VIGHNAHAR TIMES
VIGHNAHAR TIMES
  • 36 470
  • 157 595 631
12 January 2025
12 January 2025
Переглядів: 0

Відео

#alephata | #कांदा लिलाव l दिनांक 12/01/2025 रोजी पहा काय मिळालाय बाजारभाव ? #Today_onion_rate |
Переглядів 4113 години тому
#विघ्नहरटाइम्स #onion #onionrate #onion_rates_today #alephataonionlilav #farmernews #pyajbhav #pyaj_ka_bhav #alephata
|#otur #तरकारी_मार्केट l दिनांक 11/01/2025 रोजी पहा काय मिळाला #बाजारभाव
Переглядів 1,5 тис.23 години тому
#विघ्नहरटाइम्स #tarkari #tarkariexpress #oturmarket
संध्याताई भगत यांनी पहा आमदार शरद सोनवणे यांच्याकडे काय केली मागणी?
Переглядів 1,1 тис.2 години тому
संध्याताई भगत यांनी पहा आमदार शरद सोनवणे यांच्याकडे काय केली मागणी?
यातील खरं किती आणि खोटं किती?
Переглядів 9 тис.2 години тому
यातील खरं किती आणि खोटं किती?
जुन्नर तालुक्यामध्ये जल जीवन मिशन योजनेचा बट्ट्याबोळ पहा काय येते वास्तव समोर? (भाग 7)
Переглядів 5752 години тому
जुन्नर तालुक्यामध्ये जल जीवन मिशन योजनेचा बट्ट्याबोळ पहा काय येते वास्तव समोर? (भाग 7)
11 January 2025
Переглядів 5412 години тому
11 January 2025
जुन्नर पोलिसांची कामगिरी नेहमीच जनतेच्या हिताची l
Переглядів 2552 години тому
जुन्नर पोलिसांची कामगिरी नेहमीच जनतेच्या हिताची l
घोडगंगा साखर कारखाना सुरू करण्याबाबत अजित पवार ऍक्टिव्ह मोडवर l निर्णय ऊस उत्पादकांच्या बाजूने होणार
Переглядів 1,9 тис.2 години тому
घोडगंगा साखर कारखाना सुरू करण्याबाबत अजित पवार ऍक्टिव्ह मोडवर l निर्णय ऊस उत्पादकांच्या बाजूने होणार
आदिवशी जनतेला आवाहन l मोर्चेमध्ये सहभागी व्हा l
Переглядів 4202 години тому
आदिवशी जनतेला आवाहन l मोर्चेमध्ये सहभागी व्हा l
उखडून ठेवलेल्या नारायणगाव बस स्थानकाच्या सिमेंट काँक्रेटचे काम मार्गी लागणार कधी? ठेकेदारी कोणाला?
Переглядів 3,1 тис.2 години тому
उखडून ठेवलेल्या नारायणगाव बस स्थानकाच्या सिमेंट काँक्रेटचे काम मार्गी लागणार कधी? ठेकेदारी कोणाला?
नारायणगावच्या कृषी प्रदर्शनात कृषी विभागाने पहा काय लावलाय स्टॉल?
Переглядів 3,4 тис.2 години тому
नारायणगावच्या कृषी प्रदर्शनात कृषी विभागाने पहा काय लावलाय स्टॉल?
#alephata | #कांदा लिलाव l दिनांक 10/01/2025 रोजी पहा काय मिळालाय बाजारभाव ? #Today_onion_rate |
Переглядів 8764 години тому
#alephata | #कांदा लिलाव l दिनांक 10/01/2025 रोजी पहा काय मिळालाय बाजारभाव ? #Today_onion_rate |
भीमाशंकर व विघ्नहर कारखान्याचे नारायणगावच्या KVK मध्ये लागलेले स्टॉल ठरलेत लक्षवेधी l
Переглядів 4,4 тис.4 години тому
भीमाशंकर व विघ्नहर कारखान्याचे नारायणगावच्या KVK मध्ये लागलेले स्टॉल ठरलेत लक्षवेधी l
नारायणगावचे कृषी प्रदर्शन मोठा प्रतिसाद l पारंपारिक बनवलेले मसाले ठरतात लक्षवेधी l
Переглядів 3,9 тис.4 години тому
नारायणगावचे कृषी प्रदर्शन मोठा प्रतिसाद l पारंपारिक बनवलेले मसाले ठरतात लक्षवेधी l
धना / बाजार वाढले l नारायणगाव धना मेथी लिलाव l दिनांक 9/1/2025 रोजी पहा काय मिळाला बाजारभाव?
Переглядів 9964 години тому
धना / बाजार वाढले l नारायणगाव धना मेथी लिलाव l दिनांक 9/1/2025 रोजी पहा काय मिळाला बाजारभाव?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे कर्जमाफी बद्दल पहा काय म्हणाले?
Переглядів 4,9 тис.4 години тому
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे कर्जमाफी बद्दल पहा काय म्हणाले?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्र कृषी प्रदर्शन l
Переглядів 2,1 тис.4 години тому
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्र कृषी प्रदर्शन l

