कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मधुरिमा राजे छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 107

  • @IndianRouter
    @IndianRouter Годину тому +8

    सगळंच तुम्हाला पाहिजे बाकीच्यांनी काय करायचं.... नगरसेवक पण करा मुलांना.... सामान्य माणसाला पुढे येऊ देऊ नका.... कोल्हापुरात काही घरणी सगळं स्वतल घेऊन कोल्हापूरची वाट लावली...

  • @shubhamwali3543
    @shubhamwali3543 2 години тому +18

    मागील 5 वर्षात सुरु असलेलं शिवलंय वरच्या कामाची पोच पावती कोल्हापूरकर नक्की देतीलच पण फक्त स्वार्था साठी कोल्हापूरच्या मानाच्या गादिचा वापर होत आहे हे मात्र कळले.

  • @धनुष्यबाण
    @धनुष्यबाण Годину тому +6

    *बंटीने सूडापोटी ज्यांच्या राजकारणाचा अंत केला त्यांचीच मुलगी आज बंटीच्या छत्रछायेखाली राजकारण करणार. छान चाललंय. ज्या शाहूमहाराजांचा वारसा अख्खा महाराष्ट्र सांगतो त्यांच्या वंशजांना बंटीच्या आश्रयाखाली राजकारण करण्याचा योग आलाय कसला भोग म्हणायचा हा. छानच चाललंय कोल्हापूरात.*

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 2 години тому +8

    कुठे गेला सामान्य कार्यकर्ता ❓

  • @ganeshlokare620
    @ganeshlokare620 2 години тому +32

    छत्रपती घराणे यांनी कोल्हापूर साठी एक तर काम दाखवा

    • @007Monty
      @007Monty Годину тому +4

      @@ganeshlokare620 chatrapati shahu maharaji ki jai....tu...j rahtos nasibvan samaj far Upkar hahet fedu shakat nahi

    • @nileshpatilsarkar6161
      @nileshpatilsarkar6161 Годину тому

      ​@@007Monty
      तू फेडतोस ना मग bas zal

    • @instastatus7575
      @instastatus7575 Годину тому +4

      जे राधानगरी धरणावर जगल्यात त्यासनी हे विचारशील चप्पल न मारतील😂

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 58 хвилин тому

      मधुरिमा राजे निवङून येत नाही , विशाळगङ प्रकरण मुळे कोल्हापूरातील मुस्लीम समाज नाराज आहे व घराणेशाहीचा त्याना फटका बसणार 💯

    • @anirudhavadgavkar3747
      @anirudhavadgavkar3747 31 хвилина тому +1

      ​@@007Monty chatrapati shahu Maharaj hyancha karya tr abhala yevada ahe pn aata hayat aslelya ekane tri kolhapur sathi ky kela raje mhanun te snga😂😂

  • @sangramkamble7874
    @sangramkamble7874 2 години тому +11

    काही लोकांनी विरोध केला पण ते स्वताच्या स्वार्थ बघतला आहे म्हणून लाटकर साहेब यांना विरोध केला ज्यांनी विरोध केला त्यांना उमेदवारी द्यावी आणि निवडणूक येतात का बघा एक कार्यकर्ता मोठा होतोय म्हणून विरोध करतात

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 56 хвилин тому

      आगदी बरोबर 💯

    • @mlatkar
      @mlatkar 55 хвилин тому

      अहो दादा राजू दादा ना विरोध नाही पण ते नीट काँगेस मध्ये तर आलेत काय आधी....?

  • @sambhajichougale3553
    @sambhajichougale3553 Годину тому +9

    खासदारकी मिळवली ......आता आमदारकी एकाच घरात................ जयश्री ताईंवर अन्याय झाला आहे.....

    • @धनुष्यबाण
      @धनुष्यबाण 59 хвилин тому +1

      खरं आहे भावा, जयश्री ताई ना द्यायला पाहिजे होत तिकीट, निवडून आल्या नसत्या सोड.. पण उमेदवारी द्यायला हवी होती, शेवटी त्या स्टँडिंग आमदार होत्या.

