DHAMKi | कोणीही धमकी दिली तर काय करणार | जिवे मारण्याची धमकी दिली तर काय करणार, काय आहे शिक्षा???

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 162

  • @ganeshbdagale5993
    @ganeshbdagale5993 2 роки тому +18

    खुप महत्त्वाचे माहिती सर ,महाराष्ट्र मध्ये ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोलीस ठाण्या़मध्ये नागरिक व तक्रारदार यांना तुच्छ वागणूक दिली.जाते घाबरवले जाते व तक्रारी करण्यापासून टाळाटाळ केली जातेय

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому +2

      आता खास पोलीस कारवाई करत नाहीत यावर आपल्या चॅनल ला व्हिडिओ आला आहे, आपण नक्की पहावा. सर्व मोफत आहे.

  • @Thakare-f4b
    @Thakare-f4b 20 днів тому

    Thankyou sir 🙏

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 3 місяці тому

    अतिशय उपयुक्त माहिती साठी धन्यवाद

  • @kalpanaf2
    @kalpanaf2 2 роки тому +4

    खुप छान सर तुमचे विडीओ खुप महत्वाचे असतात

  • @vilashpatil7326
    @vilashpatil7326 2 роки тому +2

    खुप महचाची माहीती देता सर तुम्ही सर ग्रमीण भागात घराजवळ कोणी घाण फेकत असेल वं अशी तक्रार कोणा क डे करावी

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 Рік тому +1

    धन्यवाद सर, खूप महत्वाची माहिती दिलीत 🙏🏻🚩

  • @rameshshinde5239
    @rameshshinde5239 8 місяців тому

    खूप छान सर

  • @bhumikabahadure3538
    @bhumikabahadure3538 Рік тому +1

    Thanku so much sir 🙏🙏

  • @madanborade4009
    @madanborade4009 Рік тому

    खूप छान माहिती आहे सर तुम्ही खूप छान पणे समजून सांगितले आहे धन्यवाद 🙏🙏

  • @FakiraIngle
    @FakiraIngle Рік тому

    एक नंबर माहिती दिली आहे

  • @shailajanalawade3254
    @shailajanalawade3254 2 роки тому

    सर खूप महत्वाचा हा वीडीओ आहे. खूप खूप धन्यवाद सर

  • @MadhugandhaBachal
    @MadhugandhaBachal 9 місяців тому

    Jai Hind

  • @sangamjadhav1375
    @sangamjadhav1375 3 роки тому +1

    फार छान आहे,

  • @jayantnagarkar1018
    @jayantnagarkar1018 3 місяці тому

    Perfect . thanq sir.

  • @sharadpatil8555
    @sharadpatil8555 Рік тому

    खूपच छान माहिती दिली आहे

  • @shrikantudar8065
    @shrikantudar8065 Рік тому

    धन्यवाद 🙏 सर 🇮🇳

  • @vijaythoke9509
    @vijaythoke9509 2 роки тому

    खुप खुप छान सरजी

  • @DineshMasram-pt1vd
    @DineshMasram-pt1vd 7 місяців тому +2

    एक शासकीय कर्मचारी दुसर्‍या कर्मचार्‍याला marachi धमकी देत असेल तर सर्वात पहले कुठे गुन्हा नोंदवावा पुलिस la की संबधित डिपार्टमेंट la जिथे to nawakari la aahe तिथे..

  • @ganeshshinde2299
    @ganeshshinde2299 2 роки тому

    नमस्कार सर 🙏
    अतिशय उत्तम माहिती दिली आहे धमकी बद्दल
    👌👌धन्यवाद 🙏

  • @shivshankarbhole611
    @shivshankarbhole611 5 місяців тому

    Very nice advice sir thanks

  • @pankajthorat5159
    @pankajthorat5159 2 роки тому

    धन्यवाद सर माहिती दिली

  • @dipakraut3680
    @dipakraut3680 2 роки тому

    सर खूपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @somnathchilaikar7239
    @somnathchilaikar7239 Рік тому +1

    Very nice explanation sir

  • @khushithakur2592
    @khushithakur2592 2 роки тому +1

    Thanks sir

  • @ramchandrapatara3632
    @ramchandrapatara3632 Рік тому

    खुप छान माहिती दिली सर 👌👌

  • @maitritelor827
    @maitritelor827 2 роки тому +3

    सर खूप छान माहिती दिली आपण, सर पण ज्या पोलीससांकडे आपण तक्रार घेऊन न्याय मागण्यासाठी त्यांच्या दारात जातो तर तेच पोलीस आपल्याशी गलिच्छ शब्दात बोलतात.

