनीच राजकारण केलं , मी पणा ची बाधा झाली होती म्हणूनच घरी बसावं लागलं .
एकच नंबर