    • @dayashri9532
      @dayashri9532 12 хвилин тому

      अरे उमेदवारी म्हणजे खायची गोष्ट नाही..काय तरी कर्तृत्व पाहिजे उगाच भावनेच्या भरात येऊन कुणाला पण मते देऊ नका..जरा जनतेचा आणि विकासाचा विचार करा.

  • @Skvambletaveromp
    @Skvambletaveromp 2 години тому +27

    मधुरिमा राजे निवङून येत नाहीत, विशाळगङ प्रकरण मुळे कोल्हापूरातील मुस्लीम समाज नाराज आहे 💯👍

    • @asifgolandaj7644
      @asifgolandaj7644 Годину тому +1

      बरोबर आहे ❤

    • @धनुष्यबाण
      @धनुष्यबाण Годину тому

      मुस्लिम समाज आपटणार यांना.
      😂😂😂

    • @mlatkar
      @mlatkar 56 хвилин тому

      जे नाराज आहेत ते बघून घेतील, तुमचे महाडिक साहेब आहेत काय खुश...? तेनच्या मुलाला तिकिट, भावाला तिकिट शिरोळ मध्ये २ भावांना तिकिट नाही दिलं....

    • @mujahidturki5939
      @mujahidturki5939 46 хвилин тому +1

      @@Skvambletaveromp bhawa mi muslim aahe raje ghranyla matdan nahi...

    • @dayashri9532
      @dayashri9532 9 хвилин тому

      तुम्ही लोकं सुखी असता तरी कुठं😂 विशाळगड राडा स्वतःहून उडवून घेतलेला प्रकार होता तरी victim card खेळायची सवय जन्मजात चिकटली तुम्हा लोकांना..😂
      करूच नका मतदान.. तसही देशाच्या भल्याच विचार तुम्ही लोकं कधीच करत नाही..फक्त आपला majhab ka का काय तेच घोळून पित bsaa..

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 2 години тому +7

    काय वेळ आली आहे काँग्रेसवर तेच्या पेक्षा प्रामाणिक शिवसैनिकाला दिली असती तर काय बिघडले असते

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 46 хвилин тому

      @@sandipsapkar8510 कोण आहे ..आताचे सगळे शेकाप किंवा डावे पक्ष मधून आलेत गद्दार करून सेनेत आलेत

  • @Kingmakerआरमप
    @Kingmakerआरमप 2 години тому +12

    मी आत्ताच जाहिर करतो काँग्रेसने फार मोठी चुकी केली राजेंना उमेदवारी देऊन 1) विशाळगङ प्रकरण मुस्लिम समाज दुखावला आहे 2) घराणेशाहीचा फटका बसणार 3) कोल्हापूरातील ठाकरे गटाची नाराजी 💯

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 56 хвилин тому

      अगदी बरोबर बोललात आपण दादा 💯👍

    • @dayashri9532
      @dayashri9532 7 хвилин тому

      मुस्लिमाची मते आंधळी असतात त्यांना तसही विकासाशी काही संबंध नसतो😂

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 2 години тому +17

    विशाळगड प्रकरण शहरवासिय विसरले नाहीत
    येनार महायुतीच

    • @dayashri9532
      @dayashri9532 6 хвилин тому

      एकांगी कारवाई आणि एकांगी मदत करणारे सत्ताधारी आणि विरोधक आहेत भावा.. युती पण हिंदूच्या बाजूने नाही ..योगी जी सारखी धमक नाही फडणवीस मधी

  • @gauravchaudhari211
    @gauravchaudhari211 2 години тому +13

    छत्रपती घराण्याचा सगळ्यात जास्त वापर हा बंटी पाटील करत आहे

    • @vaibhavlakhe725
      @vaibhavlakhe725 2 години тому

      सुरक्षित रहा!