  • @mustafashaikh4874
    @mustafashaikh4874 4 місяці тому

    Very nice sir

  • @santoshpatil7609
    @santoshpatil7609 2 роки тому

    सर माहिती खुप छान दिली..मला हवा होता तो विडिओ मिळाला...👍👍👍

  • @surekhasabale3397
    @surekhasabale3397 2 роки тому

    Sir khup chan video

  • @baburaotirthkar8490
    @baburaotirthkar8490 2 роки тому +1

    Good legal information.

  • @aniketvairat6729
    @aniketvairat6729 Рік тому

    Tankq sir

    • @marathikayda
      @marathikayda  11 місяців тому

      Thanks so much .. kindly share the video... Video nakki share karava..

  • @vishuhake2744
    @vishuhake2744 2 роки тому

    सर खूप छान माहिती दिली आपण

  • @kavitabagkar2408
    @kavitabagkar2408 2 роки тому

    Tx sir

  • @jayshreezombade3987
    @jayshreezombade3987 2 роки тому +3

    सर आपल्या मुलानीच धमकी दिली तर काय करावे पोलिस पण तुमचा घरचा विषय म्हणले तर काय करावे

  • @jitendrakalsait6032
    @jitendrakalsait6032 3 роки тому

    खूप छान माहिती दिली साहेब

    • @marathikayda
      @marathikayda  3 роки тому +1

      व्हिडिओ शेअर करत राहा, व मराठी कायदा चा 9766688884 हा वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुप ला ऍड करून ज्ञान इतरांना देखील मिळेल या मध्ये सहकार्य करा

    • @dagadukhule2136
      @dagadukhule2136 2 роки тому

      छान माहिती

  • @kirngfound5429
    @kirngfound5429 2 роки тому

    Chan.sri

  • @santoshmatkar2129
    @santoshmatkar2129 2 роки тому +4

    जर NCR दाखलं करून सुद्धा पोलीस वाले व्यवस्थिततीत रित्या कार्यवाही करत नसतील तर काय करावे व्हिडिओ बनवा

    • @Anantrupdas
      @Anantrupdas 7 місяців тому +2

      Important question sir
      Everyone go through it

  • @phaltanawaj8512
    @phaltanawaj8512 3 роки тому

    खूप महत्त्वाचा विषय अगदी अलगद मांडला आहे, धन्यवाद...👌

    • @SanjayGaikwad-ym4hk
      @SanjayGaikwad-ym4hk Рік тому

      सर खुश छान होता आजचे सेक्शन

  • @pradipbhosale4322
    @pradipbhosale4322 2 роки тому

    Good information...

  • @sachinshahane998
    @sachinshahane998 2 роки тому

    My ideal

  • @babuchalwadi8168
    @babuchalwadi8168 Рік тому

    👌👌👌👌

  • @uttamnarwade
    @uttamnarwade Рік тому

    Uttam narwade

  • @jitendrapatil8795
    @jitendrapatil8795 2 роки тому

    Keep it up..

  • @ashokjoshi4308
    @ashokjoshi4308 2 роки тому +1

    मला नागपूर मधील विवाह मंडळ वाल्यांनी फसवले आहे ; काय करु? कृपया मार्गदर्शन करा.