КОМЕНТАРІ

  • @pushpalatafulkar6020
    @pushpalatafulkar6020 6 хвилин тому

    बायकांना लय कौतुक असते दागिने दाखवून मोठे पणा दाखवायची.....

  • @kisannarbat934
    @kisannarbat934 2 години тому

    Talented girl 😮

  • @heyiamhappy9695
    @heyiamhappy9695 5 годин тому

    Khar aahe Devala pn bhetnya sathi per person 25

  • @dilipdighe210
    @dilipdighe210 5 годин тому

    दुनिया लय अवघड झाली आपण भोळे राहू नका बाहेरच्या माणसाला अजिबात थारा देऊ नका

  • @ShivamYelmar-b2q
    @ShivamYelmar-b2q 5 годин тому

    आमच्या हित घडल आस bhandishegaon मध्ये

  • @kadambaridongare5386
    @kadambaridongare5386 6 годин тому

    नक्कीच शरद दादांना मंत्रीपद मिळणार

  • @kadambaridongare5386
    @kadambaridongare5386 6 годин тому

    दादांचे विचार म्हणजे , जनसामान्यांचा आवाज.

  • @sudarshanpansare5911
    @sudarshanpansare5911 6 годин тому

    Junner talukyatil barech lok kamasathi baher gavi aahet tyana pan suvidha milavi

  • @dnyaaneshwardhome7794
    @dnyaaneshwardhome7794 6 годин тому

    तुमचा निम्मा ऊस नेला पराग आणि क्रांती शुगर्स ने

  • @nareshneharkar1646
    @nareshneharkar1646 7 годин тому

    मौल्यवान दागिने शक्यतो घरी वापरू नका

  • @AbhiWalunj
    @AbhiWalunj 7 годин тому

    नुसते बोलुन नाही तर करुन दाखवणाऱ्या ताई संध्याताई भगत…✌️✌️✌️

  • @SandeepPawar-p9f
    @SandeepPawar-p9f 8 годин тому

    आमच्याकडे घडली अशी घटना

  • @VISHNUCHAITANYA-o6k
    @VISHNUCHAITANYA-o6k 8 годин тому

    फेरीवाले विक्रेता को गाव मे ,,बस्ती आनेपर बंदी करो ,,,,

  • @akshaywalunj7113
    @akshaywalunj7113 8 годин тому

    खुप छान ताई भावी जिल्हा परिषद सदस्य फक्त संद्याताई भगत विजय भव

  • @shakilkhanpathan6640
    @shakilkhanpathan6640 8 годин тому

    ताई शेतकर्यांची पिळवणूक झाली तरी चालेल पण दुकानदार आणि कंपनी वाल्यांनचा फायदा झाला पाहीजे हे तुमच्या कार्येकर्तांची भुमीका दुहेरी मापदंड राजनीती

  • @Landeamol
    @Landeamol 9 годин тому

    भावी जिल्हा परिषद सदस्य शिवकन्या श्रीमती संध्याताई भगत ✌️

  • @rameshwarbhagwat1353
    @rameshwarbhagwat1353 9 годин тому

    आशाताई खूप खूप भारी पन जनता निवडून का देत नाही पन् एकदा निवडून द्या यला पाहिजे बघा बुवा पन् आशाताई डेंजर द्या एकदा निवडून

  • @khandujadhav250
    @khandujadhav250 10 годин тому

    महिलांना सावध राहण्याची गरज आहे....