    • @OnlineReport-q4d
      @OnlineReport-q4d 2 години тому

      Power of छत्रपती घराणे
      कोल्हापूर फक्त एकट्याच नाही
      गप्प गुमाण हाय कमांड च ऐकायचं

    • @OnlineReport-q4d
      @OnlineReport-q4d 2 години тому

      02:55 बंटी पाटलांच नावंच घेतल नाही
      खर म्हणजे मालोजी राजेंनी गप्प गुमान डाव केलाय असे प्रथम दर्शनी दिसून येतं आहे.

    • @Kingmakerआरमप
      @Kingmakerआरमप 2 години тому +1

      विशाळगङ प्रकरण मुळे व घराणेशाही मुळे निवङून येऊ शकत नाहीत 💯

    • @AjinkyaPatil-xs9uq
      @AjinkyaPatil-xs9uq 2 години тому

      Hoy he khar aahe

  • @aryanjadhav6921
    @aryanjadhav6921 19 хвилин тому +1

    छत्रपती 🚩

  • @mky9339
    @mky9339 43 хвилини тому +1

    संभाजी राव कुठे आहेत....

  • @RiteshChougule-yn3cu
    @RiteshChougule-yn3cu 2 години тому +18

    जनतेचे उत्तर फिक्स राजेश क्षीरसागर साहेब

  • @samiullamalang560
    @samiullamalang560 2 години тому +5

    Only MadhurimaRaje❤

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 53 хвилини тому

      नाही निवङून येत विशाळगङ प्रकरण 💯

  • @कडवटशिवसैनिक07
    @कडवटशिवसैनिक07 53 хвилини тому +2

    किती बी बोंबला किती बी अपटा कोल्हापूरच एकच उत्तर असणार आमदार राजेश क्षीरसागर साहेब 👑🚩🏹

  • @laibharikolhapuriganpatife9508
    @laibharikolhapuriganpatife9508 Годину тому +2

    हे छान झालं अभिनंदन राजे

  • @ravirajm943
    @ravirajm943 2 години тому +11

    १००% पडणार !! फक्त शाहू महाराजांच्या नावावर मतं मागत फिरणार

    • @jaybhavani7638
      @jaybhavani7638 2 години тому +2

      राजे आहेत ते...सगळ कौल्हापुर त्यांचच अहे

    • @mujahidturki5939
      @mujahidturki5939 2 години тому +1

      Mag karykarti kay karnar

    • @Kingmakerआरमप
      @Kingmakerआरमप 2 години тому +2

      मधुरिमा राजेना , विशाळगङ प्रकरण व घराणेशाहीचा फटका बसणार 💯

    • @shitalpatil8524
      @shitalpatil8524 Годину тому

      ​@@jaybhavani7638राजेंचा मान लोकसभा निवडणुकीत राखला पण आता नाही

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 50 хвилин тому

      मधुरिमा राजे निवङून येत नाहीत, विशाळगङ प्रकरण व घराणेशाहीचा फटका बसणार 💯

  • @ArjunBhosale-f5h
    @ArjunBhosale-f5h Годину тому +1

    कार्यसम्राट मा. श्री राजेश क्षीरसागर साहेब 🏹🏹🚩🚩🚩

  • @RiteshChougule-yn3cu
    @RiteshChougule-yn3cu Годину тому +2

    उत्तर ला राजेश दादा शिवाय पर्याय नाही

  • @OnlineReport-q4d
    @OnlineReport-q4d 2 години тому +3

    कार्यकर्तेच आता जड हुवयल्यात पाटलासणी
    आणि
    हायकमांडच तर गप्प गुमान ऐकायचं

  • @ganeshlokare620
    @ganeshlokare620 2 години тому +2

    विकासाचा जागर राजेश क्षीरसागर साहेब ❤

  • @Arjun-gi8ol
    @Arjun-gi8ol Годину тому +8

    छत्रपती घराण्याची गादी सातारा आम्ही कोल्हापूरकर

  • @omkarkamble7410
    @omkarkamble7410 30 хвилин тому

    मधुरीमाराजे निवडून येणार 💯🔥🔥

  • @patilbhanudas5836
    @patilbhanudas5836 Годину тому

    मुजरा फक्त करा आता,,, बाकी काही नाही,, बंटी साहेब यांच नगरसेवक ऐकत नाहीत हाच संदेश ह्या मधून व्यक्त होतो