  • @कोकणचीमाती
    @कोकणचीमाती Місяць тому

    गवर्नमेंट जॉब ला लावतो सांगून पैसे घेतले आहेत..2 वर्ष होऊन गेली. पुरावे म्हणून कॉल रेकॉर्डिंग आहेत. पुढे काय करू शकतो.plz मार्गदर्शन करा..🙏🙏🙏

  • @amitkakade8201
    @amitkakade8201 2 роки тому

    छान माहिती दिली तुम्ही पण सर nc नन्तर पुढची प्रोसेस काशी आणि काय करायचे ते पण सांगा सर

    • @marathikayda
      @marathikayda  2 роки тому +2

      कोणतीही एन सी दिल्यावर काय कारवाई करायची त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण पूर्वी च बनवला आहे, चॅनेल ला subscribe करून आपनसर्व व्हिडिओ पाहावेत

  • @meghagaikwad8660
    @meghagaikwad8660 10 місяців тому

    Sir hafte vale vasuli sathi tras det ahe tyanchya kadun mi ek mahina magat ahe payment sathi pn te ghari yeun khup pressure kart ahet .. krupya kahi marg sanga

  • @yogeshpokale5159
    @yogeshpokale5159 4 місяці тому

    मालकने.कामगाराला घमकी दिल्या नंतर सर काय करावे

  • @vikastak7256
    @vikastak7256 Місяць тому +1

    Sir, Mahila policane jar dhamki dili aani shivigal dili tar Kay karave

    • @marathikayda
      @marathikayda  Місяць тому +1

      पुरावा असेल तर गुन्हा नोंद होऊन त्यांना निलंबित करता येईल

    • @vikastak7256
      @vikastak7256 Місяць тому +1

      Purava mobilmadhe aahe whatsup var screen shot kadhala aahe

  • @sharwanisaraf813
    @sharwanisaraf813 3 місяці тому

    Kitihi NC kara kahihi fayada nahi. ..........

  • @asrambarate459
    @asrambarate459 2 роки тому +2

    शेत रस्ते विषयावर माहीती द्या

    • @marathikayda
      @marathikayda  2 роки тому

      या विषयावर आपल्या चॅनेल चा अत्याबत लोकप्रिय व्हिडिओ आहे, आपण चॅनेल ला subscribe केल्याचे दिसत नाही, त्यामुळे आपणास इतर विडिओ लक्षात आले नाहीत, असो, मराठी कायदा चॅनेल ला मोफत SUBSCRIBE करा, आणि सर्व व्हिडिओस मोफत मिळवा...
      .ua-cam.com/channels/hE70hCaDhPxbOPI2gcmo8g.html

  • @Cutie049
    @Cutie049 6 місяців тому

    Lagn zalya zalya kay karave mnj ya mdhun baher yeta yeil

  • @ajaytalikote1361
    @ajaytalikote1361 2 роки тому

    सर एयट्रोसिटी बदल माहिती सांगा कशी प्रोसेस आहे

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 2 роки тому +1

    सर मी मुंबई नालासोपारा या एरियामध्ये एक लोडबेरिंग बिल्डिंग मध्ये एक फ्लॅट घेतला आहे. परंतु त्या बिल्डर ने मला संपूर्ण पैसे भरूनही ताबा दिला नाही. त्याने एकच फ्लॅट 2लोकांना विकला आहे कोर्टात केस केली तर खूप वर्ष जातील मला काय करावं लागेल.

  • @swatimore5881
    @swatimore5881 11 місяців тому +1

    एखादी स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीला कॉल, मेसेज अश्लील बोलणं, शिवीगाळ करणे, बदनामी करणे असे प्रकार करत असेल तर...

    • @marathikayda
      @marathikayda  11 місяців тому

      तिच्यावर देखील गुन्हे दाखल करू शकता...

  • @santoshathavale1857
    @santoshathavale1857 Рік тому

    एका महिलेने,दुसर्या,महिलेलाधमक दिल्लीमे

  • @ganesh4178
    @ganesh4178 2 роки тому

    सर सामोरा समोर महिला सोबत गैरवर्तन केल्यावर काय करावे पुरवा काय द्यावा

  • @onlyrk6353
    @onlyrk6353 Рік тому

    Sir mazya shejarchya mulani aaj mla Karan nastana Yeun marle ahe tr mi tya sambdhi konta gunha dakhal karu please sanga sir aaj mi त्यासाठी व्हिडीओ बघतो पण मला काही समजत नाही

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      व्हिडिओ पाहणयात वेळ घालवणारे महाभाग तुम्हीच....
      लवकर जा आणि पोलीस स्टेशन ला जे घडले ते सांगा.

  • @spirtual-by-soul
    @spirtual-by-soul 10 місяців тому

    Offline धमकी दिली आसेल तर, त्याचे पूरावे कसे द्यावे?