  • @ruturajpatkar8854
    @ruturajpatkar8854 10 годин тому

    Lady police ch naav kay , itom aahe

  • @AvinashJadhav-t8f
    @AvinashJadhav-t8f 10 годин тому

    👏👏👏👏

  • @SagarNicht.at1
    @SagarNicht.at1 14 годин тому

    राजाराम बापू सहकारी साखर कारखाना त्याच बरोबर कृष्णा कारखाना पहिली उचल हप्ता 3200रूपये देतो तर तुम्ही का देवू शकत नाही ते सांगा . बाकी कोण कसा हे जनतेला चांगलेच माहीत आहे.

  • @पँथर
    @पँथर 15 годин тому

    ज्याची जागा पुनर्वसनाला गेली परत त्याच्यावरच अन्याय.

  • @Deputyसरपंच
    @Deputyसरपंच 17 годин тому

    ही काय भानगड, महायुती ही नाही महा विकास आघाडी ही नाही, हे जोड्या जुळवा मधून वेगळंच अपत्य जन्माला आले, ह्या तीन गुच्छ पक्षांला मतदान करू फक्त ही कोणती आघाडी, चुलत्या पुतण्या कमल बाई, हीच नाव काय लोकायले कळूद्या 😅

  • @NavneetGadge
    @NavneetGadge 17 годин тому

    गोरगरीब शेतकरी जनतेचा कैवारी देवदत्तजी निकम साहेब❤

  • @vighnaharphotohub8694
    @vighnaharphotohub8694 19 годин тому

    घोडगंगा & विघ्नहर का बरं काही बोलत नाही मा चेअरमन

    • @Sagar5996
      @Sagar5996 7 годин тому

      देशात 1नंबरचा कारखाना भीमाशंकर मग भाव पन 1नंबरच दयाला हवा

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    आंब्या वाला आला

  • @pratikjadhav202
    @pratikjadhav202 19 годин тому

    कारखान्यावरती जोपर्यंत आरोप करनारे चेअरमन होते तोपर्यंत कारखाना खुप चांगला चालु होता..आता चेअरमन पद नाय तर लगेच कारखाना बदनाम करायला सुरवात...😅😅 पन एक टीप लक्षात ठेवा राज्यातल्या चांगल्या चालणार्या सहकारी संस्था या बदनाम कशा करायच्या हे देवदत्त निकम या व्यक्तिकडुन शिकावे.. हे महाशय एवढेच तज्ञ आहे तर बंद पडलेले घोडगंगा सारखे कारखाने चालु करावे यानी 😅😅 एवढी अस्वस्थता चांगली नव्हे... बेंडे नाना रोखठोक बाललेत.. नाना सलाम तुम्हाला 🙏

  • @uttamghadage2704
    @uttamghadage2704 19 годин тому

    Well planned and worth information for farmers

  • @पँथर
    @पँथर 19 годин тому

    गरिबावर अन्याय

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 19 годин тому

    मला पाहिजे

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 19 годин тому

    कोठे मिळते

  • @mohanarote1815
    @mohanarote1815 20 годин тому

    ओतूर सारख्या सधन गावात पिण्याच्या पाण्याचे खूपच अपव्यय होत आहे. संपूर्ण गावात पाणी पुरवठा करणाऱ्या नळ जोडणी पाईपला नळ धारकाने नळ जोडलेले नसल्याने पाणी भरून झाले, कपडे धुऊन झाले की पाणी बंद करण्यासाठी नळ /तोटी नसल्याने पाणी पुरवठा संपे पर्यंत किंवा पाणी वॉल बंद करे पर्यंत पिण्याचे पाणी गावातील गटारात वाहून जाते. जे पाणी वीज वापरून सिंचन केले जाते, फिल्टर केले जाते. ज्या साठी वीज, मनुष्य बळ खर्च होते ते पाणी गटारात वाहून जाते. ग्रामपंचायत कडून रात्री अपरात्री केव्हाही पाणी सोडले जाते ते भरण्यासाठी कोणीही नसल्याने गटारात वाहून जाते. काही प्रतीष्टीत व्यक्तींच्या बिल्डिंगला अनावश्यक जास्त कनेक्शन दिल्याने दोन तीन तास रस्त्यावर आणि गटारात पाणी वाहून जाते. याची दखल ना पाणी वापरणारा करतो ना पुरवठा करणारी ग्रामपंचायत. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक पोस्टर हमखास पाहायला मिळते ते म्हणजे *पाणी हे जीवन आहे ते जपून वापरा*

  • @BalasahebShelot
    @BalasahebShelot 20 годин тому

    फेरीवाल्यांमुळे अश्या घटना घडवतात तरी फरीवाल्यापासुन सावधान एकटं घर वयस्कर मंडळी यांच्यावर हल्ला करून जिवीतहानी होऊ शकते फेरीवाल्यांच्या मोहाला बळी पडू नका

  • @24tushar-totre
    @24tushar-totre 20 годин тому

    Dhawal la khup fawarani kelya pan hach problem aahe kahi Kami jala nahi...