  • @nitinpatil8946
    @nitinpatil8946 Годину тому +1

    कार्यकर्ता पॅटर्न😂

  • @digvijaysalokhe2619
    @digvijaysalokhe2619 2 години тому +4

    प्रामाणिक काम विकासावर ठाम - Rajesh Kshirsagar 🚩🚩🙌🏻
    कहो दिल से क्षीरसागर साहेब फिरसे💯🦾🦁

  • @shrikantpatil9147
    @shrikantpatil9147 2 години тому +4

    Mahayuti

  • @akashpowar5464
    @akashpowar5464 Годину тому

    Rajesh Kshirsagar saheb 🚩

  • @NobletInsaan
    @NobletInsaan Годину тому

    एकेकाळी दिग्विजय खानविलकर यांना पडणारा, त्यांना राजकारणातून बाहेर पडणारा बंटी आता त्यांच्या मुलीचा प्रचार करणार 😅😅 काय बंटी किती लाचारी ,, आणि म्हणे कार्यकर्ता पॅटर्न 😂

  • @ramdascharapale1873
    @ramdascharapale1873 Годину тому +2

    तूम्ही पडनार

  • @007Monty
    @007Monty Годину тому +1

    Rsagar+Munna cha game kela Bunty Lion sahebani❤❤❤.... Good Game❤❤❤

    • @OnlineReport-q4d
      @OnlineReport-q4d Годину тому

      समाधान करुन घ्या मनाच.... आणि कार्यकर्त्यांच गप्प ऐकून
      आता खानविलकर कन्येच्या प्रचारात गप उतरा म्हणावं
      😂 😂

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp Годину тому

      मधुरिमा राजे निवङून येत नाहीत 💯

  • @naveenkumarbadagi2145
    @naveenkumarbadagi2145 Годину тому +4

    नगरसेवक फक्त आमदार खासदार निवडून आणण्यासाठी च आहेत का?
    एखाद्या सामान्य कार्यकर्ता ला तिकीट जाहीर करून पुन्हा दुसरा मोठ्या घराण्याला तिकिट देऊ करता?
    हा कसला न्याय?
    जाहीर निषेध जिल्हा काँग्रेस चा😡😠😡

  • @swapniltalekar4863
    @swapniltalekar4863 2 години тому +4

    Kahi pan Kara vatlasta Rahul Gandhi la anna ani ladva pan yenar tar fakt ani fakt rajesh kshrisagar

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Годину тому +1

    मालोजी राजे ना द्यायला पाहिजे होती

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 59 хвилин тому

      तरीपण निवङून येणार नाहीत 💯

    • @dayashri9532
      @dayashri9532 5 хвилин тому

      अरे कर्तृत्व बघा काय तर😂 नाव मोठं असून नाय चालत

  • @prathamesh6066
    @prathamesh6066 43 хвилини тому

    Padnar

  • @someshekharsakunatti446
    @someshekharsakunatti446 52 хвилини тому

    Harnar 100 takke...... Latakar yanch naraji bhovnar

  • @randhirjadhav3521
    @randhirjadhav3521 56 хвилин тому

    Karyakarta Motha zalela Awdat nai…Khekda pravrutti kadhi Badalnar..karyakarta kadhi Aamdar honar???

  • @PrasadPatil-ve2np
    @PrasadPatil-ve2np 34 хвилини тому

    Chatrapati shaumarajani. (Purvaj ) Kolhaurla banavale ani atache chatrapathi shahumaharajani kolhapula gamavale. Manjech purvajani kamavale ani atachyani gamavale

  • @mujahidturki5939
    @mujahidturki5939 2 години тому +3

    Aata ka gap aahet नगरसेवक...
    Ekac ghrart aamdar ki khsdarki caltiya kay.......