  • @nileshjaiswal7183
    @nileshjaiswal7183 Рік тому

    व्यवसाय विषय खोटी तक्रार केली तर काय करावे

  • @Dharmrajmathematicstrick
    @Dharmrajmathematicstrick Рік тому

    RTIचा गैरवापर करून त्रास देणारे जादा आहेत यांना कसे आवरायच विडीओ टाका

  • @amitjadhav1835
    @amitjadhav1835 2 роки тому

    Sir NC kiti kalapayrat asate

  • @gouriyadav955
    @gouriyadav955 2 роки тому

    Nice information sir..👍🏻

  • @smitahadawale-x4r
    @smitahadawale-x4r 2 місяці тому

    😢sir jer 509 sathi kontihi takrar kuthehi keli nsel ani aaplyakde kontahi purava nasel ter kay krave

  • @avinashchavare9810
    @avinashchavare9810 Рік тому

    Kiti NC dyaychya karvaya kay hot nahit,
    Shejari khup tras deto svta khatyat aslyamule tyachyavr kay karvayi honar nahi...

  • @akkikshetre2394
    @akkikshetre2394 4 місяці тому

    सर जर कोनती मुलगी नि पोराला कॉल करूं त्रास दिला तर काट कायदा आहे का?

  • @manishasonu155
    @manishasonu155 2 роки тому +1

    नवऱ्याने बायकोला मुंडके कापून हातात घेऊन गावात हिंडनार आहे अशी स्वतः chya akshrat धमकी दिली असेल तर ...आणि पोलिस स्टेशन ला ही nc दिली असेल पण police kahich action ghet nastil tr kay karave 😭🙏please reply

  • @vishuhake2744
    @vishuhake2744 2 роки тому

    504/509 यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे लागेल

  • @BhaveshMeher-vf4ms
    @BhaveshMeher-vf4ms 3 місяці тому

    507 la dand kiti lagto

  • @manirajbari3971
    @manirajbari3971 27 днів тому

    Aropi farar jhala tar Kay karave?

    • @marathikayda
      @marathikayda  26 днів тому

      काहीच नाही करू शकत. पोलीस त्याला शोधत राहतील. आपलयाला काही कळले तर पोलिसांना कळवणे

  • @savitagaikwad3984
    @savitagaikwad3984 7 місяців тому

    सर मला धमकी दिली होती व अत्याचार केला होता पण मी गप्प बसले आहे

  • @prakashpatil-wc9gx
    @prakashpatil-wc9gx 5 місяців тому

    Video short मध्ये बनवा

  • @maheshkhandve2324
    @maheshkhandve2324 6 днів тому

    509 section आपण शिव्या देतो बोलतो कारण ते आधी प्रेमच नाव घेतात ते पण मुस्लिम मुलाचं म्हणजे हे लव्ह जिहाद झालं की आमच्या सोबत लग्न करण्यापेक्षा त्याच्या सोबत करायचं

    • @maheshkhandve2324
      @maheshkhandve2324 6 днів тому

      स्नेहल वांजळे vs अमीर शेख 2018 पुणे खडकवासला

  • @pushpamundhe6797
    @pushpamundhe6797 2 роки тому

    Ekhada purushashi 17 varsh samandh ahet tyanchi sath ahe pan tyanchya gharchi dhamki det asatil tar ti sagli eka gharat rahtat na me dusari kade rahte

  • @ambikajadhav9941
    @ambikajadhav9941 7 місяців тому

    Sir, amchya gharatlyana mulina v majya aaila khup ghan ghan shbdane गलिच्छ shbtat अपमान केला आहे

  • @vijayvijaykumar2161
    @vijayvijaykumar2161 2 роки тому +1

    कोणी जमिन बदल धमकी त्यामुळे तुम्ही विडीयो बनवा

  • @dsa7666
    @dsa7666 Рік тому

    सर फोन कॉल वरुन विनयभंगचा गुन्हा लावता येतो का?

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      होय, पुरावा असेल तर नक्कीच लागेल.

