N.C | एन सी केली तर अटक होते का...? | एन सी घेतली नाही तर काय कराल..? | एन सी केली तर काय होते...?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024

КОМЕНТАРІ • 40

  • @DattaDhobale-m7c
    @DattaDhobale-m7c 7 днів тому

    Kupch chan mahiti dili sir

  • @vithhalvidhate1178
    @vithhalvidhate1178 Місяць тому +2

    एका एखाद्या खोटी तक्रार दिल्ली तर काय करावे जातीविषयक खोटी तक्रार दिल्या तर काय करायचे हे माहिती द्यावी

  • @ramkisanyewale498
    @ramkisanyewale498 2 місяці тому

    धन्यवाद सर ❤❤❤

  • @sadhanagotal4224
    @sadhanagotal4224 Рік тому +1

    Thank you sir

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 Місяць тому

    अतिशय सुंदर व सोप्या भाषेत माहिती दिली आहे आम्ही आपले आभारी आहे

  • @lknirmal78
    @lknirmal78 2 місяці тому

    छान

  • @vijaykolekar1982
    @vijaykolekar1982 Рік тому

    सर खूप खूप धन्यवाद 💐🙏👍🏻

  • @vishwasmahajan2585
    @vishwasmahajan2585 15 днів тому

    फार लांबवता व्हिडीओ

  • @appadaware8387
    @appadaware8387 10 місяців тому

    पूर्णपणे माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर

    • @marathikayda
      @marathikayda  10 місяців тому

      Thanks so much,. कृपया व्हिडिओ शेअर करून जनतेस सहकार्य करावे.

  • @kapse1945
    @kapse1945 Рік тому +1

    Velif manaje kay

  • @nileshgade4263
    @nileshgade4263 8 місяців тому

    Sir ncr dakhal zhalyas character certificate kadhayala kahi problem yeto ka?

  • @JVK166
    @JVK166 4 місяці тому

    माझ्या सासूने 6 महिन्यांपूर्वी मला आणि माझ्या आई ला धमकीवजा भाषा वापरली होती तर आता आम्ही तिच्या विरुद्ध NC दाखल करु शकतो का

  • @parmehwaraakahde5267
    @parmehwaraakahde5267 5 місяців тому

    सर माझी आई ऑफ झाली पण, तिच्या नावे बँकेत, FD आहे, त्या FD ला बहीण नॉमिनी, आहे,
    ती मला समान हिस्सा, देत नसून, FD चे अर्धे पैसे देत नाहीये,
    काय करावे, नॉमिनी ताई असल्यामुळे मनमानी पणा करत आहे,
    माझी परिस्थिती थोडी, खराब आहे मला उपाय सांगा सर

  • @AdityaSirsat-bz9mi
    @AdityaSirsat-bz9mi 10 місяців тому

    सर माझ्यावर एन सी आर सेजारान दाखल केली आणि कोरटातुन जमानत घेतली कीती दीवस केस चालणार आहे

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 Рік тому

    LLB Marathi student sathi regular video banvta java na sir amhala khup mahiti bhetel

  • @manoharghag1583
    @manoharghag1583 2 місяці тому

    आपला.आवाज.कमि.येतो.आहे

  • @uttamsingh-fh2kk
    @uttamsingh-fh2kk Рік тому +1

    Ncr zhali tar ncr cha record kiti divas asto

  • @saurabhmeshram2361
    @saurabhmeshram2361 Рік тому +1

    NC झाली तर नोरीसाठीही काही अडचण येते का

  • @SANJAYJADHAV-zq9eq
    @SANJAYJADHAV-zq9eq 9 місяців тому

    Sir mi sarkari nokrichi tayari kartoy Ani mazyavar mala marhan karun khoti ncr dakhal keli ahe yacha mazya sarkari nokri var kahi parinam hoil ka

    • @marathikayda
      @marathikayda  9 місяців тому

      No
      .
      काहीही परिणाम होणार नाही.

    • @SANJAYJADHAV-zq9eq
      @SANJAYJADHAV-zq9eq 9 місяців тому

      @@marathikayda thank you sir tumhi khup chan information deta karach manapasun dhanyvad

  • @balkrishangurav4178
    @balkrishangurav4178 Рік тому

    41 A वरती व्हिडीओ बनवा सर

  • @tateraoshelar4699
    @tateraoshelar4699 Місяць тому

    सर एन सी आर न्यायालयत दाखल कराया आहे तरी काय करू

    • @marathikayda
      @marathikayda  Місяць тому

      नाही करता येत

  • @Aju-bhadange
    @Aju-bhadange Місяць тому

    T̤h̤a̤n̤k̤s̤ s̤i̤r̤

  • @umeshkamble4539
    @umeshkamble4539 8 місяців тому

    Nc cancel hote ka ?

    • @marathikayda
      @marathikayda  8 місяців тому

      ज्याचं अस्तित्व च नाही ती कॅन्सल कशी होईल

  • @jadhavpatil326
    @jadhavpatil326 Рік тому

    NCR आणि Criminal case एकाच सदरात मोडते का ? दोन्ही सारखे आहे का ?

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому +1

      नाही आणि हो अशी दोन्ही उत्तर आहेत, कारण ncr आणी FIR ह्या दोन्ही criminal case aahet,
      परंतु प्रत्येक क्रिमिनल केस म्हणजे fir नाही...

  • @s-thakare28
    @s-thakare28 Рік тому

    पोलीस स्टेशन मध्ये आपण एखाद्या विरुद्ध अर्ज करतो ते नेमके काय आहे

  • @sanjaytadke
    @sanjaytadke Рік тому

    N c six month nanter expire hote mg ashya junya n c jama karun yaycha upyog hoila

    • @sanjaytadke
      @sanjaytadke Рік тому

      Ka?

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      NC ६ महिने ने रद्द वगेरे काही होत नाही....

  • @santoshgawade1393
    @santoshgawade1393 4 місяці тому

    Thank you sir