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 51 хвилина тому

      मधुरिमाराजे निवङून येणार नाहीत,विशाळगङ प्रकरण व घराणेशाही मुळे फटका त्याना बसणार 💯

  • @pradnyapawar4839
    @pradnyapawar4839 2 години тому +14

    क्षीरसागर आणि महायुतीवर गेम केली बंटी पाटलांनी. आता क्षीरसागरची उमेदवारी बदलता येणार नाही 😂. मधुरीमाराजे छत्रपती नक्की विजयी होणार 👍🏻

    • @vallabhmungale4507
      @vallabhmungale4507 2 години тому +4

      Ekach gharat kiti lokana

    • @OnlineReport-q4d
      @OnlineReport-q4d 2 години тому +6

      😂😂😂😂😂😂
      पाटलासनी नाईलाजानं खानविलकरांच्या कन्येचा प्रचार करायला लागणार
      गप्प गुमान हायकमांडच ऐकायचं
      Power of छत्रपती घराणे

    • @swapniltalekar4863
      @swapniltalekar4863 2 години тому +4

      Are Banti chich nachakii zali 😂rajesh kshrisagar

    • @ganeshlokare620
      @ganeshlokare620 2 години тому +4

      अहो मालोजीराजे यांनी गेम केला बंटी साहेब चा 😂😂😂😂

    • @OnlineReport-q4d
      @OnlineReport-q4d Годину тому

      @@ganeshlokare620 मला तर वाटतंय की शरद पवार मालोजीराजे चर्चेतपण असतील
      कारण लाटकर राष्ट्रवादीतून फुटीर आहेत.

  • @SadashivPatil-vx8co
    @SadashivPatil-vx8co 2 години тому +2

    Amchya Khanvilkar sahebanchi lek thet Vidhansabhet

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 54 хвилини тому

      येत नाहीत निवङून 💯

  • @balupawar3228
    @balupawar3228 2 години тому +4

    फक्त एकच बेबी राजे

    • @Kingmakerआरमप
      @Kingmakerआरमप 2 години тому +1

      येत नाहीत 💯

    • @ganeshlokare620
      @ganeshlokare620 2 години тому +1

      सगळं तुमच्या घरात पाहिजे होय
      सामान्य कार्यकर्ता वर अन्याय केला हवे आहे 😂😂

    • @balupawar3228
      @balupawar3228 Годину тому +2

      महाराष्ट्रात हेच सुरु आहे मुख्यमंत्री साहेब व त्यांचा मुलगा नारायण राणे साहेब व त्यांची दोन मुल वेगवेगळ्या पक्षातुन आसी बरीच उदाहरण आहेत

    • @balupawar3228
      @balupawar3228 Годину тому +1

      हे कोल्हापूर ची स्वाभीमानी जनता ठरवेल वीस तारखेला

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 55 хвилин тому

      मधुरिमा राजेना , विशाळगङ प्रकरण व घराणेशाहीचा फटका बसणार 💯

  • @JibranNasaradi
    @JibranNasaradi 2 години тому +2

    Satej patil saheb only

  • @PrasadPatil-ve2np
    @PrasadPatil-ve2np 38 хвилин тому

    Congress ne magchya post madhech mhantle hote ki latkarancha bakra karnar jantela punha loksabhe sarkhe phasavnar kolapurchi vatlavlli ahe parath vat lavnar he shadyantra hote kolhapurchi janta vikasala vijay karnar ki congresschya shadayantrache bali padnar. Jai kolhapur

  • @SatapaKamble-k1w
    @SatapaKamble-k1w Годину тому +2

    गुलाल लावून फॉर्म भरायला जावा.✌️ सबसे तेज सतेज.

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp Годину тому

      नाही येत निवङून 💯

  • @darshanupadhye3170
    @darshanupadhye3170 13 хвилин тому

    😂

  • @sarthakkhatodia4882
    @sarthakkhatodia4882 2 години тому

    Rajesh Kshirsagar Saheb Hech Uttar 🚩🚩