    • @dsa7666
      @dsa7666 Рік тому

      @@marathikayda thanks for quick reply

  • @prakashpawar5973
    @prakashpawar5973 4 місяці тому

    सर मी माझ्या परी
    वार सोबत राहतों तर मला कोनीही ‌ऋस दे तो कीरकोल गोष्टी वरुन सुददा मारायच्या धमक्या देतात मारून बसतात माझे एकटे घर आहे सामने वाल्याची वस्ती आहे प्रेमात बोललो तसच राहते नाही बोललो तर मग घरात गल्लीत आनतील अन मारती की सहन करावे पोलीस केस की 4.8दीवस बंद राहते नंतर दुसरा मागलावतील ,कदी रस्ता आडवतील मोटर साइकिल कट मारती आणी पोलीस लक्ष देते ना ही ते लोक सुद्दा त्याचीच बाजु ने धमकवतात तर सर मी कुठे जाऊं आणी काय करु कलवा साहेब

  • @shanmukhsirsat8322
    @shanmukhsirsat8322 Рік тому

    Police kahi karat nahi रिकामे काम करतात

  • @khushi3721
    @khushi3721 2 роки тому

    Sir swatacha mulga aai vadilanna daru piun tras det asel tr Kay krave?? Police compliant ghetil ka??? Plzz sanga Mazya aai vadilanna khuppp mansik tras hot ahe😔😔😔😔😔😔

    • @marathikayda
      @marathikayda  2 роки тому

      पोलिस तक्रार घेतील, परंतु त्याचा फारसा परिणाम होणार नाही, है सत्य आहे

    • @khushi3721
      @khushi3721 2 роки тому

      @@marathikayda thod polisanni dhamkavl tr tyacha impact pdel khupp....nantr to tsa vagnar nahi

  • @kalpanaf2
    @kalpanaf2 2 роки тому +3

    सर माझा नवरा मला नेहमीच तसं बोलतो पण समोरा समोर बोलतो

    • @dnyaneshwarmali3941
      @dnyaneshwarmali3941 2 роки тому

      आपण सम्बधित पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा

  • @Homemaderecipe4493
    @Homemaderecipe4493 7 місяців тому

    सर मला सोसायटीच्या माणसाने शिवीगाळ केली मी एक लेडीज आहे सर तर मी काय करू शकते सर

  • @maheshsartape7538
    @maheshsartape7538 2 роки тому +1

    Sir F.N number varun cease che stetus kse pahayche

    • @marathikayda
      @marathikayda  2 роки тому

      या विषयावर आपल्या चॅनेल मराठी कायदा चा अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ आहे, आपण चॅनेल ला subscribe केल्याचे दिसत नाही, त्यामुळे आपणास इतर विडिओ लक्षात आले नाहीत, असो, मराठी कायदा चॅनेल ला मोफत SUBSCRIBE करा, आणि सर्व व्हिडिओस मोफत मिळवा...
      ua-cam.com/channels/hE70hCaDhPxbOPI2gcmo8g.html

  • @rameshwargadekar556
    @rameshwargadekar556 2 роки тому

    नमस्कार सर। सर जेंव्हा कलम ५०४ मध्ये एन सी आर दाखल होते , तेंव्हा ही केस तहसीलदार कड़े न पाठवता पोलीस पोलीस स्टेशन मध्येच जमानत करुन आरोपी ला घरी पाठवतात ,आणी केस बंद का करतात? या प्रश्नाचे उत्तर सांगुन समाधान करावे, कारण कि मला घडलेले आहे , माझ्याशी जाने भांडण मारहाण करुण त्यानेच नंतर राजकारणी लोकांच्या मदतीने मांझी तक्रार फेल केली आहे,

  • @BhavanaBattulwar-n8l
    @BhavanaBattulwar-n8l 3 місяці тому

    Ladies aplya gari yaun laggi kadun zoplelya asel ter kai karave

    • @marathikayda
      @marathikayda  3 місяці тому

      नीट समजत नाही प्रश्न

  • @rjhkl5493
    @rjhkl5493 Рік тому

    Patni jr naraj hoen maheri geli asel kiva court mde case takli aasel tr pati patni chan status tevale tr kahi hoel ka

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      काहीही होणार नाही,

  • @shreyabirajdar1057
    @shreyabirajdar1057 3 роки тому

    Sir 498A cha arj kasa dyava yachi video kra

    • @marathikayda
      @marathikayda  3 роки тому

      आपण चॅनेल ला मोफत subscribe करून आपल्या चॅनेल चे इतर विडिओ पहा, आपल्या प्रश्नावर मी उत्तर दिले आहे, त्यामुळे चॅनेल जाऊन आपल्या मराठी कायदा चॅनेल ची व्हिडिओ लिस्ट पहावी, आपल्या प्रश्नाचे व इतर ही शंकांचे उत्तर त्या मध्ये मिळेल.