  • @AkshayPantogi-ri6qy
    @AkshayPantogi-ri6qy 20 годин тому

    पळा.पळा.😂😂

  • @PanduSarode
    @PanduSarode 20 годин тому

    बेडें कोन खोट बोलतय सगल माहीत आहे

  • @sambhajijagtap102
    @sambhajijagtap102 20 годин тому

    एवढं सरळ बोलणारा चेअरमन मी महाराष्ट्रात पाहीला नाही, बेंडे पाटलांचे हार्दिक अभिनंदन.🎉❤🎉❤

  • @sambhajijagtap102
    @sambhajijagtap102 21 годину тому

    १० वर्ष चेअरमन राहीले मग शिरूर तालुक्यातील लोकांना मतदानाचा अधिकार कारखान्याला का दिला नाही, शिरूर तालुक्यातील लोक काय एवढे वेडे आहेत काय?😂

  • @sambhajijagtap102
    @sambhajijagtap102 21 годину тому

    तो निकम वेडा आहे, पडल्याला माणूस असेच करतो.😂 वळसे पाटलांना पाडणारा अजून जन्माला यायचा आहे.😂

  • @NO1451-t1j
    @NO1451-t1j 21 годину тому

    देवदत्त निकम कधी मोघम बोलत नाय शेठ

  • @NO1451-t1j
    @NO1451-t1j 21 годину тому

    तुम्ही शेतकऱ्याचं कल्याण नाय करू शकत .........

  • @RahulKurkute-t1r
    @RahulKurkute-t1r 21 годину тому

    Pn Kay zale nikmche mg

  • @umeshshinde4617
    @umeshshinde4617 22 години тому

    संचालक बदल अटळ आहे दमदार आमदार शरददादा योग्य निर्णय घेतली च

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 22 години тому

    लोकप्रियतेची गरज नाही निकम साहेबांना जनतेतील माणूस आहे म्हणूनच चांगला घाम फोडला पार पायाखालची जमीन सरकली तुमच्या

    • @vaibhavpadwal7832
      @vaibhavpadwal7832 21 годину тому

      बरोबर आहे ठासून झाली

  • @VitthalJadhav-v8t
    @VitthalJadhav-v8t 22 години тому

    आदरणीय बाळासाहेब बेंडे भीमाशंकर कारखान्याचे कामकाज चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. देवदत्त निकम यांच्या पराभव जिव्हारी लागला आहे त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप ते करतच राहणार..

    • @vaibhavpadwal7832
      @vaibhavpadwal7832 21 годину тому

      जिव्हारी कोणाचे लागले ते कळलं आहे जनतेला

    • @SagarNicht.at1
      @SagarNicht.at1 14 годин тому

      जाधव शेठ बाकी कारखाने काय भाव देतात ते पाहा.

    • @Sagar5996
      @Sagar5996 7 годин тому

      यांना पुरस्कार पाहिजे 1नंबरचे मग भाव पन 1नंबर दिला पाहिजे ना वीज विकतात इथेनॉल, बग्यास, राख मॉलिशस बाकी उत्पन्न असताना 1नंबर भाव दयाला हवा

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 22 години тому

    बाजार भाव जास्त कसा देता येईल ते सांग

  • @ShubhamDevgire-dn6wr
    @ShubhamDevgire-dn6wr 22 години тому

    आस कशान काय झाले असते तर दवाखाने बंद पडतील

  • @SagarNicht.at1
    @SagarNicht.at1 22 години тому

    सर्व सरकार ठरवत तुम्ही घरी बसा

  • @clt-f
    @clt-f 22 години тому

    शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत ठरविण्याचा हक्क नाही. किती मोठी शोकांतिका आहे. म्हणून मोदीने ते तीन कायदे आणले होते. पण दुर्दैवाने ते लागू न होताच मागे घ्यावे लागले. बळीराजासाठी कोणीही वाली नाही. हेच सत्य.

  • @arunvishwasrao2172
    @arunvishwasrao2172 23 години тому

    बेंडे आपले किती दिवस राहिले आहेत