  • @prernatelangi3938
    @prernatelangi3938 Рік тому

    Sir mla kahi mahiti havi ahe call karaycha ki whatsup karayche

  • @pushpamundhe6797
    @pushpamundhe6797 2 роки тому

    Sar me tumchya saglya video pahte

  • @tushardongre7376
    @tushardongre7376 2 роки тому

    Case faile kelyavr shiksha honr na.?ki NC dakhal kelya kelya honar

  • @prathmeshjankar6940
    @prathmeshjankar6940 2 роки тому

    Gaadi ghetana fasvnuk Zali ahe 2002 chi gaadi 2014 che mhanun dili ani nantr RC book vyavhaar zalyavr दिले

  • @rameshdavari431
    @rameshdavari431 11 місяців тому

    एखाद्या महिलेला चुकून एखादी शिवी दिली तर आपल्या वर केस होऊ शकते का

    • @rameshdavari431
      @rameshdavari431 11 місяців тому

      Sir plz ya var video kiva Uttar dhya

    • @marathikayda
      @marathikayda  11 місяців тому

      No
      ..
      झाली तर एन सी होईल.... बास

  • @devmadke8226
    @devmadke8226 2 роки тому

    Pn fees dyayla Mazi aipat nahi

  • @ushagiri1715
    @ushagiri1715 2 роки тому

    कलम १२ अ येत १२ नाव होते आणि पोलिस सायबणी एक नाव कडल आहे ते साटी काय करावं

  • @bhagvatchavan6358
    @bhagvatchavan6358 2 роки тому

    Sar amacha sheticha matar ahe maza navan don bhava pesha kami ahe
    Te mala det nahit kay karv

    • @bhagvatchavan6358
      @bhagvatchavan6358 2 роки тому

      Mi lahan ahe

    • @marathikayda
      @marathikayda  2 роки тому

      दिवाणी न्यायालयात केस दाखल करावी...

  • @ambikajadhav9941
    @ambikajadhav9941 7 місяців тому

    पोलिसांनी देखील काहीही dakhl घेतली नाही उलट आम्हाला च tuchch bhashet बोलून हाकलून दिले

    • @marathikayda
      @marathikayda  7 місяців тому

      आपण आपली तक्रार लेखी स्वरुपात लिहून काढा. त्या मध्ये अश्लील शिवीगाळ असेल तर एफ आय आर होईल. त्यामुळे तशी शिवीगाळ असेल तर आपण ती शिवी स्पेसिफिक नमूद करा आणि अश्लील शिवीगाळ केली म्हणून गुन्हा नोंद करा. आणि ती लेखी तक्रार माननीय पोलीस अधीक्षक साहेब किंवा पोलीस आयुक्त जे आपणास लागू असेल त्यांना पाठवा आणि त्यात तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशन चे नाव घाला

  • @BhavanaBattulwar-n8l
    @BhavanaBattulwar-n8l 3 місяці тому

    Sir tuzya gari yaun marto ase koni damkhi deli ter kai karave

    • @marathikayda
      @marathikayda  3 місяці тому

      त्याबद्दल देखील अदखलपात्र तक्रार दाखल करता येते

  • @Cutie049
    @Cutie049 6 місяців тому

    Sir gharchyani jabardasti ne lagn kelyavr yatun kas baher yave

  • @devmadke8226
    @devmadke8226 2 роки тому

    Sir mla help pahije hoti

  • @ulkeshwarsadale7433
    @ulkeshwarsadale7433 2 роки тому

    सर एका वृद्ध महिलेला एका गटाने ज्यात 50 - 60 लोक असतील त्यांनी मिळून त्यांना शिवीगाळ अपमान व धमकी दिली तर आपण कंप्लेंट करू शकतो का..